पु. ल. देशपांडे ह्यांनी पुणे महानगरपालिकेत केलेलं एक उत्स्फूर्त भाषण (1960) P L Deshpande Speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 88

  • @meenalpatil7839
    @meenalpatil7839 หลายเดือนก่อน +7

    पुलंचं एक भाषणही आपल्या ज्ञानाच्या सुरीला भारी धार करतं, त्यात हे पुणेरी संस्कृतीवरचं भर पुण्यात, भर महानगरपालिकेत दिलेलं भाषण म्हटल्यावर काय विचारता!👌👌👏👏💯

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 4 หลายเดือนก่อน +14

    खुपच छान व्यक्तिमत्व. खुपच आदर वाटतो त्यांच्याबद्दल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @raginijoshi3394
    @raginijoshi3394 5 หลายเดือนก่อน +17

    पु. ल खूप मोठ्ठ विचार पीठ.. पु. ल. वाचा, व्हिडिओ ऐका व मनमुराद आनंद घ्या🎉🎉

  • @ameyadeshpande0915
    @ameyadeshpande0915 8 หลายเดือนก่อน +41

    ज्या व्यक्तीला माणूस आणि माणुसकी पूर्ण समजते तोच व्यक्ती संस्कृति ची व्यख्या कारू शकतो
    अतुलनीय पू ल 🙏🏻🙏🏻

  • @1915164
    @1915164 8 หลายเดือนก่อน +59

    90 च्या दशकात अगदी जवळून पुलं आणि कुसुमाग्रज यांचे दर्शन घडले ,तो दिवस अजून आठवतो ,दोन महान साहित्यिक

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 7 หลายเดือนก่อน +11

    🌹🙏🌹👌वक्ता दशसहस्रेषु-अप्रतिम वक्तृत्व👌❤️👍🌹👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️❤️🙏⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️

  • @licshpathak
    @licshpathak 6 หลายเดือนก่อน +22

    मराठी भाषेच्या ह्या सारस्वतांच्या चरणी पु.ल. वंदन❤🎉😂

  • @PramodDalvi-m6f
    @PramodDalvi-m6f 5 หลายเดือนก่อน +5

    Nice to hear Great Late Pu La ji.🎉🎉🎉

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 5 หลายเดือนก่อน +13

    🌹👌पुण्याचे लोक स्वतःला जास्त शहाणे समजतात😁❤️⭐️❤️⭐️❤️⭐️🌼❤️⭐️❤️⭐️🙏

  • @1915164
    @1915164 8 หลายเดือนก่อน +26

    संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पवित्र क्षेत्रामुळे पावन झालेली पुण्य नगरी , माझे आजोळ ,माझी कर्म भूमी

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 5 หลายเดือนก่อน +6

    🌹👌प्रत्येक शहराला “ स्वभाव” असतो👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🌸👌🌸👌❤️👌🌼

  • @RadhaLakhani
    @RadhaLakhani 5 หลายเดือนก่อน +4

    Brilliant absolutely brilliant

  • @suhasjog5692
    @suhasjog5692 หลายเดือนก่อน +2

    Enjoyed

  • @DnyaneshwarKachi
    @DnyaneshwarKachi 5 หลายเดือนก่อน +5

    छान छान

  • @manjaramsondge3961
    @manjaramsondge3961 5 หลายเดือนก่อน +8

    पु ल हे एक खूप मोठं विचारपीठ होतं

  • @KiranSawant-zv5re
    @KiranSawant-zv5re 19 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार नमस्कार नमस्कार पु. ल. जी

  • @shailagaikwad8142
    @shailagaikwad8142 4 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप च,, छान आहे

  • @Shravan_Pandav_21
    @Shravan_Pandav_21 5 หลายเดือนก่อน +4

    खुप छान ❤👌🏻✨

  • @atharvZol
    @atharvZol หลายเดือนก่อน +2

    best 🤩

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar4760 7 หลายเดือนก่อน +5

    🕉🙏💐Wishing you great day 💐🙏🕉

  • @KeshavKulkarni-u5y
    @KeshavKulkarni-u5y 7 หลายเดือนก่อน +15

    विनोदाचे बादशाहा

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 10 วันที่ผ่านมา +1

    पुणेरी भेळ!

