राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?..................... सच्चर.....................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार(लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? रणपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?

Asech lok Yana sarkar made have aayet aseche murdar karnare mantri sarkar la have aayet koni bomb blast koni dawod chi saprkat ase mantrynchi puja kara
Tumi aata ha bahar va khel band Kara Karan valya la va munde la kahich shiksha honar nai Karan yanchya dokyat var mahan dev manus sadkya. Netache hath aayet manu. Tumi kute tare ha bajar band karava lokana fasav nukicheckam band Kara tumi 3 aaropi punya made laphun tevtat tar tumchya kadun. Kay apesha tumi nay denar tya tumi munde va tya gidad aaropi yanche मंदिराकडे nehun सर्व lak mara thi cya hathane pujackarun gya Karan he aaropi gidad neske tumchya sati dev aayet tumi aata ha bajar ite band karava anda kanoon fakta paise wale na nb ay garibana kamrat lat garibana karya maj le lya aaropina kat gadya dya tumcya gare nehun tuachi puja kara
Polica na suda gahe dar aaye naskya lokanche jar ka nai ille tar baske kama varn kami karthil. Gor garib pota chi gup bas tat pan hwmajkahu naskya na dev barobar shiksha denar ki kalya dagda var chi rag aaye aamche lal gir garibarathi bandav bagthil yanaskyan chi Kay honar te aati tithe mathi honar
पहिल्यांदा सर्व मीडिया वाल्यांचे खरंच मनापासून आभार मानावेसे वाटतात की एवढा राजकीय दबाव असतानाही तुम्ही सत्यासाठी तुमचा आवाज उठवत आहात न्याय मिळेपर्यंत हा आवाज बंद होऊ नये एवढीच अपेक्षा
देवेंद्र फडवणीस साहेबां वरच संशयाची पाल चुकचुकायला सुरुवात झालेली आहे इतक्या दिवस धनंजय मुंडे मंत्रिपदावर राहतेच कसा हा मुख्य प्रश्न आहे फडणवीस साहेब काळजी घ्या तुमच्यावर अजून जनतेचा विश्वास आहे त्याला तडा जाऊ नका संतोष देशमुख यांच्या खुनाचा तपास निपक्षपाती होण्यासाठी बीड जिल्ह्याचे राजे धनंजय देशमुख यांना तूर्तास पदावरून हटवा
सत्तारूढ सरकार फडणवीस, दादा,शिंदे यांच्यासह सर्वांसोबत मुंडे यांचे राजकीय संबंध घनिष्ठ असल्याने या प्रकरणात कराड, मुंडे यांना सरकार वाचवत आहेत, मिडीयाने प्रकरण लावून धरावे,सोबत दमानिया ताई, धस साहेब, मराठा समाज सर्व जनता न्याय मागत आहेच.
वाल्मिक कराड 302 मध्ये अजून का नाही आला सगळे आरोप त्याच्यावर आहे तरीही 302 गुन्हा दाखल नाही आरोपींना व्हीआयपी स्टेटमेंट देत आहेत मग गुन्हा दाखल कसा होणार
पोलिसांवर राजकीय दबाव आहे हे म्हणणे कितपत योग्य ज्या दिवशी शपथ घेतली जाते पोलिस संरक्षण या पदी पदी त्या वेळी पासून फक्त न्याय न्याय आन न्याय यालाच सर्वस्व मानलं पाहिजे जात पात धर्म पैसा नेते या गोष्टींना काडीमोल किंमत हवी त्यांच्या जीवनात पण तेही यात गुर्फट ले जातात यापेक्षा मोठ अपयश काय असावं लोकशाही ला 😢😢🚩🙏🚩 न्याय साठी मोर्चा काढावा च लागू नये
आता मिडिया ने या विषयी फाशीची शिक्षा होईल पर्यंत लावुनधरली पाहीजेत आणखी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यासाठी सुध्दा मिडीयाने भाग घेतलाच पाहिजे असं वाटते नाही तर सामान्य मुले चांगले काम करायला समोर येणार नाहीतघाबरतील जाधव साहेब
तुमचे म्हणणे100% बरोबर प्रत्येक नेत्याकडे असे 50 वाल्मीक कराड आहेत सर्व नेते लोकांना खालपासुन वरपर्यंत पैसे पुरवतात काही होणार नाही त्याच्यामध्ये गरिबाला सजा लागणार आपली जनताच अशी आहे आज काय खाल्लं ते उद्या सांगता येत नाही
मी आज पर्यंत असे किसे मुव्ही मध्ये बघीतले किवा आयकले आहे, किती किती, हा भयंकर प्रकार आहे हा आरोपी ला वाचवण्यासाठी फार म्हणजे फार राग येणारी बाब आहे कुठे घेऊन चाललात आपला महाराष्ट्र, आणि अजून काय बघावे लागेल महाराष्ट्र मध्ये जाहीर निषेध निषेध, या सरकार चा
भारतीय न्याय देवता आत्ता पर्यन्त डोळ्यावर पट्टी बांधून न्याय करत होती. कारण समोर चा आरोपी कोण आहे हे न्याय देवतेला कळत नव्हतं. की तो किती पयशेवाला आहे की तो राजकीय आहे की अजून कोणी मोठा आहे. पण आज तिच्या डोळ्यावरची पट्टी काढली आहे. तिला सर्व दिसत आहे. मग काय न्याय होणार हे ठरले चं असेल. माझा भारत महान. जय महाराष्ट्र.
