जरांगेमराठा यांचा विविध मेळाव्याचा भेटीगाठीचा प्रवासाचा आतापर्यंतचा खर्च किमान 5500 हजार कोटीच्या पुढे गेला आहे. यामध्ये किती जरांगमराठ्यांना उद्योग विश्व निर्माण करण्यासाठी मदत होऊ शकली असती. पण त्यांचे ते ध्येय कधीच नव्हते .....बारा बलुतेदार समाजाचा (96 कुळीमराठा सुद्धा आले) एकमेव बीजेपी पक्ष सत्तेत येणे म्हणजे जरांगेमराठ्यांचा (तुतारी राष्ट्रवादी अथवा काँग्रेस) पक्ष सत्तेत नसने. त्यावर कडी म्हणजे फडणवीसांनी 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा बदला म्हणून तुतारीराष्ट्रवादी व उबाटाशिवसेनेचे प्रचंड *राजकीय नुकसान* केले ...हे खरे दुखणे आहे. सुसंस्कृत संयमी व स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्व (फडणवीसां) ना (स्वाफ्ट) टार्गेट करणे हा त्याचाच एक भाग आहे. हेच फडणवीस जर देशमुख अथवा पाटील असते तर त्यांचा कितीतरी उदो उदो केला गेला असता. फडणवीसांचा तो संयम व स्वच्छप्रतिमा त्यांना जरांगेमराठा व्यतिरिक्त जनमानसामध्ये मोठेपण मिळवुन देण्यास कारणीभूत ठरत आहे. ( महाविकास आघाडी जरांगेमराठांना OBC मधुन आरक्षण देणार नाही व दिले तर ते विविध वैधानिक मंचावर टिकणार नाही हे सर्वानांच माहीत आहे. तरीही ... ) देश स्वतंत्र झाल्यापासून किंबहुना त्या पूर्वीपासूनच राजकीय व अराजकीय क्षेत्रातील जवळपास सर्व पद यांनीच (जरांगेमराठां ) भोगली आहेत. इतर जातींना एखादा तुकडा टाकला तर टाकला अन्यथा नाही. आज पर्यंत जे मराठा सत्ताधारी राहिले. त्यांनी स्वतःसाठी व त्यांच्या पुढील पिढीसाठी करोडोच्या संपत्तीचे साम्राज्य निर्माण करून ठेवले आहे. त्यांना जाब विचारायचा सोडून इतर गोरगरीब मागासवर्गीय ताटाकडे बघण्याची / हिसकावण्याची वेळ का आली? याची जरंगेमराठांनी स्वयंचिकित्सा करणे गरजेचे आहे. (झाकली मूठ सव्वा लाखाची ) जे इतर मागासवर्गीय जातीचे अनुयायी होते त्यांना जर लक्षात आले की, आपण यांना हरवू शकतो, जिरवु शकतो तर ते कायमचे मराठा बांधवांसाठी शिरजोर बनून राहतील ! विनाकारण अताताईपणा/हट्ट केल्यामुळे व सर्व काही आम्हालाच पाहिजे असा अट्टहास / थयथयाट केल्यामुळे गुजरात मध्ये बहुसंख्य व कायम सत्ताधारी असणारे पटेल, पाटीदार व हरियाणा, राजस्थान मध्ये जाट, गुर्जर निष्प्रभ झाले व समाजामध्ये मानाचे पद हरवून बसले. तशीच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रात मराठा बांधवांची येत्या काळात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ते पुर्वीचे मोठेपण व सामाजिक दबदबा परत मिळवणे मराठ्यांना खूपच अवघड / जड जाणार आहे. आजपर्यन्त मराठा मोठ्या भावाची भूमिका निभावत होता. इतराकडुन मराठा समाजाचे अनुयायन करणे बंद होत जाईल ... हे मराठा समाज व साम्राज्यासाठी घातक आहे. अविवेकी नेतृत्व त्याच्या अनुयायांचे किती मोठे व दीर्घकालीन नुकसान करून जातो याचे हे ज्वलंत उदाहरण आहे .. अख्ख्या महाराष्ट्राला दैवत सारखे वाटणारे लाडके शिवबा आता फक्त मराठा जाती पुरतेच उरले आहेत. जरांगेमराठ्यांच्या स्वार्थी अविचारामुळे व हलगर्जीपणामुळे इतर छोट्या-मोठ्या जाती धर्माने (सर्वांच्या लाडक्या शिवबाकडे दुर्लक्ष करून ) आपल्या स्वतःच्या जातीचा नेता व अस्मिता शोधायला सुरुवात केली आहे. ( असाच कारनामा / वेंधळेपणा नवबौद्धा कडून महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत होत आहे. ) शिवबांनी बारा बोलूतेदार समाजाला घेऊन स्वराज्य निर्माण केले होते. जिवाजी महाले, सिद्धी इब्राहिम, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, दौलतखान, नेताजी पालकर अशा मराठा व्यतिरिक्त महावीरांनी जीवाची पर्वा न करता शिवबांना साथ दिली म्हणून शिवबा स्वराज्य निर्माण करू शकले. त्या स्वराज्याची व हिंदवीस्वराज्य धर्मामध्ये दुफळी निर्माण करण्याचे पाप जरांगामराठा यांनी केले आहे. मोघलांनी फितुरनां सोबत घेऊन शिवबांना त्रास दिला हे इतिहास कळकळीने सांगतो आहे. आताही मोंघलाबरोबर फितुरांची युती चालू आहे ! हेच ९६ कुळी मराठांना व इतर बारा बलुतेदार हिंदूंना आवडत नाहीये ! 2047 ला भारत मुघलांचे इस्लामिक राष्ट्र होण्याची भिती व्यक्त होत आहे. (कारण लाखोंच्या संख्येने पश्चिम बंगाल मार्फत बांगलादेशी, रोहिंग्या व नेपाळ मार्फत अफगाणी, पाकिस्तानी मुघल भारतातील विविध भागात स्थानिकांच्या व भ्रष्ट प्रशासनाच्या मदतीने स्थायिक होत आहेत.) आजची काहींची फितुरी तेव्हा आपल्या सर्वांनाच जड जाणार आहे .... आजच्या तरुणांच्या त्यावेळेस लेकी सुना डोळ्या देखत मुघल ओढुन नेतील त्यावेळेस जरांगे, पवार, फडणवीस नाही तर ... शेजारचा मराठा ओबीसीच एकमेकाच्या मदतीला येईल
मराठ्यांना त्यांचा आरक्षणाचा हक्क मिळण्याची वेळ आली त्यावेळी. त्यांना कोणी वेगळ पाडले. कोणी विरोध केला हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही का साथ दिली नाही. तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आता.
हा व्यक्ती टीव्हीवर मोठमोठ्या बाता मारत आहेत पण याच्या माजलेल्या कार्यकर्त्यांनी परळी आणि बीड मध्ये धुमाकूळ घातला आहे बाकी समाजाचा जीना मुश्किल करून ठेवला आहे
बाकीच्या जातीचे प्रतिनिधी बीड मध्ये खासदार झाले कारण मराठा जातीवादी नाही अन् नव्हता. पन जेव्हा गोष्ट मराठ्याची येते तेव्हा बाकीच्या जती राजकारण करतात.🙏
Bakichya saglya thikani maratha manus khasdar hoto Tikade bakiche samaj matdan karat nahit ka. Changale kele ki tumhi Ani vait kele ki bakiche samaj. Purogami burkha tumcha fatla ahe. Maharashtra madhe baki samaj pan yetat visaru naka
बाकीच्यां जातीची पण बरीच लोक आहेत बीड मध्ये फक्त मराठ्यांनीच त्यांना निवडून दिले हे म्हणणे चुकीच आहे, 10-15% मराठा मत इतर समाजाच्या उमेदवाराला पडत होती, 90%मत मराठा उमेदवारालाच पडत होती नवखा असून पण 4-5 लाख मत त्या नवख्या मराठा उमेदवाराला पडायची। त्यामुळे निवडून आलेला उमेदवार मराठ्यांमुळेच निवडून आला हे म्हणणे चुकीच आहे तो उमेदवार निवडून येण्यात मराठा समाजाच योगदान 10-20% तर obc व इतर समाज योगदान 80% आहे।
प्रत्येक निर्णय सरकार घेताना फक्त जात पाहून घेते ते चालते. जसे काही समाजातील मुलांना 11वी 12वी साठी दोन लाख रु फीस म्हणून देण्यात येईल.का बाकी समाजातील मुलांना फिस लागत नाही का? का त्यांना कुणी फुकट शिकवते
कृषीमंत्री होते तेव्हा खुप मोठे काम केले यांनी. हे डोळे झाकून निवडून येतील. शेतकऱ्यांना मदत मागण्याची गरज देखील पडू दिली नाही..मला आज कळालं, की हे कृषीमंत्री होते.समजलं तरच लाईक करा.👍
दम आसेल तर सर्व राजकीय पक्षाना विरोध करा,, जो पक्ष आरक्षण देना र आहे त्याना मदत करा. मि पन पाटलाना मदत करतो,, मराठवाडा, विभागत मराठा समाजाला आरक्षण भेटल पाहिजे ,, पन पाटिल भटकत आहेत,, बारामती कड़
@@lahudake8536 तुम्हीं जसे कोना चे तरी भक्त आहात तसाच मि पन आहे,, फक्त मि ज्याची बाजू घेतो ते कसे चुकीचे आहेत सांगा. तुम्हीं ज्याची बाजू घेता, ते कसे चुकिचे आहेत मि सागतो....
जरांग्य पाटिल यांचा मुद्दा आरक्षणाचा आहेण ? मग तुतारी चा का प्रचार करतात . आमदार खासदार मंत्री हे मराठा समाजाचे च आहेत मग त्यांना आरक्षण मागा य पाहिजे ना
@@umeshghule610 जरांगे पाटीलांनी जेवढा तुतारीचा विषय काढला नाही एवढा हाग्याने काढलाय...😅😅😅 कळलं का...?? फडणवीसचा तोंडात घेतल्यासारखा हाग्या बोलतोय.. हाग्या सरकार पुरस्कृत आहे हे आंधळा माणूस सुद्धा सांगेल...😅😅 फक्त भाजपचा प्रचार केलाय त्याने...😅😅
मुंडे साहेब हिंदू म्हणून निवडणूक लढवा कोणता मायचा लाल तुम्हाला पाडू शकणार नाही M फॅक्टर तुम्हाला मतदान करणार नाही हे लिहून ठेवा त्या मुळे हिंदू ना एकत्र करा तुमचा विजय निश्चित आहे लिहून ठेवा
Ji lok kahi karnastav matdanala ali nahi kiva ji lok hayat nahit tyanche hi matdan yani bjp la marun ghetale beed madhe kiti jast percent matdan wadhal achanak akadewari bagha 😂😂😂
दम देऊन, लोक सभेला मराठ्याला मत दान करू दिले नाही, व दम देऊन मतदान करायला लावले साहेब , हे विसरले का तुम्ही, माझ्याकडे गावाची लिस्ट आहे साहेब . हे विसरू नका
मग कायम तुम्हाला का निवडुन द्यायचे कधी तरी मराठा खासदार झाला तर इतके जिव्हारी का लागला ज्या वेळी गोपीनाथ मुंडे खासदार झाले त्यावेळी विरोधात मराठा उमेदवार होता तरी मराठा समाज मुंडे यांना मतदान करून भरघोस मतांनी निवडून दिले प्रितम मुंडे यांना सुधा रेकॉर्ड ब्रेक मतदान केले तेव्हा मराठा चालला आणि या वेळी बजरंग सोणवने मराठा निवडून आले तर इतकी मिरची लागली की सगळ लाल झाले आता फक्त मनोज दादा जरांगे पाटील हेच सरकार एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@@prakashkedar1830swapan tumhi baghtay loksabha visrla ka swatahach wegal NT D asun pan amchyawirodhat gela ani marathyana koytaycha dhak dhakwatay ka thamba thod
