पायांची जळजळ भगभग आग कमी करा । सोपे घरगुती उपाय आयुर्वेदिक उपचार । पायांची जळजळ होणे ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • जर आपल्या पायांची आग होत असेल ,जळजळ होत असेल, आपले तळपाय भगभगल्या सारखे होत असतील तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय उपयुक्त राहील .या व्हिडिओमध्ये तळपायांची आग का होते ?याची कारणे सांगितलेली आहेत. यासाठी घरगुती उपाय काय करायला हवे? त्याची माहिती दिलेली आहे. जर पायांची जळजळ बरेच दिवसांपासून असेल तर आयुर्वेदिक उपचार कशा पद्धतीने केले जातात ?त्याबद्दल वर्णन केलेले आहे .तसेच अशा प्रकारचा त्रास असेल तर आपला आहार विहार कसा ठेवावा? याचे सुद्धा दिग्दर्शन या व्हिडिओमध्ये केलेले आहे. जर आपल्याला पायांची जळजळ आग आग भगभग होत असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी निश्चित उपयोगाचा ठरेल. या व्हिडिओमधील सांगितलेले उपाय करा बऱ्याच दिवसापासून त्रास असेल तर जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांकडे जाऊन त्याची नीट चिकित्सा करून घ्या.
    डॉक्टर रावराणे आयुर्वेदाचार्य
    मिरा रोड मुंबई जवळ
    पायामध्ये मुंग्या येणे बधिरपणा जाणवणे याबद्दल सोपे उपाय आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    • हातापायाला मुंग्या येण...
    पायाला तेल लावण्याची कोणकोणते फायदे आहेत ते समजून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पहा
    • पादाभ्यंग। पायाला तेल ...
    फुफुसांची शक्ती वाढवण्यासाठी दमा अस्थमा या विकारांमध्ये उपयोगी पडणारी goat milk powder खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    amzn.to/3zm0Ijf
    लिव्हर यकृताचे काम चांगले राहण्यासाठी फॅटी लिव्हर कमी होण्यासाठी IBS सारखे आजार यामध्ये उपयोगी पडणारी Camel milk powder खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    amzn.to/3RJoaOq
    हातापायाला मुंग्या जर येत असतील तर हे तेल लावू शकता खाली लिंक वर क्लिक करून AMAZON वर खरेदी करा
    amzn.to/3yBwmaJ
    हातापायला मुंग्या कमी करण्यासाठी अंगाला लावायची पावडर
    amzn.to/3Ps7GIA
    To buy Chandan bala lakshaadi tel चंदन बला लाक्षादी तेल click the link below
    amzn.to/3bKClCl
    गंधर्वहसत्यादी एरंड तेल amazon वरुण खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
    amzn.to/39QjzZN
    cold press castor oil amzn.to/3u514Yp
    desi gai ghee A2 offer amzn.to/3Omfag8
    best chyavanprash for immunity best deal amzn.to/3HVQbxS
    शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
    amzn.to/3wPZT0Z
    पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
    amzn.to/3JUtvOA
    पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
    amzn.to/3J5zPlf
    पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
    amzn.to/36GZsLJ
    Best chyavanprash
    amzn.to/3NyleC9
    Organic Jaggery
    amzn.to/383f8t6
    Buy good quality honey
    amzn.to/383f8t6
    आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
    t.me/joinchat/...
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.co....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.co....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    Ayurvedshastra
    Ayurvedic clinic and Panchkarma center
    Dr Rameshwar Raorane
    Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
    Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
    Mira Road (East) Thane 401107
    Time : morning 11 to 1.30 am
    Evening 7 to 9 pm
    2nd and 4th Saturday closed sunday evening closed
    Contact for appointment only 9820301922

ความคิดเห็น • 419

  • @rekhaalat3114
    @rekhaalat3114 7 วันที่ผ่านมา +1

    सर खूप छान माहिती सांगितली आवडली धन्यवाद नमस्कार

  • @RameshBachhav-f8p
    @RameshBachhav-f8p 6 วันที่ผ่านมา

    Super mahite dili sir God Bless you

  • @dilipshewale7920
    @dilipshewale7920 5 หลายเดือนก่อน +5

    एकदम छान माहितीपूर्ण, धन्यवाद डॉक्टर साहेब

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 12 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली सर

  • @avinashpawar4699
    @avinashpawar4699 9 หลายเดือนก่อน +2

    सर खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @RohiniKate-h9e
    @RohiniKate-h9e 9 วันที่ผ่านมา

    Khup chhan mahiti sangitli

  • @priyakamath886
    @priyakamath886 ปีที่แล้ว +6

    Excellent.
    God bless and help you everywhere and every time.
    Thank you very much.

  • @rameshyadwade4468
    @rameshyadwade4468 11 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏🙏

  • @jayshreebamrah4807
    @jayshreebamrah4807 15 วันที่ผ่านมา +1

    उपयुक्त माहिती मला हा त्रास एवढया तच चालू झाला

  • @Vikrantvirkar
    @Vikrantvirkar 18 วันที่ผ่านมา

    छान माहिती सांगितली

  • @AashokDabale
    @AashokDabale 12 วันที่ผ่านมา

    खूपच छान. ठ्यकिव सर.

  • @manjiridhoraje3857
    @manjiridhoraje3857 ปีที่แล้ว +6

    खूप उपयुक्त माहिती सांगितली डॉक्टर🙏🙏🙏 आपले मनापासून धन्यवाद

  • @shraddhasawant5094
    @shraddhasawant5094 ปีที่แล้ว

    हा व्हिडीओ अतिशय आवडला.सर आपण माहिती खूपच छान रीतीने समजून सांगितली त्यामुळे घरच्या घरी हे छोटेसे उपाय करून पाहता येतील. मी सध्या याचा त्रासातून जात असल्यामुळे आपण सांगितलेल्या सूचनेनुसार उपाय करून पाहते. मनःपूर्वक आभारी आहे.🙏🙏🙏
    .

  • @sanjivanisathye347
    @sanjivanisathye347 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर माहिती आणि पटकन औषधं वापरता येईल असे घरगुती उपचार सांगितले आहेत. त्यामुळे या पुढील विडियो नक्की बघितले जातील.आभारी आहे.

  • @aratic1257
    @aratic1257 4 หลายเดือนก่อน

    सर,
    खुप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत

  • @sarojburad7608
    @sarojburad7608 2 ปีที่แล้ว +3

    खुप खुप धन्यवाद सर 🙏 फार च छान माहिती दिली आपल्या सर्वांगाविषयी एका श्रोत्यांनी सांगितले प्रमाणे खरच ! अंजन घालणारे वक्तव्य आपले पुनश्र्च धन्यवाद 🙏👌👍...

  • @vijayabarve4088
    @vijayabarve4088 ปีที่แล้ว +1

    are you su
    फार सुरेख माहिती दिलीत सर, धन्यवाद😊

  • @NilkanthHele
    @NilkanthHele 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चांगली माहिती मिळाली आहे मी डाउनलोड करूंन घेतला औषधांची नावे लक्षात रहात नाही म्हणून ,ऐलोपाथी औषधे घेतली आराम नाही

  • @babanraorathod8075
    @babanraorathod8075 10 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप धन्यवाद

  • @sitaramshewale9517
    @sitaramshewale9517 2 หลายเดือนก่อน

    खुपच खूप छान माहिती सर धन्यवाद डॉक्टर साहेब

  • @swapnildeshmukh1209
    @swapnildeshmukh1209 ปีที่แล้ว +4

    नंबर एक माहिती दिली सर धन्यवाद 🙏

  • @lalitakhude4028
    @lalitakhude4028 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर माहिती सांगितली सर खुप धन्द

  • @dilippatil5705
    @dilippatil5705 ปีที่แล้ว

    Ekadam changali mahiti va prabhavi vishaleshan kele....kupach changali mahiti milali ..vandan karato .

