शरीरातील उष्णता कमी करणारे बेस्ट 5 उपाय / घरगुती सोपे उपाय / शरीरात वाढलेली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ค. 2021
  • #उष्णता #शरीरात_वाढलेली_उष्णता #उष्णता_कमी_करण्याचे_उपाय
    अनेक जणांच्या शरीरात उष्णता वाढलेली असते. या व्हिडिओमध्ये शरीरात उष्णता वाढल्यानंतर ती लवकर कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय सांगितलेले आहे.
    #शरीरातील_उष्णता_कमी_करण्यासाठी_उपाय
    #शरीरातली_उष्णता
    #ushnata_kami_karne_upay
    #ushnata_kami_karnyasathi_upay
    #ushnata_kashi_kami_karavi
    #ushnata_kami_karanyasathi_gharguti_upay
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=uEtaw....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=vWpcL....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.com/watch?v=pTxwP....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=8mA-0....
    RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
    RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
    www.youtube.com/watch?v=svjLl....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    Dr. Rameshwar Raorane
    Consulting Ayurvedic Physician
    Ayurvedshastra,Bhayandar east thane

ความคิดเห็น • 88

  • @vaidehikulkarni569
    @vaidehikulkarni569 2 หลายเดือนก่อน +1

    उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद

  • @anaghakulkarni4522
    @anaghakulkarni4522 2 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली.
    धन्यवाद

  • @shobhananaigaonkar3371
    @shobhananaigaonkar3371 ปีที่แล้ว +1

    खुप उपयुक्त व छान माहिती दिली सर.
    धन्यवाद सर 🙏💐

  • @vijaychougule2331
    @vijaychougule2331 ปีที่แล้ว +1

    Thanks sir, सेवा भाव धर्म..💐💐

  • @pragatipatkar5436
    @pragatipatkar5436 2 ปีที่แล้ว

    dhanywad sir

  • @pradnya1228
    @pradnya1228 ปีที่แล้ว

    Dhanywad. Atishay chhan mahiti.🙏🙏

  • @ratnamalamohite8316
    @ratnamalamohite8316 2 ปีที่แล้ว +3

    Very good information thank you sir.

  • @vikramdongare.9734
    @vikramdongare.9734 ปีที่แล้ว

    Khup chan माहिती 😊

  • @Salunke17
    @Salunke17 3 ปีที่แล้ว +1

    Thanks sir

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 4 หลายเดือนก่อน

    छान माहिती.

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 ปีที่แล้ว

    Nice information Thank you Sir

  • @seemabankar7744
    @seemabankar7744 4 หลายเดือนก่อน +1

    Very good 👍🏻😊 thanks for the information 🙏🏻

  • @seeyourdress4091
    @seeyourdress4091 2 ปีที่แล้ว

    Thanks sir very important information give to us Vijay Patil

  • @nutanpathak9415
    @nutanpathak9415 2 ปีที่แล้ว

    Good job Sir mastch🙏🙏

  • @m.d.palkar287
    @m.d.palkar287 ปีที่แล้ว

    Doctor thanks for very good information explained in simple language

  • @sunitaingle9789
    @sunitaingle9789 ปีที่แล้ว

    Kup ch chan

  • @saritasatardekar1826
    @saritasatardekar1826 2 ปีที่แล้ว

    उपयुक्त माहिती दिली सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @sudhakarjain6012
    @sudhakarjain6012 ปีที่แล้ว

    खुप छान माहीती
    धन्यवाद शुभेच्छा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @anjalishirke1858
    @anjalishirke1858 2 ปีที่แล้ว +1

    Atishay sunder information

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती. 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @bhaktikulkarni6581
    @bhaktikulkarni6581 2 ปีที่แล้ว

    चांगली माहिती दिलीत डॉक्टर, धन्यवाद.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद असेच आपल्या साठी उपयुक्त अनेक व्हिडिओ आयुर्वेद शास्त्र या आमच्या चैनल वर आहेत नक्की पहा आणि आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा

  • @vandanathakur4901
    @vandanathakur4901 2 ปีที่แล้ว

    फारच सुरेख आणि उपयुक्त माहिती दिली आहे

  • @prabhakartekale6073
    @prabhakartekale6073 2 ปีที่แล้ว

    Very good information, thanks doctor

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @shitalghate
    @shitalghate 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर मला फार गरज होती या माहितीची

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/o8dTCsWx1kM/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @leenagaikwad6618
    @leenagaikwad6618 ปีที่แล้ว

    Very. Nice and very important information Sir 👍

  • @minalbondre7139
    @minalbondre7139 2 ปีที่แล้ว

    Sir khup chan mahiti dili mazya navryala khup gham yeto he upay mi Karen thx.

  • @nishapatekar1305
    @nishapatekar1305 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद आपले फीडबॅक आमच्यासाठी महत्वपुर्ण आहेत

    • @bansi28studio
      @bansi28studio 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏

  • @rupalikambale8480
    @rupalikambale8480 2 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद सर खूप छान माहिती .....🙏🙏 पण कोणता उपाय किती दिवस करावा याबद्दल थोडे मार्गदर्शन मिळावे...🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว +1

      सर्व उपाय साधारण 15 20 दिवस करू शकता लक्षणे कमी झाली की उपाय थांबवायचे आयुर्वेदिक वैद्याना संपर्क करून उपाय केले तर अतिउत्तम

  • @user-yd6tu3vy2v
    @user-yd6tu3vy2v 10 หลายเดือนก่อน +1

    Dr changali mahiti sangitali..mala tond khup yete yane kami hoil ka

  • @fulawatikomte7718
    @fulawatikomte7718 2 ปีที่แล้ว

    Upayukat mahiti dilit sir 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @shivajikarade1455
      @shivajikarade1455 2 ปีที่แล้ว

      या महिन्यात माझ्या शरिरावर उष्णता उमटते त्यातून चिकट स्त्राव येतो कोठेही उमटते आता हातावर व नाकाच्या होला मध्ये उमटली आहे या उष्ण महिण्या नंतर या उष्ण महिण्या आधी कधिहि उमटत नाही फक्त याच महिन्यात तेव्हां उपाय सांगा वय सेहेच्याळीस आहे शुध्द शाकाहारी आहे व वारकरी आहे पाच वर्षे झाली आसे चालू आहे 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      @@shivajikarade1455 या विडिओ मध्ये सांगितलेले उपाय नक्की करा फायदा होईल

  • @monalimadane1259
    @monalimadane1259 ปีที่แล้ว

    Hello sir...... Monali
    Ushnemule mazi pranabaher kes galatat aani cheharyavr pipal yetat tyasathi upay sanga ki

  • @sanjayrathod-rt5kd
    @sanjayrathod-rt5kd 12 วันที่ผ่านมา

    डॉ, साहेब मला खुप उष्णता आहे, गळ्या आतून सूज पन आहे, खुपच त्रास आहे,

  • @PradnyaKale-tg7gp
    @PradnyaKale-tg7gp 11 หลายเดือนก่อน

    Sir mazya babala lagvit krtani khup trass hoto kay krave ki thik hoil plzz reply me

  • @user-ph9et1wu9g
    @user-ph9et1wu9g 3 หลายเดือนก่อน

    Mala geli 6 mahinaypasun tond yet ahe (mouth ulcer) plz. Mala upay sanga

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 3 หลายเดือนก่อน

    कोवळ्याचं थालीपीठ खाल्लं तर चाललं का सर माहिती छान दिली धन्यवाद

  • @meenakshihavale7036
    @meenakshihavale7036 2 ปีที่แล้ว

    Kadhi kadhi gyaych sanga pls

  • @madhurikarante9746
    @madhurikarante9746 ปีที่แล้ว

    सर खूप छान माहिती सांगितली
    सब्जा पाण्यातून घेतला तर कमी होईल का? शरीरातील उष्णता?

  • @gamechamp_0077
    @gamechamp_0077 2 ปีที่แล้ว

    Mazya 6 warshachya mulala he sarv upay karu shakto ka

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      करू शकता पण जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटून ट्रीटमेंट घेतली तर लॉन्ग टर्म चांगला फायदा होऊ शकेल

  • @user-fy6jo5fr8s
    @user-fy6jo5fr8s 7 หลายเดือนก่อน

    आवळा ज्यूस पोट साफ करण्यासाठी घेतला तर चालेल का

  • @honajigadekar3403
    @honajigadekar3403 4 หลายเดือนก่อน +1

    आमच्या मुलीला खुप उष्णता आहे हाता पायातुन पाणी पडल्या सारखी तीची उष्णता कायमची घालवण्यासाठी उपचार सांगाना सर विनंती करतो 🙏🏻

    • @sanjaybhau4219
      @sanjaybhau4219 2 หลายเดือนก่อน

      cital syrup मेडीकल मधे मीळेल

  • @rahulghodeswar2462
    @rahulghodeswar2462 ปีที่แล้ว

    सर हाताला चावल्या सारखे होते आणि खाजवते कशामुळे

  • @neelamthakur5025
    @neelamthakur5025 ปีที่แล้ว +1

    सोरायसिस लवकर कसा जाईल

  • @prpathak1009
    @prpathak1009 2 ปีที่แล้ว

    एरडतेल वय ज्यास्त असतान घेतलेले चालते का??

  • @madhurikarante9746
    @madhurikarante9746 ปีที่แล้ว

    धने जिरे पण चावून खायचे का?

  • @madhurikarante9746
    @madhurikarante9746 ปีที่แล้ว

    धने आणि जिरे रात्री भिजत ठेऊन तसेच पाणी न गरम करता पिले तर चालेल का? सर

  • @anupamadeshmukh3731
    @anupamadeshmukh3731 2 ปีที่แล้ว

    पित्ताचे खडे कसे बाहेर पडतील?

  • @vidyadharmule22
    @vidyadharmule22 2 ปีที่แล้ว +8

    छान माहिती उष्णतेमुळे मूळव्याध काय करावे खस,गुलकंद,सब्जा,काळे मनुके, ताक,कोकम, जिरे पाणी धने पाणी,शुद्ध तूप अतिथंड असलेले एरंडी तेल घेतले तरीही कमी होत नाही

    • @Pcmc027
      @Pcmc027 ปีที่แล้ว +2

      निरंजन बी उपाय सगळ्यात बेस्ट

    • @snehagaikwad1918
      @snehagaikwad1918 4 หลายเดือนก่อน +1

      अतीबला चा पाला घेऊन दळून 1/2 ग्लास घट्ट दही मध्ये प्या 3 दिवस अनुषापोटी ghya
      जेंव्हा जेंव्हा वाटेल त्रास तेंव्हा तेंव्हा ghya 3 दिवस फक्त

    • @rajanishirke1127
      @rajanishirke1127 3 หลายเดือนก่อน

      Dr kade ja.vel ghalau naka

    • @poojamohite2170
      @poojamohite2170 3 หลายเดือนก่อน

      कुट मिळत हे पला

  • @snehakadam4777
    @snehakadam4777 2 ปีที่แล้ว +1

    सर एक चमचा राञी खोबरेतेल पियाल तर चालेल का ?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      तुमची पचनशक्ती चांगली असेल तर घेऊ शकता

  • @manishadeshmukh4461
    @manishadeshmukh4461 2 ปีที่แล้ว

    Shariravar pane dar phod yet aahe... V khup sharir chavat aahe... V khajat aahe... Tya sathi kay karayche...

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      जवळच्या डॉक्टरांना दाखवा

  • @Sarthak.54220
    @Sarthak.54220 2 หลายเดือนก่อน

    गुळ उष्ण आहे की थंड आहे

  • @bhausahebmehere9854
    @bhausahebmehere9854 ปีที่แล้ว

    धण्याच पाणी किती दिवस घ्यायचं

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      अधून मधून घेऊ शकता असं काही फिक्स नाही

  • @kk12010
    @kk12010 ปีที่แล้ว

    उष्णते मुळे केस गळतात का?

  • @shamraodeshmukh5002
    @shamraodeshmukh5002 2 ปีที่แล้ว

    कोहळा काय आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      एक फळ असते भाजी मार्केट मध्ये मिळते

  • @jayshreethakare5824
    @jayshreethakare5824 4 หลายเดือนก่อน +1

    Sir उष्णता जास्त असल्या मुळे periods वर पण परिणाम पडतो का

    • @sanjaybhau4219
      @sanjaybhau4219 2 หลายเดือนก่อน

      cital syrup मेडीकल मधे मिळेल ( ऊष्णता कमी होते )

  • @madhurikarante9746
    @madhurikarante9746 ปีที่แล้ว

    धने जिरे पाणी मधे बडिशेप , खडीसाखर घातली तर चालेल का?

  • @meghashete6491
    @meghashete6491 2 ปีที่แล้ว

    Zop ata bathroom hone

  • @user-lp1fe1xt9r
    @user-lp1fe1xt9r 2 ปีที่แล้ว

    Thank you sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद