काल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळ शपथविधीत परिवारवाद्यांनी “गुजराती गरबा” खेळला. 😂😂😂😂😂🍉🍉🍉🍉 राव तुम्ही परत आला पण कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा...... 😂😂😂😂😂
शिवसेनेचा ढाण्या वाघ आहेत मा विधानपरिषद विरोधी पक्षनेते मा आ श्री अंबादासजी दानवे साहेब. यानी बिडच्या घटनेबद्दल सभागृहात आवाज उठविल्या बद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक आभार. जय महाराष्ट्र.
सरपंच पण खंडणी साठी तिथे गेला होता त्यांचि कॉल पण तपासणार सर्व आरोपींची तपासणी होणार यात सरपंच जर दोषी आढळला तर आरोपीला फाशी. नाही होणार 7/10वर्ष सजा होऊन बाहेर येणार
नीलम ताई..तुमचे अभिनंदन..आपण एक जीव जातो आणि दोन मिनिटे बोला असे सांगता... धन्य तुम्ही..तुमची खूरची... नांदा सौख्य भरे...दुःख हे पण आपले आणि परके..कसे असते हे तुमचं कामकाज पाहून दिसते आहे.. महाराष्ट्र तुमचा आभारी आहे...कारण आपण खूप सवेद न शिल महिला आहात.!!!!
दानवे साहेब आपण जे बोलतात बोलत आहात अगदी योग्य आणि सत्य आहे परंतु सत्ताधारी सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत मीना रुपी जड आणखीन फरार असतील सर्वसामान्य जनतेचं काय अन्याय मागायचा कोणाकडे
धन्यवाद धानवे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहेत तुम्हीच ज्ञान्य मुळवून देऊ शकतात सातते न्य मुदा माडीत राहा आणि ज्ञा न्य मिळवू न देया संतोश भाऊणा त तिच खरी ) श्र धान जली
सगळं माहित असून सुद्धा कशाला उगच लबाडी करतात 3 मुख्य आरोपी फरार आहेत ते पण कोण आहेत हे सगळा महाराष्ट्र जाणतो आणि तुम्ही सांगता का वारे वा मुख्यमंत्राी साहेब
@@UniversalSpirituality29 ड्रग घेऊन आत्महत्या केल्या सुशांत चा काय आरोपी सापडणार रे????? अन पालघर साधू चा एवढंच पुळका आहे तर ह्या महायुती वाल्यानी काय उपटली मग????? आले होते की सत्तेत ते
नीलम ताई गोरे किती गंभीर विषयावर चर्चा आहे तुम्ही 160 सेकंदात बंद करा म्हणताय पाच मिनिटात यावरून कळतंय तुम्ही गोरगरिबांचा सरकार आहे की तुम्ही नाही ते मेन आरोपी की वाल्या कराड जो आहे या वाल्या कराडला कधी अटक होणार
मानलं दानवे साहेब धन्यवाद तुम्ही सत्याची बाजू घेता अतीशय चांगली बलताय सभापती मोहदय एका चांगल्या मानसाला मारलं जातंय हे लक्षात ठेवावे याचा तुम्ही विचार करन गरजेचं आहे
दानवे साहेब त्यांच्यापुढे कशाला गीता वाचताय विषय काय आहे आणि ते म्हणतात टाइमिंग संपलं ऐकायचे सुद्धा त्यांची कपॅसिटी नाही आहे म्हणजे पाक वरून खाली पर्यंत ठरलेला आहे हो त्यांच्यापुढे गीता वाचल्या समान आहे ती कुठेही टाहो फोडला तरी त्यांना दया माया नाही
आजचे महाराष्ट्र नवनिर्माण मुख्यमंत्री साहेब व गृह राज्यमंत्री तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती आहे परभणी च्या घटनेचा व मसाजोग गावातील सरपंच च्या हातेचा निर्णय लवकरात लवकर लावा हि विनंती नाही तर देव माफ करणार नाही
आर.आर.आबा जाऊन सुधा आज जी त्यांचे नाव का घेतले जात आहे..याचा विचार फडणवीस यांनी आत्ता विचार नक्की करावा...आपण हे कराल कारण पूर्ण महाराष्ट्र या कडे बारीक लक्ष आहे..!!
सर्वसामान्य लोकांचे काही राहिले नाही, सत्ता आणाजी रावांची आहे तोपर्यंत सर्व सामान्य लोकांना न्याय मिळणे अवघड वाटते 🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️आजवर किती प्रकरणे दाबली यांनी... आता हे पण दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे.. बघा पुढे काय होतय!
