Ayurvedshastra
Ayurvedshastra
  • 551
  • 64 117 372
वाताचा त्रास संधिवात गुडघेदुखी कंबरदुखी झोप न येणे डोळ्यांची शक्ती वाढवणे सोपा घरगुती उपाय
आयुर्वेदामध्ये अभ्यंग म्हणजेच अंगाला तेल लावणे या प्रक्रियेला फार महत्त्व दिलेला आहे. दिनचर्येमधला तो एक उपक्रम आहे. अंगाला रोज तेल लावा असं शास्त्रकाराने सांगितलेला आहे. ज्याने आपल्या शरीराला काय काय फायदे होतात कोणत्या आजारांमध्ये अंगाला तेल लावल्याने अधिक फायदा होतो याची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
#abhyang
#telmaalish
มุมมอง: 5 069

วีดีโอ

नवीनच माहिती l ही डाळ आजपासूनच तुमच्या आहारात समाविष्ट करा l अनेक आजारांमध्ये उपयोगी पडते l
มุมมอง 18K3 หลายเดือนก่อน
नवीनच माहिती l ही डाळ आजपासूनच तुमच्या आहारात समाविष्ट करा l अनेक आजारांमध्ये उपयोगी पडते l
असह्य होणारी गुडघेदुखी l उठणे बसणे चालणे झाले अशक्य l गुडघेदुखी मध्ये आयुर्वेदिक उपचाराने पडला आराम
มุมมอง 22K3 หลายเดือนก่อน
असह्य होणारी गुडघेदुखी l उठणे बसणे चालणे झाले अशक्य l गुडघेदुखी मध्ये आयुर्वेदिक उपचाराने पडला आराम
प्रचंड प्रमाणात असलेली ऍसिडिटी जठराला आलेली सूज यावर आयुर्वेदिक ट्रीटमेंट ने पडलेला फरक l
มุมมอง 3.9K4 หลายเดือนก่อน
प्रचंड प्रमाणात असलेली ऍसिडिटी जठराला आलेली सूज यावर आयुर्वेदिक ट्रीटमेंट ने पडलेला फरक l
लघवीची जळजळ लघवी करताना वेदना होणे लघवी मध्ये होणारे इन्फेक्शन l त्वरित आराम देणारे आयुर्वेदीक उपाय
มุมมอง 6K5 หลายเดือนก่อน
लघवीची जळजळ लघवी करताना वेदना होणे लघवी मध्ये होणारे इन्फेक्शन l त्वरित आराम देणारे आयुर्वेदीक उपाय
तुमच्या शरीरातले रक्त शुद्ध आहे की अशुद्ध कसे ओळखाल ? या आयुर्वेदिक उपायांनी शरीरातले रक्त शुद्ध करा
มุมมอง 184K6 หลายเดือนก่อน
तुमच्या शरीरातले रक्त शुद्ध आहे की अशुद्ध कसे ओळखाल ? या आयुर्वेदिक उपायांनी शरीरातले रक्त शुद्ध करा
पहा आयुर्वेदिक औषधाने किडनी स्टोन विरघळून कसा बाहेर पडतो? मुतखडा आयुर्वेदिक ट्रीटमेंट
มุมมอง 3.9K7 หลายเดือนก่อน
पहा आयुर्वेदिक औषधाने किडनी स्टोन विरघळून कसा बाहेर पडतो? मुतखडा आयुर्वेदिक ट्रीटमेंट
आयुर्वेदानुसार नाचणीचे हे फायदे तुम्हाला नक्कीच माहीत नसतील । नाचणीचे सीक्रेट फायदे समजून घ्या
มุมมอง 42K9 หลายเดือนก่อน
आयुर्वेदानुसार नाचणीचे हे फायदे तुम्हाला नक्कीच माहीत नसतील । नाचणीचे सीक्रेट फायदे समजून घ्या
हे पदार्थ टाकून साधे गरम केलेले पाणी तुम्हाला अनेक आजारात उपयोगी पडू शकते l hot water benefits l
มุมมอง 55K9 หลายเดือนก่อน
हे पदार्थ टाकून साधे गरम केलेले पाणी तुम्हाला अनेक आजारात उपयोगी पडू शकते l hot water benefits l
