हक्कसोडपत्र कशे करावे, घ्या जाणुन पुर्ण प्रक्रिया.|| release deed marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 133

  • @manoharnhivekar3669
    @manoharnhivekar3669 2 ปีที่แล้ว +1

    Very. Good. Information. Thank you

  • @bhagirathpawar9888
    @bhagirathpawar9888 2 ปีที่แล้ว +1

    Dhanyavad sir ji

  • @kunalganjave7719
    @kunalganjave7719 4 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती.sir

  • @abhishekdhatrak4319
    @abhishekdhatrak4319 4 ปีที่แล้ว +3

    Great......

  • @innovativeideauseinfarming6631
    @innovativeideauseinfarming6631 4 ปีที่แล้ว +2

    मस्त माहिती 👍

  • @dnyaneshwarn.1802
    @dnyaneshwarn.1802 3 ปีที่แล้ว +5

    🙏चांगली माहिती 🙏
    पण आमच्या येथे सहाय्यक निबंधक कार्यालयात हक्कसोडपत्र करतच नाहीत.. बक्षिस पत्र करा म्हणतेत ..आणि एक्करी ६ हजार रुपये घेतात..

  • @vijaylondhe7388
    @vijaylondhe7388 4 ปีที่แล้ว +1

    Great dada

  • @LataKothawade-j6p
    @LataKothawade-j6p ปีที่แล้ว

    वाचकाकडून जिज्ञासा आहे. तुमच्याकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे.

  • @आपलामाणूस-ज5प
    @आपलामाणूस-ज5प 4 ปีที่แล้ว +1

    Gud

  • @Dev-yg8xi
    @Dev-yg8xi 28 วันที่ผ่านมา

    Sir..पुन्हा एक व्हिडिओ करा ना याच्यावर अपडेटेड नियम् घेऊन..

  • @BommarilluRamanaidu
    @BommarilluRamanaidu 4 ปีที่แล้ว +1

    Nice video 👍

  • @OmkarJadhav-dt6tb
    @OmkarJadhav-dt6tb 4 ปีที่แล้ว +2

    🙏👍

  • @savitasawant7165
    @savitasawant7165 ปีที่แล้ว +4

    फसवणूक करून बहिणीने हक्कसोडपत्र सह्या घेतल्या आता परत जमीन मिळवण्यासाठी करावे लागेल

  • @rahulsawant8165
    @rahulsawant8165 ปีที่แล้ว

    👍👍

  • @navanathmetkari5598
    @navanathmetkari5598 4 ปีที่แล้ว +1

    Sir, Navin sharti madhil jamin vadilachya Navavarun mulanchya navavar jamin karnyabaddal Video banava,

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 ปีที่แล้ว

      यात काय आह्व

  • @dilippatil9466
    @dilippatil9466 2 ปีที่แล้ว +2

    झालेले हक्क सोड पत्र रद्द कसे करावे याची माहिती सांगा सर

  • @akashgadage876
    @akashgadage876 2 ปีที่แล้ว

    sir jamin hakkasod dilyanantar - thya navavar Bhumihin pramanpatra milel ka ?

  • @Chetan_Khodaskar
    @Chetan_Khodaskar ปีที่แล้ว

    सर दत्तक वारस म्हणून कशी नोंद करण्यात येईल या वर एक व्हिडिओ बनवावा...

  • @sanketcreation1075
    @sanketcreation1075 5 หลายเดือนก่อน +1

    माझ्या आईच्या नावावर जुने घर आहे.आणि आई बरोबर मी व माझे कुटुंब आहे.आणि आईं मयत झाली. सदर घर आईच्या नावावर आहे ग्रामपंचायत नमुना आठ आईच्या नावावर आहे. जुन्या घराच्या बाजूला यकातीलच ओपन जागा होती. त्या जागेवर दोघा भावांनी आपापल्या नावावर करुन घर बांधून ग्रामपंचायत मध्ये नोंद केली आहे. आईचा हिशा माझ्या नावावर कशी करावी उपाय सुचवावा हि विनंती

  • @asonline123
    @asonline123 4 ปีที่แล้ว +1

    महाभुलेख वरती फक्त 7 च जिल्हे आहेत सर
    Akola, Amravati,dhule , Mumbai suburban,nashik,palghar ,thane

