bedhadak 12 Jan 16 on Mahatma Phule family's 4th, 5th generation and RSS show

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 87

  • @prakashtambe7451
    @prakashtambe7451 4 ปีที่แล้ว +16

    खुप छान पोल खोल केली आहे प्रो हरी नरके सरानी इतिहासाची खोटी दाखले देऊन कशे फसवे विचार पेरले जातात.....

  • @sachinshirke5331
    @sachinshirke5331 4 ปีที่แล้ว +16

    अँड.बाळासाहेब आंबेडकर आणि प्राध्यापक. हरी नरके यांना योग्य मांडणी केली

  • @Nikhil_Bankar_Official
    @Nikhil_Bankar_Official 3 ปีที่แล้ว +10

    मा श्री हरी नरके सर आणि मा श्री प्रकाशराव आंबेडकर यांचे अभ्यास पूर्ण विशेषण केलं आहे.

  • @rushikeshgaikwad1477
    @rushikeshgaikwad1477 6 ปีที่แล้ว +48

    शिवजयंतीचे जनक महात्मा फुले

  • @devsadavarte9899
    @devsadavarte9899 4 ปีที่แล้ว +8

    Hari Narke sir u r great.।।

  • @bapuraogodghate8067
    @bapuraogodghate8067 2 ปีที่แล้ว +4

    *अर्थातच वैचारीक जातीयवादी संघटना बहुरंगी, बहुरूपीया आणि नौटंकिया आहे हे भारतीय बहुजन समाजातील सुशिक्षित जनता समजून आहे, त्यामुळेच भारतीय राजकारणी बहुरूपीया, नौटंकिया असे दृश्य बघायला मिळतात असे मला वाटते*
    *जय भारत, जय संविधान. 🙏*

  • @rajvardhan3075
    @rajvardhan3075 4 ปีที่แล้ว +10

    उत्कृष्ठ मांडणी...नरके सर...आंबेडकर साहेब...

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 3 ปีที่แล้ว +15

    संघाला समता मान्य नाही मग समरता हे काय नाटक आहे . आम्हाला समता पाहिजे .

  • @vishalkamble8700
    @vishalkamble8700 6 ปีที่แล้ว +20

    फक्त भारिप बहुजन महासंघ

  • @Abhi47147
    @Abhi47147 ปีที่แล้ว +1

    माणूस व्यक्ती सुद्धा असतो आणि विचारधारा सुद्धा 👌

  • @sumitranadive1015
    @sumitranadive1015 6 ปีที่แล้ว +20

    Prakash sir mastch!!

  • @prashantwankhade8387
    @prashantwankhade8387 2 ปีที่แล้ว +1

    Great analysis Ad prakash Ambedkar ji

  • @vivekm7971
    @vivekm7971 4 ปีที่แล้ว +5

    Peaceful debate....that's what India needs... ❤️❤️

  • @madhukarkarle4535
    @madhukarkarle4535 3 ปีที่แล้ว +3

    असं दिसतंय की अति शहाणे पत्रकार व अर्ध शहाणे विचारवंत महुन घेणारे लोक संघाला टार्गेट करण्याचा विचार करून चर्चा घडून आणतात.

    • @rameshchaudhari4212
      @rameshchaudhari4212 3 ปีที่แล้ว

      संघला टार्गेट करने हेच ध्येय, असं वाटतय,

    • @DrKuPaanda3
      @DrKuPaanda3 3 ปีที่แล้ว

      Baamna

  • @dadajipatil72
    @dadajipatil72 2 ปีที่แล้ว +7

    सर्व आतापर्यतचे संघप्रमुख ब्राम्हण चे वशज कसे हे काय समजतनाही

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 ปีที่แล้ว

    2024.निवडणूकांच्या आधी जनगणना झाली पाहिजे जनतेला अगोदर न्याय नंतर निवडणूका जनतेचा विश्वास बसेल अशी अपेक्षा आहे.

  • @dilipnaikwad7490
    @dilipnaikwad7490 3 ปีที่แล้ว +4

    मतभेद असू शकतात परंतु कॉमेंट्स करणाऱ्यांनी सभ्य भाषेचा वापर करावा

  • @padmakarsurvase9260
    @padmakarsurvase9260 ปีที่แล้ว +1

    संघाच बोलणं आणि वागणं यात फार मोठा फरक आहे,तो फक्त स्वतःच्या फायद्यासाठी कार्य करतो.शिवाय त्यांच्या पंखाखाली आणेक संस्था कार्यरत आहेत आणि प्रत्येक संस्था वेगवेगळे विचार मांडताना दिसतात त्याच आरएसएस मार्गदर्शन करताना दिसत नाही.

  • @prafullagarje1771
    @prafullagarje1771 3 ปีที่แล้ว +3

    हरी नरके very brealliant

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 ปีที่แล้ว

    आर येस येस चे (समरस)पंचक यादी!
    १. मनोहर कुळकर्णी,
    २ ‌‌ गोपिचंद पडळकर.
    ३. तुषार शाळीग्राम (भोंसले)
    ४ नितेश राणे हे असल्यावर कार्य तर एकदम झकास:::पंचक:::::समरस आहेत,

  • @pralhaddaware1768
    @pralhaddaware1768 6 ปีที่แล้ว +6

    संघालामहापुरूष,समरसताचीआताकळवळाकसकाय?मागीलइतिहासपहा,याचमाहापुरूषाच्याविचाराघातपातकुणीकेला!

  • @india9596
    @india9596 3 ปีที่แล้ว +13

    मुळ्या विचारवंर बोल 😁उदाहरण नको देऊ 😂😂

  • @parmeshwarnavgire6013
    @parmeshwarnavgire6013 6 ปีที่แล้ว +5

    RSS cha karthani aani karni madhe farak aahe Prakash sir bolle te Barobar aahe

  • @vartadhikarnews8369
    @vartadhikarnews8369 4 ปีที่แล้ว +5

    संघाची नितीच आहे मचमच बोलुन इतरांना अडथळा करुन महत्त्वाचे मुद्दे टाळणे.

  • @rameshkakulate1679.-
    @rameshkakulate1679.- 6 ปีที่แล้ว +9

    मुळे सर
    तुम्ही मूळ मुद्यावर बोला
    रस्ता सोडू नका

  • @anilkarne1032
    @anilkarne1032 4 ปีที่แล้ว +9

    अरे मुळ्या वेळ किती खतोयस एकटाच

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 ปีที่แล้ว

    ज्यांच्या घरी चार मतदान!त्याच्या घरी आर येस येस स्वयंम सेवक, बिर्याणी, शिजवून देतो असा हा*पंचजन्य*स्वयंम सेवक,

  • @sheikhasrar3075
    @sheikhasrar3075 2 ปีที่แล้ว

    काहिबि बोला ,कारण इग्रज भारतातुन गेले साहेब ,खरा इतिहास

  • @jagdishgade4167
    @jagdishgade4167 3 ปีที่แล้ว +2

    नरके सरांचे प्रश्नांचे उत्तराचे काय

  • @rakeshpawar9303
    @rakeshpawar9303 6 ปีที่แล้ว +18

    RSS is manuwadi sanghatana

  • @kashinathgondane
    @kashinathgondane ปีที่แล้ว

    Brahmananche,kasab,prakarnavar,bola,krupaya

  • @sandipr1417
    @sandipr1417 5 ปีที่แล้ว +5

    ONLY BALASAHEB

  • @jishanmulani9358
    @jishanmulani9358 2 ปีที่แล้ว +2

    Jay bhim

  • @jagdishgade4167
    @jagdishgade4167 3 ปีที่แล้ว +1

    मा.हारी नरके सरांचे प्रश्नाच्या उत्तर दिले ले नाही
    पहिल्यांदा उत्तर घ्या.

  • @sheikhasrar3075
    @sheikhasrar3075 2 ปีที่แล้ว

    इतिहास हा निट बघा मुडे साहेब कोन साथ दिलि आणि विरोधि होते

  • @dhanrajchakre1296
    @dhanrajchakre1296 ปีที่แล้ว

    संघाची वैचारीकता सतत गोंधळलेली असते.

  • @prabhakarnichale2396
    @prabhakarnichale2396 6 ปีที่แล้ว +5

    mahatma fule accepted the existance of god, he named to god as ( nirmic) in his marathi poetry how these person accomodate when they denied god in doctrin.

  • @swapnil9598
    @swapnil9598 4 ปีที่แล้ว +1

    महापूर्षणा व्यक्ती म्हणून स्वीकारलं की ताकत वाढवायला सोप जात

  • @balajisakhare8417
    @balajisakhare8417 6 ปีที่แล้ว +5

    RSS 90 वर्षा पासुन का करत आहे .तर एक ही . महापुरुष का जन्मले नाहीत .

  • @marutinalmale6442
    @marutinalmale6442 6 ปีที่แล้ว +10

    Rss feku aahe .othat 1 aani,pothat 1.

  • @yogeshpawar8175
    @yogeshpawar8175 5 ปีที่แล้ว +4

    Mahatma fhule ya deshala ani mh la ani samajala samjle cha nahi hich mothi khnth ahe

  • @anirudhsonkamble
    @anirudhsonkamble 4 ปีที่แล้ว +5

    उदाहरण देऊन पळून गेला 😂😂😂

  • @shankarkesti3126
    @shankarkesti3126 5 ปีที่แล้ว +4

    अरे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे आहेत

  • @dheerajjadhav9802
    @dheerajjadhav9802 5 ปีที่แล้ว +3

    Mahatma phuleni varnashram and bhatjina virodh kela hota .. te RSS la Patel ka??

  • @Arrro720
    @Arrro720 6 ปีที่แล้ว +5

    Phule aste tar te gelech nste r ss

  • @padmakarsurvase9260
    @padmakarsurvase9260 ปีที่แล้ว +1

    एखाद्या विचार मांडले असता मध्ये बोलूच नये हे कळत नाही कां?

  • @bhagwanmaghade2916
    @bhagwanmaghade2916 ปีที่แล้ว

    मनोहर भिडे 15, अगस्त मानत नाहि तिरंगा मानत नाहि काय हाडंग स्वातंत्र्य आहे आसे मानतो यांच्यावर तुम्ही काय कराल

  • @ashok8517
    @ashok8517 ปีที่แล้ว

    Ha

  • @vilasmeher4265
    @vilasmeher4265 6 ปีที่แล้ว +3

    मुळे सर निरपेक्षक पाहतात आपले विचार खुपच चांगले आहे विद्त्तेचे दर्शन आहे

  • @manikwathore776
    @manikwathore776 5 ปีที่แล้ว +6

    Rss jatiwadi. Ahe

  • @MiRajesh-zd9yr
    @MiRajesh-zd9yr 6 ปีที่แล้ว +14

    RSS hi atangwadi saghtana ahe

    • @ajaykadam9878
      @ajaykadam9878 6 ปีที่แล้ว +1

      समरसता मध्ये चवथ्या वर्णाच्या लोकांना पुजारी होण्याचा हक्क मिळेल काय ?
      तसेच बेटी वेव्हार होईल काय ?

    • @anirudhsonkamble
      @anirudhsonkamble 4 ปีที่แล้ว +1

      @@thewolverine7478 tuzha ram aai zavada 🤭🤭😂😂

    • @omkarnarke6286
      @omkarnarke6286 2 ปีที่แล้ว

      @@anirudhsonkamble बाबासाहेबांचे वडील झवाडे होते 😲

  • @Deepakgaikwadspeaker
    @Deepakgaikwadspeaker 2 ปีที่แล้ว +1

    संघाला संविधानिक समता का चालत नाही? समरसत्ताच का?

  • @rameshwarinjewar5826
    @rameshwarinjewar5826 ปีที่แล้ว

    Bhartache tukde congress ne nahi muslim leag ani sawarkar he purnpane jababdar ahet, sri Takle hyana jar konala eikayche nasel tar ugichach tyana bolawta kashyala.

  • @dilipnaikwad7490
    @dilipnaikwad7490 3 ปีที่แล้ว

    मतांबद्दल मतभेद असू शकतात पण कॉमेंट्स करणार

  • @HD-mo9gd
    @HD-mo9gd 6 ปีที่แล้ว +1

    Milay na bharpur scpoe aahe. Ek diwas mulay sirsanghchalak hotil bagha.

  • @pravinpatekar6929
    @pravinpatekar6929 6 ปีที่แล้ว +1

    Savidhananusar vanvashi shabd chukicha aahe,tyaivji adivashi shabd barobar aahe.

  • @jagdishgade4167
    @jagdishgade4167 3 ปีที่แล้ว +2

    मुळे सर बंद करा .

  • @sudhirj.9676
    @sudhirj.9676 3 ปีที่แล้ว

    त्यानी कुठेही जाऊ द्या
    तुमच्या तीर्थ रूपांचे काय जाते

  • @jagdishgade4167
    @jagdishgade4167 3 ปีที่แล้ว +1

    शेवटी उत्तर न देता पळाले

  • @RAHULJADHAV-rk7bw
    @RAHULJADHAV-rk7bw ปีที่แล้ว

    मुळे ला प्रश्न विचारला आहे उदाहरण नको

  • @yogeshpawar8175
    @yogeshpawar8175 5 ปีที่แล้ว +1

    Pan mule tu tr brhaman nahi na mag ka as

  • @sudhirj.9676
    @sudhirj.9676 3 ปีที่แล้ว +2

    संघाचे काम खूप चांगले आहे.
    उगाच जातीय संघटना म्हणून हिनऊ नका
    संघात सर्व समाजाचे लोक आहेत.
    संघ कामाची जाहिरात करत नाही

  • @vishalkamble8700
    @vishalkamble8700 6 ปีที่แล้ว +1

    आई झवाडे नाव घेऊ नका नव घेण्या ची लईकी नाही

  • @marutinalmale6442
    @marutinalmale6442 6 ปีที่แล้ว +5

    Gangal baddal bol.aaighalya

  • @kshatriyapa
    @kshatriyapa 5 ปีที่แล้ว +2

    मुळे साहेब, अति उत्तम!
    संघ शक्ति युगे युगे!

  • @dattatrayshinde8360
    @dattatrayshinde8360 6 ปีที่แล้ว +4

    मुळे sir खरंच छान

    • @ashokmahire6541
      @ashokmahire6541 4 ปีที่แล้ว

      संघाने समाज भिमुक झाले पाहिजे, त्त्यांची कार्यपाध्यति कालानुरूप बदलली पहिज्रे, दलितावर होणारे अत्याचारा ह्यांच् प्रमाण दिवसेन दिवस वाढत आहे,संघश्चि ह्यवद्द्याल समजिक बंधीलकी कांही आहे की नहीं,ह्यत सुधारना संघाने घडवून आंनली पहिज्रे