तुमच्या शरीरात वात वाढण्याची 5 महत्वाची कारणे I वात कमी करण्यासाठी काय करावे I vata dosha ayurvedic

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 6K

  • @rajeshpanhale1986
    @rajeshpanhale1986 4 หลายเดือนก่อน +18

    सर आपण खरच खूप छान आणि अर्थपूर्ण उपयुक्त माहिती सांगितली. आधीच मला हायपर ॲसिडीटी आहेच आणि त्यात मला खूप भयंकर वाताचा त्रास होतोय त्यामुळे मी अशा पद्धतीने करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि यासाठी आपले मन:पूर्वक धन्यवाद 🙏🏻👍🏻

    • @vilhaito
      @vilhaito หลายเดือนก่อน

      Sar आपण खूपच छान वात वर अर्थ. सांगितल्या. मस्त आहे

    • @vaishalijoshi2271
      @vaishalijoshi2271 หลายเดือนก่อน

      वातावरची माहीती छान मिळाली मला उपयोगी आहे. धन्यवाद सर.

    • @sopanpansare4821
      @sopanpansare4821 หลายเดือนก่อน

      सायटीका आहे कोणते तेल लाऊ

    • @ashokebharti4369
      @ashokebharti4369 18 วันที่ผ่านมา

      Tal payachya nasa khichtan kartat

    • @BaluKore-s3d
      @BaluKore-s3d 14 วันที่ผ่านมา

      सदी वात चा‌ तास आहे उपाय सागा

  • @sandushachandiwade4764
    @sandushachandiwade4764 ปีที่แล้ว +33

    🙏 खुप छान माहिती दिली सर डॉक्टर 🙏

  • @gajananvispute4292
    @gajananvispute4292 3 หลายเดือนก่อน +52

    धन्यवाद सर फारच उपयुक्त माहिती दिली सर मला नेहमी वात होतो म्हणजे गुढगे मांड्या,पोटर्या,कंबर मान,पाठ फारच दुखतात, म्हणजे दुखण्याचा फार त्रास होतो. याचेवर औषधि किंवा उपाय बद्ल मार्गदर्शन मिळाले तर फार बर होईल. मी आपले व्हिडिओ नेहमी पहातो.धन्यवाद सर.

    • @ujwalaukey7258
      @ujwalaukey7258 3 หลายเดือนก่อน +6

      Vaat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.😊😊

    • @vaishalimandawgade1104
      @vaishalimandawgade1104 3 หลายเดือนก่อน +3

      नमस्कार सर
      मझ्या हाताच्या बोटांना मुंग्या येतात आणि बोट दुखतात काय केले पाहिजे

    • @santoshadhikari5605
      @santoshadhikari5605 2 หลายเดือนก่อน +3

      सर आपला फोन नंबर मला पाठवा

    • @shamalapawar637
      @shamalapawar637 หลายเดือนก่อน +1

      मला चिकन गुनिया झाला एक महिन्यापूर्वी त्यामुळे सांधे खूप दुखत आहेत. त्यासाठी मी महा नारायण तेल वापरते. ते बरोबर आहे का?

  • @latayadav334
    @latayadav334 9 หลายเดือนก่อน +12

    खूप उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण सांगितली धन्यवाद डॉक्टर साहेब

  • @chandrakantwalekar4959
    @chandrakantwalekar4959 3 หลายเดือนก่อน +4

    सर,उत्तम ज्ञान सोप्या भाषेत आपण सादर केले.धन्यवाद.

