सर आपण पोट आणि अतडे संबंधी आजार वा त्यावरील उपचार खूप सुदंर व सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितले त्याबद्दल आपणास हृदया पासून धन्यवाद ईश्वर आपणास सुंदर आयुष्य व आरोग्य देवो हीच प्रार्थना
नमस्कार थैंक यू आपलं वरील व्याख्या मी मनापासून ऐकत खरोखरच आपण दिलेल्या माहितीमुळे माझ्या ज्ञानात भर पडली आहे सर माझी एक समस्या आहे उत्तेजक पदार्थ खाल्यावर मोठ्या आतड्याला सूज येते व पोटात दुखते त्यावर काय उपाय केले पाहिजे उपाय योजना केल्या पाहिजे कृपया याची माहिती द्यावी ही विनंती
Anmol margadarshan Great health tips. A playa anmol prayant Karun aarogya baddal apan jo video banavlela aahe,ya baddal manapasun abhar . God bless you.❤🌹
डॉक्टर साहेब मी तुमचा अत्यंत आभारी आहे. तुमची सांगण्याची पद्धत अत्यंत सहज सुलभ व माहितीपूर्ण आहे. तुमचे समाजाप्रती अत्यंत मोलाचे कार्य आहे.❤❤ मधुसूदन साळोखे, कोल्हापूर
माहिती फारचं छान सांगितली.आपण सुचविलेल्या उपायांमधील बरेचसे उपाय पूर्वीच करून झाल्यावरही आतड्यांना पुरेसं बळ/ताकद आली नाही असे जाणवते आहे म्हणून यावर काही आयुर्वेदिक औषधे असल्यास जरूर सुचवावेत ही विनंती. धन्यवाद.
आयुर्वेदिक औषध व्हिडिओ पाहून घेऊ नका आम्हाला दवाखान्यात भेटून औषध घ्या किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन होऊ शकते त्याची फी भरावी लागते अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता 9820301922
डॉक्टर आपण खूपच उपयुक्त व आपुलकीने माहिती सांगितली आपले आभार मानावे तेवढे कमीच असं म्हंटल जाते पोट हे सर्व रोगांचे उगम स्थान आहे म्हणून पोटाचे आरोग्य उत्तम ठेवणे महत्वाचे, डॉक्टर माझे वय 68 पूर्ण शाकाहारी आहे जेवण ही बेताचे करतो मला ऍसिडिटी व बद्दकोष्टत्ता चा त्रास आहे त्याच प्रमाणे पोट हो खूपच सुटले आहे। पोटाचा घेर कमी कसा होईल व बद्ध कोष्टता , ऍसिडिटी कमी कशी होईल त्याबद्दल मार्गदर्शन करावे
सर खूपच छान माहिती दिलीत आपले आभार. ही समस्या खूप दिवसापासून आहे. आपण दिलेल्या माहितीचा फायदा होइल. Thank You Dr.
Fibre ghya
Good Information Sir Thank You
Probiotic tab ghya.
Aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqqqqllllq@@madhurimhaske2114
Sir ji, अतिशय उत्तम प्रकारे माहिती दिल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
सर आपण पोट आणि अतडे संबंधी आजार वा त्यावरील उपचार खूप सुदंर व सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितले त्याबद्दल आपणास हृदया पासून धन्यवाद ईश्वर आपणास सुंदर आयुष्य व आरोग्य देवो हीच प्रार्थना
आपली विद्वत्ता व सादरीकरण खुप सुंदर
ईश्वर आपल्याला सदैव आंनदी ठेवो हिच
प्रार्थना 🙏
आपण दिलेल्या माहितीमुळे ज्ञान वाढते व आरोग्य पण वाढते
तुम्ही खूपच मनापासून माहिती सांगता,, त्याबद्दल डॉक्टर साहेब धन्यवाद 🙏🏻🙏🏻
डॉ.साहेबखूपछानमाहितीसागीतलि
Khup chan mahiti dili aahe .very Thanks
नमस्कार थैंक यू
आपलं वरील व्याख्या मी मनापासून ऐकत
खरोखरच आपण दिलेल्या माहितीमुळे माझ्या ज्ञानात भर पडली आहे
सर माझी एक समस्या आहे
उत्तेजक पदार्थ खाल्यावर
मोठ्या आतड्याला सूज येते
व पोटात दुखते
त्यावर काय उपाय केले पाहिजे
उपाय योजना केल्या पाहिजे कृपया याची माहिती द्यावी ही विनंती
जवळतज्ञ आयुर्वेदिक वैद्यांना भेटून औषध घ्या
खूप उपयुक्त अशी माहिती सांगितली डॉक्टर साहेब. खूप खूप धन्यवाद.
खूपच सुंदर मार्गदर्शन 🙏🌹धन्यवाद
Thanks Doctar Aroyg chagle Rahanyasathi tumchi deleli Mahiti khupach upyogi ahe abhari ahe
खूप उपयोगी माहीती दिलीत .पोटाचेच प्राॅब्लेम जास्त असतात 👌👌👌
खूप छान माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद dr 🙏🙏🙏
Dr रावराणे साहेब आपण आतड्यांचे विकारा बरे करण्याविषयी खुप चांगला संदेश बोधप्रद युक्त अशी छान सखोलपणे माहिती सांगितली धन्यवाद Dr साहेब
Atishya imp video perfect video ✌️👍🙏👨👩👧👦dhanyavad god bless you 👍🙏👨👩👧👦
सर नमस्कार, आरोग्यास फार
उपयोगी माहीती दिल्ला बादल धन्यवाद
स्पष्ट आणि सखोल विवेचन ऐकून समाधान वाटले धन्यवाद
खूप छान चांगली माहिती दिलीत.
आपणास निरामय आरोग्य व उदंड आयुष्य लाभो. धन्यवाद
खुप छान मार्गदर्शन केले डॉक्टर साहेब धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर मला सुद्धा अपचनाचा गास होत आहे . खूप उपयुक्त ठरेल🙏🙏👍
फारच चांगली माहिती आपण दिली आणि चांगल्या प्रकारे समजून सांगितले त्याबद्द्ल धन्यवाद.
मूलभूत तसेच महत्वाची माहिती तुम्ही दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. आभारी आहे.इन Gratitude 🙏
खूप छान माहिती दिलीत डॉ साहेब व्हिडिओ पाहून छान वाटले आतड्यातील गॅस बद्दल माहिती द्या
Khup chan doctor🙏khupach chan mahiti dilit doctor...thank you ...
खूपच सुंदर माहिती अगदी सरळ आणी सोप्या भाषेत दिली तसेच पोटाचे औरोग्य सुधारणासाठी काय खाल्ले पाहिजे ,व्यायाम केला पाहिजे ते सांगितले
खूप छान माहिती दिली आहे समाधान वाटले धन्यवाद
मला तुमची बोलण्याची पद्धत खूप आवडते. सर्वाना समजेल असेल सांगता..उपयोगी तर आहेच..
खुप चांगली माहीती अतिशय सुरेख पद्धतीने सांगीतल्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद,खूपच सुंदर
धन्यवाद,खूबच छान माहिती
अप्रतिम अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏👍
Dhanyawad sir kharac dileli mahit far molyvan Aahe
Dr खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद.
Kharach Dr saheb apan khup chhan padhdhatine savistar ani agdi khare maargdarshan karta yabaddal shatashaha naman
खूप खूप धन्यवाद सर आपण खूप सुंदर माहिती दिली निश्चीतच ही माहिती खुप लोकांचे आरोग्य बरी करेलच 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
धन्यवाद डॉक्टर साहेब. अतिशय मौल्यवान माहिती आहे.
