पाच धान्यांचं माडगं!एकदा करून ठेवा आणि रोज आस्वाद घ्या madga mix pulses recipe live more long life
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024
- this video is produced by shree vazira ganesh nirmiti sanstha.mrunalini bendre is creative head.
this video is produced by shree vazira ganesh nirmiti sanstha.mrunalini bendre is creative head.
तुम्हाला माझ्याबद्दल अजुन बघायला आवडणार असेल तर खालील इन्स्टाग्राम लिंक फाॕलो करा.,
if you want to follow me on instagram ,the link is
...
माडगं
जसजसे वय व्हायला लागतं तसतसा कामं करायचा स्पीड कमी होतो.यावर उपाय आहे माडगं पिणे.पौष्टिक धान्ये भाजून दळुन माडग्याचं पीठ कसं करायचं हे जिजाबाई कदमांनी खूप छान दाखवलय .
उडीद डाळ -२ वाटी
मसूर डाळ-२ वाटी
मुगडाळ -२ वाटी
सोयाबीन -२ वाटी
तांदुळ -२ वाटी
सोयाबीन नसेल तर कुळीथ/हुलगे घ्या.एक पूर्ण दिवस पाण्यात भिजवा.कडकडीत उन्हात सुकवून मिक्सरवर आॕन आॕफ पद्धतीने भरडा.सुपात घेऊन साले काढून टाका.सालांमुळे कडवट उग्र चव येते.
फक्त सोयाबीन असेल तरच भिजवायच आहे.आणि डाळ करायची आहे. कुळीथ तसेच घ्यायचे आहेत. कुळीथ धुवून सावलीत सुकवून मिक्सरवर भरडून साले पाखडुन काढून टाका.आणि डाळी धुवून सावलीत वाळवून मग भाजायच्या आहेत. तयार झालेली डाळ व बाकी धान्ये खमंग लाल भाजा.गार झाले की दळुन आणा.मिक्सरवर केले तर चाळून घ्या.हे पीठ अनुराधा पाटील यांच्याकडे विकतही मिळते.नंबर -9890234634.
काही भागात सोयाबीन मिळत नाही,तर काही भागात हुलगे /कुळीथ मिळत नाही.जे मिळेल ते घ्या.
madga
as you grow old,our work speed falls.there is solution .madga !! Mix pulses roasted and then grinded.use this spoon ful flour and make soup.jijabai kadam showing this recipe in village manner.very tasty just add some ghee or butter and salt.
#soup #madga #pulses
जिजाबाई कदम स्वःतः 62 वर्षांच्या आहेत.त्यांच्या आई 82 वर्षांच्या आहेत.जिजामावशी ज्यांच्याकडे काम करतात ते आनंददादा पाटील 96 वर्षांचे आहेत.ते या वयातही नारळाची झावळी सहज उचलून बाजूला टाकतात.माडगं या सर्वांच्या आहाराचा भाग आहे.वेगवेगळ्या डाळी वापरल्याने वेगवेगळी प्रोटीन्स मिळतात.आपल्या आहाराच्या पारंपारिक ज्ञानाला सलाम !!
मी पण करते माडगं माझी पण आजी करायची आजीचं बघून शिकले
😊
❤nachanyachya pithachehi manage karatat.Tyat sunshine v mith vaparatat. Gul sunth vaparunhi madage karatat.fakt jwarichya pithache madage sardimadhe atyant gunakari asate.
@@prabhashinde7345 छान उपयुक्त माहिती दिलीत.थँक्यू .
👌👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻
जिजाताईचे दुःख ऐकून डोळ्यात पाणी आले, माडगे एकदम मस्त, नक्की करून बघणार. ताईंना खूप खूप शुभेच्छा 💐
खुप आवडलं ! ह्या मावशींनी एक मदतनीस घेऊन ह्या डाळीच्या घरगुती पीठाचा (मिक्स) सिलबंद पॉकेट व्यवसाय सुरू केला तर....
