मुलांना अळ्या खाऊ घालणाऱ्या प्रशासनाची बोलती बंद करणारा बिरसा ब्रिगेड चा बुलंद आवाज प्रवीण पारधी....
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
- मुलांना अळ्या खाऊ घालणाऱ्या प्रशासनाची बोलती बंद करणारा बिरसा ब्रिगेड चा बुलंद आवाज प्रवीण पारधी(पुणे जिल्हा अध्यक्ष बिरसा ब्रिगेड)
#birsabrigade
प्रवीण सडेतोड चर्चा. आजपर्यंत अशाप्रकारे प्रशासनाला कुणीही जाब विचारला नाही. असे परखड विचार मांडणारे कार्यकर्ते आपल्या समाजात निर्माण झाले पाहिजेत. ग्रेट प्रवीण.
अभ्यासपुर्ण मांडणी व मागणी केली आहे.
धन्यवाद,
दोशींवर कारवाई झालीच पाहिजे
सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेला ढाण्या वाघ अन्यायाविरुद्ध गुरगुरल्या शिवाय रहाणार नाय.
आदी. प्रविण पारधी सर समाजाच्या वतीने समाजाच्या भवितव्यासाठी अन्याया विरुद्ध लढण्यास जाहीर पाठिंबा .
प्रवीण भाऊ यांना बरोबर धडा शिकविला तुम्ही... 🙏🙏
अत्यंत हुशार ,अनुभवी व्यक्तिमत्व भावी आमदार❤
अभ्यासपूर्ण मांडणी पारधी साहेब नेतृत्व आसाव तर आस डाॅक्टर किरण लहामटे आणि आपण आदिवासीचे तारणहार आहात आम्हाला तुमचा सार्थ अभिमान
प्रविण भाऊ एकदम बरोबर बोलतात जय आदिवासी
अधिवास्यांचा ढाण्या वाघ 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
वडेश्वर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक
एक ही दिवस शाळेवर राहत नाही आणि शिवाय ते शाळा सुटायच्या अत दुपारीच घरी निघून जातात
नाव पाठव
मुद्देसूद मांडणी करुन वास्तव समोर आले
अभ्यासू मांडणी केली सर मानाचा स्वाभिमानाचा जय आदिवासी ❤🏹
दिलीप मोहिते ल सांगा विधान सभेत विषय घ्या नाहीतर आम्ही आदिवासीं समाज येत्या विधानसभेला कोलनार
प्रवीण सर आपणास मानाचा जय आदिवासी
ATC कार्यालयातच खूप भ्रष्टाचार चाललाय
ATC ची असी बोलती बंद करा प्रविन भाऊ
खूप छान मांडलं सर तुम्ही कारवाई झालीच पाहिजे
जय आदिवासी ❤
जय. आदिवासी 👌👌🙏🙏
आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या दोन वेळच्या जेवणाचा खर्च किती ?
आणि हे जेवण आश्रम शाळांमध्ये दोन वेळा पोहचवण्यासाठी येणारा खर्च किती?
या दोन गोष्टी विचारात घेतल्या तर चार आणे ची कोंबडी अन् बारा आणे चा मसाला असा हा शासनाचा उद्योग आहे.😂😅
आदिवासींसाठी हे घातकच आहे. 😢
आदिवासी मुल यांना जनावर वाटतात यांचा जाहीर निषेध
जय आदिवासी सर
भावी आमदार बिरसा ब्रिगेड ❤
जय आदिवसी. ..खुपच सुंदर
लहान मुलांच्या
उलगुलान जिंदाबाद.
मानाचा जय आदिवासी बिरसा ब्रिगेड टीम पुणे.
अभिनंदन
Good job
जय आदिवासी ग्रेट वर्क ❤
जय आदिवासी 🔥🔥
जय आदिवासी 💐
सन्मानाचा मानाचा जय आदिवासी जय जोहार
जय आदिवासी
मुलांच्या जीवाशी खेळ चालू आहे
Great work ❤
मानाचा जय आदिवासी
Pravin sir ❤
✊✊✊
छान.
शासकीय अधिकारी कमिशन घेऊन काम करत असणार.
Great Work 👍
खुप छान ,भाऊ ❤❤जय आदिवासी,
Great Leader of Birsa Briged जय आदिवासी
दादा खूप छान 👍👍
👍👍👍👍
जय आदिवासी 👍
जय बिरसा
भावी आमदार
खूप छान 🙏
Nice, Praveen
Jay aadivasi ❤
कड़क करवाई झाली पहिजे! आ अधिकारी वर.
प्रकल्प अधिकाऱ्याला हे जेवण खायाला लावले पाहिजे
आम्ही आपल्या सोबत आहोत..
Tumhi government la bola jyne tender dily tyla. Principal ch kahihi dosh nahi
Te adikari Aplya porna tuchha samjtata adikarya barobar bolat astana hastata he adhikari
भावी आमदार बिरसा ब्रिगेड ❤
जय आदिवासी 🙏
जय आदिवासी ❤
जय आदिवासी
जय आदिवासी❤🎉🎉
जय आदिवासी
जय आदिवासी