ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
Ranbhaji mahiti | पावसाळी रानभाजी | विविध प्रकारचे औषधी गुणधर्म अशा रानभाज्या त्याची माहिती व ओळख
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ส.ค. 2021
- Ranbhaji | पावसाळी रानभाजी |विविध प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत अशा रान भाज्या त्याची माहिती व ओळख |
नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
या व्हिडिओमध्ये पावसाळी आरोग्यवर्धक आणि आरोग्यदायी रानभाज्या यांची ओळख करून देण्यात आली आहे. तसेच त्यांचे आयुर्वेदिक महत्त्व सांगण्यात आले आहे. व त्या आपल्याला कोणत्या सीजनमध्ये खायला मिळतात हे सांगण्यात आलेले आहे.
Also subscribe our vlog channel(My son's channel)
/ @mydiaries3177
#ranbhaji #ranbhajirecipeinmarathi #raanbhaji
#pavsalibhaji
#रानभाजी
#maharashtrianrecipes #कंटोळीचीभाजी
#phodshichibhaji #monsoonvegetable #kurduchibhaji
#ghatimasala
#spinygourd #marathi #marathirecipe #kulichibhaji #raanbhajya #konkan #bharangichibhaji #rainyseasonvegetables #जंगलीभाजी #कर्टूल्याचीभाजी #wildvegetables #tarota #kantolibhajirecipeinmarathi #karlyachibhaji #taklabhaji #रानभाज्या #marathipadarth #maharashtra #spinygourdrecipe #shevala #teaselgourd #ranbhajiinmaharashtra #kantola #shevlachibhaji #rantibhaji #bhaji #ranbhajiinmarathi #rainyvegetablesrecipe #durgeshbhoir #टाकलाभाजी #patshakbhaji #टाकल्याचीभाजी #rainyseason #vegetables #पावसाळीभाज्या #recipes #rainyspecialveggies
#श्रावणातीलरानभाज्या
#श्रावनमासरानभाज्यामाहिती
#पावसाळीरानभाज्या
#रानभाज्याचीओळख
#रानभाज्याचीमाहिती
Ranbhaji video link
• fangbhaji / पारंपारिक ...
• श्रावण, भाद्रपद महिन्य...
• पावसाळी रानभाजी पाथरी ...
• अळूची पातळ भाजी | अळूच...
• Ranbhaji kuradu | कुरड...
• फांगभाजी | पावसाळी रान...
• Kartule | सर्वात ताकदव...
• punarnva रानभाजी | पुन...
• तरवटा | तरोटा | टाकळा ...
• Paavsali Ranbhaji - Me...
• Pavsali Ranbhaji Ranbh...
• गुळवेलाच्या पानांची भा...
• पावसाळी रानभाज्या / च...
• पावसाळ्यात येणाऱ्या रा...
• रानभाजी / कडवंची भाजी ...
• दोडीची , jivatichi फुल...
• सराटे भाजी ( गोखरू)माह...
• Pavsali Ranbhaji | एक ...
• पावसाळी रान भाजी तरोटा...
• Raanbhaji chavalichydi...
• Shernyachi Bhaji | शें...
• कुंजीर | तांदूळ कुंद्र...
• आता पर्यंत माहीत नसलेल...
• अस्सल गावरान चवीची करु...
• विदर्भात असलेल्या प्रस...
• pavsali bhaji / Aambad...
• Ranbhaji / Pavsali Spe...
• Pavsali Special bhaji ...
जी मंडळी कामानिमित्त बाहेरगावी शहरात आहे. त्यांना तर अशा प्रकारच्या भाज्या मिळणं आणि ह्या पालेभाज्या खाणं खूप अशक्य आहे. पण ज्यांच्या नशिबी आहेत. त्यांनी अश्या पावसाळी रानभाज्या चा अवश्य लाभ घ्यावा. तसेच जी मंडळी शहरात राहतात ती पावसाळ्यामध्ये रानावनात निसर्गाच्या सान्निध्यात डोंगराळ भागात, किल्ल्यावर निसर्गाचं सौंदर्य बघायला जातात.ओसंडून वाहणारे धबधबे, नद्या, या निसर्गाच्या मनमोहक रुपाचा आनंद लुटतात... अशा वेळी जर आपल्याला रानभाज्या मिळाल्या तर त्या त्यांनी अवश्य आणाव्या व खाव्या त्यासाठीच मी हा व्हिडीओ तयार केलेला आहे. जेणेकरून अशा रानभाज्या बद्दल सर्वांना माहिती व्हावी..इतर रानभाज्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे.तेही तुम्ही बघू शकता.