दानवे साहेब धन्यवाद
काल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळ शपथविधीत परिवारवाद्यांनी “गुजराती गरबा” खेळला. 😂😂😂😂😂🍉🍉🍉🍉 राव तुम्ही परत आला पण कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा...... 😂😂😂😂😂
मराठ्यांनो यांचा एकदा बघाच किती दम आहे... असं वाकू नका भावांनो उद्या कोन पण झापड मारेल... आम्ही तुमच्या सोबत...
महाराष्ट्राचा बुलंद आवाज अंबादास रावजी दानवे साहेब 🙏👑🎉
शिवसेनेचा ढाण्या वाघ आहेत मा विधानपरिषद विरोधी पक्षनेते मा आ श्री अंबादासजी दानवे साहेब. यानी बिडच्या घटनेबद्दल सभागृहात आवाज उठविल्या बद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक आभार. जय महाराष्ट्र.
विरोधी पक्षांनी विषय लावून धरल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
मराठ्यांनो यांचा एकदा बघाच किती दम आहे... असं वाकू नका भावांनो उद्या कोन पण झापड मारेल... आम्ही तुमच्या सोबत...
धन्यवाद दानवे साहेब❤
सभापती मोहदया सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्या,एवडीच माफक आपेशा,
सरपंच पण खंडणी साठी तिथे गेला होता त्यांचि कॉल पण तपासणार सर्व आरोपींची तपासणी होणार यात सरपंच जर दोषी आढळला तर आरोपीला फाशी. नाही होणार 7/10वर्ष सजा होऊन बाहेर येणार
नीलम ताई..तुमचे अभिनंदन..आपण एक जीव जातो आणि दोन मिनिटे बोला असे सांगता... धन्य तुम्ही..तुमची खूरची... नांदा सौख्य भरे...दुःख हे पण आपले आणि परके..कसे असते हे तुमचं कामकाज पाहून दिसते आहे.. महाराष्ट्र तुमचा आभारी आहे...कारण आपण खूप सवेद न शिल महिला आहात.!!!!
🙏
Tichya ghari khun zalyavar tila kalel.
दानवे साहेब धन्यवाद महाराष्ट्राचा बुलंद आवाज
@गोरे मॅडम, तुम्ही एक शिवसैनिक आहात, आणि तुम्ही आता संवेदनशील सुद्धा वाटत नाही..मला खरंच वाईट वाटत तुमच्याकडे पाहून..
पुर्ण बोलु दिल पाहिजे ना हा कुठला न्याय आहे
जनता (1500) हजारावर खुश झाली 😢 विकले gele😂
दानवे साहेब तुमचा उपकार आहे मराठा समाजावर तुम्ही खर बोल्लात 😢😢🙏🙏
धन्यवाद दानवे साहेब 🙏
थोडक्यात 2मिनिट म्हणजे 160 सेकंड 🥰🥰🥰🙊 धन्य आहे र बा असे लोक देश संभाळतात
@@SomnathBDongave चुक झाली ह्या देशात जन्माला येऊन
😂😂
Ahe nawa daw ahe ha. Ya dawat as hoilch.
८५+८५+८५=?????
12 vajun 10 min ne suru zale tith time 12 : 45 min hot aahe .
दानवे साहेब आपण जे बोलतात बोलत आहात अगदी योग्य आणि सत्य आहे परंतु सत्ताधारी सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत मीना रुपी जड आणखीन फरार असतील सर्वसामान्य जनतेचं काय अन्याय मागायचा कोणाकडे
*अंबादास भाऊ* 🔥🔥
लाज वाटायला पाहीजे ऐका सरपंचाने जिव गमावलाय हे म्हणतात दोन मिनिटांत बोला
@@nileshkakade9077 ही गोरे बाई आहे ती फालत हिजडा आहे म्हणे
Bhava bjp ne thevliy tila mag asach honar , je ghadlay tyachyavar kon bolat asatil tr tyala bolu daych nahi he bjp ch kam ahe
Maharastra madhe aag lavaych kam karat ahe to ha mantri tarbujya
सभापती महोदय खुप महत्वाचे विषय आहे संतोष देशमुख यांच्या
धन्यवाद धानवे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहेत तुम्हीच ज्ञान्य मुळवून देऊ शकतात सातते न्य मुदा माडीत राहा आणि ज्ञा न्य मिळवू न देया संतोश भाऊणा त तिच खरी ) श्र धान जली
आरे ह्या बाईला दिमागाचा भाग आहे की नाही हिला कोण बसवलं तिथं 😂🤣
Lookshie,deth,zalie, ahie,,
बाई अक्कल नाहीच हे नक्की सेनात अशीच गबाळे भरले 😂
Bjp ne thevleli ahe ti bhikatchot je zalay tyachyavar bolayla tayar nahi
Hila timeing ch laglay
Starting aikla ka bhai tumhi fkt 2 mintat bola 2 min mnje 160 second 😂😂😂😂😂😂
दानवे साहेब धनंजय मुंढे ना अटक करायची मागणी करा.
धनंजय मुंडे नी काय केलंय तिथं जाऊन काय खून केलाय झोड आकल ठेऊन बोला
या घटनेचा निपक्षपाती तपास झाला पाहिजे नाहीतर मराठा समाजाची तीव्र नाराजी बीजेपी पक्षावर होईल 🙏
संतोष देशमूखना नक्कीच न्याय मिळाला पाहिजेच असे आम्ही मराठा नाही तरी एक जवाबदार नागरिक म्हंणून आम्हाला वाटतेय..
हिंदू जातीपतिवरून लढत राहिले तर एकदिवस नष्ट होतील हे लक्षात ठेवा
हो भाऊ मी वंजारी आहे त्या
अपराध्यांना फाशी द्यावी ही माझी कळकली ची विनंती आहे
EVM वर निवडून आला आहे हा याला मराठ्यांच्या भितीचे काय देणंघेणं नाही...
@@hrk3212 फडणवीस राजकारण करतो फ़क्त
एवढे दिवस आरोपी कसे सापडत नाही अजब वाटते
परळी मध्ये साहेबाच्या घरी आहेत वाटतेय म्हणूनच सापडत नाहीत
योग्य माहिती दानवे साहेब धन्यवाद
2 मिनिट 160 सेकंद.... वारे! सभापतीच गणित
@@dadaraomusadwale8912 मला पण हाच प्रश्न पडला होता 😂🤣, सगळेच अडाणी आहेत
@@dadaraomusadwale8912 वो स्त्री है, वो कूछ भी कर सकती है
असल्या सभापती आसल्यावर देशाच भविष्य काय राहणार
@@dadaraomusadwale8912 ८५+८५+८५=,????
😅😅 calculator 😅😅
अंगाशी आल्यावर बोलू दिला जात नाही ❤️
Khar kon bolat asel tr tyala adavaych he bjp sarkar ani tyavar ha thevlela zyatu mantri
Ha mantri zala ki maharastra chi vaat lagtech
Maharashtra la panvati ahe ha fadanvis
अरे ह्या बाईंना काय म्हणतायत ते समजतं नाही त्यांना कशाला बसवलंय त्या पदावर
Sarkar chya lacharicha namuna aahet hya sabhapati bai. ...
नीच
अंबादास दानवे साहेब ग्रेट माणुस सलाम
दानवे साहेब खरंच तुमचं मनापासून धन्यवाद आणि जर खरं बोलायचं असेल
कर्ज माफी करा संपुर्ण महाराष्ट्रात, पीक विमा, अतिवृष्टी अनुदान द्या, दलिंद्री सरकार.😢😢
मोठया लोकचा आशीर्वाद आहेत.... खुद्द मुख्यमंत्री सोबत फोटो आहेत
सगळं माहित असून सुद्धा कशाला उगच लबाडी करतात 3 मुख्य आरोपी फरार आहेत ते पण कोण आहेत हे सगळा महाराष्ट्र जाणतो आणि तुम्ही सांगता का वारे वा मुख्यमंत्राी साहेब
लवकरात लवकर कारवाई करा मुख्यमंत्री साहेब
दानवे साहेब ...धन्यवाद 👍
धन्यवाद साहेब ❤❤ दानवे
काय बाईसाहेब बोलू द्या विषय गंभिर आहे
कारवाई करा फक्त आश्वासन देऊ नका
बरोबर दानवे साहेब 😢
नीलम gorerencha लेक ,जावई,अगर कोणी असता तर कसे वाटले असते
धन्यवाद आंबादासरावजी दानवे साहेब
Evm सरकारकडून न्यायची अपेक्षा करू नये
पालघर साधूचे आरोपी सापडले का??? दिशा,सुशांत चे ???? मिळाले का???? का त्यांचा जीव महत्वाचा नव्हता......
@UniversalSpirituality29 ....😂😂😂😂
@@UniversalSpirituality29 ड्रग घेऊन आत्महत्या केल्या सुशांत चा काय आरोपी सापडणार रे????? अन पालघर साधू चा एवढंच पुळका आहे तर ह्या महायुती वाल्यानी काय उपटली मग????? आले होते की सत्तेत ते
@@UniversalSpirituality29 palghar wale jail madhe ahet sushant che aropi cbi la vihchara
100%
धन्यवाद आंबादास दानवे साहेब खरा शिवसैनिक शोभतो
दानवे साहेब... न्याय मिळाला पाहिजे.... संतोष दादा लां
अंबादास दानवे आम्ही तुमच्यासोओबत आहे जय भिम जय शिवराय
योग्य मागणी
एवढ्या गंभीर vishayavar ह्या मॅडम दानवे साहेबाना बोलताना मध्ये मध्ये टाकतात अणि वेळ देत नाही कारण हे उद्धव साहेबांच्या पक्षाचे नेते आहेत
काय धड धड खोट बोलतायत सीएम साहेब 😢😢
फक्त बोलायचे आहे..काहीही हा करणार नाही..
@@vilasjadhav1794 godbole CM
आणि दानवे साहेब धन्यवाद आपले.
खरी जर लाज असल तर तात्काळ अटक झाली पाहिजे.
नीलम ताई गोरे किती गंभीर विषयावर चर्चा आहे तुम्ही 160 सेकंदात बंद करा म्हणताय पाच मिनिटात यावरून कळतंय तुम्ही गोरगरिबांचा सरकार आहे की तुम्ही नाही ते मेन आरोपी की वाल्या कराड जो आहे या वाल्या कराडला कधी अटक होणार
@@vijaymore7026lachar sabha pati pay lagu
नीलम बाई ल गरीब लोकांच्या जीवनच काही देणं घेणं नाही ......हिला तत्काळ हटवलं पाहिजे
जय मल्हार❤❤❤
धन्यवाद...साहेब
दानवे साहेब धन्यवाद 🙏
भाजप बदला घेत आहे मराठा समाजाचा
धन्यवाद साहेब
धन्यवाद दानवे साहेब
धन्यवाद दानवे साहेब विषय लाऊन धरल्याबदल
संतोष दादाला न्याय मिळावा फक्त
दोन मिनटं म्हणजे 160 सेकंद??... मला शाळेत चुकीचं शिकवलं आहे अध्यक्ष महोदया....
विरोधी पक्षाना पुर्ण विषय मांडुदया .म.महाराष्ट्र बघत आहे तुमचे वागणे.
दानवे साहेब आपला अभिनंदन
पुर्णपणे बोलू दया. दानवे साहेब धन्यवाद
कारवाही म्हणजे निलंबित करणे नव्हे. त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
एक है तो भाजपा सेफ है और जनता में खौफ !
खूप खूप चांगली माहिती दिल्या बद्दल दानवे साहेब धन्यवाद! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आरे संविधान संपवलं ह्यांनी कायदा कलम काही राहिले नाही हा देश राजकारणा वर चालतो
बघितले का कधी???
किती articles, annexure आहेत त्यात ते😂😂😂😂
@@Shinde661 BJP RSS हे संविधान विरोधी आहेत, हे बरोबर आहे.
परळी कर म्हणाली होती आम्ही सत्तेत आल्यावर संविधान बदलू.
मानलं दानवे साहेब धन्यवाद तुम्ही सत्याची बाजू घेता अतीशय चांगली बलताय सभापती मोहदय एका चांगल्या मानसाला मारलं जातंय हे लक्षात ठेवावे याचा तुम्ही विचार करन गरजेचं आहे
दानवे साहेब जय महाराष्ट्र.गोष्ट धसाला न्या.
धन्यवाद दानवे साहेब...संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे
कायदा सर्वांना समान हे फक्त तेलंगणा सरकारने दाखवून दिले.