  • @nalinijadhav1684
    @nalinijadhav1684 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर माहिती मिळाली पायाच्या नसान बद्दल धन्यवाद सर

  • @sujatasathe4156
    @sujatasathe4156 หลายเดือนก่อน

    Thank you sir khup chan mahiti samgitali

  • @vitthalpansare2646
    @vitthalpansare2646 6 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार, आपण फार चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे त्याबद्दल
    धन्यवाद .

  • @uttamraokamble3294
    @uttamraokamble3294 หลายเดือนก่อน

    एकदम मस्त आहे माहिती साहेब

  • @karunatalatule4
    @karunatalatule4 4 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती, धन्यवाद

  • @rajendranigade2184
    @rajendranigade2184 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली

  • @surekhazarekar8076
    @surekhazarekar8076 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली औषधाची नावे पुन्ह सांगावीत

  • @MonaliIngale-j9j
    @MonaliIngale-j9j 6 หลายเดือนก่อน

    Majha aaila barich warsh pasun payat jaljal hote kewha kewha purn angamadhe jal jal hote pani chya pattya bandhun jhopaw lgt kh upay sang sir khup ch guidance karta tumhi

  • @kundajoshi8934
    @kundajoshi8934 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर.

  • @SantoshChavan-le6lq
    @SantoshChavan-le6lq 6 หลายเดือนก่อน

    sir aapan khup Chan mahiti dili tya baddal dhanyawad

  • @vijayalaxmikhaire4417
    @vijayalaxmikhaire4417 6 หลายเดือนก่อน

    Chan mahiti👌👌👍👍🙏🙏💐💐 Thanks a lot

  • @surekhathete766
    @surekhathete766 8 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती आहे

  • @pushpajangam5444
    @pushpajangam5444 ปีที่แล้ว +3

    ही माहिती खूप छान आहे माझ्या तलव्याची पण आग होते सर छान माहिती आहे 👌👌👌👍

  • @shubha306
    @shubha306 2 หลายเดือนก่อน

    खूप छान सांगितलत ।आभार

  • @sunitapatil4092
    @sunitapatil4092 6 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti delat🙏♥️

  • @shobhabhoyar567
    @shobhabhoyar567 3 หลายเดือนก่อน +1

    Khub chan mahiti ahe abhari dr

  • @balkrishnasurashe1783
    @balkrishnasurashe1783 6 หลายเดือนก่อน

    खुप उपयोगी माहिती दिलीत. धन्यवाद..

  • @shyamalrane9633
    @shyamalrane9633 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti dili sir Thank you

  • @anitakashid132
    @anitakashid132 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर माहिती दिली सर 🙏🏻🙏🏻

  • @jaywantpatil-e7i
    @jaywantpatil-e7i 4 หลายเดือนก่อน

    माहिती दिल्या बद्दल आभारी सर

  • @shraddhasawant5094
    @shraddhasawant5094 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती
    परत परत एकविशी वाटते. Djamywad

  • @sudhakaringavale9862
    @sudhakaringavale9862 6 หลายเดือนก่อน

    एकदम छान माहिती सर, धन्यवाद

  • @sandipSalvi-sl2et
    @sandipSalvi-sl2et ปีที่แล้ว +1

    खूप महत्वाची माहिती दिली मस्त सर 👌❤️👌

  • @ramchandraandharkar2955
    @ramchandraandharkar2955 6 หลายเดือนก่อน

    VIJAYA ANDHARKAR .dhanyawad sir .Ampan khup chan mahiti dili.khup upyogi.

  • @kanchandhonde5072
    @kanchandhonde5072 7 หลายเดือนก่อน

    very nice information

  • @ravikirankhebude8848
    @ravikirankhebude8848 6 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिलीय

  • @RavindraBharam
    @RavindraBharam 10 หลายเดือนก่อน

    Good information i will try thanks

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 ปีที่แล้ว

    छान माहिती, धन्यवाद, शुभेच्छा आपल्याला

  • @PriyankaPole-n8e
    @PriyankaPole-n8e 2 หลายเดือนก่อน

    Krun bghto Sri khup chyan

  • @rashmiapte3432
    @rashmiapte3432 27 วันที่ผ่านมา

    छान माहिती

  • @michaeldabreo7335
    @michaeldabreo7335 ปีที่แล้ว +3

    फार महत्त्वाची माहिती दिली.आपणास धन्यवाद.
    आपला दवाखान्याचा पत्ता व नंबरची अपेक्षा आहे.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे येणे शक्य होत असल्यास या नंबर वर फोन करू शकता 9820301922

  • @surekhakshirsagar6389
    @surekhakshirsagar6389 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti sangitali thanks

  • @ShakilShaikh-cp4bb
    @ShakilShaikh-cp4bb 6 หลายเดือนก่อน

    far changlya parkare mahiti sangitli sir dhannwad mala payach jad jad far hot ahe

  • @anitanavadkar3712
    @anitanavadkar3712 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती

  • @samirankamble8895
    @samirankamble8895 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली..सर
    पायाच्या भोवरी वर उपाय सांगा

  • @swatishinde6650
    @swatishinde6650 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहीती दिल्याबदद्ल धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @rohinideshmukh8070
    @rohinideshmukh8070 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @yogitagaikwad4489
    @yogitagaikwad4489 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही सांगितलेला उपाय मी नक्की ट्राय करून बघेन धन्यवाद!

  • @sureshkulkarni6057
    @sureshkulkarni6057 2 หลายเดือนก่อน +1

    चांगली माहिती

  • @hemlatadeshpande8205
    @hemlatadeshpande8205 2 ปีที่แล้ว +3

    डॉ आपण खुप महत्वपुर्ण माहीती सांगता. आपली आजाराची समजून सांगण्याची पध्दत, लक्षणे , कारणे त्यावरील आयुर्वेदिक व घरगुती उपाय खुपच चांगली आहे, समाधान होत. असे समजुन सांगणारे डॉ आजकाल फार कमी प्रमाणात भेटतात. धन्यवाद. मी न चुकता तुमचा कार्यक्रम बघते.

    • @sangrammora3996
      @sangrammora3996 2 ปีที่แล้ว +1

      Ho kharch sir khup chan sangtat ani asse koni ch sangat naii

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @bapujadhav7925
      @bapujadhav7925 ปีที่แล้ว

      Very good

    • @sunitaacharya7553
      @sunitaacharya7553 8 หลายเดือนก่อน

      Kharach khup chan aani sopya bhashet samjaun sangtat

  • @chandrakanthambire6961
    @chandrakanthambire6961 ปีที่แล้ว +1

    सर आपण आयुर्वेदा विषयी फारच छान माहिती सोप्या भाषेत सांगितली . आभारी आहे .

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा .
      t.me/+yrrs2U38hmA0NTFl
      खूप धन्यवाद

  • @jankisamant8879
    @jankisamant8879 6 หลายเดือนก่อน

    Khup sunda sangta sr tumhi. THANKS

  • @snehaldesai7117
    @snehaldesai7117 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti Thanku

  • @makarandsarode1079
    @makarandsarode1079 9 หลายเดือนก่อน

    Thanks you so much for good advise

  • @namratarasam4772
    @namratarasam4772 2 ปีที่แล้ว +1

    सर, खुप छान माहिती दिली आहे.धन्यवाद🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vimalnikam4700
    @vimalnikam4700 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @sunilbhadake5701
    @sunilbhadake5701 9 หลายเดือนก่อน

    सर
    पायाची जळजळ याविषयी आपण दिलेली माहिती खुप छान आहे.

  • @किरणपेठकर
    @किरणपेठकर 11 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती !

  • @PriyankaPole-n8e
    @PriyankaPole-n8e 2 หลายเดือนก่อน

    Khup chyan

  • @suvarnadivekar7783
    @suvarnadivekar7783 ปีที่แล้ว +6

    सर खुप त्रास होतो 🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद तुम्ही छान माहिती दिली

  • @prakashkokal1134
    @prakashkokal1134 ปีที่แล้ว +1

    उपयुक्त व छान माहिती
    🙏

  • @apurvapadelkar8768
    @apurvapadelkar8768 6 หลายเดือนก่อน

    Chan वाटली माहिती माझ्या पण पायाची खूप जळजळ होते

  • @deepajoshi1312
    @deepajoshi1312 2 ปีที่แล้ว +1

    छान माहितीपूर्ण विवेचन

  • @alpanadharmapal9979
    @alpanadharmapal9979 7 หลายเดือนก่อน

    Very good information sir

  • @ramakantbarhale4848
    @ramakantbarhale4848 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती. मला हा त्रास आहे

  • @sunildimble6
    @sunildimble6 17 วันที่ผ่านมา

    छान

  • @jyotighadi264
    @jyotighadi264 ปีที่แล้ว +1

    डाॅ. मनापासून धन्यवाद. खूप छान माहिती दिली.

  • @chandarpatil3877
    @chandarpatil3877 24 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर

  • @LaxmanGalande
    @LaxmanGalande ปีที่แล้ว

    माहित व सोपा उपाय सांगितले आहेत धन्यवाद

  • @hemantvaitee2990
    @hemantvaitee2990 ปีที่แล้ว +2

    Sir आपण खूपच छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद. पायाच्या जळजलिमुळे मी खूपच त्रस्त आहे. चांगली माहिती दिली या बद्दल धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @anitathorat1735
    @anitathorat1735 2 ปีที่แล้ว +1

    👌🏻👌🏻खुप उपयुक्त माहिती होती

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @anaghakokane1697
    @anaghakokane1697 ปีที่แล้ว +1

    U always gv valuable information.

  • @pradnyashinde4792
    @pradnyashinde4792 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली.. समाधान झाले.

  • @arch2046
    @arch2046 ปีที่แล้ว +1

    या vedio मधे अतिशय सुंदर माहिती संगीतलित सर

  • @smitagaikkwad4308
    @smitagaikkwad4308 6 หลายเดือนก่อน

    Very nice 🙂❤

  • @deepaknagdeve1486
    @deepaknagdeve1486 22 วันที่ผ่านมา

    Very nice information.!

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  22 วันที่ผ่านมา

      @@deepaknagdeve1486 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @eknathpansare7456
    @eknathpansare7456 4 หลายเดือนก่อน

    Good information

  • @panduranggaikwad5163
    @panduranggaikwad5163 4 หลายเดือนก่อน

    खूप.छान

  • @AvinashUmbratkar
    @AvinashUmbratkar 9 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @subhashpawar4704
    @subhashpawar4704 ปีที่แล้ว +6

    सर आपण छान- सविस्तर मार्गदर्शन केले, धन्यवाद .

  • @mandathopate8426
    @mandathopate8426 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर खूप छान माहिती सांगितली माझ्या आईच्या पायाची खूप खूप आग होत होती 🙏🏻🙏🏻

  • @werewolvesofficial1233
    @werewolvesofficial1233 ปีที่แล้ว

    Thank-you sir nice information

  • @sunandatelote1615
    @sunandatelote1615 4 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @meenalohakare-rn7xx
    @meenalohakare-rn7xx ปีที่แล้ว

    Thanks very nice information 🌹🌹🙏🙏

  • @bhagwanjeer3463
    @bhagwanjeer3463 7 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @RajendraPatil-tc9sb
    @RajendraPatil-tc9sb 8 หลายเดือนก่อน

    Atishay chhan

  • @dilipkadam3129
    @dilipkadam3129 ปีที่แล้ว +4

    Salut you sir very good advice for all🎉