@@mlenchhantakyavanantak4321 : सज्जन गड ? तो काय असतो? जिथे दुर्जनांचा निवास होता ते का? बरे सज्जन गडापासून कोल्हापूर फार लांब आहे का? मग ज्यांनी हे आंदोलन केले त्यांचे काय केले तुम्ही??
आदरणीय नरके सर, आपण बहुजन हितकारक जागृती कार्यात स्वतःला वाहुन घेतलेले कार्य आजही करत आहात आपले आभारी आहोत आपणास या कार्यासाठी भरपूर सूध्रृड आयुष्य लाभो हिच सदिच्छा.
आज मी धन्य झाले.ऐकुनी सत्य बोल आपुले.किती हा खोल अभ्यास खरच आताच्या काळाला आपल्या सारख्या भावांची खूप खूप गरज आहे.समानतेचा सुर्य किरण आपल्या सारख्यां मूळे नक्किच उगवेल.आम्ही नक्कीच जमेल तसे आपल्या सोबत आहोत खूप आभार....
शहाजी राजांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले होते,त्यांनी शिवाजी महाराज यांना शिकवून स्वराज्य स्थापनेसाठी महाराष्ट्रात पाठवले,सोबत जेधे यांसारखे लोक सोबत दिले,त्यांना बाहेरून मदत केली, शहाजी राजे, जिजाऊ हे खरे गुरु
जे लोक बोलतात ना कॉंग्रेस चे चमचे गद्दार लोक एकतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव घ्यायची लायकी नाही आणि प्रश्न राहिला रामदास स्वामी गुरू स्थानी असण्याचा संत तुकाराम , रामदास स्वामी सारखे लोक शिवाजी महाराज्यांना प्रेरणास्थायी होते व गुरुस्थानी कायम होते आणि राहणार । आज जर शिवाजी महाराज असते तर पहिला या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिले असते जे लोक रामदास स्वामी सारख्या संतांना बोलतायत भान राखून बोला असच जर कॉंग्रेस या लालची लोकांचं आयकून चांगायल्या हिंदुस्वयंसेवक लोकांना मागे ढकलाल तर परत हिंदू राष्ट्र धोक्यात येईल आणि परत मुसमान लोक सारखे विचारधारा ठेवणारे लोक पुढे येतील । जे लोक रामदास स्वामी ना गुरू स्थानी मानत नाहीत तर मुळात हिंदू नाहीतच 😡😡🚩🚩🚩🙏
नरके सर, आपले कष्ट वाया जाणार नाहीत. अतिशय मोलाची माहिती ती सुद्धा confidently ठाम पणे puravya सहित त्यामुळे आमची जबाबदारी घरोघरी pohochavnyavhe आहे. प्रत्येकाला कळलेच पाहिजे.
मित्रांनो , बंधू, भगिनींनो मी शिवाजी महाराजांना सर्व प्रथम कोटी कोटी प्रणाम करतो,, आपल्या महाराजांमद्धे कित्त्येक गुण होते,, त्यातला एक गुण म्हणजे 18पगड पेक्षा जास्त जातींना एकत्र घेऊन स्वराज्य व देशप्रेम निर्माण करणारे एकमेव राजे,, पण आत्ता गुरुवाद का,, निश्चितच तुकोबा हेच शिवरायांचे गुरू,, जय जिजाऊ, जय शिवराय,जय महाराष्ट्र
+Ravi Barate : बरोबर बोललात, रामदास सारख्या गोसावड्याचे मोठेपण केवळ शिवरायांचा गुरु बनवला की ठरते बाकी कर्तव्य शून्य माणूस होता तो.... म्हणून बामनं असा आटापिटा करत आहेत
+vilas pathak : ह्या ह्या ह्या ह्या अरे पाठका किमान कंमेन्ट वाचायची तरी तसदी घे.... शिवरायांचे गुरु रामदास नसून तुकोबा आहेत असे वरील कंमेन्ट कर्त्याने म्हटले आहे..... आणि नरके पण तेच म्हणतात की रामदास गुरु नसून तुकोबा हेच शिवरायांचे गुरु.... प्रश्न असा आहे की हे वास्तव तुम्हा भटांना कधी कळणार?

@Mahesh Samant, please educate yourself. if you disagree with the statements, then provide your version of history with evidences as this speaker is providing all evidences
प्रा हरि नरके सरं प्रथम सप्रेम जयभिंम ! आपलं बोलणं सुर्याइतकं सत्य आहे तरीही, सत्य सांगणं म्हत्वाचे आसले तरीही, सत्य हे जनसामान्याच्या मंना मंना प्रेरण्याचे कार्य मराठे व आपल्या सारख्या विचारवंतांनी केले नाही ? म्हणून मराठे असत्याला सत्य समजतात .? जय शिवराय जय भिंम
जबरदस्त सर पुरावे अप्रतिम अभ्यास पूर्ण विवेचन सत्य इतिहास ,आपल्या सारखी व्यक्ती महत्व या भारत भूमीत जन्माला येतात हे आमचं भाग्य समजतो,खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन सर जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम जय सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध,,
बाकिचं जाऊद्या पण भारताच्या पहिल्या महिला doctorआनंदि बाई जोशी ,यांना तीव्र ईच्छा असुनही तब्येतीच्या कारणामुले पेशंट तपासता आला नाही ,याची तुम्ही ज्या प्रकारे खिल्ली उडवली ना त्यावरून तुमचे विचार किती दरीद्री आहेत हे समजलं,माणसांचा आदर करता येत नसेल तर नका करु पण त्यांची खिल्ली तरी नका ऊडवू जय शिवराय 🚩
मी हिंदु मराठा आहे ,पण मला तुमच्या बोलण्यातून आणि इतरांच्या commentsला तुम्ही दिलेल्या replys वरून तीव्रपणे जाणवलं की तुम्ही ब्राह्मण वर्गाला कमी लेखताय , आणि छत्रपती शिवराय आणी शंभुराजेंचा एकेरी उल्लेख करताय ,तो नका करू जय शिवराय 🚩🚩
म्हणजे ब्राह्मण जात भारतातल्या ३७४३ जातींना कमी लेखले तर चालते ? फक्त ब्राह्मणाला कमी लेखू नाही !ही तर ब्राह्मणाची गुलामी झाली ! पण एक सांगतो ! ब्राह्मण विदेशी आहे बरं का ! अगदी इंग्रजांन सारखे ! इंग्रज गेले परंतु त्यांचेही अगोदर आलेले ब्राह्मण भारतावर राज्य करीत आहे !त्यांच्या ही जोखडातून मुक्त होणे आवश्यक आहे ! जय मूलनिवासी ! ब्राह्मण विदेशी !
अगदी बरोबर आहे. रामदासाची अणि आमचा राजा शिवछत्रपतींची कधी भेटच झाली नव्हती. इथले लोक सांगतात रामदासाची आणि छत्रपतींची भेट झाली म्हणून हे सर्व थोतांड आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे खूप महान होते.शिवछत्रपतींना वेळच नव्हता कोणाची भेट घ्यायला.
@@PanchfulaPrakashan brahman dwesh etaka raktat bhinla aahe ki je je brahman te sarv vait mag te dnyaneshwar asot ki ramdas swami ki gajanan Maharaj ki swami samarth ki tilak savarkar asot sanatan dharm premini jage hvave blasfeny mhanje eshninda kayda Muslim deshat aahe tasa kayda yadeshat asayla hava hota. Pudhe mage to hoilach .
छत्रपती शिवरायांचे गुरू संत तुकाराम महाराज किंवा संत रामदास असतील पण त्यांची तुलना करणारे तुम्ही कोण ४ गोष्टींचा अभ्यास केला की संत कळत नसतात मुळात तुम्हाला छत्रपती शिवराय समजलेच नाहीत .🙏🏻🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे
शहाजी राजांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले होते,त्यांनी शिवाजी महाराज यांना शिकवून स्वराज्य स्थापनेसाठी महाराष्ट्रात पाठवले,सोबत जेधे यांसारखे लोक सोबत दिले,त्यांना बाहेरून मदत केली, शहाजी राजे, जिजाऊ हे खरे गुरु
श्रीमान नरके सर संत रामदास अाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीबाबत अापण सांगीतल्यबद्दल धन्यवाद! अाज ब्रीटीश असते तर त्यांनी तुम्हाला पारीतोषीक दिले असते. सर अापण इतिहास "जातीयवादी" चष्म्यातुन अभ्यासता याबद्दल अापले अाभार कारण अामचच समाज अाजही शिक्षणापासुन वंचीत अाहे त्यामुळे अामच्या समाजाला "जातीयवादच" जगवु शकेल. समतेचे राज्य वगैरे बकवास अाहे. धन्यवाद!
