गावठी कोंबडीच्या अंड्यासारखी लागणारी रानभाजी। पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी। केळीच्या फुलाची भाजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ส.ค. 2023
  • 15/08/2023
    नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे. कवदर किंवा जंगली केळ फुलांची भाजी ही रानभाजी कशी बनवावी. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
    रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.
    माझी इतर रानभाजीची विडीओ :-
    रानभाजी कुडा, सफेद कुडा:-
    • रानभाजी कुडा । सफेद कु...
    रानभाजी सावर दोडा :-
    • रानभाजी सावर दोडा।काटे...
    रानभाजी सावरफूल
    • रानभाजी सावर। काटेसांव...
    रानभाजी केकत कोंब
    • रानभाजी केकत कोंब। घाय...
    रानभाजी अबईच्या शेंगा
    • रानभाजी अबईच्या । अभयच...
    रानभाजी माठ/चोपडा माठ
    • रानभाजी माठ। कॅल्शियम ...
    रानभाजी काकोत /चाकवत
    • Ranbhaji Kakot। चाकवत।...
    रानभाजी चिल / चंदन बटवा
    • रानभाजी । चिल । चंदन ब...
    रानभाजी तिवस /तिळीस फुल
    • रानभाजी तिवस। तिळीस। व...
    रानभाजी कुणेरी/ कुंजरा
    • रानभाजी कुणेरी। कुंजरा...
    रानभाजी गाभोळी
    • ranbhaji gaboli । रानभ...
    रानभाजी गोखरु :-
    • रानभाजी गोखरु। सराटा।श...
    रानभाजी चुच
    • रानभाजी चेच। चूच। जुला...
    रानभाजी कुर्डू
    • रानभाजी कुर्डू । बहुगु...
    रानभाजी चाईचा मोहर
    • राणभाजी | गाबोळीची भाज...
    रानभाजी खुरासणी
    • Video
    गावठी अळुची भाजी
    • गावठी अळूची पातळ भाजी ...
    रानभाजी करटुले
    • रानभाजी । करटुली।कंटोळ...
    रानभाजी आघाडा
    • रानभाजी।आघाडा । सोनारु...
    रानभाजी चिचूरडा
    • रानभाजी । चिचूरडा । Ra...
    रानभाजी तांदूळजा
    • राणभाजी तांदूळजा। तांद...
    राजगिरा भाजी
    • रानभाजी राजगिरा । भरपू...
    Credit For background music
    all credit for background music is goes to TH-cam audio music library
    please visit to TH-cam audio library
    Below Link:- / @myfreeknowledge2961
    #रानभाजीकवदर
    #रानभाजीओळख
    #गावाकडचीचव
    #रानभाजीकेळफूल
    #रानभाज्या
    #रानभाज्यामाहिती
    #wildvegetables
    #रानभाज्यामहोत्सव
    #Ranbhajimahiti
    #Ranbhajirecipes
    #Ranbhajimahiti

ความคิดเห็น • 69

  • @ashoknangretranslatetoengl8764
    @ashoknangretranslatetoengl8764 17 วันที่ผ่านมา +4

    भाऊ तुमच कुटूंब पाहून, एरिया पाहून आम्ही तुमच्या प्रेमात पडलो.

  • @anitabankar_14
    @anitabankar_14 2 วันที่ผ่านมา

    नैसर्गिक पद्धतीने जीवन यापन करताय खुप छान...भाज्या पण विषमुक्त खाताय ते बघुन खुप आनंद होतो...

  • @SwatiGadhave-fx9zg
    @SwatiGadhave-fx9zg หลายเดือนก่อน +5

    दादा ही माहिती सगळ्यांना मिळाली पाहिजे.लुप्त होत आहे.हे सगळ.

  • @sanjaydhakne307
    @sanjaydhakne307 29 วันที่ผ่านมา +3

    Ek number video boss

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 11 หลายเดือนก่อน +3

    निसर्गाचे रूप बघून मन प्रसन्न झाले. ❤❤❤

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 11 หลายเดือนก่อน +3

    मस्त व्हिडिओ

  • @AnusayaKamble-jb7mq
    @AnusayaKamble-jb7mq 2 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉🎉

  • @arunasawant9078
    @arunasawant9078 11 หลายเดือนก่อน +3

    दादा तुम्ही खूप खूप मेहनत घेऊन रेसिपी दाखवता. मी तुमच्या सर्व रेसिपी पहाते. मला खूप खूप आवडतात.

  • @jyotimore7712
    @jyotimore7712 29 วันที่ผ่านมา +1

    खुप खाल्ली लहानपणी..

  • @jayshreejadhav4375
    @jayshreejadhav4375 10 หลายเดือนก่อน +3

    दादा आपण खूपच छान रानभाज्यांच्या रेसिपी दाखवता,
    आपले गाव कोणते कृपया गावाचे नाव सांगा

  • @kishoripednekar3562
    @kishoripednekar3562 8 วันที่ผ่านมา

    खूपच छान माहिती आहे

  • @kunalaakre7045
    @kunalaakre7045 10 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर दादा...छान भाज्या दाखवल्या दोन्ही

  • @sujitkulkarni05
    @sujitkulkarni05 5 หลายเดือนก่อน

    छान माहिती... धन्यवाद

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 27 วันที่ผ่านมา

    निसर्गाच्या सान्निध्यात ऐकच नंबर भारी वाटलं दादा ❤

  • @ravindrarane9934
    @ravindrarane9934 23 วันที่ผ่านมา

    एक नंबर, मस्त.

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 11 หลายเดือนก่อน +3

    👌👌👍😄 केलफुलाच्या भाजीची रेसिपी छान आहे... ते रान केळीचं फुल आहे ना..?? मला कधी मिळालं तर मी आणते..त्याची भाजी खुप चांगली बनते.. काकी छान-छान रान भाज्यांच्या रेसिपी दाखवतात..
    भाजी हंडी मध्ये बनवली तर चांगलीच बनते.. ती मातीची हंडी असेल तर अती उत्तम.. मातीच्या भांड्यात बनवलेलं जेवण तब्बेतीला चांगलं असते..
    वाईट वाटून घेऊ नका..तुम्ही व्हिडीओ बनवताना ज्या काकी जेवण बनवतात त्यांच्या कपड्यांकडे जरा लक्ष द्या..म्हणजे जे कपडे त्या घालतात ते कामाच्या गडबडीत अस्ता-व्यस्त झालेले असतात.. तुमचे व्हिडिओ देशभर लोकं बघतात...

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद नक्कीच नक्कीच.

  • @vijayadiwane7782
    @vijayadiwane7782 2 หลายเดือนก่อน

    खूप.छान. माहीती.दिली.

  • @indiragavit4851
    @indiragavit4851 10 หลายเดือนก่อน

    खूप छान कवदराच्या फूलाची भाजी करतात हे माहीत नव्हते.tyanks Dada

  • @KalpanaKorade-nz3kk
    @KalpanaKorade-nz3kk 29 วันที่ผ่านมา +3

    आम्ही याला करटुली म्हणतो

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 หลายเดือนก่อน

    लय भारी दादा❤

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 7 หลายเดือนก่อน

    एकचनंंबर झाली आहे भाजी आंणि भाकरी

  • @nileshsarangdhar609
    @nileshsarangdhar609 19 วันที่ผ่านมา

    God Bless You ❤

  • @deepalidongre6783
    @deepalidongre6783 หลายเดือนก่อน

    Khuup chaan dada...🎉

  • @surekhaabba3646
    @surekhaabba3646 2 หลายเดือนก่อน

    Super

  • @swapnilgangan4868
    @swapnilgangan4868 หลายเดือนก่อน

    👍👌

  • @SharadKamble-lz3ig
    @SharadKamble-lz3ig 11 หลายเดือนก่อน

    एक नंबर रेसिपी 😂

  • @subhashpawar6905
    @subhashpawar6905 12 วันที่ผ่านมา

    Good

  • @ravindranikam6026
    @ravindranikam6026 8 หลายเดือนก่อน +1

    मला ऐकण्यास येत नाही तेव्हा विनंती करतो की आपन वर्णनात भाजी बनवण्याची पुर्ण माहिती देत जा मि आपला आभारी राहिल

  • @vilasambardekar31
    @vilasambardekar31 หลายเดือนก่อน +2

    केळफुलाची माजी बारा महिने केली जाते !

  • @thesgyt7279
    @thesgyt7279 23 วันที่ผ่านมา +1

    दादा तुमचे गाव कोणते
    मी पालघर जिल्ह्यामधे राहतो प्लिज रिप्लाय

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  23 วันที่ผ่านมา +1

      साल्हेर, बागलाण, नाशिक

  • @ArunaJagtap-xq9du
    @ArunaJagtap-xq9du 16 วันที่ผ่านมา

    दादा तुमचे गाव कोणते यावं का तुमचे गावाला

  • @sadhanatekam5383
    @sadhanatekam5383 16 วันที่ผ่านมา

    🤤🤤😋😋😋😋😋

  • @sudhirphadke4720
    @sudhirphadke4720 11 หลายเดือนก่อน

    सुप्रभात,असेच माहिती पूर्ण व्हिडिओज पाठवत जावेत.

  • @AshokKunchamwar
    @AshokKunchamwar 4 วันที่ผ่านมา

    Agodar police ni look out notice kada😢😢😢 nahi tar ha thodya divsani vijay malyaa barobar london madhey disel😮😢😢😢😢😮

  • @niveditakhandekar8891
    @niveditakhandekar8891 23 วันที่ผ่านมา

    Bhaji दाखवून काय उपयोग ती मुंबईला मिळाली तरच त्याचा आम्हाला फायदा

  • @user-uo2ld8ux1r
    @user-uo2ld8ux1r 2 หลายเดือนก่อน +1

    करटोली

  • @rajmatipatil3344
    @rajmatipatil3344 4 หลายเดือนก่อน

    Kelfhulchi bhaji chyach banvliy majhi aae deshi kelfhulachi bhaji banvt ase chan lagte ❤

  • @deepaliwaghmare2048
    @deepaliwaghmare2048 25 วันที่ผ่านมา

    जमीनीवर उगवलेली भोकर किंवा भुछत्र माहिती आहे का सुंदर भाजी लागते

    • @sachidanandchindarkar715
      @sachidanandchindarkar715 22 วันที่ผ่านมา

      खूप छान व्हिडीओ पण मित्रा तिन चार वेळा धुवून त्याची जिवनसत्वे निघून जातात. असो खूप छान

  • @non-sketcherarts452
    @non-sketcherarts452 15 วันที่ผ่านมา

    Thoda kanda pn ghalaycha chan lagto

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 27 วันที่ผ่านมา

    मुळ गाव कोणत आहे दादा

  • @maheshgharat7
    @maheshgharat7 หลายเดือนก่อน

    Sir aaji Damalya nahi hich Kamal ranbhajyachi

  • @hari55pawar82
    @hari55pawar82 10 หลายเดือนก่อน

    दादा मला अबई च्या बिया मिळतिल का

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 2 หลายเดือนก่อน

    औषधी वनस्पती माहिती देणे.

  • @RupaliThorat-lw1ji
    @RupaliThorat-lw1ji 9 หลายเดือนก่อน

    Sir aamhala jangli kelichay beeya pahayachay aahe dakhaval ka please

  • @Ascolebugdeviara
    @Ascolebugdeviara 21 วันที่ผ่านมา

    दादा,हा वीडीयो कुठे शुट केला आहे? आम्ही सापुताराला राहतो म्हणुन वीचारलं,

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 2 หลายเดือนก่อน

    जंगली केळ..

  • @kishoripednekar3562
    @kishoripednekar3562 8 วันที่ผ่านมา

    आम्ही याला कंटोळी म्हणतो

  • @user-jj8dx7fy9r
    @user-jj8dx7fy9r หลายเดือนก่อน

    आमच्या इकडे याला कंटोळी बोलतात

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r 21 วันที่ผ่านมา

    मोबाईल नंबरी भाऊ

  • @sujataaswale6556
    @sujataaswale6556 หลายเดือนก่อน

    hi last pidhi aahe mehnat karanari

  • @Malhar1903
    @Malhar1903 23 วันที่ผ่านมา

    Location कोणते आहे

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  23 วันที่ผ่านมา

      साल्हेर, बागलाण, नाशिक

  • @mahadevpardeshi2985
    @mahadevpardeshi2985 10 หลายเดือนก่อน

    दादा.सह्याद्री नाही..सातपुडा असतील..

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  10 หลายเดือนก่อน

      सह्याद्रीचे शेवटचे टोक.

  • @yaminisondkar4949
    @yaminisondkar4949 11 หลายเดือนก่อน +1

    दादा तुमचे गाव कोणते

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  11 หลายเดือนก่อน +1

      भाटेपाडा,बागलाण, नाशिक

    • @seemazalte871
      @seemazalte871 11 หลายเดือนก่อน

      मस्त तुमच गाव रेसीपी छान आहे

  • @sanjaykolte4442
    @sanjaykolte4442 2 วันที่ผ่านมา

    Videoghraphy is very weak

  • @RameshMhatre-ov6hb
    @RameshMhatre-ov6hb 28 วันที่ผ่านมา

    यापेक्षा तयार केळी उत्तम!फुलाच्या उकडून राहीलेल्या चोथ्यात किती स्वत्वे असतील?😅

  • @RameshMhatre-ov6hb
    @RameshMhatre-ov6hb 28 วันที่ผ่านมา

    केळीला एका वेळेस एकच फूल येते,सर्वांनी केळफुलाची भाजी खाल्ली तर खायला केळी किती शिल्लक राहतील?😅

    • @sharvarikambli2420
      @sharvarikambli2420 25 วันที่ผ่านมา

      दुसऱ्यावर हसताना तुम्ही तुमचे अज्ञान दाखवता . केळफुल हे भाजी करण्यासाठीच वापरता त

    • @priyankadesai7798
      @priyankadesai7798 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      आधी केलं वरती लागलेलं असत
      खाली जो कोका राहतो त्याची भाजी करतात
      त्याला केळ लागत नाही