फेरफार म्हणजे काय? फेरफारचे प्रकार, चुकिच्या नोंदी, दुरुस्ती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 412

  • @balasalve9130
    @balasalve9130 3 ปีที่แล้ว +10

    खरच 'डोक्याच्या वरचा विषय आहे'आणी वाद तर 100 %. पण आपन खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏......👍🇮🇳

  • @ganpatshirke8735
    @ganpatshirke8735 3 ปีที่แล้ว +10

    आवश्यक असलेली महत्वाची माहिती देत राहावे.
    धन्यवाद,

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 ปีที่แล้ว +3

    उपयुक्त महिती दिलीत , सर आपले खूप खूप धन्यवाद 🙏

  • @narayanshinde8793
    @narayanshinde8793 8 หลายเดือนก่อน +2

    Vety important information given by you.Thanks.

    • @narayanshinde8793
      @narayanshinde8793 8 หลายเดือนก่อน

      Can we get booklet of such information regading land.

  • @omadhangle6495
    @omadhangle6495 3 ปีที่แล้ว +3

    वारसा ची‌ नावे नोंदविल्या बाबत तुमचा सल्ला 🙏🏻🙏🏻🙏🏻...

  • @vishnugchavan1689
    @vishnugchavan1689 3 ปีที่แล้ว +2

    माहीती छान व उपयुक्त आहे आता आम्हाला डायरी उतारा बाबत माहीती पुरवावी अशी विनंती करित आहे.
    धन्यवाद
    जय जिजाऊ

  • @ramajijadhav6349
    @ramajijadhav6349 3 ปีที่แล้ว +5

    चांगली माहिती दिली साहेब तुम्ही

  • @shashikantbari9695
    @shashikantbari9695 2 ปีที่แล้ว +1

    सर फार सुंदर व छान माहिती दिली आहे.

  • @gopalkulkarni1239
    @gopalkulkarni1239 4 ปีที่แล้ว +3

    फार छान व महत्वाची माहिती दिलीत

  • @jaydevthakur5204
    @jaydevthakur5204 4 ปีที่แล้ว +2

    खुप मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर

  • @financeleader3269
    @financeleader3269 3 ปีที่แล้ว +11

    सर खूप महत्त्वाची माहिती सांगितली 🙏🙏🙏

  • @SGN2024
    @SGN2024 4 ปีที่แล้ว +3

    खूपच उपयोगी माहिती सर धन्यवाद

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 ปีที่แล้ว +1

      आभारी आहे

    • @SGN2024
      @SGN2024 4 ปีที่แล้ว +2

      सर वारस नोंद झाल्यावर हक्कसोड करून घेण्याची काय प्रक्रिया आहे व किती खर्च येतो🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 ปีที่แล้ว

      नक्की माहिती घेऊ

    • @omkar.chahhe5231
      @omkar.chahhe5231 4 ปีที่แล้ว +1

      7/12 jar onilie krnyasathi kay krave lagte

    • @omkar.chahhe5231
      @omkar.chahhe5231 4 ปีที่แล้ว +1

      7/12 तलाठी सर कडे आहे पण ती आॅलनाइ न निघत नाहि तर काय करावे

  • @Shrirammankar4765
    @Shrirammankar4765 4 ปีที่แล้ว +10

    चांगली माहिती दिली 🙏👍🙏👍👍

  • @harishchandrapotekar853
    @harishchandrapotekar853 3 ปีที่แล้ว +1

    Good and very important Information ,Thanks

  • @AshokPadvi-f6r
    @AshokPadvi-f6r 9 หลายเดือนก่อน

    Sir majya7/12made chokun nav takle gele aahe tar Kay karaycha

  • @sandeeppatil7343
    @sandeeppatil7343 2 ปีที่แล้ว +4

    जुना शंभर वर्षांपूर्वी चा रेकॉर्ड कुठल्या कार्यालयात मिलेल प्लिज

  • @GajendraDarak
    @GajendraDarak 3 หลายเดือนก่อน +3

    सर नमस्कार तालुका भुमिअभीलेख बाबत माहिती द्यावी. कारण कर्मचारी खुपचं त्रास देतात रूपयाची खुप मागणी करतात करीता मार्गदर्शन करावे की विनंती

  • @navnathpawar4191
    @navnathpawar4191 3 ปีที่แล้ว +1

    Sir ek prashna vicharaycha hota ekach gavmade ekach malkache don ८A asu shakato ka...

  • @dilipnadkarni9776
    @dilipnadkarni9776 4 ปีที่แล้ว +3

    माहिती फारच सुंदर रीतीने समजावलेली आहे . धन्यवाद.

  • @sandipsakpal992
    @sandipsakpal992 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती

  • @sandipshinde7007
    @sandipshinde7007 2 ปีที่แล้ว +12

    आपण फेरफार साठी अर्ज दिला असतात तलाठी किती दिवसात आपल्या फेरफार देण्याची मुदत असते

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 ปีที่แล้ว +2

      Online करा लवकर होते

    • @sandipshinde7007
      @sandipshinde7007 2 ปีที่แล้ว

      अस आहे की मूळ संचिका आम्हाला हवी आहे यासाठी अर्ज प्राप्त झाल्यावर तलाठी किती दिवसात आपल्याला ते देईल

  • @rajeshrahangdale3137
    @rajeshrahangdale3137 3 ปีที่แล้ว +2

    Very good massage

  • @nishanageshchawan7303
    @nishanageshchawan7303 3 หลายเดือนก่อน +1

    Sir but ferfar no same asel trr tey jamin aply n7.12no vegly

  • @shivnarayaningle3790
    @shivnarayaningle3790 3 ปีที่แล้ว +4

    माहिती महत्वाची दिल्याबद्दल धन्यवाद. मि दरेगाव जालना येथे 600/ 600 स्केअर फूट चे दोन प्लाट घेतलेले आहे,फेरफार नोंद घेतली आहे,परंतु माझे 7/12मध्ये नाव आलेले नाही तर मी काय करायला पाहिजे ?दोन वर्षापासून परेशान आहे,कृपया मार्गदर्शन करावे.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว +1

      तलाठी यांना काय सांगितले

  • @truptiwaghmare8648
    @truptiwaghmare8648 4 ปีที่แล้ว +3

    Ferfar vr mojni kami kshetra ahe bekaydeshir ahe
    Radda
    Hyacha artha kaay sir

  • @mh24crypto34
    @mh24crypto34 3 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili sir khup aabhar.

  • @sanjayakulwar3907
    @sanjayakulwar3907 2 ปีที่แล้ว

    Sir, maja gunte vari cha 1 gunta satbra var nod jala aahe sir. Pn perpar jal nahi aayata perpar karta yate ka sir......
    Pleage reply

  • @harshalpatil4496
    @harshalpatil4496 2 ปีที่แล้ว

    Jirayat jamin donarpad kashi karaychi? Please eak video kara ya topic var.

  • @songslovers3878
    @songslovers3878 2 ปีที่แล้ว

    Sir maji jamin koyna prakalpa madhi geli ahe ajobanchya kalat ti ajun bhetli nahi milavta yeel ka.....

  • @vithalcmtech7967
    @vithalcmtech7967 ปีที่แล้ว

    sir maza ferar Rejected kela ahe koni help karayala hi ready nahi maja vadilani tenstion geun tyana strok attack ala pan mala koni dad deta nahi jite jav thithe paise magatat kay karu kalat nahi pasie deun kantala ala ahe

  • @bk3054
    @bk3054 4 ปีที่แล้ว +2

    Khup khup dhanyavad sir 🙏🙏🙏🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 ปีที่แล้ว

      आभारी आहे

    • @rajputv.6301
      @rajputv.6301 3 ปีที่แล้ว

      @@GrShetiYojna साहेब धरणात गेलेली (अक्वार झालेली) जमीन नावावर कशी करावी काही माहिती भेटेल का gr

  • @pratikkamble2965
    @pratikkamble2965 3 ปีที่แล้ว

    Sir maze vadil mayat ani mala 2 aya
    ahet tr ekiche sarva document vadilachya topan navane lagle ahe
    ani ekiche sarv document original navane ahet tr chukichya document valila shetila varas lagta
    yeyil ka

  • @sunitataipunekar3220
    @sunitataipunekar3220 3 ปีที่แล้ว +1

    सर मी लाईक आणि स्कब्रकार केलं आहे 🙏 खुप छान माहिती .

  • @poornimadeviparihar4688
    @poornimadeviparihar4688 10 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर। फार महत्वाची माहिती सांगितली आपण.
    सर आम्ही शेतकरी नाही, पण माझा मुलगा शेती घेऊ इच्छीतो.पूर्वी त्याचे आजोबा शेती करायचे पण शेती विकल्याने आता आमच्या कडे शेती नाही.मग आता आम्हाला शेती घेता येईल का? हा माझा प्रश्न आहे. कृपया मला योग्य सल्ला द्या.

  • @mangeshkunde8816
    @mangeshkunde8816 3 หลายเดือนก่อน

    सर माझ्या आजोबांचा एक सामाईक जमीन होती पण आजोबांचे देहांत झाल्यानंतर बाकीचे हिस्सेदार यांनी pot hisse padale pan mazya आजोबांचा pothhissa पाडण्यात आला नाही बाकीचे १५ लोक आहेत त्यांना स्वतंत्र सातबारा नंबर मिळाले आहेत तर काय करावे

  • @sunildhonde5857
    @sunildhonde5857 3 ปีที่แล้ว +3

    माहिती उत्तम!!! फक्त लाच न देता काम कुठे करून मिळेल ? शक्य असल्यास तेव्हढं सांगा.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว +4

      तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही च कळवा

  • @vikasbalekar9018
    @vikasbalekar9018 4 ปีที่แล้ว +2

    Sir aakarphod ptraka vishi kaydeshir information please reply me

  • @milindborkar53
    @milindborkar53 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान सांगितली माहिती। धन्यवाद। तलाठी आणि तहसिलदार या मध्ये काय फरक आहे।

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว +3

      तलाठी गावाचा कर्मचारी आणि तहसीलदार तालुका अधिकारी

  • @vikaskhatavkar8589
    @vikaskhatavkar8589 3 ปีที่แล้ว +1

    Sir, 7/12 ani नगर परिषद मधील assessment hyamdhe ksa relation ahe ?

  • @SGN2024
    @SGN2024 4 ปีที่แล้ว +5

    सर वारसनोंद झाल्यावर हक्कसोडची प्रक्रिया व खर्च सांगा कृपया 🙏

  • @amitbabar5923
    @amitbabar5923 2 ปีที่แล้ว

    Sir yeka gavat ferfar double asu ahakto ka yekac number cha

  • @bhaveshganeshkar8761
    @bhaveshganeshkar8761 4 ปีที่แล้ว +2

    Nice information sir

    • @adityapawar8071
      @adityapawar8071 4 ปีที่แล้ว +1

      Mahiti pharch abhys purn mahiti dili ahe

  • @nileshpatil3709
    @nileshpatil3709 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti

  • @LataBankar-d8e
    @LataBankar-d8e 10 หลายเดือนก่อน +2

    माझे शेती चि नोंद सापडलेली नाही पण शेती आहे ती नोंद सापडण्यासाठी काय करावे मराठा नोद सापडली आहे त्या वारून सापडेल का

  • @akshaykadam5788
    @akshaykadam5788 7 หลายเดือนก่อน

    Sir jamini var karaj aahe he ferfhar var kalte ka

  • @kalpakpatil305
    @kalpakpatil305 3 ปีที่แล้ว +1

    सर प्लॉट खरेदी केल्यानंतर त्याचा तलाठी यांचा कडे फेरफार घेतला पण सर्कल यांनी तांत्रिक कारणाने नामंजूर केला, परत तलाठी यांनी अनोंदनिकृत पध्दतीने re-entry केली ही कार्यवाही बरोबर आहे का? कृपया मार्गदर्शन व्हावे ..