आदरणीय सर आपण खूप उत्तम आणि सुंदर माहिती दिली आपण अशीच चांगली चांगली माहिती आम्हास देत जावे ही आपणास नम्र विनंती
Thanks Doctor khup chan mahity milali Mala warily sarv potache aajar aahet Mala colaitis aahe
अतिशय उपयुक्त माहिती दिली याबद्दल आभारी आहे
खूप सखोल आणि छान माहिती धन्यवाद सर
अतिशय उपयुक्त अशी माहिती दिल्याबद्दल आपले शतशः आभार 🙏
छान माहिती दिलीत
आभार साहेब.वंदनीय
खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली आहे डाक्टर मनापासून धन्यवाद 🙏🏻
अतिशय महत्वाची माहीती. सांगण्याची पद्धत सोपी व सहज. विषयाचे बारीक तपशीलासह माहीती. धन्यवाद डॉ. साहेब 🎉🎉
डॉक्टर सर आपण खूप चांगले माहिती सांगली आहे असेच video बनवत राहा सर thankssir 🙏
Anmol margadarshan
Great health tips.
A playa anmol prayant Karun
aarogya baddal apan jo video banavlela aahe,ya baddal manapasun abhar .
God bless you.❤🌹
डॉक्टर साहेब मी तुमचा अत्यंत आभारी आहे. तुमची सांगण्याची पद्धत अत्यंत सहज सुलभ व माहितीपूर्ण आहे. तुमचे समाजाप्रती अत्यंत मोलाचे कार्य आहे.❤❤
मधुसूदन साळोखे, कोल्हापूर
धन्यवाद आपण भरपूर समजावून सांगितले
डा.सर माहीती फार चांगली दिल्या बद्दल धन्यवाद.
नमस्कार सर,आपण खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
खुप छान माहिती दिली धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏🙏
डॉ.साहेब पोट आणि आतडयासंबंधी खूपच सुंदर माहिती सांगितली.खूप खूप धन्यवाद सर.ईश्वर आपणास खूप सुंदर आयुष्य देवो आणि आनंदी ठेवो हीच शुभेच्छा.
डॉ तुमचे आरोग्य विषयावर मार्गदर्शन खूप छान आहे
अतिशय पॉइंट प्रमाणे सर्व माहिती दिले बदल खूप खूप धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे,,🙏🙏
Very good suggestions. I liked verymuch. Pokharkar pune.
......" छान छान विवेचन. खूप खूप सुंदर. " !!!
सर,तुमच्या आरोग्यविषयी व्हिडीओ खुप छान,आम्हाला खूप माहिती मिळते .सांगण्याची पद्धत अप्रतिम 🙏🙏🙏
Very important video thank dr.saheb
डॉ.खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद अशीच माहिती देत जा.
खुप छान उपाय सांगितले सर.धन्यवाद सर.
फारच सुंदर मार्गदर्शन.
अतिशय सुंदर माहिती दिली सर
माहिती फारचं छान सांगितली.आपण सुचविलेल्या उपायांमधील बरेचसे उपाय पूर्वीच करून झाल्यावरही आतड्यांना पुरेसं बळ/ताकद आली नाही असे जाणवते आहे म्हणून यावर काही आयुर्वेदिक औषधे असल्यास जरूर सुचवावेत ही विनंती. धन्यवाद.
आयुर्वेदिक औषध व्हिडिओ पाहून घेऊ नका आम्हाला दवाखान्यात भेटून औषध घ्या किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन होऊ शकते त्याची फी भरावी लागते अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता 9820301922
Dr. तुम्ही खूपच साधेपणाने समजाऊन सांगितलं..धन्यवाद सर..
छान सुंदर माहिती दिली आहे सर आम्हाला उपयुक्त, उपयोगी आहे आपल्या माहिती पालन करणार आहोत धन्यवाद सर
Very important information doctor 🙏🙏
साहेब खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे...❤❤❤
खूप सुंदर माहिती डॉ. साहेब.... आभार 🙏🌹
सर खूप छान माहिती दिलीत. आपले खूप खूप आभार. God bless you😊
डॉक्टर आपण खूपच उपयुक्त व आपुलकीने माहिती सांगितली आपले आभार मानावे तेवढे कमीच असं म्हंटल जाते पोट हे सर्व रोगांचे उगम स्थान आहे म्हणून पोटाचे आरोग्य उत्तम ठेवणे महत्वाचे, डॉक्टर माझे वय 68 पूर्ण शाकाहारी आहे जेवण ही बेताचे करतो मला ऍसिडिटी व बद्दकोष्टत्ता चा त्रास आहे त्याच प्रमाणे पोट हो खूपच सुटले आहे। पोटाचा घेर कमी कसा होईल व बद्ध कोष्टता , ऍसिडिटी कमी कशी होईल त्याबद्दल मार्गदर्शन करावे
आरोग्य सांभाळण्यासाठी खुप छान माहिती दिली.खुप खुप धन्यवाद.
