Gavakadchi Chav
Gavakadchi Chav
  • 172
  • 8 387 603
भारतीय देशी वृक्ष पळस |पालाश |काळा पळस|पळसाचे आयुर्वेदिक महत्व उपयोग|Flame of The Forest|Monosperma
22-03-2024
ओळख औषधी वनस्पतीची : पळस
---------------------------------
शास्त्रीय नाव ः ब्युटीया मोनोस्पर्मा
हिंदी नावे ः ढाक, पलस, तेसू
संस्कृत नावे ः पलास
वनस्पती परिचय ः
फॉबेशिया कुळातील या वृक्ष मध्यम उंचीचा पर्णझडी वृक्ष असून, विंध्य, सह्याद्री, हिमालय पायथ्याचे जंगल इ. ठिकाणी आढळतो.
पानगळ झालेल्या झाडावर लाल, केशरी रंगाची येतात. जंगलात ज्वाला निघाल्याचा भास होत असल्याने या वृक्षास इंग्रजीत ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’ (वणव्याचा वृक्ष) या नावाने ओळखले जाते. या वृक्षाचा डिंकाचा व्यापार बेगाल किनो या नावाने चालतो.
पळसाचे झाड १०-१५ मीटरपर्यंत वाढते.
पाने हिवाळ्यात गळून पडतात आणि वसंतात नवीन येतात. नवी पाने येण्यापूर्वीच फुले येतात.
फुले पक्षाच्या आकाराची केशरी व लाल रंगाची गुच्छाने येतात.
शेंगा चपट्या फिकट हिरव्या असून, वाळल्यावर तपकिरी होतात. त्यावर राखाडी लव असून, टोकाशी एकच बी असते.
उपयुक्त भाग ः पाने, फुले, बिया, मुळे आणि डिंक
रासायनिक घटक ः या वनस्पतीच्या विविध भागामध्ये बट्रीन, आयसोबट्रीन, कोरीओपोसीन, सल्फुरेन इ. ग्लायकोसाईड असतात.
औषधी उपयोग ः
या वृक्षाचा पानाचा उपयोग द्रोण, पत्रावळी, बिडी निर्मितीसाठी, फुलाचा उपयोग रंग निर्मितीसाठी व मुळाचा वापर धागे बनविण्यासाठी केला जातो. त्यापासून दोरखंडे बनविली जातात.
पळसाची फुले रात्री पाण्यात ठेवून, सकाळी गाळून त्यात मीठ अथवा खडीसाखर मिसळून दम्यावर देतात.
बियापासून काढलेले तेल रंगाने पिवळे असून, त्याचा वापर विविध औषधामध्ये केला जातो.
अस्थिभंगात साल, फुले व डिंक यांचा काढा दिल्यास मोडलेले हाड लवकर सांधले जाते.
खोडावरील लालसर रंगाचा डिंग आणि बियांचे चूर्ण पोटातील जंतू, कृमी पाडण्यासाठी केला जातो.
महिलांमधील मासिक पाळीच्या विकारात डिंकाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. यास ‘कमरकस गोंद’ असेही म्हणतात.
पळसाच्या बियाचे चूर्ण लिंबाच्या रसात मिसळून खरुज, गजकर्ण, इसब व अन्य त्वचारोगांवर लावतात.
मुत्राशयाचे विकार, किडनीचे विकार इ.मध्ये फुलाचा वापर केला जातो.
लागवड व्यवस्थापन ः
जमीन व हवामान ः लागवडीसाठी मुरमाड, हलकी ते मध्यम निचऱ्याची जमीन चांगली उपयुक्त ठरते. या वृक्षाच्या वाढीसाठी उष्ण व समशितोष्ण हवामान पोषक आहे.
अभिवृद्धी व रोपवाटिका ः फेब्रुवारी-मार्च महिन्यात फुले येऊन बियाणे एप्रिल-जूनपर्यंत परिपक्व होते. असे बियाणे गोळा करावे. ते एक वर्षापर्यंत उगवते. लागवडीपूर्वी नाण्यासारखे चपटे बियाणे २-३ तास कोमट पाण्यात ठेवल्यास रुजवा ९० टक्क्यांपर्यंत मिळतो. बियाणे पेरल्यानंतर उगविण्यासाठी १५ दिवसाचा कालावधी लागतो. रोपे शेडनेटमध्ये केल्यास चार महिन्यांच्या कालावधीत १ ते २ फूट उंचीची होतात. पिवळा पळस व लाल पळसाची रोपे या प्रकल्पाकडे उपलब्ध आहेत.
लागवड ५x५ मीटर अंतरावर करावी.
योग्य प्रकारे खत व्यवस्थापन व आगीपासून रक्षण केल्यास ही झाडे चांगली वाढतात.
- रंगनाथ बागूल, डॉ. शशिकांत चौधरी, प्रा. सुरेश दोडके
ः ०२४२६-२४३२९२
(औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)
माझी इतर रानभाजीची विडीओ :-
रानभाजी अबईच्या शेंगा
th-cam.com/video/svdBPco6MRk/w-d-xo.html
रानभाजी माठ/चोपडा माठ
th-cam.com/video/7GzySyThgTY/w-d-xo.html
रानभाजी काकोत /चाकवत
th-cam.com/video/hiwA2rRPKXU/w-d-xo.html
रानभाजी चिल / चंदन बटवा
th-cam.com/video/-73NHybytBo/w-d-xo.html
रानभाजी तिवस /तिळीस फुल
th-cam.com/video/-PO3P6ux0JM/w-d-xo.html
रानभाजी कुणेरी/ कुंजरा
th-cam.com/video/egZ8I5eNNN4/w-d-xo.html
रानभाजी गाभोळी
th-cam.com/video/gm3LdHspIy0/w-d-xo.html
रानभाजी गोखरु :-
th-cam.com/video/fnudteohNJQ/w-d-xo.html
रानभाजी चुच
th-cam.com/video/0sT11MfB4G8/w-d-xo.html
रानभाजी कुर्डू
th-cam.com/video/6_lahEhev20/w-d-xo.html
रानभाजी चाईचा मोहर
th-cam.com/video/jlJzoTvI6xg/w-d-xo.html
रानभाजी खुरासणी
th-cam.com/video/kEtGq1SrSUA/w-d-xo.html
गावठी अळुची भाजी
th-cam.com/video/9FoH1UXBQ1Q/w-d-xo.html
रानभाजी करटुले
th-cam.com/video/qgXZHlnv4Ac/w-d-xo.html
रानभाजी आघाडा
th-cam.com/video/DfeFyqkesBg/w-d-xo.html
रानभाजी चिचूरडा
th-cam.com/video/8FjUFYVBj54/w-d-xo.html
रानभाजी तांदूळजा
th-cam.com/video/DvONvAGoLck/w-d-xo.html
राजगिरा भाजी
th-cam.com/video/vlB3K3nHtkg/w-d-xo.html
Credit For background music
all credit for background music is goes to TH-cam audio music library
please visit to TH-cam audio library
Below Link:-studio.th-cam.com/channels/fZrvGgeQHCgYAdJ7lRRS3A.htmlmusic?Faudiolibrary%2Fmusic
#काळापळस
#जंगलीवनस्पती
#आयुर्वेदिकमहत्व
#Buteamonosperma
#तेतू
#गावाकडचीचव
มุมมอง: 6 178

