शिवकाळ - काही गैरसमज - गजानन भास्कर मेहेंदळे | Common misconceptions about Shivaji's Era - Mehendale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 355

  • @harishchandradeshpande572
    @harishchandradeshpande572 3 ปีที่แล้ว +22

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी कोणताही अभ्यास, चिंतन, न करता जे स्वत:ला वाटत ते राजकीय हेतू साध्य करण्यासाठी अधिकार असताना/ नसताना बोलायच ही पद्धत अलिकडे प्रचलित आहे. या पार्श्वभूमीवर आपण खूपच सखोल अभ्यास व चिंतन करून पुराव्यांसह माहिती देत आहात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी सर्व भारतीयांना खूप जिज्ञासा व नितांत आदर आहे. आपला व्यासंग दांडगा आहे. आपले विचार स्पष्ट व निर्भिड आहेत. प्रत्येक विवेकी माणसाला आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्ती व श्रद्धायुक्त केलेला अभ्यास, चिंतन व लेखन तसेच भाषनाद्वारे प्रकट केलेल विचार स्वाभाविक व सहज भावतात.
    मना पासून उत्तमोत्तम शुभेच्छांसह अभिनंदन ! 🎉🙏

  • @advrajajoshi3062
    @advrajajoshi3062 4 ปีที่แล้ว +74

    स्पष्ट आणि तटस्थ !!
    खूप खूप आभार च म्हणाव लागेल। इतिहासाची चिरफाड करणाऱ्यांना पाहून मनःस्ताप व्हायचा। आता सत्य समोर आल्यावर ब्रिगेडींना चक्कर येणार।

  • @naitikgandhi2151
    @naitikgandhi2151 8 ปีที่แล้ว +312

    I am a gujrathi but always supports a maratha warrior Jai Shivaji

    • @shrikulkarni15
      @shrikulkarni15 6 ปีที่แล้ว +22

      We are hindu

    • @vighneshkamath6335
      @vighneshkamath6335 6 ปีที่แล้ว +17

      Why the ‘but’.. u are a Hindu! U should be...

    • @rohidas5330
      @rohidas5330 6 ปีที่แล้ว +14

      we are great sanatan Hindu

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 4 ปีที่แล้ว +5

      The great Marathas 🚩🚩

    • @raghavhedda8409
      @raghavhedda8409 4 ปีที่แล้ว +10

      Why their is 'But' ?
      There should not be "BUT"
      I'm..... But..... What's this ?

  • @dipakpawar7218
    @dipakpawar7218 3 ปีที่แล้ว +15

    व्याख्याण फारच अभ्यासपूर्ण आहे,सध्या जे महाराजांची कोटी माहिती पसरवत आहेत त्यांना चपराक बसेल.
    पण यातील जाहीराती फारच आहेत त्यामुळे ख ऐकन्यात खुपच व्यत्यय येतो.

  • @akhedkar1
    @akhedkar1 6 ปีที่แล้ว +61

    सर्व मराठी बांधव एकजूट होवोत आणि महाराजांचा इतिहास समजून घेऊन धन्य होवोत. खोट्या निधर्मी वाद्यांना बळी पडू नये. आपण सर्व निःसंशय भारतीय संविधान प्रमाण मानतो. हे वर्तमान आहे आणि राहणार... म्हणून इतिहास बदलणे सर्वस्वी चुकीचे आहे.
    मेहेंदळे सरांचे आभार.

  • @hemantshitole7474
    @hemantshitole7474 3 ปีที่แล้ว +46

    Great sir..... तुमच्या व्याख्याना मुळे माझ्यासारख्या अनेक तरुणाचे गैरसमज दूर होतील.... तुम्हाला मनापासून धन्यवाद व सादर प्रणाम.....🙏

  • @dilippawar9099
    @dilippawar9099 ปีที่แล้ว +2

    आपल कार्य फार मोठ व उपयुक्त...आजकल राजकिय डूब देउन इतीहास लिहिण्याची प्रथा...आपल काम अस्सल पुरावे देउन...... हर हर महादेव

  • @parthdalvi7310
    @parthdalvi7310 5 ปีที่แล้ว +189

    हा वीडियो बनावुन तुम्ही संभाजी ब्रिगेड च्या इतिहासाची भांडाफोड केली खरा इतिहास सांगितला धन्यवाद

    • @ashoks9009
      @ashoks9009 3 ปีที่แล้ว +8

      🚩🚩🚩🚩🚩
      तस आता बरगेंड्याचा बाजार उठत चाललाय
      वाटले होत कोरोणा करामतीला घेवुन जाईल पण कोरोण पण त्याच्या कपटी कारस्थाना ला घाबरला.
      आज नाहीतर उद्या हा जाणार आहेच
      ह्याने शेवटचा श्वास घेतला की त्याच क्षणापासुन ह्या बिरगेंडे च्या विनाशास सुरुवात होणार
      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 2 ปีที่แล้ว +4

    माननीय श्री मेहंदळे यांना साष्टांग नमस्कार.
    छान आणि कळेल अशा शब्दात पुरावे देऊन वर्णन केले.
    पदोपदी बोलण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असलेला आदर ,भक्तिभाव जाणवतो.

  • @vilaspatil49
    @vilaspatil49 4 ปีที่แล้ว +35

    व्वा . असेच रोखठोक विचार मांडणार्या इतिहासकारांची गरज आहे सध्या

  • @kalpeshmore6596
    @kalpeshmore6596 4 ปีที่แล้ว +41

    अप्रतिम सर. तुमच्या सारख्या इतिहासकारांनी पुढाकार घेऊन इतिहास मांडणे गरजेचे आहे. नाहीतर खोटा इतिहास मांडणारे ब्रिगेडी कावळ्याची आणी त्यांच्या भूलथापांना भुळणाऱ्या सामान्य माणसांची कमी नाही ह्या जगात. धन्यवाद सर.

    • @bhushandesai4244
      @bhushandesai4244 3 ปีที่แล้ว +5

      Yes true

    • @संदेशकुलकर्णी
      @संदेशकुलकर्णी 3 ปีที่แล้ว +8

      दादा फक्त एक गोष्ट आहे ब्रिगेड इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्याच कारण म्हणजे त्यांची पुस्तकं 100 रुपये ल मिळत आणि इतिहास संशोधक यांनी लिहिलेले पुस्तकांची किंमत त्या मानाने जास्त आहे कारण त्यासाठी खूप कष्ट करावे लागलात

    • @lajjashankarpandey
      @lajjashankarpandey 2 ปีที่แล้ว +8

      @@संदेशकुलकर्णी
      त्यांची पुस्तके १०० रुपयात मिळतात कारण त्यांना संशोधन करण्यात काही खर्च करावा लागत नाही.
      ब्रिगेडी इतिहासकारांना रात्री स्वप्न पडतात सकाळी उठून ते इतिहास लिहितात.

  • @OneWhoRemains2023
    @OneWhoRemains2023 4 ปีที่แล้ว +56

    मराठ्यांचा चालता बोलता इतिहास म्हणजे इतिहासाचार्य गजानन भास्कर मेहेंदळे सर !

    • @ashoks9009
      @ashoks9009 3 ปีที่แล้ว +4

      👍🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @Vishal-n1k
    @Vishal-n1k 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिली पुराव्या सह, खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा काही राजकारणी आणि इतिहास कारानी आपआपल्या सोइनुसार वापर केला आहे आणि अजूनही करतात , पण छत्रपती शिवाजी माहरांचा खरा इतिहास हा पुराव्या सह लोकांपुढे यायला हवा ही काळाची खरी गरज आहे, जय भवाणी जय शिवराय 🙏

  • @maheshnagavekar
    @maheshnagavekar 4 ปีที่แล้ว +36

    Eye opener to know real history based on real historical references unlike what myths spread by so called secular. Political stand taken by chatrapati shivaji maharaj ensured Hindu head was held high and spirit soaring.

  • @Shrikant_9
    @Shrikant_9 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान साहेब महाराजांचा खरा खरा इतिहास आमच्या समोर आणल्या बद्दल शतशः धन्यवाद। नाहीतर इथे काही लोक महाराजांचा खोटा इतिहास सांगुन हिंदुंना भ्रमित करत आहेत

  • @markfatman7205
    @markfatman7205 3 ปีที่แล้ว +59

    तुमचा तिसरा व चौथा खंड अजून आला नाही. आम्ही मोठ्या औत्सुक्याने वाट पाहत आहोत. आणि तुमचं वय आता ७५ उलटून गेलय त्यामुळे लवकरात लवकर हे खंड पूर्ण करा. ईश्वर तुम्हाला उत्तम प्रकृती व दीर्घायुष्य देवो जेणेकरून मराठी जनतेस निष्पक्ष वृत्तीने लिहिलेले संपूर्ण शिव चरित्र वाचायला मिळेल.

  • @yashrajhaldankar8413
    @yashrajhaldankar8413 10 หลายเดือนก่อน +2

    शिवाजी महाराजांचा आहार कसा होता. या वरती आपण व्हिडिओ बनवा ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @akhedkar1
    @akhedkar1 6 ปีที่แล้ว +38

    महाराष्ट्राच्या क्षात्र तेजाचे शिवाजीमहाराज हे स्फुल्लिंग आहेत. या तेजाला विकृत निधर्मी वादाची काजळी कदापि चढू न देणे हे नवीन पिढीचे कर्तव्य आहे. हा वारसा पुढे चालवणे ही काळाने सोपवलेली जवाबदारी आहे.

  • @harishrushi
    @harishrushi 6 ปีที่แล้ว +63

    व्वा...केवळ अप्रतिम...🙏🏻
    काय स्पष्ट आणि अधिकार वाणीने बोलत आहेत...
    किती अभ्यास...किती Dedication...
    एका तरी क्षेत्रात अशी उत्तुंग कामगिरी करायची ईच्छा आहे ...👍

    • @ashoks9009
      @ashoks9009 3 ปีที่แล้ว +1

      ✌️👌👍🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Logan-l7n
    @Logan-l7n ปีที่แล้ว +2

    हा वीडीयो खूप शेअर होण्याची गरज आहे.❤

  • @aniruddhagurjalwar1485
    @aniruddhagurjalwar1485 2 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त मांडणी....अभ्यासाचा आणी ज्ञानाचा तर प्रश्नच नाही.....अगदी जोरकसपणे एकेक मुद्दा हट्टीपणे(महाराजां प्रमाणे) मांडला आहे... असा जोर क्वचितच ऐकायला मिळतो.....
    नव इतिहासकारान्नी धडा घ्यावा

  • @shivprasadjoshi5280
    @shivprasadjoshi5280 ปีที่แล้ว +5

    The most thorough source about the life and times of Shivaji Maharaj! Thanks.

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 2 ปีที่แล้ว +4

    मेहेंदळे सर् सुंदर माहिती, धन्यवाद.

  • @rajendrabadve5289
    @rajendrabadve5289 ปีที่แล้ว +8

    सर्व भारतीय रस्त्यांना हिंदु राजांची नावे द्यावी. भारतीय अस्मिता जागी राहील.

  • @sudhirj.9676
    @sudhirj.9676 3 ปีที่แล้ว +7

    खूप छान
    विवेचन केले आहे श्री मेहेंदळे काका आपण
    महान आहात
    या मुळे अनेक बाजारू स्वयं घोषित इतिहासकारांची थोबाड बंद होतील

  • @Shrialankar2112
    @Shrialankar2112 2 ปีที่แล้ว +19

    हे विश्लेषण जोशपूर्ण होतं ब्रीगेड्यांसारखं द्वेशपुर्ण नव्हतं .

  • @dr.gajananpandepatil451
    @dr.gajananpandepatil451 3 ปีที่แล้ว +10

    सत्य समोर आणल्यामुळे लोकांची दिशाभूल थांबेल 🙏

  • @KamathVaishali
    @KamathVaishali 2 ปีที่แล้ว +2

    ह्या अनमोल माहितीबद्दल आणि सुश्राव्य व्याख्यानाबद्दल तुमचे शतशः आभार, मेहेंदळे सर. 🙏🏼🙏🏼

  • @manishambule6180
    @manishambule6180 4 ปีที่แล้ว +9

    प्रथमच खरे ते ऐकायाला आले.

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 2 ปีที่แล้ว +7

    श्री गजाननराव, नमस्कार राम राम.
    तुमच्या सारख्या खऱ्या ईतिहासकाराच्या मुखातून ज्या ज्या वेळी "शिवचरित्र" पुराव्यानिशी ऐकण्याचा योग येतो, त्या त्या वेळी मंत्रमुग्ध व्हायला होतं !!
    आपल्याला अजून कांही कानं ईश्वरानं द्यायला हवी होती असं वाटत राहतं.
    ..... आपल्या राजांची कहाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते. त्या शिवशंभुच्या अवतारापुढं नतमस्तक व्हावं वाटतं व कमरेत वाकता येईल तितकं वाकून अभिमानानं, आदरानं म्हणावसं वाटतं "मुजरा राजं मुजरा".
    .............................................
    जय भवानी, जय शिवाजी.

  • @AMITASHOKBHONSALE
    @AMITASHOKBHONSALE 2 ปีที่แล้ว +4

    मनःपूर्वक धन्यवाद.🙏

  • @prasadpednekar6185
    @prasadpednekar6185 2 ปีที่แล้ว +11

    Thanks for sharing such fantastic and realistic history.

  • @thekdtalk3591
    @thekdtalk3591 ปีที่แล้ว +3

    Hindu KING Chatrapati Shivaji Maharaj 🚩🚩🚩

  • @onkarpatil2103
    @onkarpatil2103 4 ปีที่แล้ว +45

    Great information about Shivaji Maharaj. Shivaji Maharaj was never secular king instead Shivaji Maharaj was a great Hindu king who protected Hindu Dharma from radical Islamists Mughals.
    Jai Shree Ram 🚩
    Jai Shivray 🚩

    • @hrk3212
      @hrk3212 3 หลายเดือนก่อน +1

      Yes indeed.He was our real king who saved our culture,our identity.

  • @सह्याद्रीपुत्र-त9ण
    @सह्याद्रीपुत्र-त9ण 4 ปีที่แล้ว +34

    ह्या चॅनेल चा admin कोण आहे त्याला खूप खूप खूप धन्यवाद ❤️🚩 जय माँ भवानी जय शिवराय जय राजपुताना ❤️🚩🙏

    • @uab7327
      @uab7327 3 ปีที่แล้ว +2

      Ata hey rajputana kuthun ala madhe

  • @santoshgund11
    @santoshgund11 4 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद साहेब खरा ज्वलंत इतिहास वाटतो आपला.

  • @myfuhrerr
    @myfuhrerr 2 ปีที่แล้ว +2

    अनमोल माहिती आहे सर
    मनापासून धन्यवाद 🙏

  • @venkaalful
    @venkaalful 4 ปีที่แล้ว +18

    काय अभ्यास आहे राव।।
    Very detailed explanation...

    • @Jems_3969
      @Jems_3969 3 ปีที่แล้ว +3

      Ho na
      46 varshe abhyas kelay tyanni 😮
      Shivcharitracha

  • @valuukakade6111
    @valuukakade6111 4 ปีที่แล้ว +35

    जेव्हा जाणकार इतिहासकार सांगतात तेव्हा आईकत राहावस वाटत मला अस वाटत वक्त्याचा आसा अभ्यास असावा .

  • @neerajnew3270
    @neerajnew3270 6 ปีที่แล้ว +10

    खरा इतिहास सांगितला, म्हणून धन्यवाद सर

  • @holyfool3012
    @holyfool3012 5 ปีที่แล้ว +15

    Lucky to find your channel,
    Done varsha pasun naadach lagalay.. Maharajan baddal ani Maratha history...

  • @sathyemilind
    @sathyemilind 2 ปีที่แล้ว +7

    Simply brilliant! I salute your scholarship.

  • @mayankmeher2409
    @mayankmeher2409 7 หลายเดือนก่อน +1

    ध्रुव राठी च्या नुकत्याच वादामुळे इथं परतलो खरा इतिहास ऐकावे असे सतत वाटते.

  • @abhijeetparse4926
    @abhijeetparse4926 4 ปีที่แล้ว +31

    काशी की कला जाती मथुरा की मस्दिज होती अगर शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती-कवी भूषण

  • @sdrshnptl
    @sdrshnptl 8 ปีที่แล้ว +17

    The true information. thanks.

  • @manishambule6180
    @manishambule6180 5 ปีที่แล้ว +40

    अप्रतिम साहेब. तुम्हास ऐकुन निनाद साहेबांची आठवण झाली.

    • @suhaswajge4750
      @suhaswajge4750 3 ปีที่แล้ว +5

      सध्याच्या आणि नवीन पिढीला स्वच्छ आणि खरं खुरं ज्ञान देण्याचं सामर्थ्य आपल्या वाणीमध्ये आहे याबद्दल शंका नाही,,,, आपल्याला वंदन

    • @avinashshekapure4998
      @avinashshekapure4998 2 ปีที่แล้ว +3

      हो निनाद बेडेकरांचा पण शिवचरित्राचा अभ्यास दांडगा आहे...

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 5 ปีที่แล้ว +49

    शिवाजी महाराज खरे हिंदुहृदयसम्राटत्यांना सर्वधर्मसमभाव मानने खुप मोठी चूक

  • @valuukakade6111
    @valuukakade6111 4 ปีที่แล้ว +34

    सर तुयच्या या इतिहास सांगतांनी एक नवीन गोष्ट समजली ती म्हणजे मी एका हिंदुला बळजबरीने मुसलमान करता येत होत पण एका मुसलमाणाला इच्छा असुन देखील हिंदु करता येत नव्हत

    • @ganeshmore6362
      @ganeshmore6362 3 ปีที่แล้ว +5

      Raje system gelyapasun vikas zala but western culture madhe

    • @parthdalvi7310
      @parthdalvi7310 3 ปีที่แล้ว +11

      परंतु आज वेगळ आहे आज ISKON पहा युरोप रशिया आणि अनेक देशमध्ये लोक खरा हिंदू धर्म पाळत आहेत

  • @vikasdhane4801
    @vikasdhane4801 2 ปีที่แล้ว +3

    एक्सलंट माहिती आहे. संपूर्ण दृष्टिकोनच बदलून गेला

  • @amitsumant3131
    @amitsumant3131 7 ปีที่แล้ว +7

    अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण माहिती

  • @chinmaynisal8354
    @chinmaynisal8354 8 ปีที่แล้ว +12

    very true ....thanks for sharing this...need to uncover the misunderstandings and hoaxes

  • @ganeshpanchal8965
    @ganeshpanchal8965 5 ปีที่แล้ว +60

    एक परखड़ मत !! 👍 धर्म रक्षण करण्यासाठीच श्री शिवछत्रपति जन्माला आले. म्लेंच्छमर्दन ! यदा यदा हि धर्मस्य...

  • @maheshparanjape8478
    @maheshparanjape8478 8 หลายเดือนก่อน

    har chan mahiti ... dhanyawad

  • @pandurangshinde2177
    @pandurangshinde2177 5 ปีที่แล้ว +5

    खूपच अभ्यासपूर्ण विवेचन...

  • @mandardilipphatak
    @mandardilipphatak 8 ปีที่แล้ว +14

    Thanks a lot for such informative videos!

  • @yashrajsingh6554
    @yashrajsingh6554 7 ปีที่แล้ว +42

    Maratho sabhi kshatriyo aur hinduo ko ek hona padega........

  • @arunade1168
    @arunade1168 3 ปีที่แล้ว +48

    स्वामी विवेकानंद छ. शिवाजी महाराजांवर :
    "The greatest King that India had produced within the last 300 years; one who was the very Incarnation of Siva, about whom Prophecies were given out long before he was born; and his advent was eagerly expected by all the Great Souls and Saints of Maharashtra as the deliverer of the Hindus from the hands of the Mlechchas and one who succeeded in the establishment of the Dharma which had been trampled under foot by the depredations of the devastating hordes of the Moghals."
    हर हर शंभो...
    🕉️🌹🙏🌹🕉️

    • @bhushanstake3788
      @bhushanstake3788 ปีที่แล้ว

      Thanks! Could you please share the book reference.

  • @nakulgote
    @nakulgote ปีที่แล้ว

    Revisiting this awesome bhashan after 6 years.

  • @vikaswadekar5632
    @vikaswadekar5632 2 ปีที่แล้ว +2

    फारच छान माहिती दिलीत शतशः आभार

  • @MrSantosh99
    @MrSantosh99 8 ปีที่แล้ว +6

    thank u so much.....for sharing RIGHT information

  • @darshanatawde3521
    @darshanatawde3521 2 ปีที่แล้ว +2

    खुप खुप धन्यवाद

  • @vishalmandlik7779
    @vishalmandlik7779 5 ปีที่แล้ว +9

    Maharashtra Che top Che shivcharitra kar.....!!!!

  • @343230098300
    @343230098300 6 ปีที่แล้ว +54

    खरच याची गरज होती. काही स्वयं घोषित इतिहासकारनी अशा कही post टाकून गैरसमज निर्माण केले आहे. एक अडाणी तर असा आहे.( कदाचित या इतिहासकाराने शाळेतील इतिहास वाचला नसेल .)जो बोलते संभाजी महाराजांना Aurangzeb ने सोडून दिल होत त्यांना तर पुरोहित ब्राह्मण यांनी मारले? हा ओराग्या तर शांती दूत होता ?

    • @prasadrane4314
      @prasadrane4314 4 ปีที่แล้ว +1

      Like kel tr dis like hotay

  • @dipakdute8237
    @dipakdute8237 5 ปีที่แล้ว +5

    Thanks for all information

  • @शिवमकुलकर्णी
    @शिवमकुलकर्णी 4 ปีที่แล้ว +22

    पुरोगामी इतिहास संशोधक सतत छत्रपती शिवाजी महाराजांना सेक्युलर ठरवण्यात गुंतलेले असतात

  • @megamind5740
    @megamind5740 4 ปีที่แล้ว +13

    आताच्या काळातील जी नपुंसक धर्मनिर्मपेक्षता आहे तशीतर महाराजांची धोरणे नसतील हे वादातीत.
    पण का जाणे तुमच्या वाणीतूण पुराग्रह दुषीत असल्याची जाणीव होती.
    थोर व्यक्तीचा इतिहास सांगताना आपल्या विचारधारेच्या सोयीप्रमाणे कसा इतिहास सांगतिला जातो याचे आजून एक उदाहरण. बिग्रेडी लोकानीं पण हेच तर केल आहे.

    • @suyashdhomase3081
      @suyashdhomase3081 4 ปีที่แล้ว +3

      Tyachya bolnyat pragrah asl hi pn puravyatlya lokani t je ahe te snagitl tyana thodi na mahit hot pudh ase politics sathi tyana dharm nirpeksh krtil

  • @nakulgote
    @nakulgote ปีที่แล้ว +1

    It's Sambhaji Nagar now! Dream realised.

  • @kjadhav8080
    @kjadhav8080 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त 🙆

  • @vilasmandlik6884
    @vilasmandlik6884 7 ปีที่แล้ว +7

    व्याख्यान आवडले

  • @anilpatki5204
    @anilpatki5204 3 ปีที่แล้ว +11

    सर उत्तम वर्णिले..उगीचच सर्व धर्म समभाव सारख्या हंबग कल्पनना महाराजाना बांधून ठेवू नये

  • @haribhaumahadik4218
    @haribhaumahadik4218 ปีที่แล้ว

    Shivaji maharajan vishai mahiti sangatalit sir dhanyavad Jay maharashatra om RAM krushana Hari

  • @asd-ty5rb
    @asd-ty5rb 3 ปีที่แล้ว +4

    Where I can get Shree Raja Shivchhatrapati Bhag 3 Ani 4?

  • @hrk3212
    @hrk3212 2 ปีที่แล้ว

    Chhatrapati Shivaji Maharajancha ha itihas buddhila patat aahe.Thank you so much

  • @kgdkgd4170
    @kgdkgd4170 4 ปีที่แล้ว +23

    Secular लोक तर लय बोंबलत असतात धर्मनिरपेक्ष होते म्हणून

    • @bhushandesai4244
      @bhushandesai4244 3 ปีที่แล้ว +4

      Mulat brigedi itihas khara nastoch

  • @satampady675
    @satampady675 ปีที่แล้ว

    आपले विचार योग्य वाटतात

  • @harishsuryawanshi5418
    @harishsuryawanshi5418 8 ปีที่แล้ว +8

    sir very true information
    thank you...

  • @mallusutar2657
    @mallusutar2657 2 ปีที่แล้ว +3

    आज काल काही लोक शिवराय हे धर्मनिरपेक्ष होते असं सांगून आजच्या हिंदू तरुणाचे बुध्दी भ्रष्ट करत आहे त्या मुळे हिंदू धर्माबद्ल प्रेम कमी होत आहे

  • @ChandrashekharKoravi
    @ChandrashekharKoravi 8 ปีที่แล้ว +23

    Awesome and informative video...Keep up the good work

  • @amoolyadattatrayalalsare5070
    @amoolyadattatrayalalsare5070 8 ปีที่แล้ว +16

    shri Gajanan Bhaskar Mehendakenchi ajun kahi vyakhyana astil tar please ya channel var post karavi

  • @rajeshjadhav6813
    @rajeshjadhav6813 7 ปีที่แล้ว +30

    || श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||

  • @abhijeetparse4926
    @abhijeetparse4926 4 ปีที่แล้ว +7

    जय शिवराय जय हिंदू राष्ट्र

  • @surajgawali18
    @surajgawali18 5 ปีที่แล้ว +13

    नमस्कार सर, शिवभारतात १८व्या अध्यायतील ५२व्या श्लोकांच्या आधारे तुम्ही म्हणाले की महाराजांनी कल्याण भीमपुरी घेतली आणि मस्जिदी जमीनदोस्त केल्या. पण त्या श्लोकाचा अर्थ वेगळा लागतोय अस मला वाटतंय. *यवनांनां महासिद्धीनिलया: किल पतित:* म्हणजे यवनांच्या (महासिद्धीनिलया) लपण्याच्या/शह मिळालेल्या जागा तुम्ही जमीनदोस्त केल्या. तर ह्या श्लोकात महासिद्धीनिलया म्हणजे मस्जिद असा अर्थ का लावला आहे? कृपया ह्याचे स्पष्टीकरण द्यावे. जय शिवराय.

    • @kgdkgd4170
      @kgdkgd4170 4 ปีที่แล้ว +2

      बहोत खूब सर
      लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतात

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 ปีที่แล้ว +12

      श्री. मेहेंदळे ह्यांनी लिहीलेल्या शिवचरित्राच्या खंड २ - पुस्तक २ मधले परिशिष्ट ६४ वाचावे. परिशिष्टाचे नाव आहे - "महासिद्धिनिलय शब्दाचा अर्थ"

    • @sampande45
      @sampande45 3 ปีที่แล้ว +11

      @@Maharashtra_Dharma निलय म्हणजे गृह महासिद्धी निलय म्हणजे जेथे सिद्धी प्राप्त होते अशी जागा , यवनांच्या दृष्टीत त्यांना कुठे सिद्धी प्राप्त होते तर ती मशिदी मध्ये म्हणून ते म्हणतात यवनांच्या मशिदी पाडल्या

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 2 ปีที่แล้ว +1

      @@kgdkgd4170 loka adhyani rahtat ha lokancha murkh pana ahe ani Vada vadila khat Pani Dena ha tumcha. Je sangitla tyacha tapshil Hyach comment var ala ahe. 2 varshat tumhi to kagad pahila tari ahe ka? Ugach maramari krychi.

  • @Nitinmanaji
    @Nitinmanaji 2 ปีที่แล้ว

    उपयुक्त आणि माहितीपर

  • @rhushikeshpawar9036
    @rhushikeshpawar9036 6 ปีที่แล้ว +4

    Apratim sir aaj chaya pidi la khara itihas mahiti pahije danayavad sir

  • @jitendrabhosale3400
    @jitendrabhosale3400 8 ปีที่แล้ว +73

    hi mahiti communist ani secular yana patanar nahi
    aata navi fashion aali aahe ki chhatrapati kase muslims lover hote he dakhawnyat yete

    • @raghavhedda8409
      @raghavhedda8409 4 ปีที่แล้ว +8

      Khar ahe bhau tuz

    • @ashoks9009
      @ashoks9009 3 ปีที่แล้ว +2

      तुम्हाला पटली का 🙏🚩

  • @gajanankulkarni7378
    @gajanankulkarni7378 ปีที่แล้ว

    इतिहास प्रेमी 🚩🙌🏻

  • @brutalfox1590
    @brutalfox1590 3 ปีที่แล้ว +5

    सूर्यतेज छत्रपती शिवाजी महराज की जय🙏🚩।

  • @vijayshende6295
    @vijayshende6295 ปีที่แล้ว

    या इतिहासाला हिंदू‌ इतिहास म्हणणे अधिक योग्य ठरेल.

  • @ओंकारलांडगे
    @ओंकारलांडगे 2 ปีที่แล้ว +3

    आईकत राहावं,,,,ज्ञानात भर पडली,,

  • @AkshayPatilBhoyar
    @AkshayPatilBhoyar 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर माहिती

  • @महाराष्ट्रदेशा-घ2ल
    @महाराष्ट्रदेशा-घ2ल 6 ปีที่แล้ว +24

    फक्त हिंदुत्व

  • @umakantkendhe7211
    @umakantkendhe7211 6 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान ! सत्य आणि अत्यावश्यक....

  • @pramoddongare4881
    @pramoddongare4881 2 ปีที่แล้ว +1

    व्वा खूपच छान सर

  • @sandeepshimpi726
    @sandeepshimpi726 4 ปีที่แล้ว +6

    मेहंदळे सर त्र्यंबकेश्वर मंदिर चे उदाहरण पटत नाही कारण नाशिक परिसरातील त्र्यंबकेश्वर मंदिर आणि इतर अनेक मंदिरे अहील्यादेवी होळकर/ तथा नानासाहेब पेशवे यांनी बांधली आहे ,,,,,,,

    • @skgaming6330
      @skgaming6330 3 ปีที่แล้ว +1

      Ho mala pn nahi patl nana shaeb ani ahilya bai Holkar yanich badnhl

    • @skgaming6330
      @skgaming6330 3 ปีที่แล้ว +2

      Nana saheb ch tithe smrak hai

  • @coolmacho9358
    @coolmacho9358 6 ปีที่แล้ว +3

    बरोबर माहिती आहे

  • @yashwantmungekar2450
    @yashwantmungekar2450 7 ปีที่แล้ว +8

    KHUP CHAN, AATA KAHI LOK MHANTAT KI SHIVAJI MAHARAJANCHE BODYGUARD MENCHE HOTE TYANHA HE CHANGLE UTTAR AAHE

  • @nakulgote
    @nakulgote 7 ปีที่แล้ว +6

    Excellent channel.

  • @kedarseeker8907
    @kedarseeker8907 4 ปีที่แล้ว +4

    नमस्ते सर
    आपको सहृदय रिक्वेस्ट है की, कृपया आपके सभी व्हिडिओ 🇮🇳 संपूर्ण स्वदेशी 🇮🇳 "SQUEAKS VIDEO" इस नये अँप मे भी पोस्ट किया किजीए |
    यह अँप बिलकुल यु ट्यूब जैसा ही है, लेकिन संपूर्ण स्वदेशी है |
    आशा है की, आप भी "🇮🇳 आत्मनिर्भर भारत 🇮🇳 मे हाथ जुटाएंगे |
    धन्यवाद !!!
    🙏🇮🇳📲🇮🇳🙏

  • @ShubhamGangurde1
    @ShubhamGangurde1 2 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय🙏🚩

  • @ItihasMarg
    @ItihasMarg 5 ปีที่แล้ว +18

    Hinduveer hindutvavadi Hindusanghatak Shivaji Maharaj ki Jay...