  • @bksangita4574
    @bksangita4574 ปีที่แล้ว +21

    आपण खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

    • @pratibhavelhal6712
      @pratibhavelhal6712 4 หลายเดือนก่อน

      Very nice information.Thankyou

    • @praladpai4219
      @praladpai4219 21 วันที่ผ่านมา

      Nice information sir thank you

  • @ranjanakhirkade6220
    @ranjanakhirkade6220 6 หลายเดือนก่อน +6

    सर मला खूप सुंदर माहिती दिली मला वाताचा तरास आहे माहिती सगीतली बदल खूप खूप धन्यवाद

  • @kantabankar1245
    @kantabankar1245 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर मार्गदर्शन केले .
    धन्यवाद डॉक्टर👏👏

  • @VijayOvhal-zi9ts
    @VijayOvhal-zi9ts 4 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद चांगली माहिती दिली विजय ओव्हाळ पिंपरी चिंचवड

  • @RekhaPawar-lx2bs
    @RekhaPawar-lx2bs 6 หลายเดือนก่อน +31

    खूप सुंदर माहिती दिली डॉ डॉक्टर साहेब
    धन्यवाद 🙏🏻
    सायटिका पेन खूप आहे तर कृपया काही तरी इलाज सांगा

    • @bhagwangajmal6509
      @bhagwangajmal6509 3 หลายเดือนก่อน +4

      गोटे.दोनी.पायाचे.व.गुडघे.खुपच.दुखतात.ल्याटरीनला.बसल्यावर.लवकर.उठता.येत.नाही.कृपया.ईलाज.सांगावा.

    • @ajitparanjape1165
      @ajitparanjape1165 13 วันที่ผ่านมา

      My feet is paining which oil I should apply

  • @ramdaspangare1049
    @ramdaspangare1049 4 หลายเดือนก่อน +10

    डॉ साहेब आपण वात वाढू नये म्हणून कडु पदार्थ, तिखट पदार्थ, तुरट पदार्थ खावूच नये असे म्हणत आहात.. आता मग फक्त गोड पदार्थच किती दिवस खाणार... कडधान्य नको, कारले भाज्या नको, मसाला नको, आंबट नको, थंड पदार्थ नको... वात पेशंटची शारीरिक हालत बिकट होणार आहे
    एका बाजूला चौरस आहार घ्या तर दुसऱ्या बाजूला ही बंधने... त्या पेशंटने करावे काय? का नुसतीच आयुर्वेदाची भरमसाठ किंमती असलेल्या गोळ्या, काढेच घ्यावेत का?

  • @marutideshmukh4943
    @marutideshmukh4943 ปีที่แล้ว +11

    फारच छान माहिती मिळाली आपण दिलेल्या माहितीमुळे ज्ञान वाढते व उपयोग पण झाले

    • @kamalburle5649
      @kamalburle5649 10 หลายเดือนก่อน

      Farch.chan.sagethla

  • @chhayanarnaware7795
    @chhayanarnaware7795 5 หลายเดือนก่อน +3

    सुप्रभात सर खूपच छान माहिती दिली आहे. माझा उजव्या हातात फारच वेदना होतात. उपाय सांगा.

  • @futureeditz0779
    @futureeditz0779 10 หลายเดือนก่อน +8

    खूप छान माहिती दिली आहे,धन्यवाद🙏

    • @vaishalilohi3355
      @vaishalilohi3355 7 หลายเดือนก่อน +1

      छान उपयुक्त माहिती😂

    • @vaishalilohi3355
      @vaishalilohi3355 7 หลายเดือนก่อน +1

      वातांसाठी कोणते तेल वापरावे

  • @bharatipawar3673
    @bharatipawar3673 10 หลายเดือนก่อน +8

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @lataahire2410
    @lataahire2410 ปีที่แล้ว +10

    खूपच सुंदर विश्लेषण धन्यवाद डॉक्टरसाहेब

  • @vidyadarne3822
    @vidyadarne3822 2 ปีที่แล้ว +13

    वाताबद्द्ल खूप छान माहिती दिली धन्यवाद👍👍🙏🙏

  • @NeetaBamnote
    @NeetaBamnote 8 หลายเดือนก่อน +12

    Sir mala 2 mahine pasun kambrecha tras aahe tya karita konte upay karu sakte? Tumhi dileli mahiti khup chan hoti tyamule vat vadhala asel tr kai hote te mahit zale . Dhanyavaad 🙏