Police आता फक्त हफ्ते गोळा करण्यासाठीच राहिले आहेत असा वाटतंय...... पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आता पुरोगामी नाही राहिलं..... At least burocarcy ने ईमानदार अधिकारी यांनी बाहेर येऊन आपली मतं मांडवी...... Gov rule is the only solution.....
न्यायालयं, निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय यासारख्या महत्त्वाच्या शासकीय यंत्रणाच जरा सरकार, मंत्री, राजकीय पक्ष यांचे दबावाखाली काम करीत असतील तर हे असचं घडत रहाणार, म्हणून या स्वायत्त सरकारी यंत्रणांचा कारभार पारदर्शक असला पाहिजे.
या केसमध्ये बाकी मंत्राचा दोष नाही तरी पूर्ण मंत्रीमडळ बदनाम होत आहे फडणविस साहेब एकट्या धनजंय मुंढेला पाचविण्याचे नादात पूर्ण मंत्रीमडळ बदनाम होत आहे विचार करा आणि लवकर धनुला बाहेर काढा .
धनंजय मुंडे जोपर्यंत जोशी भेटत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे ला तुम्ही कसं म्हणू शकता की हा जोशी आहे दुसरा एक दस धस इतके दिवस परळी मध्ये आहे किंवा बीडमध्ये आहे इतक्या दिवस बसला माहिती नाही का की आपल्या परळी मध्ये काय चालू आहे मीडियाला का सांगितलं नाही याच्यामध्ये धनंजय मुंडे जेवढा जेवढा दोषी आहे वाल्मिकी कराड पण दोषी आहे पण त्याच्यात जास्त हा धस जोशी आहे कारण या 10 वर्षांमध्ये तो आमदार आहे आणि आमदाराचं काम हे फक्त आपल्या बीड जिल्ह्यामध्ये काय चालू आहे हे माहिती नाही का आपण एवढी माहिती सांगता याचा मला एक प्रश्नाचे उत्तर तुम्ही पण द्या सर
शिंदे चा फोनवर बोलणं झालं म्हणता मग ते शिंदे ला सांगा की तुझ्या फोनवरचा रेकॉर्डिंग पब्लिकला देऊन टाक मीडियाला देऊन टाक तसं झालं तर मीडियाचे महत्त्व कमी होईल. वकिलांचा प्लॅनिंग आहे कारण खंडणी अशी केस आहे ती खरी किंवा खोटी हे कधीच प्रूफ होत नाही
सर आत्ता काही होऊदेत याची सगळी पाळीमुळे खोदुन बाहेर काढा या प्रकरणात आपण खोलात जाऊन संपुर्ण माहिती घेणे अपेक्षित आहे या अगोदर असे किती खुण केले हे देखील उघड होईल यासाठी आपण हा विषय लाऊन धरायला पाहिजे
तपास यंत्रणा दबावाखाली आहे आणि थातूरमातूर चौकशी सुरू आहे.मुख्य आरोपी जे आहेत त्यांच्यावर ३०२ कलम का लावत नाहीत हा प्रश्न आहे. ते जर सुटले तर खरा न्याय झाला अस म्हणता येणार नाही.
