खान फाडलेले वाघनख महाराष्ट्रातच? छत्रपतींची बदनामी कोण करतंय?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024
- अफजलखानाला फाडलेले शिवरायांचे वाघनख महाराष्ट्रातच आहे का?
शिवरायांचे इंग्लंडमधील वाघनख पेशव्यानी इंग्रजांना दिले होते का?
अफजलखानाला फाडलेले वाघनख कोणते?
शिवरायांची एकूण किती वाघनखे होती? इंग्लंडमधील वाघनखाची मूळ पावती काय सांगते? त्या वाघनखाच्या डबीवर कोणत्या पेशव्यांचा उल्लेख का आहे? इंग्लंडमधील एक सोडून महाराष्ट्रात शिवरायांची वाघनखे स्वतः पाहिलेल्या व्यक्ती कोण? त्यांनी याबद्दल काय लिहिलेले आहे?
शिवरायांच्या वाघनखांबद्दलची ही महत्त्वाची पण अज्ञात माहिती सविस्तरपणे पहा या व्हिडिओत! नेहमीप्रमाणे अर्थातच पुराव्यानिशी!
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• Video
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• Video
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• Video
भाग १० - शिवाजी काशीद
• Video
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• Video
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• Video
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• Video
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• Video
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• Video
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• Video
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• Video
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• Video
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• Video
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• Video
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• Video
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#Vaghnakh #England #Peshwa