    • @ganeshraokendre3530
      @ganeshraokendre3530 7 หลายเดือนก่อน

      वाता साठी कोनी तेल वापरावे

    • @swapnilkhot2994
      @swapnilkhot2994 6 หลายเดือนก่อน

      Hi​@@ganeshraokendre3530

  • @FunWithAtharv45
    @FunWithAtharv45 ปีที่แล้ว +9

    Sir maze age 38 aahe aani maza right side cha gudhgha 1 month pasun dukhat aahe,exray madhe Osteoarthritis sangitale aahe tar mi konte oil vaprave

    • @pravinpol2169
      @pravinpol2169 7 หลายเดือนก่อน

      सर कोणत ते ल वापरावे

  • @sangitanetake6903
    @sangitanetake6903 ปีที่แล้ว +14

    खूप सुंदर माहिती सांगितली. माझा वाताचा त्रास आता कमी झाला आहे.मी आयुर्वेदिक औषधं घेतली पण इतकी सुंदर माहिती कुणी सांगितली नाहीं.🙏🙏

    • @meenashipaigude4315
      @meenashipaigude4315 ปีที่แล้ว +1

      खुप सुंदर माहिती दिली

    • @shailendragirase9865
      @shailendragirase9865 ปีที่แล้ว +1

      ,vat madhe eyes dhukhta ka

    • @manishamokal6737
      @manishamokal6737 ปีที่แล้ว +1

      डॉक्टर माझा दोफा दुखतय

    • @sangitahatode1738
      @sangitahatode1738 หลายเดือนก่อน

      Kamrepasun payaparyant.dukhate konte tel lau

  • @deeplaxmidhamankar4790
    @deeplaxmidhamankar4790 2 ปีที่แล้ว +18

    फार उपयुक्त माहिती.

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 3 ปีที่แล้ว +14

    वाताची चांगली माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

    • @madhuripathak5716
      @madhuripathak5716 2 ปีที่แล้ว

      @@ayurvedshastra5705 P000loooooooooo00p000oiloilooiioppiiliooloiliilli

    • @harikapse4915
      @harikapse4915 ปีที่แล้ว +2

      सर माझी बायको 32 वर्षाची आहे तीन सिजर झालेले आहे तिचे गुडघे मनगट खांद्याचे खवाटे सूज येऊन खूप दुखतात वाताची टेस्ट केली पण वात बॉण्ड्री वर आहे म्हणतात डॉक्टर. त्यासाठी कोणते तेल उपाय सांगा प्लीज 🙏

    • @rutujaghosale3812
      @rutujaghosale3812 9 หลายเดือนก่อน

      Mala hi same asch zal aahe maz vay २४ year aahe....Tumi ky treatment Keli plz sanga...aani kute Keli..mazi hi c section delivery zali mala aam vat aahe....prachand vedana hotat...mangate payache aangthe hatachi bote almost maze sgle joint duktayet.. mala maza balala pn gheta yet nahi so plz Tumi ky treatment ghetli sanga

    • @RameshBhagvat
      @RameshBhagvat 5 หลายเดือนก่อน

      सर मला पन वातचा त्रास आहे,, तूम्ही छान माहिती दिली आहे,,,, मला आपल्याला कडे उपचार घेयाचे आहेत

  • @s.tutorials
    @s.tutorials ปีที่แล้ว +22

    सुंदर माहिती आहे. धन्यवाद 🙏

    • @vandanaghorpade3657
      @vandanaghorpade3657 9 หลายเดือนก่อน +1

      जेवण पाणी पचन होत नाही उलटी होते

    • @VijayaSavale-jf1yw
      @VijayaSavale-jf1yw 9 หลายเดือนก่อน

      ​@@vandanaghorpade3657😢

  • @k.e.chavank.e.chavan3177
    @k.e.chavank.e.chavan3177 3 ปีที่แล้ว +13

    डाॅ. साहेब! अतिशय सुंदर आणि चांगले पद्धतीप्रमाणे सर्व समजून सांगता. सर, सोरायसिस वर उपाय सांगा जेणेकरून सोरायसिस समूळ नष्ट होऊ जाईल. धन्यवाद डॉक्टर!🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว +1

      हो यावर विडिओ बनवणार आहोत

    • @minakshiislampure1706
      @minakshiislampure1706 2 ปีที่แล้ว +1

      माझ्या तळपायाची आग होते. कोणते तेल वापरावे

    • @aartisashte3328
      @aartisashte3328 2 ปีที่แล้ว

      Dupari zoplyavat majya amhala khup kala lagtat pathdukhi khup Aahe sagli tel laun jali upay sanga

  • @jayshreekulkarni7484
    @jayshreekulkarni7484 ปีที่แล้ว +7

    जय श्रीकृष्ण🙏🙏.

  • @vijiyakurne3297
    @vijiyakurne3297 ปีที่แล้ว +10

    Very nicely explained you.Thank you sir.

    • @dilipkeni1743
      @dilipkeni1743 9 หลายเดือนก่อน

      Vatavar konte.. Tel. Lahu.. Shakto

  • @omkar599
    @omkar599 6 หลายเดือนก่อน +6

    सर,तुम्ही खूप छान सविस्तर माहिती सांगितली,तुमच्या बोलण्यातून एक चांगला आत्मविश्वास निर्माण झाला. खूप खूप धन्यवाद सर.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @SunitaSonawane-
    @SunitaSonawane- 4 หลายเดือนก่อน +7

    खुप छान माहिती सांगितली सर 🙏माझ खुप अगं दुखतंय मला सधिवात आहे औषध सुरु आहे पण या महिन्यात मला खुपच त्रास होतोय वजन खुप कमी झालं माझ पाठ खादा खुप दुखतोय

  • @tejashrijedhe6718
    @tejashrijedhe6718 5 หลายเดือนก่อน +8

    पायाच्या दुखण्यासाठी म्हणजे वातासाठी कुठलं तेल लागेल?

  • @malayasplanetoffunandmasti6471
    @malayasplanetoffunandmasti6471 2 ปีที่แล้ว +8

    सर तुम्हाला मानाचा मुजरा🙏🙏
    छान माहिती देता👌👍👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @suvarnakadane4490
      @suvarnakadane4490 ปีที่แล้ว +1

      तेलाचे नाव सांगा

  • @urvibelekar5407
    @urvibelekar5407 5 หลายเดือนก่อน +2

    पायात क्रम्स येण्याबद्दल माहिती फारच छान आणि उपयुक्त सांगितली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  5 หลายเดือนก่อน

      @@urvibelekar5407
      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @mathaichacko4999
    @mathaichacko4999 3 ปีที่แล้ว +20

    Very good message , thanks

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว +2

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

    • @kalpanateli6616
      @kalpanateli6616 3 ปีที่แล้ว +1

      Tumchi dispencery kuthe aahe

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      @@kalpanateli6616 भायदंर ईस्ट ठाणे

    • @shivajishinde2271
      @shivajishinde2271 2 ปีที่แล้ว +1

      खुबा त, कमरेला व मांडिला सीर दुखते आहे

    • @bhagvansingrajput543
      @bhagvansingrajput543 2 ปีที่แล้ว

      @@ayurvedshastra5705 सरसाधेदुखतात तर काय वापरावे.पोटसाफहोतनाहीतरकारावे.

  • @shakuntalabelhekar4136
    @shakuntalabelhekar4136 2 ปีที่แล้ว +10

    उत्कृष्ट माहिती 👌🏻👌🏻🙏🏻

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว +2

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @AtmaramWaradkar
    @AtmaramWaradkar 4 หลายเดือนก่อน +5

    अतिशय सुंदर वाटत विकारांवर माहीती व उपाय सांगीतले आपण सर.
    सर मला बराच काळ अन्न पचन होत नाही. व पोट साफ होत नाही किंबहुना काॅन्सटी पेन्शन होत.त्यामुळे भ उच्च क निट लागत नाही एकदा थोडं अल्लड की दुसऱ्या वेळेस भूकच अगदी कमी होते. तर मला उपाय सुचवावा सर.

  • @rajanmahajan1712
    @rajanmahajan1712 8 หลายเดือนก่อน +7

    सर,माझे वय 63 आहे ,वजन 68किलो आहे,माझी कंबर मध्ये stiffness खूप येते, सकाळी जास्त असते,तसेच माने मध्ये पण stiffness असते.कृपया उपाय सुचवा

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 2 หลายเดือนก่อน

      D vitamin चेक करा.. Blood चेक करा त्यामध्ये कळेल

  • @khanchanchavan8742
    @khanchanchavan8742 ปีที่แล้ว +12

    माज्या.हाताच्या.बोटांचे.सांधे.सुजतात.कोपरापर्यत.कळा.येतात.खांद्यातील.सांधे.दुखतात.हाताची.मूठ.वळत
    .नाही.खुप.त्रास.होतो

    • @pravinbhalerao7543
      @pravinbhalerao7543 7 หลายเดือนก่อน +1

      सेम

    • @ajayGaikwad-z3s
      @ajayGaikwad-z3s 7 หลายเดือนก่อน

      मी वापरत आहे मस्त चुरण आहे..ते वापरा फायदा होईल

    • @shivaG_8819
      @shivaG_8819 3 หลายเดือนก่อน +1

      कोणते चूर्ण

    • @bhaskarkarkhile612
      @bhaskarkarkhile612 2 หลายเดือนก่อน

      ​@@ajayGaikwad-z3skonte.churna

  • @sujatapai3171
    @sujatapai3171 2 ปีที่แล้ว +7

    Which oil to be used for heel pain ??

  • @vilashole950
    @vilashole950 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर आपण खूप छान माहिती दिली माझं नाव विलास होले जळगाव वय 60 वर्ष वजन 78 काम सतत कार्यरत मला यापूर्वी काम करताना हातापायाला बेड येणे दोघं गुडघ्यामध्ये आलटून पालटून दुखणे बोटांना वात येणे अशा प्रकारचा त्रास व्हायचा आहारामध्ये बाहेरचे पदार्थ थंड पदार्थ आणि दही हे पदार्थ बंद दही ऐवजी केले जेवणानंतर ताक घेतो वरील त्रास फार कमी झाला पण दोन ते तीन वर्षापासून मला उजव्या पायाच्या माकड हाळा जवळील बॉल मध्ये दुखते चालताना उठताना बसताना खूप वेदना उजव्या पायावर जास्त वजन दिल्यास त्रास होतो जास्त वजन उचलले जात नाही चालताना खूप वेदना होतात कशामुळे होते,मी काय करावे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मॉलिश ला कोणते तेल वापरावे किंवा जीवनशैलीमध्ये कसा बदल करावा मी यावर सविस्तर माहिती द्या सर (पचनशक्ती चांगली आहे आहार वेळ सकाळी 7 ते 8 व संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान अडीच ते तीन चपात्या भाजी पोळी सकाळ-संध्याकाळ जास्त भूक लागल्यास मध्ये दुपारी एखादी पोळी शौचाला दोन ते तीन वेळा जावे लागते ) 9 वाजेला झोप लागते पण दररोज सकाळी 3 वाजेला जाग येते नंतर झोप लागत नाही अंगात जडपणा येणे निरुत्साही पणा येतो याबद्दल सविस्तर माहिती द्या सर
    असे म्हणतात माणसावर देवाची कृपा असते परंतु या भूतलावरील डॉक्टरची कृपा असते म्हणून डॉक्टर देवो भवं🙏

  • @shubhangiacharekar1656
    @shubhangiacharekar1656 4 หลายเดือนก่อน +4

    Hello Dr
    Shubhangi Acharekar
    Andheri
    मला प्रचंड कोरडा गॅस होतो
    आणि कोरडे ढेकर येतत continuous

