मला मल्टिपल स्क्लेरॉसिस नावाचा आजार आहे. मला डायग्नोसिसनंतर माझ्या न्युरोलॉजिस्टनी पहिला सल्ला दिला होता, "यापुढे तुला जर व्यवस्थित फंक्शन करायचं असेल तर तुला रोज कमीत कमी सहा तास शांत झोपणे गरजेचे आहे". गेल्या नऊ वर्षात या एका गोष्टीची काळजी घेतल्यामुळे माझ्या तब्येतीमध्ये झालेली सुधारणा अविश्वसनीय आहे. माझ्यासारख्या अनेक पेशंट्स मध्ये झोप न झाल्यामुळे लक्षणे सतत बदलत असतात आणि वाढत असतात.
एक झोप न येण्यामागे मानसिक ताण या एका गोष्टी व्यतिरिक्त इतकी कारण असू शकतात, ऐकून झोप उडाली 😅. नेहमी प्रमाणे छान विषय आणि तज्ञ पाहुणे. अमुक तमुक फॅन झालिये मी तुमची
तुमचे आभार की तुम्ही हा मुद्दा चर्चेला घेतला...🙏 पण हसायची गोष्ट म्हणजे आपल्याकडे सगळं ज्ञान असून पण ते घ्यायला आपण बाहेर जातो... 🤣 शोकांतिका... 🙄 आपले पूर्वज नेहमी म्हणायचे की दिवे लागणी नंतर काही तासातच झोपणे गरजेचे असते, पण आपण जितकं जास्त बाह्य ज्ञान घेत जातो तितकं जवळ असणाऱ्या ज्ञानाला नाव ठेवायला लागतो... 🫢 मग जागरूकतेची गरज पडते... चूका सुद्धा अगदी सहज स्वीकारून मग त्या गोष्टींना आपण विसरून जातो.. मुळात शरीरात आणि शरीराबाहेर कोणत्या गोष्टींना होऊ देणं आणि न होऊ देणं, हे समजणं सोप्प आहे, 🤔 पण माणसाचा स्वभाव असा आहे की जे आहे त्यात समाधान नाही, त्याची किंमत नाही 😓 मग ते नसताना किंवा नसल्यावर त्याचे महत्व समजते आणि मग त्यासाठी अट्टाहास... 🤕
मराठी podcast हे नेहमीच अतिशय माहितीपूर्ण आणि सरस असतात. तुम्ही ज्या तज्ञ व्यक्तीला या podcast वर बोलावता तेही त्या विषयावर सर्व बाजूंनी छान माहिती सांगतात. Thank you team अमूक तमुक 🙏
रणवीर, राज शमानी हिंदी पॉडकास्ट किती उथळ वाटतात अशा पॉडकास्टस समोर. खूप खूप शुभेच्छा या चॅनल साठी. Like your episodes a lot. All great speakers with so much knowledge & information. Keep it up! Like your style of conducting interviews. डॉक्टर किती छान मराठी बोलत आहेत❤.
मी पण एक डॉक्टर आहे परंतु मेनोपॉज मुळे माझी ही झोप मध्ये उडाली होती बरेचदा आम्हा डॉक्टर लोकांनाही कळते पण वळत नाही ....या पॉडकास्ट मध्ये डॉक्टर साहेबांनी डोळ्यात चांगलेच अंजन घातले आहे त्यामुळे सगळ्यांना आता निश्चित चांगली झोप लागेल कारण खूप महत्त्वाची माहिती आपण इथे दिली आहे आणि झोप या विषयावर घेऊन आपण चांगलेच जनजागरण केले धन्यवाद अमुक तमुक 😊
अत्यंत needed आणी कायम sacrificed केलेली झोप हा खूपच महत्त्वाच्या विषयावरचा podcast केल्याबद्दल!! आता ऐकला, पुन्हा काढा पुन्हा ऐका असा हा विषय आणी एपिसोड आहे. खूप धन्यवाद!
