जेवण करताना हे 10 नियम पाळा I अम्लपित्त पोट साफ न होणे पोटात गॅस असे शंभर आजार बरे करा I

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 898

  • @anilshitole6180
    @anilshitole6180 11 หลายเดือนก่อน +458

    आदरणीय डॉ.साहेब.नमस्कार आपण आहारा बद्दल खूपच छान व महत्वाची माहिती दिली. आपली भाषा शैली खूपचं सुंदर व सर्वांना सहज समजते. धन्यवाद दादा साहेब .

  • @alkajadhav8331
    @alkajadhav8331 11 หลายเดือนก่อน +10

    धन्यवाद खूप छान उपयुक्त माहिती समजाऊन सांगितली मस्तच 17:58

  • @TukaramLonkar-z6i
    @TukaramLonkar-z6i 10 หลายเดือนก่อน +14

    खुप छान धन्यवाद डॉ.साहेब ,जेवन झाल्यावर शतपावली करणे गरजेचे आहे.🙏🌹💐🚩 राम कृष्ण हरी 🚩

  • @bhimraogadhri1363
    @bhimraogadhri1363 10 หลายเดือนก่อน +9

    नमस्कार डॉक्टर साहेब खूप छान माहिती दिली धन्यवाद अभिनंदन

  • @OmN-m7f
    @OmN-m7f 5 หลายเดือนก่อน +6

    नमस्कार डॉ. साहेब आपले सांगितलेल सहज समजून जाते सर्वसाधारण लोकांना सुद्धा समजण्यात येते साधीसुधी सुटसुटीत अशी माहिती आहे आपले धन्यवाद साहेब नमस्कार

  • @lilabaiankulnerkar9260
    @lilabaiankulnerkar9260 10 หลายเดือนก่อน +5

    दंडवत प्रणाम तुम्ही जे सांगीतला तो खुपखूप छानंवाटला दंडवत प्रणाम

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 2 ปีที่แล้ว +12

    खूपच उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर. असेच व्हिडिओ करीत राहाल अशी अपेक्षा.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद चॅनेल subscribe करा अधिक लोकांपर्यंत माहिती share करा

  • @balasahebbhamare5279
    @balasahebbhamare5279 9 หลายเดือนก่อน +2

    दैनंदिन आहार घेण्याबाबत आपण खूपच छान छान माहिती दिली आहे.आरोग्य मनुष्य प्राणीच्या हातात दिलेले आहे परंतु मनुष्यप्राणी त्याची काळजी करत नाही? दैनंदिन जीवनात जेवणा सोबत नवीन प्रकार खाल्ला गेल्यास काही त्रास झाला तर तीन दिवस खाल्लेला कोणता नवीन आहार आहे. तो जर तपासला म्हणजेच तो आहार आपल्याला पाचक नाही असे समजावे. डॉक्टर साहेब मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. दैनंदिन आहाराबाबत खूपच छान माहिती दिली आहे त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  9 หลายเดือนก่อน

      अधिक लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा

  • @shwetahole1540
    @shwetahole1540 ปีที่แล้ว +23

    डाॅक्टरसाहेब योग्य मार्गदर्शन करण्यात आले आहे. धन्यवाद.

  • @sunnygaming8473
    @sunnygaming8473 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आरोग्य विषयक माहिती सांगितली धन्यवाद. शिवाजी पवार अकोले.

  • @nilimabaravkar9154
    @nilimabaravkar9154 10 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद डाॅ साहेब खूप उपयोगी माहिती सांगितली आहे

  • @suhasshirke7414
    @suhasshirke7414 ปีที่แล้ว +5

    आपली प्रत्येक शरीरस्वास्थ्याबाबतची माहिती छान सविस्तर व उपयुक्त असते.धन्यवाद 🙏🙏

  • @shashikantranadive3400
    @shashikantranadive3400 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर। सर तुमच्या समजवायची पद्धत खूप छान आहे।अगदी सरल व सहज भाषेत सांगता।तुमच्या बाडीलेंग्वेज नी समोरच्या ला योग्य मार्गदर्शन देण्या ची प्रतिबद्धता दिसून येते।खूपखूप आभार।जेवणा संबंधी 10टीप्स अनुकरणीय आहेत।धन्यवाद।

    • @nanajiaher4069
      @nanajiaher4069 2 ปีที่แล้ว +1

      khup chhan Mahiti Thanks

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/JkxM3gpM_nE/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      @@nanajiaher4069 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/JkxM3gpM_nE/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @ChhayaRakhonde-r3y
    @ChhayaRakhonde-r3y 3 หลายเดือนก่อน +4

    सर तुम्ही खूप छान माहिती सांगत आहात मला नेहमी ऍसिडिटीचा त्रास आहे हायपर ऍसिडिटी चा यावर तुम्ही मला उपाय सांगा प्लीज