Excellent and important knowledge
फार चांगली माहिती मिळाली आहे जय श्री राम हर हर नर्मदे जय शिवाजी जय भवानी महाराष्ट्र पुणे
आतडी मजबूत राहण्यासाठी अजून जरा माहिती सांगितलात तर बर होईल
Lokhndychi banun ghay
आभार, छान व उपयुक्त शास्त्रीय माहिती सुबोध भाषेत दिली
Your video is very useful for people like me who is having problems of intestine.
Glad to hear that आणखी सुद्धा बरेच व्हिडिओ बनवले आहेत नक्की बघा आणि त्याचा फायदा करून घ्या
Video खूप आवडला. धन्यवाद Sir
Very very good information.Thank you doctor.
खूप सुंदर सर खूप सुंदर मांडणी केली आपण आतडे बद्दल आपले लाईव्ह सेक्शन आपले जरूर बघू आणखी काही मनात प्रश्न आहे ते विचारलं जातील
आज रात्री पावणेदहा वाजता लाइव स्टेशन जॉईन करा तुमचे प्रश्न विचारू शकता
छान माहिती
Very important information Dr.Saheb , God bless you
So nice of you
फारच छान बेटर व्हिडिओ
धन्यवाद डॉक्टर खूप चछान माहिती दिली
धन्यवाद डॉक्टर हा व्हिडिओ आम्हाला फार छान वाटला आरोग्याच्या दृष्टिकोनातून फारच छान
Thanks sir 15 divsa purvi mazi gastroindocopi k tya madhe mothya atdila infection zale hote teva mi Kay khayla pahije
Thanks Dr. Saheb. Very imp. Dhyan regarding health.
👌👌🙏🏻🙏🏻
छान माहिती डॉक्टर साहेब माहिती ऐकल्याबद्दल समाधान वाटले 👍👍👍👍👍💐💐💐🙏🙏🙏
सर छान माहिती दिलीत्या बद्दल लाख लाख सुबेच्छा
खूप छान आणि खूप खूप उपयुक्त अशी माहिती दिलीत धन्यवाद 🎉🎉❤❤
अतिशय महत्त्वपूर्ण व आरोग्यदायी माहिती दिली सर
धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिली आहेआपण धन्यवाद 🙏🏽
Dr. Saheb Namaskar🙏 उपयुक्त माहिती, धन्यवाद 🙋
Khup Chan mahiti deeli doctor Saheb
नमस्कार डॉ धन्यवाद छान माहिती दिली आभारी आहे
Dr. रावराणे.आतड्या समंधी आयुर्वेदिक उपचार अशी आपण अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्या बद्दल मनापासून नमस्कार 🙏🕉️🌷.
आतड्या विषयी खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
Khup chan padhati ne tumhi upay sangitle
आवश्यक आणि आरोग्यदाई माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
छान सर,
उपयुक्त अशी माहिती👍🏻
खूपच चांगली माहिती . धन्यवाद डॉक्टर साहेब
धन्यवाद डाॅकटर साहेब. आम्हाला दोघांना पण पोट साफ होण्याचा त्रास आहे. तुम्ही खूपच साध्या सोप्या पध्दतीने सांगत आहात.
फरक पडला का
खुपच छान महीती सांगितली धन्यवाद डॉ.🙏🙏
खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद डॉ. साहेब
खूपच चांगली माहिती आपण दिलेली आहे डॉक्टर साहेब
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🎉🎉
सर,खूपच छान माहिती दिली, त्याबददल धन्यवाद
डॉ. खूप छान माहिती दिलीत पोटाच्या आरोग्याबाबत.....तुमचे खूप खूप धन्यवाद..💐💐....मला थोडा पोटाचा त्रास आहे पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी फॉलो करू....🙏🙏
खूप छान माहिती खुप खुप धन्यवाद