आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html खूप धन्यवाद

डॉ म्हणतात मणक्यात गॅप ' गादी सरकली आहे कंबरेपासून खाली उजव्या पायातील नस ताणते खूप त्रास होतो चालताना पायात ताकत कमी जाणवते कृपया घरगुती विलाज सांगासाहेब
@@baliramhande8576 तुम्हाला आमचा पर्सनल सल्ला हवा असल्यास ऑनलाइन कन्सल्टिंग होते आणि त्याची फी भरावी लागते अधिक चौकशीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता
सर फार दिवसानपासुन कबंरेचा मनक्याचा त्रास खहे त्यामुले डाव्या पायाला फार त्रास होतो त्यामुले झोप अजीबात लागत नाही पायाला मुग्या येतात कृपाकरुन उपाय सुचवावा ही विनंती
टाच खुप दुखते आहे उजव्या पायाची,स्पाॅडीलीसीस आहे गुढगेदुखी आहे पाहुणे आल्याने व्यायाम चालणे बंद झाले होते,टाचेखाली उपाय सांगावा नमस्कार नमस्कार नमस्कार

सर माझा ही उजव्या पायाला मुंग्या येतात व 10/15 मिनिटे उभे राहिल्यास मांडीच्या वरती खुब्याच्या भंयकर कळ लागते व वेदना होतात डाॅ. दाखले MRI देखिल केले त्या त कमरे तिसऱ्या व चौथ्या मणक्यातून गादी सरकली आहे असे दिसतेय .त्यासाठी गोळ्या सुरू आहे थोडा फरकही पडला आहे पंरतु थोडा त्रास होतोच आहे मार्गदर्शन करावे
कंबरेत चमक भरली ती निघून गेली पण आता उजवा पाय खूप दुखतो चमकेची गोळी आणि वाताची गोळी घेतली आणि शेक करण्याने बरे वाटले सर. ठराविक व्हिडिओ मी पहाते तुमचे सल्ले ऐकून फआॅलओ सुध्दा करते धन्यवाद सर ❤
सर माझ्या मणक्यामध्ये गॅप नाही गांधी सरकली नाही डॉक्टरांचं म्हणणं आहे तुमच्या मणक्यात इन्फेक्शन झालेला आहे मी दीड वर्षापासून ट्रीटमेंट करतो काहीच फरक नाही यावर काही इलाज आहे का मला खूप त्रास होत आहे मी मी दीड वर्षापासून खूप त्रास सहन करतोय मला आपला पत्ता मोबाईल नंबर मिळेल का
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html खूप धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html खूप धन्यवाद
सर मी तुमचे सगळे विडिओ पहाते, खूपच छान माहिती मिळते,! माझा प्रश्र्न आहे की माझ्या अंगाला सगळी कडे खूपच खाज येते तरी उपाय सांगा जेणेकरून मला बरे वाटेल माझं वय ७२ आहे 😊
मी नांदेड येथे डॉ कत्रीवार हास्पीटल मधे फोटो काढला गॅप वगेरे नाही गोळ्या दिला पाठीचा मणका आता दुखत नाही परंतु कंबर व पाशोळ्या दुखतात काय करावे लागेल सर.
