हेच आहे मुख्य कारण ज्यामुळे तो माजला | तेजस पाटील , अलिबाग | गजल एके गजल - पर्व ६ | Marathi Gazal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 เม.ย. 2023
  • हेच आहे मुख्य कारण ज्यामुळे तो माजला | तेजस पाटील , अलिबाग | गजल एके गजल - पर्व ६ | Marathi Gazal
    निमंत्रित गजलकार - तेजस पाटील , अलिबाग
    कृष्णगजल आणि गजलेबद्दल यांच्या संयुक्त विद्यमाने व शब्द सांडताना प्रस्तुत दर्जेदार मराठी गजल मुशायरा
    गजल एके गजल - पर्व ६
    दिनांक - ८ एप्रिल २०२३ , शनिवार
    वेळ - सांयकाळी ५.३० ते ८.३०
    ठिकाण - सुदर्शन रंगमंच , शनिवार पेठ पुणे
    सूत्रसंचालन - जयेश पवार
    VC - Sandesh chavan
    Title calligraphy @the.calligraphy.factor
    organised & photos by @shabd_sandtana
    poster credit - @sachin_poetry_rp_
    social media representative @mr.unknown1471
    Theatre management @nagesh.tayade7
    audiance representative @pavanwrites05
    ©® तुमची Team गजलेबद्दल ❤️
    #मराठीगजल #कृष्णगजल #गजलेबद्दल #मराठी
    #marathireels #marathi #marathistatus #marathicharoli #marathimulgi #marathigazal #marathikavita #marathimotivational #marathitroll #marathiprem #marathibana #marathiculture #marathitradition #marathilove #pune #kolhapur #jayeshpawargazal

ความคิดเห็น • 39

  • @Marathi_gazal_Jayesh_Pawar
    @Marathi_gazal_Jayesh_Pawar  ปีที่แล้ว +1

    विडिओ आवडल्यास , प्रोत्साहनपर like कमेंट्स आणि शेअर जरूर करा मित्रांनो...
    मराठी गजलेसाठी होत असलेले असे उपक्रम चॅनलवर uplod केलेले आहेत.. तर चॅनल नक्की visit करा❤...
    मनापासून प्रेम... रसिक मायबाप..
    आपलंही कायम प्रेम राहू द्या😊👍

  • @kirankumarmadavi7010
    @kirankumarmadavi7010 4 หลายเดือนก่อน +1

    वाह.....अता शक्य नाही, रदिफ प्रवाहीपणे निभावलतं, जियो

  • @crush_lovertej423
    @crush_lovertej423 ปีที่แล้ว +7

    खरंच, काय बोलावं कळत नाहीये...🥺
    मंचावरून गजल सादरीकरणाची पहिलीच वेळ...
    कधीही न विसरता येणारे क्षण...
    'गजलेबद्दल', 'कृष्णगजल', आणि 'शब्द सांडताना' खूप प्रेम दादांनो.... ❤😘

  • @vinayakkanase4280
    @vinayakkanase4280 ปีที่แล้ว +3

    खूप छान भावा तुझा अभिमान वाटतो.😍🤗

  • @AniruddhaWasamkar
    @AniruddhaWasamkar ปีที่แล้ว +3

    वाह वाह तेजस ❤ 👌

  • @SheetalMane-xy3uz
    @SheetalMane-xy3uz ปีที่แล้ว +2

    पहिलाच प्रयत्न आणि कमाल सादरीकरण जबरदस्त performance अप्रतिम ✨✨❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥

  • @rushikeshankushrao5467
    @rushikeshankushrao5467 ปีที่แล้ว +2

    तेजस खूप भारी💓💓♥️♥️

  • @kaushikpatil9696
    @kaushikpatil9696 ปีที่แล้ว +2

    क्या बात है ! क्या बात है ! भारीच 👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @Supriya0405
    @Supriya0405 ปีที่แล้ว +5

    तेजस खूप भारी रे...पण एकच सांगेन पुन्हा सगळ काही शक्य आहे..खूप प्रेम..वाचत रहा, लिहीत रहा..❤️✨

  • @riteshpatilvines8218
    @riteshpatilvines8218 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर तेजस भाऊ🔥❤

  • @vaibhavyelmate1909
    @vaibhavyelmate1909 ปีที่แล้ว +2

    Awesome performance Mitra....keep it up 👌❤

  • @Geet2408
    @Geet2408 ปีที่แล้ว +3

    वाह वाह वाह क्या बात है!😍🔥तेजस दादा..खूपच सुंदर रे😍🔥🔥 पुन्हा प्रेम करणे आता शक्य नाही ...कदाचित ते बरोबर ही असेल पण पण इतकी सुंदर रचना लिहिणाऱ्या कवींसाठी ते अशक्य ही नाही अस मला तरी वाटत..🤩😍🔥🔥 तेजस दादा...जाम भारी ह...खूप शुभेच्छा...असाच लिहित राहा🔥🤗🤗यशस्वी भव 🔥❤️

  • @user-le5un4bs3w
    @user-le5un4bs3w ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर, तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐👌👌💐👍

  • @nileshturkeofficial
    @nileshturkeofficial ปีที่แล้ว +2

    अप्रतिम 👍👍👍 भारी भारी खयाल होते keep it bro❤

  • @kamalmagadum3353
    @kamalmagadum3353 ปีที่แล้ว +2

    ❤️❤️❤️😍

  • @manishadeshpande9184
    @manishadeshpande9184 ปีที่แล้ว +1

    👏👏👌👌