Nitin Raut Press | प्रत्येकवेळी संविधानाचा अवमान करणारे माथेफिरू कसे निघतात? Parbhani

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 233

  • @WaghmareAshok-sl7pf
    @WaghmareAshok-sl7pf 14 ชั่วโมงที่ผ่านมา +90

    खूप बर वाटलं माझ्या समाजात तुमच्यासारखे वाघाच्या काळजाची माणसं जीवंत आहेत....

  • @shashankthorat6437
    @shashankthorat6437 15 ชั่วโมงที่ผ่านมา +142

    नितीन सर हे खरे बौद्धाचे प्रतिनिधी आहेत

    • @dadaraodongare9377
      @dadaraodongare9377 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      अहो नितीन सर खरच बाबासाहेबांनी महार समाजाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुध्दाच्या ओटीत टाकून. बाबासाहेबांचे अनुयायी कायद्याचं रक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतो तो कसा काय कायदा मोडील हो.

    • @sandeepsalve3834
      @sandeepsalve3834 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      बौद्ध विवाह कायदा वर बोला साहेब.....

  • @AnuWankhede-z3h
    @AnuWankhede-z3h 14 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    बरोबर आहे सर तुमचं संविधाना संगच असं का होते 🙏💙🇪🇺

  • @AkashMundhe-h7d
    @AkashMundhe-h7d 14 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    बरोबर बोलतात साहेब लोकांच्या मनातील प्रश्न विचारले साहेबांनी

  • @PradipNikalje-xm8nx
    @PradipNikalje-xm8nx 14 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    जय भीम सर.

  • @ashokhanawate8549
    @ashokhanawate8549 14 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    फक्त निषेध करुन चालणार नाही तर आपण या संदर्भात दखल घेऊन योग्य कारवाई केली जाईल असे प्रयत्न करणे गरजेचे आहे सर जयभीम

  • @rajabhaugaikwad2171
    @rajabhaugaikwad2171 14 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    तो व्यक्ती मनोरुग्ण नसून तो मनुवादाने मनु ग्रस्त होता.

  • @dilipubale8407
    @dilipubale8407 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    असे कृत्य करणारे हे सर्व माथेफिरू कधीच नसतात... पण त्यांना वाचवण्यासाठी, हे त्यांना माथेफिरू ठरवतात... सदा न कदा असेच घडते...

  • @SureshSalvi-p7h
    @SureshSalvi-p7h 13 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सर्व पत्रकारांना विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी आपल्या अथांग पसरलेल्या भारतातील विविध समाजाला एका संविधान मध्ये प्रेम करुणा शांती समाधान लाभावी म्हणून सर्वांना एका संविधान मध्ये सामावून घेतले अश्या संविधानाची एका मात्या फेरू बाबासाहेब आंबेडकर राजगृह यांच्या वर दगडफेक करण्यात आली तेही माते फिरू पोलीस जाहीर करण्यात येते बाकी इतर कोणाच्याही व्यक्तीच्या फोटोला किंवा कोणत्याही पुतळ्याची विटंबना करण्यात येत नाही फक्त बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब प्रेतीमच्या विटंबना करतात हेच मोठ सरकारच अपयेश आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे हे नाकारता येत नाही माननीय नितीन राऊत साहेब यांनी अत्यंत अप्रतिम अभिमान वाटावा असा महत्वाचा अभिप्राय दिला आहे हे सत्य आहे

  • @sanghapalpattebahadur118
    @sanghapalpattebahadur118 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    साहेब मनु वादी हा कळीचा मुद्दा आहे याला मुख्यमंत्री करायला पाहिजे नव्हता यांच्या पेक्षा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री चांगले होते

  • @pintupatil319
    @pintupatil319 13 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    अहो राउत साहेब, कसं काय म्हणतात,की माथेफिरू राहू शकत नाही म्हणून.तसे असेल तर त्यांचा टेस्ट करायला लावलं पाहिजे.कोणीही कुठ्ल्याही जातीचा वेकती असो त्याला शिक्षा झाली पाहिजे.का तर सविधन हे भारत देशाचे प्रतीक आहे.

    • @ashwajitgaikwad6749
      @ashwajitgaikwad6749 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे मित्रा मग राम मंदिर नाहीतर रायगड वर जाऊन हगायच ना,तिथ कशाला आई घालायची.

  • @RajabhauBhise-v2c
    @RajabhauBhise-v2c 15 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    जय भीम

  • @siddharthwagh837
    @siddharthwagh837 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अभिमानास्पद वाक्य मी बौद्ध समाजाचा प्रतिनिधी आहे. जय भीम

  • @parmishmore...333
    @parmishmore...333 14 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    जय भीम सर

  • @vijaypayal5311
    @vijaypayal5311 14 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Nice sir

  • @AnnapurnaMane-mh8lm
    @AnnapurnaMane-mh8lm 15 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    जय भीम 💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @VirendraVirendra-zd8vy
    @VirendraVirendra-zd8vy 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आता तरी रोख ठोक जय भीम भूमिका घ्या साहेब भीम आर्मी चंद्रशेखर आझाद सारखे आपण सरकार नसले तरी आपण सरकारचे एक भाग आहेत - आपण या नंतर आपली प्रचिती वाढवा साहेब

  • @AnnapurnaMane-mh8lm
    @AnnapurnaMane-mh8lm 15 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    बरोबर आहे साहेब 💙💙💙💙💙 जय भीम जय संविधान

  • @prashantghorpade8205
    @prashantghorpade8205 12 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अगदी बरोबर राऊत सर खूप बरं वाटतं आपल्या सारख्या कार्यकर्त्यांना धन्यवाद जय भीम 🙏🙏

  • @UdayVarale
    @UdayVarale 14 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Jay Bhim

  • @RohitS-r8c
    @RohitS-r8c 14 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    मैत्रीपूर्ण जयभीम ❤

  • @pralegendary
    @pralegendary 15 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Right 👍

  • @milindwaghmare552
    @milindwaghmare552 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    लोकशाही देशात संविधान तो कुराण बन गया

  • @kailasbhalerao6439
    @kailasbhalerao6439 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नितीन राऊत सर यांनी खरोखर संपूर्ण परिस्थितीचा अभ्यासपूर्वक आढावा घेऊन परभणीतील सत्यता समाजासमोर आणले आहे प्रशासनाने सुद्धा या प्रश्नांची योग्य ती दखल घेऊन योग्य कार्यवाही करावी

  • @devanandmore
    @devanandmore 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अगदी अभ्यासू व्यक्तिमत्व मांडलेला आहे जय भीम

  • @bhagwanpradhan5635
    @bhagwanpradhan5635 14 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    100% बरोबर सर तुमचं बाकीचे लोक गेले कुठे सगळ्याच भारतीय नागरिकांचा संविधान आहे बाकी मेले का कुठे मग संपले

    • @Harry-d3z4u
      @Harry-d3z4u 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      बाकी लोक जाऊदे..पण संविधान वाचविण्याच्या नावावर निवडून तर हे काँग्रेस वाले आले होते ना...मग हे कुठे मेले???

  • @kishorraulkar3524
    @kishorraulkar3524 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वा रे वा संविधान वादी काँग्रेस चार दिवसानंतर प्रत्ये क्रिया देत आहात काय झाला तुम्हाला संविधान वाचवण्याचे नावावर वोटिंग घेऊन सत्तेत आले आणि प्रतिक्रिया पाच दिवसाच्या नंतर पोळी भाजायला निघालेत महाविकास आघाडी वाले

  • @rajendrathorat1881
    @rajendrathorat1881 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नितीन राऊत साहेब तुम्ही कधी परभणी येणार आहे ते पहिले सांगा

  • @subhashkhandare3277
    @subhashkhandare3277 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जय भिम सर

  • @vishwasbabare3259
    @vishwasbabare3259 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    योग्य विश्लेषण केल्याबद्दल नितीन राऊत साहेबांचा मनःपूर्वक जय भीम

  • @ruleshmeshramk2119
    @ruleshmeshramk2119 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    great sir Jai Bhim

  • @ravindrabhagwat2451
    @ravindrabhagwat2451 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Jay Bhim Jay savidhan shaheb

  • @tufankamble8083
    @tufankamble8083 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Correct 💯

  • @mr.marutikharat2605
    @mr.marutikharat2605 15 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    हा तर संपूर्ण भारत देशाचा अपमान आहे

  • @surajwaghmare9769
    @surajwaghmare9769 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय भीम ❤

  • @rahulsurve1960
    @rahulsurve1960 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Very nice sir your right

  • @anilkamble7340
    @anilkamble7340 14 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    जय भिम साहेब 🙏🙏

  • @AnnapurnaMane-mh8lm
    @AnnapurnaMane-mh8lm 15 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    हो सर आला आहे व्हिडिओ

  • @sambhajipgejage5148
    @sambhajipgejage5148 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नितिन राऊत साहेब खूप छान बाजू मांडली.

  • @ratnakarbhadange1378
    @ratnakarbhadange1378 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मानले साहेब तुम्हाला मानाचा जय भीम पॅंथर रत्नाकर (बाळासाहेब ) भडांगे इगतपुरी जिल्हा नाशिक

  • @krishnadabrase4500
    @krishnadabrase4500 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Saheb ur right 100%
    Take a reliable action this time

  • @abntech2000
    @abntech2000 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    💙 Jay Bhim 💙 Namo Buddhay 💙

  • @MinakshiSonawane-f3l
    @MinakshiSonawane-f3l 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय भीम नेते खंबीर आणि साथ देनारे कमी म्हणून जय भीम जनतेला खुप काही सहन करावे लागते जय भीम नेते नावाला आहेत

    • @AbdulRahman-kg9yk
      @AbdulRahman-kg9yk 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      AGADI BAROBAR BOLLAT TUMHI JAI BHIM NAMO BUDHAI

  • @Tanmaynarwade-t2q
    @Tanmaynarwade-t2q ชั่วโมงที่ผ่านมา

    Yes you are right sir

  • @pravinsIngle25
    @pravinsIngle25 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    💐खूप छान, आणि अतिशय योग्य मुद्दे आणि मागण्या/निवेदन.

  • @buddhistr.d2930
    @buddhistr.d2930 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Jay Bhim Namo Buddhay
    Barobar aahe sir

  • @Sumedh-u9c
    @Sumedh-u9c 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🙏

  • @rajaramraut8507
    @rajaramraut8507 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जयभिम सर

  • @singerdineshGaikwad
    @singerdineshGaikwad 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Right sir❤

  • @pranalibetal3408
    @pranalibetal3408 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बरोबर आहे सर तुम्ही 100% बरोबर बोलतोय

  • @sandeepjadhav-hq9jp
    @sandeepjadhav-hq9jp 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बौद्ध समाजावर खूप अन्याय होत आहे सर मोटरसायकल वर जर निळा झेंडा किंवा निळे स्टिकर किंवा जय भीम असले तर RTO पोलीस फाईन देता आहे

    • @Harry-d3z4u
      @Harry-d3z4u 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      हे मुर्खा..आरटीओ सगळ्यांचेच स्टिकर काढतात..फक्त बौद्धाचेच नाही..हे जिथे तिथे अन्याय अन्याय बोंबलने आधी बंद करा

  • @SHT672
    @SHT672 28 นาทีที่ผ่านมา

    साहेब आशिष एक घटना नांदेड मालेगाव मध्ये घडली होती बामनाना शिव्या दिल्या जात होत्या लोकांना भडकविले जात होते मग आरोपी सापडला तो बोध समाजाचं निघाला सांगण्यात आले ते माथेफिरू होता .. सगळं वातावरण अचानक बदलले .