तिळगुळ लाडू खाण्याचे फायदे । तिळगुळ लाडू कोणी खावे? कोणी खाऊ नये किती दिवस खावे?
มุมมอง 3K10 หลายเดือนก่อน
तिळगुळ लाडू खाण्याचे फायदे । तिळगुळ लाडू कोणी खावे? कोणी खाऊ नये किती दिवस खावे?
रोजच्या एसिडिटीच्या गोळ्या झाल्या बंद। अम्लपित्त संधिवात आयुर्वेदिक उपचारांनी पडला झटपट चांगला फरक ।
มุมมอง 3.8K10 หลายเดือนก่อน
रोजच्या एसिडिटीच्या गोळ्या झाल्या बंद। अम्लपित्त संधिवात आयुर्वेदिक उपचारांनी पडला झटपट चांगला फरक ।
प्रचंड सांधेदुखी पहा कशी बरी झाली । संधिवातासाठी आयुर्वेदिक उपचार ।
มุมมอง 2.6K10 หลายเดือนก่อน
प्रचंड सांधेदुखी पहा कशी बरी झाली । संधिवातासाठी आयुर्वेदिक उपचार ।
छातीत कफ जमणे। वारंवार खोकला येणे ।छातीत कफ सुकणे। झटपट कमी करा खोकल्यावर घरगुती उपाय।
มุมมอง 12K10 หลายเดือนก่อน
छातीत कफ जमणे। वारंवार खोकला येणे ।छातीत कफ सुकणे। झटपट कमी करा खोकल्यावर घरगुती उपाय।
डॉ रावराणे यांचा दवाखाना क्लिनिक कुठे आहे ?कसे यायचे?मिरारोड अपॉइंटमेंट साठी संपर्क 9820301922
มุมมอง 3.2K10 หลายเดือนก่อน
डॉ रावराणे यांचा दवाखाना क्लिनिक कुठे आहे ?कसे यायचे?मिरारोड अपॉइंटमेंट साठी संपर्क 9820301922
जेवण बनवण्यासाठी बेस्ट तेल कोणते? आजारांप्रमाणे तेल कसे निवडावे? best healthy cooking oil
มุมมอง 9K10 หลายเดือนก่อน
जेवण बनवण्यासाठी बेस्ट तेल कोणते? आजारांप्रमाणे तेल कसे निवडावे? best healthy cooking oil
हजारो आजारांपासून शरीराला दूर ठेवण्यासाठी उपयोगात आणा ही प्राचीन पद्धत। अंगाला तेल लावण्याचे फायदे
มุมมอง 8K11 หลายเดือนก่อน
हजारो आजारांपासून शरीराला दूर ठेवण्यासाठी उपयोगात आणा ही प्राचीन पद्धत। अंगाला तेल लावण्याचे फायदे
आतड्यांचे विकार बरे करण्यासाठी सोप्या टिप्स। How to improve gut health l प्रत्येकाने आवर्जून पहावा
มุมมอง 601Kปีที่แล้ว
आतड्यांचे विकार बरे करण्यासाठी सोप्या टिप्स। How to improve gut health l प्रत्येकाने आवर्जून पहावा
पोटात वाढलेले पित्त। पायांची जळजळ। डोक्यात वाढलेली उष्णता । कमी करा या उपायाने। दुर्वांचे फायदे l
มุมมอง 6Kปีที่แล้ว
पोटात वाढलेले पित्त। पायांची जळजळ। डोक्यात वाढलेली उष्णता । कमी करा या उपायाने। दुर्वांचे फायदे l
लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाय आणि आयुर्वेदिक औषधे। लहान मुले आजारी पडणार नाही।
มุมมอง 34Kปีที่แล้ว
लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाय आणि आयुर्वेदिक औषधे। लहान मुले आजारी पडणार नाही।
रक्तात वाढलेली साखर। वारंवार होणारे अम्लपित्त। कमी न होणारे वजन। रात्री फक्त हा पदार्थ खा।झटपट आराम
