Special Report | मनोज जरांगेंच्या माघारीचं कारण काय?,जरांगेंची माघार की गनिमी कावा? | Bade Mudde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.6K

  • @SHT672
    @SHT672 19 วันที่ผ่านมา +60

    पाटील सर्वात आधी रोहित पवार राजेश टोपे कडून लिहीन घेऊ.

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 19 วันที่ผ่านมา +42

    पाटलांनी समाजाची वाट लावली

  • @vijayborude5647
    @vijayborude5647 19 วันที่ผ่านมา +166

    पाटील साहेब तुमच्यावर खुप विश्वास होता परंतु वाशी मधुन परतण्याचा निर्णय जो तुम्ही रात्री 3 नंतर घेतला तसाच निर्णय तुम्ही आज देखील रात्री 3 नंतर घेतला जे कि समाजा मध्ये उमेदवार निवडून आणायची पूर्ण ताकत आहे हे आपल्याला माहिती असूनदेखील तुम्ही डायरेक्ट यू टर्न घेतला यामुळे विश्वास तरी कसा बसणार...समाज तुमच्या पाठीशी आहे.. तुम्ही समाजाच्या पाठीशी याने काय साध्य होणार... सत्ताधारी ही आरक्षण देत नाही आणि विरोधक देखील द्याव म्हणत नाही... मग करायचं काय... जे मिळवायचं आहे त्यासाठी तर सत्ताच लागते कारण पंगतील तर बसलोय परंतु जो वाढपी आहे तोच आपला नाही तर आपल्या ताटात काय पडणार... त्यासाठी तर वाढपी आपलाच लागणार ना पाटील...आणि आज तुम्ही तोही चान्स गमावला... आणि आता परत आंदोलन उपोषण याने काहीही साध्य होणार नाही...त्यामुळे आता तरी समाजाला वेठीस धरण थांबवा... पाटील साहेब 🙏🏻

    • @NSBKH
      @NSBKH 19 วันที่ผ่านมา

      मराठा समाजाचे पानिपत करणारा रणछोडदास.

    • @satyamshinde7275
      @satyamshinde7275 19 วันที่ผ่านมา

      Kongece aana

    • @suyashdharmawad
      @suyashdharmawad 19 วันที่ผ่านมา +18

      मला एक प्रश्न पडला आहे एवढ मराठा समाज सूशिक्षीत पूढारलेला असुन तरी या एका आडाणी माणसावर कस काय विश्वास ठेवतात ते समजत नाहि

    • @vilaskirve1427
      @vilaskirve1427 19 วันที่ผ่านมา +5

      लोकांना अडाणी आवडतात

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 19 วันที่ผ่านมา +4

      मत विभागले गेले असते आणि fasvanis dna यांचा फआयादा झाला असता

  • @ShreeramSangle
    @ShreeramSangle 19 วันที่ผ่านมา +48

    गावागावात वाद निर्माण करणारे आता पळपुटे झालेत

  • @RakhShankar-y2n
    @RakhShankar-y2n 19 วันที่ผ่านมา +277

    गावा गावात , समाजा समाजा मध्ये जो द्वेष तुम्ही लाऊन दिला त्याच काय ?

    • @anandpatil1091
      @anandpatil1091 19 วันที่ผ่านมา

      निरपराध आया बहिणी ची डोकी फोडली तेव्हा तुम्ही कुठं होता? भुंकणारे अनेक कुत्रे किती सोडले होते ते खांडं बघा जरा. मराठा समाज जातीयवादी नव्हता आणि नाही.आपलं नाणं तपासा अगोदर खरं खोटं कळल मग.खिसेकापू दरोडेखोर चोर भडवेगीरी जमातीला तर खूपच अॅलर्जी आहे मराठा समाजाची इतका द्वेष मराठा बिघडले तर पळता भुई थोडी होईल बटुळे उसात लपुन बसत होता.

    • @ankushshirwadkar7732
      @ankushshirwadkar7732 19 วันที่ผ่านมา

      ते पहील्या पासुन ये भुजबळ मंत्री झाल्यापासुन फरक एवढाच झाला पहिले पडद्याआडून करायचा आता पाटलांमुळे उघड करायला लागला नायतर अजुन ही गोष्ट महाराष्ट्र ला कळालीच नसती

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T 19 วันที่ผ่านมา +21

      कळले ना मराठ्यांचे विरोधक कोण आहे

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T 19 วันที่ผ่านมา

      तुम्ही घेतलं आरक्षण ओपन कॅटेगरी च कमी करून तेव्हा चाललं पण आम्ही हक्काचं मागितलं तर विरोध, तसेच मुस्लिम चालतात ओबीसी मध्ये

    • @ankushshirwadkar7732
      @ankushshirwadkar7732 19 วันที่ผ่านมา +7

      @KishorPatil-T कोण आहे

  • @Jsjmamsb
    @Jsjmamsb 19 วันที่ผ่านมา +52

    तुमच्या मुळे आम्ही मराठ्यांनी दिवाळी पण खाल्ली नाही 😤😤😤 आता मतदान युती ला 🚩😤

    • @soudagarmadane4732
      @soudagarmadane4732 17 วันที่ผ่านมา +1

      हे तुम्ही. ओळखले

    • @rajaramyewale3891
      @rajaramyewale3891 14 วันที่ผ่านมา +1

      तुम्ही लोकसभेलाच ओळखायला हवं होतं

  • @dmshinde4850
    @dmshinde4850 20 วันที่ผ่านมา +210

    मा.विलास बडे जी आपले धन्यवाद फारच छान आणि मुद्देसुद थोडक्यात मुलाखत घेतली त्याबद्दल आपले धन्यवाद.