  • @SuhasBhagat-nv1ql
    @SuhasBhagat-nv1ql 2 หลายเดือนก่อน +5

    ध्यन्यवाद डॉ पण खाण्याच्या पदार्थामध्ये नक्की काय खायाला पाहिजे या बद्दल विडिओ सांगाल काय ? आणि डॉक्टर सांगतात हे खाऊ नका ते खाऊ नका नक्की कोणते पदार्थ जेवण खाणे फायदे मंद होहिल

  • @SHIVSHANKARPable
    @SHIVSHANKARPable 6 หลายเดือนก่อน +11

    मी शिवशंकर पाबळे वसई माझे उजव्या बाजूकडील कंबर व कुलयाचा हिपमधये फार दु:खते तर मी काय करू

  • @meenapatankar7993
    @meenapatankar7993 4 หลายเดือนก่อน +3

    उभे राहिले तर थोड्यावेळाने माझे पाय जद पडतात

  • @SulbhaKhedekar
    @SulbhaKhedekar 3 หลายเดือนก่อน +4

    कंबर दुखते तेल कोणते लावायचे माझेवय 63

  • @bhavnapitale7675
    @bhavnapitale7675 8 หลายเดือนก่อน +7

    माझ्या गुडघा तून खूप ठणका लागतो

  • @deeppatil390
    @deeppatil390 4 หลายเดือนก่อน +6

    तळपायाची आग होते कोणते तेल लावावे.

    • @shobhajadhao6386
      @shobhajadhao6386 4 หลายเดือนก่อน +1

      माने पासून कमरे पर्यंत तो दुखते

  • @vitthalchitale4522
    @vitthalchitale4522 2 หลายเดือนก่อน

    आपले व्याख्यान अनभुवानुसार सुंदर माहिती दिली धन्यवाद सर

  • @basantikunwar9955
    @basantikunwar9955 19 วันที่ผ่านมา

    Thank you Sir... aapne bahut accha bataya ❤❤❤

  • @AshaBhasar
    @AshaBhasar 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आपण खूप आभारी आहे सर हे मला खूपच आवडली

  • @chandarpatil3877
    @chandarpatil3877 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर छानच माहीती मिळाली.

  • @vijayvaze6676
    @vijayvaze6676 3 หลายเดือนก่อน

    Sunder ,mahitipurna vidio, dhanyawad.🙏🙏

  • @rajeshhargude2548
    @rajeshhargude2548 5 หลายเดือนก่อน

    अतिशय उपयुक्त माहिती दिली Dr साहेब ❤

  • @urvibelekar5407
    @urvibelekar5407 5 หลายเดือนก่อน

    माहिती कळकळीने सांगितली.धन्यवाद. नमस्कार.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  5 หลายเดือนก่อน

      @@urvibelekar5407
      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @sirajshaikh508
    @sirajshaikh508 5 หลายเดือนก่อน

    खूप चांगली माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर जी

  • @sureshthorat2571
    @sureshthorat2571 15 วันที่ผ่านมา

    सर मला तुमची माहिती खूप आवडली
    मला पोटामध्ये गॅस खूप होतो आणि कधी कधी ॲसिडिटी पण होते
    पोट व्यवस्थित साफ होत नाही
    Please उपाय सांगा

  • @kuberbhosale2288
    @kuberbhosale2288 6 หลายเดือนก่อน

    खुप छान महिती दिली आहे सर. माझी टाच खुप दुखते, आणि गुडघे दुखी सुरु झाली आहे

  • @VarshaShahane-i2u
    @VarshaShahane-i2u 3 หลายเดือนก่อน

    सुनदर, माहिती, दिली धनरयविद

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 2 หลายเดือนก่อน

    अरे भावा,खूप उप उक्त माहिती सांंगितली आज माझ वय 75 पूर्ण आहे,मला कसलाही आजार नाही कसलीही एक गोळी घेत नाही,पण खुप घरातल काम कराव लागत,तयामुळ अलिकडे वाताचा त्रास होतो। अंग दुखी वाढली आहे़़माझ आहार,वयायाम ,चालण योग्य प्रमाणात चालू असत ़पण अंग दुखीचा खूप त्रास होतो़ असवाटत लवकर देवाज्ञा होईल तर बर ़

