रानभाजी दिंडा।पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी। एक चविष्ट रानभाजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2022
  • 31/08/2022
    नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चाललेले आहेत आणि त्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत त्यामुळे आपल्या आहारामध्ये रानभाज्या यांचे सामावेश व्हावे हा माझा उद्देश आहे. व रानभाज्यांचे आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावे. आणि आपल्या आहारामध्ये रानभाज्यांचा समावेश व्हावा. तसेच रान भाज्या कशा बनवाव्यात याविषयी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिला मिळेल आपणही रानभाज्या खाव्यात व आपले देखील आरोग्य उत्तम राहावे यासाठी हा व्हिडीओ आपल्यासाठी मार्गदर्शन ठरेल.
    रानभाज्या खा तंदुरुस्त मस्त राहा!!
    या व्हिडिओमध्ये दिंडा ही रानभाजी कशी बनवावी तसेच तिचं आयुर्वेदिक महत्त्व सांगण्यात आलेले आहे.
    रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.
    मला Instagram वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:-
    pCPTT81Zl_...
    मला Facebook वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:-
    / gavakadchi.chav
    मला ट्विटरवर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:-
    gavakadchi?s=09
    माझी इतर रानभाजीची विडीओ :-
    रानभाजी अबईच्या शेंगा
    • रानभाजी अबईच्या । अभयच...
    रानभाजी माठ/चोपडा माठ
    • रानभाजी माठ। कॅल्शियम ...
    रानभाजी काकोत /चाकवत
    • Ranbhaji Kakot। चाकवत।...
    रानभाजी चिल / चंदन बटवा
    • रानभाजी । चिल । चंदन ब...
    रानभाजी तिवस /तिळीस फुल
    • रानभाजी तिवस। तिळीस। व...
    रानभाजी कुणेरी/ कुंजरा
    • रानभाजी कुणेरी। कुंजरा...
    रानभाजी गाभोळी
    • ranbhaji gaboli । रानभ...
    रानभाजी गोखरु :-
    • रानभाजी गोखरु। सराटा।श...
    रानभाजी चुच
    • रानभाजी चेच। चूच। जुला...
    रानभाजी कुर्डू
    • रानभाजी कुर्डू । बहुगु...
    रानभाजी चाईचा मोहर
    • राणभाजी | गाबोळीची भाज...
    रानभाजी खुरासणी
    • Video
    गावठी अळुची भाजी
    • गावठी अळूची पातळ भाजी ...
    रानभाजी करटुले
    • रानभाजी । करटुली।कंटोळ...
    रानभाजी आघाडा
    • रानभाजी।आघाडा । सोनारु...
    रानभाजी चिचूरडा
    • रानभाजी । चिचूरडा । Ra...
    रानभाजी तांदूळजा
    • राणभाजी तांदूळजा। तांद...
    राजगिरा भाजी
    • रानभाजी राजगिरा । भरपू...
    Credit For background music
    all credit for background music is goes to TH-cam audio music library
    please visit to TH-cam audio library
    Below Link:- / @myfreeknowledge2961
    #Ranbhajirecipe
    #ranbaji
    #ranbhajya
    #wildvegetables
    #जंगलीरानभाज्या

ความคิดเห็น • 29

  • @DhirajJadhav-e7k
    @DhirajJadhav-e7k หลายเดือนก่อน

    भारी माहिती भेटस तुम्हना कडथाईन..मांगीतुंगीना जोडे राहतस का तुम्ही

  • @jayeshandjidnyasavlogs4025
    @jayeshandjidnyasavlogs4025 หลายเดือนก่อน +2

    खुप छान आहे

  • @GWNikhil120
    @GWNikhil120 2 หลายเดือนก่อน +2

    Mala pan khup avdtat raan bhajya

  • @swatimhatre4395
    @swatimhatre4395 หลายเดือนก่อน

    दादा आम्ही दिडे कोलंबी मध्ये टाकून करतो

  • @rameshdawkhar6741
    @rameshdawkhar6741 ปีที่แล้ว +1

    छान माहिती पुढील पिढीला देत आहेत.

  • @nitinlavhe8658
    @nitinlavhe8658 ปีที่แล้ว

    Raan bhaji khup chaan aahe

  • @shilpashelke2314
    @shilpashelke2314 ปีที่แล้ว

    Khupach chhan video

  • @tusharbaisane5112
    @tusharbaisane5112 ปีที่แล้ว +1

    Namaskar sir,
    Yalach swarg mhantat. Aapan khup nashibwan aahat sir.khup chhan sir.

  • @dnyaneshwarsomase457
    @dnyaneshwarsomase457 ปีที่แล้ว

    Moracha naach ek number dada

  • @dipakaur380
    @dipakaur380 ปีที่แล้ว

    Khpch chn mhiti sangta dada tumhi aprtim

  • @kishancouplevlog7077
    @kishancouplevlog7077 ปีที่แล้ว

    Kitsch Chan dada

  • @suraj1989sun
    @suraj1989sun ปีที่แล้ว

    mast...

  • @sarikakhule6266
    @sarikakhule6266 ปีที่แล้ว

    तुमच्या कडून ही सर्व माहिती तुमच्या मुलांना मिळतेय आम्हाला मिळतेय खूप छान दादा पुढची पिढी तयार होतेय

  • @sudhirphadke4720
    @sudhirphadke4720 ปีที่แล้ว +2

    दादा खूप छान व्हिडिओ.या भाजीचे आ उर्वेदिक महत्व सांगायचे राहुन गेले वाटते.

  • @rameshgavit439
    @rameshgavit439 11 หลายเดือนก่อน

    ह्या भाज्या बनवताना दाखवा

  • @sunitaukey8094
    @sunitaukey8094 2 หลายเดือนก่อน

    Bhai Aap ko to bohot Achi sabji milti hay jengal me bohot bdiya waw me Nvi Mumbai se

  • @sarikakhule6266
    @sarikakhule6266 ปีที่แล้ว

    देठ सुद्धा असेच बनवतात माझ्या आतेसासु बाईनी शिकवले मला

  • @manasipatil3789
    @manasipatil3789 ปีที่แล้ว

    तमच्या आजुबाजुला लावा ना दिंडा

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  ปีที่แล้ว

      दिंडा डोंगर उताऱ्यावर जास्त वाढतो. शक्यतोवर शेताच्या बांधाला जगत नाही.

  • @sunitakshirsagar8670
    @sunitakshirsagar8670 ปีที่แล้ว

    Punarnava chi bhaji recipe dakhava

  • @vinayaklavhe6993
    @vinayaklavhe6993 ปีที่แล้ว

  • @user-bs2du8em2w
    @user-bs2du8em2w ปีที่แล้ว

    Aplya kade ek gana mhnaychya bayka purvi , ranbhaji bghun athavla,..dindya mod g pori dindyachi lamb dori .....

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  ปีที่แล้ว

      हो सर ,मला पण आठवण करून दिली.

    • @sanjayjagtap4677
      @sanjayjagtap4677 ปีที่แล้ว

      सर मला कुंड्यांमध्ये रानभाज्यांची लागवड करायची आहे. प्लिज मार्गदर्शन करावे

  • @8888837676
    @8888837676 ปีที่แล้ว

    Dada amonya pn dakhva na pavsalyat khup miltat