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Jai Bhim Jai samvidhan Namo Buddhay 💙🙏

  • @rameshgaikwad7916
    @rameshgaikwad7916 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यां घटनेचा जाहीर निषेध , बौद्धांचे खरे नेते आहेत

  • @UdayVarale
    @UdayVarale 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Jay bhim

  • @anilingole2603
    @anilingole2603 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    👍👍👍

  • @dhirajbhosale1113
    @dhirajbhosale1113 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Jai bhim jai sanvidhan saheb

  • @dipakakhade9174
    @dipakakhade9174 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय भीम सर विधानसभा मध्ये हा मुदा जोरात उचला

  • @nitinsarkate6414
    @nitinsarkate6414 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khar bolale Saheb

  • @BalajiDandge-wr4oq
    @BalajiDandge-wr4oq 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Right sir

  • @kapilmoralwar1112
    @kapilmoralwar1112 47 นาทีที่ผ่านมา

    संविधान काय फक्त एका विशिष्ट समाजाचं आहे का ? संविधान , पुतळे, मंदिर, मस्जिद, किंवा कुणाचं नाव घेऊन काही वक्तव्य केल्यास तो विषय त्या घटनेच्या संबंधित असलेला व्यक्तीच कारणीभूत असतो. विनाकारण अशा प्रकारच्या घटनांना हवा देऊन अशा प्रकारच्या राजकारण्यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा काम करतात तेंव्हा समाजाने सद् सद् विवेक बुद्धीचा विचार केला पाहिजे.

  • @VikasLokade-u3p
    @VikasLokade-u3p 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pranig hai sir❤

  • @BalajiMaske-i3z
    @BalajiMaske-i3z 14 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    सर यांना बांगलादेशातील कळतंय पण जवळच कळत नाही हो जय भीम

    • @Harry-d3z4u
      @Harry-d3z4u 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुला नाही कळत का बांगलादेश मधले??कारण तिथे दलीत आणि बौद्ध लोकांवर पण हमले होत आहे. .

  • @SureshJadhav-sj8kd
    @SureshJadhav-sj8kd 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jay Bhim Saheb

  • @padmakarukey8709
    @padmakarukey8709 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    नितीन राऊत आमदार यांनी परभणी येथील घटनेची विस्तृत अभ्यासपुर्ण माहिती दिली असून त्यात देवेंद्र फडणवीस काय करतो याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.

  • @popattorane4638
    @popattorane4638 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    1nom saheb

  • @manojgawai8910
    @manojgawai8910 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Always right

  • @SAli-xb3cy
    @SAli-xb3cy 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dr BABA Sahab AMBEDKAR Should be Given STATUS n RESPECT in Modi Raj

  • @Bhartiya-No1
    @Bhartiya-No1 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    राऊत साहेब तुम्ही बोलत जा पण, बाळासाहेबांवरती तुमच्या पक्षाच्या वतीने कधीही टीका करू नका 🙏

  • @lakhanbansode6879
    @lakhanbansode6879 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय भिम 🙏🏼🙏🏼

  • @samyakshambharkar3885
    @samyakshambharkar3885 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @RavindraSonwane-hv6od
    @RavindraSonwane-hv6od 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jai bhim

  • @SAli-xb3cy
    @SAli-xb3cy 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jai BHEEM

  • @kishanbhalerao4512
    @kishanbhalerao4512 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Right sir Jay bhim

  • @Nitinwathore-h5e
    @Nitinwathore-h5e 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very good Argument sir Jay Bhim

  • @meghaingle1943
    @meghaingle1943 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जय भीम 🙏जय वंचीत 🙏

    • @AbdulRahman-kg9yk
      @AbdulRahman-kg9yk 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      JAI BHIM NAMO BUDHAI

