गावाकडील आगळावेळा रानमेवा लाख मोलाची आईची परसबाग गावाकडचा विसरत चाललेला आगळा वेगळा खजिना गावाकडची चव
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- 23/10/2022
नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती आपल्याला व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
गावाकडील आगळावेळा रानमेवा व आईची परसबाग. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
तसेच त्याचे आयुर्वेदिक महत्व सांगण्यात आले आहे.
रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.
माझी इतर रानभाजीची विडीओ :-
रानभाजी अबईच्या शेंगा
• रानभाजी अबईच्या । अभयच...
रानभाजी माठ/चोपडा माठ
• रानभाजी माठ। कॅल्शियम ...
रानभाजी काकोत /चाकवत
• Ranbhaji Kakot। चाकवत।...
रानभाजी चिल / चंदन बटवा
• रानभाजी । चिल । चंदन ब...
रानभाजी तिवस /तिळीस फुल
• रानभाजी तिवस। तिळीस। व...
रानभाजी कुणेरी/ कुंजरा
• रानभाजी कुणेरी। कुंजरा...
रानभाजी गाभोळी
• ranbhaji gaboli । रानभ...
रानभाजी गोखरु :-
• रानभाजी गोखरु। सराटा।श...
रानभाजी चुच
• रानभाजी चेच। चूच। जुला...
रानभाजी कुर्डू
• रानभाजी कुर्डू । बहुगु...
रानभाजी चाईचा मोहर
• राणभाजी | गाबोळीची भाज...
रानभाजी खुरासणी
• Video
गावठी अळुची भाजी
• गावठी अळूची पातळ भाजी ...
रानभाजी करटुले
• रानभाजी । करटुली।कंटोळ...
रानभाजी आघाडा
• रानभाजी।आघाडा । सोनारु...
रानभाजी चिचूरडा
• रानभाजी । चिचूरडा । Ra...
रानभाजी तांदूळजा
• राणभाजी तांदूळजा। तांद...
राजगिरा भाजी
• रानभाजी राजगिरा । भरपू...
Credit For background music
all credit for background music is goes to TH-cam audio music library
please visit to TH-cam audio library
Below Link:- / @myfreeknowledge2961
#ranmeva
#ranbhajirecipe
#ranbhajya
#wildvegetables
#रानमेवा
Nice garden
Very nice खूपच अप्रतिम रान मेवा भाज्यांची बाग दाखवली तुम्ही धन्यवाद
Mast
Beautiful amazing lovely looking
khupach chhan aaplya aaichi parasbag. dhanyawad
Dada khup chan Paras bag dakhvali
Wow khup Sundar 😍
Excellent 14:48
अप्रतिम परसबाग आणि सादरीकरण भाऊ...
Aaila paryayi shabd mhanje parasbaag .
झकास माहिती दादा... सुंदर आहे परसबाग... खूप आवडली..
chibad chy aakarache astat shendad
सुंदर बाग. किती मोठी जागा आहे भाऊ जागेची? 5 गुंठे?
tumache ghav konate
Dada Are he baghun man khoopacha AANandi jhale Mala shetachi means nisargachi oadhd Aahe pan durdaivsne Mala shaharat rahate pan Shetland khoopcha miss karate tujhi Aai lucky Aahe ni tyanna Aavad pan Aahe please ordinal bhindi Aani Gavaran chavaly yancha been sambhalun theva .
Khup khup khup chhan
फार सुंदर पारस बाग
खुप छान माहिती देता तुम्ही.
अणि तुमच्या मुलीची बोलण्याची style पण मस्त आहे 👍
धन्यवाद 🙏🙏
Khup sunder. Tumchi passion diste yatun
खूपच छान
shendad khupch moth aahet , pan sahasa itak moth nasat dada, amchyakade khup choti astat, aamchi aai tyachi lonache ghalate.
छान वाटली
खूप छान 👌
Aai chi paras bag khupch sunder aai la namaskar sanga
एकदम झकास 👌
नवसारी भेंडी आहेत आम्ही पण लावते
Dada bhrungaraj var video kara
Sitarampur tal unka sakri
तुम्ही नशिबवान आहेत दादा
शहरामध्ये हे सुख कुठे मिळणार?
Chi bad kesa na kase lavtat to video leki chya kesavar dakhavale tar lok ayurved kade jastya valatil
खूप सुंदर परसबाग, मलाही गावी तयार करायची आहे तर प्लीज तुमचा नंबर मिळेल का❓
तुम्ही दाखवलेला अळु खाजरा नाही का?
नाही, आम्ही भाजी बनवून खातो.
भाऊ, हदग्याचे बी आहे का
नाही, पण नाशिक ला आहे. नाशिकला गेल्यावर आपल्याला आणून देईल.
ओके भाऊ, तुमचा नंबर द्या, मी फोन करतो नंतर
सबजा वतुमच्या कडची तुळस ह्याचा फरक सांगा जवळुन दाखवा
पुढील विडिओ मध्ये दाखवेल.
Sir mala Cheri tomato , chibul che bi milel ka . Tumcha nomber dya
Sir आपण Mobile no send का करत नाही ?
9359931664
Mobail,,no,,dya
Dada mala cherry tomato ch bee milel ka
हो मिळेल, पण आता अजून हिरवी आहेत पिकल्यावर देईल.