हे खरंच चांगलं होइल .Thank u so much 😊👍🙏
अगदी बरोबर ताई, अता तर बहुतेक सर्वच व्हिडिओ करतात त्या सर्व काहीतरी सर्वच मसाले , तेल याची स्वतःची म्हणून जाहिरात करताना तर या मावशी पण इतक पौष्टिक पावडर बनवून स्वतःची जाहिरात केली तर नक्की खरेदी करून घेऊ शकतो, मावशी च चांगला बिझनेस होऊ शकतो, त्यांना पण बरे पैसे मिळू शकतील , परिस्थिती सुधारू शकते,आणि मावशी स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील
@@neetajiwatode7941 त्यांच्या घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्या उडी घेत नाहीयेत.कारण कुरीयर,पॕकींग सगळंच आलं.त्या अनुराधा पाटील यांच्याकडे असतात.अनुराधा ताईंचा नंबर डिस्क्रीप्शनबाॕक्स मधे दिलाय.माडग्याचं पीठ विकत मिळेल.
या फूड जमान्यातील पीढीला काय कळणार आमच्या पिढिने काय काय खायलय ते
सीलबंद पॅक आल्यावर,त्यात पुन्हा प्रिझर्वेटिव्ह वापरावे लागणार.
म्हणजे आरोग्या कडून अनारोग्याचे वाटचाल.
पेक्षा थोडे कष्ट करून आपणच घरगुती
करून ठेवलेली बरी.
खूपच सुंदर रेसिपी दाखवल्याबद्दल आणि जिजाबाईं सारख्या दमदार व्यक्तिमत्त्वाची ओळख करुन दिल्याबद्दल तर खूपच अभिनंदन! त्या खऱ्या अर्थाने जिजाऊच आहेत! मृणालिनी अशा गावागावात जाऊन पारंपरिक पदार्थ अगदी दळून दाखल्यापासून शेवट पर्यंत दाखल्याने करुन बघायलाच भाग पडते. खूप खूप धन्यवाद 🙏आणि जिजाबाईंना नमस्कार 🙏
तुमच्या हार्टी hearty शब्दांनी खूप बरे वाटले काश्मिरा मॕडम .मनापासुन धन्यवाद🌺🌺💐🏵️🏵️
आज सकाळी पहिल्यांदा माडगं बनवून चाखलं. खरंच इतकं पौष्टिक आणि स्वादिष्ट आहे की 2 तास झालेत पिऊन पण चव अजून जिभेवर आहे. जात्यावर दळलेली पीठं शहरात कुठे मिळतात? पण अनुराधा ताईंनी पाठवलेलं पीठ अप्रतिम आहे. तुम्हा सर्वांचेच आभार कारण हा अनुभव खरंच खूप छान आहे. देव तुमची सगळीच स्वप्न पूर्ण करोत! तुमच्या टीमच्या सगळ्यांना देखील हेच आशिर्वाद 🙌🙌🙌🫶🫶🫶🙏
@kashmirakailashi26 वा वा वा.आपने मेरा दिन बना दिया.खूप मस्त वाटलं वाचून.wish u a happy healthy eating.मनापासुन धन्यवाद🌺🌺
अहो मृणालिनी ताई कुठे कुठे जाऊन तुम्ही काळाआड गेलेल्या रेसिपी शोधून आम्हाला दाखवता खरंच धन्यवाद
Mrunalini tai la fukat cha “content” java ahe mhanun.
She should show what she can cook instead of using their intellectual property for her selfish subscriber gathering.
Actually ❤️❤️❤️❤️❤️khup khup abhar tumche mrunalini tai
Sujata madam,chhan shabdansathi khup thankyou😊 .
Anikita ji,manapasun thankyou😊 .
जिजामावशीच्या बाबतीत खूप वाईट झाल.
खरं आहे .
Far chan kharch far sundar. Maushinchya kamasathi salam. Take care n all the best maushi .
छान शब्दांसाठी सपोर्टसाठी मनापासुन धन्यवाद .
अगदी खेड्यामध्ये बाजूला असणारी गाव शोधून तिथपर्यंत जाऊन मॅडम तुम्ही व्हिडिओ करता त्याबद्दल धन्यवाद आणि अशा लोकांना प्रकाशात आणता इतक्या खेडोपाडी जाऊन व्हिडिओ तयार करणे सोपे काम नाही. कारण अशा ठिकाणी याच अडचणी येतात. परत तुम्हाला एकदा सलाम.