  • @geetapatil1243
    @geetapatil1243 5 หลายเดือนก่อน

    Aapan khup chhan mahiti dili.🙏🏻

  • @yogeshvadngekar7348
    @yogeshvadngekar7348 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद वैद्य

  • @binawalmiki3327
    @binawalmiki3327 5 หลายเดือนก่อน

    Khup khup sunder mahiti sangitli sir God bless you sir

  • @arundesai439
    @arundesai439 6 หลายเดือนก่อน

    Thanks sir khup Chan mahite delith, sir mazhya payache tllve madhil madla bhagh duktu

  • @poonampatil.219
    @poonampatil.219 5 หลายเดือนก่อน

    Khup ch chan Mahiti dili dhanyavaad Dr. Saheb🙏

  • @shivanibhise8782
    @shivanibhise8782 25 วันที่ผ่านมา

    Kont oil aahe sar sanga vata varch mi tumcha vidio pahila aahe khup chan aahe🙏 sir

  • @bhaktidalvi9434
    @bhaktidalvi9434 หลายเดือนก่อน

    Doctor saheb khoop khoop dhanyavad. Tumhi sangitleli mahiti tantotant patali. Me appointment sathi next week phone karate.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  หลายเดือนก่อน

      हो या नंबर वर संपर्क करा 9820301922

  • @sarojaniawachar7203
    @sarojaniawachar7203 4 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर खूप छान माहिती सांगितली माझ्या डावा भाग पूर्ण दुखतो हात पाय खांदा पिंडरी मांडी घोटा

  • @rajanikulkarni8284
    @rajanikulkarni8284 23 วันที่ผ่านมา

    डॉ. खूप खूप धन्यवाद.

  • @hanumantingole9107
    @hanumantingole9107 หลายเดือนก่อน

    सर माझे पाय व atmadhil ghutne. Dukhatat यावर upay sanga vay 58 varshe

  • @SamikshaGawas-j3q
    @SamikshaGawas-j3q หลายเดือนก่อน

    सर माहिती खूप छान आहे वातावर कुठचे तेल वापरावे

  • @SmitaDeshpande-j6b
    @SmitaDeshpande-j6b 4 หลายเดือนก่อน

    Khup chan nicecomments😊

  • @SuhasiniPawar-mf8cn
    @SuhasiniPawar-mf8cn 4 หลายเดือนก่อน

    😮 Very nice Thank you Sir. !!

  • @shivajisahane3911
    @shivajisahane3911 2 หลายเดือนก่อน

    सर खूप छान माहिती सांगितली माझा पायाची टाच आणि गुडघा खूप दुखतो कोणते तेल वापरावे

  • @anujasonawane8038
    @anujasonawane8038 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती

  • @minasangle5103
    @minasangle5103 6 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dili dhanyawad sir maze macals ani gudhge dukhtat konte tel vapru sir

  • @pramilachandore-fm7wy
    @pramilachandore-fm7wy 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर ❤❤

  • @sarikachavan1121
    @sarikachavan1121 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली 🙏🙏 माजी टाच दुखते तेल सांगा

  • @meghanewaskar
    @meghanewaskar 4 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti sangitli

  • @jyotsnayerawar8933
    @jyotsnayerawar8933 6 หลายเดือนก่อน

    Khupch sunder mahiti sangitli dhanyavad doctor

  • @vishakhaingle3060
    @vishakhaingle3060 หลายเดือนก่อน

    Dr. तुम्ही खूप छान प्रकारे माहिती दिलीत....खूप धन्यवाद...मला पण त्रास आहे ... गुडगा आणि कंबर दुखी चा...वाता चा त्रास वाढलाय...कृपया मला योग्य औषध द्याल का? 🙏🏻