Tumcha no. Dya plz
Also subscribe our vlog channel(My son's channel)
th-cam.com/channels/HAbPKGd8JpD9HM7MEhZY4A.html
City madhe milatat but aaj kalcya Tarun women la banavita yetach nahi.fayada kay asato te sidda mahit nahi.mhanun khup jani milat asel suddha hi bhajji vikat ghet nahi.
😊😊
खुप छान माहिती दिली ताई तुम्ही.माझी आजी वागाटीची भाजी करायची सातारा जवळ लिंब गोव्याची.धन्यवाद.सर्व भाज्यांची अप्रतिम माहिती दिली 🎉👌👍✌️👏💐🌹🌹🎊🙏🙏
पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्या दाखविल्यात . की आम्ही कधी पाहील्यात नाहीत किंवा ऐकल्या नाहीत अशा दूर्मिळ भाज्या . नक्कीचं आपणास आयुर्वेदचे सखोल ज्ञान आहे . धन्यवाद .
🙏🙏 ही देण माझ्या वडीलधाऱ्या मंडळींची आहे. व माझे वडील होमीयोपॅथी आणि आयुर्वेद चे अभ्यासू होते.
त्याका कोकणात जन्म घेवचो लागता.ये कोकणात.कोकण म्हणजे निसर्गाचा आनंद आहे.
रानभाजी ओळख, राना मध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा भाज्या आपल्याला बघायला मिळतात पण ओळख नसते पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपणाला बर्याच प्रकारच्या रानभाज्या ओळखता येतील, खूपच फायद्याचा व्हिडिओ आहे .
🙏
भरपूर माहिती आहे तुम्हाला आजपर्यंत ऐकल नाही ते तुमच्या मुळे पाहिले छान माहिती आरोग्य दायक
Khup chan mahiti dili ranbhajyabaddle thanks
🙏
एकच नंबर ताई खूप छान माहिती दिली
धन्यवाद दादा.
उपयुक्त माहिती 🙏👍
Thanks
खूपच छान माहिती फार छान
धन्यवाद 🙏
Khup chaan ❤
धन्यवाद
खुप छान आणि उपयुक्त माहिती सांगितली आपण ताई, धन्यवाद 🙏🏻
Thanks 🙏
फारच छान,ज्याला आज पर्यंत आम्ही तंकत समजत होतो त्यांची नावे आणि महत्व आता समजले. Dynat नवीन भर पडली. रमेश राव पाटील नांदेड
🙏
खूप छान ताई माहिती दिली एकच नंबर भाजी छान छान भाजी 👌
🙏
Very nice uploads 👌👍
खुप छान माहिती दिली रानभाज्यांची
Thnq for sharing important video 👍
Kurdu chi bhaji jara javluan dakhvli pahije hoti baki serve bhajichi mahiti Khup Chan padtine Sangitali ahe thank you 💐🌹❤👍👍👌👌🙏
Thanks 🙏 माझ्या पावसाळी रानभाज्यांचे व्हिडिओ पहा जवळून दाखविले आहे.
Khupch upyogi 👍
Nice post 👌👍
वा ताई खू प छान माहिती दिली 👍👍
धन्यवाद 🙏. असेच इतरही रानभाज्यांचे व्हिडिओ तुम्ही या चॅनलवर बघू शकता.
खूप छान माहिती सांगितली तुम्ही रान भाज्यांबद्दल 🙏
Nice information 👌👍
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिलीत तुम्ही
धन्यवाद ताई
अप्रतिम 👌👌👍
खूप छान
माझ्या सगळ्यात आवडीची भाजी दुडिचे फुलाची खुपछ भारी
Khup Chan mahiti dili
Chan mahiti 👌🏼👌🏼👍
खूप छान मॅडम 👌👌
Khup chan tai
Very nice thank.s
खूप छान माहिती ताई रानभाज्या ची धन्यवाद
Khup chann
Khupach chaan video aahe aani mahiti. Dhanyawaad.
Thanks
Sagli mahiti ekddam barobar dili 👍
धन्यवाद 🙏
Thank you for this information
Tai, khupach chhan mahiti sangitli, dakhawlele. Thanks alot.