श्रीमान भास्कर तारे... तुमच्या तोंडी समता वगैरे शब्द शोभत नाहीत... किमान रामदास ज्यांचा आदर्श आहे त्यांनी तरी समतेच्या गप्पा हानु नयेत... आणि तुम्ही एवढे समताप्रिय आहात तर मग स्वतःच्या हाताने दासबोधाची जाहीर होळी करा.... आणि मग समतेच्या गप्पा मारा... बोगस समतावादी कुठले
@@PanchfulaPrakashan नागपुरकर भोसल्यांच्या देवघरात नित्यपुजेत रामदास स्वामींची मूर्ती आहे, तसचं तांजवरचे भोसले यांच्या पण देवघरात रामदास स्वामींची मूर्ती नित्य पूजेत आहे. त्याच्या वांशजांपेक्षा तुम्हा फालतू लोकांना जास्त माहिती ? इथे जाऊन बोला हेच रामदास ज्याचे आदर्श आहेत ते वाक्य आहे का हिम्मत ??
जे लोक बोलतात ना कॉंग्रेस चे चमचे गद्दार लोक एकतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव घ्यायची लायकी नाही आणि प्रश्न राहिला रामदास स्वामी गुरू स्थानी असण्याचा संत तुकाराम , रामदास स्वामी सारखे लोक शिवाजी महाराज्यांना प्रेरणास्थायी होते व गुरुस्थानी कायम होते आणि राहणार । आज जर शिवाजी महाराज असते तर पहिला या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिले असते जे लोक रामदास स्वामी सारख्या संतांना बोलतायत भान राखून बोला असच जर कॉंग्रेस या लालची लोकांचं आयकून चांगायल्या हिंदुस्वयंसेवक लोकांना मागे ढकलाल तर परत हिंदू राष्ट्र धोक्यात येईल आणि परत मुसमान लोक सारखे विचारधारा ठेवणारे लोक पुढे येतील । जे लोक रामदास स्वामी ना गुरू स्थानी मानत नाहीत तर मुळात हिंदू नाहीतच 😡😡🚩🚩🚩🙏
रामदास स्वामींबरोबर झालेल्या भेटीचा उल्लेख असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र. हे पत्र महाराजांनी आबाजी मोरदेव, देशाधिकारी, प्रांत जावळी यास लिहिले आहे. तारीख ३१ मार्च १६७६ “ पेशजी सुभे मजकुरास सनद सादर केली आहे. श्री. रामदासस्वामी गोसावी शिवथरी असता सनदेप्रमाणे पावत होते. त्याउपरी सांगोन पाठविले की, जे रघुनाथकारणे दिल्हे ते सर्व पावले, याउपरी आपणास काही न पाहिजे. पूर्वी श्रीरामदासस्वामींची व आमची भेटी चाफळी जाहली ते समई आम्ही विनंती केली होती की श्रीचे पूजेस जे देणे कोणा स्वाधीन करावे. ते समई श्री रामदासस्वामींची आज्ञा की जे देणे ते दिवाकर गोसावी याचे स्वाधीन करीत जाणे. म्हणून राजश्री दत्ताजीपंत यास पत्र पाठवून पनालियास बोलाऊन आणिले व विचारले. त्यांनी सांगितले की पूर्वीपासून श्रीरामदासस्वामींच्या पूर्वील आज्ञेवरून दिवाकर गोसावी यांच्या स्वाधीन करणे. श्रीच्या कार्यभारास हरकरा व राजपूत पाहिजेत ते प्रयोजनानुसार येकदोनी सुभे मजकूरचे देत जाणे. वेदमूर्ती दिवाकर गोसावी यासी घोडी बैसावयास दिली तिचा दाणा रोज पाईलप्रमाणे देत जाणे. श्रीकडील मोईन पावल्याचे जाब वेदमूर्ती दिवाकर गोसावीचे घेत जाणे.” संदर्भ : शिवछत्रपतींची पत्रे, खंड १, संपादक - डॉ. अनुराधा कुलकर्णी, पृ. ३५०
@@PanchfulaPrakashan khamossshhh jaban sambhala swatchi swathala vakte pradhyapk mhnta ani devala shivya ghlta are are are kay re he tumch lakshn are are jalo tumcha to abhyas ani jalo tumchi ti budhi
@@PanchfulaPrakashan त्यांना बदनाम कोणी करत नाही आहे पण तुला संत सज्जनांचा आदर करायला नाही शिकवलं का रे कुत्र्या सत्य हे सत्य आहे आणि समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेच असला खोटा इतिहास आम्हाला शिकवू नकोस संत तुकाराम महाराजांनीच महाराजांना समर्थांकडे पाठवले एवढे आणि थोडा इतिहास वाच
@@PanchfulaPrakashan जगाला उपदेश करणारे आणि मनावर नियंत्रण ठेवणारे श्री मनाचे श्लोक , श्रीमद् दासबोध लिहिले आहेत तुझ्या मानल्या न मानण्याने काही फरक पडत नाही
छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरू त्यांचे वडील शहाजी राजे भोसले आणि राजमाता राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊ आणि राष्ट्र संत तुकाराम महाराज हेच आहेत कोणीही उघडे नागडे स्वामी नाहीत आणि नव्हते हा तर औरंगजेब चा हेर होता अजुन माहिती हवी असेल तर मा. मा . देशमुख यांचा *रामदास आणि पेशवाई* हा पुस्तक वाचा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🙏
आरे कोणी ऊठाच काही लेयच बस करा हे तुम्हला नसल म्हानाच तर तुम्हचा प्रश्न आहे आम्हाला आम्हच कार्य करू देय आम्ही तूम्हाला कधी नाव ठेवल का जेसे संस्कार तसे माणस घेतो. पहेले लोक माहान होते तुम्ही आर्ध वट माहीती घेवून बोलत जावू नका. तूम्ही स्वःता पाहील का तूम्हाला फक्त दुसरेने काही केल की बोट घालाईची सवई लागली जे माणसाना सर्व मीळत ते वाईट वागनार
@@bhauraoborde3453 वेद एकच आहे पण जनमानसांच्या सोई साठी त्याचे तीन विभाग करण्यात आले आहेत!!!! त्यापैकी यजुर्वेद हा यज्ञ कसा करावा हे सांगतो!!!! सर्व विधी या यजुर्वेदात सांगितल्या आहेत!!!!
समर्थ रामदास स्वामी यांनी शिवरायांना जर पाहिले नाही तर त्यांचे वर्णन करणारे पत्र संभाजी महाराज यांना कसे केले शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचे आठवावेस्वरूप शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देने कैसे असे
@Kishor Satam ज्यावेळी रामदासाने रामदासी संप्रदाय स्थापन केला तेव्हा त्याला आश्रय दिला तो बाजी घोरपडे ने ज्याला शिवरायांनी कापून काढला होता । जेव्हा शिवराय वरचढ ठरू लागले तेव्हा रामदासाची फाटली आणि मग त्याने स्तुती करणारे काव्य रचले
रामदास स्वामींनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना लिहिलेले पत्रे हाच रामदास स्वामीचे शिवाजी महाराजां सोबत असलेल्या संबंधाचा सर्वात मोठा पुरावा आहे. विनाकारण लोकांची दिशाभूल करणारे video बनवणे अतिशय चुकीचे आहे.
माझ्या वाचनात कधीही आलं नाही की राज्यभिषेकात राजगुरू का नव्हते. कारण आजपर्यंत राजगुरू नसताना राज्यभिषेक कसा होतो. रामदास हा संन्यासी होता तो सतत फिरत असे असं म्हणून वेळ मारून नेऊ नका अंध भक्तांनो. कारण रामदास हा आदिलशाही हेर होता हे खरंच आहे. अन जातीच म्हणाल तर आम्ही 96कुळी आहोत. म्हणून रामदास हा महाराजांचा गुरु नव्हता. महाराजांचे आद्य गुरु राजमाता जिजाऊ अन स्वबुद्धी. जय जिजाऊ जय शिवराय.
तुम्ही 96 कुळी म्हणत आहात यात बदल करा थोडा ,रामदास स्वामी संन्याशी वृत्तीचे होते कोणत्याही एकाजागी संन्यासी थांबत नसतात, आणि सुखाच्या क्षणाक्षणाला हि लांब ठेवावे हिच वृत्ती असते संन्याश्याची , आणि जे तुम्ही आदिलशाही चे हेर म्हणता ते कुठे वाचनात आले आहे हे हि सांगा समकालीन
बरे झाले तुमच्यासारखे माणसे आहेत, नाहीतर कर्मठ लोकांनी जसे चंद्रगुप्त मौर्या नि काहीच केल नाही व सर्व काही चाणक्य ने च केलं असे म्हणतात . तसेच शिवाजी महाराजांचे पण तसे झाले असते व रामदास ने च सर्वकाही केले असेच म्हटले असते व रामदास हिरो झाला असता.
@@laxmikilledar6750 , hindunchi aulad mhanje kay re konala hi baap banvun ghene ka??? Apla dhram ha brahmnani banvalela aani tyanchya hatatil bahule aahe dharm aahe.....
निनाद बेडेकर हे सुध्दा ईतिहास संशोधक आहेत ते माझ्यामाहितीप्रमाणे ब्राह्यण आहेत त्यानी सुदधा ही गोष्ट मान्य केलेली आहे पण त्यांनी एक पत्राचा संदर्भ दिला होता ज्यामध्ये शिवाजी महाराज रामदास स्वामींविषयी सर्व जाणतात असे ते महाराजांनी लिहीलेल पत्र आहे संदर्भ लोकसत्ता रविवार अंक
+narendra sirsat : बरोबर निनाद बेडेकर याने जे पत्र आधार म्हणून घेतले होते ते निखालस खोटे आणि बनावट निघाले..... त्याच पत्रसंबंधीची संपूर्ण माहिती याच व्हिडीओ च्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे.... सबब रामदास आणि शिवराय यांचा काहीही संबंध नाही
दोन्ही प्रकारचे लोक अतिरेक करतात. रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज दोघांचेही योगदान वेगळे पण महत्वाचे आहे आणि भेट उशीरा झाली म्हणजे त्या दोघांमध्ये काही पत्रव्यवहार नव्हता असे म्हणणे हा मूर्खपणाचा कळस आहे. शिवाजी महाराजांनी अनेक गुरु केले होते, ते त्या सर्वांना मान ही देत होते. मुख्य म्हणजे महाराज काही आजच्या काही लोकांसारखे ब्राह्मणद्वेष्टे नव्हते. महाराजांचे राजकारण अत्यंत दूरददर्शी आणि पूर्ण हिंदू समाजाला एकजूट करण्याचे होते. फक्त फितूरांना त्यांनी कधी माफ केले नाही, मग ते कुठल्याही जातीचे असोत. उगाच २% पण, बुद्धीच्या जोरावर, आरक्षणाच्या कुबड्याशिवाय सुधारित समाजाचा द्वैष करु नका. आज सर्व हिंदू, बोद्ध, जैन आदि समाजानीं एकत्र येण्याची गरज आहे.
आयु. आदरणीय सर जी, मी आपणाला विनम्र अभिवादन करतो. आपणाला स्वस्थ दीर्घायुष्य लाभो अशी बुद्ध चरणी प्रार्थना करतो व आपणाकडून अशाच मार्गदर्शनाची अपेक्षा करतो. अनमोल मार्गदर्शन आहे. जय शिवराय, जयभीम, जय संविधान, जय भारत.
हा विडिओ म्हणजे थोतांड आहे, यांना समर्थ रामदास कळले नाहीत, त्यांचं कार्य समजले नाही, मग यांना शिवाजी महाराज काय कळणार, भांडत बसलेत, महाराजांचे गुरू कोण ? या विषयावर.....
ह्या ह्या ह्या ह्या तुम्ही सांगाल ते इतिहास हे दिवस गेले आता.... आम्ही पुराव्यानिशी बोलतो..... असेल हिम्मत तर पुरावे देऊन सिद्ध करा..... आणि हो रामदास समजून घेण्याची आमची अजिबात इच्छा नाही
तुमचा उद्देश फक्त ब्राम्हण विरोध आहे, महाराजांचा इतिहासाशी तुमचा काडी मात्र संबंध नाही, जातीविरोध हाच ध्यास आहे अशा लोकांचा, महाराजांनी कधीच जातीयवाद केला नाही, समर्थांचं कार्य आणि त्यांची प्रणाली ज्यांना पटत नाही त्यांना समजावून सांगण्यात आम्हाला सुद्धा इच्छा नाही. कारण आम्ही खडकावर पेरायच सोडून दिलं आहे. नसेल मान्य तरी हरकत नाही पण असा जातीयवाद पसरवू नका, एवढीच अपेक्षा.
@@subhash3301 : खोले बाईने एका मराठा बाईवर सोवळे बाटले म्हणून केस ठोकली तो काय होता? पैठण येथे नाथाचा रांजण भरण्यास तेथील पुजाऱ्याने मराठ्यांना विरोध केला तो काय होता? रामदासाला मोठे करण्यासाठी संभाजी राजे दारुडे, व्यसनी दाखवले जाते तो काय आहे? शिवरायांची आणि रामदासाची भेटच झाली नाही हे आता बाबा पुरंदरे सुद्धा मान्य करत आहे तरीही महाराजांना रामदासाच्या पायाजवळ बसवले जाते ते काय आहे??? उगाच येड पांघरून पेडगावला जाऊ नका.... आता जशास तसे उत्तर मिळेल
Nischayacha mahameru , Bahutjanasi ....... After listening to Mr Hari Narje ....I think Sant Ramdas was probably referring to ....Napoleon......in his abhang...
भेट झाली किंवा नाही हे आता काय करायच आहे. महाराज स्वयंभू होते. त्याना पराक्रमा साठी जशी कुणाची गरज नह्वती तसेच चांगल वागण्या साठीही कुणाची संगत जरूर नह्वती. आता काथ्याकूट कशाला? कृपया आग्र्याहून महाराज कुठल्या मार्गाने परत आले हे संशोधन उपयुक्त होईल.
I've put forward 4 points, you have not answered any one of them. Now you have started using abusive language. This shows you have lost the argument. In the last reply you have also shown your ignorance. I cannot be bothered anymore with such a foolish person.
तुझ्या सगळ्या मुद्द्यांना उत्तरे दिलेली आहेत...... पण ते उत्तर वाचून तुझे थोबाड बंद झाले आणि हळूच तिथे उत्तर न देता इथे येऊन उत्तर देत आहेस की आम्ही शिवीगाळ करत आहोत
जे लोक बोलतात ना कॉंग्रेस चे चमचे गद्दार लोक एकतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव घ्यायची लायकी नाही आणि प्रश्न राहिला रामदास स्वामी गुरू स्थानी असण्याचा संत तुकाराम , रामदास स्वामी सारखे लोक शिवाजी महाराज्यांना प्रेरणास्थायी होते व गुरुस्थानी कायम होते आणि राहणार । आज जर शिवाजी महाराज असते तर पहिला या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिले असते जे लोक रामदास स्वामी सारख्या संतांना बोलतायत भान राखून बोला असच जर कॉंग्रेस या लालची लोकांचं आयकून चांगायल्या हिंदुस्वयंसेवक लोकांना मागे ढकलाल तर परत हिंदू राष्ट्र धोक्यात येईल आणि परत मुसमान लोक सारखे विचारधारा ठेवणारे लोक पुढे येतील । जे लोक रामदास स्वामी ना गुरू स्थानी मानत नाहीत तर मुळात हिंदू नाहीतच 😡😡🚩🚩🚩🙏
th-cam.com/video/jrPN5DgWqOw/w-d-xo.html
रामदासाला लाथांचा प्रसाद आणि दारूचा अभिषेक
नक्की पाहा
Shevti ale aplya aukativar !!! are gandit dum asel tar Sajjangadavar asle kahi karun dakhva. Ani Khedekar viruddha Sindhudurga jilhyat Bapat baini police complaint keli ahe tyachi mahiti ghya. Khedekar viruddha courtachya tarkhana tumhi suddha hajar raha .
.
@@atharvadeshpande7755 नरके दुसरे काय बोलणार येऊन जाऊन नरक वासी साले गु खाणार
@@mlenchhantakyavanantak4321 : सज्जन गड ? तो काय असतो? जिथे दुर्जनांचा निवास होता ते का? बरे सज्जन गडापासून कोल्हापूर फार लांब आहे का? मग ज्यांनी हे आंदोलन केले त्यांचे काय केले तुम्ही??
@@ramkrishnautpat4699 : देशपांडे तू स्वर्गातून पडलास की थेट ब्रह्मदेवाच्या तोंडातून?
व्वा!! काय बिंधास्त आणि खरं बोलणं आहे!!!!! हरी नरके भारी माणूस!!!!👌👌👌
आदरणीय नरके सर, आपण बहुजन हितकारक जागृती कार्यात स्वतःला वाहुन घेतलेले कार्य आजही करत आहात आपले आभारी आहोत आपणास या कार्यासाठी भरपूर सूध्रृड आयुष्य लाभो हिच सदिच्छा.
हरी नरके सर खूपच छान... बहुजनांना तुम्ही योग्य दिशा देत आहात...
प्राध्यापक हरी नरके यांनी बहुजनांना खरा इतिहास सांगितला. त्यांना त्रिवार प्रणाम.
आज मी धन्य झाले.ऐकुनी सत्य बोल आपुले.किती हा खोल अभ्यास खरच आताच्या काळाला आपल्या सारख्या भावांची खूप खूप गरज आहे.समानतेचा सुर्य किरण आपल्या सारख्यां मूळे नक्किच उगवेल.आम्ही नक्कीच जमेल तसे आपल्या सोबत आहोत खूप आभार....
फार सुंदर विवेचन. अनेक आभार.
शहाजी राजांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले होते,त्यांनी शिवाजी महाराज यांना शिकवून स्वराज्य स्थापनेसाठी महाराष्ट्रात पाठवले,सोबत जेधे यांसारखे लोक सोबत दिले,त्यांना बाहेरून मदत केली,
शहाजी राजे, जिजाऊ हे खरे गुरु
अगदी बरोबर
@@PanchfulaPrakashan तुम्ही पण सांगत नाहीत,तुमचा नंबर द्या
Excellent information
जे लोक बोलतात ना कॉंग्रेस चे चमचे गद्दार लोक एकतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव घ्यायची लायकी नाही आणि प्रश्न राहिला रामदास स्वामी गुरू स्थानी असण्याचा संत तुकाराम , रामदास स्वामी सारखे लोक शिवाजी महाराज्यांना प्रेरणास्थायी होते व गुरुस्थानी कायम होते आणि राहणार । आज जर शिवाजी महाराज असते तर पहिला या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिले असते जे लोक रामदास स्वामी सारख्या संतांना बोलतायत भान राखून बोला असच जर कॉंग्रेस या लालची लोकांचं आयकून चांगायल्या हिंदुस्वयंसेवक लोकांना मागे ढकलाल तर परत हिंदू राष्ट्र धोक्यात येईल आणि परत मुसमान लोक सारखे विचारधारा ठेवणारे लोक पुढे येतील ।
जे लोक रामदास स्वामी ना गुरू स्थानी मानत नाहीत तर मुळात हिंदू नाहीतच 😡😡🚩🚩🚩🙏
@@maheshsamant4623 Barobar bolla
काही कमेंट मध्ये मा.फुले बद्दल वाईट शब्द वापरले जात आहे पण त्यांना एकच सांगतो शिवरायांची समाधी शोधुन पहिली शिवजयंती साजरी करणारे हे मा. फुलेच होते
Hari narke la purave dya mna....ekhi assal purava uplbdh nahi ki fuleni ni maharaja chi samadhi shodhali.
❤❤अगदी बरोबर
खरंच सत्य आहे.. भट कंपनीने हे विचार.फार पूर्वी पासून लिहिलेत त्यावेळी बहुजन समाज पूर्ण अशिक्षित..तर काय कळणार हे झूत...
नरके सर, आपले कष्ट वाया जाणार नाहीत. अतिशय मोलाची माहिती ती सुद्धा confidently ठाम पणे puravya सहित त्यामुळे आमची जबाबदारी घरोघरी pohochavnyavhe आहे. प्रत्येकाला कळलेच पाहिजे.
मित्रांनो , बंधू, भगिनींनो मी शिवाजी महाराजांना सर्व प्रथम कोटी कोटी प्रणाम करतो,, आपल्या महाराजांमद्धे कित्त्येक गुण होते,, त्यातला एक गुण म्हणजे 18पगड पेक्षा जास्त जातींना एकत्र घेऊन स्वराज्य व देशप्रेम निर्माण करणारे एकमेव राजे,, पण आत्ता गुरुवाद का,, निश्चितच तुकोबा हेच शिवरायांचे गुरू,, जय जिजाऊ, जय शिवराय,जय महाराष्ट्र
+Ravi Barate : बरोबर बोललात, रामदास सारख्या गोसावड्याचे मोठेपण केवळ शिवरायांचा गुरु बनवला की ठरते बाकी कर्तव्य शून्य माणूस होता तो.... म्हणून बामनं असा आटापिटा करत आहेत
+vilas pathak : ह्या ह्या ह्या ह्या अरे पाठका किमान कंमेन्ट वाचायची तरी तसदी घे.... शिवरायांचे गुरु रामदास नसून तुकोबा आहेत असे वरील कंमेन्ट कर्त्याने म्हटले आहे..... आणि नरके पण तेच म्हणतात की रामदास गुरु नसून तुकोबा हेच शिवरायांचे गुरु.... प्रश्न असा आहे की हे वास्तव तुम्हा भटांना कधी कळणार?
+Ravi Barate : निश्चितच तुकोबा, आई जिजाऊ आणि राजे शहाजी हेच शिवरायांचे गुरु... बाकी लंगोट्या ची महाराजांच्या पायाजवळ थांबायची लायकी पण नव्हती
Shivaji maharajanche guru shree samarth ramdas swami hote, tumhi lok kiti retun khote bola kahi fayada nahi
@@vilaspathak5937 : समर्थ? लग्नाच्या बोहल्यावरून जो बाईला घाबरून पळाला तो कसला समर्थ?? तो तर असमर्थ
प्रथम गुरु मातृपितृ हे सत्य आहे।
सत्य इतिहास सांगितल्या बद्दल आभार
Great speach 👍👍 True history of Shivaji Maharaj 🙏🙏
काही वर्षांपूर्वी जांनी हेतुपुरस्कर खोटा इतिहास लिहिला ते आता उघड होत आहेत.
Correct sir
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण व वस्तुनिष्ठ व्याख्यान!
धन्यवाद
जे लोक बोलतात ना कॉंग्रेस चे चमचे गद्दार लोक एकतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव घ्यायची लायकी नाही आणि प्रश्न राहिला रामदास स्वामी गुरू स्थानी असण्याचा संत तुकाराम , रामदास स्वामी सारखे लोक शिवाजी महाराज्यांना प्रेरणास्थायी होते व गुरुस्थानी कायम होते आणि राहणार । आज जर शिवाजी महाराज असते तर पहिला या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिले असते जे लोक रामदास स्वामी सारख्या संतांना बोलतायत भान राखून बोला असच जर कॉंग्रेस या लालची लोकांचं आयकून चांगायल्या हिंदुस्वयंसेवक लोकांना मागे ढकलाल तर परत हिंदू राष्ट्र धोक्यात येईल आणि परत मुसमान लोक सारखे विचारधारा ठेवणारे लोक पुढे येतील ।
जे लोक रामदास स्वामी ना गुरू स्थानी मानत नाहीत तर मुळात हिंदू नाहीतच 😡😡🚩🚩🚩🙏
@Mahesh Samant,
please educate yourself.
if you disagree with the statements, then provide your version of history with evidences as this speaker is providing all evidences
@@maheshsamant4623 Lokanchya tondala haat lau shakat nahit....he loka tyaveli hoti mhanun samarthanbaddal asa bolat astil 😂😂😂
प्रा हरि नरके सरं प्रथम सप्रेम जयभिंम !
आपलं बोलणं सुर्याइतकं सत्य आहे तरीही,
सत्य सांगणं म्हत्वाचे आसले तरीही,
सत्य हे जनसामान्याच्या मंना मंना प्रेरण्याचे कार्य मराठे व आपल्या सारख्या विचारवंतांनी केले नाही ?
म्हणून मराठे असत्याला सत्य समजतात .?
जय शिवराय जय भिंम
अतिशय छान माहिती दिली आहे सर आपण आता हळू हळू खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचत आहे, या लोकांनी स्वतःच्या हितासाठी खोटा इतिहास लिहला आहे,
अनेक भटांच्या संगनमताने असेच चाणक्याचे बुजगावणे उभे राहीले आहे.
जबरदस्त सर पुरावे अप्रतिम अभ्यास पूर्ण विवेचन सत्य इतिहास ,आपल्या सारखी व्यक्ती महत्व या भारत भूमीत जन्माला येतात हे आमचं भाग्य समजतो,खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन सर जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम जय सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध,,
सागायचे इतिहास हा पूर्ण बरोबर नाही तो इतिहास कारवर अवलंबून असतो , तिखट मीठ घालून आपला मोठेपणा मिरवण्यासाठी लिखाण केले असते, नरके सराना अभिनंदन .
Great speech
Great information sir
Thank you🙏
All the best
Great speech & knowledge 🎉🎉
आमच्यासमोर खरा इतिहास आणल्याबद्दल धन्यवाद🙏🙏
धन्यवाद । हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा ।
Dennis Kincaid Chae Pustak Vacha Shivaji The Grand Rebel 🇮🇳👍🌷📢✍️
th-cam.com/video/b4i7u95cJ6E/w-d-xo.html
हे बग नतर हिंदुन मंदे वाद लाव
जय.शिवराय जय जय रघुवीर समर्थ
तमी कीती पण भुका सत्य बदलता नाय येणार
Thank you sir for information 🙏
बाकिचं जाऊद्या पण भारताच्या पहिल्या महिला doctorआनंदि बाई जोशी ,यांना तीव्र ईच्छा असुनही तब्येतीच्या कारणामुले पेशंट तपासता आला नाही ,याची तुम्ही ज्या प्रकारे खिल्ली उडवली ना त्यावरून तुमचे विचार किती दरीद्री आहेत हे समजलं,माणसांचा आदर करता येत नसेल तर नका करु पण त्यांची खिल्ली तरी नका ऊडवू
जय शिवराय 🚩
मित्रा रखमाबाई सावे - राऊत या खर्या भारतीय महिला डा्ँक्टर आहेत माहिती घे
@@nileshkhapre3296 पण तरीही इथे 🖕आनंदीबाईंचा अपमान केलाय ,खिल्ली उडवलीय हे खरंय ना??
हे चॅनेल इन्फॉटेनमेंट आहे हो. ह्याला seriously घेऊ नका. Enjoy
@@ankitjadhav4404 खिल्ली उडवली गेली नसती तर तुला सत्य कळलंच नसत ।
@@thermodynamics10 mhnje ..kay samajal naste
Excellent critical explanation with factual proofs ! Thanks you a lot !
Thanks a lot
मी हिंदु मराठा आहे ,पण मला तुमच्या बोलण्यातून आणि इतरांच्या commentsला तुम्ही दिलेल्या replys वरून तीव्रपणे जाणवलं की तुम्ही ब्राह्मण वर्गाला कमी लेखताय ,
आणि छत्रपती शिवराय आणी शंभुराजेंचा एकेरी उल्लेख करताय ,तो नका करू
जय शिवराय 🚩🚩
He yedzave Kay boltat hyanche hyanlach kalat nahi.
हि सगळी येड्यांची जत्रा आहे भावा, सुधारणार नाहीत कधी
I entirely agree with you.
म्हणजे ब्राह्मण जात भारतातल्या ३७४३ जातींना कमी लेखले तर चालते ? फक्त ब्राह्मणाला कमी लेखू नाही !ही तर ब्राह्मणाची गुलामी झाली !
पण एक सांगतो ! ब्राह्मण विदेशी आहे बरं का ! अगदी इंग्रजांन सारखे ! इंग्रज गेले परंतु त्यांचेही अगोदर आलेले ब्राह्मण भारतावर राज्य करीत आहे !त्यांच्या ही जोखडातून मुक्त होणे आवश्यक आहे !
जय मूलनिवासी ! ब्राह्मण विदेशी !
@@bhauraoborde3453 khare ahe bramhan ureshia manhun ale
नरके....याला नरकात सुध्दा जागा मिळणार नाही हे सत्य आहे
नरक नाही,. कुठे आहे नरक ? खरे आगाला बोचते का. ?
Apratim.
अगदी बरोबर आहे. रामदासाची अणि आमचा राजा शिवछत्रपतींची कधी भेटच झाली नव्हती. इथले लोक सांगतात रामदासाची आणि छत्रपतींची भेट झाली म्हणून हे सर्व थोतांड आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे खूप महान होते.शिवछत्रपतींना वेळच नव्हता कोणाची भेट घ्यायला.
+Nagsen Wavhale : अगदी बरोबर..... स्वराज्य निर्मितीचा उद्योग सोडून नको त्या गोसावड्याचे भेट घेणारे महाराज नव्हते....
😂कसला बावळट अभ्यास आहे कोण होते तुमचे इतिहासाचे शिक्षक
संभाजी महाराज नी आम्हाला शिकवला आहे कोणत्या ब्राह्मण ना ला हाथीच्या पाया खाली द्याच आणि कोणाचे पाई डोक्यावर ग्याचे
+Hrushikesh Dawange : महाराजांनी कोणत्याही भटांचे पाय डोक्यावर घेतले नव्हते.... त्यांची जागा महाराजांच्य पायाजवळ होती....
सत्य इतिहास समोर आला पाहिजे, जातीय वाद संपला पाहिजे, हिंदू म्हणून येक झाले पाहिजे,
सत्य इतिहास आता कुठे समोर येत आहे परंतु तो भटांच्या सोयीचा नसल्याने भट तो इतिहास मान्य करत नाहीत....
@@PanchfulaPrakashan
Dennis Kincaid Chae Pustak Vacha Shivaji The Grand Rebel 📢👌🆗🆒🇮🇳
@@jayBharatiraanga6425 आम्ही ठरवू काय वाचायचे ते । तू सांगू नकोस
@@PanchfulaPrakashan Tula je soiche tuzya vicharache te vach ho
@@PanchfulaPrakashan brahman dwesh etaka raktat bhinla aahe ki je je brahman te sarv vait mag te dnyaneshwar asot ki ramdas swami ki gajanan Maharaj ki swami samarth ki tilak savarkar asot sanatan dharm premini jage hvave blasfeny mhanje eshninda kayda Muslim deshat aahe tasa kayda yadeshat asayla hava hota. Pudhe mage to hoilach .
जय जय रघुवीर सामर्थ....🙏
अभ्यासपूर्वक फारच सुंदर
Haribhau great work
होय, हरिभाऊंनी या विषयावर बरीच अभ्यासपूर्ण भाषणे दिलेली आहेत
छत्रपती शिवरायांचे गुरू
संत तुकाराम महाराज किंवा संत रामदास असतील पण त्यांची तुलना करणारे तुम्ही कोण
४ गोष्टींचा अभ्यास केला की संत कळत नसतात
मुळात तुम्हाला छत्रपती शिवराय समजलेच नाहीत .🙏🏻🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे
Khup Chan sir... Mast information pass kart ahat prof deun. Nahitr ethe khup sare bindok etihas abhyas n.kartach bad bad kartat..
लयभारी विचार सांगितले💐💐💐💐💐💐 नरके साहेब धन्यवाद लाख लाख सलाम
Shri.Hari Narke aapan dilelya Shivaji Maharaj ani Ramdasswamihyanchya bahumolmahiti baddal manapurvak dhanyawad
जय जिजाऊ ,जय शिवराय.
Jay jijau
तुकाराम महाराज हे शिवरायांचे गुरू होते
अगदी बरोबर
@@Mayur-mu4en गाढवा हा अभंग रांडदास शिष्याने घुसडलेला आहे
शहाजी राजांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले होते,त्यांनी शिवाजी महाराज यांना शिकवून स्वराज्य स्थापनेसाठी महाराष्ट्रात पाठवले,सोबत जेधे यांसारखे लोक सोबत दिले,त्यांना बाहेरून मदत केली,
शहाजी राजे, जिजाऊ हे खरे गुरु
ज्यांना कपडे घालायची अक्कल नव्हती त्याला सर्मथ ठरवले.! खोटा इतिहास लिहुन.!
aakal nasati tar dasbodha sarkha pavitra ganth kasa lihi
ब्राह्मण विदेशी आहेत आम्ही मूलनिवासी
अत्यंत परखड मत सर 👌💐
ऐकदम बराेबर __
+Shyam Jadhao : धन्यवाद जाधव सर । हे सत्य सर्वांपर्यंत पोचण्यासाठी या व्हिडीओ ची लिंक आपण आपल्या सर्व व्हाट्स ऍप ग्रुप्स ला शेअर करा ।
श्रीमान नरके सर संत रामदास अाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीबाबत अापण सांगीतल्यबद्दल धन्यवाद! अाज ब्रीटीश असते तर त्यांनी तुम्हाला पारीतोषीक दिले असते.