माहिती खूप खुप छान आहे मला दोन महिने पूर्वी पडली आहे म्हणुन पुढें उजव्या बाजूला पोटात व उजव्या बाजूला पाठीत खूप खूप दुखत आहे काही उपाय सांगावेत. मूळव्याध पण त्रास आहे
तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922
सर माझ्या मणक्याची झीज झाली आणि माझे कंबरेची चकती सरकणे आहे तरी मला याच्यावर योग्य असा उपाय किंवा सल्ला सांगा या कुठले आयुर्वेदिक औषध असेल जे आपल्याकडं मला मिळू शकेल कृपया मार्गदर्शन करावे
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता th-cam.com/video/xpiNu61BYZI/w-d-xo.html
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता th-cam.com/video/xpiNu61BYZI/w-d-xo.html
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता th-cam.com/video/xpiNu61BYZI/w-d-xo.html
खूप छान माहिती दिली सर माझी खूप कंबर दुखते चार वर्षे झाले खूप दवाखाने केले खरंच काहीच नाही गोळ्या आहे तोपर्यंत आराम पडदे आणि परत आणि दुखणं सुरू होते फोटो काढला त्याच्यामध्ये सांगितले कि तीन नसा दबलेल्या आहेत गादीवर सुजन आलीली आहे बसले की माकड हाडाला तकलीफ होते
खूप छान डॉक्टर आपण जो सल्ला दिला आहे तो मनापासून पूर्ण ऐकलेला आहे मला कंबर दुखी आहे जास्त वेळा उजव्या बाजूलाच कमरेवरती पडलेली आहे तरी आपण मेरबानी करून सल्ला द्यावा नम्र विनंती
नमस्कार सर, माहिती खूपच छान आहे सर माझं कंबर बरेच दिवसापासून दुखत आहे.माझं आतापर्यंत तीन शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. रोज ३०किमी प्रवास होतो आपण सांगितलेले तीन उपाय पैकी मी कोणता उपाय करू शकतो.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर माज वय 55वर्ष आहे आताच मझ्या कंबर दुखी झालेली आहे मणका भाग कंबरे तून खालून झिजला आहे बऱ्यापैकी त्यामुळे खूप खूप त्रास आहे जो सहन होत नाही औषध चालु आहे .तर आयुर्वेद उपाय काय करायचं आहे 🎉
सर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण माहिती दिलीत त्या बद्धल आपले खूप खूप आभारी आहोत. सर मला 2 आठवढ्यांपासून कंबरदुखीचा खूप त्रास होतो आणि झोपेतून उठल्यावर जास्त त्रास होतो कृपया यावर कोणतं तेल वापरायचं किंवा मग तुमचे क्लिनिक मुंबई मध्ये कुठे आहे .
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद माझ्या मणक्यांमधे झीज व्हायला सुरूवात झाली आहे असे डॉक्टरांनी सांगितले माझे गर्भाशयाचे कमी वयात आपरेशन झाले आहे माझे वय पन्नास आहे तर मी आर्युवेदिक औषधे घेतल्यानंतर बरे वाटेल का
थोडक्यात पण सुंदर माहिती!
धन्यवाद!
खूप छान माहिती सर 🙏
धन्यवाद डॉक्टर
खूप छान माहिती दिलीत.
खूप छान माहिती मिळाली . धन्यवाद सर .
Khup chhan mahiti milali thank you
फारच छान माहीती मिळाली डाॅ. साहेब आभार धन्यवाद ❤
Very good
आज सकाळी बादली उचलताना कमरेत चमक भरली वाकता, चालता येत नाही उपाय सुचवा @@bapupatil3967आपली
❤
Khup chan mahite dilie sar tumhi Thanks🙏
थोडक्यात सविस्तर useful माहिती दिलीत.hertily many thanx.
अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली.. मला माहीत नव्हते की हा त्रास वातदोषामुळे हाेताे.. धन्यवाद डॉक्टर साहेब
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
सर, मला तुमच्या आयुर्वेदिक औषधांची गरज आहे. 2:51 माझी कंबर दुखते,पण तुमचा पत्ता आणि फोन नंबर पाठवला तर बरं होईल म्हणजे मला भेटायला येता येईल
फारच छान माहिती दिली होती धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
Sande dukiee aahe mala
आम वात आहे काय तरी उपाय सांगा.