🙏
Mi kalch vasuchi phoolanchi bhaji bnvli khup chan lagli mi 1st time bghitle phoole aani naav pn mahit nhvte tri hi chla kahi tri Navin bhaji ahe bnun bghuya .tr khup chan lagli aani aaj chkkr tumcha video mule mla tya phoola mhnjech bhaji che naav mahit jhale .thanku 🙏😊
Welcome to you my channel vidarbha special pak kala aani Sanskriti.🙏
khup chan
छान माहिती दिली आहे,
🙏
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम🌹🌹🌹🌹🌺🙏🙏
धन्यवाद
तुम्ही खुप छान माहिती दिली आहे
Thanks 🙏
छान आहे
Chhan mahiti sangitali
Thanks
तुम्ही खुप छान माहिती दिली आहे.
खुप छान मॅडम
Very useful video 👍
🙏
उत्तम माहिती दिलीत .......धन्यवाद🎉
🙏🙏
खुप छान 👍
Thanks
Thanks tai tumi amhala kadhi n pahile li ranbhaji video cha madhamatun dakhavli
Khup chaan
धन्यवाद 🙏
छान माहिती दिली रान भाज्यांची,🙏🙏👌👌👍👍🌹🌹
धन्यवाद 🙏
Tai very very nice information🙏
धन्यवाद दादा
Khup chhan mahiti dili
धन्यवाद 🙏
Thanks to you. Mi yatalya baryach bhajya banavile aahait .aajachya fast food chya kalat aapn aapali naisagrik sajavani gamatoy.aapaya videos mule khup jana acha nakki fayada hoel.karan bhajji maraket made asaram sudd kahi mahila banavita yet nahi v kay fayade mhanu ghet nahi.khas karun shaharat khup vaEt situation aahi.
🙏 धन्यवाद
Khup chan mahiti dili madam
धन्यवाद दादा
Mi mulachi khandeshi parantu nokari nimittane punes sthik aahe apla ranbhajyancha vidio baghitla an gaoche lahanpan athavle maherchya athavani an aai vadilache shet athavale sagalya bhajjya olakhicya baghun man bharun ale bhutkal jagavla. Dhanyavad sindhu sonavane chavhan. Pune
Thanks for watching this video 🙏
Khadak sepu👌
Thanks
खुप छान माहिती दिली👍
ताई विदर्भ मध्ये कोठे राहाता मीपण विदर्भ
बुलढाणा जिल्हा मलकापूर.
माझ्या चॅनल वर या भाज्यातील 3 भाज्या ची रेसिपी आहे अवश्य भेट द्या 🙏🏻🙏🏻🙏🏻ताई नी खूप छान माहिती दिली 👍🏻
Okay
Chan veg veglya bhajya dakhavlyat
Thanks
Very good mam.
धन्यवाद
Very nice
धन्यवाद
छान माहिती..
ह्या भाज्या एकत्रितपणे कुठे पहायला मिळतील
एकत्र तर नाही वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळू शकतात.विशेषकरुन गावाकडे रानमाळावर.
Thank you ताई खुप छान ranbhajanchi mahiti dili
धन्यवाद.असेच रानभाज्या चे व्हिडिओ या चॅनल वर बघा.
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार लाइक केले आहे. आपण कोणत्या तालु्यातील रानभाज्या दाखविल्या आहेत कृपया माहिती दिलीत तर आभार
धन्यवाद दादा..
ह्या भाज्या मलकापूर, बुलढाणा जिल्ह्यातील आहे.
@@vidarbhaspecialpakkalaands7710 खूप छान
Thnk U Taee
Njoyd Every Wild Veggy Info
Never Knew , God's Wondrful Creation To Us Waz So Abundantly Available .
Being A Konkan Person , Lovd It
Kup Chaan Vatla
Close To MOTHER NATURE
Thanks 🙏
👍
Jalgaon jay khamdesh
I am from vidarbha,i know all this ranbhaji
Dhayanvad like
🙏
🌹🌹🌹 .
I like this useful video 👍👍👍 . Those are Medicinal Qualities based rear vegetables 👌👌👌 .
Can able to get mostly in villages / towns .
But could impossible to get or eat in big cities !!