  • @gajananchaudhari3810
    @gajananchaudhari3810 3 ปีที่แล้ว +2

    7/12 war karj kase aale yachi mahiti pahije arj kuthe karu please mahiti dya sir

  • @shrinkinggamerboys9218
    @shrinkinggamerboys9218 3 ปีที่แล้ว +1

    Very nise trick

  • @ramkrishnabhandare7700
    @ramkrishnabhandare7700 3 ปีที่แล้ว +2

    सर जर 1956साली जर जमीन विकत घेतलीव नाव 7/12वर इतर हक्कात लागले कारण बँके चे नावे गहाण होतो आणि 1978ला गट स्किम नंतरअपोआप नाव कमी झालेत आता फेरफार पाहिलेत फेरफार नोद आहे.तर आता जमीनीवर नाव लागेल का ?प्रोसेस काय

    • @ramkrishnabhandare7700
      @ramkrishnabhandare7700 3 ปีที่แล้ว +1

      Reply प्लीज

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      हो जवळच्या शेती विषयक खटले पाहणाऱ्या वकिलांना भेटा

  • @mangeshbele6812
    @mangeshbele6812 2 ปีที่แล้ว +2

    1) भोगवटदार वर्ग 2 अकृषिक प्लॉट चे फेरफार कसे करायचे? (शहरी भागातील प्लॉट)
    2) प्लॉट रिलीज कसा करायचा?
    3) रिलीज केल्याच्या किती दिवसाच्या आतमध्ये फेरफार करणे आवश्यक असते?
    अशा प्लॉट ची संपूर्ण 7/12 वर नाव कसे चढवायचे. याबाबत माहिती सांगा.
    👆👆👆👆
    यावर व्हिडीओ बनवा.

  • @KawdubhauGaddekar
    @KawdubhauGaddekar 4 หลายเดือนก่อน

    Good mornig sr 🌹🌹🌹

  • @ganesh3476
    @ganesh3476 3 ปีที่แล้ว

    Nond taklyanntr kiti divsat utaryavr dist

  • @shailesh.ram358
    @shailesh.ram358 3 ปีที่แล้ว +1

    Sir jai bhim jai shivraya sir mazya 7/12 var valitachi nond aahe pan mala valit nond kami karayachi aahe karan mala valitacha kahich hakka mirat nahi krupaya margdashan karave.

  • @aadityagurav690
    @aadityagurav690 3 ปีที่แล้ว

    Sir amcha 7/12. la pralambit ferfar lagla ahe..notice alich nahi..ti computer mistek ahe asa sangta pn kaam hota nahi ahe

  • @dineshbendhari686
    @dineshbendhari686 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @dineshvaidya530
    @dineshvaidya530 3 ปีที่แล้ว

    Sir kabil kast bhumi badal mahiti milel k?

  • @ajaytekam1669
    @ajaytekam1669 3 ปีที่แล้ว +1

    Sir,, 7/12 vr Khup naav ahet Ani aamche jaminich vatap Ajun zal nahi. TR Pherphar pnji kshi kadhaych. te sanga plzzzz sir

  • @VishalKolhe-iv5xs
    @VishalKolhe-iv5xs 4 หลายเดือนก่อน +1

    सर माझ्या आजोबांची शेती आहे पण त्याच्या नावाचा सात बारा मिळत नाही आहे तर काय करावे सर मला माहिती द्या

  • @shreevinayak2321
    @shreevinayak2321 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती देता तुम्ही.. सर मला 190 नंबर ची हिस्ट्री काढायची होती... मदत करू शकता का प्लीज
    Distric. Raigad
    Taluka. Mahad
    Village. Natondi
    Satbara no. 190

  • @tanajibhosale3730
    @tanajibhosale3730 3 ปีที่แล้ว +13

    सर माझ्या वडीलांनी 25 गुंठे जमीन खरादी दिली आहे. परंतू फेरफार लीहीतांना तलाठी यांनी क्षेत्रफळ न लावले मुळे पूर्ण 69 गुंठेचा प्लाॅट खरेदि दिसतो . परंतू 7/12 25 गुंठेच नोंद झालेली आहे. तरी फेरफार ऊतारा दूरूस्त करण्यासाठी काय करावे. 2000 मध्ये फेरफार झालेला आहे.