हार कधीच होत नसते. एवढे गदार असून ताई फक्त्त 6 हजार मतांनी हरल्या.आता आम्हाला गद्दार कळले आता धोका होणार नाही. आणि परळीत ताईंना 75 हजार मतांची लीड होती. त्यामुळे विजय 100%
विकासाच एक काम सांगा साहेब मतदारसंघातले दोन्ही कारखाने बंद सुतगिरणी बंद मुंगीचा कारखाना सुरुच नाही 2020 पासुन विमा नाही बाजुच्या सोनपेठला 32000 हाजारानील विमा आणि क्रषी मंत्री यांच्या परळीत 7000 हाजारानी का साहेब
पवित्र भगवान बाबाच्या दरबारातील मेळावा हा आता मराठा विरोधी लोकांचा मेळावा झालेला आहे... तिथे हाके जानकर एक मराठा आरक्षणाला विरोध करणारे लोक तिथे येतात... आतापर्यंत महाराष्ट्रात मराठा समाजातील एकही व्यक्तीने दुसऱ्या समाजाला आरक्षण भेटू नये म्हणून उपोषण केलेले नाही तरीसुद्धा हे हलकट लोक मराठा समाजाला मुद्दामहून दिवसण्यासाठी उपोषणाला बसतात ही खूप मोठी शोकांतिका आहे कोणत्या तत्त्वात बसते.. ना उपोषणाला बसण्यासाठी कोणता खत देते अशा निगेटिव्ह गोष्टी वाढवण्यासाठी कोण मदत करते यापुढे समाज कायमचा धुवून दिला राहिले याची काळजी कोण घेते मराठा समाजाला द्यायची वेळ आल्यावर मात्र सगळे दुष्ट एकत्र येतात.. याची मराठा समाजाच्या मनामध्ये किती खंत वाटत असेल याचा विचार कोणीही करत नाही...
पूर्वी पासून मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण आहे गरज आहे ती नवीन नोंदी पुरावे नुसार वंचित राहीलेल्या मराठा समाजाला ओबीसी तुन कुणबी म्हणून आरक्षण मिळाले पाहिजे ...
संगमनेर -थोरात बारामती --पवार नागपूर --गडकरी ,DF असा विकास बीड --मुंडे फॅमिली ला का करता नाही आला ट्रेन बघितली तर डोळ्यातून् पाणी येते बीड च्या लोकांच्या बीड चा बिहार कुणी केलाय
सरकारने मराठा समाजाच्या कुणबी नोंदी पुरावे शासनाने शोधले आहेत तेव्हा मराठा व कुणबी एकच असल्याचे सिद्ध झाले आहे संविधानाच्या चौकटीत टिकणारे समाजाला ओबीसी तुन आरक्षण मिळायला पाहिजे..
मुंडे साहेब 2009 ला रमेश आडसकर, 2014 ला सुरेश धस, 2019 ला बजरंग सोनवणे यांना वंजारी गावात एक आकडी मतदान पडायचे ते चालते का आणि मराठा गावात 2024 सोनवणे यांना मतदान केले तर मराठा जातीयवादी.
तरी पण आम्ही सदैव मनोज दादा यांच्या सोबतच.💪🔥🔥🚩🚩
Jay bhim 🙏🙏
यावेळी आमचा संपूर्ण सपोर्ट हा जरांगे पाटलांना आहे
१००% आशा आहे की जरांगे पाटील सर्व समाजाला ,वर्गाला न्याय देतील ✨✨
Ho 100%sarv samajala Manoj dada kadun dnyay milel
atrosity रद्द करण्यासाठी सपोर्ट कारावच लागेल 😂सुधरा रे
इतिहास बगा
@@Fgj_jgh_frte_user तु टेन्शन घेऊ नको
जरांगे पाटील सगळ्या गोष्टींचा मार्ग काढतील
सत्याच्या , न्यायाच्या मार्गावर चालत आहेत जरांगे पाटील
@@nageshshinde9889 हो इतिहास शिवराय , फुले , शाहू , आंबेडकरांचा आहे आणि तो सर्वांच्या हृदयात आहे
आता मात्र सुपडा साफ होनाच मराठ्यांचा नाद करायचा नाही एक मराठा लाख मराठा 🔥🔥
@@Lifechangingbloggernamaj lihayala shik adhi 😂
जरांगेमराठा यांचा विविध मेळाव्याचा भेटीगाठीचा प्रवासाचा आतापर्यंतचा खर्च किमान 5500 हजार कोटीच्या पुढे गेला आहे. यामध्ये किती जरांगमराठ्यांना उद्योग विश्व निर्माण करण्यासाठी मदत होऊ शकली असती.
पण त्यांचे ते ध्येय कधीच नव्हते .....बारा बलुतेदार समाजाचा (96 कुळीमराठा सुद्धा आले) एकमेव बीजेपी पक्ष सत्तेत येणे म्हणजे जरांगेमराठ्यांचा (तुतारी राष्ट्रवादी अथवा काँग्रेस) पक्ष सत्तेत नसने.
त्यावर कडी म्हणजे फडणवीसांनी 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा बदला म्हणून तुतारीराष्ट्रवादी व उबाटाशिवसेनेचे प्रचंड *राजकीय नुकसान* केले ...हे खरे दुखणे आहे.
सुसंस्कृत संयमी व स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्व (फडणवीसां) ना (स्वाफ्ट) टार्गेट करणे हा त्याचाच एक भाग आहे. हेच फडणवीस जर देशमुख अथवा पाटील असते तर त्यांचा कितीतरी उदो उदो केला गेला असता. फडणवीसांचा तो संयम व स्वच्छप्रतिमा त्यांना जरांगेमराठा व्यतिरिक्त जनमानसामध्ये मोठेपण मिळवुन देण्यास कारणीभूत ठरत आहे.