  • @sushant_mote
    @sushant_mote 8 หลายเดือนก่อน

    Sir he chulat bhavamadhe karta yete ka

  • @XYZ-rr9wr
    @XYZ-rr9wr 4 หลายเดือนก่อน +1

    सर हक्क सोड पत्र कोर्टात होतो की रजिस्टर ऑफिस ल होतो

  • @SumitTajne-zx9ll
    @SumitTajne-zx9ll 7 หลายเดือนก่อน

    वडिलोपार्जित जमिनित काही सवलत आहे का sir

  • @cricketerDhananjay9
    @cricketerDhananjay9 2 วันที่ผ่านมา

    आदिवासी खातेदार यांना जमिनीचे हक्‍कसोड पत्र करावयाचे असल्‍यास त्‍यांना जिल्‍हाधिकारी यांच्‍या परवानगीची आवश्‍यकता आहे काय?

  • @vijaylondhe7388
    @vijaylondhe7388 4 ปีที่แล้ว

    Dada bhandhavrti sagvan zade lavanya sathi anudan ahe ka. Video links pathva plz

  • @shrikrishnasonawane8350
    @shrikrishnasonawane8350 2 ปีที่แล้ว +1

    Hi sir,
    सर आपण शेत जमीन, व घर एकाच स्टॅम्प वर हक्कसोड करू शकतो का?

  • @priyapawar2840
    @priyapawar2840 3 ปีที่แล้ว

    Sir hakka sod Patra radda karu shakato ka . An rdda karayache mhanalyas kiti divasane karave please please reply

  • @-ShelwaneBhagyashri
    @-ShelwaneBhagyashri 4 ปีที่แล้ว

    👍

  • @niteshmote2515
    @niteshmote2515 ปีที่แล้ว +1

    साहेब.. गुंठेवारी कधी चालू होणार

  • @amitkshirsagar2892
    @amitkshirsagar2892 4 ปีที่แล้ว +1

    Sir ,
    Ha jo law kiwa niyam discuss kela tr ha law ghar je ki nagar palika ki mahanagar palika kshetra madhe pan lagu hoto ka

  • @kiranauchare4235
    @kiranauchare4235 2 ปีที่แล้ว +1

    पण,जर एखादा कुटुंबातील एखादा सदस्य जिमन एखाद्याच्या नावावर transfer करण्यास तयार नसेल तर काय करावे सल्ला सांगा

  • @krushnadeshmukh1348
    @krushnadeshmukh1348 3 ปีที่แล้ว

    Samaek sheti karata yete ka sir plz reply

  • @Chetan_Khodaskar
    @Chetan_Khodaskar ปีที่แล้ว

    एखाद्या कुटुंबातील सामाईक क्षेत्र असलेली जमीन किव्वा मालमत्ता वेगळी करायची आहे. परंतु त्यातील काही सदस्य यांच्या त मत भेद असल्यास त्या सामाईक क्षेत्र ची विभागणी कशी करावी यबद्दल व्हिडिओ बनून माहिती द्यावी अशी विनंती आहे सर..... उदा. समजा दोन भाऊ आहे परंतू दोघेही मयत आहे. एका भावाला 4 वारस आहे. आणि दुसऱ्याला पत्नी वगळून इतर कुणीही वारस नाही. परंतु दुसऱ्याच्या पत्नीला सामाईक क्षेत्र असलेली मालमत्ता वेगळी करायची परंतु पहिल्या भावाचे वारस तयार नसल्यास आपण काय करू शकतो याबाबत अधिक माहिती साठी व्हिडिओ बनवावा सर....

  • @mobilephone96
    @mobilephone96 หลายเดือนก่อน

    Sir, maze vadil स्वतःच्या इच्छेने जमीन माझ्या नावे करायला तयार आहे तरी पण तलाठी हा पैसे मागत आहे ky karave.

  • @Ncp11706
    @Ncp11706 4 ปีที่แล้ว +2

    सर भोगवटादार वर्ग-2 जमिनीचा हक्कसोड नियमानुसार करु शकतो का❓

  • @chandrakantbhingardeve6282
    @chandrakantbhingardeve6282 4 ปีที่แล้ว +1

    विनामोबदला आता स्टॅम्प ड्युटी 500 नोंदणी फी 200 आहे का

  • @surajdive-hs6xc
    @surajdive-hs6xc 4 หลายเดือนก่อน

    हक्कसोड पत्र करायला किती खर्च येतो याची माहिती सांगा मला तीन जणांची नावे कमी करायचे आहे

  • @Gulab_kute
    @Gulab_kute 4 หลายเดือนก่อน

    कोर्टात वाटपाचा दावा दाखल असताना एका भावाला इतरांना कोर्टात हक्क सोडून द्यायचा असेल तर तो कीती ₹ स्टॅम्पवर द्यावा लागेल? याची माहिती द्यावी, धन्यवाद

  • @dinanathshiwdikar3535
    @dinanathshiwdikar3535 2 ปีที่แล้ว

    हक्क सोड पत्र किंवा बक्षीसपत्र बनविण्यासाठी साधारण 200 ..500 स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, पण हे बनविण्यासाठी वकिलाला
    रूपये 10 हजार ते 25 हजार फी द्यावे लागते. लागतात.

  • @DivineLoveDivinelight
    @DivineLoveDivinelight 3 ปีที่แล้ว +1

    Hakksod patra register jhalayavar ch fer far number yetat na jo ki ek 7/12 utara asto ani toh tya survey number madhe add kela jato? Jar hakkasod patta register nasel tar fer far number yenar naahi na? Hakkasod patra 2017 madhe jhale ahe. Aapan online pahavu shakti ka

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      जुने येत होते आता बंधन आली आहेत
      हो ऑनलाईन पाहू शकता विडिओ आहे

    • @DivineLoveDivinelight
      @DivineLoveDivinelight 3 ปีที่แล้ว

      @@GrShetiYojna aapleabhilekh he webiste open hot nahi.. Mala pls link deta ka hakkasod pahinyasathi..

  • @GR-gb5ne
    @GR-gb5ne 4 ปีที่แล้ว

    sir samuhik shettale online chalu ahe ka link pahije

  • @techknow9919
    @techknow9919 2 ปีที่แล้ว

    सर जमिन सुनाच्या नावावर करता येते का हक्कसोद् कायदेने

  • @mokindagiram
    @mokindagiram 2 ปีที่แล้ว

    Sir mi ek velas grandmother Ani sister cha haqsod kela pan ata tyach satbaravarun mother cha haqsod karayacha pan vakil 9000 manato Ani 12 ekar chi 2 bhavachi vatanipatra sathi 40000 sangato he kam mi sawta karu shakto registry office la

  • @gajanankhamitkar1374
    @gajanankhamitkar1374 9 หลายเดือนก่อน

    हक्कसोड वकिलामार्फत करता येते का सर..?

  • @vikramzende9179
    @vikramzende9179 2 ปีที่แล้ว

    विनामोबदला हक्क सोड पञ चॅलेंज करू शकतो का

  • @prakashgadge1872
    @prakashgadge1872 4 ปีที่แล้ว +1

    Hallo sir

  • @anilpatil8196
    @anilpatil8196 5 หลายเดือนก่อน

    हक्क सोड मधील मुली परदेशात आहेत, त्या भारतात येऊ शकणार नाही, त्यावर उपाय

  • @krushnadeshmukh1348
    @krushnadeshmukh1348 3 ปีที่แล้ว

    Sir chalu ahe ka ata he

  • @Shrikant45.
    @Shrikant45. 3 ปีที่แล้ว +1

    हक्क सोड पत्र केल्यावर ती जमीन परत वारास ला मिळू शकते का

  • @YogeshTarakh-s9y
    @YogeshTarakh-s9y ปีที่แล้ว

    सर करार कसा करून घ्यावा एवढे मला सांगा

  • @rushikeshdeshmukh9454
    @rushikeshdeshmukh9454 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर
    पती पत्नी साठी हा हक्कासोडपत्र वापरात येईल का