सुरेश धस एकच नंबर दादा
काय एक न. त्याने जाऊन स्टेटमेंट द्यायला पाहिजे पोलीस स्टेशन सोपं होईल लवकर होईल सर्व!
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?..................... सच्चर.....................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार(लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? रणपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?
आपले मनापासून धन्यवाद
जाधव साहेब हे प्रकरण जास्तीत जास्त लावून धरा.
O मीडिया जेवढा आवाज उठवेल तेवढा संतोष देशमुख यांना न्याय मिळेल कृपया करून मीडियाने आवाज उठवलाच पाहिजे
अरे भाऊ हे गोदी मीडिया आहे काय आवाज उठवणार नाही उठवला तर यांच्यात पाचर ठोकतील
अजित पवार यांची पण सत्तर हजार कोटी प्रकरणात चौकशी व्हावी अस जनतेला वाटते
Mag sang na tarbuj la
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?..................... सच्चर.....................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार(लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? रणपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?
@@VivekDandekar-h3tमंदिराबाबत पण आपले मत द्यावे.
मला तर अजीत पवारच या खंडणी टोळीचा प्रमुख वाटतो...
Asech lok Yana sarkar made have aayet aseche murdar karnare mantri sarkar la have aayet koni bomb blast koni dawod chi saprkat ase mantrynchi puja kara
राजकीय दबाव वाल्मीक ला वाचवले आहेत ,, 1वहे 101% खरे आहे , धस साहेबांनि जे काही सांगितलं आहे ते सर्व सत्य आहे ,, 1 no dhas saheb ,,🎉🎉
Tumi aata ha bahar va khel band Kara Karan valya la va munde la kahich shiksha honar nai Karan yanchya dokyat var mahan dev manus sadkya. Netache hath aayet manu. Tumi kute tare ha bajar band karava lokana fasav nukicheckam band Kara tumi 3 aaropi punya made laphun tevtat tar tumchya kadun. Kay apesha tumi nay denar tya tumi munde va tya gidad aaropi yanche मंदिराकडे nehun सर्व lak mara thi cya hathane pujackarun gya Karan he aaropi gidad neske tumchya sati dev aayet tumi aata ha bajar ite band karava anda kanoon fakta paise wale na nb ay garibana kamrat lat garibana karya maj le lya aaropina kat gadya dya tumcya gare nehun tuachi puja kara
जाधव साहेब तुम्ही खुप छान सविस्तर व मुद्देसुद माहीती सांगता तुम्ही निर्भिड पत्रकार आम्हा ला तुमचा आम्हाला आभिमान आहे
धनुला वाली नाही वालीला कोनी धनी नाही😂😢
खरय
राज्य कोणाचे आहे हा प्रश्नच आहे.निवडणुक आयोग आणि न्यायालय येथेच सामान्य मतदार/सामान्य नागरिक जाणार.पण न्याय मिळतो का?
💋व
🙏🙏l
गुन्हा घडल्यावर 20 दिवस पोलीस तक्रार दाखल करून घेत नव्हते.
वा रे वा गृहमंत्री.😮
पोलिसांवर राजकीय दबाव आहे
मला तर ह्या सर्व गुन्हेगारी माघे टरबुज्या आहे असेच वाटतेय. बदलापूर बलात्कार एनकाउंटर करून कुणाला वाचवले हे ही गूढ आहे.