    • @PandurangKartade
      @PandurangKartade 19 วันที่ผ่านมา +10

      पाटील मी तुम्हाला खूप दैवत मानतो पण हा निर्णय आपल्याकडून चुकला आहे गोरगरिबांना द्यायला पाहिजे होतं काय नाही

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T 19 วันที่ผ่านมา +7

      ​@@PandurangKartade😂😂😂😂

    • @SunitaSonawane-h5x
      @SunitaSonawane-h5x 17 วันที่ผ่านมา

      ​@@PandurangKartadeइइइइइइिइइइइइ

  • @sandeepsolanke3489
    @sandeepsolanke3489 20 วันที่ผ่านมา +108

    चांगला निर्णय...इथे घरचं कोणी आयकत नाही ..आणि येवढे सांभाळणे सोपे नाही

    • @sainathkhakal6052
      @sainathkhakal6052 19 วันที่ผ่านมา +6

      घरचं कोणी आयकत नाही हे अगोदर कळत नाही का

  • @gowardhanbidawe4191
    @gowardhanbidawe4191 19 วันที่ผ่านมา +126

    गाव गाडा विस्कळीत झाला, लोकांमध्ये द्वेषाचे वातावरण झाले याचं काय...

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T 19 วันที่ผ่านมา

      हो आताच बर गावगाडा विस्कळत झाला, जेव्हा मराठ्यांना हक्काचं आरक्षण द्यायची वेळ आली, तुम्ही घेतल आरक्षण अवास्तव ओपन कॅटेगरी च कमी करून

    • @greatmaratha96
      @greatmaratha96 19 วันที่ผ่านมา +3

      Tarbuj 🍉🍉 la vichar adhi 😂😂😂

    • @Ghoda13637
      @Ghoda13637 19 วันที่ผ่านมา

      ​@@greatmaratha96 तुझ्या बहिणीला विचार राडाच्या कसा कच कच चडला

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 20 วันที่ผ่านมา +150

    विलास बढे मनोज जरांगेनी आपल्या कुवतीचा अंदाज आल्या मुळे माघार घेतली आहे.गनीमी कावा हा शिवाजी महाराजांचा शोभतो मनोज जरांगे सारख्या
    माणसासाठी वापरून छत्रपतीचा अपमान करु नकोस आणी आपल्या बुद्धीचे दिवाळे काढू नको.

    • @MarutiPatil-gs5pm
      @MarutiPatil-gs5pm 19 วันที่ผ่านมา +4

      महाराजांनी गनिमी काव्याचा वापरुन गरजवंतांसाठी स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केलं,जरांगेही गरजवंतांसाठीच लढत आहेत.

    • @MaheshMarathe-m7b
      @MaheshMarathe-m7b 19 วันที่ผ่านมา

      मनोज हा जेव्हा औरंग्या च्या थडग्यावर गेला फुलं वहायला, तेंव्हा च मराठे समजून गेले,हा आपला नाही.दूष्मनचा शिपाई आहे.
      मनोज ला ही गोष्ट जाणवली की किती महागाढव पणा झाला, त्या च्या हातून , तेंव्हा हा गडी मागे फिरला.
      मराठ्यांना पुन्हा एकदा हारवुन ,पानीपत ची आठवण करून दिली याने.
      मराठ्यांनो आता देशाचा विचार करा, मनोज च्या मागे जी राजकीय माणसं आहेत,त्याना अफगाणिस्तान ला पळवू लावा.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 19 วันที่ผ่านมา +8

      ​@@MarutiPatil-gs5pm कुठे लढत आहेत? कमीतकमी 100 उमेदवार द्यायचे होते म्हणजे 40 50 निवडून आले असते व लढा दिला असे झाले असते, ही घाबरट माघार घेऊन काय साधणार?

    • @Ghoda13637
      @Ghoda13637 19 วันที่ผ่านมา

      ​@@MarutiPatil-gs5pm घे बु्ली निजामी कुत्रा, महाराजांचे नाव घेयची लायकी आहे का तुझी

    • @bhikumane1082
      @bhikumane1082 19 วันที่ผ่านมา +2

      आता कंरा उपोषण

  • @BhausahebVidhate-z6e
    @BhausahebVidhate-z6e 19 วันที่ผ่านมา +65

    शरद पवार चा फोन आला आणि यांनी माघार घेतली

    • @bapusahebpawar6239
      @bapusahebpawar6239 19 วันที่ผ่านมา +4

      मित्रा फोन केला याबाबत माहिती दिली आहे की काय असे मला वाटते.

  • @SunilHodshil
    @SunilHodshil 20 วันที่ผ่านมา +243

    तुमचा मुळे गावगाडा विस्कळीत झाला त्याच काय पळुपुटे पाटिल

    • @yashautomobilesswarajnagar9960
      @yashautomobilesswarajnagar9960 20 วันที่ผ่านมา

      ते तुमच्या सारख्या जातीयवादी लोकांनी गाव गाडा विस्कळीत केला

    • @MohanRandeve
      @MohanRandeve 19 วันที่ผ่านมา

      10:47

    • @bharatshep5819
      @bharatshep5819 19 วันที่ผ่านมา +3

      Correct

    • @samata-1714
      @samata-1714 19 วันที่ผ่านมา +1

      💯

    • @shubham_deokar_patil.
      @shubham_deokar_patil. 19 วันที่ผ่านมา +6

      OBC DNA वाले फडणवीस दिसत नाही का.

  • @rohitbhosalepatil6987
    @rohitbhosalepatil6987 19 วันที่ผ่านมา +15

    पाटील बास झालं...
    किती दिवस समाज्याची दिशा भरकटवनार,
    आखा समाज काय तुमची मक्तेदारी नाही,
    तुमच्या हेटेखोर भूमिकेतमूळ आम्ही आज नोकरी पासून वंचित आहेत, ews घालवून वातूळ केलं, आमच्या पेक्षा कमी मार्क असून मुस्लिम समाज्याचा फायदा तुमच्या मूळ झाला, आमची हात ची संधी व्यक्तीगत तुमच्या भूमिकेमुळे

  • @appakute6084
    @appakute6084 20 วันที่ผ่านมา +105

    पळपुटा योदा करामतीचा आदेश एकच पर्व ओबीसीच सर्व फक्त महायुतीच 🎉🎉

    • @PrakashSalunkhe-o1x
      @PrakashSalunkhe-o1x 19 วันที่ผ่านมา +2

      गनिमी कावा कळेल थोड्या दिवसात

    • @SharadKine
      @SharadKine 19 วันที่ผ่านมา

      काशिनाथ ई😢😢 0:00 0:00 0:00 ​@@PrakashSalunkhe-o1x

    • @ronaldoKing23145
      @ronaldoKing23145 19 วันที่ผ่านมา +1

      ​@@PrakashSalunkhe-o1xjara shan ban re

    • @MG-dd6xk
      @MG-dd6xk 19 วันที่ผ่านมา +2

      ​@@PrakashSalunkhe-o1x
      हा गनिमी कावा नाही मनी कावा आहे 😅

    • @magneticchildhoodmemories2997
      @magneticchildhoodmemories2997 19 วันที่ผ่านมา +1

      योद्धा लिहायला शिक पहिलें

  • @prashantsuryavanshi3537
    @prashantsuryavanshi3537 19 วันที่ผ่านมา +12

    जरांगे साहेब मुगल राजवटीतज्ञसुध्दा मराठा जगला आणि पुढेही जगणारच आहे तुम्ही म्हणजे समाज नाही येवढं लक्षात ठेवा आपण मराठा आरक्षणावर कायम ठाम पाहीजेत होत आता तुम्ही ओबीसी मुस्लिम यांची कशाला काळजी करता त्यांचे ते पासुन घेतील...
    जय हिंद
    वंदे मातरम्

  • @sanjayladkat9620
    @sanjayladkat9620 20 วันที่ผ่านมา +137

    फिरून फिरून भोपळे चवकात येतोय, सगळे गोलमाल 😂😂😂

    • @PrashantKadam7960
      @PrashantKadam7960 18 วันที่ผ่านมา

      भाऊ माघार घेतली तिथेच विषय संपला आता उलट बीजेपी नाहीतर तुतारी पाडा हाच नारा द्याचा

  • @ravindr284
    @ravindr284 20 วันที่ผ่านมา +161

    रणछोडदास
    हा शब्द आज पर्यंत फक्त इतिहासात वाचलो होतो आज प्रत्यक्ष्यात अनुभवले.

    • @navalkendre1612
      @navalkendre1612 19 วันที่ผ่านมา +8

      चपटी किंग 😂😂😂😂

    • @arunwaghral2755
      @arunwaghral2755 19 วันที่ผ่านมา

      ​@@navalkendre1612 तुझ्या बापाच्या सोबत घेतली होती का रे ?naskya

    • @SambhajiMahajan-n1b
      @SambhajiMahajan-n1b 19 วันที่ผ่านมา

      खोदा पहाड निकला चुहा ।

    • @dattatraypatil1150
      @dattatraypatil1150 19 วันที่ผ่านมา +1

      रणछोड श्रीकृष्णला पण बोलत होते

    • @ravindr284
      @ravindr284 19 วันที่ผ่านมา +2

      @@dattatraypatil1150 श्री कृष्णा नि केंव्हा रण सोडले होते. त्यांनी तर समोर स्वतःचे आपले अधर्मी असताना धर्म रक्षणासाठी पांडवा ना प्रुवृत केले होते

  • @creditafinancials2676
    @creditafinancials2676 20 วันที่ผ่านมา +263

    पवारांचा फोन : तू नोकर आहेस मालक बनू नको 🤣🤣🤣🤪🤪🤪

    • @Vinaykmhbhai
      @Vinaykmhbhai 19 วันที่ผ่านมา +9

      मराठा ओबीसी उमेदवार पाडणार आणि मराठा निवडून आणणार लोकसभे प्रमाने मंग पक्ष कोणताही असो त्यालाच जरांगे पाटील फॅक्टर म्हणतात तुम्ही नका तान घेऊ फक्त निकालाची वाट पहा 😂

    • @dineshjadhao3903
      @dineshjadhao3903 19 วันที่ผ่านมา +11

      ​@@Vinaykmhbhaiपळकुटे पाटील.. पळाले मयदान सोडून

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 19 วันที่ผ่านมา +5

      अगदी बरोबर निर्णय घेतला आहे 🎉🎉 झोप उडाली 😂😂

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 19 วันที่ผ่านมา

      @@creditafinancials2676 आणि तू फडणविस चा

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 19 วันที่ผ่านมา +1

      @@dineshjadhao3903 खर मैदान आता आलाय अंधभक्ताना बुडावर आपटायच

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 19 วันที่ผ่านมา +23

    जरांगे नी गाव गाड्यांची वाट लावली

  • @ramchandrajadhav1184
    @ramchandrajadhav1184 19 วันที่ผ่านมา +85

    ज्या शरद पवार ने मराठा आरक्षण संपवले त्याला हा लबाड आतून पाठिंबा देतो आहे हे मराठा समाज्याने लक्षात ठेवावे.

    • @hanumantkhaire6202
      @hanumantkhaire6202 19 วันที่ผ่านมา +1

      एकदम बरोबर

    • @PrashantKadam7960
      @PrashantKadam7960 18 วันที่ผ่านมา +1

      भाऊ माघार घेतली तिथेच विषय संपला आता उलट बीजेपी नाहीतर तुतारी पाडा हाच नारा द्याचा

    • @santoshkalkote9811
      @santoshkalkote9811 18 วันที่ผ่านมา

      Right...

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 17 วันที่ผ่านมา

      आरक्षण हे निमित्त. भाजपला सत्तेतून काढण ही पवारांची आज्ञा होती.

    • @niteshchavan6763
      @niteshchavan6763 13 วันที่ผ่านมา

      😀😀😀😀

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 19 วันที่ผ่านมา +3

    योग्य निर्णय

  • @sandeshkamlakar7955
    @sandeshkamlakar7955 20 วันที่ผ่านมา +113

    आता योग्य बोलत आहेत.
    ह्याच्या आधी काय झालं होतं.
    ह्याला पाडतो त्याला निवडून आणतो.
    ह्यामागे राजकीय विचार जास्त आहे.
    कदाचित बारामती हून आदेश आला असावा.
    नाहीतर पडणाऱ्या उमेदवारात भैय्यासाहेब टोपे का नाहीत.
    पडद्या आड चा सूत्रधार

    • @shubham_deokar_patil.
      @shubham_deokar_patil. 19 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂 तुम्हाला त्रास होतोय का.

    • @Vinaykmhbhai
      @Vinaykmhbhai 19 วันที่ผ่านมา +2

      ओबीसी लोकसभा बीड, परभणी जरांगे पाटील फॅक्टर पुन्हा विधानसभेत तु नको तान घेऊ निकालाची वाट पाह 😂

    • @vihaan775
      @vihaan775 19 วันที่ผ่านมา

      औरंग्या+फिरंग्या=जरंग्या

    • @vihaan775
      @vihaan775 19 วันที่ผ่านมา

      पेंटिंग करायला हवे

    • @PrashantKadam7960
      @PrashantKadam7960 18 วันที่ผ่านมา

      r भाऊ माघार घेतली तिथेच विषय संपला आता उलट बीजेपी नाहीतर तुतारी पाडा हाच नारा द्याचा

  • @SunilHodshil
    @SunilHodshil 20 วันที่ผ่านมา +129

    माझि लेकर माझि लेकर दुसरे काय कार्ट होते का

    • @Pradghjvvggghhjjgggfdd
      @Pradghjvvggghhjjgggfdd 19 วันที่ผ่านมา

      तूझ्या माईला झवाडी होतीस

    • @Vinaykmhbhai
      @Vinaykmhbhai 19 วันที่ผ่านมา +7

      शेवट पर्यंत मराठा समाजासाठी लढणार जरांगे पाटील फॅक्टर तु नको तान घेऊ निकालाची वाट पाह 😂

    • @anandpatil1091
      @anandpatil1091 19 วันที่ผ่านมา

      ज्यानी मराठा समाजाचं हक्काचं ही स्वतः च्या ताटात वाढून घेतले ते कोणत्या नैतिकतेच्या आधारावर म्हणतात आमच्या ताटातलं मागू नका मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्न करणं मग ते मराठे कार्टी आहेत का? हे सांगा अगोदर. खावून पिवून उपाशी पोटी असलेल्यांना म्हणता तू उपाशीच मर आम्हाला खावू दे तुपाची बोला यावर.

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 19 วันที่ผ่านมา +2

      आनंदाची बातमी आहे 🎉🎉 एक नंबर पाटील

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T 19 วันที่ผ่านมา

      एवढ्या दिवस आरक्षण घ्यायला तुमचे लेकरं आणि मराठ्यांच्या कार्ट का

  • @yashjadhav5198
    @yashjadhav5198 19 วันที่ผ่านมา +12

    योग्य निर्णय ❤

  • @sunilgaikwad5552
    @sunilgaikwad5552 20 วันที่ผ่านมา +58

    समाज काही विषय नाही,रावण आहे हा

  • @manojmete277
    @manojmete277 19 วันที่ผ่านมา +20

    7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 19 วันที่ผ่านมา +5

      7 कोटी!?😂. एक उमेदवार द्यायची हिम्मत नाही, शेपूट घालून पळाला व कसल्या कोटी च्या गप्पा करता😂😂

    • @beingaspirant027
      @beingaspirant027 19 วันที่ผ่านมา +2

      आर बाबा आता तरी सुधरा की😂😂😅..

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 17 วันที่ผ่านมา +1

      जा जा जरुर जा. पदरात काहीही पडणार नाही

    • @niteshchavan6763
      @niteshchavan6763 13 วันที่ผ่านมา

      ​@med😂😂😂😂hatambat7258

  • @AnilGidge
    @AnilGidge 20 วันที่ผ่านมา +48

    फक्त ओबीसी💛

  • @sattukiduniya4320
    @sattukiduniya4320 13 วันที่ผ่านมา +2

    पैसे भेटल्यावर माघार घेणारच ना 😅😂😂

  • @ananya-du1we
    @ananya-du1we 20 วันที่ผ่านมา +174

    O B C मधून उभ्या आयुष्यात आरक्षण मिळूच शकत नहीं.

    • @Patil.k.l8446
      @Patil.k.l8446 20 วันที่ผ่านมา

      @@ananya-du1we मला भेटलय

    • @baliramgarad5094
      @baliramgarad5094 20 วันที่ผ่านมา +36

      मला मिळालं आहे. कारण आमच्या नोंदी मिळाल्या आम्ही कुणबी झाला.

    • @yashautomobilesswarajnagar9960
      @yashautomobilesswarajnagar9960 20 วันที่ผ่านมา

      ओबीसी आरक्षण म्हणजे काय कोणाच्या बापाची जहागीर आहे का

    • @VsapSap
      @VsapSap 20 วันที่ผ่านมา

      ​@@baliramgarad5094मराठा म्हणजे कुणबी नाही

    • @KailashKainde
      @KailashKainde 19 วันที่ผ่านมา +5

      खरच आहे

  • @mfarooquemalani5777
    @mfarooquemalani5777 18 วันที่ผ่านมา +1

    V very much Good Happy Appreciated 👏 Happy Wishes 👍 Honourable Jarange Sb Jindabad ❤🎉😊

  • @pralhadsangde5740
    @pralhadsangde5740 19 วันที่ผ่านมา +32

    मराठा आरक्षणाचा बघ ना
    धनगर आरक्षण मुस्लिम आरक्षण त्यांचे नेते बघून घेतील ना

    • @jiteshagwal661
      @jiteshagwal661 19 วันที่ผ่านมา

      Nahi tyacha theka jarange ne getla aahe ,martha nahi milal tari chalel pan muslim milale pahije😊

    • @pankajharane8964
      @pankajharane8964 19 วันที่ผ่านมา

      आपल हक्काच ews मराठा घालवुन मुसलमानांची पोर घातली या लुच्चा शैमन्याने

  • @MohanThithe
    @MohanThithe 19 วันที่ผ่านมา +9

    आता कसं पाटील म्हतील तस होणार

  • @shivharchincholkar
    @shivharchincholkar 19 วันที่ผ่านมา +71

    किती दिवस समाजाला भावनिक बनवून धोका देणे बंद करा

    • @shubham_deokar_patil.
      @shubham_deokar_patil. 19 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂 तुम्हाला त्रास होतोय काय...

  • @shivajiingale4646
    @shivajiingale4646 19 วันที่ผ่านมา +56

    आता उमेदवार पाडण्यापेक्षा तुम्हीच एखाद्या धरणात जाऊन पडा

    • @balupaithankar3842
      @balupaithankar3842 19 วันที่ผ่านมา +1

      अरबी समुद्रात उडी घ्या😅😅😅

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T 19 วันที่ผ่านมา

      तुम्ही नका टेन्शन घेऊ

    • @rajivmunde2019
      @rajivmunde2019 19 วันที่ผ่านมา +1

      याने 2017 लाच जलसमाधी घेतली आहे

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 19 วันที่ผ่านมา +4

    समाजाला वेड्यात काढले समाजाने समजून घ्यावे

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 20 วันที่ผ่านมา +50

    ❤ सुफादा साफ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ अगदी योग्य निर्णय घेण्यात आला ❤गनिमी काव्याचे तंत्र अवगत असणारे आदरणीय श्री मनोज दादा

    • @Therock45451
      @Therock45451 19 วันที่ผ่านมา

      पण कोणाचं सुपडा साफ ते तर सांगितलं नाही अजून पण?? 😂😂😂
      सगळ्या लोकांचे मिळून करोडो रुपये गेले फॉर्म भरायला , बनावट मीटिंग घेतल्या लोकांना मूर्ख बनवल आणि म्हणे गनिमी कावा 😂😂

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 19 วันที่ผ่านมา

      फक्त पाटील 🎉🎉

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 19 วันที่ผ่านมา

      @@dnyaneshghaytidak922 म्हणून तर 🔥 लागली आहे कमेंट बॉक्स मध्ये

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 19 วันที่ผ่านมา

      @@dnyaneshghaytidak922 पण नाव ठेवणारे‌ वाट पाहत होते मराठा समाज हारण्याची अगदी बरोबर निर्णय घेतला आहे पाटील यांनी

    • @ashishphatangare8597
      @ashishphatangare8597 19 วันที่ผ่านมา

      Agdi barobar nirnya aahe,panipat honyapeksha maghar gheun ganimikaava karaycha

  • @duryodhanjadhav2186
    @duryodhanjadhav2186 19 วันที่ผ่านมา +6

    आता म्हणतील वाजवा तुतारी हा शरद पवार साहेब यांचा माणूस आहे भावांनो 😂😂😂

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 20 วันที่ผ่านมา +80

    तू माघार घेतली पण पूर्ण मराठा समाजाचा अपमान झाला तू तुतारी वाल्याचा सला घेतोय लोक देव मानत होते .आणि तू कोणाच्या तरी हातचा बाहुला होता मान्य झाले

    • @prakashmule9115
      @prakashmule9115 19 วันที่ผ่านมา +2

      मराठा समाजाचा विचार करू नको

    • @prakashmule9115
      @prakashmule9115 19 วันที่ผ่านมา +1

      मराठा समाजाचा विचार करू नको

    • @prakashmule9115
      @prakashmule9115 19 วันที่ผ่านมา +1

      मराठा समाजाचा विचार करू नको

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 19 วันที่ผ่านมา +4

      किती वेळा पण भूका फक्त पाटील 🎉🎉

    • @shrikantghadge5452
      @shrikantghadge5452 19 วันที่ผ่านมา +2

      Majaaa vishwaas ghaat kelaa paatil.. kai maanal hot kai nighlaaaaa. Proof lel pawara ch pillu aahes

  • @nanduugale4172
    @nanduugale4172 19 วันที่ผ่านมา +4

    याने शरद पवारांच्या आदेशा वरून मंघार घेतली. या मुर्खा मुळे EWS गेलं.आता ते कोण देणार. हे मीडिया वाले पण विचारात नाही. हे सगळे मीडिया वाले पण शरद पवारांच्या सोबत आहे.

  • @ranapatil180
    @ranapatil180 20 วันที่ผ่านมา +14

    छान निर्णय❤

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 19 วันที่ผ่านมา +6

    हिरो चे झिरो झाले ......
    कांहितरी...
    सांगुन............😂😂

  • @Rockybhai40-gm
    @Rockybhai40-gm 19 วันที่ผ่านมา +37

    नही लढेंगे, नही जिंतेंगे सिर्फ भागेंगे.😂😅😂😅

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 19 วันที่ผ่านมา +61

    गरिबी हटाव कार्यक्रम स्वतःसाठी राबविला यात गर्भश्रीमंत झाला. गरीब लेकरे आहे त्याच ठिकाणी आहेत.

  • @chandrakantpatil9154
    @chandrakantpatil9154 19 วันที่ผ่านมา

    To falldown =is to win THISWAY THINKING IS GREAT POLICIES THIS IS VERY BEST PHILOSOPHY THANKS U DADA

    • @Goldberg123-p1q
      @Goldberg123-p1q 19 วันที่ผ่านมา

      😂😂😂toh adani gandicha ahe

  • @manikmore9580
    @manikmore9580 19 วันที่ผ่านมา +6

    विलास जी बडे सर आपल्या आणि आपल्या चॅनलचा आम्हाला खूप अभिमान आहे न्यूज लोकमत एटीएम चे मनःपूर्वक आभार

  • @ganeshghaywat915
    @ganeshghaywat915 20 วันที่ผ่านมา +13

    Manoj dada ek no nirnay ahe... Jithe Shakti tithe Shakti... jithe yukti tithe yukti..

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 17 วันที่ผ่านมา

      जेथे लबाडी तेथे हातोडी का? जरांगेला

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 19 วันที่ผ่านมา +2

    योग्य निर्णय घेतला आहे.

  • @PanjabraoKachagunde
    @PanjabraoKachagunde 19 วันที่ผ่านมา +107

    6 कोटी मराठे कोढे गेले 1 तरी उमेदवार निवडून अनावकी समीकरण कधी कळणार आपण कोणता तरी निर्णय ठाम घेतला का काहीच नाही फुसका बार निघाला

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 19 วันที่ผ่านมา

      @@PanjabraoKachagunde आता नबाब माल्लिक च्या लोकांना पाडणार

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T 19 วันที่ผ่านมา +2

      😅 मग आमदार, खासदार, मंत्री कोणाचे असतात

    • @sunilkadam6273
      @sunilkadam6273 19 วันที่ผ่านมา +6

      झाटू नीट बघ महाराष्ट्र विधानसभा मध्ये १५० आमदार हे मराठे आहेत.

    • @singbrandsmileforever7334
      @singbrandsmileforever7334 19 วันที่ผ่านมา

      दम धर तुझी जिरवतो

    • @gan4084
      @gan4084 19 วันที่ผ่านมา +8

      झाटू मग आरक्षण का देत नाहीत तुम्हाला

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 19 วันที่ผ่านมา +13

    घाबरला म्हणून पळ काढला

  • @shivajijadhav5937
    @shivajijadhav5937 19 วันที่ผ่านมา +5

    योग्य निर्णय,❤

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i 19 วันที่ผ่านมา +9

    सेनापती दारू पिऊन पडला चेले काय करणार 😂😂😂😂

  • @mptudes9857
    @mptudes9857 20 วันที่ผ่านมา +60

    योग्य निर्णय महायुती चा उमेदवार उभे करण्याचा डाव हाणून पडला.🚩🚩🚩🚩🚩🚩👍

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 19 วันที่ผ่านมา +3

    मी कट्टर मराठा आहे पण देशाच्या बाहेर असतो मी पण माझा तुम्हाला फुळ सपोर्ट करतो.. सरपंच शानदार जबरदस्त विजय आपलाच होणार दादा..

  • @SunilHodshil
    @SunilHodshil 20 วันที่ผ่านมา +52

    आपलेच लोक विचारतील तुम्हाला काय झाल आरक्षणाच लोक फिरु देणार नाही तुम्हाला

    • @maheshtaur6677
      @maheshtaur6677 19 วันที่ผ่านมา

      Tu kon aahe

    • @jiteshagwal661
      @jiteshagwal661 19 วันที่ผ่านมา

      ​@@maheshtaur6677tuja....

    • @PrashantKadam7960
      @PrashantKadam7960 18 วันที่ผ่านมา

      भाऊ माघार घेतली तिथेच विषय संपला आता उलट बीजेपी नाहीतर तुतारी पाडा हाच नारा द्याचा जात नंतर धर्म आधी

  • @ganeshgawade2921
    @ganeshgawade2921 19 วันที่ผ่านมา

    योग्य निर्णय..

  • @Rockybhai40-gm
    @Rockybhai40-gm 19 วันที่ผ่านมา +69

    दादा, tension आल्यामुळे 90 मारली आहेत काय??😂😂😅😅

  • @dnyaneshwarrathod4174
    @dnyaneshwarrathod4174 19 วันที่ผ่านมา +11

    है साहेब अगोदर विचारा केला असता तर....बर झालं असता...

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 19 วันที่ผ่านมา +4

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥❤.... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥⛳

  • @v.j1990
    @v.j1990 20 วันที่ผ่านมา +16

    बडे सर खूप चांगले रिपोर्टर आहेत तुम्ही...😊😊

  • @GauravSonavane-ff
    @GauravSonavane-ff 13 วันที่ผ่านมา

    फारच समजुत दारीन निर्णय घेतला भाऊ धन्यवाद

  • @shivajibavaskar4678
    @shivajibavaskar4678 20 วันที่ผ่านมา +67

    ठेवला होता मी विश्वास आता उडाला

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 20 วันที่ผ่านมา +3

      नबाब माल्लिक कडे जा

    • @dabhadebadrinarayan9359
      @dabhadebadrinarayan9359 19 วันที่ผ่านมา

      नोमाणी काय नबाब मलीक काय सगळी शरद पवारांची पिलावळ​@@pandupowar5399

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 19 วันที่ผ่านมา

      ते उडने शक्य नाही 🎉🎉 फक्त पाटील

    • @bharatpichare8945
      @bharatpichare8945 19 วันที่ผ่านมา

      इम्तियाज जलील ​@@pandupowar5399

    • @pankajharane8964
      @pankajharane8964 19 วันที่ผ่านมา +1

      रातीला मॅनेज झाला आणि सकाळी समाजचा गेम केला

  • @RangnathMane-n5h
    @RangnathMane-n5h 20 วันที่ผ่านมา +7

    Manoj dada tumhi घेतलेला निर्णय एकदम योग्य आहे तुमच्या या निर्णय मुले प्रस्थापिtanmadhe जी मराठा आंदोलनाची दहशत आणि dhadkikaym राहणार आहे

    • @suniljoshi6355
      @suniljoshi6355 19 วันที่ผ่านมา

      आता आरक्षण नक्की मिडन आपल्याले

  • @MarotiPanchal-cj9vn
    @MarotiPanchal-cj9vn 19 วันที่ผ่านมา +1

    👌

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 19 วันที่ผ่านมา +53

    पुरता पंचर झाला आहे.

  • @ManmohanaIngle-uc3hi
    @ManmohanaIngle-uc3hi 19 วันที่ผ่านมา +1

    एक मराठा लाख मराठ हि घोषणा देत होते एकदमच तुम्ही माघार घेतली पाटिल हे तुम्ही खूप मोठी चूक केली पाटिल.लोंकाच्या मनात तुम्ही देव होते आज सर्व तुम्ही दाखवून दिलं

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 20 วันที่ผ่านมา +16

    , , एक मराठा सहा कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय दादा योग्य निर्णय घेतला आहे

    • @anandkhati4571
      @anandkhati4571 19 วันที่ผ่านมา +4

      काही उपयोग नाही सहा कोटीचा... गेला योद्धा पळून..

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 19 วันที่ผ่านมา +3

      कसले 6 कोटी? 1 उमेदवार द्यायची हिम्मत नाही😂

  • @jacks246
    @jacks246 18 วันที่ผ่านมา +2

    वाघ वाटला पण हा तर मच्छर निघाला... मी आज पासून मराठा चळवळीत सहभागी होणार नाही..

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 19 วันที่ผ่านมา +7

    संगीताताईचे व्हिडिओ पहा याचे पूर्ण पितळ उघडे करत आहे रोजच.

  • @Sandippawar-zv3py
    @Sandippawar-zv3py 19 วันที่ผ่านมา +6

    घेतले खोके तुतारी फुके 😂

  • @TanhajiJadhav-ck7uy
    @TanhajiJadhav-ck7uy 20 วันที่ผ่านมา +23

    योग्य निर्णय घेतला आहे दादा जय शिवराय

  • @AnilGitepatil
    @AnilGitepatil 19 วันที่ผ่านมา +4

    अनेकांना याच्या बोलबच्चन मुळे आमदार झाल्या सारख वाटत होत पलटी योद्धा 🤦‍♂️

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 20 วันที่ผ่านมา +60

    मराठा काय असतो हे दिसेल 23 तारीख ला 👍🏻🚩🚩
    जरांगे पाटिल 🔥

    • @saharesaharen7581
      @saharesaharen7581 19 วันที่ผ่านมา +9

      Ata kay केळ दाखवणार उभे केले असते तर समजली असती लायकी पण आधीच समजली

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 19 วันที่ผ่านมา +1

      @@saharesaharen7581 🤣🤣आराम कर 👍🏻

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 19 วันที่ผ่านมา

      🔥 पाटील यांच्या निर्णया मुळे 😢😢

    • @rbsgaming4439
      @rbsgaming4439 19 วันที่ผ่านมา

      मराठा Kai asto te kalel 23 November la.

    • @saharesaharen7581
      @saharesaharen7581 19 วันที่ผ่านมา

      @@yogeshvideo1187 त्याची गरज तुम्हाला जास्त आहे

  • @shortvideo8112
    @shortvideo8112 19 วันที่ผ่านมา +31

    तो पवार साहेब हेच पिलु आहे हे सिद्ध केले

    • @PrashantKadam7960
      @PrashantKadam7960 18 วันที่ผ่านมา

      भाऊ माघार घेतली तिथेच विषय संपला आता उलट बीजेपी नाहीतर तुतारी पाडा हाच नारा द्याचा जात नंतर धर्म आधी

  • @Bharti-02f
    @Bharti-02f 20 วันที่ผ่านมา +12

    अहो पत्रकार साहेब आमच्या भाषेत याला गनीमी कावा म्हणतात.
    तुमच्यात काहीही म्हणा

  • @abhisheklaigude4162
    @abhisheklaigude4162 19 วันที่ผ่านมา +6

    🚩 जरांगे पाटलांनचा आदेश आमच्या साठी अंतिम असेल 🚩 सदैव पाटलांन सोबत 🚩 मराठ्यांनचे एकमेव निस्वार्थी नेतृत्व क्रांतिसुर्य संघर्षयोध्दा जरांगे पाटील झिंदाबाद 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩 जय छत्रपती शिवराय 🚩

  • @bharatsarukte7186
    @bharatsarukte7186 20 วันที่ผ่านมา +61

    गनिमी कावाच दाखवायचा होता तर आता विधान सभेलाच दाखवायचा आता येरे माझ्या मागल्या करा आंदोलणे 🤦😂

    • @murlidharchate2169
      @murlidharchate2169 19 วันที่ผ่านมา +2

      Jarange Maratha Umedar 288Ube Karnar Hota Kay Zale
      Jarange Tutari Wazvinara Manus Aahe

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T 19 วันที่ผ่านมา

      गनिमी कावा विधानसभेला निकाल दिसेल

    • @rajivmunde2019
      @rajivmunde2019 19 วันที่ผ่านมา

      काहीच नाही करू शकत तुझा जरांगे

    • @rajivmunde2019
      @rajivmunde2019 19 วันที่ผ่านมา

      गनिमी कावे तुम्हाला च दाखवत आहे तो

    • @vlogbeast007
      @vlogbeast007 19 วันที่ผ่านมา +3

      ​@@KishorPatil-Tphdnnvis ची सरकार जाईल , शरद पवार ची सरकार येईल , शरद पवार पण मानतो आरक्षण देणार नाही , मग ह्यात गनिमी कावा कुठून आला उलट मराठ्याची हार झाली , जिंकून आले असते तर गनिमी जावा मानतात , डोक्याचा वापर करा 😂

  • @amolpatil8868
    @amolpatil8868 19 วันที่ผ่านมา +1

    छान निर्णय घेतला

  • @arunshembde6756
    @arunshembde6756 20 วันที่ผ่านมา +20

    बारामतीतून आआदेश आला

  • @prashantDhole-d2p
    @prashantDhole-d2p 20 วันที่ผ่านมา +26

    तुम्ही समीकरण जमवलं होत ना मग काय झालं

  • @RohidasThakur-zf3kc
    @RohidasThakur-zf3kc 16 วันที่ผ่านมา

    मनोज दादा आपण घेतलेला निर्णय अगदी बरोबर आहे आपल्या बद्दल आम्हा मराठ्यांच्या मनात खूप आदर आहे

  • @Gpsk-cz8tj
    @Gpsk-cz8tj 19 วันที่ผ่านมา +13

    288 वरून डायरेक्ट 0....अशी वाईट अवस्था कोणाचीच नाही झाली पाटील.,.... असं वाटत होतं तुम्हीच मुख्यमंत्री होणार😢😢

  • @maruti1
    @maruti1 18 วันที่ผ่านมา

    योग्य निर्णय 🚩

  • @avinashnaik5451
    @avinashnaik5451 20 วันที่ผ่านมา +6

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @jagdishbadre6958
    @jagdishbadre6958 19 วันที่ผ่านมา +1

    जरांगे जवळ समाज परिवर्तनाचा अभ्यासाचं नाही,त्यासाठी फूले,शाहू,आंबेडकर, समजून घ्यावे लागतात.

