@@AapliMahiti आई जिवंत असताना आणि वडील वारले असताना मुलीने रेजिस्टर ऑफिस ला स्टॅम्प फी भरून दस्त बनवून अविभक्त हक्क सोडला आहे परंतु आई वारल्या नंतर तलाठ्याने पुन्हा मुलीचे नाव सातबाऱ्यावर लावले आहे. हे कायदेशीर रित्या बरोबर आहे का? माझ्या मते एकदा मुलीने रजिस्टर रिलीज डिड केल्यानंतर आई वारल्यावर तिचे नाव सातबाऱ्यावर नाही लावले पाहिजे . आपण काय सुचवाल?
हक्क सोड हे तुम्ही देता पण नंतर ती समोरची व्यक्ती तुम्हाला विचारात नसेल तुम्हाला चहा सुद्धा देत नसेल तर तुम्ही हक्क सोड कॅन्सल करू शकता कारण त्या मुलीने आणि आई ने तुम्हाला ती प्रॉपर्टी दान दिली आहे. ती मागे घेऊ शकते व्यक्ती...
सर माझे वडील वारले आहेत. त्यांनी मुरतूपत्र केलं नाही. आम्ही तीन भाऊ आहेत.एका भावाला चुलता याने बक्षीस पत्राने जमीन दिली आहे तर तो वडीलांच्या संपत्तीत वाटा मागू शकतो काय. आणि त्याचा हक्क असेल व त्याला वडीलांच्या संपत्तीत वाटा दुसरे भाऊ नाकारू शकतात काय. योग्य तो सल्ला द्यावा
आमच्या भावाने पण अशीच फसवणुक केली आम्हाला न सांगता हक्क पत्रात आमची नावे काढून टाकली छोट्या भावाच्या मदतीने सर्वची नावे काढून टाकली खोट्या सही करुन नावे काढली आता आम्हाला परत मिळेल का? काय करावे थोडा मला मदत करा
Sir ak shanka dur kara...7/12 var jar bahinich nav maherch ahe ani tij lagn zhalay ani tij ata sasar ch nav vegl ahe ...tar m tila hakk sod patr detana nav durust karun sasarch nav lavav lagel ka? ki mahercha navavar chalu shakat?
सर , जर अशिक्षित बहिणीची फसवणूक करून हक्क सोड पत्र घेतले असेल ( खरेदी दस्त करावयाचा आहे असे सांगून त्या दस्तासोबत हक्क सोड करून घेतले असेल) हक्क सोड बद्दल कोणतीही सूचना न देता तर हक्क परत मिळविता येईल का?
सर आम्हाला फसवून हाकसोड पत्र घेतलि आहे परंतु आता उशिर झाला आहे वडिलांचा मृत्यू होवून 15वरषेझालेतर आता गरज आहे मला तर भाऊ देत नाही तर काय करावे लागेल माहिती पाहिजे
हक्क सोड पत्र केल्या नंतर ज्या व्यक्तीच्या नावे हक्क सोड पत्र केले आहे. त्याने ति जमीन विकुन इतराना मोबदला दिला नाही तर हक्क सोड पत्र कॅन्सल करता येते का.पर्याय सागा.
@@AapliMahiti Affidavit kelela hakka sod patra kasa kai valid asu shakta , te registered asaila hava na sub register office madhe ,udya kon pn affidavit karun hakka sodun ghetil
आजोबा व पंजोबा यांची 16 एकर शेती जमीन व तीन घरे व एक 740 चौ मीचे दोन प्लॉट आहे आईने मामांना एक प्लॉट व 3 लाख रुपये देण्याच्या बदल्यात हक्कसोड पत्र नोंदणीकृत करून दिलेले आहे पण तसा उल्लेख हक्क सोड पत्रात नाही केला व 3 लाख रुपये दिले पण प्लॉट नाही देनार म्हणत आहे व आता मला व माझ्या बहिनीला आईच्या ऐकून हिस्साच्या निम्मा हिस्सा पुरता दावा करता येणार का ?
काका ३न्ही भाऊ भावांनी एकत्र काम करून जर जमीन घेतली असेल तर वाटनी झाल्यास ती जमीन भावाच्या नावावर आल्यास ती जमीन २रा भाऊ वारल्यास त्यांच्या मंडळीच्या नावावर व त्यांच्या मुलाच्या नावावर कशी करावी? 🙏🏼
सर आमच्याकडे असा प्रोब्लम झालाय कि माझ्या आजोबान्ना ते स्वता मिलुन तीन भाऊ अणि दोन बहिनी अशी पांच भावंड तर ते गेल्यानंतर त्यांचे वारस म्हणून त्यांच्या मुलांची नावें लागली पण त्याच बरोबर त्यांच्या इतर चार भावंडांची नावें होतीच आणि आजोबा आणि त्यांच्या भावंडांची सगल्यांची लग्न १९५५ अगोडर झालेली आहेत तर मेन प्रोब्लम असा आहे की त्यातिल दोन बहीनी पैकी एक गेल्यावर तिच्या दोन मूलांची नावें वारसा म्हणून लागली पण त्यातील एक मुलगा नुकताच वारला तर त्याला सात मुल आहेत तर काय कराव समजत नाहीय आणि आता टोटल १८ वारस आहेत
Sir majya kakani majya vadilana fasvun haksod patra kele ahe ani 7 12 var nav kami kele ahet tar mi courta madhe kes keli tar mala nay milu sakto ka sir pls reply me sir
प्लीज हेल्प मी वडीलांनी जर हक्क सोड पत्र केल असेल तर ती प्रॉपर्टी मुलांच्या नावावर होते का. सादर प्रॉपर्टी ही वडिलांच्या नावावर असून तिचा हक्क सोड पत्र करून 10/11वर्ष झाली असून आपल्याच कब्जा आहे..... तरी ती प्रॉपर्टी समोरील माणसाच्या नावावर कालांतराने जाऊ शकते का... काही उपाय आहे का..
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद. ...
अगदी बरोबर आहे साहेब हे नियम सर्व ठिकाणी लागु आहे का
सुंदर माहिती 👍👍👍
जमीन वर हक्कसोडपत्र जाला असेल तर तो हक्क पुन्हा कसा मीलु शकतो. संपूर्ण माहिती.
आई वडील याना सांभाळत नसेल तर उप जिल्हाधिकारी यांच्या कडे अर्ज करा
Ple details give me
छान माहिती सांगता सर तुम्ही
खूप छान 👌
Khou sunder
सर हक्क सोड पत्र सोडल्यास नंतर परत सोडलेल्या त्या जमिनीवर दावा करता येतो का
🎉jabardasst
नमस्कार,हक्कसोड पत्र, ही माहिती अतिशय महत्वपूर्ण/ उपयोगी आहे,
खूप छान
Sir mazya mamani 30 varsha purvi hakk spd fasaun mazya aai kadun karun getala,,,tila atta sadhya tya shetichi khupch garaj ahe,,mama 30 varsh zale kahich bagt nahi bahini kade,,ti eka kideny var ahe,,plzz sanga hakk sod Patra
Kass radda karata yeil plzz
मा उपजिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करा
@@AapliMahiti thnx Sri try karto,,,,👍👍👍
chhan
चांगली माहीती आहे.
Good information.
छान माहिती दिली, धन्यवाद
जबरदस्त
छान आहे
मस्त
Sir hakk sod nantr fer kiti divasani padto
Ani samp duty kiti bharvi lagel
Purus karu shakat ka
Good
Hak Sod Patr Banvlya Nantar part Cancel karta Yete Ka
Haksodpatr Banvle Tari Pan Mulichi Aai Aaplya Mulich Nav part Property Var Taku Sakte Ka
करता येते, त्यासाठी sdm यांच्याकडे अर्ज दाखल करावा, मुले सांभाळत नसतील तर हक्क परत देता येतात
@@AapliMahiti आई जिवंत असताना आणि वडील वारले असताना मुलीने रेजिस्टर ऑफिस ला स्टॅम्प फी भरून दस्त बनवून अविभक्त हक्क सोडला आहे परंतु आई वारल्या नंतर तलाठ्याने पुन्हा मुलीचे नाव सातबाऱ्यावर लावले आहे. हे कायदेशीर रित्या बरोबर आहे का? माझ्या मते एकदा मुलीने रजिस्टर रिलीज डिड केल्यानंतर आई वारल्यावर तिचे नाव सातबाऱ्यावर नाही लावले पाहिजे . आपण काय सुचवाल?
फसवणूक करून हक्क सोडपत्र
करून घेतले असेल तर काय करावे
2009 madhe hakk soda kela hota par to ragistra nahi tyala cancel karta yete ka
हक्क सोड हे तुम्ही देता पण नंतर ती समोरची व्यक्ती तुम्हाला विचारात नसेल तुम्हाला चहा सुद्धा देत नसेल तर तुम्ही हक्क सोड कॅन्सल करू शकता कारण त्या मुलीने आणि आई ने तुम्हाला ती प्रॉपर्टी दान दिली आहे.
ती मागे घेऊ शकते व्यक्ती...
हक्क sodpatra रद्द करता येते का किती वर्षापर्यंत
सर माझे वडील वारले आहेत. त्यांनी मुरतूपत्र केलं नाही. आम्ही तीन भाऊ आहेत.एका भावाला चुलता याने बक्षीस पत्राने जमीन दिली आहे तर तो वडीलांच्या संपत्तीत वाटा मागू शकतो काय.
आणि त्याचा हक्क असेल व त्याला वडीलांच्या संपत्तीत वाटा दुसरे भाऊ नाकारू शकतात काय. योग्य तो सल्ला द्यावा
Sir Mazya Aai varli astanna mazhya cdun Fasvun Hakkasod patrr karun ghetle ahe tr mala thanchwr case carta yeil ka plz mazhe Aai ani wadil doghe hi varle ahet koni changla Advocate asel tri kalwa plz
बहिण भावांमध्ये शेतीचे वाटणी करुन वेगळे सातबारा उतारा झाले असतील तर हक्क सोड पत्र करता येते का?
Sir mazi chulat kaki aapla samayeek jaminitil Hakka mazya vadilana denar aahe tar Baki sah hissedaranchi NOC lagte Ka?
आमच्या भावाने पण अशीच फसवणुक केली आम्हाला न सांगता हक्क पत्रात आमची नावे काढून टाकली छोट्या भावाच्या मदतीने सर्वची नावे काढून टाकली खोट्या सही करुन नावे काढली आता आम्हाला परत मिळेल का? काय करावे थोडा मला मदत करा
Very good
बातमी खूप उपयुक्त आहे पण मध्ये Advertisement नको disturb होते
हक्कसोड पत्राचा PDF नमुना पाहिजे आहे सर
Sir ak shanka dur kara...7/12 var jar bahinich nav maherch ahe ani tij lagn zhalay ani tij ata sasar ch nav vegl ahe ...tar m tila hakk sod patr detana nav durust karun sasarch nav lavav lagel ka? ki mahercha navavar chalu shakat?
दोन्हीही नावाचा उल्लेख करा
👍
सर मी एक महिलेची जमीन खरेदी केलेली असून त्या महिलेच्या नणंदा यांनी जमिनिवर्ती दावा दाखल केला आहे तर यात किती chance आहे
कोर्ट मधिल डिगरी असेल तर सातबारा मधून इतर अधिकार मधील नाव कसे कमी करावे मूलीचे नाव
Maze bhavu bahin mala jabardasti jaminicha hakksod patra karayla sangtat,kay karu.
आदिवासी जमीन कलम 36/36
ची open category मध्ये खरेदी करता येईल का
Nice
हक्क सोड पत्र कोणा कडे करावे अणि हक्क सोड पत्र केला नंतर 7/12 वर किती दिवसात नोंद होते
सर , जर अशिक्षित बहिणीची फसवणूक करून हक्क सोड पत्र घेतले असेल ( खरेदी दस्त करावयाचा आहे असे सांगून त्या दस्तासोबत हक्क सोड करून घेतले असेल) हक्क सोड बद्दल कोणतीही सूचना न देता तर हक्क परत मिळविता येईल का?
मा. न्यायालयात दाद माघावी लागेल
@@AapliMahiti न्यायालयात दाद मागितल्यास हक्कसोड पत्र रद्द होते का किती % चान्स असतो पुरावे जमा केले तर
Jamin kiti ahe me karun deto kam fakta hakka sod patra registerd ahe ki Affidavait kelela ahe check kara n sanga
@@sumitkharade9726 contact no dya tumcha
@@sumitkharade9726 mala ya vishaya vr bolaych ahe please reply me
Hakkasod patrane milaleli jamin tyachi swaarjit hoil ka vadiloparjit
वडिलोपार्जित
सर आम्हाला फसवून हाकसोड पत्र घेतलि आहे परंतु आता उशिर झाला आहे वडिलांचा मृत्यू होवून 15वरषेझालेतर आता गरज आहे मला तर भाऊ देत नाही तर काय करावे लागेल माहिती पाहिजे
नवीन कायद्याुसार हे हक्क्सोड प्रमाणपत्र अवैध झालं आहे का
एकंदरीत बरेचजण हककसोड बाबत निर्णय हा योग्य आहे/नाही बाबत संभ्रमात असणारेना हा निश्चीत माहीती मिळेल
vadiloparjit sheti babacha navavar aahe tyala aatya varas lagtil kay plz sanga
लागू शकते
Sir कुढ जमीन घेतली आहे ती navavar कसे करावे plz help
हक्क सोड पत्र केल्या नंतर ज्या व्यक्तीच्या नावे हक्क सोड पत्र केले आहे. त्याने ति जमीन विकुन इतराना मोबदला दिला नाही तर हक्क सोड पत्र कॅन्सल करता येते का.पर्याय सागा.
Affadvait kelela hakka sod patra valid asta ka
हो
@@AapliMahiti Affidavit kelela hakka sod patra kasa kai valid asu shakta , te registered asaila hava na sub register office madhe ,udya kon pn affidavit karun hakka sodun ghetil
👍👍
Like
वारस नोंदी नंतर आईचे हक्क सोड पत्र करून दोन भावा पैकी एका भाऊ आईची जमीन घेऊ शकतो का ? असेन तर कशी
सर्व वारसदार यांची संमती आवश्यक
thanks sir
जागेवर बँक कर्ज घेतल्यानंतर ती रक्कम पुर्णपणे कर्ज फेडल्यनानंतर हक्कसोड पत्र कसे करावे
उगाचच कशाला वाजवतो बाबा. माहिती छान देतो आणि जाहिरात मोठी करतोस
सरकारी ईनामी जमीन आजोबा चार सातबारा कसा काढायचा माहीती द्या वी सर
आजोबा व पंजोबा यांची 16 एकर शेती जमीन व तीन घरे व एक 740 चौ मीचे दोन प्लॉट आहे आईने मामांना एक प्लॉट व 3 लाख रुपये देण्याच्या बदल्यात हक्कसोड पत्र नोंदणीकृत करून दिलेले आहे पण तसा उल्लेख हक्क सोड पत्रात नाही केला व 3 लाख रुपये दिले पण प्लॉट नाही देनार म्हणत आहे व आता मला व माझ्या बहिनीला आईच्या ऐकून हिस्साच्या निम्मा हिस्सा पुरता दावा करता येणार का ?
आई मुलाला तिच्या हिश्यापुरता हक्क सोडत असेल तर वंशावळ द्यावी लागेलका.वंशावळ मध्ये सर्व मुलांची नावे लिहीन आवश्यक आहेका.
होय
प्रतिबंधीत तुकडा असा शेरा असलेली जमीन बक्षीस पत्र किंवा दानपत्र किंवा दुसऱ्या मार्गाने 7 / 12 ला नावावर होते का
परवानगीने करता येईल
काका ३न्ही भाऊ भावांनी एकत्र काम करून जर जमीन घेतली असेल तर वाटनी झाल्यास ती जमीन भावाच्या नावावर आल्यास ती जमीन २रा भाऊ वारल्यास त्यांच्या मंडळीच्या नावावर व त्यांच्या मुलाच्या नावावर कशी करावी? 🙏🏼
Nav lav tyancha vars
हक्क सोड रजिस्टर्ड नसेल आणि फेरफार झाला असेल तर
या बद्दल कोणीही बोलत नाही
सर आमच्याकडे असा प्रोब्लम झालाय कि माझ्या आजोबान्ना ते स्वता मिलुन तीन भाऊ अणि दोन बहिनी अशी पांच भावंड
तर ते गेल्यानंतर त्यांचे वारस म्हणून त्यांच्या मुलांची नावें लागली पण त्याच बरोबर त्यांच्या इतर चार भावंडांची नावें होतीच
आणि आजोबा आणि त्यांच्या भावंडांची सगल्यांची
लग्न १९५५ अगोडर झालेली आहेत
तर मेन प्रोब्लम असा आहे की त्यातिल दोन बहीनी पैकी एक गेल्यावर तिच्या दोन मूलांची नावें वारसा म्हणून लागली पण त्यातील एक मुलगा नुकताच वारला तर त्याला सात मुल आहेत तर काय कराव समजत नाहीय
आणि आता टोटल १८ वारस आहेत
Problem vr solution sanga
Sir majya kakani majya vadilana fasvun haksod patra kele ahe ani 7 12 var nav kami kele ahet tar mi courta madhe kes keli tar mala nay milu sakto ka sir pls reply me sir
मिळू शकतो
Pan document 2014 cha ahe sir
हक्क सोडपत्र वारस नोंद करण्या अगोदर करता येते का ?
नाही,
नाही,
Give latest Case Laws
Chhan mahiti dilit...tmcha mob.no. milel ka..sir....
मला पण फसवले आहे माझ्या भावाने
हक्क सोड कॅन्सल करा
तो तुमचा हक्क आहे..
@@smilepubliciti2164 हककसोडपत्र नोदणीकृत असेल तर
@@RameshRathod-gv4eb नाही होत cancel रेजिस्टर समोर केले असेल तर
फसवले म्हणजे नक्की काय केले , दस्त करून दिला का तुम्ही त्यांना रेजिस्टर ऑफीस मध्ये , तसे असेल तर काही नाही होणार
चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आईने व बहिणींनी हक्क सोडल्यावर शेर सर्टिफिकेट वर भावाचे नाव चढू शकते का
हो
7/12 वरिल सावत्र भावाचै नाव कमि कसे करावे
एक एकरमध्ये आईवडीलाचा किती हिस्सा असतो त्या ना दोन मुले व एक मुलगी आहे तर मुलीला किती क्षेत्र वाटपाचे मिळेल
हक्क सोड पत्र रद्द करता येते का
हक्क सोड पत्र वारसाहक्क वितरक मिळकत करता येते का
सर भोगवटा 02 चे हक्कसोडपत्र करता येते का
Sharth shithil karun karta yete
Sir tumcha contact number
Dya
लवकरच या विषयावर एका अधिकारी यांना live घेतले जाईल, त्यांना तुमचे प्रश्न विचारू शकता
जुने हक्कसोडपत्र नोंदणीच्या नकला कोणत्या विभागामार्फत मिळवावे
मोबदला असेल तर नियमानुसार स्टॅम्प ड्युटी भरायची असते
जर हक्क सोड पत्र नोंदनी कुरत नसेल तर त्याचे महत्त्व प्राप्त कितपत आहे ते कळवावे ही विनंती
हक्कसोड पत्र रद्द करण्याची तरतूद नाही का
हक्कसोड पत्र झाल्यानंतर 7/12 वर नोंद करणे आवश्यक असते का.
किंवा काही कारणास्तव 7/12 वर नोंद केली नसेल आणी काही कालावधी नंतर नोंद होते का?
करावी लागते
तलाठ्याने सातबारा वर नोंद करायला मुदत असते का
Ase hot nahi..
sir contect no
हक्कसोडपत्र करतांना 7/12 मधील सर्व व्यक्ती नोंदणीसाठी आवश्यक आहेका
होय
BEKKAR MUSIC
प्लीज हेल्प मी
वडीलांनी जर हक्क सोड पत्र केल असेल तर ती प्रॉपर्टी मुलांच्या नावावर होते का. सादर प्रॉपर्टी ही वडिलांच्या नावावर असून तिचा हक्क सोड पत्र करून 10/11वर्ष झाली असून आपल्याच कब्जा आहे..... तरी ती प्रॉपर्टी समोरील माणसाच्या नावावर कालांतराने जाऊ शकते का... काही उपाय आहे का..
कागदपत्रे यांची पूर्तता केल्या शिवाय होत नाही
वारसदार 7 आहेत त्यापैकी एकाच्या नावावर ते हक्कसोडपत्र करायचे आहे . 6 जण तयार आहेत व एक जण तयार होत नाही काय करावे सर 🙏
सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा ना
मस्त