V nice. Your. Looking. V prity
किती लाजिरवणी गोष्ट आहे,ज्या पुण्यात जिजाऊ यांनी मुघल यांच्या अत्याचारापासन निरपराध रयतेस न्याय दिला त्याच पुण्यात या जिजामाता वर अन्याय झला,कुठे मेले, झोपले राज्यकर्ते.
खूप छान !
जिजा मावशीना खुओ खूप धन्यवाद 🙏🏼
आता मी हे माडगं नित्य तयार करत जार्न. ब्राह्मणी घरां मध्ये मेतकूट सगळ्या भाजलेल्या डाळी, हिंग, हळद एकत्र करून असंच तयार करून ठेवतात वर्षभराचं.
तूच्या पासूनही direct अहिजावून करता येईल 👍🏼
जिजा मावशीना भरपूर शुभेच्छा!
शिवरायांच्या आई - जिजाबाई यांनी स्वतः च्या मुलाला जसे सक्षम केले, व इतरही प्रजेला आधार दिला, तसेच जिजा मावशी यांना पुण्य व थोर कर्म करण्याची शक्ती देव देवो 🙏🏼
Deval madam,tumchi bhasha sundar aahe.khup chhan lihilay.jijamavshi harlya nahit. vyavasthecha wait anubhav yeunhi aaj tyanchi donhi mule military t आहेत.देशसेवेसाठी सीमेवर आहेत.तुम्ही जाणलंत त्यांना.मनापासुन धन्यवाद .
मृणालिनी,तुझे आभार.जिजामावशीची ओळख करून दिली आहेस.मन भरून आले.मेरा भारत महान.काय परवड झाली तिची.
खरोखर ! तुमच्या छान शब्दांसाठी सपोर्टसाठी मनापासुन धन्यवाद .
जिजा मावशी तुम्हाला नमस्कार छान बनवले आहे विशेष पदार्थ कळला
एवढ्या अडचणीवर मात करून छान उभ्या राहिलात खरच कौतुकास्पद आहे
छान शब्दांसाठी सपोर्टसाठी मनापासुन धन्यवाद ताई.
मृणाल तुलाही सलाम कुठे कुठे जाऊन तू या काळात अड गेलेल्या रेसिपीज दाखवतेस त्यासाठी तुझे मनःपूर्वक धन्यवाद❤
खुप छान खुप सुंदर आहेत
मनापासुन धन्यवाद 🌺🌺
माझी आज्जी पण माडगं खूप छान बनवायची. पावसाळ्यात जास्त करून बनवायची माडग्यामध्ये गूळ घालून द्यायची. आम्ही मुले ते मिटक्या मारत पिवून टाकायचे. आज लहानपणीचे दिवस आठवले. खूप छान बनवले मावशीनी🙏☺
Asach same same banawayachi ka? Same ingredients?
@@tarannummujawar8516 करायची पद्धत अशीच आहे. मसूर डाळ नाही घ्यायची घरच्या डाळी वापरायची आणि डाळी सालीसकट घ्यायची. वाल (पावटा) पण घालत होती.
तुम्हां सर्वांच्या मेहनतीचे खरच कौतुक. खूप छान...नक्की करून खाणार.
Nakki kara.khup faydeshir aahe.chhan shabdansathi khupthankyou🤗🙏👩
धन्यवाद म्रुणालिनी n धन्यवाद जिजा मावशी खूप2 छन healthy n nutritional receipy बनवून दाखवली 👍🙏👌
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺
❤❤खुप खुप छान, पौष्टिक आहे. नक्की करून बघणार. जुनं ते सोनं गरीबांचे पौष्टिक खाद्य आहे.
मन: पूर्वक दंडवत प्रणाम माहिती खुपचं छान आहे
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद !!
दुर्मिळ अशी ही पौष्टिक माडग रेसिपी अतिशय सुंदर आहे. जिजामावशी ना सलाम l
Rekha madam,khup thankyou😊 .
ताई तुमचे खूप कौतुक आहे खेड्या त जाऊन तुम्ही आपले जुने पदार्थ तिथल्या गावकऱ्यांन कडून आमचा पर्यंत पोहचवता जिजा मावशी किती उल्लासा ने सगळे छान सांगत आहेत दोघींना ही धन्यवाद
छान शब्दांसाठी सपोर्टसाठी मनापासुन धन्यवाद.
सलाम आई तुम्हाला
मनापासुन धन्यवाद🌺🌺
Jija mawshi na namaskar,khup chan paustik madag receipe dakhwilit,mrunalini tai aabhar
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️
मस्तच😊
तुम्हा दोघींनाही खूप खूप धन्यवाद🙏
मनापासुन धन्यवाद dr ujwalji .
खूपच छान जिजा आका
मनापासुन धन्यवाद🌺🌺
खूप छान... हे फक्त आतापर्यंत माडग ऐकल होत...आज रेसिपी पण पाहिली
Thank u so much 😊👍🙏
खूप छान व्हिडिओ जिजमावशी तुम्हाला सलाम रिसिपी खूप छान आहे करून बघीन
Thankyou😊 mrunal madam .
मी पण नक्की करून पाहिलं मावशी खूप धन्यवाद ,
मनापासुन धन्यवाद.
1 no. Reciepe, me nakki try kareen,ani chaha katita alternative tyanni je sangitla te BEST. Me nakki try karnar
Thank u so much 😊👍🙏 gayatri madam🤗💯
खुप छान पौष्टिक रेसिपी
जिजा मावशी खरोखरच आपले आदर्श आहे।
Thank u so much 😊👍🙏
खूप छान माडग या पौष्टीक पदार्थाची माहिती मिळाली नक्की करून बघेन
Feedback pan dya.thankyou😊 .
Salute to this woman
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺
नमस्कार जीजा मावशी आणी ताईमाडग खूप छानवेगळा पदार्थ नक्की च करुन बघणार
Sundar mahiti thanks 👍sadar sadar pranam 🙏🙏🙏
Thank u so much 😊👍🙏
जिजामावशी खुप दिवसाने माडगे पाहिले आहे .माझी सासूबाई करत होत्या खुप आवडायचे माझे सासरे त्यामध्ये गुळ घालून खायचे ते पण छान लागते .धन्यवाद ताई
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद .
khupach paustik ani juni distey hi recipe roj sup mhanun piu shakto. Thanks mrunalini tai & kaku.
Thank u so much 😊👍🙏
Khup chhan paushtik recipe 👌👍jijamaushina 🙏great lady 🙏🙏.Thank you mrunalini tai 🙏😊
छान शब्दांसाठी सपोर्ट साठी मनापासुन धन्यवाद !!
मृणाल ताई ...खूप छान पदार्थ ..मी तर पहील्यांदाच ऐकला ..पण नक्की करून पाहीन ..लहान मुलांना सेरेलॅक वगैरे देण्यापेक्षा हेच द्याव ...खूप फायदेशीर ठरेल
100 % बरोबर.प्रचंड फायदा होतो.नाचणी चे पीठ ,माडगे कमाल करतात.अनुभव आहे माझा.डोळे,दात उत्तम होतात.
मृणालिनीजी धन्यवाद, विस्मृतीत गेलेला पौष्टिक पदार्थ दाखवलात 🙏🙏
.aaple paramparik padartha great aahet.Thank u so much 😊👍🙏
Thanks to mrunali tai, for this u tube video of jija mavashi...
Arati ji,Thank u so much 😊👍🙏
Khupach chan receipe ahe tai👍
Thank u so much 😊👍🙏
जिजा मावशी खूप छान माडगं बनवलं. खूप हिम्मतवाल्या आहात तुम्ही. तुम्हाला त्रिवार वंदन करते
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद !
Thank you so much🙏😊 ase ch khup video banva, khup chhan aahe 🙏🏻
Chhan shabdansathi khup thankyou😊
जिजा मावशी ,तुम्ही खूप सोसलं पण तुम्हाला खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद मावशी❤
छान शब्दांसाठी सपोर्टसाठी मनापासुन धन्यवाद .
खुप छान. धन्यवाद 🙏
Thank u so much 😊👍🙏
जिजा मावशी..खूप धन्यवाद...तुम्ही विस्मृतीत गेलेला पदार्थ शिकवला ....😊
Thankyou😊
Khupch.chan.aahe.recipi
Thankyou😊 madam🤗💯
Good receipe, prayers and blessing for the lady.
Thank u for hearty words.
Mastch 1no mrunaltai😊😊😊😊😊
Lata madam🤗💯 ,Thank u so much 😊👍🙏
Super jija bai ❤❤❤ pranam tumhala
छान शब्दांसाठी सपोर्टसाठी मनापासुन धन्यवाद .
