अतिशय सुंदर गायन. आद. भिमराव पांचाळे यांच आवाज गोड व भावपूर्ण आहे. काव्य सुद्धा अप्रतिम आहे. महामानवाला कृतज्ञतापूर्वक वंदन. प्रिय भिमराव पांचाळे आमचे मित्र आहेत याचा गौरव वाटतो.
दु:खानच्या खोल गर्तेत जावुन श्रोत्यांच्या आंतर मनाला आपल्या मधुर वाणीतुन सादघालुन विरंगुळ्यांची पालवी फोडणा-या आपल्या उत्तुंग संगीत व्यक्तिमत्वाला सादर अभिवादन... गजानन भारती सर देशोन्नती पत्रकार कुपटी-माहुर
छाती खुली तरीही पाठीत वार केला दिलदार यार माझा तो लाजरा असावा.... काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा.... Great Sir Bhimrao Panchale
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ सर् ji सप्रेम🌹🌹🌹🌹 जय भीम🙏🙏🙏🙏🙏khupch सुन्दर
Very melodious voice and superb message through Gazal by Bhimrao panchale ,the best gazal singer & best tabla support Inclusive classical base I like gazal
me pahila programme December-1995 madhe Shri.Daddy Deshmukh sir yancha 60 th birthday & i think retairment send off aasava tevha pahila. me 11th la hoto. that was my first live concert in Akola my home town. then after kishor bali & team yani aayojit kelelya Ghazal karya shala la present hoto.Now form last 7 yrs i am in pune district. TARIF KARYALA SHABD KAMI PADTAYET. khup chaan
i salute you sir in this regard. i would like to meet you . you made lord buddha festival interested .it seems that you are first artist to invite twice in buddhist festival. namo buddhay jaybhim
i don't do much, but if you look at my buddha day show, i know it's like a kids version and i am like a kid doing my show, but it is pretty good, i do a few chanta which i wrote myself and i play a few songs, that i think would suit buddhism, it's a bit silly but watch it on aaron clayton
अक्षर ज्यांनी लिहिले
त्यांना ह्या भावना कळल्या
आणि
ज्यांनी हे ऐकले
त्यांच्याच जीवनात ह्या माळा वळल्या
पूर्वी हाताने विणलेली साडीची घडी एवढी छोटी होत असे,की ती घडी काडेपेटीत मावत असे.
या साडीपेक्षाही भीमराव पांचाळे साहेबांचा आवाज तलम आहे ....
अप्रतिम गझल, शेरोशायरी, संगीत साथ, त्यातून झालेली भावनांची उकल,सुरेल आवाज जणू संगीताच्या अथांग सागरात बुडून गेले तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
0
16:43
जात्या मध्ये जीव देऊनी घास मुखी तो देतो..... अप्रतिम....
तुम्ही गातायत सर पण मी घुंद होउन अनुभवतो भिमरावजी पांचाळे.....निशब्द...🙏🙏🙏
अतिशय सुंदर गायन. आद. भिमराव पांचाळे यांच आवाज गोड व भावपूर्ण आहे. काव्य सुद्धा अप्रतिम आहे. महामानवाला कृतज्ञतापूर्वक वंदन.
प्रिय भिमराव पांचाळे आमचे मित्र आहेत याचा गौरव वाटतो.
तोडाल वृक्ष जेव्हा ध्यानात हे असू द्या
कित्येक पाखरांचा आसरा तो असावा..
अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा..
#saveaarey
उपमाच्या बाहेर , माझी लायकी नाही , मी नी शब्द झालो.फक्त आनंद घेत आहो. त्रिवार अभिवादन.भीमराव जी पांचाळे , त्यांच्या संचाला.
सन्माननिय पंचाळ साहेब
सविनय जयभीम, तुमच्या गजलेत,गायणात एक वेगळी नश्या आहे...तासातास ऐकतो...
जगण्याला जीवन कळते..बहुत खूब...आता मला ताडोबा जायची गरज नाही.
छाती खुली तरीही पाठीत वार केला
दिलदार यार माझा तो लाजरा असावा
शतश: नमन
Bharat Kosode
अप्रतिम आदरणीय भीमरावजी पांचाळे सर
Well lines
Sir
त्या दाण्याला जीवन कळले, दळणाऱ्या नाही... जीवनाचा सार्थ अर्थ येथे गवसला आहे.
केवळ शब्दांचा खेळ नाही...
आणि नुसती गझल नाही...
जीवनाचे तत्त्वज्ञान आहे...
संगीताचा सागर आहे...
हेच खरे अध्यात्म आहे...संगीतमय, रागमय
नतमस्तक...भिमराव
अप्रतिम आवाज मी रोज सकाळी फिरतानी तुमच्या गझलांचा आस्वाद घेत असतो जयभिम नमो बुद्धाय
जाओ शिषे का बदन लेके किधर जाओगे, लोग पत्थर के है, छूं लेंगे बिखर जाओगे......
अप्रतिम सादरीकरण सर.....
शब्दाची विणलेली सुमधुर गझल आहे,🎉🎉🎉❤❤
मराठी गझल सम्राट ' भीमराव '
जय भीम....
बाबा तुझ्यामुळे हा श्वास घेत आहे...
Best wishes for happy 'Buddha Purnima' !
कान तृप्त झाले... काय गझल... अन त्याच तोडीचा आवाज... वाह !!!! दुग्धशर्करा योग म्हणतात तो हाच !!!
मी नेहमी तुमचे गाणे ऐकून मंत्रमुग्ध होत असतो
Best gazal nawaj ,bhimrao पांचाळे
The best medium od spreading buddha message & Dr babasaheb Ambedkar's
thoughts through gazal ,wiw!!!!
तुमचा सुरेल आवाज आमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद
भीमराव पांचाल जी आपणास मानाचा मुजरा , जयभीम !👌
Tumchya pratek gajal Ani tumcha aawaj manje........ Ek Nisrgachi amhala milaleli bhet hoy.. Excellent sir.....your r really Gr8 sir ............
Saheb tumchya awajat bhudha amrut ahe.mansala jiwant karana awaz.jaibhim,namo bhudhay.
आद.भिमराव पांचाळे मानाचा जयभीम 🙏
चेतना चेतवणारे गझल काव्य गायन.
भीमराव जी आपला आवाज आणि वाद्यवृंद अप्रतीम ! क्या बात है .
madan jaulkar
माणसाच्या चेहर्याची माणसे गेली कुठे....अप्रतीम भीमरावजी
अतिशय उत्कृष्ट गित संगित आणि सादरीकरण कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडावेत नव्हे शब्दच नाहीत.
आदरणीय भिमराव पांचाळे दादा यांना प्रा. प्रविण इंगळे कडून सविनय क्रांतीकारी जयभिम 🙏💐💐💐🙏खूपच छान प्रबोधनात्मक गझल...गायन...
खूप सुंदर..सलाम..
अंदाज आरशाचा..वाह
सुरात बुद्ध आहे...उरात बुद्ध आहे
तुमचे शब्द काळजात गेले..
दु:खानच्या खोल गर्तेत जावुन श्रोत्यांच्या
आंतर मनाला आपल्या मधुर वाणीतुन सादघालुन विरंगुळ्यांची पालवी फोडणा-या आपल्या उत्तुंग संगीत व्यक्तिमत्वाला सादर अभिवादन...
गजानन भारती सर
देशोन्नती पत्रकार कुपटी-माहुर
अतिशय सुरेख सुरेल आवाजात मनाला हरवून टाकणारी गझल आहे.
Nice
खुपचं अप्रतिम गझल आहे भीमराव पांचाळे सर,खुपचं धन्यवाद तुम्हाला आणि तुमच्या टीमला ....
भीमराव पांचाल जी आपणास मानाचा मुजरा , जयभीम !
Bhimrao panchal sir jivanachi gazal far apratim
जळणाऱ्याला विस्तव कळतो
बघणाऱ्याला नाही
जगणाऱ्याला जीवन कळते
पळणाऱ्याला नाही
Kya baat hai....👍👍👍
त्रिवार अभिवादन आपणास आपल्या संचास.
अप्रतिम👍👍👍💐
Bhimraogi,,beast, buttiful, gazal ❤❤
खुप खुप छान गझल गाईली आहे. Very nice
भारदस्त आवाज आणि जबरदस्त सादरीकरण
Hello sir this is Jakir Sheikh I am your big fan
I am from ballarshah we meet on last 2 year ago in Chandrapur City
जीवनाला दान द्यावे लागते अप्रतिम कल्पना सुंदर वाद्य व सुरेल आवाजाने माझे जीवन भारावून गेले सारखे ऐकावे वाटत होते धन्यवाद तुमचे
छाती खुली तरीही पाठीत वार केला
दिलदार यार माझा तो लाजरा असावा....
काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली
डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा....
Great Sir Bhimrao Panchale
All gazals sooo 💓 touching
Great Bhimraoji
हृदयस्पर्शी गजल गायन .
पांचाळे साहेब...
आपल्या भेटीची इच्छा आहे...
योग येवो...
Wah wah dada bohot khub
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सर् ji सप्रेम🌹🌹🌹🌹 जय भीम🙏🙏🙏🙏🙏khupch सुन्दर
अप्रतिम चित्रफीत।
आदरणीय भीमराव पंचालेजी कृपया आपला एक ग़ज़ल एल्बम "भावनांची वादले" यु ट्यूब वर नक्की अपलोअड कराल ही विनंती।
खूप छान दादा
अप्रतिम सादरीकरण.
विनम्र वंदन सर..
अप्रतिम👌👌👌👌👌
लै भारी.
बहुत खूब जीतनी तारिफ करु उतनि कम ही है पांचाले जी
Khup chan panchale sirji
Very melodious voice and superb message through Gazal by Bhimrao panchale ,the best gazal singer & best tabla support
Inclusive classical base
I like gazal
🙏Namo buddhay🙏
(Super Bhai)
काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली
डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा ...
Bhimrao Sir are Legend of Gajhal and Music but State Government not yet appreciated that is something shows that how the System is very AntyCast
What a singing,sir!Just go on listening....
please phone No Mikel Kay?
Zaberdasttttttt 🙏🙏🙏🙏🙏
नतमस्तक, भीमराव जी __/\__
खुप छान....सु मधुर वाणी आणि लेखन लाजवाब....🙏🙏🙏
पांचाळे साहेबांचे अप्रतिम गायन.
मंत्रमुग्ध करणारी मैफिल.
काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली
डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा
Anubhanand saraswati
अप्रतिम...
बहुत ही बढि या पांचाळ साहेब अप्रतिमच
me pahila programme December-1995 madhe Shri.Daddy Deshmukh sir yancha 60 th birthday & i think retairment send off aasava tevha pahila. me 11th la hoto. that was my first live concert in Akola my home town. then after kishor bali & team yani aayojit kelelya Ghazal karya shala la present hoto.Now form last 7 yrs i am in pune district. TARIF KARYALA SHABD KAMI PADTAYET. khup chaan
अप्रतिम
अप्रतीम 🙏🏻🙏🏻
बहोत ही अच्छे!
legendary Gazal Nawaj is a history. .......
खूपच सुंदर सर
खुप सुंदर गझला
i salute you sir in this regard. i would like to meet you . you made lord buddha festival interested .it seems that you are first artist to invite twice in buddhist festival. namo buddhay jaybhim
लाजवाब ...अर्थपूर्ण गझल ..
अप्रतिम धन्यवाद.................
फक्त ऐकावे , दाद देने सुदधा खलल आहे.
i don't do much, but if you look at my buddha day show, i know it's like a kids version
and i am like a kid doing my show, but it is pretty good, i do a few chanta which i wrote myself and i play a few songs, that i think would suit buddhism, it's a bit silly
but watch it on aaron clayton
खुपचअप्रतीम शब्द काळजाला एकदम हात घालतात .
Saheb jabardast
छाती खुली तरीही पाठीत वार दिलदारकेला
यार माझा तो लाजरा असावा
Gazla, surehka swar, swaraaj ,sa sne ha 🙏🙏
Such voice sir
सुंदर गझल
छानच 2020 कोण कोण पाहत आहे
The Great Gazal Singer ...
No Comparison...
Beyond Comparison...
good better ......best sir.
त्रासून लोकशाही गळफास घेत आहे
जाति प्रथेचे निर्मूलन हेच आमचे अंतिम धेय आहे
खुप छान चित्रफीत।
Sandeep suman
❤️❤️❤️❤️❤️
🙏🙏🙏🙏🙏
👍👍👍👍👍
Such a nice voice..
Excellent.......
Jaybhim namo Buddhay sir💐💐💐
नमो बुद्धाय :
खूप छान, अप्रतिम !
Very nice
nice song bhimrao g is always rocking
Awesome speechless
great sirji...jaybhim
Great ghazal by Bhimrao panchale sir💐💐'''''