ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

पंढरपूर धाम | संपूर्ण कथा | Pandharpur Vitthal Pundalik Katha Marathi | Rasapati Das | Pune

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.ค. 2024
  • #rasapatidas #iskconmarathi #iskcon #marathi #pandharpur #ashadhiekadashi #vitthal #pandurang #bhakti #bhajan
    कृपया चॅनल सबस्क्राइब करा.
    WhatsApp कम्युनिटी लिंक: (नाव: "गीता संदेश")
    (येथे सर्व माहिती मिळेल.)
    WhatsApp Link:
    chat.whatsapp.com/DiqitsQ9d5x...
    किंवा
    bit.ly/gitasandesh
    अभंग तुकोबांचे - सर्व भाग प्लेलिस्ट
    • अभंग तुकोबांचे (सर्व भ...
    मराठी गीता कोर्स - सर्व भाग प्लेलिस्ट
    • मराठी गीता कोर्स - गीत...
    विविध धाम कथा - सर्व भाग प्लेलिस्ट
    • विविध धाम कथा - मराठी ...
    Pandharpur Dham Sampurna Katha
    Vitthal Pundalik, Krishna Rukmini, Dindirava Demon - Complete Story
    Kartiki Ekadashi, Aashadhi Ekadashi
    Gokulashtami Special Video
    Krishna Janmashtami Video
    Ashadhi Ekadashi Special Video
    Who is Lord Vitthal ? Why Vitthal came to Pandharpur? Who was Pundalik ? Why Vitthal came to meet Pundalik ? What was history of Pundalik ? What book Pundalik asked to Vitthal ? Hear the complete story in Marathi language - from Padma Puran, Skanda Puran and Srimad Bhagavat Mahapuran !
    Haripath
    Pandharpur Wari
    Pandharpur Live
    Vitthalachi gani
    Vithu mauli tu mauli jagachi
    Vitthal song
    Panduranga vittala
    Vitthal
    Pandharpur darshan
    Pandharpur yatra
    Pandharpur mandir
    Vitthalachi kahani
    Vitthalachi Katha
    Pandurangachi Katha
    Vitthal Story
    Pandurang Katha
    Vitthal Rukmini Katha
    00:00 विठ्ठल पंढरपुरात का आले ? - प्रस्तावना
    01:00 रुक्मिणीचे पत्र आणि श्रीकृष्णांशी विवाह
    02:50 वृंदावनातील मधुर लीलांचे स्मरण
    03:28 रुक्मिणीमाता रुसून पंढरपुरात आली
    04:35 दिंडीरव राक्षसाची कथा
    06:50 पंढरपूरची वेगवेगळी नावे कोणती ?
    07:30 भगवान श्रीकृष्ण दिंडीरवनात आले
    08:00 कोण होते भक्त पुंडलिक ?
    09:24 आई-वडील आणि पुंडलिक निघाले काशीला
    10:25 कुक्कुटमुनींच्या आश्रमात मुक्काम
    11:15 पहाटे आश्रमात विशेष घटना
    13:40 पुंडलिक पुन्हा पंढरपुरात आले
    14:20 पुंडलिकाच्या पूर्वजन्माची कथा
    16:24 पुंडलिकास विठ्ठलाचे दर्शन
    17:55 पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा !
    19:32 पुंडलिकाने केलेल्या प्रार्थना
    22:52 पुंडलिकाने मागितलेले वरदान
    25:06 गैरसमज करून घेऊ नका
    युगे अठ्ठावीसे विटेवरी ऊभा ।
    वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
    पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
    चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। 1।।
    जय देव जय देव जय पांडुरंगा ।
    रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।
    तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी ।
    कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
    देव सुरवर नित्य येती भेटी ।
    गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।।
    जय देव ।। 2।।
    धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
    सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
    राई रखुमाबाई राणीया सकळा ।
    ओवळिती राजा विठोबा सावळा।।
    जय देव ।।3।।
    ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती ।
    चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
    दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
    पंढरीचा महिमा वर्णावा किती ।।
    जय देव ।।4।।
    आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
    चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती।।
    दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती।
    केशवासी नामदेव भावे ओंवळिती।।
    जय देव ।।5।।