Hi ter protein powder la substitute aahe. Masta recipe. Thanks Jija maushi
Yes.agdi barobar .Thank u so much 😊👍🙏
Jijamavshichya kashtala,chikatila salam.madgyamadhe sajuk gayiche toop takle tar chalel ka mavshi...❤❤❤
छान शब्दांसाठी सपोर्टसाठी मनापासुन धन्यवाद !!
खूप छान. मी हे माडगे प्रकार प्रथमच पाहिला.नमस्कार तुमच्या स्वावलंबनाला, हिम्मतीला.
छान शब्दांसाठी सपोर्टसाठी मनापासुन धन्यवाद !!
अगदी खरंच बोलल्या आहेत काकी
धन्यवाद ताई.
Thank you Mrunal Tai,Mavshi
Thank u so much 😊👍🙏
Dear Mrunalini taee thank you ha video share kelyabaddal Ani Jija maushiche pan khup khup dhanyawad tyani itaki juni Ani healthy recipe sagitali tyani apply jiwnat ewdhe sagharsh karun himmatine hasat jiwan jagat aahet❤
छान शब्दांसाठी सपोर्ट साठी मनापासुन धन्यवाद !!
🏠🏠🏠 घर खुप आवडली ईथली
मनापासुन धन्यवाद !!
हे माडग खूप पौष्टिक आहे सर्वांसाठी पौष्टिक पेय म्हणून आपल्या आहारात समावेश करावा, थोडी मेहनत लागले पण कोणत्याही महागड्या टाॅनिक पक्षा अतिशय फायदा मिळेल, मृणालिनी ताई तुमच्या मुळे जिजा ताई कडून पौष्टिक पदार्थ मिळाला धन्यवाद 🙏दोघानाही
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
Khup sundar padartha poushtik.Mi karun pahin nakki.
Nakki kara madam,feedback pan dya.thankyou😊
Very nice video tai
मनापासुन धन्यवाद🌺🌺
खूपच छान
Thankyou😊
घर किती छान, टापटीप स्वच्छ जिजाताई स्वतः नीटनेटक्या आणि पदार्थ तर पौष्टिक, घरगुती, अस्सल 🙏🙏
Very true.Thank u so much 😊👍🙏
Sundar recipe mrunali mam tumachyasarakhich Farr apratim sadarikaran ❤
Pyaripihu ,khup thankyou😊 .lovely name.so I remember you.
Khup chhan, fakt aikle hote.
Thankyou😊
चुल खुप छान बनली आणि त्यावरचा शिजलेले अन्न छान असते
जिजामावशीला सलाम
धन्यवाद !!
जिजा मावशी छान बनवल माडग 🙏🙏
Thank u so much 😊👍🙏
ताई खूपच छान recepie ...तुमच्या चांगुलपणामुळे तुमच्याबरोबर सगळे मनमोकळेपणाने बोलतात...keep it up
Khup chan recipe dakhavli.... Me pn mazya mulana dein banvoun... Jija mauli tumhala Namaskar
Bharati madam thank you😊 .khup gunkari aahe 🤗💯 .
Informative video thank you all.
Thanks for watching!
मावशींच्या गळयात मोती आहेत. त्यांचे देव पाहायला मिळाले असते तर भारी वाटले असते . यल्लम्मा देवी चे असतात मोती
हो.अष्टपैलू मोती.
Mam i like ur videos alot as u not only try to introduce urs authentic recipes but also the way u communicate to others is appreciable. I m not marathi so cant understand ur language but still bcz of ur communication to others i luv ur videos. But plzzzz put English subtitles for non regional viewers like me who cant understand ur language so that the cooking secrets of these recipes can reach us also. Hope u wud do something for this...plzzzz😊😊😊
Gitanjali ,madam,first I am very happy you watch my videos .I am greatful for that.l will do that in future.as I am not good in english.nobody is there to help me for writing recipes .pls feel free to ask queries .I will answer.thankyou madam🤗💯 .
❤ सलाम जिजीबाई कदम.
Thank you Mrunalini Sis.
We are proud of you. Would like to remain in your contact list. Thanks. "Pbmk"
It's my pleasure.sure sir.thank you.
