🔴गंगावाडी | पुढील सामुहिक आमरण उपोषणाची अंतरवालीत मोठी तयारी | Manoj Jarange Patil Speech |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 2 วันที่ผ่านมา +41

    कायम पाटलासोबत एकनिष्ठ बचेंगे तो और भी लढेंगे एक मराठा कोटी मराठा 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @DnyandevThorve
    @DnyandevThorve 2 วันที่ผ่านมา +7

    आता भुजबळ साहेबांची आठवण येत नाही वाटतंगप

    • @dipak6021
      @dipak6021 วันที่ผ่านมา

      त्याला भेटला प्रासद 🤣 जातवाडी भुजबळ.. 9000 हजार कोटी चा भ्रस्टाचारी

  • @ssd0902
    @ssd0902 วันที่ผ่านมา +4

    जरांगे आरक्षण भेटलं तर त्याचा फायदा फक्त इलेक्शन लढवण्यासाठी जास्त जागा भेटेल...बाकी गोर गरीब पोरं अशीच सतरंज्या उचलाय पुरती...समाजाने स्वतः सक्षम बनायचं ते काम धंदा सुरू करून, राजकारण्यांच्या मागे मागे फिरून नाही....जय शिवराय 🚩

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 2 วันที่ผ่านมา +6

    जोश आहे दादा,मुल खरच कंटाळलली ओ,बघणेचा दृष्टिकोण बदलाय ओ,सत्तेत विरोधक च संपवलेत,मोकळे पणाचा गैरफायदा झाला ओ,विचार ठोस हवा,

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 2 วันที่ผ่านมา +19

    यला पाडा त्याला पाडा म्हणतो आणि जातीयवादी नाही म्हणतो वारे जंरागे 🙏

    • @dipak6021
      @dipak6021 วันที่ผ่านมา

      अरे त्या भुजबळ च काय झालं 😂

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 2 วันที่ผ่านมา +21

    संघर्ष युद्धा श्री मनोज दादा जरांगेपाटील जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @rammore4761
    @rammore4761 2 วันที่ผ่านมา +9

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा लडगे जितगे हम सब जरागे एक है तो सेफ हैं जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 2 วันที่ผ่านมา +15

    कायम सोबत दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 2 วันที่ผ่านมา +19

    आम्ही मनोज jarange पाटील यांच्या सोबत आहे ❤❤❤❤

  • @tsunil5484
    @tsunil5484 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 2 วันที่ผ่านมา +4

    एक मराठा कोटी मराठा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 2 วันที่ผ่านมา +8

    💯💯💯 फक्त आणि फक्त ओबीसी आरक्षण 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ranerwaman6758
    @ranerwaman6758 2 วันที่ผ่านมา +5

    मनोज जरांगे पाटील आगेबढो हम तुम्हारे साथ हैं एक मराठा लाख मराठा

  • @SamadhanYalij
    @SamadhanYalij 2 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @SANDESH-g1r
    @SANDESH-g1r 2 วันที่ผ่านมา +2

    Dada asach samaj jagrut karat Raha Yash nakki bhetel जय शिवराय❤❤❤

  • @bhaginathgahile5266
    @bhaginathgahile5266 2 วันที่ผ่านมา +4

    मनोज दादांनी गोर गरीब यांच्या साठी केलेले हे तप मराठी समाज सह इतर बांधव व राजकारणी नेते सुध्दा कधीच विसरु शकणार नाही ..प्रत्येक सेकंदाला सर्वांना मनोज दादा सारख्या निस्वार्थी व प्रामाणिक माणसाची आठवण येणार ..ईश्वर या संघर्ष योध्या च्या लढ्याला यश देवो लवकर व उदंड निरोगी आयुष्य लाभो मनोज जरांगे दादांना हीच साई चरणी प्रार्थना..सामान्य लेकरासाठी एक व्हा

    • @Mule_rishi
      @Mule_rishi วันที่ผ่านมา

      तुझ्या सारख्या एडझव्या लोकांमुळेच हा अडाणचोट माणूस मराठ्यांच्या डोक्यावर ठाण मांडून बसलाय

    • @Jacksparrow7-c6n
      @Jacksparrow7-c6n วันที่ผ่านมา

      अरे यानी नुकसान केलं मराठ्यांचा, EWS घालवलं आणि obc obc बोंबलत आहे, ज्यांनी याचा नादी लागून obc घेतल तो तर लागला नाही परंतु ews वाले कमी मार्क वाले लागले.

  • @ranjanakadam3967
    @ranjanakadam3967 2 วันที่ผ่านมา +1

    जे म्हणतात आरक्षणाने काय होतं,त्यांनी जरा ज्या जातीला आरक्षण आहे,त्या जातींमध्ये शैक्षणिक व नौकरीत प्रगती आहे.अर्थिक परिस्थिती ही चांगली आहे.टिकणार्या आरक्षणीची गरज आहे.एक मराठा लाख मराठा

  • @sambhajilondhe1342
    @sambhajilondhe1342 2 วันที่ผ่านมา +1

    Only jarange dada patil yak maratha koti maratha

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 2 วันที่ผ่านมา +4

    मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत कायम राहा,

  • @vasantsalunkhe9459
    @vasantsalunkhe9459 2 วันที่ผ่านมา +1

    Only jarange patil❤

  • @nileshpatil5581
    @nileshpatil5581 วันที่ผ่านมา

    🙏

  • @satishbelhekar8951
    @satishbelhekar8951 2 วันที่ผ่านมา +7

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩

  • @AARADHYMORE-q8h
    @AARADHYMORE-q8h 2 วันที่ผ่านมา +5

    लेकर म्हणून स्वतः ची प्रसिद्धि नाही मिळवत उपासी तापासी राहन निस्वार्थ पणे समाजा साठी लढत आहे भावा नाहीतर कीतीतरी लोक समाज समाज करून पद खूळची पैस्या साठी लडतात उदाहरण हाके वाघमार बारसकर पाटला सारखा निस्वार्थ मानूस प्रतेक समाजात पाहिजे धन्यवाद ❤❤

    • @rahulkhomane8466
      @rahulkhomane8466 2 วันที่ผ่านมา +7

      जरंग्या काय धुतल्या तांदळाचा हाय का निघन सगळ बाहेर थांब जरा

    • @AARADHYMORE-q8h
      @AARADHYMORE-q8h 2 วันที่ผ่านมา

      @rahulkhomane8466 दोस्ता दीसत नाहीकाय स्वार्थ असता तर आता परेन्त लक्षात आला अस्ता त्यांच्या मागे तांदूळ धूतले की नाही धूतले हे शोधन्या साठी बरेच लोक लागले आहे पण काही म्यानेज होत नाही त्यामूळे अजून तरी काही सापळत नाही धन्यवाद

    • @anandingle1833
      @anandingle1833 วันที่ผ่านมา

      हो जरंगे साहेब नी काही सरकारी पद नाही मांगितलं

    • @KiranAwatirak
      @KiranAwatirak 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      साप निघुन गेल्यावर काठ्या आपणाला माणूस.आता किर्तन करा.महिलांन मार खावून तुम्ही त्यांचा काय बदला घेतला.मराठयाना आपमानित केलाय.गांवडळ बोलण्यांच ढोंग करू नका जाती जातीत भांडण उभी केलीत .

  • @BalasahebSakhare-p4k
    @BalasahebSakhare-p4k 2 วันที่ผ่านมา +2

    आम्ही मनोज दादा सोबत आहोत जय दादा जय शिवराय आम्ही ओ बी सी दादा सोबत आहोत

  • @DipakMore-v4g
    @DipakMore-v4g 20 นาทีที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा सातारा पाटण

  • @omkardongare9159
    @omkardongare9159 2 วันที่ผ่านมา +3

    ❤️❤️

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 2 วันที่ผ่านมา +3

    जय शिवराय मनोज जरांगे पाटील

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 2 วันที่ผ่านมา

    पाटलांचे म्हणणे बरोबर आहे 🙏🚩

  • @VIJAYRENDALKAR-o4i
    @VIJAYRENDALKAR-o4i 2 วันที่ผ่านมา +1

    ONLY MANOJDADA,WE SUPPORT FROM SANGLI-TASGAON

  • @संजयपवार-ण5ह
    @संजयपवार-ण5ह 2 วันที่ผ่านมา +1

    सर्व मराठा समाजाने पाटलांच्या पाठीमागे ठाम उभे राहून समाजांचा फायदा करून घेऊ

  • @anandingle1833
    @anandingle1833 วันที่ผ่านมา

    मराठे एक है तो सेफ है आरक्षण

  • @sachinkadam9564
    @sachinkadam9564 2 วันที่ผ่านมา

    खूप छान दादा

  • @BalasahebBandal-vz5sy
    @BalasahebBandal-vz5sy วันที่ผ่านมา

    साहेब आपण हिंदुस्थानामध्ये राहतो प्रथम आपण हिंदू आहोत नंतर जाती गावामध्ये गुण्यागोविंदाने एकत्र लोक राहतात त्याच्या मध्ये तेढ निर्माण करू नका हमे लोकसभेला विधानसभेला बघितलेला आहे तुमचं तुझ्यामुळे मुलांना काम धंदा करू द्या

  • @pawarlg
    @pawarlg 2 วันที่ผ่านมา +1

    मी ऐकले एक मुलगा १० पास होत नव्हता १० वर्ष. पण आरक्षणामुळे तो IAS झाला. बघा म्हणजे प्रत्येक घरात IAS OFFICER होईल. भावी मुख्यमंत्री आणि भावी पंतप्रधान. जरांगे पाटील तुम आगे बढो 👍👍

    • @SantoshPatil-gq8ck
      @SantoshPatil-gq8ck 2 วันที่ผ่านมา

      Are a yedzhvya kahi akkal aahe ka tula

    • @santosh5304
      @santosh5304 2 วันที่ผ่านมา

      🤣🤣🤣🤣

  • @MadhukarNirvalसोमठाणामानवतपरभ
    @MadhukarNirvalसोमठाणामानवतपरभ 2 วันที่ผ่านมา +1

    जरागेंदादा,सर्पनमराठा,बाधंव,आपलयापाठीमागे,मराठा,बाधंव,आपल्या,बरोबर,आहोत,ही,सर्व,मराठाच,ही,आरक्षण,

  • @gajanankadam5839
    @gajanankadam5839 2 วันที่ผ่านมา

    जय शिवराय दादा 🎉

  • @babanravmobiles7328
    @babanravmobiles7328 วันที่ผ่านมา

    मराठा समाजाचा आता पर्यंत फायदा घेनारा कानताही मराठा समाजात नेता नहोता आता आहे आता आपल वाटुळ जरी झाल तरी चालेल पण पाटला सोबत राहु

  • @SHIVPRATAP_96K
    @SHIVPRATAP_96K 2 วันที่ผ่านมา

    पाटील❤❤

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 วันที่ผ่านมา +2

    गोर गरिबांचा एकच नेता आदरणीय श्री मनोज दादा पाटील ❤❤

  • @NarayanKadam-hb9yk
    @NarayanKadam-hb9yk 2 วันที่ผ่านมา +6

    आज ओबीसी योध्दा यांची शपथविधी आहे माननीय श्री भुजबळ साहेब पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर अतुल सावे कसा जाळ आणि धुर संगच निघाला

    • @महाराष्ट्राचाwaraवाघ
      @महाराष्ट्राचाwaraवाघ 2 วันที่ผ่านมา +5

      अम्ही ओबीसी कुणबी ह्यांना ओबीसी नेते मानत नाही. सदैव पाटील साहेबांना सपोर्ट सगळ्यात मोठा समूह ओबीसी मध्ये फक्तं कुणबी आहे

    • @NarayanKadam-hb9yk
      @NarayanKadam-hb9yk 2 วันที่ผ่านมา +2

      @@महाराष्ट्राचाwaraवाघ डुबलिकेट कुनबी आहे सर्व

    • @NileshMore-w1m
      @NileshMore-w1m 2 วันที่ผ่านมา +1

      ​@@NarayanKadam-hb9ykतू original अस सिलफक्त

  • @rameshtekale4099
    @rameshtekale4099 2 วันที่ผ่านมา

    मनोज दादा जरांगे पाटील

  • @sawantsamadhan6237
    @sawantsamadhan6237 2 วันที่ผ่านมา +3

    Only manoj jarange patil saheb ❤❤❤❤❤

  • @ShriramKadam-o2v
    @ShriramKadam-o2v วันที่ผ่านมา

    ऐक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sahilpathak9767
    @sahilpathak9767 วันที่ผ่านมา

    उपोषण करून आरक्षण मिळणार नाही
    कारण ते देणे सरकारच्या हातात नाही
    सुप्रीम कोर्टाच्या विरोधात कोणतेही सरकार ते देणार नाही
    कायदेशीर मार्गाने च आरक्षण मिळू शकते

  • @RavindraGavhale-q2v
    @RavindraGavhale-q2v 2 วันที่ผ่านมา

    आम्ही फक्त मनोज जरागे पाटील आम्ही

  • @ganeshmisare1829
    @ganeshmisare1829 2 วันที่ผ่านมา

    Manoj jarange patil jindabad

  • @vishnunaiknaware8392
    @vishnunaiknaware8392 2 วันที่ผ่านมา

    Jarage patil only

  • @Vijayramrajechavan1111
    @Vijayramrajechavan1111 2 วันที่ผ่านมา

    कायम दादा सोबत🙏🙏🙏🙏

  • @GaneshJadhav-l9r
    @GaneshJadhav-l9r 2 วันที่ผ่านมา

    कायम दादा सोबत

  • @shripadpatil
    @shripadpatil 2 วันที่ผ่านมา

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 2 วันที่ผ่านมา

    कायम सोबत

  • @sureshkarpe6338
    @sureshkarpe6338 วันที่ผ่านมา

    लेकरांनी उपोषण करावेच कृपया शेपूट घालू नये😂😂😂😂

  • @gajanankadam5839
    @gajanankadam5839 2 วันที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा

  • @ranijadhav6120
    @ranijadhav6120 2 วันที่ผ่านมา

    Onli patil ❤

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s 2 วันที่ผ่านมา

    Only patil 👑

  • @Tatyasahebkhune
    @Tatyasahebkhune 2 วันที่ผ่านมา +4

    आम्ही कायमच पाटला सोबत एक मराठा कोटी मराठा

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 2 วันที่ผ่านมา +2

    कायम पाटला सोबत बरोबर पाटिल 🔥🔥🔥🔥

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 2 วันที่ผ่านมา +10

    तू सांगतो का ,जातीवाद कशाला म्हणतात ते , ओबीसीं मराठा भांडण लावलेस तू ,वेगळं केलेस या दोन समाजाला ,निघाला जातीवाद म्हणजे काय सांगायला .

    • @dhanchandrajagdale4436
      @dhanchandrajagdale4436 2 วันที่ผ่านมา +2

      ते काम टरबूज ने केले अभ्यास कर

    • @dhanchandrajagdale4436
      @dhanchandrajagdale4436 2 วันที่ผ่านมา

      ओबीसी अणि मराठा असा जातीवाद टरबूज यांनी केला राजकारणासाठी टरबूज ने भांडणे लावली

    • @DhanrajGutte-mc7rq
      @DhanrajGutte-mc7rq 2 วันที่ผ่านมา +1

      @dhanchandrajagdale4436 तू कर अभ्यास आणि त्या जरांग्यालापण सोबत घेऊन अभ्यास करायला..कळलं का ....