  • @jitendrakhanvilkar883
    @jitendrakhanvilkar883 6 หลายเดือนก่อน

    Khup changli mahiti, mazya patnichya mangat v gudghyala suz aahe yavar konte tel vaprayche sanga pls

  • @RamdasGarje-wm5sm
    @RamdasGarje-wm5sm 3 หลายเดือนก่อน

    Very good explanation😂😂😂❤🎉🎉

  • @vivekargulwar8181
    @vivekargulwar8181 5 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dili

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  5 หลายเดือนก่อน

      @@vivekargulwar8181
      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @SubhashPatole-yh3fm
    @SubhashPatole-yh3fm 5 หลายเดือนก่อน

    Absolutely right 👍

  • @poojamore627
    @poojamore627 หลายเดือนก่อน +2

    सर 🙏🌹
    शरीरात कंबर छातीच्या खाली कोप्र्या मध्ये कुठेही चमका येतात
    खूप खूप कळ येते
    रात्रीचा पाय वाकडा होऊन मरण यातना होतात
    यावर काही उपाय सांगा सर
    Please 🙏🙏🙏🙏🌹🌹👍👍

  • @chandraprabhamhaishkar9669
    @chandraprabhamhaishkar9669 3 หลายเดือนก่อน

    Sir tumhi chan mahiti sagata mazya mulala ss sical cell aahe aata tyala avn zala tya badal upay sanga

  • @NileshPawar-vy4io
    @NileshPawar-vy4io 5 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dileet sir .maza ujva pay khup dukhto.konte oil use kru

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  5 หลายเดือนก่อน

      @@NileshPawar-vy4io आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @BhimraoBilambe
    @BhimraoBilambe 13 วันที่ผ่านมา

    Payath sewlling problem kay upya

  • @akshaybhosle1945
    @akshaybhosle1945 2 วันที่ผ่านมา

    सर मला ankylosing spondylitis आहे खुप जॉइंट दुखता काय तरी उपाय सांगा प्लीज 🙏

  • @sunildeshpande8538
    @sunildeshpande8538 4 หลายเดือนก่อน

    Khup chan sir🙏

    • @vimalm9510
      @vimalm9510 3 หลายเดือนก่อน

      ❤️ very very nice information ❤️

  • @rameshwargharpinde
    @rameshwargharpinde 3 หลายเดือนก่อน +1

    Jiwanbhar dawai khaye lagel ka

  • @nisargaanihasya8423
    @nisargaanihasya8423 5 หลายเดือนก่อน

    ऊपयुक्त माहीती!

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 6 หลายเดือนก่อน

    वाह वाह छानच.....

  • @SanjayPatil-rp6hp
    @SanjayPatil-rp6hp 4 หลายเดือนก่อน

    Drsaheb vatamule majhe pathiche joints manke dukhtat upai। Sanga

  • @prabhudubale5205
    @prabhudubale5205 5 หลายเดือนก่อน

    Thanks for suggestions

  • @surekhajadhav8072
    @surekhajadhav8072 หลายเดือนก่อน

    Sir gudghya sati konte tel Aahe

  • @meghanapingle8476
    @meghanapingle8476 4 หลายเดือนก่อน

    Mahiti khup khup avadali far upyogi ahe .

  • @rameshwargharpinde
    @rameshwargharpinde 3 หลายเดือนก่อน +1

    Attoimundisees war upay sanga

  • @darshanatawde3521
    @darshanatawde3521 3 หลายเดือนก่อน

    Thank you dr.

  • @BabasahebPawar-cj5xl
    @BabasahebPawar-cj5xl 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर छान माहिती सांगितली कमरेत खुप ञास होतो आहे सर तेल कोनत लावाव

  • @chandrakantbarge9235
    @chandrakantbarge9235 หลายเดือนก่อน

    Hi कोणतं तेल वापरच आहे sir te sanga

  • @madhvikamble7644
    @madhvikamble7644 6 หลายเดือนก่อน +1

    Very nice & important information Dr. tuhmi sagitali khup Thanks🙏😊

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5