Polica na suda gahe dar aaye naskya lokanche jar ka nai ille tar baske kama varn kami karthil. Gor garib pota chi gup bas tat pan hwmajkahu naskya na dev barobar shiksha denar ki kalya dagda var chi rag aaye aamche lal gir garibarathi bandav bagthil yanaskyan chi Kay honar te aati tithe mathi honar
मुख्य सूत्रधारांन सगळ्यांना बाया-पोरी पुरवलेल्या दिसत आहेत त्याचे पुरावे त्याच्याकडे असल्यामुळे सगळे घाबरतात काय त्याला.😅😅
Barech secretes aahet tyachyakade bahutek 😂
सी डी आर आणी मारहाणीचा जो व्हिडिओ आहे त्याप्रमाणे कारवाई व्हायला पाहिजे पण तस होताना दिसत नाही मग तपास चाललाय कुठल्या दिशेने यात शंका निर्माण होते
पहिल्यांदा सर्व मीडिया वाल्यांचे खरंच मनापासून आभार मानावेसे वाटतात की एवढा राजकीय दबाव असतानाही तुम्ही सत्यासाठी तुमचा आवाज उठवत आहात न्याय मिळेपर्यंत हा आवाज बंद होऊ नये एवढीच अपेक्षा
न्यायलय सुद्धा गुलाम च आहे अगदी ते केज च असू या सुप्रीम असू न्यायदेवता सत्ताधारी ची गुलाम झालीये एवढं खरं आणि आजच सत्य आहे ✍🏻
देवेंद्र फडवणीस साहेबां वरच संशयाची पाल चुकचुकायला सुरुवात झालेली आहे इतक्या दिवस धनंजय मुंडे मंत्रिपदावर राहतेच कसा हा मुख्य प्रश्न आहे फडणवीस साहेब काळजी घ्या तुमच्यावर अजून जनतेचा विश्वास आहे त्याला तडा जाऊ नका संतोष देशमुख यांच्या खुनाचा तपास निपक्षपाती होण्यासाठी बीड जिल्ह्याचे राजे धनंजय देशमुख यांना तूर्तास पदावरून हटवा
बुथ कॅप्चरींग सर्व उघड उघड आहे.तरीदेखील काय केल होत नाही परळीत 😢😢😢
कराड आला की मुंढे शंभर टक्के ही येणार च आणी इथंच खरी गोम आहे.
अजीत पवार फडनिस ?
काहीही करून वालमिक ला व पर्यायाने धनंजय मुंडे ला वाचविले आहे तपास यंत्रणा हा केवळ Fars आहे
काय नाटक चालवलंय, करून टाका सगळ्यांचा एन्काऊंटर, अख्या जगाला माहित आहे कि कोन खुनी आहे, justice delayed is justice denied
हे प्रकरण महाराष्ट्र च्या अस्मितेला धक्का लावणारे आहे आणी शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या सारख्या महान विभूतींच्या महाराष्ट्र ला हे शोभनीय नाहीच!
जाधव साहेब न्याय मिळवून द्या
सत्तारूढ सरकार फडणवीस, दादा,शिंदे यांच्यासह सर्वांसोबत मुंडे यांचे राजकीय संबंध घनिष्ठ असल्याने या प्रकरणात कराड, मुंडे यांना सरकार वाचवत आहेत, मिडीयाने प्रकरण लावून धरावे,सोबत दमानिया ताई, धस साहेब, मराठा समाज सर्व जनता न्याय मागत आहेच.
वाल्मिक कराड 302 मध्ये अजून का नाही आला सगळे आरोप त्याच्यावर आहे तरीही 302 गुन्हा दाखल नाही आरोपींना व्हीआयपी स्टेटमेंट देत आहेत मग गुन्हा दाखल कसा होणार
वाल्मिक कराड ला मोक्का लावला नाही कारण धंनजय मुंढे वाल्मिक कराड यांच्या ज्या मालमत्ता जप्त होतील धनंजय मुंडे ला सरकार वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे.
कायदा धाब्यावर
सर्व नेते असेच आहेत. एकटा मुंडे नाही सर्व नेते असेच आहेत
छगन एक आहेना
सद्या तो फार समोर येऊन बोलत नाही, कारण , आज्या ने गोड बोलून याला हटवला आहे, परंतु भुजबळ गप्प बसणार नाही, काही तरी उलाढाल नक्की करणार.
सगळ्यात मोठा छगन आहे त्या मधला
सर्वांत जास्त कडूच्या पोटचा / नालायक औलाद ' उभ्याने फेकलेला फक्त एकमेव धन्या आहे, अणं त्याला पाठिंबा आज्याचा आहे
पण सगळे धनंजय मुंढे सारखे नाहीत
Jadhav saheb.. thank you 🙏
वाल्या आणि गँग ना वंजारी समाज बदनाम केला 😂
वाल्मिक कराड लंगडत चाललेला कुठे दिसला नाही 😂😂😂😂😂😂😂😂
आशिष सर आपल्या लोकमत माध्यमातून संतोष देशमुख साहेबाना न्याय दया कारण एक प्रामाणिक येणाऱ्या कळत ला नेता होते संतोष साहेबाना मनपूर्वक श्रद्धांजली
Thanks for the update.🙏
खूप खूप धन्यवाद सर
अगदी योग्य विश्लेषण
वाल्या आला की धन्या आलाच मधी एवढं नक्की
अजित पवार ला सर्व माहिती आहे मुंडे ला सोडून अजित पवार चा राजीनामा घ्यायला हवे
कंपनीच्या अधिकाऱ्यांला देवेंद्र फडणवीस यांनी धमकावल आहे की काही बोलायच नी धनंजय मुंढे आडचनी आला नाही पाहीजे
पोलिसांवर राजकीय दबाव आहे हे म्हणणे कितपत योग्य ज्या दिवशी शपथ घेतली जाते पोलिस संरक्षण या पदी पदी त्या वेळी पासून फक्त न्याय न्याय आन न्याय यालाच सर्वस्व मानलं पाहिजे जात पात धर्म पैसा नेते या गोष्टींना काडीमोल किंमत हवी त्यांच्या जीवनात पण तेही यात गुर्फट ले जातात यापेक्षा मोठ अपयश काय असावं लोकशाही ला 😢😢🚩🙏🚩 न्याय साठी मोर्चा काढावा च लागू नये
अजित पवार फड़णवीस वाल्मीक ला वाचवुन धनंजय मुंडे ला वाचवत आहेत..
Good explain. Jadhv. Sir🎉sontash. Deshmukh. Justice.
आता मिडिया ने या विषयी फाशीची शिक्षा होईल पर्यंत लावुनधरली पाहीजेत आणखी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यासाठी सुध्दा मिडीयाने भाग घेतलाच पाहिजे असं वाटते नाही तर सामान्य मुले चांगले काम करायला समोर येणार नाहीतघाबरतील जाधव साहेब
सगळे सरकार मंत्री शेण खाते आहे हे स्पष्ट.... 😡😡😡
सुरेश धस जाहीर आरोप करत असताना पोलीस त्याचा जबाब कस घेत नाहीत
ही एक साखळी आहे त्यामुळेच पहील्या कडीवर कार्यवाही होत नाही कराव तर सगळी चैन तयार होणार
तुमचे म्हणणे100% बरोबर प्रत्येक नेत्याकडे असे 50 वाल्मीक कराड आहेत सर्व नेते लोकांना खालपासुन वरपर्यंत पैसे पुरवतात काही होणार नाही त्याच्यामध्ये गरिबाला सजा लागणार आपली जनताच अशी आहे आज काय खाल्लं ते उद्या सांगता येत नाही
#ज्यांना दाऊद पकडून आणायचा होता त्यांना 30 दिवसांत बिडचा #गावगुंड सापडत नाहीये😖
#बोगस चाणक्यं
रिमांड अजित पवार चा काढा?
आशिष sir न्याय मिळवून द्या
मी आज पर्यंत असे किसे मुव्ही मध्ये बघीतले किवा आयकले आहे, किती किती, हा भयंकर प्रकार आहे हा आरोपी ला वाचवण्यासाठी
फार म्हणजे फार राग येणारी बाब आहे कुठे घेऊन चाललात आपला महाराष्ट्र, आणि अजून काय बघावे लागेल महाराष्ट्र मध्ये
जाहीर निषेध निषेध, या सरकार चा
अंधा कानुन चालू आहे
नाही उघडा काणून चालू आहे😅😊
Great clarification sir.
जाधव साहेब बीड मधिल सर्व सामान्य लोकांना न्याय्य मिळाला पाहिजे
भारतीय न्याय देवता आत्ता पर्यन्त डोळ्यावर पट्टी बांधून न्याय करत होती. कारण समोर चा आरोपी कोण आहे हे न्याय देवतेला कळत नव्हतं. की तो किती पयशेवाला आहे की तो राजकीय आहे की अजून कोणी मोठा आहे. पण आज तिच्या डोळ्यावरची पट्टी काढली आहे. तिला सर्व दिसत आहे. मग काय न्याय होणार हे ठरले चं असेल. माझा भारत महान. जय महाराष्ट्र.
वा..काय पॉइंट पकडला आहे .मग हेच bjp सरकार एका आरोपीचा राजीनामा का घेत नाही हे आता कळले
पट्टी बांधलेलीच बरी होती!मोदींनी कोणत्या उद्देशाने पट्टी काढली ते संशयास्पद आहे!
100% राजकीय खेळ होणारच, मुख्यमंत्री फार म्हणजे फार चालाख आहे.
खरा गुन्हेगार 🥵🥵धन्या 🥵🥵
No--1👍🏼🙏🏼
दोषी वर कार्यवाही झाली पाहिजे
वाल्याचा व अजित्याचा धंदा बंद होणार नाही काय यांना लोकनेते म्हणाल काय
सरकारने लोटांगण घातलाय कराड मुंडे समोर
महाराष्ट्रात योगी पाहिजेत, रोख ठोक मुख्यमंत्री.......
Police आता फक्त हफ्ते गोळा करण्यासाठीच राहिले आहेत असा वाटतंय...... पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आता पुरोगामी नाही राहिलं..... At least burocarcy ने ईमानदार अधिकारी यांनी बाहेर येऊन आपली मतं मांडवी...... Gov rule is the only solution.....
फक्त मीडिया हयची वाट लावू शकते सरकार मध्ये दम नाही मीडिया ने सोडू नाही हे प्रकरण नाय मिळे पर्यंत 😢😢
का वेळ पैसा वाया घालवता
काहीही होणार नाही
सुशांत सिंह चे काय झाले ?
वाल्मिक करायला काहीच होणार नाही.हे फडणवीस याना माहित आहे. सरकार ला धोका नको
फडणविस साहेब सगळ्या social मीडिया वरिल लोकांचे प्रतिक्रिया वाचा कृपया
न्यायालयं, निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय यासारख्या महत्त्वाच्या शासकीय यंत्रणाच जरा सरकार, मंत्री, राजकीय पक्ष यांचे दबावाखाली काम करीत असतील तर हे असचं घडत रहाणार, म्हणून या स्वायत्त सरकारी यंत्रणांचा कारभार पारदर्शक असला पाहिजे.
हजारो फोटो सापडतील ,पुरावे असूनही आका वेगळा का ठेवला जातो य. टोळीचा म्होरक्या आ का आहे. मोका का नाही लावत.
Tarbuja Annaji Pant
खरे विश्लेषण!
सुरेस धस झिंदाबाद
मीडियाने ठरवले ते सगळे काही होईल मीडियाने थांबू नये
फडणवीस व अजित दादा दोघं धनंजय मुंडे यांना वाचवत असतील तर प्रकरन गंभीर आहे
धनंजय मुंडे व कराडच्या सांगण्यानुसार देशमुख चा खुन झालाय वकील सांगण्याची गरज नाही शेबंड पोरग सांगते मेन आरोपी कराड आहे
सरकार मध्ये नैतिकता राहिलेली नाही
एकदम बरोबर बोलले पत्रकार भाऊ
धस साहेब.... द ग्रेट!
फडणवीस साहेब सगळी कडे राजकारण करा पण संतोष देशमुख खून खटल्यात राजकारण होणार नही याची काळजी घ्या, तुमच्यावर संशय होईल असं वागू नका,
Suresh भाऊ ना बोलावं लाईव्ह मुलाखत घ्या पॉइंट to point
150-200 शेतकऱ्यांना फसवल ते पण लाऊन धरा .सगळ्यांकडून 8/8 लाख घेतले . त्यात धनंजय पण सामील होता . व्हिडिओ मध्ये दिसत आहे .
या केसमध्ये बाकी मंत्राचा दोष नाही तरी पूर्ण मंत्रीमडळ बदनाम होत आहे फडणविस साहेब एकट्या धनजंय मुंढेला पाचविण्याचे नादात पूर्ण मंत्रीमडळ बदनाम होत आहे विचार करा आणि लवकर धनुला बाहेर काढा .