डाॅ. शेख ह्यांनी झोप ह्या विषयी जी माहिती समजावुन सांगितली. ती खुपच उद् बोधक आहे. निवेदकांनी सुध्दा डाॅक्टरांना चांगले बोलते केले. त्यांचे सुध्दा म्हणजे सगळ्यांचे धन्यवाद !!
खूप खूप छान आणि अत्यंत महत्वाचा विषय👌🙏🙏🙌💐💐झोपेचा डोळ्यांवर ,मेंदूवर ह्रदयावर कसा परीणाम होतो त्यावर 2भाग करावा डोळे दृष्टिदोष यावर झोपेचा परीणाम 🙏😍धन्यवाद 🙏
खूप छान विषय निवडला त्या बद्दल तुमचे आभार, त्यांच्या (Dr.) बोलण्यातून त्यांचे ज्ञान कळत होते, कुठे तरी तुम्ही अजून जास्त चांगले, मुद्देसूद, next level चे प्रश्न विचारू शकले असतात अस मला वाटत पण संपूर्ण podcast छान होता, keep it up
खूप छान माहिती दिलीत...डाॅक्टर जेंव्हा सर्व रिपोर्ट्स मागून घेतात तेंव्हा गैरसमज दूर करून... त्यांच्या संशोधनाचा भाग म्हणून त्यांना सहकार्य करावे....कलेक्टीव्ह ह्या शब्दाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.
I'm a sleep apnea patient. I have been using CPAP machine since last 5 years and was lucky to have it diagnosed at the age of 34. Not sure kiti destruction already zhala ahe, but at least atta diwsa zop yet nahi and feel fresh after getting up in the morning. Did not have high blood pressure, but my blood pressure has come to normal levels.
खूपच छान episode झाला अत्यंत उपयुक्त .मला स्वतः ला झोपेचा त्रास आहे त्यामुळे खूप जवळचा विषय आहे.Dr खूप न घाबरवता पण झोपेच महत्त्व सांगितलं .शेवट sum up करताना 5/6मुद्दे महत्त्वाचे सांगितले .धन्यवाद ,मी स्वतः 70 वर्षाची आहे त्यामुळे झोप नाही ह्याचा खूप त्रास होतो awareness सांगीतला पण भयंकरीकरण (terrible ) नाही
We as a family have gone through the sufferings due to sleep apnea, for my mom it all started with BP and sugar then kidney failure we realised this very late. With God's grace and wonderful doctors around, at 70 she is better but all that Dr. Seemab Shaikh said is true and I request all to be more aware about sleep. I request youngsters to see this topic more as they are yet to live a great life ahead Thanks a ton Team AmukTamuk for once again getting a topic which needs serious attention especially in this fast moving world 🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर विषय, सर्व बाजूने चर्चा झाली. एकदम भारी. पुरुषांच्या prostate health वर सुद्धा चर्चा व्हायला हवी, झोपे सारखाच महत्त्वाचा विषय आहे असं वाटतं.
ओंकार आणि शार्दूल नेहेमी प्रमाणे BEST podcast..... खूपच informative होते discussion ❤ एक untouched point "झोपेची गोळी "😅 त्याबद्दल थोडे बोलायला पाहिजे होते का ?
वाह वाह खूप खूप महत्त्वाची माहिती दिलीत तुम्ही आज या प्लॅटफॉर्म through आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला असे व्यक्तिमत्व आज इथे बोलल्या बद्दल उत्तम podcast होता आज चा समाजाला जागृत करण्यासाठी
खूपच महत्वाचा विषय ...आणि अतिशय छान माहिती मिळाली ...झोप आपण खरंच compromise करतो ... माझी ऐकूनच झोप उडाली 😀 शिकाऊ डॉक्टरांना / डॉक्टरांना सुद्धा पुरेशी झोप मिळत नाही 😢 मुंबईत कुठे आपली झोप तपासली जाऊ शकते ?
मी प्रमोद सायखेडकर झोप मला येतच नाही त्याबद्दल आपण काहीतरी मला सुचवणे बाकी आपण दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त आहे पण गेले वर्षभर झोपेचं खोबरं झालं आहे ताणतणाव असल्यामुळे येत नाही तरी त्यातून काही औषध असेल तर सुचवावे
खूप भारी झाला episode....माझ्या मुलाला detect झाला आहे sleep ॲपनिया, last 6 months पासून treatment सुरू आहे.... सुरवातीला सर्जरी सांगितली होती pulmanologist नी... ENT च्या treatment नी operation टळलं आहे....adutl sleep problem साठी Nagpur मध्ये कोणाला भेटायचं??
Khupch biomedical angle ne charcha zali. Biology kinva medical students audience asalyasarkhe bolat hote doctor. Overall lifestyle factors, ani sagle socio demographic groups na address kela Asta tar bara zala asta. Mhatarpanat zop kami honya baddal elaborate bolayla hava hota. Sleep deprivation ashi ekangi charcha zali. Ayushyat kahi asha phases pan astat Jeva ati zop yete. Tension, depression mule kinva ajun kahi karanamule atirikta zop yete. He pan sangayla hava hota.
चांगली माहिती मिळाली... एक प्रश्न होता.... सुट्टी च्या दिवशी दुपारी थोडा वेळ विश्रांती साठी झोपल जातं.. पण तेच रात्री २-३ वाजेपर्यंत झोपच लागत नाही.. त्यासाठी काय करायला पाहिजे..
झोप न येणाचे प्रमुख कारण झोपेसाठीचे natural nutrition ची कमतरता हेच आहे, बाकी सगळ्या थापा आहेत आणि चांगली झोप नसणे हेच तणावाचे प्रमुख कारण आहे मी आजवर अनेकांना तेच देऊन बरे केले आहे, ह्यात झोपेच्या गोळ्या देखील सहज बंद होतात, आणि ह्यामुळेच झोप पूर्णपणे नियमित होतेच
Apratim mahiti khupach chan ❤kadhipasun ya vishayachi garaj hotich.hats off to you team amuk tamuk.khup chan vishay.apratim episode ani much much much needed.thnx a lot 😊keep up the good work
Really appreciate your subjects choosing ❤[I am very aware for sleep time;other friends laughed 😅 and criticism on me 😢(आज हे पहिले आणि समजलं की I am the best 👌 😊😊I am on right पथ
I am suggesting topic “ How one should go ahead second marriage at late 50 & what points they should remember to have healthy relations like 1st marriage
Amazing topic.. detailed discussion and very informative video. Concept of multi factorial treatment and hinderance of egoism in the patient’s treatment are simply amazing concepts. Introduction of more tests at various stages and fields seems very important not just flying and driving scenarios but many fields where focus and sleep induced activity mechanism are crucial part of getting the job correct. Thanks for this episode!!
Melatonin secretion is the factor responsible for u r sleep… would like to hear podcast related to secretion of hormones in brain and relation of those with ur mental and physical health!
Thank you Amuk Tamuk for hosting this podcost on a very important but ignored topic and Dr. Seemab for providing such detailed information. Great podcast !!
Birthday / anniversary celebrations ( expenditures / compassion / finance real fact / hope / need / children's birthday party expenses.... Etc... About this subject.... Plz take this subject
Zopechya golya gheun lok zoptat.to ek mudda vicharat ghyayala hava hota.baki sarv khup upyukt mahiti milali.sleeping pills che pan kay dushparinam hotat he kalal asat tar bar zal asat
Sleep Clinic madhe evdhe expert involve astil.. ENT, Dentist, Neurologist, Dietician.. tar treatment chi cost kevdhi asel.. tya cost cha vichar karun zop udel na bhava.. Ghorne kami karnyasathi dusre kay upay ahet.. ani sleep apnea chi treatment nakki kashi hote.. surgery kashi hote.. recovery time..cost.. 2nd episode ghya.. Snoring is extremly common but the treatment needs to be reasonable.. need more info plz...
किती अन कुठुन कुठून एवढे छान विषय मिळतात तुम्हाला😅..hats off..