มุมมอง 6Kปีที่แล้ว
रक्तात वाढलेली साखर। वारंवार होणारे अम्लपित्त। कमी न होणारे वजन। रात्री फक्त हा पदार्थ खा।झटपट आराम
आमवाताने होणारी सांधेदुखी गुडघेदुखी टाचदुखी आयुर्वेदिक उपचाराने कशी बरी होते प्रत्यक्ष पहा ।
มุมมอง 4.1Kปีที่แล้ว
आमवाताने होणारी सांधेदुखी गुडघेदुखी टाचदुखी आयुर्वेदिक उपचाराने कशी बरी होते प्रत्यक्ष पहा ।
टाचदुखी गुडघेदुखी कंबरदुखी मणक्यात गॅप आजच करा हा सोपा उपाय । home remedy for arthritis l
มุมมอง 15Kปีที่แล้ว
टाचदुखी गुडघेदुखी कंबरदुखी मणक्यात गॅप आजच करा हा सोपा उपाय । home remedy for arthritis l
डोळे आलेत खाज येतेय सूज आलीय डोळे दुखत आहेत करा हे सोपे उपाय । eye flue home remedies ।
มุมมอง 5Kปีที่แล้ว
डोळे आलेत खाज येतेय सूज आलीय डोळे दुखत आहेत करा हे सोपे उपाय । eye flue home remedies ।
हाडांमधले कॅल्शियम वाढवा । सांधेदुखी दूर पळवा । हाडांमध्ये वात आयुष्यात वाढणार नाही ।
มุมมอง 129Kปีที่แล้ว
हाडांमधले कॅल्शियम वाढवा । सांधेदुखी दूर पळवा । हाडांमध्ये वात आयुष्यात वाढणार नाही ।
प्रचंड IBS चा त्रास । अपचन । आव पडणे। भीती वाटणे। घाबरल्यासारखे होणे। यशस्वी आयुर्वेदिक ट्रीटमेंट ।
มุมมอง 9Kปีที่แล้ว
प्रचंड IBS चा त्रास । अपचन । आव पडणे। भीती वाटणे। घाबरल्यासारखे होणे। यशस्वी आयुर्वेदिक ट्रीटमेंट ।
तोंड येणे ,दात किडणे, दातांना झिनझिन्या येणे यावर सोपे उपाय। benefits of oil pulling |
มุมมอง 4.9Kปีที่แล้ว
तोंड येणे ,दात किडणे, दातांना झिनझिन्या येणे यावर सोपे उपाय। benefits of oil pulling |
तीव्र जुनी कंबरदुखी सायटिका टाचदुखी चालणे झाले अवघड आयुर्वेदिक उपचाराने बरे वाटले ।
มุมมอง 10Kปีที่แล้ว
तीव्र जुनी कंबरदुखी सायटिका टाचदुखी चालणे झाले अवघड आयुर्वेदिक उपचाराने बरे वाटले ।
वांगे आणि बटाटा वातुळ आहेत का ? वाताचा त्रास असल्यास वांगे बटाट्याची भाजी खावी का?
มุมมอง 43Kปีที่แล้ว
वांगे आणि बटाटा वातुळ आहेत का ? वाताचा त्रास असल्यास वांगे बटाट्याची भाजी खावी का?
अशक्तपणा थकवा वजनवाढ इन्स्टंट एनर्जी देणारे फळ I आंबे खावून वाढणारे त्रास I आंबे खाण्याचे फायदे
มุมมอง 10Kปีที่แล้ว
अशक्तपणा थकवा वजनवाढ इन्स्टंट एनर्जी देणारे फळ I आंबे खावून वाढणारे त्रास I आंबे खाण्याचे फायदे
सांधेदुखी संधिवात मुळापासून बरा करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या हेल्थ टिप्स । संधिवातासाठी सोपे उपाय
มุมมอง 127Kปีที่แล้ว
सांधेदुखी संधिवात मुळापासून बरा करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या हेल्थ टिप्स । संधिवातासाठी सोपे उपाय

ความคิดเห็น

  • @kantabankar1245
    @kantabankar1245 12 นาทีที่ผ่านมา

    खूपच सुंदर मार्गदर्शन केले . धन्यवाद डॉक्टर👏👏

  • @ShobhaGavhane-xi9gl
    @ShobhaGavhane-xi9gl 20 นาทีที่ผ่านมา

    ऍसिडिटी गॅसेस होतात उपाय

  • @ashwinishetye2890
    @ashwinishetye2890 ชั่วโมงที่ผ่านมา

    Perfect

  • @amitbhagwat3835
    @amitbhagwat3835 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ti pavdar taklyavr chuna lavaycha kaa

  • @kalpeshpatil3191
    @kalpeshpatil3191 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Laghvi pivli hot asel tar

  • @lalitauttarwad6587
    @lalitauttarwad6587 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला पण वाटते सर

  • @ashoktaralkar6317
    @ashoktaralkar6317 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    कायमचाच त्रास कमी होईल,आसा उपाय नाही का?

  • @ManishaLokhande-if4uw
    @ManishaLokhande-if4uw 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर माझ वय 36आहे मला मुक्का मार लागला होता छातीला नेहमी डाव्या बाजूस दुखत असते पण मला कळत नाही हार्ट मुळे दुखत का की मार लागल्या मुळे मला मार्गदर्शन करा

  • @nileshkheratkar
    @nileshkheratkar 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Atishay sunder ritya sangitle aahe Dr . Khup khup dhanyavad

  • @VitthalDhobale-d2b
    @VitthalDhobale-d2b 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @vikasharmalkar7158
    @vikasharmalkar7158 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Diabetes patients gulvel vaparu shakto ko

  • @channappmotagi4681
    @channappmotagi4681 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला prosteg झाले काय करू

  • @sanjayjagtap4305
    @sanjayjagtap4305 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर वालाच्या शेंगांची भाजी वातविकार असणार्या नी खावी का?

  • @sunilkavathekar8634
    @sunilkavathekar8634 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर माझा पोट दुखत आहे

  • @dr.keshavborkar1144
    @dr.keshavborkar1144 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान वाटली

  • @ashokkarpe8318
    @ashokkarpe8318 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    यावर उपचार सांगा

  • @ashokkarpe8318
    @ashokkarpe8318 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय चांगली माहिती जे माहित नव्हते ती माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @rbthakare8769
    @rbthakare8769 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Best Information. Thanks

  • @vidyarathore4103
    @vidyarathore4103 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Prastavana khup jast aahe upaay lavkar dangava pl

  • @MangalaMistary
    @MangalaMistary 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Canla

  • @ArunbhoyarBhoyar
    @ArunbhoyarBhoyar 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर माझ्या वडिलांचे पायसुजत आहेत

  • @anitapatole5016
    @anitapatole5016 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मला पण थॉयरॉईड आहे पण मला तुम्ही सांगितलेली लक्षणे माझ्या शरीरात दिसून आली नाहीत डिलीव्हरी नंतर आज अकरा वर्षे झाली मला 50 mg ची गोळी चालू आहे माझी गोळी बंद होईल का?

  • @Sharankumar.k
    @Sharankumar.k 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    मेरे wife की उम्र 45 years है ओर Period eregular है ओर कभी कभी blooding बहुत ज्यादा होती है weight भी कम हो रहा है चीड चीड पण भी ज्यादा है हाथ के तलवे मे खुजन ओर गरम लगते है 2 4 दिन मे loose motions भी होते है, पेट में भारी मात्रा में गॅस भी बनती है जीसके वजह से बहुत ज्यादा डकार आती है छाती में दर्द होता है उसकी वाजह से उनको हमेशा लागता है की मुझे कोई हार्ट की बिमारी तो नहीं है इस्लीये वो बार बार ब्लड प्रेशर ओर ECG निकालते रहती है.... कृपया आप इसके बारे में मुझे suggestion दे

  • @SANDHYAGHODKE-w1n
    @SANDHYAGHODKE-w1n 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Patichya duknya sathi konta oil??