खूप. छान. माहिती. मीळाली. धन्यवाद🎉
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद माझी सर पिशवी काढली तेव्हा पासून खूप कंबर दुःख ती
माझी पण खुप कंबर दुखते
खूप उपयोगी माहिती सांगितली सर. मला खूप मक्याचा त्रास आहे
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
@@ayurvedshastra5705 9
@@ayurvedshastra5705 खूप छान माहिती सांगितले
सर माझे पाय गुडघ्यापासून ते कंभर दुःखते खूप औषध केले पण आराम येत नाही नसा कडक होतात आणि तुटतील असे वाटते तरी चमका मारतात उपाय सांगा
Khup chan mahiti sangitli sir mala kamreche snayu aakhdnyacha tras aahe
डॉ . धन्यवाद
फार मोलाची मदत माहिती करत आहात,🙏
Hii
Mla kanbrecha tras aahe mla
Uthay basay hot ny kamber chamkle pn treatment gheoun pn farak ny aa uthay geli ki chamk marte sir pliz mla sagal ka ya vr upay
डॉ म्हणतात मणक्यात गॅप ' गादी सरकली आहे कंबरेपासून खाली उजव्या पायातील नस ताणते खूप त्रास होतो चालताना पायात ताकत कमी जाणवते कृपया घरगुती विलाज सांगासाहेब
.❤️
Mh
14:58 15:00
खुप छान माहिती दिली आहे सर नक्कीच upchar करू
@@baliramhande8576 तुम्हाला आमचा पर्सनल सल्ला हवा असल्यास ऑनलाइन कन्सल्टिंग होते आणि त्याची फी भरावी लागते अधिक चौकशीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता
खूप छान माहिती दिली सर 🙏
Khup chan mahiti dilit sir,thank you very much sir,🙏🙏
सर मला l4 l5 मणक्यात गॅप आहे माने मध्ये सुद्धा गॅप आहे
सर फार दिवसानपासुन कबंरेचा मनक्याचा त्रास खहे त्यामुले डाव्या पायाला फार त्रास होतो त्यामुले झोप अजीबात लागत नाही पायाला मुग्या येतात कृपाकरुन उपाय सुचवावा ही विनंती
Sem problem
P@@kamalakarburande6117🎉🎉😢 ee
मासिक पाळी बंद झाली आहे
कंबर दुखी झालेली आहे
आणि मणक्यांचा त्रास होतो
कंबर मुळे उजवा पायाला खुप कळ लागते.
Same
खुप छान माहिती,
संस्कृत शुध्द बोललात,
लकवा या आजारावर औषधाची माहीती द्या.
टाच खुप दुखते आहे उजव्या पायाची,स्पाॅडीलीसीस आहे गुढगेदुखी आहे पाहुणे आल्याने व्यायाम चालणे बंद झाले होते,टाचेखाली उपाय सांगावा नमस्कार नमस्कार नमस्कार
सर आम वात . यावर . गॅरेंटेड औषध नाही का . आसेल तर सांगा . धन्यवाद .
I'm
@ChandanRathod-vl7ze0😊
Sir milk sakali upashi poti ghetl tr chalel ka ..tyamdhe thod tup ghalun
खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
सर माझा ही उजव्या पायाला मुंग्या येतात व 10/15 मिनिटे उभे राहिल्यास मांडीच्या वरती खुब्याच्या भंयकर कळ लागते व वेदना होतात डाॅ. दाखले MRI देखिल केले त्या त कमरे तिसऱ्या व चौथ्या मणक्यातून गादी सरकली आहे असे दिसतेय .त्यासाठी गोळ्या सुरू आहे थोडा फरकही पडला आहे पंरतु थोडा त्रास होतोच आहे मार्गदर्शन करावे
@@ushagunjal4075 या विडिओ मधले सांगितलेले उपाय करू शकता जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा औषध पंचकर्म करा
@@ayurvedshastra5705 mala slip dish cha problem ahe payat kala jatat kay upay ahet
कंबरेत चमक भरली ती निघून गेली पण आता उजवा पाय खूप दुखतो चमकेची गोळी आणि वाताची गोळी घेतली आणि शेक करण्याने बरे वाटले सर. ठराविक व्हिडिओ मी पहाते तुमचे
सल्ले ऐकून फआॅलओ सुध्दा करते धन्यवाद सर ❤
सर माझ्या मणक्यामध्ये आंतर पण नाही गादी पात सरकली नाही डॉक्टर म्हण आहे
सर माझ्या मणक्यामध्ये गॅप नाही गांधी सरकली नाही डॉक्टरांचं म्हणणं आहे तुमच्या मणक्यात इन्फेक्शन झालेला आहे मी दीड वर्षापासून ट्रीटमेंट करतो काहीच फरक नाही यावर काही इलाज आहे का मला खूप त्रास होत आहे मी मी दीड वर्षापासून खूप त्रास सहन करतोय मला आपला पत्ता मोबाईल नंबर मिळेल का
Thanks khup chhan mahiti
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
खूप सुंदर माहिती सांगितली
Sir please advise me how to treat my neck pain and back pain L4 L5
धन्यवाद सर🙏
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
कंबर मध्ये गॅप आहे खाली लवता नाही येत नाही
धन्य वाद डॉक्टर माहिती खूप छान सांगितली❤😊😊🎉
सर मी तुमचे सगळे विडिओ पहाते, खूपच छान माहिती मिळते,!