आम्ही हुलगयाचे माडगे करुन पितो खुपचं छान लागते
Very nice.Thank u so much 😊👍🙏
फार छान आहे
Thank u so much 😊👍🙏
Khup sundar receipe
मनापासुन धन्यवाद .
"Jai Shree Ram" dear Mrunal. It's really sad
story of the old lady please pass my condolences to her. Really you are doing great job by introducing such people. Keep it up 👍👍👍
Prashant ji,changle kam kele mhanun shiksha.aikun khup radlo mi aani jija mavshi.tumche santwan nakki sangte tyana.thank u.
Everything is so beautiful ❤
So sorry to hear her husband
Thank u so much 😊👍🙏
Khup wait sosala jijamavshi ni.
Very good& healthy recipe thanks Tai from Kapuskhed Wala
Namste ramakant ji.kuthe aahe he gaon ?
खूप छान
Thank u so much 😊👍🙏
खूप छान आहे नक्की करून बघेन
Khupch chan
thankyou😊
किती हिमतीने दुःख पचवून जिजामावशी उभ्या राहिल्या आहेत. पण अशा प्रामाणिक आणि कष्टाळू लोकांना छळणारे लोक सही सलामत सुटतात याचं वाईट वाटतं. असो. जिजामावशींच्या पाठीशी सर्वसामान्य लोकांच्या उदंड शुभेच्छा आहेत.🙏🙏
छान शब्दांसाठी सपोर्टसाठी मनापासुन धन्यवाद .मृणालिनी .
Very nice maam. 👍👍
Biswanath sir,Thank u so much 😊👍🙏
सलाम या जीजामावशींना कडधान्ये भाजून केलेला पारंपरिक पदार्थ अतिशय पौष्टिक व प्रथिने व कर्बोदके यांचे एकत्रीकरण खूप छान आहे. धन्यवाद मृणालिनी आणि जीजामावशींना पण. 🙏🙏
छान शब्दांसाठी खूपथँक्यू😊
ताई खुप वाईट वाटत
Khara aahe ho.khup wait watata .
I also makes hulgayache madage
Are wa.chhan .
खूप छान करून बघते
Nakki.aani feedback pan dya.
मृणाल ताई तुम्ही जिजा मावशी यांना u ट्युब वर आणले व एका कार्यशाम महिलेला परिचय दिला अभिनंदन, असेच जिजाऊ यांचे कामाचे व्ही डी ओ टाकत चला. जिजामावशी यांचे कर्तृतवला सलाम.
Kharokhar jijamavshi pramanik aahet.yetil nehami aata youtube var.khup thankyou😊
आणि ' मांडग हा प्रकार प्रथमच कळलं .खूपच छान ,पौष्टिक असणार.आता आम्ही पण करून मस्त खाणार.....
Thank u so much 😊👍🙏 shama tai.
खुप स्वादिष्ट आणि जूना पदार्थ.
Thank u so much 😊👍🙏
मृणालिनी ताई मला तुम्हीही खूप आवडलात, प्रेमाने मारलेली मिठी आवडली
मनापासुन धन्यवाद स्मिताजी .
Apratim recipe tai khup sare thanks
Vaishali madam,Thank u so much 😊👍🙏
खूपच छान व्हिडिओ याला म्हणतात रियल व्हिडिओ
छान! मस्तच.....!!
Thank u so much 😊👍🙏
मला नेमकी हीच रेसिपी हवी होती !धन्यवाद !
Are wa.chhan.thankyou😊 for feedback .
खुपच छान माडग बनवलत मावशी माझी आई आजी पण असच हुलगयाचे माडग बनवायची खुप छान धन्यवाद
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद .
Very long and healthy life to all of you.
Priya madam ,thankyou😊
खूप छान मृणाल ताई गावातील लोकांशी खूप छान पध्दतीने जुळवून घेता त्याचे सुख दु ख जाणून घेता खूप छान वाटले
दुनियामें कितना गम है ,मेरा गम कितना कम है हे गाणं आठवतं हो प्रत्येकवेळी.डोळे ओले होतात.तुम्हांलाही त्यांची ओळख होते.मनापासुन धन्यवाद .
Wonderful
Thank u so much 😊👍🙏
नाद नाय करायचा जुन्या लोकाचा
हेचा खरे.छान लिहीलेत .thankyou😊 .