किती नागरिक आज मोकाट येथे | अनिरुद्ध वासमकर | सांगली | गजल एके गजल- पर्व ६ मराठी गजल | Marathi gazal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 เม.ย. 2023
  • किती नागरिक आज मोकाट येथे | अनिरुद्ध वासमकर | सांगली | गजल एके गजल- पर्व ६ | मराठी गजल | Marathi
    निमंत्रित गजलकार - अनिरुद्ध वासमकर @shayariwala_aniruddha
    कृष्णगजल आणि गजलेबद्दल यांच्या संयुक्त विद्यमाने व शब्द सांडताना प्रस्तुत दर्जेदार मराठी गजल मुशायरा
    गजल एके गजल - पर्व ६
    दिनांक - ८ एप्रिल २०२३ , शनिवार
    वेळ - सांयकाळी ५.३० ते ८.३०
    ठिकाण - सुदर्शन रंगमंच , शनिवार पेठ पुणे
    सूत्रसंचालन - जयेश पवार
    VC - Sandesh chavan
    Title calligraphy @the.calligraphy.factor
    organised & photos by @shabd_sandtana
    poster credit - @sachin_poetry_rp_
    social media representative @mr.unknown1471
    Theatre management @nagesh.tayade7
    audiance representative @pavanwrites05
    ©® तुमची Team गजलेबद्दल ❤️
    #मराठीगजल #कृष्णगजल #गजलेबद्दल #मराठी
    #marathireels #marathi #marathistatus #marathicharoli #marathimulgi #marathigazal #marathikavita #marathimotivational #marathitroll #marathiprem #marathibana #marathiculture #marathitradition #marathilove #pune #kolhapur #jayeshpawargazal

ความคิดเห็น • 24

  • @Marathi_gazal_Jayesh_Pawar
    @Marathi_gazal_Jayesh_Pawar  ปีที่แล้ว

    विडिओ आवडल्यास , प्रोत्साहनपर like कमेंट्स आणि शेअर जरूर करा मित्रांनो...
    मराठी गजलेसाठी होत असलेले असे उपक्रम चॅनलवर uplod केलेले आहेत.. तर चॅनल नक्की visit करा❤...
    मनापासून प्रेम... रसिक मायबाप..
    आपलंही कायम प्रेम राहू द्या😊👍

  • @bankingstudywithme...919
    @bankingstudywithme...919 ปีที่แล้ว +1

    Khup chan Anniruddha 😊 keep going 👏

  • @kaushikpatil9696
    @kaushikpatil9696 ปีที่แล้ว +1

    आईसाठीचा शेर खूप आवडला..! ❤️

  • @Radhika_Productions
    @Radhika_Productions ปีที่แล้ว +1

    Superb❤

    • @Marathi_gazal_Jayesh_Pawar
      @Marathi_gazal_Jayesh_Pawar  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

    • @Radhika_Productions
      @Radhika_Productions ปีที่แล้ว +1

      @@Marathi_gazal_Jayesh_Pawar
      तुझ्या गझल पण खूप मस्त असतात ❤️मी ठाण्याला काशिनाथ घाणेकर ला ऐकल्या होत्या ✨️
      यावर एकच उत्तर देईन
      बिचवा असा कसा हा हृदयात पार झाला
      प्रेमास शोधणारा मग गीतकार झाला ✨️

    • @Marathi_gazal_Jayesh_Pawar
      @Marathi_gazal_Jayesh_Pawar  ปีที่แล้ว +1

      @@Radhika_Productions वाह...😊

  • @kamalmagadum3353
    @kamalmagadum3353 ปีที่แล้ว +1

    एक नंबर दादा🔥🔥🔥
    सांगलीकरांनी गाजवली मैफिल 💝

  • @crush_lovertej423
    @crush_lovertej423 ปีที่แล้ว +1

    😍😍😍

  • @Geet2408
    @Geet2408 ปีที่แล้ว +1

    अशा महफिली नेहमी व्हाव्यात...एक नंबर दादा🔥🔥💯❤️🥳🥳 सगळेच एका पेक्षा एक सरस दमदार आहेत...रसिकांना एका ठिकाणी खिळवून ठेवण्याची धमक तुमच्या शब्दांत आहे...खूप कौतुक दादा आणि संपूर्ण टीम..😍🔥🔥🔥🥳🥳🥳

    • @Marathi_gazal_Jayesh_Pawar
      @Marathi_gazal_Jayesh_Pawar  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद गीता❤️💕🍫

    • @Geet2408
      @Geet2408 ปีที่แล้ว +1

      @@Marathi_gazal_Jayesh_Pawar दादा..खरंच मी निसर्गाची आणी तुमची खूप खूप आभारी..🤗.ज्या गोष्टीत मला खरा आनंद भेटतो त्या गोष्टी घरी बसून अनुभवता येत आहेत त्या तुमच्या सारख्या कविंमुळे... आभार दादा

    • @Marathi_gazal_Jayesh_Pawar
      @Marathi_gazal_Jayesh_Pawar  ปีที่แล้ว

      @@Geet2408 ❤️❤️💕🍫

    • @AniruddhaWasamkar
      @AniruddhaWasamkar ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई 🙏

    • @Geet2408
      @Geet2408 ปีที่แล้ว +1

      @@AniruddhaWasamkar दादा...खरंच खूप सुंदर लिखाण.. आणी त्या लिखाणाला साजेसं अस सादरीकरण आहे...😍🔥 त्यामुळे ते अजूनच भारी वाटत आहे...
      खुप छान...खूप आभार दादा

  • @jaywantdeshpande
    @jaywantdeshpande ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤काय बोलावे🎉🎉🎉🎉