  • @smitedits104
    @smitedits104 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार सोबत पोलीस प्रशासन ला ही माज आला आहे शेवटी एकच माळ्याच मणी

  • @sunitamunjal-ji3pf
    @sunitamunjal-ji3pf 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jay bhim dada

    • @AbdulRahman-kg9yk
      @AbdulRahman-kg9yk 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      JAI BHIM NAMO BUDHAI

  • @vijyakolhe
    @vijyakolhe 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay..bhim...sarji...🌹🙏

  • @kundansatpute1572
    @kundansatpute1572 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Proud of you dr Nitin sir

  • @vijayarenkar6015
    @vijayarenkar6015 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khare aahe saheb

  • @RohitSartape-z9t
    @RohitSartape-z9t 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    राऊत साहेब बोरोबर बोलात तुम्ही

  • @AshvinGavai
    @AshvinGavai 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर सर एक नंबर जय भीम

  • @gangadharsonkamble8416
    @gangadharsonkamble8416 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर जेव्हा जरागेंजच आंदोलन झाले तेव्हा पोलिस प्रशासन कोंबीन ऑपरेशन केले नाही. बीजेपी सरकार चा सगळा प्लॅन आहे.

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jay bhim.jay sanvhidhan .

  • @SelfLove-y9l
    @SelfLove-y9l 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कॉम्बिंग ऑपरेशन थांबला आहे का

  • @annasahebgorambeker6457
    @annasahebgorambeker6457 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay bhim great 👍

  • @pranalibetal3408
    @pranalibetal3408 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हा सर चंद्रपूर मध्ये पण असंच ती बाई खूप सारे आपल्या समाजाला शिवीगाळ करते एसी बुद्धांना आणि ती माते फिरू ती बाकी देव देवतांना का शिवीगाळ करत नाही मला पण प्रश्न पडते

  • @smitedits104
    @smitedits104 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    ह्यांचा मधे दम नाही बांगलादेश मधे जाऊन मोर्चा काढायला

  • @YTviral143
    @YTviral143 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लवकर जाग आला आपल्या हरिभौना

  • @bhaskarchormare5350
    @bhaskarchormare5350 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    साहेब आपण आले का पोळ्या भाजायला

    • @DhruvSitafule-n1m
      @DhruvSitafule-n1m 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Bhdvya Laj nhi vsthat ka

    • @raviraut8313
      @raviraut8313 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tyani aple mat mandle, Mag Modi ter aai varli Teri yeto bhakri bhajyla camera lavun😂

    • @shivshakarmourya1895
      @shivshakarmourya1895 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरा

    • @nittinhiwrale4732
      @nittinhiwrale4732 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरं बोलले कि मिरची लागते ​@@DhruvSitafule-n1m

  • @rajeshpawar5958
    @rajeshpawar5958 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय बोलता आपण भान आहे का.बाबासाहेबांशिवाय कुणाचीही विटंबना झाली तर कुणीही तीव्र निषेद नोंदवणीत नाही. संविधानाची विटंबना झाली आणि व्यापारी, इतर शांतपणे मझा बघतात हे काही बरोबर नाही.

  • @mhqnpriyalff
    @mhqnpriyalff 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay Bhim Saheb 💙🙏🏻

  • @SamratPraghane
    @SamratPraghane 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Badhiya raut sir

  • @prashantkamble8155
    @prashantkamble8155 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय भीम सर अगदी बरोबर

  • @SAli-xb3cy
    @SAli-xb3cy 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    SAMVIDHAN Bachaw DESH Bachav

  • @vasudevkamble9951
    @vasudevkamble9951 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहॆब अगदी बरोबर आहे

  • @mahadevshirsat78
    @mahadevshirsat78 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Yana mantat kattar JAY BHIM Wale JAY BHIM saheb

  • @gautampandit4599
    @gautampandit4599 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Great Nitin Rautji. 👍

  • @AshokKamble-v9z
    @AshokKamble-v9z 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