  • @SANDHYAGHODKE-w1n
    @SANDHYAGHODKE-w1n 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Patichya duknya sathi konta oil??

  • @SulbhaLaxman
    @SulbhaLaxman 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मी सगळ्या तपासण्या केल्या रिपोर्ट मध्ये काही निघाले नाही तर काय करावे

  • @KanchanGaikwad-n2p
    @KanchanGaikwad-n2p 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mazya mulila sarkha dam lagto aani khup khokla yeto

  • @SulbhaLaxman
    @SulbhaLaxman 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    तेल कुठून मिळते व किंमत किती आहे

  • @MalatiChavan-m8m
    @MalatiChavan-m8m 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    माकड हाडा पासुन खूप त्रास होतो चालताना पायेत खूप ़वेदना होते

  • @svikaspatil4183
    @svikaspatil4183 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thanks doctor pn mi pregent ahe❤

  • @SunitaHadke-nv6sv
    @SunitaHadke-nv6sv 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Basti treatment mhanje kay

  • @lalasahebphalke3168
    @lalasahebphalke3168 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझे डोसके खूप प्रमाणात दुखते माझे वय - 14 आहे उन्हा मध्ये गेल्यानंतर माझे डोकेदुखी सुरू होते त्यावर उपाय काय

  • @khurdemukind3866
    @khurdemukind3866 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir tablets nhit ka hya urticaria sathj

  • @suvarnamuley4819
    @suvarnamuley4819 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान आणि उपयुक्त माहिती दिलीत सर. धन्यवाद.

  • @py1955
    @py1955 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    changli mahiti, 🙏

  • @VijayWarade-j6v
    @VijayWarade-j6v 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hi

  • @ArunbhoyarBhoyar
    @ArunbhoyarBhoyar 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर माझ्या वडिलांचे पाय सुजत आहेत डॉक्टर सांगत आहेत संधी वात आहे

  • @RagnathSanap
    @RagnathSanap 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    आवाज चांगला ऐतो आहे

  • @ViadaheShinde
    @ViadaheShinde 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dr tumhi khup chaan mahiti dilat Tx

  • @balasahebmundhe-x7z
    @balasahebmundhe-x7z 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤

  • @PratibhaDivate-k2u
    @PratibhaDivate-k2u 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    लहान स्पॉट सुरवातीला उठून नंतर खुप खाज सुरु होते नंतर खाजण्याने तिथेच आणखी स्पॉट उठून खुप खाज सुरु होते नंतर हे छोटे स्पॉट मोट्या चट्यासारखे होतात व आणखी खाज वाढते काय उपचार करावा हे खाजन असह्य झालं आहे

  • @SnehaHerekar-ln6dg
    @SnehaHerekar-ln6dg 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mi 54 varshachi ahe mala ek varshani pali zali bhiti vatate please reply

  • @birarishruti2003
    @birarishruti2003 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir mi fakt 21 varshachi ch ahe ani mala sudha ha pain hot ahe 🥺

  • @kilotamamane7608
    @kilotamamane7608 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    तिन्ही दोष वाढले तर कसे शमन करायचेच

  • @vandana-kumudchendvankar8498
    @vandana-kumudchendvankar8498 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shukriya doctor❤❤

  • @sandhyakedare4926
    @sandhyakedare4926 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली.

  • @tusharkopulwar573
    @tusharkopulwar573 วันที่ผ่านมา

    सर वजन कमी करण्याकरिता उपाय सांगा

  • @tusharkopulwar573
    @tusharkopulwar573 วันที่ผ่านมา

    सर वजन कमी करण्याकरिता उपाय सांगा

  • @adityaprocess6448
    @adityaprocess6448 วันที่ผ่านมา

    Chhan Mahiti

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 วันที่ผ่านมา

    कुणीही kundit(gandit नव्हे) कसलीही झाडे lau नका. Lavayache असेल तर मोकळ्या जागी लावा. अणि लावले असतील तर lavkarat lavker त्यांची sutnuk करा. स्वतंत्र करा.