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 ปีที่แล้ว +7

    डाॅ रावराणे साहेब आपले जैवणाचे दहा नियम अतिशय चांगलें समजावलं आहे व प्रयत्न जरूर करणार आहेत धन्यवाद

  • @sowdeshnaajitsahuji9649
    @sowdeshnaajitsahuji9649 10 หลายเดือนก่อน +5

    माहीती फारच महत्व पूर्ण होती धन्यवाद 🌹🙏🏻🙏🏻

  • @manishaambedka1161
    @manishaambedka1161 7 หลายเดือนก่อน +5

    नमस्कार डाॅ तुम्ही खुप छान आहारा कसा आसावा या बद्दल माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे कितीही आभार मानावेत ते थोडेच आहेत आहेत खरच या माहिती ची लोकांना गरज आहे धन्यवाद

  • @rajeshnayakwad9515
    @rajeshnayakwad9515 10 หลายเดือนก่อน +3

    आजपर्यंत च सर्वात छान माहितपूर्ण व्हिडिओ पाहायचा आनंद झाला ❤

  • @nanamhatre6701
    @nanamhatre6701 5 หลายเดือนก่อน +4

    डाॅ, साहेब नमस्कार.खुप चांगली माहिती दिली धन्यवाद.
    मात्र प्रत्येकाने या नियमांचे पालन करायला हवं ,फुकटचं मार्गदर्शन... फायदा आपलाच आहे .आजकाल हे ज्ञान द्यायला कोणीही तयार नाही .. धन्यवाद

    • @SanmatiDongaonkar
      @SanmatiDongaonkar 4 หลายเดือนก่อน +1

      सुंदर शै ली, सम् ज न्या स सोपे

  • @ChandraShekharSudame-tu2hb
    @ChandraShekharSudame-tu2hb ปีที่แล้ว +19

    उपरोक्त नियमानुसार जेवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद अतिशय सुंदर माहिती

  • @somajisupanekar9898
    @somajisupanekar9898 10 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती दिल्याबद्दल आपल अभिनंदन.

  • @govindtudilkar3174
    @govindtudilkar3174 2 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद सर खूप च छान माहिती मिळाली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/o8dTCsWx1kM/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @vijayajoshi2879
    @vijayajoshi2879 4 หลายเดือนก่อน +1

    डाॅ.साहेब आपण खूप उपयुक्त माहिती दिलीत.यातले बहुतेक नियम मी पाळते. धन्यवाद

  • @kanchandesai5609
    @kanchandesai5609 ปีที่แล้ว +8

    अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती

  • @SurekhaPol-x9n
    @SurekhaPol-x9n 8 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल Thank you very much

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 ปีที่แล้ว +7

    खुप उपयुक्त माहिती देता धन्यवाद

  • @bhikajitorawane9108
    @bhikajitorawane9108 5 หลายเดือนก่อน +4

    खूप छान डॉक्टर साहेब! मला संध्याकाळी ४ वाजेनंतर दररोज प्रमाणापेक्षा जास्त गॅसेस होतात. इतरांसमोर कमीपणा वाटतो.कृपया उपाय सुचवा. धन्यवाद!

  • @sujataghangale7216
    @sujataghangale7216 10 หลายเดือนก่อน +3

    खूपच सुंदर माहिती सांगितली आहे सर, धन्यवाद,

  • @kamalpatil8833
    @kamalpatil8833 ปีที่แล้ว +2

    जेवण्या बद्धल चांगले नियम वमाहिती छान सांगितली धन्यवाद

  • @subashsokate396
    @subashsokate396 7 หลายเดือนก่อน +8

    डॉ साहेब आहारात बदल अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळाली धन्यवाद धन्यवाद.‌. गोड ब्लेस यू हॅपी येशूच्या नावाने मागतो म्हणून तु ऐक बाप्पा आमेन. सर्व परिवाराला मनापासून शुभेच्छा आनंदी रहा खुप खुश सुखी छान आरोग्यदायी आपलं आयुष्य सुखात जावो हिच आमची प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तु ऐक बाप्पा आमेन गोड ब्लेस यू ❤❤❤

  • @PushpaPore
    @PushpaPore 3 หลายเดือนก่อน

    अतिशय महत्वाची माहिती दिली त्या बद्दल डॉ. आपले मनपूर्वक धन्यवाद .

  • @SushilaKhillare-r6r
    @SushilaKhillare-r6r 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान अनुभव सांगत आहेत तर धन्यवाद

  • @madhukarkatare3863
    @madhukarkatare3863 2 หลายเดือนก่อน

    Dr. साहेबांनी अति महत्वाचा सल्ला दिलात.