ความคิดเห็น • 1K

  • @RasapatiDas
    @RasapatiDas  22 วันที่ผ่านมา +116

    कृपया चॅनल सबस्क्राइब करा.
    WhatsApp कम्युनिटी लिंक: (नाव: "गीता संदेश")
    (येथे सर्व कार्यक्रमांची माहिती मिळेल.)
    WhatsApp Link:
    chat.whatsapp.com/DiqitsQ9d5x4vQoGGzG27x
    किंवा
    bit.ly/gitasandesh
    अभंग तुकोबांचे - सर्व भाग प्लेलिस्ट
    th-cam.com/play/PLSsnO7vOYuNTOEonGupJq1HHusZxGe8Hk.html
    मराठी गीता कोर्स - सर्व भाग प्लेलिस्ट
    th-cam.com/play/PLSsnO7vOYuNTeqKDJNGhN5CBBsd3nsCGy.html
    विविध धाम कथा - सर्व भाग प्लेलिस्ट
    th-cam.com/play/PLSsnO7vOYuNSQZsezyn_OocpWMMvytcTO.html

    • @yp-n-i
      @yp-n-i 4 วันที่ผ่านมา

      खूप छान

  • @dilipsangar6217
    @dilipsangar6217 17 วันที่ผ่านมา +11

    खुपच छ्यानपणे पंढरपूरचे महत्व समजले.

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  14 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ! 🙏🙏

  • @shalinibhelkar9524
    @shalinibhelkar9524 9 วันที่ผ่านมา +11

    माऊली श्रीकृष्णहे महाराष्ठात कौडण्यापूर या गावात रुख्मिणी माहेर ला येऊन घेऊन गेले. ते अमरावती या गावाला जनार्दन मठात रात्रभर राहून सकाळी अंबा देवी मंदिरात लग्न झाले. असे आमच्या एकण्यात आहे.

  • @pramodpunde2515
    @pramodpunde2515 4 วันที่ผ่านมา

    हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे l हरे राम हरे राम राम राम हरे हरे 👏🏻💐

  • @nirmalakokne7497
    @nirmalakokne7497 7 วันที่ผ่านมา

    खुपच सुदंर माहीती ,माऊली❤❤❤

  • @dhansingsuryavanshi7519
    @dhansingsuryavanshi7519 9 วันที่ผ่านมา +8

    महाराज आपण विठ्ठल पंढरपूर येथे काले तसेच पुंडलिक आधी कोण होते अतिशय सुंदर शब्दात सांगितले आहे. जय हरी माऊली❤

  • @aparnadandekar7434
    @aparnadandekar7434 12 วันที่ผ่านมา +4

    खूप चांगली कथा ऐकायला मिळाली महाराज! पुंडलिक वरदा हरी विठ्ठल

  • @akashnalbalwar7304
    @akashnalbalwar7304 9 วันที่ผ่านมา +4

    ॐ श्रीगणेशाय नमः शिवायॐ जय राम शिव राम श्रीराम सिताराम ॐ पुडिंला वर्दे हरिः विठ्ठल रुक्मिणी माता नमः शिवायॐ।❤

  • @suvarnapuranik6456
    @suvarnapuranik6456 8 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर पंढरपुर क्षेत्राची माहिती दिलीत,जयहरीविठ्ठल शतशः प्रणाम

  • @chhayakote919
    @chhayakote919 หลายเดือนก่อน +14

    खूप सुंदर जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद !! 🙏

  • @samidhahingne71
    @samidhahingne71 20 วันที่ผ่านมา +9

    विविध दृष्टांत देऊन खूप महत्त्व पूर्ण माहिती मिळाली.रसाळ वाणी व सोपे शब्द यामुळे ‌संपूर्ण कीर्तन कथा जवळची वाटली.🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍

    • @RasapatiDas
      @RasapatiDas  19 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ! 🙏

  • @sushilagoyal8749
    @sushilagoyal8749 9 วันที่ผ่านมา +2

    हरि ओम विठ्ठला
    जय श्रीकृष्ण

  • @kit0229
    @kit0229 8 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर माहीती दिली तुम्ही 🙏🙏 धन्यवाद 🙏जय हरी विठ्ठल 🙏

  • @lalitabhand7493
    @lalitabhand7493 ปีที่แล้ว +8

    खुप सुंदर आणि स्वच्छ भाषेत तुम्ही कथा सांगितली

  • @vasudevkulkarni666
    @vasudevkulkarni666 ปีที่แล้ว +15

    श्री पुजणिय वंदणिय दास महाराजी आपणास कुलकर्णी वासुदेव चा सा.दंडवत आपण अशाच भक्तांच्या व संताच्या कथा सांगुन आमच्या ज्ञानात भर घालीत जाने व आमच्या वर नेहमी तुमचे आशीर्वाद राहोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना जय श्री कृष्ण.

    • @wyren_2280
      @wyren_2280 9 วันที่ผ่านมา

      फार छान

  • @user-yb2wl8he8r
    @user-yb2wl8he8r 11 วันที่ผ่านมา +1

    राम कृष्ण हरी.

  • @ramdasdhanbhar
    @ramdasdhanbhar 9 วันที่ผ่านมา

    पांडुरंग हरी वासुदेव हरी

  • @laxmangadekar428
    @laxmangadekar428 2 ปีที่แล้ว +17

    🙏 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय
    जय हरी विठ्ठल जय हरी माऊली
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @reshmakamblereshma793
    @reshmakamblereshma793 11 วันที่ผ่านมา +3

    पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @sahadeoangre
    @sahadeoangre 9 วันที่ผ่านมา

    फारच सुंदर माहिती देण्यात आली

  • @user-zx7xk6wg7q
    @user-zx7xk6wg7q 9 วันที่ผ่านมา

    Khup chan mahiti dili Jai shree Hari vitthala panduranga 🙏🌹

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 2 ปีที่แล้ว +8

    पांडुरंग हरी . वासुदेव हरी.पंढरीनाथ महाराज की जय.🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @aparanasanap233
    @aparanasanap233 2 ปีที่แล้ว +8

    Khup Sundar mahiti milali tumchya mule pundlik varde hari Vitthal Shri Dyandev Tukaram Pandhari Maharaj ki Jai 🙏

  • @NandakumarBhosale-hb7je
    @NandakumarBhosale-hb7je 9 วันที่ผ่านมา

    रामकृष्ण हरी खूप छान माहिती मिळाली.

  • @sandhyasananse5576
    @sandhyasananse5576 8 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरि 🙏

  • @lordShiva5894
    @lordShiva5894 2 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद गुरूजी ही कथा माल माझे आजोबा लहानपणी सागयची हरी ओम. जय जय राम कृष्ण हरी माऊली. खूप 👍

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 2 ปีที่แล้ว +12

    ॐ नमो भगवते वासुदेवाय ❣️

  • @suhasinikamble7940
    @suhasinikamble7940 9 วันที่ผ่านมา

    🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @sanjaysawant1529
    @sanjaysawant1529 14 วันที่ผ่านมา +1

    Jai Jai Ramkrishna Hari Pundalikvarde Hari Vithal Shree Namdav Tukaram Pandarinath MHaraj ki jai 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 2 ปีที่แล้ว +6

    नमस्कार.
    खूप सुंदर माहिती मिळाली.

  • @vikrantbhagat6970
    @vikrantbhagat6970 2 ปีที่แล้ว +12

    पुंडलिका भेटी परब्रह्म आले...🙏

  • @smitanawar4110
    @smitanawar4110 9 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर कथा जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏

  • @poonamsardesai6504
    @poonamsardesai6504 9 วันที่ผ่านมา

    खुप छान निरुपम धन्यवाद गुरुजी

  • @pvhindrashtranews7938
    @pvhindrashtranews7938 8 หลายเดือนก่อน +19

    वरील कथा हि काल्पनिक वाटतात.
    संत ज्ञानेश्वर ,ते स़ंत तुकाराम या हिंदू भक्ती मार्गातून आईवडिलांची सेवा हीच ईश्वर भक्ती हि आध्यात्मिक नवीन धर्म संकल्पना हि वारकरी संप्रदाय उदयास आला.
    शैव म्हणजे शिव -पार्वतीला मानणारे व वैष्णव पंथी व नाथपंथी (नाथांचे अवतार ) हे सर्व अनेक जणांनी छत्रपती शिवाजी महाराज शिवपूर्व 200 वर्षात भक्ती पंरपरा हि वारकरी धर्म निर्माण झाला.
    विठ्ठल ,विठ्ठल जय हरी विठ्ठल.
    वेदांत तर हे विठ्ठल रूप नाही.
    पुराण कथा या ला मानवी इतिहासात व वर्ष कालखंड नेमका कोणता ? दिनांक ,
    आपण पुरावा देणार का ?
    कृपया विष्णू च्या नऊ अवतारात विठ्ठल येत नाही.
    कृपया स़ंक्द पुराण या कोणी लिहल्या? कधी लिहल्या.
    कागदावर लिहल्या कि ताम्रपटावर ?
    सत्य धर्म सांगा .
    वारकरी धर्माची संत परपरां सांगा.
    कृपया या काल्पनिक विठ्ठल कथा नका सांगू.
    तुकाराम गाथा सांगा.
    भावार्थ दीपिका सांगा.
    ज्ञानेश्वरी सांगा.
    जय हरि विठ्ठल.
    हर हर महादेव.
    हरि हरि हरहर. देवों के देव महादेव.🚩🚩🚩🚩🚩जय संत विचार

  • @ushajadhav5577
    @ushajadhav5577 2 ปีที่แล้ว +18

    फारच सुंदर विवेचन. कोटी कोटी विनम्र प्रणाम 🙏🙏

  • @malajoshi7446
    @malajoshi7446 9 วันที่ผ่านมา

    Khup Chan mahiti sangitali 🎉🎉
    Ram krushanna Hari vittal keshava namaskar ❤❤❤

  • @SunilShidam-k1p
    @SunilShidam-k1p 7 วันที่ผ่านมา

    राम कृष्णा हरी 🌹

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 2 ปีที่แล้ว +4

    ओम नमः शिवाय ❣️

  • @dinkarraopatil1708
    @dinkarraopatil1708 2 ปีที่แล้ว +46

    महाराजश्री,आपल्या मधुरवाणीने आपण अध्यात्म मार्गावर वाटचाल करीत असतांना ,आम्हाला ज्ञानरूपी प्रसाद दिलात,आपले चरण वंदन.💐राम कृष्ण हरी।💐

    • @vasudevkulkarni666
      @vasudevkulkarni666 2 ปีที่แล้ว +9

      खुप च खुप छान भक्त पुंडलिका बदल माहिती सांगितली त्याबद्दल आपले‌ शतशः आभार प्रणाम आशीच‌ वेळोवेळी पांडुरंगाच्या भक्ताबदल माहिती सांगत जावा मन खुप प्रसन्न झाले पुन्हा एकदा धन्यवाद.‌ वासुदेव कुलकर्णी पुणे.

    • @susheelajaihind197
      @susheelajaihind197 ปีที่แล้ว +3

      ​@@vasudevkulkarni666 !
      L
      Y

    • @gopinathmule7187
      @gopinathmule7187 ปีที่แล้ว +2

      Mulegm

    • @gopinathmule7187
      @gopinathmule7187 27 วันที่ผ่านมา +1

      Gmmule

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 8 วันที่ผ่านมา

    खुप छान पौराणिक कथा ऐकवली धन्यवाद 🙏😊

  • @kamalpallewad2410
    @kamalpallewad2410 9 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी

  • @uttreshwargadade3485
    @uttreshwargadade3485 2 ปีที่แล้ว +5

    हरे कृष्णा 🙏🙏 सर्व वैष्णवांच्या चरणी दंडवत प्रणाम 🙏 प्रभुजीच्या वाणीतून आज अप्रतिम आसे छान पंढरपूर महात्म्य ऐकले आहे आज पर्यंत मी खूप काही कीर्तन प्रवचन पुस्तक,ग्रंथ, वाचले पण मला ज्या प्रश्नाचे उत्तर हवे होते ते भेटले नाही पण तेच आज आज प्रभुजींच्या मुखार विंदातून पंढरपूर महात्मे श्रवण करण्याचे भाग्य लाभले आणि माझ्या सर्व शंका कुशंका यांचे निरसन झाले .प्रभुजींचे मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो दंडवत प्रणाम हरे कृष्ण 🙏🙏🙏💐💐💐

  • @shilpanarkar5378
    @shilpanarkar5378 10 วันที่ผ่านมา

    🙏राम कृष्ण हरि

  • @shubhangigulave6619
    @shubhangigulave6619 10 วันที่ผ่านมา

    Jay hari vitthal 🙏🏻🌹🙏🏻

  • @akshayyyyyyy4151
    @akshayyyyyyy4151 2 ปีที่แล้ว +30

    धन्यवाद महाराज.. आपण अभ्यासपूर्ण विस्तृत माहिती दिलीत 🚩 आई वडिलांची सेवा व विठ्ठल नामस्मरण हा भवसागर पार करण्यास आपल्याला निश्चितच मदत करील 🙏जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल 💐

  • @sanjaypotavale8925
    @sanjaypotavale8925 2 ปีที่แล้ว +5

    वाह खूप छान आज मला विठ्ठलाची ओळख झाली

  • @user-no9qs6ur3j
    @user-no9qs6ur3j 9 วันที่ผ่านมา

    Great!madhur!sweet!mauli!

  • @vishaldaunge6856
    @vishaldaunge6856 ปีที่แล้ว +3

    Hari om vithala ❤❤

  • @bhagwantpawar6235
    @bhagwantpawar6235 ปีที่แล้ว +3

    खूप छान कथा होती ऐकून मन हरिमय. झाले खूप पौराणिक कथा आहे.राम कृष्ण हरी,

  • @shobhadeshmukh7063
    @shobhadeshmukh7063 9 วันที่ผ่านมา

    जय श्री कृष्ण

  • @sunilpakade7958
    @sunilpakade7958 7 วันที่ผ่านมา

    खूप खूप धन्यवाद 💐🙏 जय हरी विठ्ठल 🌺🙏

  • @ajayyanganti
    @ajayyanganti 2 ปีที่แล้ว +15

    🙏🙏जय जय विठल रखुमाई विठल 🙏🙏🚩🚩
    🙏🙏खूप छान माहिती दिली 🙏🙏🚩🚩
    🙏🙏तुमचे खूप खूप धन्यवाद🙏🙏🚩🚩
    🙏🙏जय पांडुरंग 🙏🙏🚩🚩

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 ปีที่แล้ว +9

    निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ्पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ महाराज की जय ् ्््् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @vilassankhe6680
    @vilassankhe6680 9 วันที่ผ่านมา

    माऊली माऊली

  • @Vandana-gc3gf
    @Vandana-gc3gf 9 วันที่ผ่านมา

    Jay Hari Vitthal

  • @rameshbhoye4982
    @rameshbhoye4982 2 ปีที่แล้ว +4

    जय हरी माऊली झाडांची सावली 🌻👏🙏🕊️ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 2 ปีที่แล้ว +26

    श्रीक्षेत्र पंढरपूर दैवता विषयी माहीत नसलेला इतिहास आपण अभ्यासपूर्वक कथन केला, परमपूज्य आदरनिय रासपती दास महाराज आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत,धन्यवाद.

  • @sanjaygurav508
    @sanjaygurav508 9 วันที่ผ่านมา

    Khoobach Chan Katha Man trupt jhale namaste

  • @winner6970
    @winner6970 6 วันที่ผ่านมา

    Vithu rukmini ❤❤prasanna jai pandharpur 🎉🎉
    jai maharashtra

  • @deepakshindesir3062
    @deepakshindesir3062 2 ปีที่แล้ว +3

    Hare Krishna. Hare Krishna. Hare Krishna.

  • @rayatbhumivloga.j.6435
    @rayatbhumivloga.j.6435 2 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩⚔️🇮🇳

  • @vinodlate1729
    @vinodlate1729 9 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती सांगितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vyankukulkarni3135
    @vyankukulkarni3135 9 วันที่ผ่านมา

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल

  • @purvashinde1886
    @purvashinde1886 ปีที่แล้ว +7

    खूपच सुंदर कथा🥰राम कृष्ण हरी🙏

  • @tanujalotlikar6599
    @tanujalotlikar6599 2 ปีที่แล้ว +3

    Khup khup dhanyawad maharaj..🙏🙏..chan katha.

  • @rangnathchokhat8878
    @rangnathchokhat8878 9 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद.. महाराज खूप खूप सुंदर... जय हरी

  • @rajendraambre3216
    @rajendraambre3216 10 วันที่ผ่านมา

    राम राम कृष्ण हरी

  • @babaraosanap2312
    @babaraosanap2312 2 ปีที่แล้ว +5

    , धन्यवाद महाराज आपण सर्व गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि त्याही प्रेमळ शब्दात म्हणून मी आपला मनापासून आभारी.

  • @vikrantbobade9675
    @vikrantbobade9675 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दंडवत प्रणाम 🙏🙏

  • @deepakdagia8393
    @deepakdagia8393 9 วันที่ผ่านมา

    Jai shri krishna

  • @rajendrabalinge4077
    @rajendrabalinge4077 9 วันที่ผ่านมา +2

    रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी! जय हरी विठ्ठल! पुंडलिका वरदें हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय हो! हरि ओम् जी!

  • @sagarnarvekar393
    @sagarnarvekar393 2 ปีที่แล้ว +7

    सर खूप आनंद झाला तुमची ही कथा ऐकून... तुमचे खूप मना पासून आभारी आहे...अशेच आम्हाला कथा ऐकवत रहा.....🙏🙏🙏🌺🌺🌺 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल..पांडुरंग हरी🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @Twingirlsofficial
    @Twingirlsofficial 2 ปีที่แล้ว +8

    Thank you 🙏 prabhuji khup chan story sangitili 👏🙏

  • @user-cd1qy3km2y
    @user-cd1qy3km2y 9 วันที่ผ่านมา

    Hare Krishna

  • @sindubansode7549
    @sindubansode7549 9 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर 🙏🙏

  • @vasantbhoi4197
    @vasantbhoi4197 2 ปีที่แล้ว +3

    Khou chhan katha sangitlit

  • @kirankharche5618
    @kirankharche5618 2 ปีที่แล้ว +8

    जय हरी विठ्ठल
    श्री हरी विठ्ठल
    🙏🙏🙏
    महाराज, खूप छान माहिती दिलीत.
    राम कृष्ण हरी
    🙏🙏🙏

  • @shubhangijadhav9590
    @shubhangijadhav9590 9 วันที่ผ่านมา

    Bhagwant Ram KRSHNA hari Jay Hari Vithal❤

  • @LataNikumbh-bk7ux
    @LataNikumbh-bk7ux 11 วันที่ผ่านมา

    Namaste Das maharaj

  • @mauliskitchen4655
    @mauliskitchen4655 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती मिळाली 🙏🙏

    • @sharadborde4828
      @sharadborde4828 2 ปีที่แล้ว

      खुप छान माहिती मिळाली

  • @prashantshendkar6473
    @prashantshendkar6473 2 ปีที่แล้ว +32

    मला आत्तापर्यंत पडलेल्या प्रश्नांपैकी हा एक प्रश्न होता, की भगवंत पंढरपूरला कसे आले ? अखेर त्याचे उत्तर मिळाले .
    वा उत्कृष्ट माहिती धन्यवाद.
    राम कृष्ण हरी.

    • @sunitadhumal7534
      @sunitadhumal7534 9 วันที่ผ่านมา

      Ram Krishna Hari Vitthal Keshva.Ram Krishna Hari Swami Aanna Mauli.

  • @shardapatil1280
    @shardapatil1280 9 วันที่ผ่านมา

    आज खूप छान कथा ऐकवली

  • @vasantmarathe2460
    @vasantmarathe2460 18 วันที่ผ่านมา +1

    🎉जय हरि विठल जय मा रुकस्मणी🎉🎉

  • @asmitapawarkalbhor9634
    @asmitapawarkalbhor9634 2 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर माहिती दिलीत.

  • @kantilalpawar6516
    @kantilalpawar6516 2 ปีที่แล้ว +79

    बरेच कीर्तन एकली पण असी माहिती कधीच एकली नाही महाराज खुप खुप धन्यवाद! मनापासून अभिनंदन!

  • @ManishaSable-gb2ek
    @ManishaSable-gb2ek 9 วันที่ผ่านมา

    Khup c छान माहिती

  • @yojanajathar9858
    @yojanajathar9858 10 วันที่ผ่านมา

    Hare krishna

  • @marutichougale3622
    @marutichougale3622 3 ปีที่แล้ว +4

    फार छान माहिती दिली जात आहे हे सर्व काही चांगले काम करत आहात 🙏🙏🙏हे ऐकून धन्य झालेां

  • @aashadiyewar8241
    @aashadiyewar8241 ปีที่แล้ว +5

    Best ever explanation. 🙏🙏

  • @user-gc2zg6yd7r
    @user-gc2zg6yd7r 10 วันที่ผ่านมา

    Jay hari vittal

  • @gayatriart9025
    @gayatriart9025 ปีที่แล้ว +7

    राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻
    अतिशय सुंदर प्रकारे तुम्ही पंढरीचा आणि पांडुरंगाचा महिमा सांगितला आणि त्याबरोबरच आईवडिलांची सेवा करणे हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे आणि पांडुरंगाची सेवा करणे हा प्रत्येकाचा धर्म हे या विधानातून सुस्पष्ट झाले आहे. हरे कृष्णा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shubhangiramdin1543
    @shubhangiramdin1543 3 ปีที่แล้ว +9

    कोटी कोटी प्रणाम सर तुम्हाला खूप छान माहिती दिली आहे

    • @anilacholkar1807
      @anilacholkar1807 2 ปีที่แล้ว

      फार सुंदर वाटत

  • @ManishaMJ-zp4um
    @ManishaMJ-zp4um 9 วันที่ผ่านมา

    जय हरि विठ्ठल

  • @shivsarnppabaste1148
    @shivsarnppabaste1148 9 วันที่ผ่านมา

    Ramkrishna hari

  • @jayantiphuge434
    @jayantiphuge434 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर वर्णन 🙏🙏 धन्यवाद 🙏

  • @ps8647
    @ps8647 3 ปีที่แล้ว +5

    Jay hari vitthal

  • @user-gh9vq5jr2n
    @user-gh9vq5jr2n 9 วันที่ผ่านมา

    Khup cchan vivechan !

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 9 วันที่ผ่านมา +1

    सुप्रभाती सुंदर अप्रतिम.वहडीओ श्रवणाने मन प्रसन्न झाले .🎉🎉

  • @santoshisoni2034
    @santoshisoni2034 2 ปีที่แล้ว +5

    Jai hari vitthal 👌🙏

  • @viratnithin2555
    @viratnithin2555 2 ปีที่แล้ว +4

    Hare Krishna!!🙏 Prji