  • @sandipsakpal992
    @sandipsakpal992 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती, धन्यवाद सर!

  • @pradipraut9224
    @pradipraut9224 3 ปีที่แล้ว

    Sir mojani nakasha marpt hote ka 12 vrun hote

  • @aaquib...5390
    @aaquib...5390 3 ปีที่แล้ว +4

    Sir what is the process of doing ferfar...?
    And what is the legal fees for that??

  • @mohanhiwale5768
    @mohanhiwale5768 2 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार 🙏,
    फेरफार मध्ये नोंदीचा प्रकार आहे, त्या मध्ये
    नोंदीचा प्रकार : अनोंदणी कृत खरेदी.
    हा कोणता प्रकार आहे. त्या पासून काय नुकसान तर नाहीना, कृपया सांगा.

  • @Krish50
    @Krish50 3 ปีที่แล้ว

    Sir mala varas takta karacha ahe ajji ajoba varlet tar ajjichi mutru nond nahi ahe tar mutru praman patra gramsevak det nay tar kay karave kay paryay sanga

    • @Krish50
      @Krish50 3 ปีที่แล้ว

      Me tumcha teligram channel la ahe sir mla uttar dya

  • @ganeshsapnar3313
    @ganeshsapnar3313 3 ปีที่แล้ว +2

    सर जमिन वर्ग1 मधून ॅ2 मध्ये करने साठी जो नविन GR आला आहे तो कीती दिवस आहे सर

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 ปีที่แล้ว

      अशी माहिती नाही कधी ही ste येऊ शकतो

  • @amitsgaikwad7544
    @amitsgaikwad7544 3 ปีที่แล้ว

    Ferfar bina notice chi karta yete ka sir

  • @pralhadneware2134
    @pralhadneware2134 3 ปีที่แล้ว +1

    Good information

  • @SunitaPadwal-b7q
    @SunitaPadwal-b7q 10 หลายเดือนก่อน

    No fafar pot hisse lagato ka

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 9 หลายเดือนก่อน

    गाव नमुना 6मध्ये हिस्सेदाराचे नाव आहे. आधीच्या सात बारा वर वडिलोपार्जित जमिनीच्या नाव होते . 2023 शेवटच्या फेरफारा झाला आहे. 22___23च्या सातबारात त्या हिस्सेदाराचे नाव कमी केले आहे. तर तलाठी कोणत्या धर्तीवर हिस्सेदाराचे नाव कमी करु शकतो. क्रुपया सांगा.

    • @SuhasGawandi
      @SuhasGawandi 9 หลายเดือนก่อน

      सातबारावर नाव नोंदणी साठी काय करावं कारण सातबारावर वडलांच नवं नसुन मोठ्या भावाच नाव व त्यांच्या पत्नी व मुलांचं नाव चढवली पण‌ आम्ही भाऊ वारस असुन आमची नाव नाही

  • @mukeshchandan6342
    @mukeshchandan6342 4 ปีที่แล้ว +1

    Manoos veda honaar beekar kaidhay aahai

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 9 หลายเดือนก่อน

    7/12वरील हिस्सेदाराचे नाव कमी करण्यात आले असले तर ,फेरफारीत नाव का कमी करण्यात आले याची नोंद असते का ? आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा. तहसीलदार ऑनलाईन अर्जाची दखल घेतली जाते का ?

  • @ganeshshinde87
    @ganeshshinde87 4 ปีที่แล้ว +10

    Good and valuable information for all farmers.