( महाविकास आघाडी जरांगेमराठांना OBC मधुन आरक्षण देणार नाही व दिले तर ते विविध वैधानिक मंचावर टिकणार नाही हे सर्वानांच माहीत आहे. तरीही ... )
देश स्वतंत्र झाल्यापासून किंबहुना त्या पूर्वीपासूनच राजकीय व अराजकीय क्षेत्रातील जवळपास सर्व पद यांनीच (जरांगेमराठां ) भोगली आहेत. इतर जातींना एखादा तुकडा टाकला तर टाकला अन्यथा नाही.
आज पर्यंत जे मराठा सत्ताधारी राहिले. त्यांनी स्वतःसाठी व त्यांच्या पुढील पिढीसाठी करोडोच्या संपत्तीचे साम्राज्य निर्माण करून ठेवले आहे. त्यांना जाब विचारायचा सोडून इतर गोरगरीब मागासवर्गीय ताटाकडे बघण्याची / हिसकावण्याची वेळ का आली? याची जरंगेमराठांनी स्वयंचिकित्सा करणे गरजेचे आहे.
(झाकली मूठ सव्वा लाखाची )
जे इतर मागासवर्गीय जातीचे अनुयायी होते त्यांना जर लक्षात आले की, आपण यांना हरवू शकतो, जिरवु शकतो तर ते कायमचे मराठा बांधवांसाठी शिरजोर बनून राहतील !
विनाकारण अताताईपणा/हट्ट केल्यामुळे व सर्व काही आम्हालाच पाहिजे असा अट्टहास / थयथयाट केल्यामुळे गुजरात मध्ये बहुसंख्य व कायम सत्ताधारी असणारे पटेल, पाटीदार व हरियाणा, राजस्थान मध्ये जाट, गुर्जर निष्प्रभ झाले व समाजामध्ये मानाचे पद हरवून बसले. तशीच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रात मराठा बांधवांची येत्या काळात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
ते पुर्वीचे मोठेपण व सामाजिक दबदबा परत मिळवणे मराठ्यांना खूपच अवघड / जड जाणार आहे. आजपर्यन्त मराठा मोठ्या भावाची भूमिका निभावत होता. इतराकडुन मराठा समाजाचे अनुयायन करणे बंद होत जाईल ... हे मराठा समाज व साम्राज्यासाठी घातक आहे.
अविवेकी नेतृत्व त्याच्या अनुयायांचे किती मोठे व दीर्घकालीन नुकसान करून जातो याचे हे ज्वलंत उदाहरण आहे ..
अख्ख्या महाराष्ट्राला दैवत सारखे वाटणारे लाडके शिवबा आता फक्त मराठा जाती पुरतेच उरले आहेत. जरांगेमराठ्यांच्या स्वार्थी अविचारामुळे व हलगर्जीपणामुळे इतर छोट्या-मोठ्या जाती धर्माने (सर्वांच्या लाडक्या शिवबाकडे दुर्लक्ष करून ) आपल्या स्वतःच्या जातीचा नेता व अस्मिता शोधायला सुरुवात केली आहे.
( असाच कारनामा / वेंधळेपणा नवबौद्धा कडून महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत होत आहे. )
शिवबांनी बारा बोलूतेदार समाजाला घेऊन स्वराज्य निर्माण केले होते. जिवाजी महाले, सिद्धी इब्राहिम, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, दौलतखान, नेताजी पालकर अशा मराठा व्यतिरिक्त महावीरांनी जीवाची पर्वा न करता शिवबांना साथ दिली म्हणून शिवबा स्वराज्य निर्माण करू शकले. त्या स्वराज्याची व हिंदवीस्वराज्य धर्मामध्ये दुफळी निर्माण करण्याचे पाप जरांगामराठा यांनी केले आहे.
मोघलांनी फितुरनां सोबत घेऊन शिवबांना त्रास दिला हे इतिहास कळकळीने सांगतो आहे. आताही मोंघलाबरोबर फितुरांची युती चालू आहे !
हेच ९६ कुळी मराठांना व इतर बारा बलुतेदार हिंदूंना आवडत नाहीये !
2047 ला भारत मुघलांचे इस्लामिक राष्ट्र होण्याची भिती व्यक्त होत आहे. (कारण लाखोंच्या संख्येने पश्चिम बंगाल मार्फत बांगलादेशी, रोहिंग्या व नेपाळ मार्फत अफगाणी, पाकिस्तानी मुघल भारतातील विविध भागात स्थानिकांच्या व भ्रष्ट प्रशासनाच्या मदतीने स्थायिक होत आहेत.) आजची काहींची फितुरी तेव्हा आपल्या सर्वांनाच जड जाणार आहे .... आजच्या तरुणांच्या त्यावेळेस लेकी सुना डोळ्या देखत मुघल ओढुन नेतील त्यावेळेस जरांगे, पवार, फडणवीस नाही तर ...
शेजारचा मराठा ओबीसीच एकमेकाच्या मदतीला येईल
Amch amhi bhagto pan hindu gaddar ahet sagle dakvali tumhi aukat
मराठ्यांना त्यांचा आरक्षणाचा हक्क मिळण्याची वेळ आली त्यावेळी. त्यांना कोणी वेगळ पाडले. कोणी विरोध केला हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही का साथ दिली नाही. तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आता.
@@shree4503😂
पाटील नाम का डर होना चाहिये. 😂 डर गया ना.....😂😅
Manyachi fadnara ahe ha😂😂
करानाजे बसला बारामती च्या ल वर
tera patil obc hai😅 jarange obc patil ahe 😂
Brobar ahe
अरे अरे जातीवादी गिधाडा तो भित नाही रे
साहेब तुमची आजची भाषा वेगळी आहे. लोकसभेला वेगळी होती
बीड मध्ये मुस्लिम फॅक्टर चाललं म्हणून पराजय झाला साहेब.. दुसरा बेवड्याचा फॅक्टर नव्हता.