  • @writess_of_mdr3164
    @writess_of_mdr3164 4 ปีที่แล้ว +1

    Mahavitaran complain babat mahiti dya

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 ปีที่แล้ว +1

      वीडियो आहे

    • @writess_of_mdr3164
      @writess_of_mdr3164 4 ปีที่แล้ว +1

      सर महावितंरन आणि तारतंत्री या पदांच्या कार्या बाबत RTI कसे पहायचे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 ปีที่แล้ว

      Online rti द्या

    • @writess_of_mdr3164
      @writess_of_mdr3164 4 ปีที่แล้ว +1

      @@GrShetiYojna कैसे द्याचे rti

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/A_rClilJt0I/w-d-xo.html

  • @digitalonlinesevacsccommon6678
    @digitalonlinesevacsccommon6678 3 ปีที่แล้ว

    सर घरातील वाटणीत हक्कसोड पत्र चालते का

  • @santoshchavan5853
    @santoshchavan5853 2 ปีที่แล้ว

    Hakk sod patra cancel hot ka fasnuk karun ghetlal

  • @leeladhivar6837
    @leeladhivar6837 4 ปีที่แล้ว +1

    If opposit party has his passetion they are not ready to give the photo and signature so what to for them please tell me

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 ปีที่แล้ว

      हे फक्त सहमती ने होते

    • @Chetan_Khodaskar
      @Chetan_Khodaskar ปีที่แล้ว

      यावर दुसरा उपाय काय.....

  • @vikrantshinde3975
    @vikrantshinde3975 3 ปีที่แล้ว

    हक्क सोड ऐवजी खुस खरेदी खत करता येते का? जर तिथे पैश्याच्या व्यवहार होत असेल.

  • @chandrakantsutar7217
    @chandrakantsutar7217 ปีที่แล้ว

    मुलींचे हक्क सोड पत्र जर असेल तर वडील एक्सपायर झाल्यावर प्रॉपर्टी आईच्या नावाने करायची आहे तर मुलींचे वारस म्हणून त्यांची नावे येतील का?

  • @yogeshrathod1458
    @yogeshrathod1458 4 ปีที่แล้ว

    नोटीस बजावल्या नंतर सही न करता किती दिवसात फेरफार करता येतो

  • @surajkardile2868
    @surajkardile2868 ปีที่แล้ว

    हकासोड करण्यासाठी सही करण्यासाठी अधिकाऱ्यांसमक्ष हक्कसोड करण्याऱ्या माणसाला स्वतः दुय्यम निंबधक कार्यलयात जावे लागते का

    • @Chetan_Khodaskar
      @Chetan_Khodaskar ปีที่แล้ว

      घरी पणं दुय्यम निबंधक येऊ शकतात..... अशी कायद्यात तरतूद आहे. आपणं मागणी केली तर

  • @shrideviadmuthe5246
    @shrideviadmuthe5246 2 ปีที่แล้ว

    एकदा हक्क सोडल्यावर तो हिस्सा त्या सातबारावर असलेल्या दुसर्‍या हिस्सेदाराला देता येईल काय?

  • @ajbakki4409
    @ajbakki4409 3 ปีที่แล้ว +2

    तो दस्त तलाठयाला देताना कोणता अर्ज करावा लागतो का ? आणि तलाठयाला दिल्यानंतर किती दिवसात ति प्रोसेस पूर्ण होते ?

  • @saurabhvyawhare9031
    @saurabhvyawhare9031 3 ปีที่แล้ว

    Sir aata vihirichya yojana suru honar ahe t job card kadhun thevu ka

  • @madhavbhutekar9381
    @madhavbhutekar9381 4 ปีที่แล้ว

    सर आजोबा च्या नावावर जमीन आहे की वडिलांच्या नावावर करायची काय करावे लागेल

  • @prakashdhanve3153
    @prakashdhanve3153 ปีที่แล้ว

    संमती/शपथ पत्र हक सोड फरक काय?

  • @VaishaliPatil-rw2dq
    @VaishaliPatil-rw2dq 3 ปีที่แล้ว +1

    Sarv varasdar hajar asne compulsory aste ka ???

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว +1

      हक्कसोड ला गरज नाही

  • @youtubelovers31
    @youtubelovers31 3 ปีที่แล้ว

    मृत्युपत्र कसे शोधून काढने, त्याची ६ ड ला नोंद असते का,

  • @ramjakate1758
    @ramjakate1758 4 ปีที่แล้ว +1

    सर महाडीबीटी फॉर्म भरताना शेत जमिनीचा तपशील आपण भरलेल्या ठिकाणी दाखवत नाही परंतु खाली दाखवत आहे बरोबर आहे का सर असते का

  • @khandudevkate3858
    @khandudevkate3858 3 ปีที่แล้ว +4

    सर हक्क सोड पत्र सोडल्यास नंतर ही ते परत हक्क मिळवण्यासाठी दावा करु शकतात का

  • @dnyaneshwarmahalle2853
    @dnyaneshwarmahalle2853 8 หลายเดือนก่อน

    माझे वडील आणि दोगे भाऊ असे तिघे भाऊ आहे तिघांच्या नावावर 90आर 90आर90आर वडीलो पर्जित जमीन आहे माझा एक काकाची 1येक्कर जमीन माझ्या वडिलांनी विकत घेतली आहे ते आता नावावर करून देत नाही म्हणतात काय करावं आणि ते जर देण्यास तयार झाले तर नावे कशी करावी

    • @dnyaneshwarmahalle2853
      @dnyaneshwarmahalle2853 8 หลายเดือนก่อน

      प्लीज सर माहिती सागा

  • @ishwarpophale1692
    @ishwarpophale1692 4 ปีที่แล้ว +1

    दुय्यम साहाय्यक नीबधक म्हणजे कोनता अधीकांरी असतो.त्याचे ओफीस काय नावाने असते कृपया कळवावे . हक्क सोडून नोंदनी

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 ปีที่แล้ว

      तालुका ठिकाणी असतेप

    • @sadde1972
      @sadde1972 ปีที่แล้ว +1

      SUB REGISTAR OFFICE.

  • @SGN2024
    @SGN2024 3 ปีที่แล้ว +1

    सर जय शिवराय , सर हक्कसोड कोर्टातून केले आहे त्याचा आदेशसुद्धा मिळाला आहे त्या आदेशाची प्रत तलाठी यांना दिली असता त्याच्यावरून पुढील कार्यवाही होत नाही अस सांगतायत तलाठी त्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन मुद्रांकशुल्क भरून या असे सांगतात मग पुढील कार्यवाही करू असे म्हणतात .कोर्टाकडून आदेश असल्यावर सुद्धा कस काय प्रॉब्लेम येतो.

  • @shrikantdeshmukh7128
    @shrikantdeshmukh7128 3 ปีที่แล้ว

    सर सातबारा वर नंदा प्रकाश माने आणि आधारकार्ड वर नंदा प्रतापराव माने असे नाव आहे तर हक्क सोड पत्र होईल का ?

    • @gajananbhambere9635
      @gajananbhambere9635 2 ปีที่แล้ว

      Adhar card madhe nanda prakash mane kara kinwa satbara madhe nanda prakashrao mane kara

  • @sumitrathod14323
    @sumitrathod14323 3 ปีที่แล้ว +1

    वडिलोपार्जित बहिणीच्या नावावर असलेली जमीन हक्कसोड द्वारे भावाला देता येते का
    सातबारावर फक्त बहिणीच नाव आहे भावाचे नाही तर ही जमीन दोनशे रुपयांच्या बाँडवर भावाला देता येते का

  • @Deepakugale189
    @Deepakugale189 4 ปีที่แล้ว +1

    किती दिवस चालते हक्क सोड पृमाणपत्र

  • @chandrakanpawar9453
    @chandrakanpawar9453 4 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुमचा नंबर भेटेल का मला महत्त्वाची माहिती भेटेल का

  • @pune11
    @pune11 ปีที่แล้ว

    मंडळ अधिकारी व तलाठी पैसे दिल्याशिवाय नोंद वडत नाही मी केलय

  • @योगेशलक्ष्मणपरब
    @योगेशलक्ष्मणपरब 2 ปีที่แล้ว

    हक्कसोड पत्र केल्यानंतर तो व्यक्ती दिलेल्या मिळकतीवर पुन्हा हक्क मागु शकतो का.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 ปีที่แล้ว

      नाही

    • @ganeshmasake2732
      @ganeshmasake2732 10 หลายเดือนก่อน

      सर आमच्या जमीनचा हाकसोड झालं आहे 10 दिवस झाले काकांनी हाक सोडताना समंध तोडले आहे तेव्हा हाकसोड दस्त तलाठी कडे दिला आहे तेव्हा तोटीस वर काकांची सही आवश्यक आहे का

  • @justlaughing4403
    @justlaughing4403 4 ปีที่แล้ว

    हक्क सोड पत्रा नंतर जुनी नावे कमी होतात का

  • @siddheshwarpoul3545
    @siddheshwarpoul3545 3 ปีที่แล้ว

    Sir mala Nondanisathi 5000 mhagat aahet

  • @thephotoshopdude4016
    @thephotoshopdude4016 9 หลายเดือนก่อน

    Tumcha number milel kay?

  • @VishalPatil-tn3sc
    @VishalPatil-tn3sc 2 ปีที่แล้ว

    Kharch kiti yeto tyala

  • @chandrakantbhingardeve6282
    @chandrakantbhingardeve6282 4 ปีที่แล้ว

    हक्कसोडपत्र पुतण्या ला करता येईल का

  • @ankushhande9639
    @ankushhande9639 3 ปีที่แล้ว +1

    Sir Bhau expire zala ahe ani tyacha bayko ne dusr lagan kel ahe. Ani tiche nav 7/12 wrti nahi ahe. Tr amhi bhavache death certificate dakhvun tyacha mulanna waras lau shakto na.
    Talathi mhantat tumhi pahile tila waras laun nantr hakka sod krun ghya.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      हो मुलांना लावू शकता

  • @akashdongre832
    @akashdongre832 ปีที่แล้ว

    सर क्रपया तुमचा फोन नंबर द्यावे, 🙏🏼

  • @kailashnandane8382
    @kailashnandane8382 4 ปีที่แล้ว +2

    Sir pls no.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 ปีที่แล้ว +1

      बोला

    • @kailashnandane8382
      @kailashnandane8382 4 ปีที่แล้ว +1

      @@GrShetiYojna सर माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझे मोठे वडील 2 आत्या आणि 1आतेभाऊ आणि एक आतेबहिन यांचा आमच्या 2येकर शेतीकरिता 2015मध्ये हक्कसोड लेख दुय्यम निबंधक ऑफिसमधून करून घेतला आहे.परंतु हस्तलिखित ७/१२ नुसार क्षेत्रफळ मध्ये तलाठ्यांकडून चुकीची नोंद घेतल्याने ती हक्क्सोड ला ती नोंद कायम रहली.आताचे ऑनलाइन ॲक्च्युअल क्षेत्रळानुसार ७/१२ आणि हक्कसोडलेख यावरील क्षेत्रफळ मॅच होत नसल्याने विद्यमान तलाठी ७/१२वरील हक्कसोडणाऱ्याची नवे कमी करायला तयार नाही. हक्क सोडणाऱ्यापैकी आते बहीण आता मयात झालेली आहे.कृपया मार्गदर्शन करावे.
      कैलाश नंदाने अमरावती.
      ९०४९९८६५८१.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 ปีที่แล้ว +1

      वारस नोंद आहेत का नसतील तर करुन घ्या
      आणी वकील किव्हा तलाठी यंना भेटा

  • @yogeshrathod1458
    @yogeshrathod1458 4 ปีที่แล้ว +1

    सरजी हक्क सोण करताना सर्व भाऊ बहीण असावे का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 ปีที่แล้ว

      जे देतो आणी जो घेतो आणी हक्कदार

  • @navdeepwankhede2702
    @navdeepwankhede2702 4 ปีที่แล้ว +2

    भाऊ आपला नंबर भेटेल का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 ปีที่แล้ว

      बोला ऊत्तर मिळेल इथ

    • @amkuthe7472
      @amkuthe7472 4 ปีที่แล้ว

      Give me your number

  • @nareshpathare8250
    @nareshpathare8250 ปีที่แล้ว

    Phon nambar dyana

  • @surendrajadhav7550
    @surendrajadhav7550 2 ปีที่แล้ว

    खुप छाप

  • @mdshafique2289
    @mdshafique2289 2 ปีที่แล้ว +2

    Good job sir