News Tapu
News Tapu
  • 320
  • 7 193 638
आता Beed गुन्हेगारी मुक्त होणार ? नवीन SP यांच्यावर ॲक्शन घेणार ? | Sp Navneet Kawat | Valmik Karad
#beed #valmikkarad #navneetkawat #spnavneetkawat #beedcrime #dhananjaymunde #maharashtrapolitics #santoshdeshmukh
मंडळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडच्या गुन्हेगारीची चर्चा राज्यभरातल्या कानाकोपऱ्यात होत आहे. विधानसभेच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये यावर सर्व पक्ष नेत्यांनी भरपूर चर्चाही केली. देशमुख यांच्या हत्येमुळे झालेली ही चर्चा अगदी वाळू, भूमाफियांपर्यंत पोहोचली.
गुन्हेगारीची पाळीमुळे नेमकी कुठे लपली आहेत? नेमक्या कोणत्या कारणांमुळे बीडमध्ये गुन्हेगारी वाढली आहे आणि तिला कसा आळा घातला पाहिजे याबद्दलही शासनही आता सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे एस पी अविनाश बारगळ यांची तत्काळ बदली करण्याचे आदेश काढले आणि त्यांच्या जागेवर नव्या पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. नवे अधिकारी नेमके कोण आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी काय आहे, तसंच त्यांना आता बीडमध्ये कोणती महत्त्वाचे आव्हाने असणार आहेत ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
Connect with us:
Facebook: NewsTapu/
Twitter: newstapu/
Instagram: newstapu
Website: newstapu.com/
Subscribe our channel to get latest news & updates : www.youtube.com/@newstapu
มุมมอง: 6 287

วีดีโอ

करोडो रुपयाचा पिक विमा घोटाळा ? सुरेश धस यांनी थेट नावच सांगितले | Suresh Dhas Vidhan Sabha Speech
มุมมอง 2014 ชั่วโมงที่ผ่านมา
#maharashtrapolitics #vidhansabhaadhiveshan #sureshdhas #pikvima #parali #dhananjaymunde #devendrafadnavis #ajitpawar सुरेश धस यांनी आज पिकविमा घोटाळ्याचा मुद्दा विधानसभेत मांडला . Connect with us: Facebook: NewsTapu/ Twitter: newstapu/ Instagram: newstapu Website: newstapu.com/ Subscribe our channel to get latest news & updates : www.youtube.com/@newstapu
वाल्मीक कराड कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे कुणाकुणासोबत फोटो आहेत याचा विचार मी करणार नाही | Valmik k
มุมมอง 4.5K7 ชั่วโมงที่ผ่านมา
#vidhansabhalive #beed #beedcrime #santoshdeshmukh #valmikkarad #jitendraawhad #crimenews #crimestories #crimestories #devendrafadnavis #maharashtrapolitics #dhananjaymunde #pankajamundhe #bajrangsonwane #sandipkshirsagar #sureshdhas बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमु यांच्या अपहरण आणि हत्यानंतर बीडमध्ये उपस्थित झालेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. ...
थरकाप उडवणारा संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट ! धक्कादायक माहिती समोर | Beed Crime News |
มุมมอง 1239 ชั่วโมงที่ผ่านมา
#santoshdeshmukhpm #beed #beedcrime #santoshdeshmukh #valmikkarad #crimenews #crimestories #crimestories #devendrafadnavis #maharashtrapolitics #dhananjaymunde #pankajamundhe #bajrangsonwane #sandipkshirsagar #sureshdhas बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमु यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद नागपूर मधे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळत आहे. या प्रकरणात उद्या मुख्यमंत्री देवेंद्र ...
ही आमची शेवटची पिढी ? तुमच्या लेकरा बाळांना आता वासुदेव दिसणार नाही ! | Vasudev | Vasudev Interview
มุมมอง 2059 ชั่วโมงที่ผ่านมา
#vasudev #vasudevkrishna #lokkalakar #lokkala #lvasudevinterview #bhajan #marathilokgeet #bhajan वासुदेव - शिवाजी आत्माराम साळवे मु. पो राजूर जि. जालना वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडून पांडुरंगावरील अभंग - गवळणी गात दान मागणारा लोककलाकार आहे.. वासुदेव ही एक आपली पारंपारिक लोककला आहे पण बदलत्या जीवनशैली मुळे आणि काळानुसार वासुदेव हा लोककलाप्रकार लोप पावत चालला आहे....
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकारण तापल |Vidhan Sabha | Sandeep Kshirsagar | Santosh Deshmukh
มุมมอง 1.7K14 ชั่วโมงที่ผ่านมา
#maharashtravidhansabha #beed #beedcrime #santoshdeshmukh #valmikkarad #crimenews #crimestories #crimestories #devendrafadnavis #maharashtrapolitics #dhananjaymunde #pankajamundhe #bajrangsonwane #sandipkshirsagar #sureshdhas #namitamundada आज विधानसभेत संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमु यांच्या मारेकऱ्यांना अटक करा आणि बीड जिल्ह्याला गुंडशाही मुक्त करा अशी मागणी केली आहे. Connect with us: Faceb...
हे आहे अजित पवार यांचे मंत्रीमंडळ | Ajit Pawar | Ncp | Mantri Manadal | Ajit pawar minister
มุมมอง 27816 ชั่วโมงที่ผ่านมา
#mahayuti #vidhansabhaelection2024 #ajitpawar #dhananjaymunde #hasanmushrif #indranilnaik #dattabharne #manikraokokate #narharizirwal #babasahebpatil #makrandjadhavpatil #maharashtrapolitics #chaganbhujbal महायुतीचा बहुचर्चित मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूर येथे झाला.राष्ट्रवादी अजित पवार यांच्या मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डच्चू देण्यात आला आहे तर पाच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ...
हे आहेत शिंदेंचे 12 दमदार मंत्री | Eknath Shinde Mantrimandal | Shivsena | shinde minister| Mahayuti
มุมมอง 31919 ชั่วโมงที่ผ่านมา
#vidhansabhaelection2024 #mahayuti #eknathshinde #shivsena #maharashtrapolitics #sanjayshirsat #udaysamant #shambhurajdesai #dadabhuse #sanjayrathod #bharatgogawale #pratapsarnaik #gulabraopatil #yogeshkadam #prakashavitkar #ashishjaiswal #devendrafadnavis #ajitpawar महायुतीचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज नागपूर येथे पार पडला. भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11, तर राष...
साहेबांच्या राष्ट्रवादीच पुढे काय होणार ? दिल्लीत वेगवान हालचाली.| Ajit Pawar | Sharad Pawar | ncp |
มุมมอง 34K21 ชั่วโมงที่ผ่านมา
#ajitpawar #ncp #ncpupdates #sharadpawar #sharadpawarnews #ncpmaharashtra #jayantpatil #supriyasulefc #jitendraawhad #rohitpawar #amolkolhe #bjpmaharashtra #amitshah #devendrafadnavis #maharashtrapolitics जी कार्यकर्त्यांची इच्छा तीच आमची ही इच्छा, रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांच्या या वक्तव्याने,अजित पवार आणि शरद पवार यांच्या मनोमिलनाच्या बातम्यांना बळ मिळालय , शरद पवारांच्या वाढदिवसाला अ...
Santosh Deshmukh यांच्या हत्येच्या तपासात पुढे काय होणार ? | Beed Crime Case | Bajrangsonwane |
มุมมอง 29Kวันที่ผ่านมา
#beed #beedcrime #santoshdeshmukh #valmikkarad #crimenews #crimestories #crimestories #devendrafadnavis #maharashtrapolitics #dhananjaymunde #pankajamundhe #bajrangsonwane #sandipkshirsagar #sureshdhas बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमु यांच्या अपहरण आणि हत्यानंतर बीडमध्ये उपस्थित झालेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. नुकतच विधान परिषदेचे विरोधी पक्ष...
दोन कोटींच्या खंडणीप्रकरणी केज पोलीस स्टेशनमध्ये तिघांवर गुन्हा दाखल | Beed Crime | Valmik Karad |
มุมมอง 47Kวันที่ผ่านมา
#beed #beedcrime #santoshdeshmukh #valmikkarad #crimenews #crimestories #crimestories #devendrafadnavis #maharashtrapolitics #dhananjaymunde #pankajamundhe #bajrangsonwane #sandipkshirsagar #sureshdhas 9 डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमु यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली ,या घटनेमुळे संपूर्ण राज्यभर एकच खळबळ उडाली,या घटनेची माहिती मिळताच अनेक राजकीय नेत्...
या चार जिल्ह्यातील चार घटनांनी महाराष्ट्र हादरवून सोडलाय ! | Parbhani | Beed | Pune | Crime News
มุมมอง 1.2Kวันที่ผ่านมา
#parbhani #ambedkar #ambedkarstatue #beed #crimenews #crimestory #crimestories #parali #dhananjaymunde #pankajamundhe #vba #prakashambedkar #devendrafadnavis #maharashtranews #satishwagh #santoshdeshmukh मंडळी मागच्या 4 दिवसांपासून राज्यात विविध घटना घडत असून या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत, तसेच जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचे आपण पाहतो आहोत. राज्यात गेल्या काहीच दिवसात...
सरपंचांना काळ्या स्कॉर्पिओ मध्ये बळजबरी बसवण्यात आलं आणि होत्याचं नव्हतं झालं ! | Santosh Deshmukh |
มุมมอง 68Kวันที่ผ่านมา
#beed #santoshdeshmukh #manojjarange #manojjarangepatil #beedmurder #beedcrime #crimenews #crimestory #bajrangsonwane #dhananjaymunde #pankajamundhe #sarapancha केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमु आणि त्यांचे आते भाऊ शिवराज देशमु हे दोघे सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या टाटा इंडिगो या गाडीने केज कडून त्यांचं गाव असणाऱ्या मसाजोग कडे जात असताना...
विधानसभेत पहिल्यांदाच सख्खे मामा - भाचे, पण पक्ष माञ वेगळे | Maharashtra Vidhan Sabha 2024|News Tapu
มุมมอง 3.7K14 วันที่ผ่านมา
#vidhansabhaelection2024 #maharashtrapolitics #kailashpatil #abhijitpatil #nileshrane #niteshrane #santoshdanave #udaysamant #shivsena #shivsenaubt #ncp #maharashtravidhansabha राजकारणात घराणेशाहीचा नेहमीच आरोप होत आला आहे, मात्र असं असलं तरी घराणेशाही आणि राजकारण आता समसमान पातळीवर पुढे जाताना दिसत आहे. वडील, भाऊ भाचा, काका, पुतण्या असे अनेक नातेवाईक आपल्याला अनेक पक्षात आणि लोक प्रतिनिधी म्हण...
Pushpa 2 Movie Public Review | अल्लू अर्जुनच्या पुष्पा ची दिवानगी कायम | Allu Arjun | Pushpa 2 Movie
มุมมอง 67614 วันที่ผ่านมา
#pushpa #puspa2therule #pushpa2review #pushpa2 #aluarjun #alluarjun #southmovie अल्लू अर्जुनच्या पुष्पा ची दिवानगी कायम ,पहिल्याच दिवशी पुष्पा 2 ला जोरदार ओपनिंग मिळाली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला याचा आम्ही आढावा घेतला आहे. Connect with us: Facebook: NewsTapu/ Twitter: newstapu/ Instagram: newstapu Website: newstapu.com/ Subscribe our channel ...
म्हणून भाजपकडे देवेंद्र फडणवीस यांना दुसरा पर्याय नाही ? | CM Devendra Fadnavis | bjp | Vidhansabha
มุมมอง 53714 วันที่ผ่านมา
म्हणून भाजपकडे देवेंद्र फडणवीस यांना दुसरा पर्याय नाही ? | CM Devendra Fadnavis | bjp | Vidhansabha
या कारणांमुळे भाजप शिंदेंना सोडूच शकत नाही ? | CM Devendra Fadnavis | Eknath Shinde | Bjp |Shivsena|
มุมมอง 1.1K14 วันที่ผ่านมา
या कारणांमुळे भाजप शिंदेंना सोडूच शकत नाही ? | CM Devendra Fadnavis | Eknath Shinde | Bjp |Shivsena|
29 राखीव जागांपैकी निवडून आलेले हे आहेत दमदार आमदार |Maharashtra Vidhansabha Buddhist Mla
มุมมอง 22K14 วันที่ผ่านมา
29 राखीव जागांपैकी निवडून आलेले हे आहेत दमदार आमदार |Maharashtra Vidhansabha Buddhist Mla
खरचं EVM मध्ये घोटाळा झाला आहे का ? | Evm Voting News | Vidhansabha Election Result 2024 | Solapur
มุมมอง 13721 วันที่ผ่านมา
खरचं EVM मध्ये घोटाळा झाला आहे का ? | Evm Voting News | Vidhansabha Election Result 2024 | Solapur
राज्यात निवडून आलेले वंजारी समाजाचे आमदार | Dhananjay Mundhe | Santosh Bangar | Jitendra Awhad
มุมมอง 56K21 วันที่ผ่านมา
राज्यात निवडून आलेले वंजारी समाजाचे आमदार | Dhananjay Mundhe | Santosh Bangar | Jitendra Awhad
हनुमान नगर मधील दाजी वडापाव एकदा चव घ्याच राव | Sambhaji Nagar Vadapav | Vadapav | Best Food |
มุมมอง 2.1K21 วันที่ผ่านมา
हनुमान नगर मधील दाजी वडापाव एकदा चव घ्याच राव | Sambhaji Nagar Vadapav | Vadapav | Best Food |
सहा महिन्यात असे काय घडले यांनी हे दिग्गज पाडले ? | Navneet Rana | Sujay Vikhe |Dhananjay Mahadik
มุมมอง 30K21 วันที่ผ่านมา
सहा महिन्यात असे काय घडले यांनी हे दिग्गज पाडले ? | Navneet Rana | Sujay Vikhe |Dhananjay Mahadik
गोष्ट जूनिअर RR पाटलांची | Rohit Patil | Sanjay Kaka Patil |Sangli |Tasgav Vidhansabha | mla Rohit
มุมมอง 1.3K28 วันที่ผ่านมา
गोष्ट जूनिअर RR पाटलांची | Rohit Patil | Sanjay Kaka Patil |Sangli |Tasgav Vidhansabha | mla Rohit
मराठवाड्यात असणाऱ्या 46 जागांवर कोण जिंकले कोण हारले | Vidhan Sabha election result | Marathwada
มุมมอง 29K28 วันที่ผ่านมา
मराठवाड्यात असणाऱ्या 46 जागांवर कोण जिंकले कोण हारले | Vidhan Sabha election result | Marathwada
आष्टीत विजयी होताच,धस यांचा पंकजा मुंडेंवर निशाणा | Pankaja Munde|Suresh Dhas |Bjp|Ashti Vidhansabha
มุมมอง 1.7K28 วันที่ผ่านมา
आष्टीत विजयी होताच,धस यांचा पंकजा मुंडेंवर निशाणा | Pankaja Munde|Suresh Dhas |Bjp|Ashti Vidhansabha
महाराष्ट्रात धक्कादायक निकाल या दिग्गज नेत्यांचे पराभव | vidhansabha election 2024 result | Congress
มุมมอง 30Kหลายเดือนก่อน
महाराष्ट्रात धक्कादायक निकाल या दिग्गज नेत्यांचे पराभव | vidhansabha election 2024 result | Congress
मराठवाड्यात दिगज्यांना धक्का | vidhansabha election 2024 result | Marathwada poll | Manoj Jarange
มุมมอง 4.2Kหลายเดือนก่อน
मराठवाड्यात दिगज्यांना धक्का | vidhansabha election 2024 result | Marathwada poll | Manoj Jarange
फुलंब्री मतदारसंघांमध्ये कुणाची हवा पार्ट २ ? ग्राउंड रिपोर्ट | Phulambri vidhansabha election |
มุมมอง 2Kหลายเดือนก่อน
फुलंब्री मतदारसंघांमध्ये कुणाची हवा पार्ट २ ? ग्राउंड रिपोर्ट | Phulambri vidhansabha election |
कोण होणार भोकरचा आमदार ? | Bhokar Vidhansabha 2024 | Sreejaya chavan | tirupatikondekar | Bhokar
มุมมอง 21Kหลายเดือนก่อน
कोण होणार भोकरचा आमदार ? | Bhokar Vidhansabha 2024 | Sreejaya chavan | tirupatikondekar | Bhokar
किनवट मध्ये कमळ विरुद्ध तुतारी जनता म्हणते हेच भारी ? | kinwat vidhan sabha | bhimrao Keram | Naik |
มุมมอง 17Kหลายเดือนก่อน
किनवट मध्ये कमळ विरुद्ध तुतारी जनता म्हणते हेच भारी ? | kinwat vidhan sabha | bhimrao Keram | Naik |

ความคิดเห็น

  • @salimpathan8023
    @salimpathan8023 3 นาทีที่ผ่านมา

    Satyamev Jayate

  • @bbmaind9939
    @bbmaind9939 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मिटुन हाकला

  • @kashinathkale8225
    @kashinathkale8225 วันที่ผ่านมา

    हे जरी ७ आमदार वंजारी असतील तरी आमचे नांदगाव चे आमदार धर्मरक्षक सुहास द्वारकानाथ कांदे ( आण्णा) हे आहेत जात म्हणून ठीक आहे परंतु ते जाती पाती पलीकडील व्यक्ती मत्व आहे आहे.आणी जरी मी धनगर समाजाचा आसलो तरी आम्हाला त्यांचा अभिमान आहे. काय चाललंय बीड परभणीत खेद वाटतो महाराष्ट्राला 😢😢

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 วันที่ผ่านมา

    लोकांनी हिन्दु म्हणुन निवडुन दिले आमच्या मताचि अपमान करु नकि जितीयवाद बंध करा मुडे विलासराव आबा जातीचि धंदा केला नाही जातीवाद पसरवु नकि बंद करुतुम्हाला😢

  • @VarshaNagarjoge
    @VarshaNagarjoge 2 วันที่ผ่านมา

    सर्वांचे अभिनंदन 🌹🌹

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 2 วันที่ผ่านมา

    यातील गूंडगिरीची पार्श्वभूमी किती जणांची आहे हे पण दिमाखात सांगा

  • @sharadwankhede9753
    @sharadwankhede9753 2 วันที่ผ่านมา

    Congratulations

  • @nanasahebsarode8204
    @nanasahebsarode8204 3 วันที่ผ่านมา

    😅😅😊😊😅

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 3 วันที่ผ่านมา

    , यातले काही आमदार बंजारा समाजाचे आहेत सगळे वंजारी नाहीत

  • @amolshirsat2276
    @amolshirsat2276 3 วันที่ผ่านมา

    संजय बांगर मराठा आहेत

  • @arundahifale1517
    @arundahifale1517 3 วันที่ผ่านมา

    Nagpur la paha aadhi

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j 3 วันที่ผ่านมา

    1 n cm saheb

  • @LaxamanKhare
    @LaxamanKhare 3 วันที่ผ่านมา

    oooo

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade1067 3 วันที่ผ่านมา

    असा न्याय देणारा छत्रपती,श्री देवेंद्रजीच्या रूपाणे नहाराषट्राला मीळाला,

  • @anujgarje
    @anujgarje 4 วันที่ผ่านมา

    Munde bandu bhaginishivay kahi vishaya nahi ka

  • @kabiramotivation9384
    @kabiramotivation9384 4 วันที่ผ่านมา

    वासुदेव म्हणजे आपला पारंपरिक वारसा जतन करणारा लोककलावंत ❤ पण आपल्या लोकांना संता क्लोज ल्य आवडतात.... आपल्या येणाऱ्या पिढीसाठी ही ओळख करून देणे गरजेचे आहे

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 4 วันที่ผ่านมา

    अजित पवार यांचे मंत्री निवड पाहता शरद पवारांच्या विचारांची छाप दिसते सर्व समावेश पणा दिसत आहे.

  • @PradipJaybhaye-g8x
    @PradipJaybhaye-g8x 4 วันที่ผ่านมา

    सरवांचे मनपुरवक अभिनंदन

  • @InnocentCardGame-iu3pw
    @InnocentCardGame-iu3pw 6 วันที่ผ่านมา

    काय कामाचे हे का उत्तर नाहीत रस्त्यावर parbhani प्रकरण..

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 6 วันที่ผ่านมา

    वंजारी समाजाचा उध्दारकर्ते प. पु. भगवानबाबा 🙏🙏🙏🙏 श्रध्दा स्थान भगवानगड ,प. पु. डॉ. न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज🙏🙏🙏🙏

  • @rohanparulekar7121
    @rohanparulekar7121 6 วันที่ผ่านมา

    BJP bolte baba , Ek haar zhali ki BJP RSS lagich Kamala lagtat EVM EVM radat nahi basat

  • @gowardhanlonare1553
    @gowardhanlonare1553 6 วันที่ผ่านมา

    किनीकर बौद्ध नाही उगीच उदोउदो कशाला

  • @YogirajGitte-u2p
    @YogirajGitte-u2p 7 วันที่ผ่านมา

    भागवानं. बाबांच. आशीर्वाद

  • @गणेशनागरेनागरे
    @गणेशनागरेनागरे 8 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर जी सविस्तर माहिती दिल्या बद्धल जय भगवान जय गोपीनाथ

  • @PritishSonawane-x4y
    @PritishSonawane-x4y 8 วันที่ผ่านมา

    Nandgaon madhe suhas kande yanna bahusankhya maratha samajane matdan kelaye....te vikasachya muddyavr....tyachpramane suhas kande yanni manoj jarange yanch veloveli samrthan kelaye.

  • @MachindarHilak
    @MachindarHilak 8 วันที่ผ่านมา

    कट्टर वंजारी समाज नाशिक जिल्हा ♠️♠️

  • @arunkadus100
    @arunkadus100 8 วันที่ผ่านมา

    जितेंद्र आव्हाड सोडून .

  • @arunkadus100
    @arunkadus100 8 วันที่ผ่านมา

    वंजारी प्रकार राज्यातून नष्ट केला पाहिजे .

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 8 วันที่ผ่านมา

    शरद पवारांनी पहिल्यापासून चालू आहे अजित दादाला इकडे पाठवून दिलं आणि मग नंतर आम्हाला एक व्हायचं जय श्रीराम

  • @sangrampatil4504
    @sangrampatil4504 8 วันที่ผ่านมา

    लाज वाटते का तुम्हाला ....म्हणजे जनताच मूर्ख आहे तर....काय बोलताय

  • @prabhakarchidrawar9459
    @prabhakarchidrawar9459 8 วันที่ผ่านมา

    Sharad Pawar ata bhik magat first ahet 5 varshe satte shivay kase rahanar ek nakki Modi ata pahije te karun ghenar Sharad Pawar la jevhade pahije tharwnar nagade karun sodnar

  • @ramchandrasarudkar1444
    @ramchandrasarudkar1444 9 วันที่ผ่านมา

    Yamule 12chya kakachya sobatin pudhachyaveli BJP che 12 vajnar he nakki

    • @sahilDJAlok
      @sahilDJAlok 8 วันที่ผ่านมา

      Kaka सत्तेशिवाय निवांत झोपणार नाही.

  • @sandy3265
    @sandy3265 9 วันที่ผ่านมา

    आम्हाला आता काहीच वाटेना सगळे एकाच माळेचे मनी आपणमतदार ,म्जे .........

  • @uttamgadkari6170
    @uttamgadkari6170 9 วันที่ผ่านมา

    Prastavit pakshanche Gulam aaheit

  • @DattatrayPawar-z5t
    @DattatrayPawar-z5t 9 วันที่ผ่านมา

    धनंजय मुंडे वाल्मिक कराड एकच माळाची मनी खुनात त्यांचा सुद्धा हात असणार

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 9 วันที่ผ่านมา

    नालायक बेजबाबदार पोलीस प्रशासन

  • @manoharpatil2147
    @manoharpatil2147 9 วันที่ผ่านมา

    मराठा समाजातील लोकांनी यांना varmvar निवडून दिल्यामुळे ही फार पुढे गेले की मराठा सरपंच यांची हत्या....भोगा atta फळ

  • @amitkumarkhillare3647
    @amitkumarkhillare3647 9 วันที่ผ่านมา

    25आमदार हे बुद्ध समाजाचे निवडून आले पाहिजे आरक्षण चा फायदा ते लोग घेतात ज्यांना jaibhim म्हणायला लाज वाटते..

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 10 วันที่ผ่านมา

    विरोधी पक्षनेते अंबादास दादा दानवे यांना मी जवळून पाहिले आहे ते नेहमी सत्यची बाजू माडतात

  • @SUDHAKARMULE-c9e
    @SUDHAKARMULE-c9e 10 วันที่ผ่านมา

    पोलिस काय उपटीतेत काय

  • @SUDHAKARMULE-c9e
    @SUDHAKARMULE-c9e 10 วันที่ผ่านมา

    मराठा समाजाचे. पि. आय आणा. S. P. आणा बापप्पा

  • @SUDHAKARMULE-c9e
    @SUDHAKARMULE-c9e 10 วันที่ผ่านมา

    याच्या मागे धनंजय मुंडेंचा हात असायला पाहिजे

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 10 วันที่ผ่านมา

    हे सर्व मराठा नेत्याचे पक्ष असलेल्या मराठ्रा नेत्यांची कॄपा समजा 😂

  • @rajubaisane4563
    @rajubaisane4563 10 วันที่ผ่านมา

    हे कसले दमदार हे तर सालदार झालेत साले डाॅ बाबासाहेब आंबेडकर व संविधान यांची वीटंबना झाली आहे परभणी येथे त्याबद्दल काहिही बोलत नाही मग ह्या गांधीच्या हरिजनाना म्हणजेच पुणे कराराची नाजायज पैदास आहेत हे आंबेडरी बौद्ध नाहित ईव्हीएम हटाव संविधान बचाव

  • @amolshinde821
    @amolshinde821 11 วันที่ผ่านมา

    ते परली चे पुलिस हफ़्ते चे पैसे मोजन्यात गूँग आहेत वाटत.

  • @akshayjogdandjogdand7686
    @akshayjogdandjogdand7686 11 วันที่ผ่านมา

    Jyacha maran javal aal ki tnyacha nav jastacha famous hot,yancha pn ascha hoil

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 11 วันที่ผ่านมา

    वाल्याचं दिवस भरलेत वाटत..धन्याचे पण खूप कमी आहेत ,त्याच्या अनेक ठेवलेल्या बायका च त्याचा गेम करणार आहेत अस दिसत....त्याचे जात भाई म्हणतेत त्याच्या बोड्यात दम आहे म्हणून बाया करतो....लिंगपिसाट कुत्रे सले,हे बाहेर चाटतात,नी ह्यांच्या घरचे ड्राइव्हर ,शेतात काम करणाऱ्या,माणसाकडून भूक भागवतात.... पिंकू ताईचा नवरा अमेरिकेत,मग बिचारी 6 महिने नवऱ्या विना कशी काय राहते..नवरा तिकड खूष ही इकडे गोर गरीबाचा,खंडणीचा पैसा तिकड पाठवून गावठी मलापासून खुश...😅😅😅😅

  • @MahendraPatil-d7f
    @MahendraPatil-d7f 11 วันที่ผ่านมา

    Hyach khandan karad ch purn nazayaj aahe

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 11 วันที่ผ่านมา

    धनु भाऊ संतोष भाऊ यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करा

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 11 วันที่ผ่านมา

    धनु भाऊ संतोष भाऊ यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करा