    • @shivajikejbhat6238
      @shivajikejbhat6238 2 วันที่ผ่านมา +1

      विवेक बुद्धी गहाण ठेऊ नका.डोळसपणे विचार करा सत्य असत्य पडताळून पहा नन्तर प्रतिक्रीया ध्या.विनाकारण गैरसमज करून घेऊ नका.जय भवानी जय शिवराय.

  • @uddhavkute4954
    @uddhavkute4954 2 วันที่ผ่านมา +1

    कायम पाटलासोबत

  • @gopalbhopale1533
    @gopalbhopale1533 2 วันที่ผ่านมา +1

    असं बोलूनच ews आरक्षण संपवलं.

  • @vishaljadhav6890
    @vishaljadhav6890 2 วันที่ผ่านมา

    Ata supada saaf

  • @SantoshRaut-ws5nf
    @SantoshRaut-ws5nf วันที่ผ่านมา +1

    Patil khup kamvala paisa gap basa aata nahitar sit lagal mage

  • @swati199-eb
    @swati199-eb 2 วันที่ผ่านมา +3

    Mala fakt sagle marathe 1 ch sanga ...jarange patalach ghar kas chalat ...tyanchya ghari kon paise kamavato ....mag ha manus pramanik kasa ...

    • @SANDESH-g1r
      @SANDESH-g1r 2 วันที่ผ่านมา +1

      का त्यांच्या घरी बायको पोर आहेत..आणि पाटील समाजा साठी लढत आहेत त्यांचा परिवार म्हणजे आमचं परिवार..जे काय लागेल ते आम्ही पुरवू तुम्ही त्याच टेन्शन घेऊ नका.

    • @akshaymalshikar2425
      @akshaymalshikar2425 2 วันที่ผ่านมา

      Ghar chalavanyasathi thik ahe pan property banavali tyach kay?

  • @SagarThorat-n5h
    @SagarThorat-n5h 2 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही

  • @udayshinde4593
    @udayshinde4593 วันที่ผ่านมา

    100 वर्षांपूर्वीचे आरक्षण 😂😂😂

  • @marutithengade8707
    @marutithengade8707 33 นาทีที่ผ่านมา

    कायम पटला सोबत

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 2 วันที่ผ่านมา

    ओन्ली जरांगे पाटील

  • @VitthalNarwade-ly2sq
    @VitthalNarwade-ly2sq 2 วันที่ผ่านมา

    छत्रपति शिवाजी महाराज यांचा फोटो का ठेवता

  • @babanravmobiles7328
    @babanravmobiles7328 วันที่ผ่านมา

    अरे जातीय वाद नको बाबा
    पाटील तुमच स्वतःच भागल आता कळत सगळ्यांना

  • @dreamtorealise8507
    @dreamtorealise8507 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    आत्ताच फूड अँड ड्रग च रिझल्ट आलाय, general ch merit 175 ani obc च 122 आत्ता तुम्हीच ठरावा फरक .😮

  • @ajabraodeshmukh338
    @ajabraodeshmukh338 2 วันที่ผ่านมา +1

    खोट खोट

  • @Maratha96-b7i
    @Maratha96-b7i 2 วันที่ผ่านมา +2

    याचे नादी लागू नका बक्कळ पैसा कमवला समाजाचे नावावर EWS बेस्ट पर्याय आहे आपल्यासाठी

  • @HDG25
    @HDG25 2 วันที่ผ่านมา +2

    आता कस पाटील म्हांतिल तश

  • @shivajimunde2994
    @shivajimunde2994 2 วันที่ผ่านมา

    आर भारत नियुज सारख काम झालाय आता पाटलाचा

  • @prasa100
    @prasa100 วันที่ผ่านมา

    Jara nange ha jatidvesh karato
    Samajat fut padato

  • @prakashghadge1676
    @prakashghadge1676 2 วันที่ผ่านมา

    सर्फराजपुर ता. परळी हे गाव 100% मराठा आहे येते एक पण सापडत नाही मनोज दादा पाटील कस काय की पण एक पूर्वीचा तालुका अंबाजोगाई होता निजाम शाई मध्ये असताना. काय करावं.

  • @anandingle1833
    @anandingle1833 วันที่ผ่านมา

    आरक्षण चे पुरावे सापडले मग कशाला नेते वाद लावतात....

  • @suniljoshi6355
    @suniljoshi6355 วันที่ผ่านมา

    अरे, लाखो मराठा बांधव उपोषन करनार हुते ना ? मग आता एकटे का करू न्हाले ?

  • @sudarshansolanke7232
    @sudarshansolanke7232 2 วันที่ผ่านมา

    अगोदर संतोष देशमुख ला न्याय द्या मग बघू आरक्षण

  • @rahulkolekar9637
    @rahulkolekar9637 2 วันที่ผ่านมา

    आम्ही येणार नाही आतरवली सराठी मध्ये आमरण उपोषण करायला.
    आणि मनोज जरांगे ने पण आमरण उपोषण करू नये. उपोषण इथे करून काय उपयोग नाही .उपोषण करून आरक्षण भेटत नसते. उपोषण करण्या पेक्षा कोर्टात चांगली बाजू मांडा.

  • @InspirationalPastry-fo4pg
    @InspirationalPastry-fo4pg 2 วันที่ผ่านมา +1

    KHAR AHE JATI WAD NAHI CHAGAN BHUJBAL YALA MAHATMA JOTYBA FULE YANCHE "KUNAB " HE PUSTAK WACHAYALA DYA MAHNJE TANNA KUNBI CHI VATHA KALEL MARATHI NNA ARAKSHAN HA YANCHA HAAKK AHE TO MILALACH PAHIJE R S S CHYA BRAHMAN PASUN SAVDHAN MANUSMRUTI KI YAHI HAI LIKHAE DHOL KI TARAH BAHUJAN KI PITAE SAMAJ SUDHARAK JOTIBA FULE YANCHE VICHAR GRAHN KARUN SAMAJAT PREMANE WAGA EK MEKA SAHYA KARU AVAGHE DHARU SUPANTH JARANGE PATALA CHAI MAGANI YOGYA AHE MAHATMA JOTIBA FULE AMAR RAHE AEKA KUNBI CHI GATHA TACHET RUTALELA TO KHOL KATA

  • @MahadevPatil-t7u
    @MahadevPatil-t7u 2 วันที่ผ่านมา +1

    Maratha tarunache mudade padu lagale tyach badala ghe jarange

  • @GaneshMadke-nj9uu
    @GaneshMadke-nj9uu 2 วันที่ผ่านมา

    Patil saheb mi tumcha mage hoto and ajj pan ahhe but tumhi maddhe je stunt kela te nhi awdla. Mangesh sable la ka virodh kela houdya na mothe. Tumhi upostin krt astana te sarvat jast te road block krt hote. Br jaudya atta marathychai ijjat tr geli pan desmukh sarpanch khule ..vanjareni marla tumhi tith pan jaun simple bhumika ...sir apn kiti diwas sahn krech..

  • @SagarThorat-n5h
    @SagarThorat-n5h 2 วันที่ผ่านมา

    मी नासिक मधून सागर थोरात शेवटच्या श्वासापर्यंत दादा बरोबर राहणार

  • @Xyzbtdhfdhdh
    @Xyzbtdhfdhdh 2 วันที่ผ่านมา

    Abhyaas kra garajvanta no.. Tumhi gor garib ch rahnar

    • @LandeVishwa
      @LandeVishwa 2 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂

    • @LandeVishwa
      @LandeVishwa 2 วันที่ผ่านมา

      Bar bar ek Maratha lakh Maratha 🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥💯💯👑👑👑

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh 2 วันที่ผ่านมา

      @@LandeVishwa 🤣🤣🤣🤣🤣 are abhyaas kr. Asha mule ch tumhi gorgarib garajvant rahilat 🤣

  • @SagarThorat-n5h
    @SagarThorat-n5h 2 วันที่ผ่านมา

    पाटील सांगतील तेच होणार आहे

  • @vilaslande4728
    @vilaslande4728 2 วันที่ผ่านมา +1

    मिळाले लं खाउन नाही दिले आता का बोंबाबोंब करायला लागलाय

  • @वंजारीपरिवार
    @वंजारीपरिवार วันที่ผ่านมา

    आरक्षणाच्या नावाखाली तू काय काय केलं मन्या महाराष्ट्र ने बघितले आहे

  • @vikasshinde5114
    @vikasshinde5114 2 วันที่ผ่านมา

    Hyalaa marathi news walyani sodalaa vatatah😂😂😂😂

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 2 วันที่ผ่านมา

    बास झाला असला मिळमिळपणा इकडे मराठ्यांचे खूण पडायला लागले आणा पाटील गोळ्या खाऊण मेले आता आपण उपाशी राहुन मरायच का?

  • @GajananBedre-i7g
    @GajananBedre-i7g 2 วันที่ผ่านมา

    😂😂😂

  • @swati199-eb
    @swati199-eb 2 วันที่ผ่านมา

    Arakshanane samaj motha hoto ka ..ky vichar aahet😂

    • @akashghule1577
      @akashghule1577 2 วันที่ผ่านมา

      Hoo hoto

    • @akashghule1577
      @akashghule1577 2 วันที่ผ่านมา

      Tumhnala samjun ghyaych asel tar mi samjun sangto

    • @akashghule1577
      @akashghule1577 2 วันที่ผ่านมา

      Kasa motha hoto te

  • @MahadevPatil-t7u
    @MahadevPatil-t7u 2 วันที่ผ่านมา

    Araxnche sod ata tuza swarth bajula thev tarunche khun hou lagle

  • @jayhind5387
    @jayhind5387 2 วันที่ผ่านมา

    patil🚩🚩🚩🚩🚩

  • @mygoogleaccount6731
    @mygoogleaccount6731 2 วันที่ผ่านมา +1

    लेकरं करून समाजाला भावनिक बनवून स्वतःची प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी सतत धडपडत असतो पण लोकांना ओबीसी मधून आरक्षण कधीच मिळणार हे माहीत आहे त्यामुळे लोकांना चुकीची दिशा दाखवू नको

    • @ShahadevAndle-f3t
      @ShahadevAndle-f3t 2 วันที่ผ่านมา

      प्रत्येक परमार्थामध्ये जातिभेद तारखेला जांगे पाटलांनी प्रत्येक जातीत पैदा केला वाईट वाटते जीवनामध्ये मिझोराम के पाटलांनी प्रत्येक परमार्थ सकट सोडला नाही रे इतका जातिभेद करून टाकला देवा तुला राशी तुला भांगे पाटील तू असा ॲक्शन होणार आहे सांग तरुण मरणार तो पृथ्वी जातीमुळे जातीजातीमध्ये भरून टाकला होता व तू चांगला मरण नाही प्रत्येक जातीच्या ते म्हणे गाना लागून जरांगे पाटली एक योजना सात तुझा आजचा दिवस येणार का तुला उचला सकळ माणसे भेटणार नाहीत लक्षात घे

  • @RajeshSatnaik
    @RajeshSatnaik 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वताची शेती विकली दारु मधे आणी मी शेतकरी म्हणवतो

  • @Jacksparrow7-c6n
    @Jacksparrow7-c6n วันที่ผ่านมา

    अरे यानी नुकसान केलं मराठ्यांचा, EWS घालवलं आणि obc obc बोंबलत आहे, ज्यांनी याचा नादी लागून obc घेतल तो तर लागला नाही परंतु ews वाले कमी मार्क वाले लागले.

  • @SantoshPatil-gq8ck
    @SantoshPatil-gq8ck 2 วันที่ผ่านมา

    Dnyandev aani jarangya eka malach don mani 😂😂😂

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 2 วันที่ผ่านมา

    Only patil 🚩

  • @omkartaur9421
    @omkartaur9421 2 วันที่ผ่านมา

    ❤❤❤