🌺🌼🏵 🙏🙏🙏 🏵🌼🌺
Thanks for watching this video and comment
Madam hachalya saglya bhaja mahit ahe amchyakade yala thodishi nav vegali ahe mi Leela nabar from Goa
पारंपरिक पध्दतीने करूटलेची भाजी बनवायची रेसिपीज व्हिडीओ कृपया पाठवा.
th-cam.com/video/x8oQhYZ0Ygo/w-d-xo.htmlsi=EVaRSEpScCsnYvVh
आणखीही व्हिडिओ आहेत.ते बघू शकता.
दगडि शेपु याचे गुणधर्म सांगा, मॅडम
th-cam.com/video/yhAbTSqAfUM/w-d-xo.html हा व्हिडिओ पहा
छान माहिती मिळाली मॅडम या रानभाज्या आपण उपलब्ध करून द्याल का म्हणजे कुरियर करू शकता का
Sorry 😔 आम्ही मुंबईला राहतो.अधून मधून फिरायला जात असतो तेव्हा ह्या भाज्या मिळतात.यापैकी बर्याच रानभाज्या विकायला असतात.
आमच्या शेतात खूप रानभेंडी आहे
मस्तच आहे.
Aamchyakade Sambhajinagarla kalch shetki pradarshanat hya bhajya milalya.
👌👌👌👌👍
Kapde dunayasti je dhakhavle tyala amchya kade Rigya Boltat
Okay.
Plz raan meva sudha dhakavav Karn khup asa raan mewa new janaretion la mahit mahiye.jase khirani
Khirani काय समजलं नाही.
Khirani ha raan meva prakar aahai jo vidharbhat rahatana amache baba khup khayache.to nimbachya nibonya sarakhan disayala v chavila sweet asato.aamhi khup shodatoy khayala but geli 25 yearilat nahiye.
Ashi duralabh raan meva plz aapan dakhava videos tun.
Mam tumi mehkar sites cya ahe kakarn Alu la pn ami pothi mhnto
बुलढाणा जिल्हा.
@@vidarbhaspecialpakkalaands7710 mi pn buldhanachi ch ahe MLA wtlch tumi pn buldhanacya asal khup Chan mahiti dili actually lokana ranbhajyanbadl jast mahiti nast tumi sangitl tybadl dhanyvad
Mam mi yamadhlya almost bhajyana ofkhate
खुप छान 👌
Punernawa amchyakde getul mhantat vaitak alay kadhun
Chandan ...bhaaji??
Amchya yethe ya bhaji ( punarnava) la khaparkhuti chi bhaji mhantat....
अच्छा
Ya bhajya lavavya lagtat kay
नाही आपोआप पावसाळ्यात उगवतात.
Mi yatlya bhaja khi khlya ahe karn mi gawtli mulgi ahe.. Mj maher gawch hot pn lagna ntr hha bhaja khylach nhi midt karn city aslyamude koni kht ch nhi mja ghri koni yeklya pn nhi
Raan vangi or chinchardi kuthe milel
आमच्या भागात तर नाही मिळत.🙏
वसूची फुले याला बीड जिल्ह्यात आमच्या इकडे लमानी फुले असे म्हणतात आम्ही पण त्याची भाजी करतो
अच्छा.
Rajagira,bhaji.dakhav.pl
अवश्य दाखवू.
Te raan ful ambe haldi che ful hote.
Okay
Amcha kde pn hi bhaji miltat
Ya tumhi pn kdhi khayla
Thanks you.
करडकुभा ( बोकड्याची भाजी ) ही दाखला ताई
हो दाखवते.
आमच्या परभणी ला आळुच्या पानाला चमकुरयाचे पान म्हणतात
हो.का.
आमच्या इकडे बीड जिल्ह्यात अळूला चिमकुरा असे म्हटले जाते
Okay
Mala mekka chi mahiti pahije jar tumhchya kade mahiti asel tar pathvaychi vinanti🙏🙏
Mekka काय समजलं नाही.
मी बघीतले हिंगनबेट माझ्या आईच्या शेताच्या धुर्यावर खुप झाड असायची
अच्छा
आमच्या कडे त्या अळुला तेरयाची भाजी म्हणून ओळखतात
हो.का.वेगवेगळी नावे आहेत.
Tum cha contact no dya🙏🙏
अपण हा व्हिडिओ कोठुनन प्रसारित केला आहे त्या गावाचे नाव व कोणत्या जिल्हात आहे कृपया हे ही सांगावे
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील.