प्रत्येक जन जात बघुन मतदान करतो मराठा सोडून यावेळी मराठा समाजाने जातीच्या माणसाला निवडून आणले तर प्राॅब्लेम काय आहे आणि तेही आरक्षण हा मुख्य उद्देश समोर ठेवून
अरे माकडा तुला बोर्ड माहीत नाही त्या अजित पवारांना आणि महायुती सरकारने पाचशेचा निधी दिला आहे त्यांना तू काय वर तोंड करून सांगतो ते चालतं का म्हणजे तुम्ही काय निधी द्याच सगळं करायचं आणि फक्त व बोर्ड ला विरोध करायचा ही कुठलीही न्याय लागला
होय ना 😂😂😂😂 देवेंद्र, अजित, दानवे, पवार, मुंडे यांच्या मागे फिरले तर प्रतिष्ठा तर मिळते. ते कसे छान बोलतात, चांगले कपडे घालतात. त्यांच्या सतरंज्या पण स्वच्छ असतात
पळकुटा म्हटला होता की 288 पैकी सगळे जरी एका बाजुला गेले मराठा जरी एक शिक्का चालले तरी 92 शिट निघु शकता.जत्रा भरवणे वेगळे व निवडणूक लढणे वेगळे.@@Shindesarkar108
@JitendraKhaire-fd3tk शेती मालाला हमीभाव तर केंद्रीय कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी हा प्रश्न सोडवयाला हवा होता. ट्रिपल इंजिन सरकारने रेकॉर्ड ब्रेक G. R. अनेक महामंडळे काढली आहेत. त्याचा फक्त बेरोजगारांनी फायदा घेणे आवश्यक आहे.
समाज कधीच कुणाच्या दावणीला नव्हता आणि नसेल हे तुम्ही पण लक्षात असू द्या..मराठ्यांना कुणीही कसेही हाकु शकत नाही हेही लक्षात असू द्या..ते स्वतंत्र आहेत ,प्रगल्भ आहेत राजकीय भूमिका घेण्यासाठी..
माझा मराठा बांधवांना एकच विनंती आहे.. स्वतःचा वेळ या माणसा मागे घालवू नका.. आरक्षणाची मागणी जरूर करा पण.. पण घर.. दार.. कामं सोडून याच्या मागे फिरत बसू नका.. नविन टेक्नॉलॉजी शिका.. पैसा कमवून देतील अशा कोर्सेस जॉईन करा.. मार्केट मध्ये ज्या गोष्टींना वाव आहे त्यात जा.. पण उमेदीचा काळ वाया घालवू नका..
मी मराठा फक्त माहायुतीला च मतदान करनार आहे कारण आमचा उमेदवार हा मराठा आहे आणि चागला माणुस आहे आणि 18 पकड जातींना सोबत घेऊन चालणारा माणूस आहे कधीही त्याने गर्व केला नाही
जरांगे फॅक्टर आजुन चालणार आहे हे नक्की आहे हे सर्वपक्षीय नेते मंडळी यांचा लक्षात आले आहे म्हणून नेते दादाच्या समोरं हाथ जोडत आहेत फक्त सामान्य जनतेला नेते भ्रमात ठेवत आहेत 🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
हा मराठा मने मराठा योद्धा कसा लवकर ध वतो मराठा उमेदवार पाडनयासाठी हे जीवंत उदाहरणं अन् मराठे करत बसले जरानगे हा तूतारी, कडील बाजूचा तयला काही करून तूतारी हेच सूपारी तो प्रतेक ठीकानी मराठा उमेदवार ला टार्गेट हेच मराठा योद्धा वा
ह्येच डिझेल खर्च, जेवणाच कोण भागवत ?? संभ्रम दूर करा 😂😂
हीच गोष्ट भाजप मधल्या मोदी सरकारला विचारणा तो 10 देश फिरतो त्याचा खर्च कोण करत आहे त्याच पद्धतीने खर्च होत आहे
@MahadevMagar-dv8og मोदी प्रामाणिक नाही...मनोज प्रामाणिक आणि पारदर्शी कारभार करतो नव्हं....सांगावे त्याने समाजाला...
@@MahadevMagar-dv8og प्रश्नाचे उत्तर जेव्हा प्रश्नच येतो तेव्हा समजून घ्यायचं कूछ तो गडबड है
@@bigboss-yf9ouwaahh😂😂
@@MahadevMagar-dv8og ते सरकार खर्च करते ,याचा खर्च हा स्वतः करतो का
काँग्रेस, उभाटा शिव सेना, राष्ट्रवादी श. प. गट हे सर्व पक्ष वफ्फ बोर्डाला पाठिंबा देणार आहेत. त्यांना माफी नाही
जल समाधी घे तु मुंबई मध्ये येऊन 😅 नट सम्राट
फक्त महायुतीचा विजय आहे
😂😂😂😂😂😂 लय हसु येत राव ह्याच्यावर आणि ह्याच्या मागे फिरणारावर 😂😂😂😂😂
Kahi bhetat nahi manun ka
तू तुझच बग त्यांचा नको विचार करू
Ho ka
तुमचा जळफळाट झालेला बघून आम्हाला पण खूप हसू येते😂😂😂
ओबीसी मधे आरक्षण मागून त्याने तुमची बुच मारून ठेवली 😂😂 तुमच्या हास्य मागे रडू आहे हे समजते 😂😂
हम तुतारी को नक्की पाडेगे😂😂
100%❤
हम आधुनिक युगाचे अण्णाजी पंत को मत देंगे 😂
टरबूज गांग
@@prashantdeshmukh6340 YZ
प्रत्येक जन जात बघुन मतदान करतो मराठा सोडून यावेळी मराठा समाजाने जातीच्या माणसाला निवडून आणले तर प्राॅब्लेम काय आहे आणि तेही आरक्षण हा मुख्य उद्देश समोर ठेवून
भावपूर्ण श्रद्धांजली
शेपूट घालून मागे का आलास ? बहुमत मिळवून 7 ते 8 उपमुख्यमंत्री करणार सगळे मंत्री करणार काय काय सांगत होता त्याच काय झालं? 😂😂😂😂
Ts tumhala fayda hoil mhanun ts nhi kele.
अरे भावा एवढा वेढा नाही तो त्याला समजत की भाजप फायदा होईल व आरक्षण मिळणार नाही
मराठयांना राजकारण करायला शिकवतो का तू 😂😂
निवडणुकीतून याने डांबरी डांबरी से पळ काढला...😂😂😂😂
😂😂😂
एक मराठा लाख मराठा जय जवान जय किसान
पळ काढणारा मराठा नसतो 😂😂
नुमानी साहेब कूटे गेले नंगे पाटिल
@@shailendrarathod251 😂😂😂
@@गॅस्जरफेकर्गेन 👍👍
जे वफ्फ बोर्डाला विरोध करतील त्या पक्षालाच आम्ही मतदान करणार.... महायुती ला मतदान करणार.
वक्फ काय आहे तुला महित आहे का
@ffy1107 utube वर सगळी वफ्फ दुनिया कळते
😂😂 अरे तुमचे पप्पाजी 😂😂 फेकेन्दर गोदी ने , वक्फ बोर्डाला भरभक्कम देणगी दिली 😂😂 फक्त अंधभक्ताना माहित होऊ दिले जात नाही 😂😂
अरे माकडा तुला बोर्ड माहीत नाही त्या अजित पवारांना आणि महायुती सरकारने पाचशेचा निधी दिला आहे त्यांना तू काय वर तोंड करून सांगतो ते चालतं का म्हणजे तुम्ही काय निधी द्याच सगळं करायचं आणि फक्त व बोर्ड ला विरोध करायचा ही कुठलीही न्याय लागला
@MahadevMagar-dv8og कानिफनाथ देवस्थान चे जमिनीवर का दावा केला आहे वफ्फ ने?
ह्याच्या मागे फिरणाऱ्या लोकांची मला किऊ येतीय.😂😂😂
300 रू रोज मिळतात त्यांना😂😂😂😂
देशी वाले जरांगे टोळी आहे 😂😂😂
होय ना 😂😂😂😂 देवेंद्र, अजित, दानवे, पवार, मुंडे यांच्या मागे फिरले तर प्रतिष्ठा तर मिळते. ते कसे छान बोलतात, चांगले कपडे घालतात. त्यांच्या सतरंज्या पण स्वच्छ असतात
@@hahahahaqweखरं आहे दादा
टरबूज च्या मागे फिरण्या पेक्षा बरे आहे😂
आरे तू 100% शरद पवार माणूस आहे
मग तुला काय आडचण😂😂
टरबूज चा तर नाही ना
@@amolpatil7230 tu konacha ahes mag amhala garaj navti he karaychi Pan amchya aai bahinichya Raktacha badla Sufda Saaf kelyasivay Sodnar nahi
पळकुटा म्हटला होता की 288 पैकी सगळे जरी एका बाजुला गेले मराठा जरी एक शिक्का चालले तरी 92 शिट निघु शकता.जत्रा भरवणे वेगळे व निवडणूक लढणे वेगळे.@@Shindesarkar108
तू नक्की पाटील नाही हे मंग
एक मराठा कोटी मराठा
मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ
जय जवान जय किसन.जय जरांगे पाटील.
आम्ही मराठा हिंदू BJP व युती बरोबर आहे
Good 😊
जा तुला बाबासाहेब आंबेडकरांना अधिकार दिलेला आहे तू कर त्यांची चाट मतदान कर सगळे उद्योग तुझ्याबरोबर घेऊन जा गुजरातला
Brr
@@MahadevMagar-dv8og kuthle udyog nele sanga.. Ani konachya kalat gele te pan sang .. neet abhyas karun bol
Tumcya sarkhe lokan mule Maratha jati sathi kon nhi ladnar parat jar jarnge patil chi sath nhi dhili tar
मी एक ९६ कुळी मराठा...पण सांगतो आणि हे जगजाहीर झालयं हा राष्ट्रवादी तुतारी च्या दावणीला बांधला आहे...मराठ्यांनों सतर्क राहावे 🚩
इतिहासात त्यांचीच नोंद होती ज्यो आपल्या निर्णयावर ठाम रातो पळकुठेयाची नोंद होत नाही.
ते मागच्याचे चेहऱ्यावर का बारा वाजेल आहे 😂
Tikit parat ghyav lagal
Tec dukanac band jal mahesh d
Sadaval br ka
😂😂😂😂😂😂मला आमदार झालेले सारख वाटत😂😂😂
वफ्फ कायदा मंजूर झाला तर जरांगे पाटला सकट सर्व हिंदू बांधव रस्त्यावरच येणार आहेत. वफ्फ कायदा समजून घ्या 20 तारखे पर्यंत.
Sudarshan jo itthe Maharashtra chi vidhansabha election ahe sheti malala hami bhav, garib Maratha arkshan,mahagayi, berojgari, he prasna ahet, waaf board sathi Kendra sabha election nahi mahanun ithe Jarange boltil tithech amche matdan
@@JitendraKhaire-fd3tktumchya shetavar pan hakka dakhavtil .. vat bagha fakt..
Kanifnath mandir madhi chya jaminivar hakka dakhavalela ahe 150 acre jaminivar
@JitendraKhaire-fd3tk दादा, महाप्रपंच चॅनेल पहा, त्या 17 मागण्या पहा उल्लेमा ने केलेल्या. कट्टर हिंदू काळजीत पडणार
@JitendraKhaire-fd3tk शेती मालाला हमीभाव तर केंद्रीय कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी हा प्रश्न सोडवयाला हवा होता. ट्रिपल इंजिन सरकारने रेकॉर्ड ब्रेक G. R. अनेक महामंडळे काढली आहेत. त्याचा फक्त बेरोजगारांनी फायदा घेणे आवश्यक आहे.
हा पत्रकार त्या मन्या जवळ च झोपतो का ? त्यानं नको सोडली , मग तूनपन सोडली का ?
Hon rav ugac pajgal garan ahe he
पाटील योग्य अशी भूमिका घ्या. लोक हसतात हो
@@gulabugale-ym3xc 😂
अब तेरी धोती खुल चुकी है😂😂😂😂😂😂😂
तुतारीचा चमचा, दुनियेला कळला, आता कोण नाही ऐकत.
तू तोई माय घाल
तू कोणाचा चमचा आहे😂😂
अरे भाऊ ते मराठा समाजाला सांगत आहे तुला नाही
@@पाटील8830तु कोणाचा आहे लाळचाटया
तुझ्या बापाचा तर आहे का रे
Manojjarangepatil Factor🚩💯💪💪💯🚩
@version8333 Antarvalitlya Aai bahinichya pratek themb lakshat ahe Sufda saf karnar tu jyala bap manto tya Rajkarnyancha
आता कसला केळाचा फॅक्टर...😂😂😂
@@amolk8236 tech kel janar ahe tu jyala bap manto tya saglyanchya
मनोज दादा जय शिवराय.
जय शिवराय 🚩🚩 जय जरांगे पाटील साहेब 🙏🙏🙏
तुतारी साठी बैठका घेत आहेत
आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम
😂😂😂😂😂😂 बारामती चा कुत्रा
❤️
भाजप मतदान करा
कुणबी च्या नोंदी काढल्या
10% स्वतंत्र आरक्षण दिलं
10% E W S pan aahe
अजुन काय देणार
OBC tun pahije te de mhnav bakich nko
कुणबी च्या नोंदी फक्त जरागे मुळेच
हे सगळ पटलान मुळे भेटलं शमण्या
Ews rad zal
तोंडातून रक्त येउसतर उपोषण केलेला योद्धा आहे पाटील देव माणूस..🧡💪🏻👑
सुफडा साफ 2024
🚩🚩
साक्षात परब्रह्म परमात्मा परमेश्वर.... विश्वाचे निर्माते ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Pjjjjjjjj-W90आणि तु वाकडोजी शरदुनची ची मुतारी का लाळचाटया 😆😆😆
Manya 90
खावून पिवून
जरांगे 6 का आहे
पाटील ❤️🚩
समाज कधीच कुणाच्या दावणीला नव्हता आणि नसेल हे तुम्ही पण लक्षात असू द्या..मराठ्यांना कुणीही कसेही हाकु शकत नाही हेही लक्षात असू द्या..ते स्वतंत्र आहेत ,प्रगल्भ आहेत राजकीय भूमिका घेण्यासाठी..
@@Harmony989 दादा, आता हिंदुत्व रक्षणाची वेळ आली आहे. भगवा आणि फतवा असा घनघोर संघर्ष सुरु झाला आहे.
दादा लोणीकर आजच हरला म्हणुन समजा 🚩🚩🚩🚩🚩🚩
Kdk
बेवारस फेक id@@version8333
Only Patil ❤👑🚩
माझ मत बबनराव लोणीकर साहेबांना 🔥🔥🔥 भावी आमदार मा बबनराव लोणीकर साहेबच निवडून येणार
Tu चाट त्यांची
गांवठी मिथुन😂
हम तूतारी ओर मशाल को पाडेंगे
माझा मराठा बांधवांना एकच विनंती आहे.. स्वतःचा वेळ या माणसा मागे घालवू नका.. आरक्षणाची मागणी जरूर करा पण.. पण घर.. दार.. कामं सोडून याच्या मागे फिरत बसू नका.. नविन टेक्नॉलॉजी शिका.. पैसा कमवून देतील अशा कोर्सेस जॉईन करा.. मार्केट मध्ये ज्या गोष्टींना वाव आहे त्यात जा.. पण उमेदीचा काळ वाया घालवू नका..
नक्की हा जरागे खोटे बोलतो समाजाला वेड्यात काढतो
Hoy dada
छगन भुजबळ च पिल्लू दिसतोस तू😂❤
❤❤❤VBA Vijayi bhav❤❤❤❤Vote for VBA Only❤❤❤VBA❤❤❤
अख्या महाराष्ट्रास अमरण उपोषणास बसवनार मंग त्यांचे घर कोण सांभाळनार 😂😂😂😂
तुतारी योद्धा
आता आम्हाला वेळ नाही तुझे उपशोन बसायला😂
1la bapacha ahes tr number de tuza..12cha aasshil tr nko deu..
@Gtpatil123 आरे झाटू आरक्षण पाडापाडी करून कोण मिळून देणार महाविकस आघाडी / महायुती दे सांग शेमन्या
लडेंगे ओर जितेंगे...हम सब जरांगे...
बस झाले साहेब आता विश्रांती घ्या लोक ऐकून ऐकून कंटाळले
तुतारी ची मुतारी 😂😂
तु घेतली का सुपारी
Tondatn mutay lagli tutari
तू गप्प बस 94 चा GR वाच मग बोल@@rajabhausirsat5070
तेच काम करायायचे आम्ही . आम्हाला काही पोट पाणी आहे की नाही.का तुमच्या बरोबर उपोषण करायला
उपोषण सोडल आंदोलन सोडल राजकारण पकडल तेसुद्धा सोडल
@Pjjjjjjjj-W90 वाजवा तुतारी
शेपूट घालून पळाला
टरबुज तुझा बाप आहे.😂❤
लोणीकर तुझा माज मराठेच उतरवणार.... एक मराठा लाख मराठा 🚩
निस्वार्थ देव माणूस ❤
@@version8333 पापा आहेत तुझा सारख्याचे बाळा
विश्व यांनीच निर्माण केले आहे.....
तुतारी वाल्याचा
Shutt
अल्लाउद्दीन खिलजी 😂😂😂
मी मराठा फक्त माहायुतीला च मतदान करनार आहे कारण आमचा उमेदवार हा मराठा आहे आणि चागला माणुस आहे आणि 18 पकड जातींना सोबत घेऊन चालणारा माणूस आहे कधीही त्याने गर्व केला नाही
ओन्ली पाटील❤❤
Ghe supari vajav tutari
जय जिजाऊ जय शिवराय
23la patil tumchach nav asel❤❤
तू बग बेटा.. पाटील ब्रँड rahnar
@@version8333😂😂😂😂😂😂
पाटील , अहो सज्जाद नोमाणी यांना घेऊन जा बरोबर नारायण गडावर , ते काय तुमच्या बरोबर दिसत नाहीत ,कुठे गेलेत ||||||\\
Te tuzya maila zavayla aalet..😂
Only manoj dada❤❤❤
नका डोक्यावर घेऊ तुतारी वाजवतो, मराठ्यांच त्याला घेणेदेणे नाही. नाटक चालू आहे.
खुळखुळा
समाजाच्या नावावरून राजकारण करतं
आहे
आमच्या कोकणात जरांगे फॅक्टर चालत नाही आम्ही कोकणी टी व्ही वरील उपोषण बघुन मत देत नसतो
सलाम साहेब तुम्हाला...
अडाणी कोकणी 😂😂
@@DeepakGaikwad-e2z रानु मंडल चा फॅन आहेस का
@@DeepakGaikwad-e2zव्हय तू लै शिकून कलेक्टर झाला
पळ हिथून
कोकणी लोकांचा नाद नाही करायचा सगळे मिळून असतात
Patil bolte 🚩🚩💯🔝🔝
Ghe supari vajav tutari
लडेंगे जितेंगे हम सब जरांगे 🔥🔥🔥🔥
Only Manoj Dada Jarange patil 🎉❤
नक्कीच सुपडा साफ होणारच
Patil pada❤❤❤
पाटील👍🏼👍🏼
Only one jarange patil ❤️🔥💯💪
❤❤पाटिल💪💪🚩🚩🙏🙏🙏
एक मराठा लाख मराठा 🔥🔥🔥
फक्त मनोज दादा जरांगे पाटील
हम मराठे हे
बटेंगे तो कटेगे नही ❎
बचेंगे तो ओर भी लढेंगे ✅
पाटील म्हणतील तस तुतारी सोबत सगळे पाडा
🙏पाटील🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯👍👍
जरांगे फॅक्टर आजुन चालणार आहे हे नक्की आहे हे सर्वपक्षीय नेते मंडळी यांचा लक्षात आले आहे म्हणून नेते दादाच्या समोरं हाथ जोडत आहेत फक्त सामान्य जनतेला नेते भ्रमात ठेवत आहेत 🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
मतदार संघ फिरा व पाडा
दुसरा पर्याय नाही
मग आणायचं कोणाला रे...
अगोदरपासूनच तुतारी वाजवत होता ना
आता हे कळून चुकलं😊
@@version8333it cell
@@version8333 it cell
Jarange patil dada jindabad
Jarange patil tum age badho hum tumhare sath hai jayshivray
मनोज दादा जरांगे पाटील 💪💪💪
मी आज पर्यत ह्या मनसासोबत होतो पन आज पासुन नाही हा मानुस तुतारीचा आहे हे शीद्य झाले
टिव्ही नाईनंचे खुप खुप आभार🙏💕
एकनिष्ठ जरांगे पाटील सोबत 🔥🔥
देवेंद्र फडणवीस साहेबाना कोणीही cyealenj. करू शकत नाही
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
मागचा समाज पण पाटलां सारखा सुशिक्षित बेकार आहे त्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे आता सध्या
😂😂😂😂
दोन तीन टाईम खायला,३००रुपये निवडणूकी पर्यंत😂
मी उपोषणाला बसायला तयार आहे
Only manoj jarange patil 🚩
शिक्षण करिअर करणाऱ्या पोरांनो यांच्या नादी लागू नका आपलं शिक्षण पूर्ण करा
शरद पवार चे चिन्ह - तुतारी वाजवणारा मिथुन
एक मराठा लाख मराठा निवडून द्या ची लिस्ट ओपन करा
एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे 🚩🚩🚩🇮🇳
Only Manoj dada🎉
आता कसं पाटील म्हणतील तसं एक मराठा लाख मराठा कोटी कोटी मराठा
जरांगे पाटील 🚩🚩
रोज रोज टीव्ही9 वर च दिसतोय हा आणि तो एकच पत्रकार😂
हा मराठा मने मराठा योद्धा कसा लवकर ध वतो मराठा उमेदवार पाडनयासाठी हे जीवंत उदाहरणं अन् मराठे करत बसले जरानगे हा तूतारी, कडील बाजूचा तयला काही करून तूतारी हेच सूपारी तो प्रतेक ठीकानी मराठा उमेदवार ला टार्गेट हेच मराठा योद्धा वा
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत 🚩
Fakt dada
दादा आपले.बाडगुले मराठे पक्षात.आहेत मनुन बिजेपी शानपना.करते
जरणगे स्वतःला खूप मोठे समजाजतात ते कोणाचेही ऐकत नाही.पण याचा पूर्ण खेळ संपणार आहे
पाटील हम तयार है