मला मल्टिपल स्क्लेरॉसिस नावाचा आजार आहे. मला डायग्नोसिसनंतर माझ्या न्युरोलॉजिस्टनी पहिला सल्ला दिला होता, "यापुढे तुला जर व्यवस्थित फंक्शन करायचं असेल तर तुला रोज कमीत कमी सहा तास शांत झोपणे गरजेचे आहे". गेल्या नऊ वर्षात या एका गोष्टीची काळजी घेतल्यामुळे माझ्या तब्येतीमध्ये झालेली सुधारणा अविश्वसनीय आहे. माझ्यासारख्या अनेक पेशंट्स मध्ये झोप न झाल्यामुळे लक्षणे सतत बदलत असतात आणि वाढत असतात.
Thanks
Excellent.
Very nice.
Very clear.
Thanks for sharing such a nice information.
महत्वाचा विषय... stress हे सुद्धा खूप मोठं कारण आहे.. झोप न लागण्याचं... proper meditation सुद्धा खूप support करू शकतं...
अमुक तमुक ला थॅन्क्स खूप चांगला एपसोड आहे अजून वेग वेगळ्या विषयांवर असे एपिसोड पाहायला आवडेल
एक झोप न येण्यामागे मानसिक ताण या एका गोष्टी व्यतिरिक्त इतकी कारण असू शकतात, ऐकून झोप उडाली 😅. नेहमी प्रमाणे छान विषय आणि तज्ञ पाहुणे. अमुक तमुक फॅन झालिये मी तुमची
तुमचे आभार की तुम्ही हा मुद्दा चर्चेला घेतला...🙏 पण हसायची गोष्ट म्हणजे आपल्याकडे सगळं ज्ञान असून पण ते घ्यायला आपण बाहेर जातो... 🤣 शोकांतिका... 🙄 आपले पूर्वज नेहमी म्हणायचे की दिवे लागणी नंतर काही तासातच झोपणे गरजेचे असते, पण आपण जितकं जास्त बाह्य ज्ञान घेत जातो तितकं जवळ असणाऱ्या ज्ञानाला नाव ठेवायला लागतो... 🫢 मग जागरूकतेची गरज पडते... चूका सुद्धा अगदी सहज स्वीकारून मग त्या गोष्टींना आपण विसरून जातो.. मुळात शरीरात आणि शरीराबाहेर कोणत्या गोष्टींना होऊ देणं आणि न होऊ देणं, हे समजणं सोप्प आहे, 🤔 पण माणसाचा स्वभाव असा आहे की जे आहे त्यात समाधान नाही, त्याची किंमत नाही 😓 मग ते नसताना किंवा नसल्यावर त्याचे महत्व समजते आणि मग त्यासाठी अट्टाहास... 🤕
मराठी podcast हे नेहमीच अतिशय माहितीपूर्ण आणि सरस असतात. तुम्ही ज्या तज्ञ व्यक्तीला या podcast वर बोलावता तेही त्या विषयावर सर्व बाजूंनी छान माहिती सांगतात. Thank you team अमूक तमुक 🙏
रणवीर, राज शमानी हिंदी पॉडकास्ट किती उथळ वाटतात अशा पॉडकास्टस समोर.
खूप खूप शुभेच्छा या चॅनल साठी.
Like your episodes a lot. All great speakers with so much knowledge & information. Keep it up! Like your style of conducting interviews.
डॉक्टर किती छान मराठी बोलत आहेत❤.
❤ छान झाली मुलाखत परंतु 70 च्या पुढील व्यक्तींसाठी झोपेचे प्रश्न कसे सोडवावे हे समजले नाही बाकी मुलाखत छान झाली
मी पण एक डॉक्टर आहे परंतु मेनोपॉज मुळे माझी ही झोप मध्ये उडाली होती बरेचदा आम्हा डॉक्टर लोकांनाही कळते पण वळत नाही ....या पॉडकास्ट मध्ये डॉक्टर साहेबांनी डोळ्यात चांगलेच अंजन घातले आहे त्यामुळे सगळ्यांना आता निश्चित चांगली झोप लागेल कारण खूप महत्त्वाची माहिती आपण इथे दिली आहे आणि झोप या विषयावर घेऊन आपण चांगलेच जनजागरण केले धन्यवाद अमुक तमुक 😊
झोपेच्या गोळ्या का घ्याव्या लागतात? त्याचे परिणाम काय होतात? सवय होते का? हा प्रश्न विचारला पाहिजे होता
बरेच लोक गोळ्या घेतात.
अत्यंत needed आणी कायम sacrificed केलेली झोप हा खूपच महत्त्वाच्या विषयावरचा podcast केल्याबद्दल!! आता ऐकला, पुन्हा काढा पुन्हा ऐका असा हा विषय आणी एपिसोड आहे. खूप धन्यवाद!
मी आपणास कळविले होते की आपण मला योग्य तो सल्ला द्यावा आपल्या उत्तराची वाट बघत आहे
खूपच महत्त्वाचा पण कमी लक्ष दिलेला विषय! तो किती महत्वाचा आहे आणि कशाकशाशी जोडलेला आहे हे खूप चांगल समजल
डाॅ. शेख ह्यांनी झोप ह्या विषयी जी माहिती समजावुन सांगितली. ती खुपच उद् बोधक आहे. निवेदकांनी सुध्दा डाॅक्टरांना चांगले बोलते केले. त्यांचे सुध्दा म्हणजे सगळ्यांचे धन्यवाद !!
खूप खूप छान आणि अत्यंत महत्वाचा विषय👌🙏🙏🙌💐💐झोपेचा डोळ्यांवर ,मेंदूवर ह्रदयावर कसा परीणाम होतो त्यावर 2भाग करावा डोळे दृष्टिदोष यावर झोपेचा परीणाम 🙏😍धन्यवाद 🙏
आणि नेहमीप्रमाणे हा सुद्धा podcast मी उशिरा पर्यंत जागून ऐकतो आहे .. 😅
असेच छान विषय घेऊन येत रहा.. शुभेच्छा अमुक तमुक🎉
Same ratri 1la
Me pan late baghtoy 😢
खुप महत्वाचा विषय आहे. अक्षरशः झोप उडाली. 😂 पण खरोखर खुप माहिती मिळाली. असेच पाॅडकास्ट करत रहा. धन्यवाद.
झोपेच्या गोळ्यांबद्दल विचारायचं राहिलं असं वाटलं, बाकी खूप चांगली माहिती मिळाली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद
खूप छान विषय निवडला त्या बद्दल तुमचे आभार, त्यांच्या (Dr.) बोलण्यातून त्यांचे ज्ञान कळत होते, कुठे तरी तुम्ही अजून जास्त चांगले, मुद्देसूद, next level चे प्रश्न विचारू शकले असतात अस मला वाटत पण संपूर्ण podcast छान होता, keep it up
खूप छान माहिती दिलीत...डाॅक्टर जेंव्हा सर्व रिपोर्ट्स मागून घेतात तेंव्हा गैरसमज दूर करून... त्यांच्या संशोधनाचा भाग म्हणून त्यांना सहकार्य करावे....कलेक्टीव्ह ह्या शब्दाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.
खुपच महत्वाच्या विषयी झोपेतून जाग केलंत,
छान झोप किती महत्वाची आहे या करता..धन्यवाद 😊
दोघानाही..👍
I'm a sleep apnea patient. I have been using CPAP machine since last 5 years and was lucky to have it diagnosed at the age of 34. Not sure kiti destruction already zhala ahe, but at least atta diwsa zop yet nahi and feel fresh after getting up in the morning. Did not have high blood pressure, but my blood pressure has come to normal levels.
खुपचं महत्त्वाचा आणि दुर्मिळ विषय खूपच सुंदर हाताळला. Very informative.....