खंडणी वरून हत्या झाली मग दादाला कसला वेगळा पुरावा पाहीजे
आशिष आमदाराच्या कार्यकर्त्या कडे एवढी संपती तर सर्व आमदाराच्या संपती किती असतील
धनंजय मुंडे जोपर्यंत जोशी भेटत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे ला तुम्ही कसं म्हणू शकता की हा जोशी आहे दुसरा एक दस धस इतके दिवस परळी मध्ये आहे किंवा बीडमध्ये आहे इतक्या दिवस बसला माहिती नाही का की आपल्या परळी मध्ये काय चालू आहे मीडियाला का सांगितलं नाही याच्यामध्ये धनंजय मुंडे जेवढा जेवढा दोषी आहे वाल्मिकी कराड पण दोषी आहे पण त्याच्यात जास्त हा धस जोशी आहे कारण या 10 वर्षांमध्ये तो आमदार आहे आणि आमदाराचं काम हे फक्त आपल्या बीड जिल्ह्यामध्ये काय चालू आहे हे माहिती नाही का आपण एवढी माहिती सांगता याचा मला एक प्रश्नाचे उत्तर तुम्ही पण द्या सर
Good sir
बरोबर आहे दिनांक 14 जानेवारी पर्यंत cid कडे तपास आहे त्यानंतर जर 302जुने अताचे 103 bns नुसार जर कार्य वाही झाली नाही तर पुढल माहिती आपण घ्या
#मुंढे राजीनामा हवाय त्याशिवाय न्याय होणे नाहीच
सर्व फडणवीस आणि अजित पवार यांचे आशीर्वाद आहे karad var.
शिंदे साहेब तुम्ही मुख्यमंत्री असतानी शेतकऱ्याचे अनुदान खाल्ले हे कसे झाले तुम्हच्या कांळत कृषीमंत्री जर दोषी असेल तर पहा काय करता येईल
शिंदे चा फोनवर बोलणं झालं म्हणता मग ते शिंदे ला सांगा की तुझ्या फोनवरचा रेकॉर्डिंग पब्लिकला देऊन टाक मीडियाला देऊन टाक तसं झालं तर मीडियाचे महत्त्व कमी होईल.
वकिलांचा प्लॅनिंग आहे कारण खंडणी अशी केस आहे ती खरी किंवा खोटी हे कधीच प्रूफ होत नाही
ED DM ची चौकशी का करत नाही की एवढी संपत्ती कशी आणि केव्हा गोळा केली. मंत्रीना एवढा पगार तर नसतो.
😂 कहिच नाही होणार कायदे फ़त सामान्य लोकसाठी आहे 😂चालू दया
सर आत्ता काही होऊदेत याची सगळी पाळीमुळे खोदुन बाहेर काढा या प्रकरणात आपण खोलात जाऊन संपुर्ण माहिती घेणे अपेक्षित आहे या अगोदर असे किती खुण केले हे देखील उघड होईल यासाठी आपण हा विषय लाऊन धरायला पाहिजे
नितिमत्ता खुंटीलाच टांगलेलु उघड दिसते आहे रामराज्यात
तपास यंत्रणा दबावाखाली आहे आणि थातूरमातूर चौकशी सुरू आहे.मुख्य आरोपी जे आहेत त्यांच्यावर ३०२ कलम का लावत नाहीत हा प्रश्न आहे. ते जर सुटले तर खरा न्याय झाला अस म्हणता येणार नाही.
राजेंद्र जमादार व्हेरी गुड सर
एवढे गुन्हे करूनही कायदा त्यांचं काही उपडू शकत नाही याचं नवल वाटतं.
धनंजय मुंडे यांना आमदार म्हणूनही ठेवू नये. त्यांच्या अधिपत्याखाली जर एवढे गोंधळ होत असतील तर इतका immatured माणूस अशा पदावर राहू शकत नाही.
मीडिया ने सारखा आवाज उठवला पाहिजे
यातील मुख्य सूत्रधार अजित पावरच आहे असं दिसतय म्हणुन मुंडेचा राजीनामा घेत नाहीत, किती कोटींचा घबाद अजित पवारला मिळालं आहे?
Correct news and correct analysis
जळाऊ लोकांना फक्त मंत्री पद सलत आहे
सुरेश अण्णा धस एक नंबर आमदार आहे.🔥❤️🙏
सर्व आरोपींची नर्क टेस्ट करायला पाहिजे दूध का दूध पानी का पानी हो जायेगा संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे