इतकं प्रभावी भाषण विषयकचा सखोल अभ्यास आणि नुसतंच भाषण नाही तर फुले,शाहू,आंबेडकर हा विचार घराघरात पोहचवण्या साठी ची धडपड यातून दिसते, दादा आपण अतिशय अभ्यासू आहात 🙏.
दादा, काळाची गरज आहे, शाहु फुले आंबेडकर, विचार धारा, मराठा समाजाला, स्विकारला पाहिजे, माहाराष्ट्र आणि देश मजबूत होईल, मी, ऐक मराठा, फुले शाहु आंबेडकर, विचार, वाचक, जय जिजाऊ जय शिवराय, जय, संत तुकाराम, जय भारत,
गायकवाड सर तुम्ही खुप प्रभावी आणि अभ्यासपूर्ण प्रबोधन करत आहात अतिशय चिकित्सक पद्धतीने या देशातील व्यवस्था उघडी करून खुप मोठे कार्य करत आहात. खुप खुप धन्यवाद सर. या देशात बुद्ध, शिव, शाहू, फुले, आंबेडकरी विचारांच्या रुजले तरच देशात शंतला, एकता, सहिष्णुता, नांदेल.
खुप च छान मांडणी करून समाज सुधारक यांचेबाबत अभ्यास पूर्ण बहुजन समाजाला जागृत केल्या बद्दल मनापासून आभार व अभिनंदन आणि मंगलकामना.जयभीम जय शिवराय जय शाहू फुले आंबेडकर.जय संविधान जय भारत.
इतका वैचारिक सुस्पटपणा... खूप अभिमान वाटतो तुमचा खरोखरच ही खूप मोठी लढाई आहे हजारो वर्ष रुतून बसलेल्या या शेंदूर फसलेला जातीचा दगड उखडून काढणं काठीण आहे हे फक्त तुमच्यासारख्या जिद्दी आणि लढवय्या खऱ्या शिलेदारमुळे शक्य आहे तुमचा आदर आणि तुमच्या कार्य प्रेरणेला नमन जय शिवराय
अत्यंत मार्मिक आणि महत्त्वपूर्ण वक्तृत्व केलंत सर. आपला व्यासंग निश्चितच वाखाणण्याजोगा आणि कौतुकास्पद असाच आहे. समस्त बहुजनांनी तथागत बुद्ध, तुकोबा शिवराय, फुले, शाहू, आणि आंबेडकरांच्या यांच्या वैचारिक छत्राखाली आचार विचारांनी एकत्र येणं काळाची गरज आहे... आपलं प्रबोधन निश्चितच आणि नेहमीच विवेक जागवणारं असते यात शंकाच नाही..
अत्यंत मार्मिक आणि महत्त्वपूर्ण वक्तृत्व केलंत सर. आपला व्यासंग निश्चितच वाखाणण्याजोगा आणि कौतुकास्पद असाच आहे. समस्त बहुजनांनी तथागत बुद्ध, तुकोबा शिवराय, फुले, शाहू, आणि आंबेडकर यांच्या वैचारिक छत्राखाली आचार विचारांनी एकत्र येणं काळाची गरज आहे... आपलं प्रबोधन निश्चितच आणि नेहमीच विवेक जागवणारं असते यात शंकाच नाही..
धन्यवाद सर🙏.समाजातील विविध जाती समुहात स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधुता या मुल्ये रूजवून जातीअंताचा लढा पुढे नेणारे प्रबोधन करण्याच्या आपल्या प्रयत्नांना यश येऊन समताधिष्टित समाज निर्माण होणे आवश्यक आहे.
दादा खुप छान विचार। प्रबोधनाची गरज आहे। संपूर्ण मराठा व बहुजन समाजाची एकजूट असावी करीता शाहू फूले आम्बेडकर विचार घारा अतिशय महत्वाची आहे। जय शिवराय जयभीम। 🎉🎉
साहेब एक वेळेस सूर्य पश्चिमेला उगवेल पण मराठा समाज कधीही बाबासाहेबांना मानणार नाही कधीही दलितांना जवळ सत्तेत घेणार नाही अत्यंत फुगीर अहंकारी असा हा मराठा समाज आहे मी देखील खेडेगावातील रहिवासी असून मराठा समाज पंचक्रोशीतील सर्वांचा अभ्यास करूनच हे वाक्य वापरतोय आपणास आदरपूर्वक जय भीम गायकवाड साहेब
सामाजिक वास्तव आपण अगदी पोटतिडकीने मांडलं आहे. समाजातील सर्वच घटकांनी आपण केलेल्या मार्गदर्शनाचा गांभीर्याने विचार करुन कृतीशील होणं गरजेचं आहे. आपल्या महापुरुषांचे विचार कृतीत आणण्यासाठी आपण करत असलेलं प्रबोधन सामाजिक इतिहासात महत्वपूर्ण मैलाचा दगड ठरणार आहे. धन्यवाद दादा 🙏🙏
नमस्कार आपण अतिशय वस्तूस्थिवर आधारित परीस्थितीच वर्णन केले आहे तथापि जात ही जातच नाही. महत्त्वाचे म्हणजे जाती आधारितच आरक्षण हे जातीनिरपेक्ष समाजाची आशा आहे. आजही न्याय हा समान नाही. तसेच सर्वच समाजासाठी आदेश हवा कोणत्याही परिस्थितीत जातीपातीच्या बाबींचा उल्लेख हा गुन्हा असावा. पटेल. धन्यवाद
आरक्षण मागितले म्हणजे फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांकडे वाटचाल होईलच असे नव्हे. आर्थिक विवंचना, राजकीय आसक्ती यासारखी कारणे असू शकतात. असे विचार मनातून आत्मसात करण्यासाठी पूर्ण बाबासाहेब आणि बुध्द आत्मसात असायला हवेत. कालांतराने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे तीसावे बुध्द मानले जातील.
धन्यवाद सर 🙏 # एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड समाज मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🇮🇳🇮🇳🚩🙏🙏
जात ही तुम्ही करत असलेल्या व्यवसायाचे नाव आहे. कामं व्यवसाय बदलत गेले. तरीही आमचे पुर्वज कोणता धंदा करायचे हे आम्ही गर्वाने सांगतो. आणि त्याचा अभिमान बाळगतो.
मराठा समाजाची शाहू, फुले, आंबेडकरी विचारांकडे वाटचाल सुरू असेल तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे. साहेब, असेच आपले पुरोगामी विचार सतत समाजासमोर मांडत जावेत ही अपेक्षा करतो. 👍👍👌💐
प्रविण दादा प्रत्येकाला जातीचा अभिमान वाटत आहे माझा धर्म श्रीमंत माझी समाज गैर समज करून बसले याचा अर्थ पायावर दगड मारून घेणे व आपली गावाची व देशाची प्रगती न होऊ देणे व जातीत घट्ट रहाण्याचे वाटचाल चालू आहे व ऐकणारा बैल झाला???
मानवतेची दैवतं तथागत बुद्ध ❤ सम्राट अशोक महान ❤ छत्रपति शिवराय ❤ छत्रपती शंभूराजे ❤ छत्रपति शाहू राजे ❤ महात्मा फुले ❤ बाबासाहेब आंबेडकर ❤ आणि सर्व संत संप्रदाय ❤
इतकं प्रभावी भाषण विषयकचा सखोल अभ्यास आणि नुसतंच भाषण नाही तर फुले,शाहू,आंबेडकर हा विचार घराघरात पोहचवण्या साठी ची धडपड यातून दिसते, दादा आपण अतिशय अभ्यासू आहात 🙏.
दादा, काळाची गरज आहे, शाहु फुले आंबेडकर, विचार धारा, मराठा समाजाला, स्विकारला पाहिजे, माहाराष्ट्र आणि देश मजबूत होईल, मी, ऐक मराठा, फुले शाहु आंबेडकर, विचार, वाचक, जय जिजाऊ जय शिवराय, जय, संत तुकाराम, जय भारत,
Excellent analysis !
🙏🙏🚩👍👍 रास्त बात
Khup change sir Jay bhim Jay sanvidhan
रिझरवेशन वाले आणि फुकटे !!
फुले शाहु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना बहुजन समाजने समजुन घेणे गरजेचे आहे ❤❤❤
साहेब आपले खरोखरच थोर विचारवंत आहेत जयभिम जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिमराया जयभारत जयसविंधान
गायकवाड सर तुम्ही खुप प्रभावी आणि अभ्यासपूर्ण प्रबोधन करत आहात अतिशय चिकित्सक पद्धतीने या देशातील व्यवस्था उघडी करून खुप मोठे कार्य करत आहात. खुप खुप धन्यवाद सर. या देशात बुद्ध, शिव, शाहू, फुले, आंबेडकरी विचारांच्या रुजले तरच देशात शंतला, एकता, सहिष्णुता, नांदेल.
खुप छान प्रबोधन केले.धन्यवाद 🙏🙏
खूप खूप महत्वाचे बोललेत साहेब.... आपल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम ❤❤❤ जय जिजाऊ जय शिवराय जय भीम 🙏🙏🙏👍👍
चॅनल को बहोत बहोत धन्यवाद!
अच्छा प्रोग्राम दिखाया!
जय भारत
जय महाराष्ट्र
जय भिम
🇮🇳🙏👍
येक आणि येक शब्द ऐकण्यासारखा आहे..धन्यवाद प्रवीण दादा.. खऱ्या अर्थाने तुम्ही उत्तम प्रबोधन करत आहात..🙏
Saheb तुम्ही किती छान प्रबोधन करीत आहात . आभारी.
धन्यवाद दादा
अतिशय स्वच्छ विचार जे भविष्यात सामाजिक समता प्रस्थापित करतील.
जय भीम जय शिवराय जय जिजाऊ,
खुप च छान मांडणी करून समाज सुधारक यांचेबाबत अभ्यास पूर्ण बहुजन समाजाला जागृत केल्या बद्दल मनापासून आभार व अभिनंदन आणि मंगलकामना.जयभीम जय शिवराय जय शाहू फुले आंबेडकर.जय संविधान जय भारत.
मराठा हे बौद्धांचे खरे बांधव आहेत.हे ओळखले पाहिजे.जय संविधान...
Barobar maratha ani Mahar buddh ek rakt aahet doghe ekamaka madhe roti beti karat asat kadhi kali to itihas mitvun jativadi lokani jati nirman kelya
बुद्ध बांधावर आतापर्यंत कोणी अन्याय केला, इतिहास तपासला पाहिजे, त्यांच्या आरक्षणामुळे कोणाला त्रास होतो हे पण पाहिले पाहिजे
फक्त मतदान करण्यापर्यंतच फुले शाहू आंबेडकरांची आठवण होते मराठा समाजाला
इतका वैचारिक सुस्पटपणा... खूप अभिमान वाटतो तुमचा
खरोखरच ही खूप मोठी लढाई आहे
हजारो वर्ष रुतून बसलेल्या या शेंदूर फसलेला जातीचा दगड उखडून काढणं काठीण आहे
हे फक्त तुमच्यासारख्या जिद्दी आणि लढवय्या खऱ्या शिलेदारमुळे शक्य आहे
तुमचा आदर आणि तुमच्या कार्य प्रेरणेला नमन
जय शिवराय
अत्यंत मार्मिक आणि महत्त्वपूर्ण वक्तृत्व केलंत सर. आपला व्यासंग निश्चितच वाखाणण्याजोगा आणि कौतुकास्पद असाच आहे. समस्त बहुजनांनी तथागत बुद्ध, तुकोबा शिवराय, फुले, शाहू, आणि आंबेडकरांच्या यांच्या वैचारिक छत्राखाली आचार विचारांनी एकत्र येणं काळाची गरज आहे...
आपलं प्रबोधन निश्चितच आणि नेहमीच विवेक जागवणारं असते यात शंकाच नाही..
अत्यंत मार्मिक आणि महत्त्वपूर्ण वक्तृत्व केलंत सर. आपला व्यासंग निश्चितच वाखाणण्याजोगा आणि कौतुकास्पद असाच आहे. समस्त बहुजनांनी तथागत बुद्ध, तुकोबा शिवराय, फुले, शाहू, आणि आंबेडकर यांच्या वैचारिक छत्राखाली आचार विचारांनी एकत्र येणं काळाची गरज आहे...
आपलं प्रबोधन निश्चितच आणि नेहमीच विवेक जागवणारं असते यात शंकाच नाही..
मराठा समाजाचा अत्यंत छान निर्णय, आज काळाची गरज आहे, आपल्या पुढील कार्यास अनेक मंगलमय शुभेच्छा !
जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय अति सुंदर मार्गदर्शन केले साहेब 🙏👍
धन्यवाद सर🙏.समाजातील विविध जाती समुहात स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधुता या मुल्ये रूजवून जातीअंताचा लढा पुढे नेणारे प्रबोधन करण्याच्या आपल्या प्रयत्नांना यश येऊन समताधिष्टित समाज निर्माण होणे आवश्यक आहे.
मा. प्रविणदादा आपले प्रबोधन फारच प्रभावशाली आहे. धन्यवाद.जय भिम. जय शिवराय
...
दादा खुप छान विचार। प्रबोधनाची गरज आहे। संपूर्ण मराठा व बहुजन समाजाची एकजूट असावी करीता शाहू फूले आम्बेडकर विचार घारा अतिशय महत्वाची आहे।
जय शिवराय जयभीम। 🎉🎉
बहुत बढ़िया गायकवाड सर.
विचार शिलता माणसाचे वैशिष्ट्य जय बुद्ध,जय शिवराया,जय फुले शाहू आंबेडकर वारसा चिराऊ होवो।
आपल्या या सखोल न्यानाबदल विनम्र अभिवादन
खुप वास्तववादी विचार सांगितले आहेत 🙏🙏🙏
वंचित बहुजन आघाडी only खरे फुले शाहू आंबेडकर वादी पक्ष. आरक्षण वादी पक्ष
साहेब एक वेळेस सूर्य पश्चिमेला उगवेल पण मराठा समाज कधीही बाबासाहेबांना मानणार नाही कधीही दलितांना जवळ सत्तेत घेणार नाही अत्यंत फुगीर अहंकारी असा हा मराठा समाज आहे मी देखील खेडेगावातील रहिवासी असून मराठा समाज पंचक्रोशीतील सर्वांचा अभ्यास करूनच हे वाक्य वापरतोय आपणास आदरपूर्वक जय भीम गायकवाड साहेब
Brobr
सत्य
छत्रपती शाहूमहाराजांनी सहकार्य केले हे विसरला का ते कोन होते अभ्यास करून बोलत जा
Ambedkar na madat शाहू महाराजांनी केलती, ते मराठा होते
@@nareshshingote8081 लाखात एकच शाहू महाराज होऊ शकतो सर्वच नाही
गायकवाड साहेब खुप परखडपणे,अभ्यासू.. तळमळीने समाज प्रबोधनाचे कार्य करीत असतात...
दादा आपण अतिशय सुंदर विश्लेषण आणि वास्तव मांडणी केलेली आहे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
फुले शाहू आंबेडकर विचारांचा युवा मुनुस्मृती कधीही लागू होऊ देणार नाही .
जय जिजाऊ
दादा आपण अतिशय सखोल आणि वास्तव मांडणी केलेली आहे...
फारच सुंदर विचार
बरोबर दादा जय जिजाऊ..
सुंदर विचार... अभ्यासपूर्ण प्रबोधन
सामाजिक वास्तव आपण अगदी पोटतिडकीने मांडलं आहे. समाजातील सर्वच घटकांनी आपण केलेल्या मार्गदर्शनाचा गांभीर्याने विचार करुन कृतीशील होणं गरजेचं आहे. आपल्या महापुरुषांचे विचार कृतीत आणण्यासाठी आपण करत असलेलं प्रबोधन सामाजिक इतिहासात महत्वपूर्ण मैलाचा दगड ठरणार आहे. धन्यवाद दादा 🙏🙏
तुमच्या कष्टाला सेलुट सर.❤❤❤❤❤
नमस्कार आपण अतिशय वस्तूस्थिवर आधारित परीस्थितीच वर्णन केले आहे तथापि जात ही जातच नाही. महत्त्वाचे म्हणजे जाती आधारितच आरक्षण हे जातीनिरपेक्ष समाजाची आशा आहे. आजही न्याय हा समान नाही. तसेच सर्वच समाजासाठी आदेश हवा कोणत्याही परिस्थितीत जातीपातीच्या बाबींचा उल्लेख हा गुन्हा असावा. पटेल. धन्यवाद
जय शिवराय💐💐
Chand Dada atishesh Sundar vichar Tumse
Great speech, great analysis, real facts, needed social reform, thanks DADA , and MAX Maharashtra
अगदी बरोबर आहे साहेब shalut
धन्यवाद साहेब.
नमो बुध्दाय जय भिम
या देशाने बाबा साहेब आंबेडकर यांचे विचार स्विकारले तर बरेचसे प्रश्न मार्गी लागतील
मराठा समाज ..च काय सर्व समाजाने जातीच्या चाकोरिच्या बाहेर येणे ही काळाची गरज आहे..
जय ज्योती जय क्रांती जय सत्यशोधक समाज अर्थात जय शिवराय फुले शाहू आंबेडकर विचार झिंदाबाद!❤❤❤
जय भीम जय शिवराय जय संविधान
Very nice explanation of castsim India, Jai Bhim Jai samvidhan Namo Buddhay 💙🙏🙏
आरक्षण मागितले म्हणजे फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांकडे वाटचाल होईलच असे नव्हे. आर्थिक विवंचना, राजकीय आसक्ती यासारखी कारणे असू शकतात. असे विचार मनातून आत्मसात करण्यासाठी पूर्ण बाबासाहेब आणि बुध्द आत्मसात असायला हवेत. कालांतराने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे तीसावे बुध्द मानले जातील.
Kalantarane kashala , aattach manayala pahije.
धन्यवाद सर 🙏 # एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड समाज मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🇮🇳🇮🇳🚩🙏🙏
जात ही
तुम्ही करत असलेल्या
व्यवसायाचे नाव आहे.
कामं व्यवसाय बदलत गेले.
तरीही
आमचे पुर्वज कोणता धंदा करायचे
हे आम्ही गर्वाने सांगतो.
आणि त्याचा अभिमान बाळगतो.
Khup chhan prabodhan kele Gaikwad saheb
Great sir
Jay Bhim Dada 👍 very TRUE
जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय जोती जय फुले जय शाहू 👍👌
सर आपल्या विचार श्रेणी बदल माझ्या परिवारातील सर्वाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा🌹👏
Saheb Khup Sundar Vichar
Namo Buddhay Jai Shivray Jai Bhim
मराठा समाजाला प्रबोधनाची गरज आहे कारण गावा गावात हाच समाज प्रचंड जातीय मानसिकतेने पछाडलेला आहे हे वास्तव आहे.
मराठा समाजाला शाहू,फुले,आंबेडकर या आधुनिक समाज सुधारकांच्या इतका राग कशाकरीता.
Sambhji Bhide sarkhe
Samajkantak vish pertat
@@vishalgade6806aurangzeb secular hota tyacha sobat suryaji pisal sarkhe 96 kuli marathe hote yavarun spasht hote aurangzeb secular hota. Shivaji maharaj yani sattesathi hinduncha vapar kela hota 😂😂😂 sambhaji briged logic 😂😂
जाती निर्मितीला ब्राह्मणच नव्हे तर तुम्ही आम्ही सुद्धा तितकेच जबाबदार आहोत. कारण त्यांचे फायदे वरच्या जातीला मिळाले आणि खालच्या जातीचे शोषण झाले.....
Right
वर्ण वरून जातीचा निर्माण झालाय
जय जिजाऊ प्रवीण दादा....!!
Good sirji ❤
Nice explanation Sir 👍👍.जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम 🙏🙏🙏
धन्यवाद wad sir..समजला अतीशय योग्य दिशा दाखवतात .jai bhim.jai shivraya
Very good lecture sir.
हो बरोबर आहे तुमचे साहेब जयभीम जय शिवराया
बहुत बहुत साधूवाद शुक्रिया जयभीम।
Jay Bhim, Jay shivray, salute sir
Ser.apn.far.sundar.wicayr.manle.khup.abhar.
बरोबर दादा👌
दादा खुप छान प्रबोधन 🙏
दादा कोणी कितीही वेळा नाव theudya आपण आपले काम करत राहिले पाहिजे. शेवटी सत्य हे सत्यच असते.
जोपर्यंत या देशाची सत्ता मागास लोकांच्या हातात येणार नाही तो पर्यंत या बाबीवर विचार गोण वाटते
अगदी बरोबर आहे दादा तुम्ही जे बोलतात हे कार्यक्रम जास्तीत जास्त मराठा समाजात झाली पाहिजे
Keep it up sir🙏💐
Very nice sir❤❤✌🏿
Hat's off दादा
Khup chan
ग्रेट
छान दादा आपले विचार चांगले आहेत सर्वांना चांगले विचार द्या
मराठा समाजाची शाहू, फुले, आंबेडकरी विचारांकडे वाटचाल सुरू असेल तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे. साहेब, असेच आपले पुरोगामी विचार सतत समाजासमोर मांडत जावेत ही अपेक्षा करतो. 👍👍👌💐
अतिशय सुंदर विचार मांडले दादा तुम्ही अंगावर काटे आले तुमचे भाषण ऐकून जय शिवराय जय भीम जय सविदान 🙏🙏
प्रविण दादा प्रत्येकाला जातीचा अभिमान वाटत
आहे माझा धर्म श्रीमंत माझी समाज गैर समज
करून बसले याचा अर्थ पायावर दगड मारून
घेणे व आपली गावाची व देशाची प्रगती न होऊ
देणे व जातीत घट्ट रहाण्याचे वाटचाल चालू आहे
व ऐकणारा बैल झाला???
ह्या सर्व गोष्टी आम्हाला बाबासाहेबा नी 100 वर्षा पूर्वी सांगीतल्या त्यामुळे आमचा समाज सुधारला त्यांना कोटी कोटी नमन जय भीम
मानवतेची दैवतं
तथागत बुद्ध ❤
सम्राट अशोक महान ❤
छत्रपति शिवराय ❤
छत्रपती शंभूराजे ❤
छत्रपति शाहू राजे ❤
महात्मा फुले ❤
बाबासाहेब आंबेडकर ❤
आणि सर्व संत संप्रदाय ❤
महत्वाचे विचार मांडले आहेत साहेब 🌹🌹🌹🙏🙏🙏
खुप छान
आमच्या मराठा समाजास जाणिव होत आहे.याचा खूप खूप आनंद होतोय.
You are great thoughts
Very nice Pravin Dada Gaikwad, 🙏🏻
Sir no 1
अगदी अचूक मांडणी केली आपण
साहेब तुमची गरज हाये सर्व समाजाला माझे तुमाला वंदन
धन्यवाद सर...
आती सुंदर बोलात सर
Nice speech sir
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय ज्योती जय सावित्रीमाई फुले जय अहिल्यामाई होळकर जय फातिमा बी शेख जय भीम जय मुलनिवासी सर जी.
खूप छान प्रबोधन केले
सध्याच्या राजकारणात शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारसरणीचे मागास समाजाचे उमेदवार निवडून दिले जात नाहीत !! तोपर्यंत देशाची प्रगती अशक्य आहे!!!
अत्यंत समर्पक शब्दात गायकवाड तुम्ही बोललात. तुमच्या एकुणच मांडणीस धन्यवाद!