  • @ankitasawant7123
    @ankitasawant7123 18 วันที่ผ่านมา +1

    too good😂😂😂😂😂 ... Bhai... ❤❤❤ 22:00 22:18

  • @AmolSonwane-s4t
    @AmolSonwane-s4t 28 วันที่ผ่านมา +1

    👑💐👌👍🙏

  • @yuvrajbugade9015
    @yuvrajbugade9015 หลายเดือนก่อน +1

    ❤🙏🏻🙏🏻🎉

  • @neelapawar4942
    @neelapawar4942 8 หลายเดือนก่อน +15

    बिनधास्त बोलायचं... पुण्याला काय घाबरायचे🙏

  • @prabhakarchavan3692
    @prabhakarchavan3692 8 หลายเดือนก่อน +6

    ❤ good😂 great special

  • @yashaudiovisualcommunicati8080
    @yashaudiovisualcommunicati8080 5 หลายเดือนก่อน +5

    हे भाषण पु ल देशपांडे यांचेच आहे...

  • @udaybaviskar2422
    @udaybaviskar2422 6 หลายเดือนก่อน +7

    Hey Pula Deshpande aaheyt!
    Atrey nahit.

  • @SuhasBodhe-t4x
    @SuhasBodhe-t4x 7 หลายเดือนก่อน +8

    आवाज आणि बोलण्याची शैली पुलंचीच आहे.

    • @manoharpatil5586
      @manoharpatil5586 หลายเดือนก่อน +1

      पु.ल च आहेत.

  • @utkarshkulkarni8777
    @utkarshkulkarni8777 3 หลายเดือนก่อน +1

    चालू आहे तपश्चर्या अजूनही 🤣🤣🤣🤣🤣🤣
    22:36 अंतिम सत्य 🤣🤣🤣🤣🤣

  • @PrakashPatel-iq1rc
    @PrakashPatel-iq1rc 5 หลายเดือนก่อน +3

    EXCELLENT POONERI SPEECH 😂 😂......NICE VIDEO.

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 4 หลายเดือนก่อน +2

    आणीबाणीच्या दिवसा नंतर जी लोकसभा निवडणूकीची प्रचारसभा पुण्याला शनिवार वाड्यावर पुलंची सभा झाली तेव्हाच भाषण विसरू शकत नाही.

    • @pulaprem
      @pulaprem  4 หลายเดือนก่อน

      ते भाषण आम्हीही शोधत आहोत. मिळाल्यास कळवावे.🙏

  • @tonginchic
    @tonginchic 5 หลายเดือนก่อน +6

    पुणे महापालिका असे कार्यक्रम करते? का भूतकाळात करायची पण आता नाही?

  • @PrathmeshKate-0026
    @PrathmeshKate-0026 4 หลายเดือนก่อน +1

    00:25

    • @PrathmeshKate-0026
      @PrathmeshKate-0026 4 หลายเดือนก่อน

      प्लीज पु ल देशपांडेंची अजून कथाकथने अपलोड करा ना. नाथा कामत, बापू काणे इ. कथाकथने युट्यूबवर कुठेच अव्हेलेबल नाहीत.

    • @pulaprem
      @pulaprem  4 หลายเดือนก่อน +1

      पुलंनी नाथा कामत, बापू काणे ह्या कथांचे वाचन केलेले नाही.

    • @PrathmeshKate-0026
      @PrathmeshKate-0026 4 หลายเดือนก่อน +2

      @@pulaprem बरे मग इतर कोणतीही ( अर्थात पु. लंची ) जी युट्यूबवर उपलब्ध नाहीत अशी अजून कथाकथने

    • @pulaprem
      @pulaprem  4 หลายเดือนก่อน +1

      नक्कीच प्रयत्न करू. 😊🙏

  • @chetanpatil5875
    @chetanpatil5875 4 หลายเดือนก่อน

    भाषा शैली, आवाज आणि शब्द वपुंचे वाटतात..... पुल नक्कीच नाहीत....असो.... भाषण छान आहे..... उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.... 🙏

    • @dyneshbhave3209
      @dyneshbhave3209 หลายเดือนก่อน +3

      हे पुल देशपांडे आहेत

    • @Vjkk1769
      @Vjkk1769 18 วันที่ผ่านมา

      तुम्ही ग्रेट आहात सर, चुकीचं एवढ्या आत्मविसाने बोलू शकता, याचा अर्थ तुम्हाला अत्रे ही माहित नाहीत आणि पु ल तर अजिबातच नाहीत !!!!

  • @milindkumardeshmukh2187
    @milindkumardeshmukh2187 7 หลายเดือนก่อน +2

    This speech is of Honourable Acharya Pralhad Keshav Atre and not of Pu.La. Please confirm

    • @dyneshbhave3209
      @dyneshbhave3209 หลายเดือนก่อน

      प ल देशपांडे १००%

    • @ankitasawant7123
      @ankitasawant7123 18 วันที่ผ่านมา +1

      Pu . La च आहे.... Pls

  • @MAHENDRADALVIGoa47
    @MAHENDRADALVIGoa47 7 หลายเดือนก่อน +6

    पुणे तेथे काय उणे.

  • @neelapawar4942
    @neelapawar4942 8 หลายเดือนก่อน +4

    पुण्यातील??? 🤨पुलं पेक्षा महान आहेत.🙏🙏🙏

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 7 หลายเดือนก่อน +7

    ❤❤❤😂

  • @ShailaJagtap-g9g
    @ShailaJagtap-g9g 4 หลายเดือนก่อน +1

    Pulnchi,sarv,pustaka,vachli

  • @chetanpatil5875
    @chetanpatil5875 4 หลายเดือนก่อน

    Are you sure, he is PuLa? Voice is of VaPu Kale...

  • @madhavitarle-auti8449
    @madhavitarle-auti8449 5 หลายเดือนก่อน +2

    मध्ये मध्ये भाषण वगळले गेले आहे.😢

  • @laxmikantgarge7658
    @laxmikantgarge7658 2 หลายเดือนก่อน +1

    Pratibhaesnt kiti aikave tari man trupta hot nahi

  • @prafullakale7724
    @prafullakale7724 หลายเดือนก่อน

    आवाज आचार्य अत्रे हयांचा वाटतो

  • @AbdulRahman-kg9yk
    @AbdulRahman-kg9yk 5 หลายเดือนก่อน +2

    APRATIM DIALOGUE

  • @vaibhavshiravle6230
    @vaibhavshiravle6230 2 หลายเดือนก่อน

    नक्कीच हे पुणेकर पु ल नाहीत. पुणे बद्दल सविस्तर काहीच नाही. 😮😮😮

    • @sunandachakradeo4271
      @sunandachakradeo4271 2 หลายเดือนก่อน +1

      Pu. l. मुंबईकर होते 😂

    • @ankitasawant7123
      @ankitasawant7123 18 วันที่ผ่านมา +1

      पुणेकर असेल नसले... ते world best साहित्यकार, नाटककार, निर्माते, दिग्दर्शक, विनोदवीर आणि उत्तम मनुष्य आहेत

  • @youth-q4f
    @youth-q4f 8 หลายเดือนก่อน +7

    वक्ते आचार्य अत्रे आहेत

    • @pulaprem
      @pulaprem  8 หลายเดือนก่อน +2

      😂

    • @sanjaydeshpandev
      @sanjaydeshpandev 7 หลายเดือนก่อน +7

      नाही.
      पु ल च आहेत...
      पण त्यांची style या भाषणात अत्र्यांसारखी आहे...
      मला ही तसे वाटले...
      पण नंतर नीट ऐकले...

    • @manmohanroge
      @manmohanroge 7 หลายเดือนก่อน +9

      काय राव, पुलंचा आवाज, बोलण्याची पद्धत ओळखू शकत नाही का ? पुलंच्या अनेक व्यक्तीरेखांच्या ध्वनिफीती उपलब्ध आहेत, त्या ऐका.

    • @harishdeshpande1159
      @harishdeshpande1159 7 หลายเดือนก่อน +2

      अत्रेच आहेत, पु ल थोडे लाघवी आणि मृदु बोलतात. हिंदुस्थान हा पुलंचा शब्द नाही.

    • @dangergaming3690
      @dangergaming3690 7 หลายเดือนก่อน +6

      नाही पुल च आहेत

  • @santoshdhavale1356
    @santoshdhavale1356 6 หลายเดือนก่อน +1

    सदरचे भाषण अत्रे यांचे आहे.......

  • @KpsKps-q7b
    @KpsKps-q7b 6 หลายเดือนก่อน +1

    दादा कोणडके kkllkkkklll

  • @shivajiahire6205
    @shivajiahire6205 7 หลายเดือนก่อน +1

    अत्रेचाच आवाज वाटतोय

    • @dangergaming3690
      @dangergaming3690 7 หลายเดือนก่อน +4

      अजिबात नाही

    • @vivekykshirsagar591
      @vivekykshirsagar591 5 หลายเดือนก่อน +1

      होय.हे पु ल च्या नावावर खपवत्यात

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 5 หลายเดือนก่อน

      H BH P INDULKAR CHA AAVAJ AAHE ,😅😅

    • @parulkulkarni3099
      @parulkulkarni3099 3 หลายเดือนก่อน +1

      पु लं.चा आवाज आणि शैली न ओळखून स्वत:चा अपमान करुन घेऊ नका ? ते पहिले महाराष्ट्र भूषण आहेत .......

  • @SmitaMehendale
    @SmitaMehendale 2 หลายเดือนก่อน

    😂

  • @engineerscom-vz3ty
    @engineerscom-vz3ty 7 หลายเดือนก่อน +5

    हा आवाज आचार्य अत्रे यांचा वाटत आहे. 3:22