मिथ्य की सत्य । शिवरायांचे गुरु कोण ? | Myth or Fact | Real guru of Shivaji Maharaj ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2022
  • Join this channel to get access to perks:
    / @stthistory

ความคิดเห็น • 236

  • @akshaykardile744
    @akshaykardile744 ปีที่แล้ว +32

    सलाम तुमच्या कार्याला
    सेवेच्या ठायी तत्पर खरोखरच शिवरायांचे मावळे आहेत..
    इंद्रजित सर hats off for your knowledge and confidence in it.🚩
    जय शिवराय

    • @rpatil-md7pc
      @rpatil-md7pc ปีที่แล้ว +2

      संत रामदास स्वामी यांबद्दल खूप कमी माहिती आहे. यांना.

  • @bhausahebpawar6549
    @bhausahebpawar6549 ปีที่แล้ว +17

    शिवरायांचे गुरू जिजाऊ साहेब आणि स्वराज्य संकल्पक शहाजीराजे होते.

  • @tejaspatil6904
    @tejaspatil6904 ปีที่แล้ว +21

    शिवरायांच्या गुरु म्हणजे त्यांच्या आईसाहेब मा जिजाऊ साहेब होत्या

  • @Rangnath_sawant
    @Rangnath_sawant ปีที่แล้ว +13

    धन्यवाद इंद्रजीत सर...
    योग्य प्रकारे विश्लेषण करून माहिती दिली
    👍

  • @babasahebshinde572
    @babasahebshinde572 ปีที่แล้ว +16

    आदरणीय सावंत सरांनी खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली

  • @adeshgole5105
    @adeshgole5105 ปีที่แล้ว +10

    खरंच खूप मथवाची माहिती दिली इंद्रजित sir
    जय शिवराय

  • @mayurrambade
    @mayurrambade ปีที่แล้ว +18

    खूपच महत्वपूर्ण माहिती साठी धन्यवाद. 🙏
    उगाच खोटी माहिती आणि इतिहास पसरवत आहेत त्यांना जबरदस्त चपराक.
    छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे हेच 🙏🚩

  • @Chaitanya_world
    @Chaitanya_world ปีที่แล้ว +4

    अतिशय शुद्ध विश्लेषण, सत्य काय असत ते आज कळलं

  • @bhushanmoghe2755
    @bhushanmoghe2755 ปีที่แล้ว +5

    आजचा भाग खुप महितिपूर्ण आणि अभ्यासपूर्ण होता.

  • @psuyog
    @psuyog ปีที่แล้ว +2

    खूप छान.. बरेच गैरसमज दूर झालेत. ईतिहासकार असेच तटस्थ हवेत.

  • @abhaysinhpatil1110
    @abhaysinhpatil1110 ปีที่แล้ว +14

    GREAT INFORMATION 🙏

  • @kalyanlohar8759
    @kalyanlohar8759 ปีที่แล้ว +6

    सर नमस्कार या भागात तुम्ही खरचं मनापासून बोललात. एकदम निरभिड पणे .असेच बोला. सलाम तुम्हाला.👃👃👃

  • @chaitanyamehendale2902
    @chaitanyamehendale2902 ปีที่แล้ว +23

    गुरू कोण होते त्यांची भेट झाली होती की नव्हती ह्या सर्व पेक्षा
    त्यांनी काय शिकवलं आपण त्यांच्याकडून काय शिकू शकतो ह्या गोष्टींकडे कडे लक्ष दिलं पाहिजे
    (जे सध्या होत नाहीये)
    🙏🚩

    • @STTHistory
      @STTHistory  ปีที่แล้ว +11

      ते ही होत आहे , त्या साठी आपल्या चॅनल वरील " मला समजलेले शिवराय " ही मालिका पहा ! नक्की शिकण्यासाठी बरेच काही मिळेल.

    • @TSTTREAKVEDA26
      @TSTTREAKVEDA26 ปีที่แล้ว

      @@STTHistory dada tumcha number bhetel ka
      Kahi tri mahtvach bolaych aaahe

  • @user-bi8tp9vp9v
    @user-bi8tp9vp9v 12 วันที่ผ่านมา +2

    सावंत रामदास स्वामी गुरू होते कि नाही हा विषयावर मत मांडताना तुमचा गुरु या विषयावर किती अभ्यास आहे हे तपासा. गुरु होण्याशी जात ,धर्म, वय याचा संबंध नाही. घराणे कितीही मोठे असले तरी मार्गदर्शन करण्यासाठी गुरु हा आवश्यक असतोच

  • @JayBhairavBaba
    @JayBhairavBaba ปีที่แล้ว +14

    दक्षिण दिग्विजय या संदर्भातली सविस्तर माहिती सहसा उपलब्ध होत नाही , त्या बद्दल कृपया पुढील भागा मध्ये माहिती द्यावी.
    जय हिंद , जय शिवराय 🚩

  • @amudesai6793
    @amudesai6793 5 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत महत्वपूर्ण आणि सत्य माहिती
    आपल्या कार्यालय सलाम 🙏🙏🙏🚩🚩