วีดีโอ

रानभाजी सावर। काटेसावर।शाल्मली।पक्षी व प्राण्यांसाठी जीवन संजीवनी ठरणारी वनस्पती। गावाकडील रानमेवा
มุมมอง 29K4 หลายเดือนก่อน
08-03-2024 . काटेसांवर फेब्रुवारी मार्च महिन्यात काटेसावर हा वृक्ष फुलांनी बहरतो. पेपरमधे फोटोपण येतात. ह्याच्या फुलांचा माझा अभ्यास होण्याचा योग आला. 1995चे डिसेंबर मधे, वयाच्या 49 वर्षी, माझे हातापायाचे स्नायूतील घट्टपणा जाऊन लूज पडले अगदी 80 वयाचे वृध्दासारखे. ह्या आधी मी एक गोष्ट ऐकली होती. एका ट्रक ड्रायव्हरला अपघात होतो म्हणून लोकं त्याला बडवतात आणि तो दुसरे दिवशी मित्रांच्यात येतो, मित्र...
भरपूर जीवनसत्व देणारी रानभाजी अगस्ती। रानभाज्या व रानमेवांची ओळख। गावाकडची चव। रानभाजी रेसिपी हादगा
มุมมอง 2.9K8 หลายเดือนก่อน
05/12/2023 नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळ व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे. हादगा किंव...
गावाकडील आरोग्यदायी गावठी रानमेवा | गावाकडची चव | रानभाज्या व रानमेवाची ओळख | Ranbhaji and ranmeva
มุมมอง 2.8K8 หลายเดือนก่อน
30/11/2023 नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळ व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती आपल्याला व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे. ग...
आईच्या परसबाग मधील आगळावेगळा रानमेवाची भाजी। रानमेवा व रानभाज्या। गावाकडची चव।ranbhajya ranmeva
มุมมอง 1.5K8 หลายเดือนก่อน
26/11/2023 नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळ व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती आपल्याला व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे. ग...
शेवगाच्या पानांची औषधी रानभाजी। रानभाजी शेवगा। गावाकडची चव। रानभाज्या व रानमेवा।#ranbhajirecipes
มุมมอง 4.5K8 หลายเดือนก่อน
21/11/2023 नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळ व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे. शेवगाच्या ...
गावाकडील हजारो वर्षे जुना पदार्थ सावला। Rare desi food in Village।Savala।Gavakadchi Chav।ranmeva
มุมมอง 2.6K8 หลายเดือนก่อน
19/11 /2023 नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळ व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे. गावठी काक...
गावाकडील झणझणीत चुलीवरची मटण भाकरी। पाट्यावरची मटण। गावाकडची चव। Matan Bhakri recipe in Village
มุมมอง 2.7K8 หลายเดือนก่อน
17/11/2023 नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून गावाकडील पदार्थ कमी होत चाललेले आहेत. आणि त्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत आहोत. या व्हिडिओव्दारे आपल्याला गावाकडील आगळ्यावेगळ्या पद्धतीने तयार केलेले वाट्याचे मटण कसे बनवावे . हे ह्या व्हिडिओद्वारे बघायला मिळेल. मला Instagram वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:- pCPTT81Zl_RF/? मला Facebook वर फॉलो करण्यासाठी खाली...
महिलांसाठी अत्यंत उपयुक्त रानभाजी। घोळ।Rare Wild Vegetables in Village।ranbhaji recipe in marathi
มุมมอง 1.9K8 หลายเดือนก่อน