  • @pavitranirmal8253
    @pavitranirmal8253 10 หลายเดือนก่อน +13

    खूप छान माहिती मिळाली डॉ. साहेब, धन्यवाद

  • @sujatajamdar9732
    @sujatajamdar9732 10 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती मिळाली लिहून घेतले धन्यवाद डाॅ.

  • @bhauraojisakharkar3215
    @bhauraojisakharkar3215 2 ปีที่แล้ว +15

    सर खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @RashmiWadibhasme
      @RashmiWadibhasme 10 หลายเดือนก่อน

      Chale badl kai sagu shkta ka sir

  • @BapuDhagare-j1j
    @BapuDhagare-j1j ปีที่แล้ว +2

    Khup chan mahit sangitli

  • @mangaldhongare548
    @mangaldhongare548 4 หลายเดือนก่อน +1

    Dhanyavad Dr changeli Tahiti dili

  • @ramshankargadade9291
    @ramshankargadade9291 10 หลายเดือนก่อน +3

    My salut Dr. All rules regarding taking appropriate meals in daily routine is very nicely illustrated which is very important to all of us.

  • @manishapatil2613
    @manishapatil2613 10 หลายเดือนก่อน +3

    माहिती खुप छान व उपयुक्त अशी सांगीतली😊

  • @madhukarkshirsagar3054
    @madhukarkshirsagar3054 3 หลายเดือนก่อน

    आदरनीय, डाॅ.साहेब माहिती खुपच माहिती चांगली सांगितली. जेवतांना पाणी कधी प्याव सांगितली नाही.

  • @statusbadshah6246
    @statusbadshah6246 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान माहिती दिलीत सर 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @radhapatekar4619
    @radhapatekar4619 9 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती मिळाली साहेब

  • @meenabhosale5226
    @meenabhosale5226 7 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही खूप काही जेवणाची बदलत छान सांगितली आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  7 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 4 หลายเดือนก่อน

    खुपच.चागलीं.माहीती.दीली.धन्यवाद.साहेब

  • @MandakiniTonde-cq5kq
    @MandakiniTonde-cq5kq 11 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती. खुप खुप धन्यवाद.

  • @ganeshkotkar6575
    @ganeshkotkar6575 4 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती धन्यवाद डॉक्टर साहेब

  • @shamamadye491
    @shamamadye491 ปีที่แล้ว +5

    Tumhach. Sadarikaran apratim 👌 mast sahaj samajat✌️👍 dhanyawad sir 👍👩‍👩‍👧‍👧👍🤗

  • @ashwinikamble9128
    @ashwinikamble9128 10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद डॉक्टर. खूप छान माहिती सांगितली आहे.

  • @nileshghadage4830
    @nileshghadage4830 10 หลายเดือนก่อน

    फारच.छान.माहिति.सांगितली

  • @precillamachado6793
    @precillamachado6793 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद डाॅक्टर. छान माहिती दिली. नक्की विचार करू.

  • @abajichormale2990
    @abajichormale2990 10 หลายเดือนก่อน

    खूप छान धन्यवाद

  • @chitrasawant6451
    @chitrasawant6451 9 หลายเดือนก่อน

    Namskar sir khupch chhan mahiti pura video

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 3 หลายเดือนก่อน

    वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ

  • @gunmalagadkar8876
    @gunmalagadkar8876 10 หลายเดือนก่อน

    खरंच महत्वपूर्ण माहिती 👌🙏

  • @shreekrishna1631
    @shreekrishna1631 5 หลายเดือนก่อน

    धन्य वाद डाॅक्टर साहेब मी हा व्हिडिओ बघत आहे

  • @jayshreekulkarni7484
    @jayshreekulkarni7484 9 หลายเดือนก่อน +3

    जय श्रीकृष्ण🙏🙏

  • @shankarchavare3957
    @shankarchavare3957 3 หลายเดือนก่อน +1

    सर फार छान माहिती मिळाली शंकर चावरे कोल्हापूर

  • @VijayDeshmukh-cd3gj
    @VijayDeshmukh-cd3gj 10 หลายเดือนก่อน

    डॉक्टर साहेब अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 19:24 ❤❤❤

  • @shantapawar1613
    @shantapawar1613 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली

  • @arundable7213
    @arundable7213 2 ปีที่แล้ว +1

    चांगले सांगितले धन्यवाद. सर.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @mitakekre6965
    @mitakekre6965 2 ปีที่แล้ว +5

    खूपच छान माहिती दिलीत. धन्यवाद. 👌👌🙏🙏

  • @BaliramShelke-pn7hw
    @BaliramShelke-pn7hw 10 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान माहिती दिली सर

  • @kamalkamble5355
    @kamalkamble5355 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान, उपयुक्त माहिती दिली... धन्यवाद डॉक्टर .. हार्दिक अभिनंदन...💐🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sangeetahalde9052
    @sangeetahalde9052 10 หลายเดือนก่อน

    Khu chaan mahiti mule thanking you sir

  • @JanhaviWalaskar
    @JanhaviWalaskar 10 หลายเดือนก่อน

    Khup छान सांगीताले।

  • @NirmalaKad-lt3qt
    @NirmalaKad-lt3qt ปีที่แล้ว

    छानच माहिती दिली ती आज लिहून ठेवले आहे धन्यवाद

  • @padmapattihal1287
    @padmapattihal1287 2 ปีที่แล้ว +1

    खूप च छान , समजेल अशा भाषेत आपण समजावून सांगताय्,सर ! खूप खूप धन्यवाद.🌺🌹🌺🌹🌺

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @surekhakadam2426
    @surekhakadam2426 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद डॉ.साहेब🎉

  • @sushmaindani1107
    @sushmaindani1107 5 หลายเดือนก่อน

    Bahut badhiya doctor sahab

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान व ऊपयुक्त, लाभदायक माहिती.

  • @MinaMadhapure
    @MinaMadhapure 10 หลายเดือนก่อน +1

    माहीती खुप छान दीली

  • @savitapawar4763
    @savitapawar4763 9 หลายเดือนก่อน

    खूप महत्वपूर्ण माहिती 🎉
    धन्यवाद सर.🎉

  • @murharikamthane1834
    @murharikamthane1834 10 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर माहीती

  • @NaliniKokitkar
    @NaliniKokitkar 6 หลายเดือนก่อน +3

    Good morning sir you are giving very nice advice for our diet, now keeping the diet.

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 11 หลายเดือนก่อน +5

    फार छान महिती दिलीत सर
    👍👍👏👏

  • @kiranfoundation2345
    @kiranfoundation2345 10 หลายเดือนก่อน

    Thank you doctor god bless you

  • @PornimaBobde
    @PornimaBobde 10 หลายเดือนก่อน

    शरीर हेच धन, छान माहिती, sir

  • @anjanajagtap8170
    @anjanajagtap8170 10 หลายเดือนก่อน

    सर तुमची माहिती खूप चांगली आहे

  • @rekhachavan964
    @rekhachavan964 ปีที่แล้ว +1

    Very important information sir thank u

  • @sanjaypotavale8925
    @sanjaypotavale8925 7 หลายเดือนก่อน

    अप्रतिम मार्गदर्शन

  • @shubhadakulkarni3560
    @shubhadakulkarni3560 4 หลายเดือนก่อน

    Farch samadhankarak mahiti sangta dhanyavad

  • @AK-di1oh
    @AK-di1oh 2 ปีที่แล้ว +7

    Thank you for this valuable video

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @shilpadhamnaskar6906
    @shilpadhamnaskar6906 2 ปีที่แล้ว +3

    छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @VijaymalaYadav
    @VijaymalaYadav 10 หลายเดือนก่อน

    खूपच छान मार्गदर्शन डॉक्टर साहेब

  • @kisandalvi3224
    @kisandalvi3224 หลายเดือนก่อน

    खूप छान विडिओ

  • @ArchanaShivalkar-l5s
    @ArchanaShivalkar-l5s 10 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली डॉक्टर. आरोग्याविषयी काळजी घेण्याचा विषय आहे .

  • @annapat5638
    @annapat5638 7 หลายเดือนก่อน

    खूपच छान 🙏🌹अन्न हे पूर्णब्रह्म

  • @jyotiband8832
    @jyotiband8832 10 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली. सर आपले मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏😊

  • @nidhimurkar7975
    @nidhimurkar7975 8 หลายเดือนก่อน

    छान मुलाखत सांग गीतली

  • @PushpaWagh-rw3nz
    @PushpaWagh-rw3nz 8 หลายเดือนก่อน

    धन्यवाद दादा माहिती दिली आपण थैंक्स 👌👌🙏🙏

  • @SarthakGhare-n5p
    @SarthakGhare-n5p 10 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद. सर

  • @RekhaNarwane
    @RekhaNarwane 2 หลายเดือนก่อน

    Thanks
    Sagala mahit asun, amal mandhe nahi niyam

  • @ashabaddi47
    @ashabaddi47 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद Dr साहेब

  • @sadhanagore927
    @sadhanagore927 3 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर.

  • @smitaghugare661
    @smitaghugare661 10 หลายเดือนก่อน +6

    खूपच छान माहिती सांगितली डॉक्टर साहेब.

  • @s.kinggamer3457
    @s.kinggamer3457 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती आहे सगळ्यांनी ती फॉलो करायला पाहिजे

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam7778 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर व्हिडिओ.

  • @baapumali725
    @baapumali725 10 หลายเดือนก่อน +1

    Verry nice advice

  • @anaghavagal78
    @anaghavagal78 10 หลายเดือนก่อน

    खूप छान माहीती सांगीतलीत, धन्यवाद🙏