  • @krushi-raj-1144
    @krushi-raj-1144 ปีที่แล้ว +4

    खूप खूप धन्यवाद सर,,आपले मनापासून आभार.. सत्य समाजासमोर स्पष्ट करून सांगितले

  • @manojgujar6958
    @manojgujar6958 ปีที่แล้ว +9

    Very rightly said 🙏

    • @sukhadevkamble1865
      @sukhadevkamble1865 ปีที่แล้ว

      खूप चांगली ऐतिहासिक माहिती दिली आहे 👍

  • @user-wo4qk9qc7n
    @user-wo4qk9qc7n 2 หลายเดือนก่อน +2

    Jay jijau Jay shivray ❤️‍🔥🚩
    Jay jay raghuveer Samarth 🤗❤️‍🔥🚩

  • @aaj_kuthe_khau
    @aaj_kuthe_khau ปีที่แล้ว +16

    Thank you so much for sharing the real history.

  • @nikhilnaik7542
    @nikhilnaik7542 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti dili ani puravya sakat. Dhanyawad!

  • @ashishng
    @ashishng ปีที่แล้ว +2

    Lot of thanks to shared real history...!

  • @meenasurve7253
    @meenasurve7253 8 หลายเดือนก่อน +1

    Dhanyawad 🙏🏻🚩🚩

  • @vishnumhaske152
    @vishnumhaske152 ปีที่แล้ว +1

    Dhnyavad sir.

  • @amitnamjoshi549
    @amitnamjoshi549 ปีที่แล้ว +1

    Very well explained.

  • @dattajiraopatil2902
    @dattajiraopatil2902 7 หลายเดือนก่อน +1

    He ajun mala mahitach nhavate. Chaan mahiti

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 ปีที่แล้ว +5

    सहमत

  • @vijaygadhave4311
    @vijaygadhave4311 ปีที่แล้ว +1

    Thank you for true information

  • @jaymaharashtra..3105
    @jaymaharashtra..3105 ปีที่แล้ว +2

    Jay Shivray..💐👍

  • @mohiddinnadaf1703
    @mohiddinnadaf1703 10 หลายเดือนก่อน +1

    वास्तव माहिती

  • @arunadhaktonde4503
    @arunadhaktonde4503 ปีที่แล้ว +3

    Very nice 🙏

  • @ajinkyadesale6057
    @ajinkyadesale6057 ปีที่แล้ว +28

    मासा पाणी खेळे गुरू कोण असे त्याचा।।
    - महात्मा ज्योतिराव फुले

  • @user-bi8tp9vp9v
    @user-bi8tp9vp9v 12 วันที่ผ่านมา +1

    गुरु शिष्याचे गुण वर्णन करु शकतो का? हा तुमचा प्रश्नच हास्यास्पद आहे. शिष्य जर कौतुकास पात्र असेल तर गुरु निश्चित शिष्याचे कौतुक करणार.

  • @vishnudhabade3539
    @vishnudhabade3539 ปีที่แล้ว +2

    सर आपण मांडत असलेली संपुर्ण इतिहास सत्य आहे. आपण संपुर्ण मांडलेल्या विषयाची पुस्तक रुपाने मांडणी केली.तर खरा इतिहास लोकांपर्य्ंत पोहचवावा.

  • @prasadnilangekar8962
    @prasadnilangekar8962 ปีที่แล้ว +3

    Good explanation

  • @user-gv8sm2if1t
    @user-gv8sm2if1t 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छाण सर धन्यवाद