खूपच छान episode झाला अत्यंत उपयुक्त .मला स्वतः ला झोपेचा त्रास आहे त्यामुळे खूप जवळचा विषय आहे.Dr खूप न घाबरवता पण झोपेच महत्त्व सांगितलं .शेवट sum up करताना 5/6मुद्दे महत्त्वाचे सांगितले .धन्यवाद ,मी स्वतः 70 वर्षाची आहे त्यामुळे झोप नाही ह्याचा खूप त्रास होतो awareness सांगीतला पण भयंकरीकरण (terrible ) नाही
Kharach
Malahi geli 22 ek varsh needra nashacha traas ahe
Tyamule mala ha vishay khup mahtwwach ahe
Frist time sleep baddal serious zale. Thank you
Khupach chhan mahiti Dr. Seemab Shaikh Siranche khup khup Dhanyawad 🙏
अरे देवा हा तर अगदी महत्वाचा विषय.. अगदि साथ आलीये झोप न लागण्याची 🙆🏻♀️🙄
We as a family have gone through the sufferings due to sleep apnea, for my mom it all started with BP and sugar then kidney failure we realised this very late.
With God's grace and wonderful doctors around, at 70 she is better but all that Dr. Seemab Shaikh said is true and I request all to be more aware about sleep. I request youngsters to see this topic more as they are yet to live a great life ahead
Thanks a ton Team AmukTamuk for once again getting a topic which needs serious attention especially in this fast moving world 🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर विषय, सर्व बाजूने चर्चा झाली. एकदम भारी. पुरुषांच्या prostate health वर सुद्धा चर्चा व्हायला हवी, झोपे सारखाच महत्त्वाचा विषय आहे असं वाटतं.
छान मित्रांनो... Dr. धन्यवाद आपले. अमुक तमुक आपली टीम भविष्यातील इंटरनेट जगातील साहित्यिक 👍🇮🇳🙏💐💪
Same subject घेऊन super senior Citizens बद्दल video केल्यास खूपच ऊपयोग होईल!
किती छान पद्धतीने आणि शांत पणे समजवून सांगितले. Thank you so much
ओंकार आणि शार्दूल
नेहेमी प्रमाणे BEST podcast.....
खूपच informative होते discussion ❤
एक untouched point
"झोपेची गोळी "😅
त्याबद्दल थोडे बोलायला पाहिजे होते का ?
खूप माहिती पूर्ण आणि छान चर्चा झाली. झोप येण्यासाठी काही लोकं झोपेच्या गोळया घेतात, याबद्दल सविस्तर चर्चा व्हायला हवी. 🙏
खूपच महत्त्वाचा विषय होता हा 👍आणि हे पॉडकास्ट पण एक नंबर होतं👍
Kiti bhari vishay ahe podcast cha! Needed this.. thank you 😊
वाह वाह खूप खूप महत्त्वाची माहिती दिलीत तुम्ही आज या प्लॅटफॉर्म through आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला असे व्यक्तिमत्व आज इथे बोलल्या बद्दल उत्तम podcast होता आज चा समाजाला जागृत करण्यासाठी
रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या मजबूत करण्यासाठी काय करावे यासाठी एखादा पॉडकास्ट करावा
After watching this I re realised की अनुलोम विलोम is sooooo important
आभारी आहे महत्त्वाचं विषय आणि सरांनी खुप छान माहिती दिली
खूपच महत्वाचा विषय ...आणि अतिशय छान माहिती मिळाली ...झोप आपण खरंच compromise करतो ... माझी ऐकूनच झोप उडाली 😀
शिकाऊ डॉक्टरांना / डॉक्टरांना सुद्धा पुरेशी झोप मिळत नाही 😢
मुंबईत कुठे आपली झोप तपासली जाऊ शकते ?
खूप छान विषय,खूप माहीती मिळाली व खूप बदल करण्याची गरज समजली ,रोज लक्षात ठेवण्यासारखे🙏
सरांनी खुप शांततेने समजावून सांगितलं ते सर्वोत्तम
मी बालरोग tadhny असतांना मला बरच माहिती नव्हत
Eyeopener
आवर्जून ऐकावं असं
Mi inamdar hospital la nurse hote tevha mi siran sobat kasm kel ahe roz opd la mi asyche khup talented person ahe
खुप छान माहिती मिळाली पन खूप जणांना स्वप्न पडतात त्याविषयी माहिती मिळायला हवी
मी प्रमोद सायखेडकर झोप मला येतच नाही त्याबद्दल आपण काहीतरी मला सुचवणे बाकी आपण दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त आहे पण गेले वर्षभर झोपेचं खोबरं झालं आहे ताणतणाव असल्यामुळे येत नाही तरी त्यातून काही औषध असेल तर सुचवावे
अखंड नामस्मरण करा....
Sleep deprivation in children should also be addressed. Amuktamuk can take up this topic.
खूप भारी झाला episode....माझ्या मुलाला detect झाला आहे sleep ॲपनिया, last 6 months पासून treatment सुरू आहे.... सुरवातीला सर्जरी सांगितली होती pulmanologist नी... ENT च्या treatment नी operation टळलं आहे....adutl sleep problem साठी Nagpur मध्ये कोणाला भेटायचं??
As usual khupch informative and helpful👌🤘
झोपेच्या चक्रा मध्ये जरा स्वप्न येत नसले तर कस काय समजनार झोपेचे चक्र पूर्ण झाले आहे.
तुम्ही next pocast चा विषय आधी सांगितला तर आम्ही आमचे प्रश्न comment करू शकतो
Khup chan subject mala 3 am paryant zop yett nai roj ....
Very important information u have brought to people.... Excellent 👍🏼 thank you...all should watch this❤
Khupch biomedical angle ne charcha zali. Biology kinva medical students audience asalyasarkhe bolat hote doctor.
Overall lifestyle factors, ani sagle socio demographic groups na address kela Asta tar bara zala asta. Mhatarpanat zop kami honya baddal elaborate bolayla hava hota.
Sleep deprivation ashi ekangi charcha zali. Ayushyat kahi asha phases pan astat Jeva ati zop yete. Tension, depression mule kinva ajun kahi karanamule atirikta zop yete. He pan sangayla hava hota.
Hiii
धन्यवाद तुम्हा सर्वांना .खुप चांगला विषय ❤🙏🙏🏻🙏🏻
Episode bagnya adhich comment takte awesome vishay
चांगली माहिती मिळाली... एक प्रश्न होता....
सुट्टी च्या दिवशी दुपारी थोडा वेळ विश्रांती साठी झोपल जातं.. पण तेच रात्री २-३ वाजेपर्यंत झोपच लागत नाही.. त्यासाठी काय करायला पाहिजे..
दुपारी झोपायच नाहीं.
Atishay mahtvachi mahiti milale..khup dhanyawad..🙏🙏
Khupch interesting ,ani upyukt, rare mahiti dili tyabaddal dhanyavad!
अतिशय महत्त्वाचा विषय
धन्यवाद!
खूप छान विषय आणि खूप छान माहिती मिळाली....
छान विषय घेतला ,,,,छान झाली मुलाखत ,,
झोप न येणाचे प्रमुख कारण झोपेसाठीचे natural nutrition ची कमतरता हेच आहे, बाकी सगळ्या थापा आहेत आणि चांगली झोप नसणे हेच तणावाचे प्रमुख कारण आहे
मी आजवर अनेकांना तेच देऊन बरे केले आहे, ह्यात झोपेच्या गोळ्या देखील सहज बंद होतात, आणि ह्यामुळेच झोप पूर्णपणे नियमित होतेच
Thanks Thanks Thanks thank you very much honorable doctor and the whole team of Amuk Tamuk SALAM again n again as usual ❤🙏🙏🙏
Apratim mahiti khupach chan ❤kadhipasun ya vishayachi garaj hotich.hats off to you team amuk tamuk.khup chan vishay.apratim episode ani much much much needed.thnx a lot 😊keep up the good work
Really appreciate your subjects choosing ❤[I am very aware for sleep time;other friends laughed 😅 and criticism on me 😢(आज हे पहिले आणि समजलं की I am the best 👌 😊😊I am on right पथ
I am suggesting topic “ How one should go ahead second marriage at late 50 & what points they should remember to have healthy relations like 1st marriage
This podcast🎉
एकदम पर्फेक्ट topic आहे.. thank you 😊
फ्रेश नेस,,, endogeious syemptoms ❤ to फक्त्त बायकांना जास्त असतो ❤️👍🙏
Medical Disoders 🙏👍🌹❤️🙏
Amazing topic.. detailed discussion and very informative video. Concept of multi factorial treatment and hinderance of egoism in the patient’s treatment are simply amazing concepts. Introduction of more tests at various stages and fields seems very important not just flying and driving scenarios but many fields where focus and sleep induced activity mechanism are crucial part of getting the job correct. Thanks for this episode!!
Khup sundar episode! Omkar aani teamche khup khup aabhar!
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुप महत्वाचे विषय घेतात these two bros 🙏🙏
Thanks Amuk Tamuk..... Useful topic.....
Pl Epilepsy ver podcast kra
I want to listen about cognitive behaviour therapy Do a podcast with Amazing psychologists
Yes me too 👍
Melatonin secretion is the factor responsible for u r sleep… would like to hear podcast related to secretion of hormones in brain and relation of those with ur mental and physical health!
Guys ,way to go ,very very important topic and doctor is 🙏
Thank you Amuk Tamuk for hosting this podcost on a very important but ignored topic and Dr. Seemab for providing such detailed information. Great podcast !!
🙏
तुमचा कार्यक्रम भारी असतो की भैया मी पाहत असते व रोज
Birthday / anniversary celebrations ( expenditures / compassion / finance real fact / hope / need / children's birthday party expenses.... Etc... About this subject.... Plz take this subject
महत्वाचा पण दुर्लक्षित विषय मला दिवसभर झोप येते पण रात्री उशिरापर्यंत लागत नाही.
छान विषय आहे ! पण ते घोरण्याचा थोडं डिटेल सांगितलं असत तर बरं झालं असत 😅
Interview ghenarya दोघांनी सर्वप्रथम ....ya section cha fayda krun ghya....tyana jast garaj ahe...😂
Khup mahtvachi mahiti milale..khup khup dhanyawad 🙏🙏
Zopechya golya gheun lok zoptat.to ek mudda vicharat ghyayala hava hota.baki sarv khup upyukt mahiti milali.sleeping pills che pan kay dushparinam hotat he kalal asat tar bar zal asat
Just Found ur channel Going to listen ur all Podcasts ❤🥰
Sleep Clinic madhe evdhe expert involve astil.. ENT, Dentist, Neurologist, Dietician.. tar treatment chi cost kevdhi asel.. tya cost cha vichar karun zop udel na bhava.. Ghorne kami karnyasathi dusre kay upay ahet.. ani sleep apnea chi treatment nakki kashi hote.. surgery kashi hote.. recovery time..cost.. 2nd episode ghya.. Snoring is extremly common but the treatment needs to be reasonable.. need more info plz...
Pan chhan vishay.. chhan podcast. Thanks to Doc also!
Excellent; Informative.Thank u!
बरेच प्रश्न अनुत्तरीत राहिले.
night shift ani tyanchi lifestyle yawr video banawa plz ❤
खुप छान विश्लेषण dr
सच में नींद से जगा दिया आज आपने 😂❤
❤
Very helpful Sir 🙏🏻 thank you sir and you are the best doctor
Very important and useful discussion
Wat about chamomile tea @Dr ??
Thyroid ani sleep kahi connection aahe ka
Very very insightful !Thanks !!
Sleep apnea (OSA) titrations test काय असते,एखाद्याला OSA, असेल तो CPAP machine वापरत असेल तर ती टेस्ट करावी का. ? आणि तिचा खर्च किती ?आणि कुठे करावी ?
Yes we are suffering from lack of sleep 😴
North kade doke theun zhopu naye, tyane energy loss hote due to Earth Magnetism.
Kiti tathya aahe yat?
Very nice video khup informative and important topic much needed information in today's age.
So many myths and misconceptions