माझा प्रश्र्न आहे की माझ्या अंगाला सगळी कडे खूपच खाज येते तरी उपाय सांगा जेणेकरून मला बरे वाटेल माझं वय ७२ आहे 😊
मी नांदेड येथे डॉ कत्रीवार हास्पीटल मधे फोटो काढला गॅप वगेरे नाही गोळ्या दिला पाठीचा मणका आता दुखत नाही परंतु कंबर व पाशोळ्या दुखतात काय करावे लागेल सर.
I am suffering from siatica cinnce last six month and having burning scence in left leg please explain treatment.
आयुर्वेदिक औषध शरीरात वाढलेले दूषित रक्त बाहेर काढणे वाताची ट्रीटमेंट बस्ती अशा पद्धतीने ट्रीटमेंट प्लॅन करायला हवी
होय
@@ganpatpalve4713 नमस्कार सर मला कमरेत ग्याप आहे व नस दाबली गेली आहे सायटिका चा प्रॉब्लेम आहे यावर उपाय सांगा ही नम्र विनंती
माहिती खूप खुप छान आहे मला दोन महिने पूर्वी पडली आहे म्हणुन पुढें उजव्या बाजूला पोटात व उजव्या बाजूला पाठीत खूप खूप दुखत आहे काही उपाय सांगावेत. मूळव्याध पण त्रास आहे
माहिती खूपच छान मिळाली आहे डॉक्टर त्याबद्दल धन्यवाद
Maji kambar khup dukhte...aakhdun yete.. aani ujava payacha gola khukhto...ha saytika prakar aahe ka....tyala kay karave
तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922
Back pain morning pain
सर माझ्या मणक्याची झीज झाली आणि माझे कंबरेची चकती सरकणे आहे तरी मला याच्यावर योग्य असा उपाय किंवा सल्ला सांगा या कुठले आयुर्वेदिक औषध असेल जे आपल्याकडं मला मिळू शकेल कृपया मार्गदर्शन करावे
Khup Chan mahiti dele sir 🙏
Kamrepasu talpayaparynt davi side khup dukhte dr,ni opration sangitle ahe tari upay sanga kadhi mungya pn khup yetat
By7 Ñï by Jio
T
Sir nmaskar,maza dava pai purnn Mandi pasun bhayanker dukhto, khupach suj pan aaleli aahe tari plz upaya sangal ka .
@@pramodbartakkr6819 thanku very much sir
@@pramodbartakkr6819 l
Iû
मला लंबर ४/५ च्या मधे ग्याप आहे आणि वेग वेगळे उपचार करून पहिले, पण तेवढ्या पुरता फ़रक पडतो
मला ही खूप त्रास आहे कंबरदुखी
कंबर देखील
@@aaparnasawant6199
,खूपछाणमा.हीतीआ हे
सर मला १वर्षापासून कमरेचा त्रास आहे आणि मला ऑपरेशन करायला बोलतात l४/l५ मधे नस दबली आहे काय केलं पाहिजे
खूप छान माहिती दिली सर तुम्ही shree gurudev
Mi दररोज बेल्ट बांधते त्याशिवाय जमत नाही शकुंतला पाटील
सर मला डाव्या हाता मध्ये ढोपरा जवळ थोडे वर मसल मध्ये ठनक दूखण्याचा त्रास होत आहे तर कोणते औषध घ्यावे
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
th-cam.com/video/xpiNu61BYZI/w-d-xo.html
माझी कंबर खूप दुखते पुढे वागताना त्रास होतो वाकून काही काम करायला जमत नाही कंबर खूप दुखते
Chan mahiti.
