नागराज मंजुळे यांचे मनोगत | १० वे अखिल भारतीय मराठी गज़ल संमेलन | Ghazal Nawaz Bhimrao Panchale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2023
  • Il गज़ल संमेलन II
    प्रिय मित्रांनो ... खूप स्नेह !
    १० वे अखिल भारतीय मराठी गज़ल संमेलन अकोला येथे यशस्वीरित्या संपन्न झाले.
    संमेलनाच्या प्रचंड यशस्वीतेला चार चांद लागले ते प्रखर सामाजिक भान असलेल्या कवी-दिग्दर्शक नागराजजी मंजुळे या कलावंताच्या उपस्थितीने आणि त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतामुळे ...
    कविता , गज़ल जगण्याला बळ देते.. हे आवर्जून सांगताना ते म्हणाले की -
    बहते हुए पानी ने पत्थरों पर कितने निशान छोडे हैं ,
    अजीब बात है, पत्थरोंने पानी पर कोई निशान नही छोडा...
    ... आपण वाहत राहू. दगडासारखं अडून बसण्यात , ताठा बाळगण्यात काहीच अर्थ नाही , वाहत राहिलो की मोठा परिणाम घडून येण्याची शक्यता आहे ...
    अहाहा .. क्या कहने है !
    किती सहज , सोपं आणि सुंदर !
    हीच तर जगण्यातली गज़लियत .. !!
    मित्रांनो , नागराजजींचे हे मनोगत जरूर ऐका ...
    स्नेहांकित,
    गज़लनवाज़ भीमराव पांचाळे
    Gazal Nawaz #BhimraoPanchale
    For More Updates Follow Me At -
    ______________________________________________________________
    ★ Facebook bit.ly/BhimraoPanchaleFB​​​
    ★ Twitter bit.ly/BhimraoPanchaleTweet​​​
    ★ Instagram bit.ly/BhimraoPanchaleInsta​​
    Subscribe To My TH-cam Channel -- ‪@gazalnawazbhimraopanchale6816‬
  • เพลง

ความคิดเห็น • 8

  • @masudpatel400
    @masudpatel400 ปีที่แล้ว

    अप्रतिम मनोगत नागराजजी !
    आपल्या विचार सरणीला सलाम!

  • @vandanakendre8363
    @vandanakendre8363 ปีที่แล้ว

    कविता जगण्याला बळ देते ....आणि जीवनाला अर्थ देते👌👌🌹

  • @learnwithdb3906
    @learnwithdb3906 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @harshad24
    @harshad24 ปีที่แล้ว

    एकदम मस्त आहे 👍

  • @ravindrapatil7446
    @ravindrapatil7446 ปีที่แล้ว

    खुप छान. सर कार्यक्रमातले इतर गझलकारांचे पण गझल विडिओ अपलोड करा प्लीज.

  • @akshaypatil-cs9fo
    @akshaypatil-cs9fo ปีที่แล้ว +1

    आमच्या कॉलेज ग्रुपला आता कळुन चुकलेय की, "मराठी गझल संमेलने आता एका ठरावीक कंपुची होत चालली आहेत.

  • @creativeartstudio7518
    @creativeartstudio7518 ปีที่แล้ว

    अविस्मरणीय असा सोहळा अनुभवायला मिळाला... आणि नागराजजींना प्रत्यक्ष ऐकता आलं आणि भेटता आलं हा आनंद अवर्णनीयच...

  • @jayantathavade9153
    @jayantathavade9153 ปีที่แล้ว

    Nagraj bheemrav ji ke ghazalon ka unki awaaz mein tere filmon mein istemal kar.