म्हणजे?
कोयत्याला dhar kara yacha arth Kay Tye sanga
Nahi tumhi hake सारख्या. माणसाला बोलायला उभे केले त्याच काय
Uttar dhya saheb
हा व्यक्ती टीव्हीवर मोठमोठ्या बाता मारत आहेत पण याच्या माजलेल्या कार्यकर्त्यांनी परळी आणि बीड मध्ये धुमाकूळ घातला आहे बाकी समाजाचा जीना मुश्किल करून ठेवला आहे
बाकीच्या जातीचे प्रतिनिधी बीड मध्ये खासदार झाले कारण मराठा जातीवादी नाही अन् नव्हता. पन जेव्हा गोष्ट मराठ्याची येते तेव्हा बाकीच्या जती राजकारण करतात.🙏
Bakichya saglya thikani maratha manus khasdar hoto Tikade bakiche samaj matdan karat nahit ka. Changale kele ki tumhi Ani vait kele ki bakiche samaj. Purogami burkha tumcha fatla ahe. Maharashtra madhe baki samaj pan yetat visaru naka
बाकीच्यां जातीची पण बरीच लोक आहेत बीड मध्ये फक्त मराठ्यांनीच त्यांना निवडून दिले हे म्हणणे चुकीच आहे, 10-15% मराठा मत इतर समाजाच्या उमेदवाराला पडत होती, 90%मत मराठा उमेदवारालाच पडत होती नवखा असून पण 4-5 लाख मत त्या नवख्या मराठा उमेदवाराला पडायची। त्यामुळे निवडून आलेला उमेदवार मराठ्यांमुळेच निवडून आला हे म्हणणे चुकीच आहे तो उमेदवार निवडून येण्यात मराठा समाजाच योगदान 10-20% तर obc व इतर समाज योगदान 80% आहे।
Correct 👍👍
🍌🍌🍌
प्रत्येक निर्णय सरकार घेताना फक्त जात पाहून घेते ते चालते. जसे काही समाजातील मुलांना 11वी 12वी साठी दोन लाख रु फीस म्हणून देण्यात येईल.का बाकी समाजातील मुलांना फिस लागत नाही का? का त्यांना कुणी फुकट शिकवते
कृषीमंत्री होते तेव्हा खुप मोठे काम केले यांनी. हे डोळे झाकून निवडून येतील. शेतकऱ्यांना मदत मागण्याची गरज देखील पडू दिली नाही..मला आज कळालं, की हे कृषीमंत्री होते.समजलं तरच लाईक करा.👍
धनंजय मुंडे 100/ पडणार
@@lalakhande6027
पाटील एक नंबर
100%
✅
आजपर्यंत मराठा चांगला होता . सवलती फक्त तुम्हाला . मराठा कायम उपाशी . मराठा आरक्षण द्यावे असे का वाटले नाही .तुमची कायमची मक्तेदारी आहे काय ?
संविधानात आहे तेच मागतोय मराठा
स्व मूंडे साहेबांना हयात असताना त्यांना याने किती छळले विधानसभेला पंकजाताईंना पाडले आणि आज याला लोकसभेचा पराभव जिव्हारी लागतोय .
आम्ही कायम मनोज जरांगे पाटला सोबत 🚩🚩
दम आसेल तर सर्व राजकीय पक्षाना विरोध करा,, जो पक्ष आरक्षण देना र आहे त्याना मदत करा. मि पन पाटलाना मदत करतो,, मराठवाडा, विभागत मराठा समाजाला आरक्षण भेटल पाहिजे ,, पन पाटिल भटकत आहेत,, बारामती कड़
@@shivajisingarwad3611kahi bhatkat nahi bjp madhun fadnavis baher kada ajahi maratha bjp kadun ahe
@@shivajisingarwad3611
Tu ek bjp cha bhakt ahe
@@shree4503 काहीं तरी कारण लागते ना बाहेर काडायला पक्षातुन,
@@lahudake8536 तुम्हीं जसे कोना चे तरी भक्त आहात तसाच मि पन आहे,, फक्त मि ज्याची बाजू घेतो ते कसे चुकीचे आहेत सांगा. तुम्हीं ज्याची बाजू घेता, ते कसे चुकिचे आहेत मि सागतो....
मि ओबीसी असुन सुद्धा धनंजय मुंडेना मत देणार नाही..
❤
ओके भावा
Tu baracha
@@AmarThorave-t2m tuzi may 13 chi 🤣
नको देऊ तुतरीच्या उपट्या 😅
जरांगे फॅक्टर चालणार धनु भाऊ 100%👍
सत्ता बदलून द्या मग चला तुमचा फॅक्टर
कोणी द्यायचं आरक्षण कळल मग
धनू भाऊ यावेळी अवघड आहे एक मराठा लाख मराठा
ho adhi jarange ek maratha ahe ki ek obc te thrava
भावा जिवंत आहे का मेला तू 😂😂
धनुभाऊ तुमचं अवघड दिसते यावेळी
भावा तो ब्रँड आहे फाक्टर काही दिवस असतात
Arre zhatu parali madhe 79 takke obc ahe parali madhe tumhi Kai shett nahi uptu shakat 😅
🚩 मराठा संघर्ष योध्दा जरागे पाटील 🚩
कोयता ची भाषा तुमच्या समोर च झाली तुम्ही गप्प होते
त्या आधी तलवारी ची भाषा झाली हे विसरू नको
तलवारी च पन agodar koytyachi झाली त्याचा काय?@@Dk-lb7dl
@@Manish-l1t8l तु नीट मेळावा ऐक कुटला तरी तुमचा शाहीर म्हणतं होता आता तलवार काढण्याची वेळ आली आहे म्हणून
@@Manish-l1t8l तुम्हीच तलवारी ची पहिल्यांदा सुरवात केली
@@Dk-lb7dl होका kadhi आणि कोनी हे सांग भावा
माधव पॅटर्न काय आहे कितीवर्षा पासून चालु
आहे आणि म्हणत आहेत आम्ही कधी जाती वाद केला नाही ?
एक मराठा कोटी मराठा जय भवानी जय शिवराय फक्त आणि फक्त जरांगे पाटील
एकदम बरोबर बोललात मुंडे साहेब...❤
परळी चा गुडा आहे हां फक्त बोगस मतांवर निवडून आलेल्या होता हा
Tuz naav bogus aahe aani tu pan bogus aahes😂
agadi barobar bhava. magachyaveli Sharad Pawaranchya party che aamdar bogus votes ni nivadun aalele. tyamule yaveli fakt mahayuti ✌
चिक्कीसारखंच तरी पण पडलीच....😅😅
जरंगे पण गुंडा आहे
@@atulchate4914का रं! खरं बोलल की लगेच तुझ्या बुडाला आग लागली😂
नाही पडली तशीच भाऊ पडणार 100%
मेळावा मुंडे परिवाराचा होता त्यामध्ये हाक्याचं काय काम
त्यांना निमंत्रण नव्हते ते स्वतः आले होते. लोकशाही आहे कोणी कुठे पण जाऊ शकतो. लोकशाही मध्ये विरोध पण होत असतो मग लगेच जातीवाद करून तुम्हाला काय मिळणार
जरांग्य पाटिल यांचा मुद्दा आरक्षणाचा आहेण ? मग तुतारी चा का प्रचार करतात .
आमदार खासदार मंत्री हे मराठा समाजाचे च आहेत मग त्यांना आरक्षण मागा य पाहिजे ना
Proof kay ahhe re @@umeshghule610
@@umeshghule610 Te tuzya aaila jaun bichar lavdya..
@@umeshghule610
जरांगे पाटीलांनी जेवढा तुतारीचा विषय काढला नाही एवढा हाग्याने काढलाय...😅😅😅
कळलं का...??
फडणवीसचा तोंडात घेतल्यासारखा हाग्या बोलतोय..
हाग्या सरकार पुरस्कृत आहे हे आंधळा माणूस सुद्धा सांगेल...😅😅
फक्त भाजपचा प्रचार केलाय त्याने...😅😅
मुंडे साहेब हिंदू म्हणून निवडणूक लढवा कोणता मायचा लाल तुम्हाला पाडू शकणार नाही
M फॅक्टर तुम्हाला मतदान करणार नाही हे लिहून ठेवा
त्या मुळे हिंदू ना एकत्र करा तुमचा विजय निश्चित आहे लिहून ठेवा
बुथ ताब्यात घेऊन मतदान करून घेतले. नाहीतर कमीत कमी 1 लाख मतांनी पडली असती पंकजा
Right 😂😂
Ji lok kahi karnastav matdanala ali nahi kiva ji lok hayat nahit tyanche hi matdan yani bjp la marun ghetale beed madhe kiti jast percent matdan wadhal achanak akadewari bagha 😂😂😂
Munde gharaneni bogas matadan kele ahe
Right comment
Aata hi tasch honaar ❤
दम देऊन, लोक सभेला मराठ्याला मत दान करू दिले नाही, व दम देऊन मतदान करायला लावले साहेब , हे विसरले का तुम्ही, माझ्याकडे गावाची लिस्ट आहे साहेब . हे विसरू नका
एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ
धनु भाऊ आत्ताच हार मानली तुम्ही पुढच्या वाटचालीस तुम्हाला हार्दिक शुभेच्छा only पाटील म्हणतील तसं 🚩🚩🚩
हीच भाषा लोकसभेचे टायमाला नव्हती तुमची
या वेळ ला खूप mushkil आहे Dhanu Bhau
मग कायम तुम्हाला का निवडुन द्यायचे कधी तरी मराठा खासदार झाला तर इतके जिव्हारी का लागला ज्या वेळी गोपीनाथ मुंडे खासदार झाले त्यावेळी विरोधात मराठा उमेदवार होता तरी मराठा समाज मुंडे यांना मतदान करून भरघोस मतांनी निवडून दिले प्रितम मुंडे यांना सुधा रेकॉर्ड ब्रेक मतदान केले तेव्हा मराठा चालला आणि या वेळी बजरंग सोणवने मराठा निवडून आले तर इतकी मिरची लागली की सगळ लाल झाले आता फक्त मनोज दादा जरांगे पाटील हेच सरकार एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@TheAdityax-ff7xckahi prablya nahi ahe mi ashticha ahe botwar mozynaetakati ghar ahet gava parat pan te bichare samarathn kartat manhatat apal vegal NTD ahen mag kashala virodh karata bhetu dya marathyana arkshan
बजरंग सोनावणे मराठा नाही
Tumacha Baap DM
Bajrang che वडिल वंजारी
जातीच राजकारण करून लहाणाचे मोठे झाले हे आता जनतेला वेगळे सांगायची गरज नाही
फक्त मराठा समाजाच्या वेळीच कायद्यात आणि संविधानात का बसत नाही याचा पण विचार व्हायला हवा
आम्ही सर्वजण जरांगे पाटलासोबत रहणार
15 जाती आरक्षणात घेताना संविधान बदलायची गरज का पडली नाही ते संविधानात कस काय बसलं ते पण सांगा ना
पराभव हा पराभवच
😢
स्वप्न बघू नका रे
@@prakashkedar1830swapan tumhi baghtay loksabha visrla ka swatahach wegal NT D asun pan amchyawirodhat gela ani marathyana koytaycha dhak dhakwatay ka thamba thod
@@prakashkedar1830 स्वप्नाचा चक्काचूर झाला तुमच्या
एकच वादा फ़क्त Manojdada. जय शिवराय.
हाकेला तुम्ही का उपोषणाला बसले डी.एम.
बेवड्या ला तुतारी वाल्यानी का बसवलं उपोषण ला. बारामती ची निवडणूक झाली की जास्त जातीवाद केला बेवड्या ने लोकसभेत.
जंरागे ला कोणी बसवले आहे....
आम्ही मराठा समाजानी
आरक्षणाची ज्यांना झळ बसली त्यांनी जरांगे पाटिलांना बसवलं.
@@anantrajebhudake1391 obc समाजाने बसवलं उपोषणाला
आम्ही कायम मनोज जरांगे पाटलां सोबत
डीएम साहेब तुमच्या आवाजावरून कळतंय तुम्ही 75% हार मानलेली आहे
हार कधीच होत नसते. एवढे गदार असून ताई फक्त्त 6 हजार मतांनी हरल्या.आता आम्हाला गद्दार कळले आता धोका होणार नाही. आणि परळीत ताईंना 75 हजार मतांची लीड होती. त्यामुळे विजय 100%
😂😂🎉
😂😂🎉
तू उभा राहतो का 😂😂😂😂 त्याच्यासमोर
😂😂
साहेब आप पोलीस स्टेशनला गेले तर मराठी समाजाचा व्यापार सुद्धा फाटून देत नाही
कोयत्याची भाषा करणाऱ्याला पाठिंबा तुम्हीच दिला ना मुंडे साहेब
१०० % पडणार
दसऱ्याचं भाषण
आणि आताची मुलाखत खूप फरक आहे
कोयते कुणासाठी घासून ठेवायचे आहे मुंढे साहेब तुमची बहीण तुमच्या समोर भाषा करतात तेव्हा तुम्ही कुठे होते
चांगला प्रश्न, जरांगे पाटलांनी भूमिका स्पष्ट करताच, मुंढेचे सूर बदलले.
पंकजाताई म्हटले होत्या कोयता घासा एक मराठा लाख मराठा
@@Lifechangingbloggerकोयता घासून ऊस तोडणी करा अस म्हणतात का मंग 😅
@@shivajipatilmukdam9193होय होय हसू नको ऊस तोडला म्हणजे काय झालं रे दात काढतो
@@prakashkedar1830kahi nahi baghitala amhi vedio clear manhtay koyte ghasun theva
@@shivajipatilmukdam9193मराठा समाजासाठी कोयता काढा अस म्हणली का पंकजा
@@क्षत्रियकुलावतंस1असच बोलली साहेब
Only मनोज दादा 🎉एक मराठा 🎉फक्त मराठा 🎉
नोकऱ्या फक्त ओबीसीनेच करायचा का मराठा समाजाला नोकऱ्या नकोत का
Nako
तुम्ही 96 कुळी मराठा.. तुम्हाला काय करायचं नोकऱ्या😂😂😂
Sagalikade marathach aahe.
कायम मनोज दादा सोबत आहोत जय जिजाऊ जय शिवराय पुणेकर 🎉🎉❤❤
Tumche 100% kam honar Saheb
पाटील फॅक्टर 10..5.%नाही 100%होणार 🚩
पराभव निश्चित आहे.......
मुंढे हे जिंकून चयेणार
आपला म्हणजे बाबा आणि लोकांचं म्हणजे कारट आस आहे भाऊ तुमच
याला सर्वांचे राजकारण कारणीभूत आहे .
12000 पैकी 10000 घरकुल साहेबांनी त्यांच्या समाजाला दिले आणि 2000 इतर समाजाला.. यावर काय बोलतील साहेब,?? तेंव्हा बाकी समाज दिसला नाही का यांना
घरकुल योजनात 100%मराठंयाना बाहेर काढले नुसता जातीवाद
बुत ताब्यात घेऊन शुद्धा पराजय
Tumhi padnar dhanu bhau
खूप सुंदर विचार मांडले साहेब यातून आपला संयम, दूरदृष्टी आणि नीतिमत्ता दिसून येते.🎉
तुम लाख कोशिश करो 😂😂😂😂 सुट्टी नाही only jarange ❤
😂😂😂
😂😂😂
Only jarange patil❤ sobat
तुम्ही बीडमध्ये 1लाख बोगस मतदान केले लोकसभेला
Proof आहे का तुमच्या कडे. माजलगाव आणि गेवराई मध्ये ओबीसी समाजाला मतदान करू दिले नाही याची सर्व माहिती तुम्ही घेवू शकता
@@ravishep768कोण म्हणतं रे दादा
एक मराठा कोटी मराठा
कशाला वेड्यात काढताय साहेब आरक्षणाला तुम्ही आणी पंकजा मुंडे आरक्षणा विरोधी आहेत
100% आपटणार. मराठा समाजावर कोयता चलवण्याराच्या सोबत आपल खूप जमत हे खूप गंभीर आहे. आपल्याला पराभव स्वीकारावा लागणार.
विकासाच एक काम सांगा साहेब मतदारसंघातले दोन्ही कारखाने बंद सुतगिरणी बंद मुंगीचा कारखाना सुरुच नाही 2020 पासुन विमा नाही बाजुच्या सोनपेठला 32000 हाजारानील विमा
आणि क्रषी मंत्री यांच्या परळीत 7000 हाजारानी का साहेब
त्यांच्या मनामध्ये मराठा समाजासाठी राग आहे लक्षात असू द्या एक मराठा लाख मराठा
आम्ही जरांगे पाटलासोबत
ध्रुव यात कोणता काय दुमत नाही तुम्ही नंबर एक भाषण केलं ताईच्या सभेच्या वेळेस कारण की तुम्ही सगळ्यांना सांगितलं की सगळं समाज जाती सगळे एक आहेत...
चिकी कशी पडली 😂
नीट बोल केळ्या जातीवादी मिथुन😂😂
मुस्लिम पाया पडला की आता पड नमाज तेच राहील पवारचा चेला मनल tas
पडू द्या पण मुस्लिम सगेसोयरे आम्ही नाही केले. आता कबूल है म्हणत रहा😂😂😂
@@rdamdara4623chiiki tai 😢😢
😂😂
🚩सरसेनापती मनोज दादा जरांगे पाटील🚩
✌️हम तुम्हारे साथ है💪💥
🚩उठ मराठा जागा हो, आरक्षणाचा धागा हो🚩🚩
🚩नाद खुळा ...🚩एक मराठा कोट मराठा🚩
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
महाराष्ट्रात फक्त एकच नेता मनोज दादा जरांगे पाटील
पराभव निश्चित
मक्तेदारी नाही कुणाची... खासदारकी... लोकशाही आहे...
बीड मध्ये परळी तालुक्यात सर्वात कमी कुणबी नोंदी मिळाल्या. अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या कुणी दाबल्या असतील?
काही
100 takkw खरे
ऐन पाटील पाटील बिड़ला
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय🚩
हाकेला नेता का व्यासपीठावर,,आणि जात पात मानत नाही म्हणता
पवित्र भगवान बाबाच्या दरबारातील मेळावा हा आता मराठा विरोधी लोकांचा मेळावा झालेला आहे... तिथे हाके जानकर एक मराठा आरक्षणाला विरोध करणारे लोक तिथे येतात...
आतापर्यंत महाराष्ट्रात मराठा समाजातील एकही व्यक्तीने दुसऱ्या समाजाला आरक्षण भेटू नये म्हणून उपोषण केलेले नाही तरीसुद्धा हे हलकट लोक मराठा समाजाला मुद्दामहून दिवसण्यासाठी उपोषणाला बसतात ही खूप मोठी शोकांतिका आहे कोणत्या तत्त्वात बसते.. ना उपोषणाला बसण्यासाठी कोणता खत देते अशा निगेटिव्ह गोष्टी वाढवण्यासाठी कोण मदत करते यापुढे समाज कायमचा धुवून दिला राहिले याची काळजी कोण घेते
मराठा समाजाला द्यायची वेळ आल्यावर मात्र सगळे दुष्ट एकत्र येतात..
याची मराठा समाजाच्या मनामध्ये किती खंत वाटत असेल याचा विचार कोणीही करत नाही...
आम्ही आता फक्त मराठी सर्व मराठा एक मराठा लाख मराठा मनोज रंगे जिंदाबाद
पूर्वी पासून मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण आहे गरज आहे ती नवीन नोंदी पुरावे नुसार वंचित राहीलेल्या मराठा समाजाला ओबीसी तुन कुणबी म्हणून आरक्षण मिळाले पाहिजे ...
बीड मध्ये परळी तालुक्यात सर्वात कमी कुणबी नोंदी मिळाल्या. अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या कुणी दाबल्या असतील?
बीड मध्ये परळी तालुक्यात सर्वात कमी कुणबी नोंदी मिळाल्या. अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या कुणी दाबल्या असतील?
धनु भाऊ गोपीनाथराव मुंडे ची सर तुम्हाला कधीच येणार नाही
🚩🚩घराने शाही हटवा.............ओन्ली मनोज दादा दराने🚩🚩
Pawar Sahebanchii ka😂😂😂😂😂😂
सरळ भूमिका घ्यायची होती ना मराठा ओबीसी मधुन आरक्षण देण्यासाठी तेव्हा मात्र मी गूंतवून ठेवतो केसेस करुण.
आजपर्यंत मराठा तरुण तुमच्या पाठीमागे होतेच ना
धनू भाऊ खूप हुशार व्यक्तिमत्व आहे
🚩🚩एकटा वाघ सर्वांना भारी 🚩🚩
प्रस्न वेगळे उत्तर वेगळ दिले
संगमनेर -थोरात
बारामती --पवार
नागपूर --गडकरी ,DF
असा विकास
बीड --मुंडे फॅमिली ला का करता नाही आला ट्रेन बघितली तर डोळ्यातून् पाणी येते बीड च्या लोकांच्या बीड चा बिहार कुणी केलाय
जारांगे
एक मराठा एक कोटी मराठा
१५ इतर जाती कशा obc मध्ये gelya
तेव्हा ह्यांना धक्का लागला नाही आम्ही मागितले कि धक्का लागतो
सरकारने मराठा समाजाच्या कुणबी नोंदी पुरावे शासनाने शोधले आहेत तेव्हा मराठा व कुणबी एकच असल्याचे सिद्ध झाले आहे संविधानाच्या चौकटीत टिकणारे समाजाला ओबीसी तुन आरक्षण मिळायला पाहिजे..
हा 100टकके पडणार
त्या वेळी मराठा तुमच्या सोबत होते आणि आत्ता मराठा तुमच्या विरोधात आहे आत्ता कळेल
य
स्टुडिओमध्ये एक बोलतो आणि भाषण मध्ये एक बोलतो सभेमध्ये मराठी विरुद्ध आक्रमक भूमिका मांडतो
बीड जिल्ह्यामध्ये गाव पातळीवर वंजारी समाज मराठा समाजाला खूप त्रास देतो
Kay mitra tu😂😂😂
कोणत्या गावात ?
एक मराठा लाख मराठा
Only Jarange Patil 🚩🚩🚩🚩
साहेब ओ बी सी तुन द्या कधी बोलात हे सांगा मी तुम्हाला पाठीबां देतो.
धनु भाऊ मराठ्यांच्या साठी कुठे आहे रयतेच राज्य
यांचा करेक्ट कार्यक्रम होणार विषय मिटला ....!
पाटील मनतिन तस
जारांगे पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा 🎉
मुंडे साहेब 2009 ला रमेश आडसकर, 2014 ला सुरेश धस, 2019 ला बजरंग सोनवणे यांना वंजारी गावात एक आकडी मतदान पडायचे ते चालते का आणि मराठा गावात 2024 सोनवणे यांना मतदान केले तर मराठा जातीयवादी.
Maratha samaj khup jativadi ahe bhava fakt maratha umedvara lach matdan kartat mg te kasa pan aso
Ahech bagtoy ki tumcha jativad patil atta garib zalte mahnun jativadavar alet