आता सध्या हात खूप मान पण आखडती सकाळी उठल्यावर खुप त्रास होतो
माझी बहिण गाडी वरुण पडली होती दहा वष्रे झाले आहे पव आता तीला खुप कबर दुखणे चालू आहे
खांद्यात वात अडकून दुखते शेकले की कमी होते पण उपाय सांगा
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
th-cam.com/video/xpiNu61BYZI/w-d-xo.html
माहिती खुपच छान होती.धन्यवाद sir
सर माझी पत्नी टाच व मणक्याचा गँप. आमवातस व वेरीकोज व्हेन या आजाराने त्रस्त आहे त्यावर उपाय सांगा
यासाठी तुम्ही गरम शेक घेऊ शकता परंतु जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटुन ट्रीटमेंट करून घ्या
खूप छान माहिती दिली सर . हे सर्व सांगितले ते प्रयोग करून बरेच पेशंट दुरुस्त झालेले मी अनुभवले आहे.
सर माझ्या मणक्याच्या गॅप आहे मी कोणता प्रकार करू ते सांगा
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
th-cam.com/video/xpiNu61BYZI/w-d-xo.html
😂कमरेतून नस दबली तर काय करावे
Kamrepashun,,purn,payachi,,nadh,,lagte
कमरेतून नस दाबली तर काय करावे pls reply
@@HiralalPakale-is2hvकंपनीतली नस दबलेली आहे
❤❤❤❤❤❤🎉🎉😢❤❤❤❤😢🎉🎉❤❤😅😅😅😮😅😊@@HiralalPakale-is2hv
एक नंबर माहिती दिली सर, आणि प्रामाणिक व कमी वेळेत खूप धन्यवाद 🙏🙏👍👌
नस दबली तर काय करायचं ते सांगा
माझ्या कंबरे ची चकती सरकली आहे
कंबर दुखीचा त्रास आहे कंबर मध्ये सुजन आहे
Aj माझ्या कंबरेत लचक भरली ,उभे राहिले की त्रास होतो खूप छान माहिती दिली धन्यवाद🙏🙏👍
Khup...Chan..mahiti.dilabadal...khup..khup..dhanyawad...Abhari..Ahot...sir...god..bless..you...sir..Thanks.....
खरचं खुप छान माहिती मिळाली.
नवीन व्हीडीओ पण ऐकायला मिळाले तर मदतच होईल.
खूप छान माहिती दिली सर माझी खूप कंबर दुखते चार वर्षे झाले खूप दवाखाने केले खरंच काहीच नाही गोळ्या आहे तोपर्यंत आराम पडदे आणि परत आणि दुखणं सुरू होते फोटो काढला त्याच्यामध्ये सांगितले कि तीन नसा दबलेल्या आहेत गादीवर सुजन आलीली आहे बसले की माकड हाडाला तकलीफ होते
पुण्यात असाल तर नारायण पेठ येथे कबीरबाग म्हणून संस्था आहे तिथे छान उपचार करतात फक्त योगा म्हणजे पट्टे बांधतात चांगला फरक पडतो .
खूपच सुंदर माहिती डिली सर🎉
धन्यवाद. खूप आनंद झाला 🎉🎉🎉🎉
आपले video माहितीपूर्ण व समजतील असे मांडलेले आहेत!
डॉ रावराणे आपण लोक हितार्थ अनेक शारीरिक माहिती देत आहात धन्यवाद.
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद माझी पण कंबर फारच दुखते आणि युजवा पायातील शिरा दुखतात माझे मणक्यातील 4. 5 मध्ये गॅप आहे
सर फार सुंदर महत्त्वाची माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद
दादा खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद❤
खूप छान डॉक्टर आपण जो सल्ला दिला आहे तो मनापासून पूर्ण ऐकलेला आहे मला कंबर दुखी आहे जास्त वेळा उजव्या बाजूलाच कमरेवरती पडलेली आहे तरी आपण मेरबानी करून सल्ला द्यावा नम्र विनंती
जवळ आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला घ्या तपासून औषध घ्या ट्रीटमेंट घ्या
तुम्ही जे माहिती दिली आहे ते खूप चांगले आहे त्याबद्दल धन्यवाद
नमस्कार सर, माहिती खूपच छान आहे सर माझं कंबर बरेच दिवसापासून दुखत आहे.माझं आतापर्यंत तीन शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. रोज ३०किमी प्रवास होतो आपण सांगितलेले तीन उपाय पैकी मी कोणता उपाय करू शकतो.
