हरी नरके सरांनी खूप महत्वपूर्ण कार्य केले आहे। धर्माच्या नशेत असलेल्या OBC समाजाला फुले,शाहू, आंबेडकर,अण्णाभाऊ समजाऊन सांगण्याचे अवघड कार्य त्यांनी केले। महात्मा ज्योतिराव फुलें चे अंतरराष्ट्रीय स्मारक बनविण्याकरिता शरद पवार साहेब आणि छगन भुजबळांना प्रेरित केले। हिंदू धर्म शेवटच्या घटका मोजण्यास , फुले,शाहू, आंबेडकर,अण्णाभाऊ सोबत हरी नरके सरांचा मोलाचा वाटा आहे। हरी नरके सर ऑडियो, व्हिडिओ, मोबाईल, इंटरनेट च्या माध्यमातून कायम जीवंत आहेत। OBC समाजा पर्यंत जास्तीत जास्त हरी नरके सरांना पोहचवा।
हरी नरके सरांनी खूप महत्वपूर्ण कार्य केले आहे।
धर्माच्या नशेत असलेल्या OBC समाजाला फुले,शाहू, आंबेडकर,अण्णाभाऊ समजाऊन सांगण्याचे अवघड कार्य त्यांनी केले।
महात्मा ज्योतिराव फुलें चे अंतरराष्ट्रीय
स्मारक बनविण्याकरिता शरद पवार साहेब आणि छगन भुजबळांना प्रेरित केले।
हिंदू धर्म शेवटच्या घटका मोजण्यास ,
फुले,शाहू, आंबेडकर,अण्णाभाऊ
सोबत हरी नरके सरांचा मोलाचा वाटा आहे।
हरी नरके सर ऑडियो, व्हिडिओ, मोबाईल, इंटरनेट च्या माध्यमातून कायम
जीवंत आहेत।
OBC समाजा पर्यंत जास्तीत जास्त हरी नरके सरांना पोहचवा।
फारच छान👏✊👍
जयभीम नमोबुध्दाय🙏🙏🙏
सुंदर
Very good speech.
हरी नरके सर खरे सर !
" Very nice speech "