  • @surajbhosale1604
    @surajbhosale1604 ปีที่แล้ว +2

    🙏🏼🙏🏼🚩

  • @rishigupta3129
    @rishigupta3129 ปีที่แล้ว +30

    रामदास स्वामी हे गुरू नव्हते हे सत्यच आहे. पण उत्तरकाळात एक विशेष नातं त्यांच्यात आणि महाराजांमध्ये होतं ही म्हणायला नक्कीच जागा आहे.
    ह्याच्यात एक मुद्दा राहतोय तो म्हणजे संभाजी महाराजांना सज्जनगडावर पाठवलं जे की अनुपुराण ह्या शंभू महाराजांच्याच सांगण्यावरून लिहिल्या समकालीन ग्रंथावरून सिद्ध होतं. गृहकलह आणि राज्याचं भवितव्य ह्या सारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील बाबतीत रामदास स्वामींच्यावर महाराज विश्वास टाकायला तय्यार होते, म्हणजे त्यांचे नाते (उत्तरकाळात) घनिष्ट होते असे वाटते.
    इतर संत महाम्यांना कोणता गढ देण्याचा privilege दिल्याची नोंद नाही. परंतु १६७६ सालचं जिजोजी काटकर ह्यांना लिहलेले पत्र हे अस्सल आहे तुम्हाला माहीतच असेल.
    संभाजी महाराजांना लीहलेल्या पत्रातून अधिकारी वाणी दिसते, आणि त्या पत्रातील मजकुराबाबतीत वाईट न वाटून घेता शंभू राजांनी संप्रदाया कडे विशेष लक्ष दिले मग त्यात अगदी दोन शिष्य ह्यांच्या मधले वाद वैगरे मिटवणे सुद्धा. ही पत्र जयसिंगराव पवार ह्यांच्या स्मारक ग्रंथाच्या शेवटी सापडतात.
    एवढेच काय, समर्थ साहित्यात कित्येक ठिकाणी स्पष्ट दिसते की रामदास स्वामिंवर किती प्रभाव पडला होता स्वराज्य कार्याबद्दल. ह्यात आनंदवन भुवनी कविता, दासबोधातील उत्तंपुरूष निरूपण समास हे तर स्पष्ट पणे शंभू राजे सज्जनगडावर असताना केलेला उपदेश दिसतो. त्याच्यात ' तुमच्या वर तुळजा भवानीची कृपा आहे ', ' म्लेंच्छ ह्यांचे बंड बहुत माजलेले आहे ' , ' दोन गट पडू देऊ नये' ' सावधान raha' इत्यादी आहे.
    सारांश, असे वाटते की १६७०-१६८० मध्ये महाराज आणि रामदास स्वामी ह्यांच्या (हातावर मोजण्याइतक्या) भेटी झाल्या असाव्यात आणि परस्पर विश्वास बसला असावा. उत्तर कालीन लेखकांनी ह्या सत्याची अतिशोयक्ती करून दिली आणि त्यांना गुरूपद दिले.

  • @sukhdevchougale9306
    @sukhdevchougale9306 7 หลายเดือนก่อน +1

    इतके सगळे दाखले देवून समाधान होत नसेल तर मग कमाल आहे शिवाय सावंत सरांनी जो अभ्यास केलाय तो काही काम नव्हत म्हणून नव्हे एखादया मुद्याला राज्य सरकार पण सरांचा सल्ला घेत

  • @krisssh_1937
    @krisssh_1937 ปีที่แล้ว +2

    गुरु कोण याबाबतीत नरहर कुरुंदकराचे तीन ऑडियो मध्ये चांगली माहीती आहे ,उत्सुक लोकांनी ऐकावे

  • @drdhananjayware
    @drdhananjayware 3 หลายเดือนก่อน

    मी सरांना प्रथम ऐकत आहे. आणि पुन्हा पुन्हा ऐकणे पर्वणीच असेल याबाबत शंका नाही.

  • @pratikkadam3569
    @pratikkadam3569 ปีที่แล้ว +2

    Factual 👌👌

  • @arjunp.s.7615
    @arjunp.s.7615 ปีที่แล้ว +14

    शिवराय सर्व हिंदु संताचा आदर करत होते है यातून सिद्ध होते.🚩🚩

  • @gauravkulkarni8851
    @gauravkulkarni8851 13 วันที่ผ่านมา +3

    तुम्हाला कोणी सांगितलं की रामदास स्वामी यतकिंचीत घराण्यात जन्माला आले म्हणून? त्यांचं नाव घ्यायची तुमची पात्रता नाही. तुमचं जातीय राजकारण चालू द्या, अनेक शुभेच्छा.

  • @I_am_barium
    @I_am_barium ปีที่แล้ว +1

    राजमाता जिजाऊ हिच खरी गुरू आहे....🙏

  • @bhushan6309
    @bhushan6309 ปีที่แล้ว +2

    fact 👍

  • @makarand7925
    @makarand7925 ปีที่แล้ว +2

    मुलांना स्वराज्य स्थापन कर म्हणून गुरू होणारी माउली आपल्या पतीला स्वराज्य स्थापन करा अस का बर सांगू शकली नसेल हा प्रश्न इतीहास सांगणार्याना कधी पडत नाही.

  • @sargamsharma4656
    @sargamsharma4656 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 2 หลายเดือนก่อน +2

    भारत में 5000 साल से ब्राह्मण गुरु की परम्परा है, उस समय केवल समर्थ गुरु रामदास केवल उच्च कोटि के ब्राह्मण गुरु थे..

  • @vinaykadam4367
    @vinaykadam4367 11 หลายเดือนก่อน +1

    सर आम्हाला बहिर्जी नाईकांबद्दल ऐकायचय ते असल्यापासून नंतर पुढे काय झाले

  • @ruturajkore5085
    @ruturajkore5085 ปีที่แล้ว +3

    साहेब तुम्ही होऊ शकता का रामदास sawamihi

    • @PrashantThakur11
      @PrashantThakur11 4 หลายเดือนก่อน

      त्याला काय मांडवातून पळायचं तर आहे त्यात काय अवघड आहे

  • @vikaskale5135
    @vikaskale5135 ปีที่แล้ว +1

    शिवरायांच्या सिंहासनाचे मॉडेल कसे होते त्याच्याबद्दल सरांकडून माहिती ऐकायला आवडेल

  • @sandeepnavar626
    @sandeepnavar626 ปีที่แล้ว +1

    व्यंकोजी राजे आणि शिवाजी महाराज यांचे संबंध कसे होते

  • @swapmemory4261
    @swapmemory4261 ปีที่แล้ว

  • @SnapNewsHindi
    @SnapNewsHindi 10 หลายเดือนก่อน +2

    Hya Lokana Rasdas Swami Maharajancha Kay Problem Ahe Kalat Nahi

  • @shantadevagonavar7623
    @shantadevagonavar7623 ปีที่แล้ว

    👏👏👏👌👌👍👍

  • @rambhoolsingh2923
    @rambhoolsingh2923 9 หลายเดือนก่อน

    शिवाजी महाराज के बारे में दी गई बहुमूल्य जानकारी की किताब और प्रकाशन का नाम कृपया बताएं

    • @SapiensHaiHum
      @SapiensHaiHum 3 หลายเดือนก่อน +1

      "शिवाजी कोण थे" ये छोटीसी किताब पढ़ लो. गोविंद पानसरे जी ने लिखी हैं. हिंदी में सेतुमाधव पगडी इनकी भी किताब हैं

  • @santsawnt
    @santsawnt 9 วันที่ผ่านมา

    शिवरायांचे गुरू महात्मा फुले व गौतम बुध्द होते

  • @deepaksalunkhe8663
    @deepaksalunkhe8663 10 หลายเดือนก่อน +1

    श्री रामदासांना किल्ले सज्जन गडावर राहण्यासाठी राजाश्रय कोणी व कधी दिला कृपया सांगावे.

    • @SapiensHaiHum
      @SapiensHaiHum 3 หลายเดือนก่อน +1

      आदिलशाही मध्ये च रामदास तिकडे राहत होता

  • @krushnakantlonare9793
    @krushnakantlonare9793 ปีที่แล้ว +10

    रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू नव्हते च
    पन तेव्हाच्या पोर्तुगीज लेखकाने लिहून ठेवलय की रामदासांची आज्ञा मोडन,, हे राजाला ही शक्य नव्हत.

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 ปีที่แล้ว

      पुरावा दे, फेकाड्या, फालतु बाता मारू नको. उलट पोर्तुगीज पाद्र्यांना पिटाळून लावून त्यांचा शिरच्छेद केल्याचा अस्सल पुरावा उपलब्ध आहे. आणि चक्क पोर्तुगीज दस्तऐवज यांवर आंधळे पणाने विश्वास ठेवणारा महान इतिहासकार दिसतोय तू.

    • @balaSS3272
      @balaSS3272 8 หลายเดือนก่อน

      चूक

    • @PrashantThakur11
      @PrashantThakur11 4 หลายเดือนก่อน

      राजकारण करताना मोरया गोसावी ला महाराजांनी झापलं होत तर रामदास ची काय औकात

  • @prajwaljadhav4501
    @prajwaljadhav4501 ปีที่แล้ว

    दक्षिण दिग्विजय संपूर्ण व्हिडिओ बनवा

  • @sumeetkuchekar5183
    @sumeetkuchekar5183 ปีที่แล้ว

    Singhasan kas banvala gela ky ky vaparla gela yachi mahiti dyavi

  • @associatedschool4631
    @associatedschool4631 ปีที่แล้ว +2

    सर तुम्ही फार वस्तुनिष्ठ मांडणी केली. तुमचे सर्वच व्हिडिओ बहुजनांच्या Unlearning आणि Relearning साठी खूप महत्वाचे आहेत.
    तुकाराम महाराजांच्या बाबतीत असहमातीचा एक मुद्दा मांडतो. तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज भेटल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नसले तरी त्यांची भेट घडली असेल आणि वारंवार घडली असेल असा तर्क देतो येतो की. केळुस्कर गुरुजींच्या शिवचरित्रात मी एक नोंद वाचली होती. शिवाजी बंगळूर वरून पुण्यात आल्या नंतर त्यांनी जहागिरीत एकप्रकारे जनसंपर्क मोहीम राबविली होती. ते लोकांना भेटत, त्यांना प्रेरित करीत. या पार्श्वभूमीवर जे शिवाजी जहागिरीत गावोगावी फिरून अतिशय सामान्य लोकांना भेटतात, त्यांच्याशी ओळख, संवाद रुजवतात, ते शिवाजी, तेव्हा पंचक्रोशीत अफाट प्रसिध्दी पावलेले तुकाराम यांना भेटले नसतील काय? त्यांच्याशी त्यांचा संवाद झाला नसेल? ठीक आहे की महाराजांना आहे तशी लांब दाढी तोवर आली नसेल. पण सादरीकरण त्रुटी पूर्ण झाले म्हणजे तो प्रसंग घडला नसावा असा तर्क काढता येईल?

  • @user-bv7vw4tl9m
    @user-bv7vw4tl9m 3 หลายเดือนก่อน

    शील प्रज्ञा सत्य करुणा***

  • @rajeshparlikar3566
    @rajeshparlikar3566 ปีที่แล้ว +5

    एकंदरीत इतिहासकारांना कुठल्याही परिस्थितीत हेच म्हणायचंय की शिवाजी महाराज समर्थ रामदासांचे गुरू नव्हतेच! पण कधीतरी त्यांचा संबंध आला आहे हे तरी मान्य करायला हवे.

    • @PrashantThakur11
      @PrashantThakur11 4 หลายเดือนก่อน

      तेही शक्य नाही कारण समाज जागा झालाय आता कावा कळतो लोकांना तुमचा तुम्हाला रामदास ला great दाखवायचा केविलवाणा प्रयत्न

  • @MrSudhirhire
    @MrSudhirhire 10 หลายเดือนก่อน +2

    Shivaji Maharaj was a great thinker and administrator. Hence he was able to gather and connect to the common people. That is 'rayatecha' rajya.

  • @StarpointTruth
    @StarpointTruth 3 หลายเดือนก่อน

    Why are we even discussing this? Why is it important who the guru and who is shishya? Both respected each other and contributed to swarajya in their own way.

  • @chandrashekharbarge4160
    @chandrashekharbarge4160 หลายเดือนก่อน

    There is a hon court 's judgement about this subject and Ramdaas swami was not his idol or teacher

  • @vijayraobondre3202
    @vijayraobondre3202 ปีที่แล้ว +1

    सावंत सर तुमची पुस्तके सांगलीत कुठे मिळतील

  • @aum0005
    @aum0005 ปีที่แล้ว +2

    Dadoji kondadev was no one and is incorrect history ..Shri Shahaji Maharaj and Shri Jijau mata were the only guru..mostly it was Shri Chatrapati Shivaji Maharaj who highly intelligent and exceptional personality

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 ปีที่แล้ว +3

    आपला मराठा समाज कधी एक होणार कोणताही पक्ष न पाहता शिवरायांचा अपमान होतो त्यावेळी समाज एक व्हायला पाहिजे असं वैयक्तिक मत

  • @Educationlovers368
    @Educationlovers368 ปีที่แล้ว

    न.र. फाटकाचं लिखाण का वाचावे?

  • @girishherekar2150
    @girishherekar2150 ปีที่แล้ว

    Request ahe...shivaji maharajanchya mrutu var dekhil asa ek video banva...karan maharjancha khun ki mrutyu ha khup serious prshn ahe

  • @Saj393
    @Saj393 ปีที่แล้ว +8

    संकेत कुलकर्णी यांनी लंडन मधून प्रचंड मेहनत घेऊन समर्थ रामदास स्वामी यांची अस्सल पत्र शोधून काढली याचा व्हिडिओ ऐबीपीमाझा वर आलेला आहे परत तंजावूरच्या सर्फोजीराजे भोसले यांच्या सरस्वती महाल या प्रचंड मोठ्या लायब्ररीत बाड क्रमांक सहित सगळी पत्र शिवाजीमहाराज व रामदासस्वामी यांच्या हातची उपलब्ध आहेत संभाजीमहाराज यांनी समर्थ रामदास स्वामी यांची समाधी मंदिर बांधले आहे व सज्जनगडावर ही पत्राची नक्कल आहे
    बर छत्रपती शिवाजीराजे सगळ्या संताचा आदरच करणारे होते व त्यांनी सगळ्या संताचा सल्ला नक्कीच राजकारणात घेतला असणार हे सत्यआहे शिवाजीमहाराज हे शंभरटक्के हिंदूधर्म संस्कृतीच प्रतीनीत्व करत होते हे नक्कीच
    शिवाजीमहाराज व रामदास स्वामी कुठेही ऐकमेकाला गुरू शिष्य म्हणताना आढळून येत नाही

    • @STTHistory
      @STTHistory  ปีที่แล้ว +6

      संकेत कुलकर्णी यांनी आणलेले हेच पत्र गजानन मेहंदळे यांनी बनावट असून ते नंतर च्या काळात बनवले होते.

    • @shyamsugdare3922
      @shyamsugdare3922 ปีที่แล้ว

      संकेत कुलकर्णी यांनी लंडन मध्ये प्रचंड मेहनत घेऊन बनावट पत्र मिळवली आणि बनावट समजतात खुलासा करण्याची मेहनत पण नाही घेतली. असे अर्धवट इतिहासकार आता तयार झाले आहेत

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 ปีที่แล้ว +3

      @@STTHistory बरं इतर बाबतीत तुम्हाला मेहेंदळे चालत नाहीत, आणि इथे बरोबर सोयीस्कर पणे तुम्ही त्यांना आणलं.