डॉ साहेब बरोबर आहे आपल्या सारख्या प्रमाणीक माणसाची समाजाला नमस्कार
माहिती खुप छान दिली
खूप छान होती माहिती होती 🎉😊
सर खुप छान माहिती दिली आहे माझ्या पाठीचे मणके सकाळी दुखतात
Dr आपण महिति खुपच उपयुक्त
दिली धन्यवाद
Sulbha Adnaik khup chan mahiti sangtali mala kambardukate saytika problam ahhe knee joint problam ahe Thanks sir
मनापासून धन्यवाद सर मला पण खुप त्रास आहे कबंर दु खी चा खुप खुप धन्यवाद
धन्य वाद साहेब माहीती सागितले बद्दल
Khup chaan Mahiti dili Sir mala kambare pasun tar payachya Tyache paryant khup vedana hotat please vuptchar sanga
खूप खूप धन्यवाद सर
खूप छान माहिती डिलीट सर. मला सकाळी उठल्यापासून कमरेपासून ते ताचेपर्यंत दुखण्याचा त्रास होतो मी कोणता उपचार karu
Mazyaankyat gyab ahe mi hi karun pahin thank you sar
धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन मिळाले. आणि सोप्या शब्दात माहिती मिळाली.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
Chan maritime dili sir🎉🎉
खूप खूप धन्यवाद dr
वक्र.मर्कट.बटरफ्लाय.ही आसने करावीत.व तुमची सर्व माहिती उपयोगी आहे.
धन्यवाद सर खुप छान माहिती दिलीत.❤🎉🎉
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
खूप छान माहिती दिलीत सर कमरेमध्ये डाव्या बाजुला आणि पाठी च्या मधल्या बाजुला खूप दुखते तुम्ही दिलेले तेल करून बघते धन्यवाद सर
Very.very.good.sor
सर मी तुमचा व्हिडीओ बघीतला तर खुप छान वाटला सर मझी कंबरदुखते आणी उजवा पाय पण दुखती कंबरेपासून तर खाली पाया परेत देखते सर उपाय सांगा धन्यवाद🙏🙏
Khupch chaan sirji mala auto drive kelay muley kamreycha trass ahey
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर माज वय 55वर्ष आहे आताच मझ्या कंबर दुखी झालेली आहे मणका भाग कंबरे तून खालून झिजला आहे बऱ्यापैकी त्यामुळे खूप खूप त्रास आहे जो सहन होत नाही औषध चालु आहे .तर आयुर्वेद उपाय काय करायचं आहे 🎉
राईचे तेल लावून शेक देऊ शकता
Saheb khup samjvata aamhala dhanyavad
तुम्ही खुप छान माहिती दिली धन्यवाद माझीकंबर व कमरेखाली माकड हाडाच्या बाजूला खुप दुखते कृपया काही उपाय सांगा 😢
वातदोष कमी करण्यासाठी उपाय, पथ्य कोणती ते सांगा आपण दिलेली माहिती खूप उपयोगी आहे खूप खूप धन्यवाद.
सर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण माहिती दिलीत त्या बद्धल आपले खूप खूप आभारी आहोत. सर मला 2 आठवढ्यांपासून कंबरदुखीचा खूप त्रास होतो आणि झोपेतून उठल्यावर जास्त त्रास होतो कृपया यावर कोणतं तेल वापरायचं किंवा मग तुमचे क्लिनिक मुंबई मध्ये कुठे आहे .
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद माझ्या मणक्यांमधे झीज व्हायला सुरूवात झाली आहे असे डॉक्टरांनी सांगितले माझे गर्भाशयाचे कमी वयात आपरेशन झाले आहे माझे वय पन्नास आहे तर मी आर्युवेदिक औषधे घेतल्यानंतर बरे वाटेल का
छान माहिती आहे
खूप छान माहिती दिली डॉक्टर माझ्या मिस्टरांना कम्बर दुखी वं प्रोष्टेज चा त्रास आहे तर त्या साठी काय करावे लागेल
खुप.छान.माहीती.दिली.सर
Khup sundar mahiti
छान माहिती
Dr tumcha number nahi ahe wasthaap number yevadch ahe
Kup Chan mahiti Dila sar
खूप छान विशलेशन
Dr saheb maze manke ghasle aahet