सर अापण इतिहास "जातीयवादी" चष्म्यातुन अभ्यासता याबद्दल अापले अाभार कारण अामचच समाज अाजही शिक्षणापासुन वंचीत अाहे त्यामुळे अामच्या समाजाला "जातीयवादच" जगवु शकेल. समतेचे राज्य वगैरे बकवास अाहे. धन्यवाद!
श्रीमान भास्कर तारे... तुमच्या तोंडी समता वगैरे शब्द शोभत नाहीत... किमान रामदास ज्यांचा आदर्श आहे त्यांनी तरी समतेच्या गप्पा हानु नयेत... आणि तुम्ही एवढे समताप्रिय आहात तर मग स्वतःच्या हाताने दासबोधाची जाहीर होळी करा.... आणि मग समतेच्या गप्पा मारा... बोगस समतावादी कुठले
@@PanchfulaPrakashan तुम्ही दासबोधाच्या गोष्टी करू नका ते तुमच्या पचनी हि पडणार नाही, तोंडावर पडाल
@@PanchfulaPrakashan नागपुरकर भोसल्यांच्या देवघरात नित्यपुजेत रामदास स्वामींची मूर्ती आहे, तसचं तांजवरचे भोसले यांच्या पण देवघरात रामदास स्वामींची मूर्ती नित्य पूजेत आहे. त्याच्या वांशजांपेक्षा तुम्हा फालतू लोकांना जास्त माहिती ? इथे जाऊन बोला हेच रामदास ज्याचे आदर्श आहेत ते वाक्य आहे का हिम्मत ??
इतिहासाचा प्रचंड अभ्यास आहे सरांना 🙏
जे लोक बोलतात ना कॉंग्रेस चे चमचे गद्दार लोक एकतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव घ्यायची लायकी नाही आणि प्रश्न राहिला रामदास स्वामी गुरू स्थानी असण्याचा संत तुकाराम , रामदास स्वामी सारखे लोक शिवाजी महाराज्यांना प्रेरणास्थायी होते व गुरुस्थानी कायम होते आणि राहणार । आज जर शिवाजी महाराज असते तर पहिला या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिले असते जे लोक रामदास स्वामी सारख्या संतांना बोलतायत भान राखून बोला असच जर कॉंग्रेस या लालची लोकांचं आयकून चांगायल्या हिंदुस्वयंसेवक लोकांना मागे ढकलाल तर परत हिंदू राष्ट्र धोक्यात येईल आणि परत मुसमान लोक सारखे विचारधारा ठेवणारे लोक पुढे येतील ।
जे लोक रामदास स्वामी ना गुरू स्थानी मानत नाहीत तर मुळात हिंदू नाहीतच 😡😡🚩🚩🚩🙏
नरके साहेब.... लगे रहो
धन्यवाद । हा व्हिडीओ सगळीकडे शेअर करा ।
सुमंत हा शब्द रामायण कालापासून अस्तित्वात आहे.
पद आणि नाव यात फरक आहे जोश्या
रामदास स्वामींबरोबर झालेल्या भेटीचा उल्लेख असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र. हे पत्र महाराजांनी आबाजी मोरदेव, देशाधिकारी, प्रांत जावळी यास लिहिले आहे. तारीख ३१ मार्च १६७६
“ पेशजी सुभे मजकुरास सनद सादर केली आहे. श्री. रामदासस्वामी गोसावी शिवथरी असता सनदेप्रमाणे पावत होते. त्याउपरी सांगोन पाठविले की, जे रघुनाथकारणे दिल्हे ते सर्व पावले, याउपरी आपणास काही न पाहिजे. पूर्वी श्रीरामदासस्वामींची व आमची भेटी चाफळी जाहली ते समई आम्ही विनंती केली होती की श्रीचे पूजेस जे देणे कोणा स्वाधीन करावे. ते समई श्री रामदासस्वामींची आज्ञा की जे देणे ते दिवाकर गोसावी याचे स्वाधीन करीत जाणे. म्हणून राजश्री दत्ताजीपंत यास पत्र पाठवून पनालियास बोलाऊन आणिले व विचारले. त्यांनी सांगितले की पूर्वीपासून श्रीरामदासस्वामींच्या पूर्वील आज्ञेवरून दिवाकर गोसावी यांच्या स्वाधीन करणे. श्रीच्या कार्यभारास हरकरा व राजपूत पाहिजेत ते प्रयोजनानुसार येकदोनी सुभे मजकूरचे देत जाणे. वेदमूर्ती दिवाकर गोसावी यासी घोडी बैसावयास दिली तिचा दाणा रोज पाईलप्रमाणे देत जाणे. श्रीकडील मोईन पावल्याचे जाब वेदमूर्ती दिवाकर गोसावीचे घेत जाणे.”
संदर्भ : शिवछत्रपतींची पत्रे, खंड १, संपादक - डॉ. अनुराधा कुलकर्णी, पृ. ३५०
हे असले गोसावडे भरपूर भेटायचे राजेंना । म्हणून कुणी गुरु होत नाही ।
@@PanchfulaPrakashan ramdas swami hech shivray nche guru hote ani majehi ahet ani majaya pudhcya pidhi che suddha tech guru asnar ahet.
@@pankajpendse2026 रंडीदासाची शिवरायांच्या पायाजवळ बसण्याची सुद्धा लायकी नव्हती
@@PanchfulaPrakashan khamossshhh jaban sambhala swatchi swathala vakte pradhyapk mhnta ani devala shivya ghlta are are are kay re he tumch lakshn are are jalo tumcha to abhyas ani jalo tumchi ti budhi
@@pankajpendse2026 हा हा हा हा
समर्थ रामदासांचा आदर करणारे असंख्य लोक महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये ahet, त्यांचे असे चित्र दाखविणे योग्य नाही.
गुरु मानायचे नसेल तर मानू नका.
शंभूराजे शिवराय तुकोबा याना माननारे कोट्यवधी लोक आहेत कृपया त्यांना वारंवार बदनाम करू नका
@@PanchfulaPrakashan त्यांना बदनाम कोणी करत नाही आहे पण तुला संत सज्जनांचा आदर करायला नाही शिकवलं का रे कुत्र्या सत्य हे सत्य आहे आणि समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेच असला खोटा इतिहास आम्हाला शिकवू नकोस संत तुकाराम महाराजांनीच महाराजांना समर्थांकडे पाठवले एवढे आणि थोडा इतिहास वाच
@@pareshchaudhari1463 रामदास ना संत होता ना सज्जन होता ।
@@PanchfulaPrakashan जगाला उपदेश करणारे आणि मनावर नियंत्रण ठेवणारे श्री मनाचे श्लोक , श्रीमद् दासबोध लिहिले आहेत तुझ्या मानल्या न मानण्याने काही फरक पडत नाही
Great speech really history
Good working sir
धन्यवाद । कृपया हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा ।
नरके सर तुम्हाला मानाचा मुजरा . आणखीन असे व्हिडीओ मिळावेत ही विनंती
धन्यवाद सर । नरके सरांचे अजून काही भाषणे आम्ही लवकरच अपलोड करू ।
th-cam.com/video/HgJnBo2kH2Y/w-d-xo.html
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी संबंधांवर प्रकाश टाकणारा हरी नरके सरांचा व्हिडीओ नक्की पहा
Narke shap deto me tula tu lvkr marnar nakkich
छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरू त्यांचे वडील शहाजी राजे भोसले आणि राजमाता राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊ आणि राष्ट्र संत तुकाराम महाराज हेच आहेत
कोणीही उघडे नागडे स्वामी नाहीत आणि नव्हते हा तर औरंगजेब चा हेर होता अजुन माहिती हवी असेल तर मा. मा . देशमुख यांचा *रामदास आणि पेशवाई* हा पुस्तक वाचा.
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे 🙏🙏🙏
बरोबर । या व्याख्यानात सुद्धा हेच सांगितलेले आहे । कृपया भाषण ऎका ।
आरे कोणी ऊठाच काही लेयच
बस करा हे
तुम्हला नसल म्हानाच तर तुम्हचा प्रश्न आहे
आम्हाला आम्हच कार्य करू देय
आम्ही तूम्हाला कधी नाव ठेवल का
जेसे संस्कार तसे माणस घेतो.
पहेले लोक माहान होते
तुम्ही आर्ध वट माहीती घेवून बोलत जावू
नका. तूम्ही स्वःता पाहील का
तूम्हाला फक्त दुसरेने काही केल की
बोट घालाईची सवई लागली
जे माणसाना सर्व मीळत
ते वाईट वागनार
thank u
फक्त वेदांबददल चुकीचे बोलले!! महाराजांचा राज्याभिषेक वेदानुसार झाला होता हे विसरून चालणार नाही
वेदा नुसार झाला होता पण कोणत्या वेदा नुसार झाला होता ? महाराजांच्या राज्यभिषेक च्या वेळी प्रचंड लाच घेऊनही वैदिक मंत्र म्हणण्यात आले नव्हते !
@@bhauraoborde3453 दोन राज्यभिषेक झाले होते एक वैदीक आणि दुसरा तांत्रिक!!! कृपया इतिहासाचा अभ्यास करावा!!!🙏
@@bhauraoborde3453 वेद एकच आहे पण जनमानसांच्या सोई साठी त्याचे तीन विभाग करण्यात आले आहेत!!!! त्यापैकी यजुर्वेद हा यज्ञ कसा करावा हे सांगतो!!!! सर्व विधी या यजुर्वेदात सांगितल्या आहेत!!!!
समर्थ रामदास स्वामी यांनी शिवरायांना जर पाहिले नाही तर त्यांचे वर्णन करणारे पत्र संभाजी महाराज यांना कसे केले शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचे आठवावेस्वरूप शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देने कैसे असे
दिसण्याचे वर्णन केले म्हणून तो शिवरायांचा गुरु ठरतो का?
@Kishor Satam ज्यावेळी रामदासाने रामदासी संप्रदाय स्थापन केला तेव्हा त्याला आश्रय दिला तो बाजी घोरपडे ने ज्याला शिवरायांनी कापून काढला होता । जेव्हा शिवराय वरचढ ठरू लागले तेव्हा रामदासाची फाटली आणि मग त्याने स्तुती करणारे काव्य रचले
@Kishor Satam यावर पंचफुला प्रकाशन किंवा जे कुणी ऊतर देत आहेत , त्यांच्या कडुन ऊतर अपेक्षित आहे ..
रामदास स्वामींनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना लिहिलेले पत्रे हाच रामदास स्वामीचे शिवाजी महाराजां सोबत असलेल्या संबंधाचा सर्वात मोठा पुरावा आहे. विनाकारण लोकांची दिशाभूल करणारे video बनवणे अतिशय चुकीचे आहे.
@Bhuvanesh Satam हे सर्व अर्धवट आहेत यांचा इतिहासाचा अभ्यास नाही संशोधन नाही. हे फक्त विकृत इतिहास पसरवन्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शिवरायांचे मावळे
जय जिजाऊ । जय शिवराय । जय शंभूराजे
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
जय जय रघुवीर समर्थ🙏🙏🙏🙏
क्रांतिकारी जयभीम सरजी 🙏🙏🙏👌👌👌
नागपूर उच्च न्यायालयात, रामदास गुरु नव्हते, हे यापूर्वी सिध्द झालेले आहे.
माझ्या वाचनात कधीही आलं नाही की राज्यभिषेकात राजगुरू का नव्हते. कारण आजपर्यंत राजगुरू नसताना राज्यभिषेक कसा होतो. रामदास हा संन्यासी होता तो सतत फिरत असे असं म्हणून वेळ मारून नेऊ नका अंध भक्तांनो. कारण रामदास हा आदिलशाही हेर होता हे खरंच आहे. अन जातीच म्हणाल तर आम्ही 96कुळी आहोत. म्हणून रामदास हा महाराजांचा गुरु नव्हता. महाराजांचे आद्य गुरु राजमाता जिजाऊ अन स्वबुद्धी. जय जिजाऊ जय शिवराय.
अगदी बरोबर ।
@@PanchfulaPrakashan सर खरं हे न पटण्यासारखं असत त्यामुळं असल्या दोन चार भामट्यांकडे लक्ष देऊ नका. तुमचं काम चांगलं आहे निसंकोच पणे करत रहा.
@@ajitgaikwad5707 बहुतेक अभ्यास करून प्रश्न विचारलाय वाटतं आपण कृपा करून तुम्हीच उत्तर दयावे.
रामदास अदिल शाही हेर अरे लवड्या कशाला मराठ्यांच नाव खराब करता आहेत
तुम्ही 96 कुळी म्हणत आहात यात बदल करा थोडा ,रामदास स्वामी संन्याशी वृत्तीचे होते कोणत्याही एकाजागी संन्यासी थांबत नसतात, आणि सुखाच्या क्षणाक्षणाला हि लांब ठेवावे हिच वृत्ती असते संन्याश्याची , आणि जे तुम्ही आदिलशाही चे हेर म्हणता ते कुठे वाचनात आले आहे हे हि सांगा समकालीन
न बोले मना राघवेवीण काही
जणी वाऊगे बोलता सुख नाही
नरके सर खुप सुंदर
खूप खूप धन्यवाद । सर्व ग्रुप्स ला शेअर करा ।
nice
Khupch mahtvachi mahiti sir
💐💐💐💐💐💐👍👍👍👍
फॉरवर्ड करा सगळीकडे
हिंदुस्थान निर्मल अभियान सुरू झाले आहे त्यामथ्ये प्रदुशन नको .....जयहिंद
Thanks sir you show reality of indian history
Thanks
खूप छान जय जिजाऊ जय शिवराय
धन्यवाद सर
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim 💯💯💯💯💯👍👍👍👍👍👍👌👌👌👌🙋🙋🙋
जय जिजाऊ जय शिवराय
एकदम बरोबर मांडला हारामदास नागड़ा
+श्री शिवतेज : धन्यवाद सर । नावाप्रमाणे आपल्या कंमेन्ट मधून सुद्धा शिवतेज प्रकटले । पुनःश्च धन्यवाद । हा व्हिडीओ सगळीकडे शेअर करा ।
बरे झाले तुमच्यासारखे माणसे आहेत, नाहीतर कर्मठ लोकांनी जसे चंद्रगुप्त मौर्या नि काहीच केल नाही व सर्व काही चाणक्य ने च केलं असे म्हणतात . तसेच शिवाजी महाराजांचे पण तसे झाले असते व रामदास ने च सर्वकाही केले असेच म्हटले असते व रामदास हिरो झाला असता.
+AKASH GAWANDE : होय, हि मंडळी रामदास म्हणजे राष्ट्रगुरु, तोच एकटा समर्थ आणि बाकीचे असमर्थ असला इतिहास आजही रंगवत आहेत
AKASH GAWANDE tu karcha Hindu chi aullad hais ka
@@laxmikilledar6750 , hindunchi aulad mhanje kay re konala hi baap banvun ghene ka???
Apla dhram ha brahmnani banvalela aani tyanchya hatatil bahule aahe dharm aahe.....
Laxmi Killedar 😀😁😂
👍👍👍
+Swati Jadhav : thanks । share this video ।
swati tai veletach karmakaandapasun jage vha aapla dev fakta ani fakta chchatrapati.
@@shubhamjomade3800 अरे शिवरायांसाठी । ओवाळून टाकू 33 कोटी
Jay shivray...
जय जिजाऊ । जय शिवराय
बावळट गतिमंद प्राध्यापक
कोण तुझा बाप बावळट आहे असे म्हणत आहेस काय?
hats of sir,sunder video ,chan mahiti dilit
खूप खूप धन्यवाद सर । जास्तीत जास्त लोकांना या व्हिडीओ ची लिंक शेअर करा ।
आमच्या महापुरुषांची निंदा नालस्ती करणारे महाराजां चीही करायला मागे राहणार नाहीत.
AMACHE TUMACHE BRAHMANAN kalate etaranana nahi
खुप छान
धन्यवाद ।
निनाद बेडेकर हे सुध्दा ईतिहास संशोधक आहेत ते माझ्यामाहितीप्रमाणे ब्राह्यण आहेत त्यानी सुदधा ही गोष्ट मान्य केलेली आहे पण त्यांनी एक पत्राचा संदर्भ दिला होता ज्यामध्ये शिवाजी महाराज रामदास स्वामींविषयी सर्व जाणतात असे ते महाराजांनी लिहीलेल पत्र आहे संदर्भ लोकसत्ता रविवार अंक
+narendra sirsat : बरोबर निनाद बेडेकर याने जे पत्र आधार म्हणून घेतले होते ते निखालस खोटे आणि बनावट निघाले..... त्याच पत्रसंबंधीची संपूर्ण माहिती याच व्हिडीओ च्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे.... सबब रामदास आणि शिवराय यांचा काहीही संबंध नाही
जय जिजाऊ
जय जिजाऊ ।
नरके सर आपण महान विद्वान आहात आपल्या विद्वत्तेचा सर सार्थ अभिमान आहे धन्यवाद सर
खरे आहे सर पण सनातनी लोकांनी करा इतिहास बहुजन समाजाला कळू दिला नाही
दोन्ही प्रकारचे लोक अतिरेक करतात. रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज दोघांचेही योगदान वेगळे पण महत्वाचे आहे आणि भेट उशीरा झाली म्हणजे त्या दोघांमध्ये काही पत्रव्यवहार नव्हता असे म्हणणे हा मूर्खपणाचा कळस आहे. शिवाजी महाराजांनी अनेक गुरु केले होते, ते त्या सर्वांना मान ही देत होते. मुख्य म्हणजे महाराज काही आजच्या काही लोकांसारखे ब्राह्मणद्वेष्टे नव्हते. महाराजांचे राजकारण अत्यंत दूरददर्शी आणि पूर्ण हिंदू समाजाला एकजूट करण्याचे होते. फक्त फितूरांना त्यांनी कधी माफ केले नाही, मग ते कुठल्याही जातीचे असोत. उगाच २% पण, बुद्धीच्या जोरावर, आरक्षणाच्या कुबड्याशिवाय सुधारित समाजाचा द्वैष करु नका. आज सर्व हिंदू, बोद्ध, जैन आदि समाजानीं एकत्र येण्याची गरज आहे.
आयु. आदरणीय सर जी, मी आपणाला विनम्र अभिवादन करतो. आपणाला स्वस्थ दीर्घायुष्य लाभो अशी बुद्ध चरणी प्रार्थना करतो व आपणाकडून अशाच मार्गदर्शनाची अपेक्षा करतो. अनमोल मार्गदर्शन आहे. जय शिवराय, जयभीम, जय संविधान, जय भारत.
धन्यवाद ।
✍️👍🏽
मना विट मानू नको बोलण्याचा।
पुढे मागुता राम जोडेल कैसा।
दुखाची घडी लोटता सुख आहे।
पुढे सर्व जाईल काहि न राहे।
जय जय रघुवीर समर्थ।
Right
+kishor tayde : धन्यवाद । सर्व व्हाट्स ग्रुप्स ला या व्हिडीओ ची लिंक शेअर करा आणि रामदासाचे सत्य सर्व जगाला कळू द्या
हा विडिओ म्हणजे थोतांड आहे, यांना समर्थ रामदास कळले नाहीत, त्यांचं कार्य समजले नाही, मग यांना शिवाजी महाराज काय कळणार, भांडत बसलेत, महाराजांचे गुरू कोण ? या विषयावर.....
ह्या ह्या ह्या ह्या तुम्ही सांगाल ते इतिहास हे दिवस गेले आता.... आम्ही पुराव्यानिशी बोलतो..... असेल हिम्मत तर पुरावे देऊन सिद्ध करा..... आणि हो रामदास समजून घेण्याची आमची अजिबात इच्छा नाही
तुमचा उद्देश फक्त ब्राम्हण विरोध आहे, महाराजांचा इतिहासाशी तुमचा काडी मात्र संबंध नाही, जातीविरोध हाच ध्यास आहे अशा लोकांचा, महाराजांनी कधीच जातीयवाद केला नाही, समर्थांचं कार्य आणि त्यांची प्रणाली ज्यांना पटत नाही त्यांना समजावून सांगण्यात आम्हाला सुद्धा इच्छा नाही. कारण आम्ही खडकावर पेरायच सोडून दिलं आहे. नसेल मान्य तरी हरकत नाही पण असा जातीयवाद पसरवू नका, एवढीच अपेक्षा.
@@subhash3301 : खोले बाईने एका मराठा बाईवर सोवळे बाटले म्हणून केस ठोकली तो काय होता? पैठण येथे नाथाचा रांजण भरण्यास तेथील पुजाऱ्याने मराठ्यांना विरोध केला तो काय होता? रामदासाला मोठे करण्यासाठी संभाजी राजे दारुडे, व्यसनी दाखवले जाते तो काय आहे? शिवरायांची आणि रामदासाची भेटच झाली नाही हे आता बाबा पुरंदरे सुद्धा मान्य करत आहे तरीही महाराजांना रामदासाच्या पायाजवळ बसवले जाते ते काय आहे??? उगाच येड पांघरून पेडगावला जाऊ नका.... आता जशास तसे उत्तर मिळेल
@History Lover : मूर्ख आहेत हे यांना महाराजांपेक्षा रामदासाचे जास्त पडलेले असते
@History Lover yess जय जय शिव शंभो
जय शिवराय जय शंभुराजे
Nischayacha mahameru , Bahutjanasi .......
After listening to Mr Hari Narje ....I think Sant Ramdas was probably referring to ....Napoleon......in his abhang...
🙏🌷👏मोबाईल माध्यम नसते तर कितीतरी
खोटे बोल पण रेटून...बोल असेच दुर्दैवाने होत आले आहे. धन्यवाद, मा.नरके साहेब
आता तरी प्रत्येकानी आत्मपरीक्षण करावे.
They don't know Shivaji Maharaj and Sant Ramdas history (don't watch it
या व्हिडीओ मध्ये काय मोहम्मद गझनवी चा इतिहास सांगितलेला आहे काय?
Ho tumhi ankkich muslamn ahat ho ho nakkich
Thanks sir you show reality
Thanks sir
Thanks
जय शिवराय...🙏
जय जिजाऊ!!
जय जिजाऊ
शिवरायाचे खरे गुरू तुकाराम महाराज च स्पट
अगदी बरोबर । प्रश्नच नाही ।
भेट झाली किंवा नाही हे आता काय करायच आहे.
महाराज स्वयंभू होते. त्याना पराक्रमा साठी जशी कुणाची गरज नह्वती तसेच चांगल वागण्या साठीही कुणाची संगत जरूर नह्वती.
आता काथ्याकूट कशाला?
कृपया आग्र्याहून महाराज कुठल्या मार्गाने परत आले हे संशोधन उपयुक्त होईल.
I've put forward 4 points, you have not answered any one of them. Now you have started using abusive language. This shows you have lost the argument. In the last reply you have also shown your ignorance. I cannot be bothered anymore with such a foolish person.
तुझ्या सगळ्या मुद्द्यांना उत्तरे दिलेली आहेत...... पण ते उत्तर वाचून तुझे थोबाड बंद झाले आणि हळूच तिथे उत्तर न देता इथे येऊन उत्तर देत आहेस की आम्ही शिवीगाळ करत आहोत
Too Good and informative ..
look like Sir is having detailed knowledge on this and studied a lot
no one can dare to challenge him
:)
जे लोक बोलतात ना कॉंग्रेस चे चमचे गद्दार लोक एकतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाव घ्यायची लायकी नाही आणि प्रश्न राहिला रामदास स्वामी गुरू स्थानी असण्याचा संत तुकाराम , रामदास स्वामी सारखे लोक शिवाजी महाराज्यांना प्रेरणास्थायी होते व गुरुस्थानी कायम होते आणि राहणार । आज जर शिवाजी महाराज असते तर पहिला या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिले असते जे लोक रामदास स्वामी सारख्या संतांना बोलतायत भान राखून बोला असच जर कॉंग्रेस या लालची लोकांचं आयकून चांगायल्या हिंदुस्वयंसेवक लोकांना मागे ढकलाल तर परत हिंदू राष्ट्र धोक्यात येईल आणि परत मुसमान लोक सारखे विचारधारा ठेवणारे लोक पुढे येतील ।
जे लोक रामदास स्वामी ना गुरू स्थानी मानत नाहीत तर मुळात हिंदू नाहीतच 😡😡🚩🚩🚩🙏
Tu tar kuthe Hindu ahes tu baman ahes ureshiacha
Hope you have that much patience to listen to full video and already listened to it ...
@@satyasheelgaekwad2726 वरील आआपल्या साठि नाही सामंत साठि आहे
@@RRSALUNKHE ?