  • @sangrampol3880
    @sangrampol3880 ปีที่แล้ว +2

    swarajya nirman karnya madhe ramdas swamincha pn khup mota hissa hotha tho kasa tr jewa te 12 varsh dheshabhart firle teva tyanne 1200 madh suru kelle ani tyat te probodan,kirtan,bhajan,etc karat ase jeva maratha saynik mrutu mukhi hoiche teva navin sainink jadune sainik hoila tayar navte hoth tr tyanchi mansikta probodanamole swarajya chya pracharamole tayar jhalyali hoti tumala guru mhantlh ki directly tumhi talvar baji shi nath jodlh tr ky ky honar 😂 dharmik gru kiva santh yanna gruch boltat ani ashya prakare guru ch nath jodlh jath tumhi tr directly makda cha Hati banun sangitlh lokan madhe swarajya karay pochavnya madhe ya sarkya brech guru hote

    • @SapiensHaiHum
      @SapiensHaiHum 3 หลายเดือนก่อน +1

      हे त्या पोंक्षे च ऐकून सांगू नकोस😂

    • @sangrampol3880
      @sangrampol3880 3 หลายเดือนก่อน +1

      @@SapiensHaiHum me pongshe tonkshe ch aikun bolat nahiye dasbhod wach adhi

  • @legendsonly8045
    @legendsonly8045 10 หลายเดือนก่อน

    HA NO.1 ETIHASKAR AAHE HYACHA SATKAR KARA.

  • @vishnutangade7489
    @vishnutangade7489 ปีที่แล้ว +3

    500 विरुध्द 28000 हजार विषयी माहिती द्या.

  • @ananddeshpande5677
    @ananddeshpande5677 ปีที่แล้ว +1

    Sri raam Sri Krishna had gurus. What u r saying is not convincing

  • @maribhai386
    @maribhai386 11 หลายเดือนก่อน +3

    यांनी एकदा दासबोध आणि रामदासस्वामींचा अभ्यास करावा. मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त

  • @KokaniZ
    @KokaniZ 7 หลายเดือนก่อน +1

    आपण गुरू या शब्दाचा अतिशयोक्ती मध्ये वापर केला तर चुकीच वाटत पण राजकीय व्यक्ती एखाद्या धार्मिक गूरूंचा आशीर्वाद किंवा मार्गदर्शन घेऊ शकतो.जसे देवेंद्र फडणवीस हे बागेश्वर धाम च दर्शन घेतात काही प्रमाणात मार्गदर्शन पण घेतात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच असु शकतं.केव्हा तरी महाराजांनी समर्थ रामदासांच आध्यात्मिक मार्गदर्शन घेतल असेल.गुरू या शब्दाचा उगाच बाऊ करण्यात काही अर्थ नाही.

    • @SapiensHaiHum
      @SapiensHaiHum 3 หลายเดือนก่อน +1

      काहीही 😂😂

  • @suhaskalvankar1513
    @suhaskalvankar1513 ปีที่แล้ว +2

    संत तुकाराम महाराज हे खूप दृष्टे संत होते,पण त्यागी ,विरागी होते,जेव्हा महाराज त्यांना आपले गुरू करण्याची विनंति करावयाला गेले तेव्हा तुकाराम महाराज त्यांना म्हणाले आम्ही विरागी विचाराचे संत आहोत तरी शिवबा आपण राजकारणी,समाजकारणी व जीवन विद्येचे गुरू संत समर्थ रामदास ह्यांना आपले मार्गर्दशक म्हणून स्वीकारावे,ह्यात स्वराज्याचे भले आहे असे निस्वार्थ बुध्दीने कळकळीने सांगितले! छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्याची मासाहेब जिजाबाई व इतर कारभाऱ्यांन कडून खातरजमा करून घेतली.

  • @mangeshbhise98
    @mangeshbhise98 ปีที่แล้ว

    Dadoji Kondadev ch ky???

  • @chetanathosar1808
    @chetanathosar1808 ปีที่แล้ว +1

    हा पहिला व्हिडिओ आहे ज्यात conviction नाही आहे...

    • @shyamsugdare3922
      @shyamsugdare3922 ปีที่แล้ว

      Conviction तुम्हाला नाही. पण सत्य लपून राहात नाही

  • @manikarnika9690
    @manikarnika9690 ปีที่แล้ว +4

    राष्ट्रवादी चे इतिहासकार

  • @ajinkyayadav8752
    @ajinkyayadav8752 ปีที่แล้ว

    Actual fact👌🏻🚩

  • @Sohamk881
    @Sohamk881 ปีที่แล้ว

    Shivaji rajencha guru tyanchya matoshri hotya.

  • @sarangsarkale7434
    @sarangsarkale7434 ปีที่แล้ว

    निनाद बेडेकर यांच्या बद्दल तुमचे काय मत आहे?

  • @amarishbhilare6304
    @amarishbhilare6304 ปีที่แล้ว

    अभ्यासातून आलेले आपले विचार एकदम पटण्यासारखे आहेत
    जर एखाद्या गोष्टीला इतिहासात काही पुरावे नसतील तर तेच सत्य होते हे समाजाच्या मनावर बिंबिवण्याचा प्रयत्न केला गेला आहे यात दुमत नाही

  • @vasantgholkar1344
    @vasantgholkar1344 10 หลายเดือนก่อน +1

    IS HIS EXPLANATION FULLY BOGUS?

  • @Arnav449
    @Arnav449 14 วันที่ผ่านมา

    रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे शिष्य नव्हते हे त्या पोंगक्षे ला ही सांगा.तो फुकण्या शिवाजी महाराजांना रामदास स्वामी सैन्य पुरवत होते असे बरळतोय.😂

  • @g_atmosphere
    @g_atmosphere ปีที่แล้ว +2

    खूप आभार सर..

  • @ashish_shinde_patil536
    @ashish_shinde_patil536 ปีที่แล้ว +6

    तुमचं सगळ खरंय हो पण काही वर्णाच्या लोकांना अस वाटते की शिवराय आमच्या माणसाशिवाय मोठा होऊच शकत नाही म्हणून ते रामदास शिवरायाचे गुरू होते अस ठासून सांगत असतात.

    • @SapiensHaiHum
      @SapiensHaiHum 3 หลายเดือนก่อน +1

      आपण ठासून ठासून सांगायचे की महाराज आत्म निर्भर होते👍

  • @lalitshendure9966
    @lalitshendure9966 ปีที่แล้ว

    Khara ithash sangitla sir tumhi

  • @_Mohit_Joshi
    @_Mohit_Joshi ปีที่แล้ว +13

    समर्थ रामदास स्वामी की जय. जय जय रघुवीर समर्थ 🙏

    • @STTHistory
      @STTHistory  ปีที่แล้ว +4

      🚩" जय जय रघुवीर समर्थ "🚩

    • @jaibharat9247
      @jaibharat9247 ปีที่แล้ว +7

      मला एक कळत नाही ब्राह्मण च नेहमी रामदास स्वामीच उदो उदो का करतात त्यांनी तर सखल जनतेला उपदेश केला ना?

    • @STTHistory
      @STTHistory  ปีที่แล้ว +5

      असं आपल्याला वाटत, कधी सज्जनगडावर येऊन पहा तिथे आपल्याला सर्व जाती चे लोक दिसतील.

    • @_Mohit_Joshi
      @_Mohit_Joshi ปีที่แล้ว +3

      @@jaibharat9247 आडनाव वाचून reply ठरवणार असाल तुम्ही तर आम्ही काय बोलू आता! हाच तो खरा जातीवाद.
      शिवरायांच्या राज्यात आता तरी वागू नका असे. संत तुकाराम, गजानन महाराज, संत एकनाथ, समर्थ रामदास, बाळू मामा, गाडगेबाबा, इ सगळेच आपल्यासाठी समान !

    • @jaibharat9247
      @jaibharat9247 ปีที่แล้ว

      माझ्या बोलण्याचा रोख बहुतेक आपल्या लक्षात आला नसावा बाकीचे देव नाहीत का छत्रपती शिवाजी महाराज भवानी माता आंबाबाई यांना मानायचे किंवा ब्राहमनेत्तर लोक खंडोबा म्हसोबा बिरोबा यांना मानतात तर नेहमी जे संत म्हणून काही ठराविक होऊन गेले आहेत त्यांची भलीमोठी मंदिरे त्यांना गडगंज देणग्या वगैर हे सर्व कसं राजरोसपणे सुरू असते गण गण गणात बोते शेगाव येथे असणारे महाराज किंवा साईबाबा का नाही संत तुकाराम महाराज यांचे येवढं मोठं मंदिर किंवा गाडगे बाबा असतील संत एकनाथ असतील संत चोखामेळा असतील गोरा कुंभार असेल अशी अनेक उदाहरणं आहेत? मला फक्त एकच बोलायचं होत की समर्थ रामदास स्वामी किंवा साईबाबा किंवा शेगांव चे महाराज यांना येवढं कसं महत्व बाकीचे काहीच नाहीत का शेगांव महाराजांची पोस्ट एकाने केली होती मला टॅग करून त्यात एका महिलेने टिप्पणी केली होती की महाराज यांच्या कृपेने मला मुल झालं मग ही किती मानसिक गुलामी म्हणायची मला कोणाला विरोध नाही करायचा पण ह्या पण गोष्टी नको व्हायला

  • @ca.mandarkale6680
    @ca.mandarkale6680 ปีที่แล้ว

    दादोजी नावाचे व्यक्ती होते की नाही.... हा उल्लेख च केला नाही...
    .. अभ्यास केला असेल तर छातीठोक पणे नाही तरी म्हणा!

    • @shyamsugdare3922
      @shyamsugdare3922 ปีที่แล้ว +1

      दादोजी नावाचे व्यक्ती होते पण गुरु नव्हते म्हणून अशा खिजगणतीत नसलेल्या माणसाचा उल्लेख केला नाही

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 ปีที่แล้ว +3

      @@shyamsugdare3922 खिजगणतीत नसलेल्या माणसावर बी ग्रेडी मान्य केळुस्कर गुरुजी संपूर्ण आख्यान देऊ करतात तेव्हा मात्र तुमची बोलती बंद होते.

  • @sapkalsunil71
    @sapkalsunil71 ปีที่แล้ว +3

    जाऊन द्या काही हरकत नाही गुरू नव्हते पण त्या मुळे स्वामी ना कमी पण येत नाही

    • @STTHistory
      @STTHistory  ปีที่แล้ว +2

      नक्कीच नाही , त्यांचे कार्य त्यांच्या जागी श्रेष्ठच आहे.

    • @milindmachale7645
      @milindmachale7645 ปีที่แล้ว +1

      रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते हा सत्य इतिहास आहे.

  • @krushnakantlonare9793
    @krushnakantlonare9793 ปีที่แล้ว +8

    शिवरायांचा आठवावा प्रताप. हे रामदास स्वामी नी संभाजी महाराजांना पाठवलेल पत्र आहे .
    कधी कधी अस वाटत की तूम्ही इतिहासकार कमी आणि ऐका विशिष्ट जातीचेच प्रवक्ते वाटतात

    • @mohnishdawne9853
      @mohnishdawne9853 ปีที่แล้ว

      💯😂

    • @shyamsugdare3922
      @shyamsugdare3922 ปีที่แล้ว

      तूपण त्यांच्यासारखा घरातून पळून जा. बायको पोर सोड आणि लंगोटी लावून फिर.

  • @siddeshpawar1238
    @siddeshpawar1238 ปีที่แล้ว +4

    शिवछत्रपती, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी हे तिन्ही युग्यपुरुष हे स्वयंभू होते. पण तुम्हाला विडिओ मधुन काय साध्य करायच ते उघड उघड कळत.त्या तुकाराम महाराजांना एकेरी शब्द वापरला आहे( तो तर ) त्यांतुन सुध्दा स्पष्ट होत आहे.

  • @omkarpandav1440
    @omkarpandav1440 ปีที่แล้ว +58

    बाकी इतिहास ठिक आहे रामदास स्वामी गुरु नव्हते हे पण बरोबर आहे फक्त एक गोष्ट सावंत ती अशी कि रामदास शेकड्याने नाही होणार एकमेव असे संत आहेत ज्यांनी त्या काळात भक्ती मार्गातून बलोपासनेचा प्रचार केला .बाकी फक्त देव देव करायच तत्वज्ञान देणारे आणि लोकांना कोरडे उपदेश देत फिरणारे खूप होते पण शक्ती ची उपासना करायची स्फुर्ती देऊन गावो गावी फिरत धर्माची आण देऊन लोक जागृती करणारे किती संत झाले हे बघितलं तर कळेल .

    • @jaibharat9247
      @jaibharat9247 ปีที่แล้ว

      आता चिवट मराठ्यांच्या विरूद्ध लढायच म्हंटले तर ताकत हवीच पण बोलतात ना शक्तीपेक्षा युक्ती मोठी बाहेरून आलेल्या मुसलमानांना ताकदीचा भलताच माज होता म्हणून पार वाकवणे वगैरे प्रकार होत असतं. ज्याच्या डोक्यात सुरवातीपासूनच जी गोष्ट ठासून भरलेली असते तो तिचा च जयजयकार करणार आणि जर येवढं ताकदीचा महिमा गायला तर प्रत्येक ठिकाणी असाच उल्लेख आढळतो की जो कोणत्या शाहीतला मुसलमान सरदार होता त्याची ताकत प्रचंड होती पण तिथे च मावळ्यांची शरीर यष्टी अगदीच बारीक असल्याचे सांगितले आहे आणि ते कळत पण तुम्ही ज्या प्रदेशात राहता त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो त्याने सुद्धा होत हे मग किती बलाढ्य ताकदीचे मराठे तयार केले सांगावेत अपवाद सोडून

    • @omkarpandav1440
      @omkarpandav1440 ปีที่แล้ว

      @@jaibharat9247 पार नाही पहार असते ती आणि ती वाकविण्याच्या भाकडकथावर जर विश्वास असेल तर तुमच्या बुद्धी ची किव येते 🤣 तुम्हाला उत्तर देऊन ही काही उपयोग नाही

    • @gangthadi
      @gangthadi ปีที่แล้ว +7

      हे रामदासाच योगदान मान्य पण तेच लोकांना सांगितले पाहीजे

    • @mangeshingavale3452
      @mangeshingavale3452 ปีที่แล้ว +9

      रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज ही दोन वेगवेगळी अद्वितीय व्यक्तिमत्व आहेत त्यांची एकमेकांशी तुलना करणे हीच मोठी चूक आहे असे माझे स्वतःचे मत आहे.

    • @programmatist7735
      @programmatist7735 ปีที่แล้ว +8

      पण ते रामदास गोसावीं ना महाराष्ट्राची अस्मिता असणार्‍या वारकरी संप्रदायात स्थान का नाही मिळाल यावर काही उजेड?

  • @jayrashtrahindavi2089
    @jayrashtrahindavi2089 ปีที่แล้ว +6

    Ha Jitendra Awhad chan judwa bhai vaatoo.. 🤣🤣

    • @shyamsugdare3922
      @shyamsugdare3922 ปีที่แล้ว

      Jayrashtra hindavi tu purandarecha bhadva vattos 🤣🤣