गझल,राहुलदेव कदम,सतीश दराडे,marathi gazal,rahuldev kadam,satish darade,new marathi poem,bap kavita,
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ค. 2019
- सुरश्री प्रतिष्ठान आणि रोटरी मीडटाऊनच्या वतीने लातुरात 'गझल दरबार' या आगळ्या -वेगळ्या गझल मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. गझलनवाज प्रा.राहुलदेव कदम यांनी मराठवाड्यातील गझलकारांच्या शब्दांना स्वरसाज चढविला होता. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक ऐनोद्दीन वारसी आणि ख्यातनाम तबलापटू खंडू मुळे यांनी या मैफलीला 'चार चांद' लावले.
मराठवाड्याच्या बीडमधील वडवणीचे ख्यातनाम गझलकार सतीश दराडे यांची राहुलदेवांनी सादर केलेली ही जबरदस्त गझल खास आपल्यासाठी.
#गझल #gazal #गज़ल #marathigajal #maimarathi #rajesahebkadam - บันเทิง
❤...अप्रतीम
अफलातून गायकी... गझलेला न्याय मिळाला....अहाहा!!! काय सुर लावले....जबरदस्त..वाह ...खूप आवडलं..
Superb, congratulations Rahul ji😊
राहुल दादा अप्रतिम आवाज..!!!
Nice sir👌
खुपच सुंदर सर मला खरंच खूप आवडली
वाह!... लाजवाब 👌🌹
अप्रतिम सादरीकरण
भृंग मी, हक्क माझा वा .....अप्रंतिम..................
खूपच छान गायन .
अति सुंदर,
वाह वाह वाह अप्रतिम 👍👍👍🙏 भृंग मी....., सलाम मराठवाडी शब्द, सुरांना
मी कुठे जन्मभर संगती मागतो
एकदा भेट हे का अती मागतो
जाळुनी श्वास मी यज्ञ केला पुरा
जीवना का आता आहुती मागतो ❤️❤️❤️❤️
धन्यवाद
उतरत्या वयात एक भेंट मागतो,आठवन कर एकदा त्यातच मी माझे नशिब मानतो।
अती सुंदर. शेवटला शेर खूब मस्त
खूपच सुंदर..
सुंदर गझल &तितकाच सुंदर स्वरसाज 🌹🌹
Kiti da hi aikal tri ankhi aikavch vatat
वाहहहहहह ।।। क्या बात हैं 🔥🔥🔥
खूप खूप छान रचना आणि सादरीकरण
अप्रतिम... वाह वाह
निःशब्द.......!!!! अपंगास गती ......!!!! लाजवाब
Very nice
खूपच सुंदर राहुल दादा 💐💐👌👌
.....आत्मा जाधव
अप्रतीम सर
Great gajhal
Great Gazzal, Great Singer! आवाज सुंदर आणि गाण्याची लकब छान आहे
What a presentation! Zakkas!
Wow... It is very nice👍
जबरदस्त
अप्रतिम
धन्यवाद
अति सुंदर
अप्रतिम राहुल दादा
थँक्स आनंद
धन्यवाद
Wah wa
धन्यवाद
सुंदर शब्द
अप्रतिम👌👌👍👍
धन्यवाद
Plz your mobile number
Wow
धन्यवाद
मस्त
धन्यवाद
Great Gazzal, Great Singer!
धन्यवाद
@@MaiMarathi9507 ़धन औंध
सुंदर
सुंदर....
शब्द रचना थोडी विचित्र वाटत असेल पण आवाज सुंदर आणि गाण्याची लकब छान आहे
धन्यवाद
अप्रतिम
धन्यवाद
अप्रतिम
धन्यवाद
धन्यवाद