14/11/2023 नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळ व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे. घोळ, किंवा...
Most Rare Wild Vegetables in Village ranbhaji recipe in marathi ranbhajya and ranmeva GavakadchiChav
มุมมอง 3.6K8 หลายเดือนก่อน
13/11/2023 नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळ व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे. चौधारी, चा...
ओळख गावाकडील आरोग्यदायी रानभाज्यांची । रानभाजी तांदूळजा। तांदूळका। गावाकडची चव #रानभाज्या व #रानमेवा
มุมมอง 3.2K8 หลายเดือนก่อน
04/11/2023 नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळ व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे. तांदूळजा, ...
पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी ।गरीबाची रानभाजी। कवळा। कवला । गावाकडची चव। #रानभाज्या व #रानमेवा
มุมมอง 2.5K9 หลายเดือนก่อน
पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी ।गरीबाची रानभाजी। कवळा। कवला । गावाकडची चव। #रानभाज्या व #रानमेवा
पावसाळ्यातील भूक वाढवणारी रानभाजी। वात व पीत्त कमी करणाऱ्या रानभाजी।चिचूरडा। गावाकडची चव। #रानभाज्या
มุมมอง 12K10 หลายเดือนก่อน
पावसाळ्यातील भूक वाढवणारी रानभाजी। वात व पीत्त कमी करणाऱ्या रानभाजी।चिचूरडा। गावाकडची चव। #रानभाज्या
आदिवासींची सर्वात आवडती रानभाजी। रानभाज्यांची राणी। रानभाजी चाई। उळशा। शेडवेल। गावाकडची चव।ranbhajya
มุมมอง 8K10 หลายเดือนก่อน
आदिवासींची सर्वात आवडती रानभाजी। रानभाज्यांची राणी। रानभाजी चाई। उळशा। शेडवेल। गावाकडची चव।ranbhajya
रानभाजी बाफळी। तोंडाची चव वाढवणारी रानभाजी। पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी। गावाकडची चव। रानभाज्या
มุมมอง 4.1K10 หลายเดือนก่อน
रानभाजी बाफळी। तोंडाची चव वाढवणारी रानभाजी। पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी। गावाकडची चव। रानभाज्या
ऑस्ट्रेलिया सरकारने दखल घेतलेली सह्याद्रीतील जैवविविधता बारीपाडा। महाराष्ट्रातील आदर्श गाव बारीपाडा
มุมมอง 1.4K10 หลายเดือนก่อน
ऑस्ट्रेलिया सरकारने दखल घेतलेली सह्याद्रीतील जैवविविधता बारीपाडा। महाराष्ट्रातील आदर्श गाव बारीपाडा
रानभाजी महोत्सव बारीपाडा ता. साक्री जि. धुळे।नाविन्यपूर्ण उपक्रम। दुर्मिळ रानभाज्यांची ओळख व माहिती
มุมมอง 7K11 หลายเดือนก่อน
रानभाजी महोत्सव बारीपाडा ता. साक्री जि. धुळे।नाविन्यपूर्ण उपक्रम। दुर्मिळ रानभाज्यांची ओळ व माहिती
रानभाजी आंबुशी। अपचनासाठी उपयुक्त रानभाजी। पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाज्या महोत्सव व रानमेवा
มุมมอง 12K11 หลายเดือนก่อน
रानभाजी आंबुशी। अपचनासाठी उपयुक्त रानभाजी। पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाज्या महोत्सव व रानमेवा
गावठी कोंबडीच्या अंड्यासारखी लागणारी रानभाजी। पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी। केळीच्या फुलाची भाजी
มุมมอง 112K11 หลายเดือนก่อน
गावठी कोंबडीच्या अंड्यासारखी लागणारी रानभाजी। पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी। केळीच्या फुलाची भाजी
सह्याद्रीतील दुर्मिळ रानभाज्या व रानमेवा रानमेवा चहु पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाज्या गावाकडची चव
มุมมอง 19K11 หลายเดือนก่อน
सह्याद्रीतील दुर्मिळ रानभाज्या व रानमेवा रानमेवा चहु पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाज्या गावाकडची चव
महाराष्ट्रातील अत्यंत दुर्मिळ रानभाजी।गावाकडील रानमेवा व रानभाज्या।दिवा। देवी।गावाकडची चव।ranbhajya
มุมมอง 26Kปีที่แล้ว
महाराष्ट्रातील अत्यंत दुर्मिळ रानभाजी।गावाकडील रानमेवा व रानभाज्या।दिवा। देवी।गावाकडची चव।ranbhajya
अतिप्राचीन व दुर्मिळ कंदमुळांची ओळख व माहिती।मटणासारखी लागणारी कंदमुळे। आदिवासींचे मटण। गावाकडची चव
มุมมอง 198Kปีที่แล้ว
अतिप्राचीन व दुर्मिळ कंदमुळांची ओळ व माहिती।मटणासारखी लागणारी कंदमुळे। आदिवासींचे मटण। गावाकडची चव
वृक्ष लागवड करण्याची नैसर्गिक पद्धत।झाडे लावायची सर्वात यशस्वी पद्धत। वृक्षारोपण।झाडे लावा झाडे जगवा
มุมมอง 8Kปีที่แล้ว
वृक्ष लागवड करण्याची नैसर्गिक पद्धत।झाडे लावायची सर्वात यशस्वी पद्धत। वृक्षारोपण।झाडे लावा झाडे जगवा
सह्याद्री पर्वतातील दुर्मिळ वनस्पतींची माहिती।आयुर्वेदिक महत्त्व। रानभाज्या व रानमेवा ओळख।#ranbhajya
มุมมอง 13Kปีที่แล้ว
सह्याद्री पर्वतातील दुर्मिळ वनस्पतींची माहिती।आयुर्वेदिक महत्त्व। रानभाज्या व रानमेवा ओळख।#ranbhajya
आषाढी एकादशी स्पेशल रानभाजी।एकादशीचा उपवास सोडण्यासाठी रानभाजी।वाघाटी गोविंदफळ।गावाकडची चव।रानभाज्या
มุมมอง 98Kปีที่แล้ว
आषाढी एकादशी स्पेशल रानभाजी।एकादशीचा उपवास सोडण्यासाठी रानभाजी।वाघाटी गोविंदफळ।गावाकडची चव।रानभाज्या
रानभाजी मोखा। पावसाळ्यातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी रानभाजी। गावाकडची चव। रानभाज्या व रानमेवा
มุมมอง 14Kปีที่แล้ว
रानभाजी मोखा। पावसाळ्यातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी रानभाजी। गावाकडची चव। रानभाज्या व रानमेवा
रानभाजी भोकर चे लोंणचे। अचार। गावाकडील जुन्या पद्धतीने बनवलेले भोकरचे लोंणचे। #रानभाज्या व #रानमेवा
มุมมอง 6Kปีที่แล้ว
रानभाजी भोकर चे लोंणचे। अचार। गावाकडील जुन्या पद्धतीने बनवलेले भोकरचे लोंणचे। #रानभाज्या व #रानमेवा
रानभाजी विधारा। समुद्रश्लोक।गोगल। समुद्रवेल।जखम भरण्यासाठी रानभाजी। गावाकडची चव। रानभाज्या व रानमेवा
มุมมอง 14Kปีที่แล้ว
रानभाजी विधारा। समुद्रश्लोक।गोगल। समुद्रवेल।जखम भरण्यासाठी रानभाजी। गावाकडची चव। रानभाज्या व रानमेवा
जुन्या काळातील लग्नातील व साखरपुड्यातील गाणे।आदिवासी लोकगिते।जात्यावरील ओव्या। गावाकडील आठवणी। गाणे
มุมมอง 2Kปีที่แล้ว
जुन्या काळातील लग्नातील व साखरपुड्यातील गाणे।आदिवासी लोकगिते।जात्यावरील ओव्या। गावाकडील आठवणी। गाणे
रानभाजी पातरा। जबरदस्त चविष्ट वड्या। उत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त खाल्ले जाणारे वड्या। रानभाज्या
มุมมอง 3.2Kปีที่แล้ว
रानभाजी पातरा। जबरदस्त चविष्ट वड्या। उत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त खाल्ले जाणारे वड्या। रानभाज्या

ความคิดเห็น

  • @ashokajewellers7368
    @ashokajewellers7368 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    khup chan

  • @anilasopa5611
    @anilasopa5611 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान भाऊ तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत तुम्ही जी माहिती देता ती सुद्धा खूप उपयोगी आहे भाऊ तुम्ही कुठे राहतात व्हिडिओ नक्की सांगा

  • @khemrajdhonge446
    @khemrajdhonge446 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्या कडे गडचिरोली जिल्हा हया भाजिलां खापरखुटीची भाजी म्हणतात

  • @jayprakashkadam841
    @jayprakashkadam841 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khupch chhan mahiti.

  • @swapnalishelar5
    @swapnalishelar5 วันที่ผ่านมา

    100% aghada khatat ???

  • @user-ed2le6ni3g
    @user-ed2le6ni3g วันที่ผ่านมา

    एक क्विंटल भरेल एवढी माझ्या शेतात आहे. दिवाळी सणाला फक्त थोडी उकडून खातो आम्ही. करांदे आणि कोनफली म्हणतो. 🚩

  • @AppasahebBodkhe-tj6ry
    @AppasahebBodkhe-tj6ry 2 วันที่ผ่านมา

    दादा तुम्ही खूपच छान माहिती देतात, सध्याच्या काळात या रानभाजीची खूप आवश्यकता आहे त्यातून शरीराला पोषकतत्वे मिळतात.

  • @khandareganesh7106
    @khandareganesh7106 2 วันที่ผ่านมา

    खूप छान सर

  • @rajsurwade1303
    @rajsurwade1303 2 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉

  • @seemazalte871
    @seemazalte871 2 วันที่ผ่านมา

    Mast

  • @rajsurwade1303
    @rajsurwade1303 2 วันที่ผ่านมา

    Dada lahanpni ak zad hot mazya aajoli tyache kante amhi bhorichya pnat ..twa rang lal vhaycha ...tya zadach naw koni sangel ka plzzzzzz

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490 2 วันที่ผ่านมา

      @@rajsurwade1303 त्या झाडाला काटे सावर किंवा सावर असे म्हणतात. त्याचे काटे खाल्ल्याने तोंड लाल होतो. खालील व्हिडिओमध्ये आपण अधिक माहिती बघू शकता:-th-cam.com/video/uY4lrUuZfug/w-d-xo.html

  • @kashinathbagul2814
    @kashinathbagul2814 2 วันที่ผ่านมา

    जय जोहार भाऊ 🙏आपल्या प्रामाणिक प्रयत्न ने निसर्ग पासून मिळणाऱ्या राण मेवा चि माहिती दिल्या बद्दल खूप शुभेच्छा🌹 जय आदिवासी❤✌

  • @kashinathbagul2814
    @kashinathbagul2814 2 วันที่ผ่านมา

    जुने ते सोने निसर्ग हाच खरा मानवाचे व सर्व प्राणी मात्रा चा खरा मित्र निसर्ग म्हणजे ईश्वर .भावाने खूप छान माहिती दिली आहे

  • @vinodmanmode1545
    @vinodmanmode1545 2 วันที่ผ่านมา

    या भाजी ने हगवान लगती राजे साहेब

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490 2 วันที่ผ่านมา

      हो दादा, पोटात जर पित्त असतील तर ते जिरतात आणि पोट साफ होते. पहिल्यांदाच खाल्ले असेल तर कमी खावे नाहीतर हगवण लागते.

  • @khandudange8494
    @khandudange8494 3 วันที่ผ่านมา

    He kothe milatil

  • @khandudange8494
    @khandudange8494 3 วันที่ผ่านมา

    So nice

  • @amitgamingbgmi5231
    @amitgamingbgmi5231 3 วันที่ผ่านมา

    मिठ घातले नाही ,कारण काय?

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490 3 วันที่ผ่านมา

      मीठ नंतर घालायचे आहे. चवीनुसार.

  • @nandabagate7478
    @nandabagate7478 3 วันที่ผ่านมา

    आमच्या कडे याभजीला शिंदाड माकड अस म्हणतात लहान असताना खूप खाल्ली पण आता नाही भेटत पण खूप छान लागते मला खूप आवडायची बाजारात कुठेच भेटत नाही

  • @rajusapkal9127
    @rajusapkal9127 3 วันที่ผ่านมา

    कट्टुल आहे

  • @UMESHNANAWARE542
    @UMESHNANAWARE542 4 วันที่ผ่านมา

    Vinayak ❤😂😮😮

  • @UMESHNANAWARE542
    @UMESHNANAWARE542 4 วันที่ผ่านมา

    ❤😂😮😂😮🎉

  • @nancyeliezer7721
    @nancyeliezer7721 4 วันที่ผ่านมา

    काटेसावर ची फुले चांगल्याप्रकारे धुवून व सुकवून त्याची पावडर paralysis झालेल्या व्यक्तीला किंवा ज्यांचे स्नायू कमजोर झाले असतील अश्या व्यक्तींना दिल्यास खूप चांगले असते. फुले सुकविताना हिरवे देठ काढून टाका कारण देठाची पावडर खूप जाड होते. मी बनवली होती या फुलांची पावडर व खूप जणांना दिली सुद्धा होती.

  • @ashiv4006
    @ashiv4006 4 วันที่ผ่านมา

    Make it in hindi language also

  • @shrenikakoli4760
    @shrenikakoli4760 4 วันที่ผ่านมา

    दादा ही भाजी किडनीवर उपाय करते। का

  • @santoshbithare4884
    @santoshbithare4884 4 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिली भाऊ. अशीच माहिती देण्यासाठी ईश्वर आपणास सदा सद्बुद्धी देवो.

  • @sukdevbhandkar5647
    @sukdevbhandkar5647 5 วันที่ผ่านมา

    खूप छान बनवला व्हिडिओ

  • @RavsahebKamble-tb3ix
    @RavsahebKamble-tb3ix 5 วันที่ผ่านมา

    नक्कीच भारी आहे ही भाजी ही भाजी मुळवेदावर नक्कीच भारी उपाय

  • @chetanprakashvispute1762
    @chetanprakashvispute1762 5 วันที่ผ่านมา

    Dhanywad bhau

  • @SandipUpasani
    @SandipUpasani 6 วันที่ผ่านมา

    Dada tumche vidio khup changale astat 😅

  • @Anita-mg3xr
    @Anita-mg3xr 6 วันที่ผ่านมา

    Khup chhan mahiti dilit dhanyawad sir

  • @Realatmx
    @Realatmx 6 วันที่ผ่านมา

    Waluk aani he ekach aahe ka?

  • @zordartadka
    @zordartadka 7 วันที่ผ่านมา

    याची लागवड करता येते का?

  • @bholasarvere1521
    @bholasarvere1521 7 วันที่ผ่านมา

    Very very nice job sir ji

  • @anjalikene2414
    @anjalikene2414 7 วันที่ผ่านมา

    फार छान ,धन्यवाद सर

  • @tanajisable8903
    @tanajisable8903 7 วันที่ผ่านมา

    Khup Chan mahiti,

  • @dattatrayvishnujadhav2015
    @dattatrayvishnujadhav2015 8 วันที่ผ่านมา

    nice❤

  • @chandrakantsaraf6204
    @chandrakantsaraf6204 8 วันที่ผ่านมา

    लाल आणि पांढरी फुले असतात ...

  • @JAYANTAWCHAT
    @JAYANTAWCHAT 8 วันที่ผ่านมา

    From root zone remove scorpio toxin

  • @KapilHalami-n6j
    @KapilHalami-n6j 8 วันที่ผ่านมา

    Sundar mahiti Jay aadivasi

  • @nimishavora5818
    @nimishavora5818 9 วันที่ผ่านมา

    Excellent food.

  • @shrinivas786786
    @shrinivas786786 9 วันที่ผ่านมา

    आमच्या कोल्हापूर कडे गावरान भाषेत याला डांगर असे म्हणतात....यात कच्चा कांदा बारीक चीरून टाकून भाकरी बरोबर खातात.

  • @tanajibeloshe4509
    @tanajibeloshe4509 9 วันที่ผ่านมา

    Dada tuja sarkha Manus ya pruthvitalavar far Kami aahet re Karan ya kaliugat Aashi mahiti kon nahi re denar

  • @anmolgavit4594
    @anmolgavit4594 9 วันที่ผ่านมา

    Satana pasun kiti km ahe ha waterfalls?

  • @user-nr7gh4my7x
    @user-nr7gh4my7x 9 วันที่ผ่านมา

    म्हणतात ना,' जुन ते सोन ' सर, अतिशय महत्वाची माहिती दिली आहे. व्हिडीओमध्ये निसर्गरम्य परिसर तर आहेच आणि मोराच्या आवाजाने भर घातली आहे. धन्यवाद सर! 🎉🎉🎉

  • @shivajigore6547
    @shivajigore6547 9 วันที่ผ่านมา

    कळलावी बद्दल पण सांगा

  • @gokulbehale2811
    @gokulbehale2811 9 วันที่ผ่านมา

    उस्मानाबाद कडे ही चिवळाची भाजी बऱ्याच वेळा आहारात असते.

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 9 วันที่ผ่านมา

    सुंदर दुर्मिळ माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद माऊली

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 9 วันที่ผ่านมา

    मागे मांगी तुंगी चे डोंगर दिसतात.

  • @ShitalSathe-g1n
    @ShitalSathe-g1n 9 วันที่ผ่านมา

    Nice information

  • @RameshJadhav-cf9cn
    @RameshJadhav-cf9cn 9 วันที่ผ่านมา

    Gulachi /Matan kand lavayal milel ka.