आठ दिवस आरोपी सापडत नाही. अंगुलीनिर्देश एव्हढे गोड बोलण्यापेक्षा कारवाई करा
@@rameshpachorkar5977 परळीत घरी असतील म्हणूनच सापडत नाही
फडणवीस साहेब बोलले तेवढे टायपिंग करून ठेवा नंतर म्हणतील मी असं म्हटलं नव्हतं माझा परास मधुर बोललेत
धन्यवाद साहेब सामान्य जनतेचा आवाज❤
दानवे साहेब त्यांच्यापुढे कशाला गीता वाचताय विषय काय आहे आणि ते म्हणतात टाइमिंग संपलं ऐकायचे सुद्धा त्यांची कपॅसिटी नाही आहे म्हणजे पाक वरून खाली पर्यंत ठरलेला आहे हो त्यांच्यापुढे गीता वाचल्या समान आहे ती कुठेही टाहो फोडला तरी त्यांना दया माया नाही
दानवेजी तुमच्या एवढ लोकप्रिय आता दूसर कोणीच नाही
आजचे महाराष्ट्र नवनिर्माण मुख्यमंत्री साहेब व गृह राज्यमंत्री तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती आहे परभणी च्या घटनेचा व मसाजोग गावातील सरपंच च्या हातेचा निर्णय लवकरात लवकर लावा हि विनंती नाही तर देव माफ करणार नाही
दानवे साहेब तुम आगे बढो हुं सब मराठे आप के साथ है❤एक मराठा कोटी मराठा.एक देशमुख कोटी देशमुख...जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤
सभापती मोहोदय सरपंचाला न्याय लवकर दया 🙏
धनंजय मुंडे त्याचे माणसं आहेत
. महाराष्ट्र उर्फ बिहार
पोलीस अधिकारी तक्रार का घेत नाहीत पदाचा दुरुपयोग
मुख्यमंत्री असावा शिंदे साहेबांसारखा एवढ्या दिवसात आरोपिंचा इन्काऊंटर केला असता
एकच बोलेल,,, असले प्रश्न सोडवायला ----लागते, हिम्मत असेल तर न्याय द्या 🙏.
खर बोलले आहेत मंत्रयाच्या जवळचे गुनेगार आहेतच महाराष्ट्र बघतच आहे फडणीस साहेब
लवकरात लवकर कारवाई व्हावी
सभापती ताई कितवी शिकलात, 2 मिनिट म्हणजे 160 सेकंद वा सभाती ताई वा, हे दुर्दैव. 0:46
देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांना माझे सांगणे आहे की पाकिस्तान सारखा जनरल मुशरफ तयार करू नका
Maharashtra ek Ambadas Danawe jiiii
आर.आर.आबा जाऊन सुधा आज जी त्यांचे नाव का घेतले जात आहे..याचा विचार फडणवीस यांनी आत्ता विचार नक्की करावा...आपण हे कराल कारण पूर्ण महाराष्ट्र या कडे बारीक लक्ष आहे..!!
वाल्मिक कराड ला व मंत्री यांना अटक करा सर्व आरोपींना अटक करा.
विरोधी पक्ष टाईम बोलाय सुद्धा देत नाही चांगला राजकीय पाठिंबा आहे
सर्वसामान्य लोकांचे काही राहिले नाही, सत्ता आणाजी रावांची आहे तोपर्यंत सर्व सामान्य लोकांना न्याय मिळणे अवघड वाटते 🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️आजवर किती प्रकरणे दाबली यांनी... आता हे पण दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे.. बघा पुढे काय होतय!
साहेब लोकशाही आहे ही आणि तो माणूस तुमच्याच पक्षाचा बुथ प्रमुख होता .माझे डोळे उघडल्याबद्दल आभारी आहे .
दानवे साहेब thankyou
आरोपी कोणाचे आहेत हे शोधा म्हणजे मोरक्या सापडेल
धन्यवाद दानवे दादा सुपर❤❤❤
मराठा समाजाच्या विरोधात असणारे मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी या वेळी विधानसभेत 204 लोकसंख्या ने निवडून आले आहेत
115 ahet
@@TrueLegalQuestions 204 ahet .....obc tyat fkt 7 7 7 7 total 28 ahet
Mantri kiti aahet OBC che bhau.
संतोष भाऊ दानवे सारखा नेता महाराष्ट्रात नाही
सभापती मॅडम गंभीर विसयाला वेळ द्या
अंबादास दानवे Great माणूस
२ मिनिट म्हणजे १६० सेकंद अजब गणित
करुणा मुंडे यांनी सांगितले आहे. धनंजय मुंडे यांचा हस्तक वाल्मिकी कराड याचा हात आहे या गोष्टी मध्ये.
फक्त आणि फक्त दानवे साहेब 🚩🚩🚩🚩🚩✌️✌️✌️