  • @प्रल्हादमानवतकर
    @प्रल्हादमानवतकर 19 วันที่ผ่านมา +16

    जरागे पाटील चे.म्हणत एकच फक्त bjpचे पाडयाचे माहविकास आघाडीचे निवडून आणायचेच

    • @vishwaschitare-o1k
      @vishwaschitare-o1k 19 วันที่ผ่านมา

      हा आणि पाटील छट्

  • @naraynmadke3686
    @naraynmadke3686 19 วันที่ผ่านมา

    Thanks lokmat news

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 20 วันที่ผ่านมา +23

    योग्य निर्णय , धोबीपछाड द्यायचाच

  • @deoraotayde3168
    @deoraotayde3168 19 วันที่ผ่านมา +12

    कदाचित आपल्या वरचा समाजाचा‌ विश्वास कमी झाला असं वाटत नाही का

    • @PrashantKadam7960
      @PrashantKadam7960 18 วันที่ผ่านมา

      भाऊ माघार घेतली तिथेच विषय संपला आता उलट बीजेपी नाहीतर तुतारी पाडा हाच नारा द्याचा जात नंतर धर्म आधी

  • @SunilHodshil
    @SunilHodshil 20 วันที่ผ่านมา +17

    माझा समाज माझा समाज ते काय होत

  • @shreedharkachare9815
    @shreedharkachare9815 19 วันที่ผ่านมา +1

    मनोज दादा नी घेतलेला निर्णय एकदम बरोबर आहे. एका जातीच्या आधारावर राजकारण केलं जाऊ शकत नाही. दादा ची मागणी राजकारण नाही त्याची मागणी आरक्षण आहे.

  • @HEXAGON777
    @HEXAGON777 20 วันที่ผ่านมา +42

    धोका होणार म्हणून महाराजांनी चिलखत आणि वाघनखे घेतली, हे बसले पहाटे साडेतीन पर्यंत लिस्ट ची वाट बघत !

    • @deepu-s7m
      @deepu-s7m 19 วันที่ผ่านมา

      Rajratan ambedkar ne list dili hoti tyachi bite bag jaun

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 19 วันที่ผ่านมา +1

      ​@@deepu-s7m मुस्लिमांनी दगा दिला नेहमीप्रमाणे. मुस्लिम मावळे😂

  • @ashokjadhav6528
    @ashokjadhav6528 19 วันที่ผ่านมา

    योग्य निर्णय 🚩🎊🎉🎇

  • @SunilHodshil
    @SunilHodshil 20 วันที่ผ่านมา +35

    गोर गरिब समाज घेऊन लढला असता तर समाज आशेन सोबत राहिला असता काल पर्यंत मतदारसंघ जाहिर सकाळी माघार

  • @suryakantthokal903
    @suryakantthokal903 19 วันที่ผ่านมา +2

    ज्याच्या मागे समज नाही त्यानांच तुम्ही समाज म्हणून पाठीमागे घेतलं कशी यादी मिळेल. पहिल्यापासून जे बौद्ध समाजातील ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार हे पहिल्यापासून सोबत होते त्यांना तुम्ही सोबत ठेवलं नाही .

  • @nitinkulkarni716
    @nitinkulkarni716 20 วันที่ผ่านมา +27

    मग हे आधी कळले नाही का ? आणी पडून आरक्षण मिळणार आहे का ? ज्यांना निवडून देणार ते आरक्षण देणार का कोर्टात तुन आरक्षण मिळणार

    • @RamdasGaikwad-br7ih
      @RamdasGaikwad-br7ih 19 วันที่ผ่านมา +1

      😅😅😅एक डाव धोबीपछाड यालाच म्हणतात. सत्ताधारी लोकांचे स्वप्न भंगले

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T 19 วันที่ผ่านมา

      50 टक्के वर EWS जस टिकलं तस

    • @gan4084
      @gan4084 19 วันที่ผ่านมา +2

      ते टिकवायला 300 खासदार लागतेत, तुम्ही फक्त मराठवाड्यात उड्या मारा

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T 19 วันที่ผ่านมา

      @@gan4084 म्हणजे तुम्हाला अस म्हणायचं आहे का की सत्तेच्या जोरावर काहीही होऊ शकत

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 19 วันที่ผ่านมา +1

    एवढ मात्र खरं आहे कि तूम्ही शेवट पर्यंत खर बोलत आहात ! आणि चोख पणे भुमिका पाडत आहात!

  • @anilnaik4473
    @anilnaik4473 20 วันที่ผ่านมา +20

    ब्रँडेड पाटील 🚩🚩🚩

    • @dnyaneshwarkadam4457
      @dnyaneshwarkadam4457 19 วันที่ผ่านมา

      बचंगे तो और भी लढगे पाटील

    • @Dad-v5n1o
      @Dad-v5n1o 19 วันที่ผ่านมา

      हे करा ते करा आस करा तस करा,,भावा ठाम असावा लागतो

  • @dinkarkadam2403
    @dinkarkadam2403 19 วันที่ผ่านมา

    यौग्य निर्णय

  • @shivajibavaskar4678
    @shivajibavaskar4678 20 วันที่ผ่านมา +39

    पहिले फॉर्म काय झक मारा टाकायला लावली होती मग

    • @yashautomobilesswarajnagar9960
      @yashautomobilesswarajnagar9960 20 วันที่ผ่านมา +10

      तुमच्या बुडाखाली एवढी आग का लागली

    • @ganeshjadhav9434
      @ganeshjadhav9434 20 วันที่ผ่านมา +4

      गनिमी कावा

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 19 วันที่ผ่านมา +2

      @@ganeshjadhav9434ganimi kaava halla karayla asto, sheput ghalun palayla nasto 😂😂😂😂

    • @sks1464
      @sks1464 19 วันที่ผ่านมา

      ​@@HarveySpectre163हाच फरक आहे मराठा आणि इतर लोकांमध्ये विचार करा पाटलांनी एवढं ताणले नसते तर प्रकाश obc obc करत नसते जानकर हे bjp पासून वेगळे नसते झाले आता bjp प्रकाश आंबेडकर यांना निवडणूक मधून माघार घायला लावू शकत नाही प्रकाश आंबेडकर ह्यांना obc शिवाय किंव्हा आरक्षण शिवाय दुसरा मुद्दा नाही bjp मतामध्ये फूट

    • @MG-dd6xk
      @MG-dd6xk 19 วันที่ผ่านมา

      ​@@ganeshjadhav9434
      मनी कावा 😅

  • @SanjayWaghchoure
    @SanjayWaghchoure 18 วันที่ผ่านมา

    Very good