  • @ashwingaikwad06
    @ashwingaikwad06 2 ปีที่แล้ว

    Ferfar nodi ghenyasathi Kiti divsat nodi ghenyachi tartud ahe

  • @2ndtamiltigerthegreat590
    @2ndtamiltigerthegreat590 4 ปีที่แล้ว +2

    Sir good morning please 1992 chi kharedi ahe & tee 6 manth madhay noand cancel zali ahe (RTS) PRAMANE RTS MHANJE KAY PLEASE

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 ปีที่แล้ว

      संपादित शासकीय जमीन असेल

  • @SukhadevJaybhaye
    @SukhadevJaybhaye 10 หลายเดือนก่อน

    भाऊ वाटणी मध्ये रस्ता देत नाहीत या साठी काही मार्ग आहे का

  • @kalyanishah6850
    @kalyanishah6850 3 ปีที่แล้ว

    fer number 7 12 vartil red colour madhye distoy mhnje ky samjayche

  • @ganeshambekar2601
    @ganeshambekar2601 4 ปีที่แล้ว +1

    Nice information thanks

  • @amolasangikar8876
    @amolasangikar8876 3 ปีที่แล้ว

    Fer far chye nium mala word madhe meltilka print kadhayla

  • @ganeshraktate2457
    @ganeshraktate2457 4 ปีที่แล้ว +1

    सर डिग्री दावा कायदा म्हणजे काय कब्जे केलेली जमीन जुने रेकॉर्ड कसे काढायचे

  • @ruturajkore8151
    @ruturajkore8151 3 หลายเดือนก่อน

    अनोंदणीकृत फेरफार नोंदणीकृत कसा करावा जमीन वारसा हक्काने मिळाली आहे

  • @AkshayJadhao-el9ih
    @AkshayJadhao-el9ih 8 หลายเดือนก่อน

    सर धरणात गेलेली जमीन आणि त्यातली उरलेली जमीन.. ही कोणाची आणि सात बारा का देत नाही.. Plz सर माहिती द्या

  • @avinashrepale5040
    @avinashrepale5040 ปีที่แล้ว

    Sir tumcha aavaj ghumtho plz jaga badla

  • @harshalghadi9179
    @harshalghadi9179 2 ปีที่แล้ว +1

    फेरफार मध्ये आडनावात बदल झाला आहे त्याला काय करायला पाहिजेत सर

  • @PremiumGyan
    @PremiumGyan 2 ปีที่แล้ว

    7/12 banwayala kiti kharch yeoo shakto

  • @sona1k6
    @sona1k6 3 ปีที่แล้ว +1

    इतर अधिकार
    तगाई बैल म्हणजे काय

  • @ganeshsawant5912
    @ganeshsawant5912 4 ปีที่แล้ว +2

    सर आम्ही जमिनीची अदलाबदल केली होती...सध्या समोरच्या पार्टीला दिलेल्या जमिनीचा 7/12 समोरच्या पार्टीच्या नावावर निघतो आणि त्यांचा कडून घेतलेल्या जमिनीचा 7/12 आमच्या नावावर निघतो...हा कागद 2007 ला रीतसर रजिस्ट्रार पुढे केलेला आहे...समोरील पार्टी आम्हाला आमच्या वाटणीच्या जागेत घर बांधण्यास विरोध करीत आहे...पुढे जाऊन त्या जागेचा निकाल बदलू शकतो काय... आम्ही त्या जागेत घर बांधण्यास सुरुवात करू शकतो काय?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 ปีที่แล้ว

      फेरफार का केले नाही

  • @vijaytodkar1763
    @vijaytodkar1763 4 ปีที่แล้ว +1

    Varas. Nond ushir hot ahe kay karave?

  • @prmdp2234
    @prmdp2234 3 ปีที่แล้ว

    नमुना 9 नोटिस बजावण्याची जबाबदारी कोणाची असते? फेरफार स्थिती चेक केली असता *'*नमुना 9 नोटिस बजावण्यात आली आहे का? = नाही*'* असे show करत आहे मागील 2 महिन्यापासून. तलाठी not responding to calls and messages.

  • @SANDY-vv3xe
    @SANDY-vv3xe 2 ปีที่แล้ว

    मी जमीन ऐक एकर खरेदी केली आहे पण सातबरयात नाव नाही जमीनीचा कागद झालं आहे आता ती जमीन दुसऱ्या ला वाटनील आली आहे आता काय करयला लागेल

  • @sachinkulkarni2005
    @sachinkulkarni2005 2 ปีที่แล้ว +3

    सख्या भावातील घरगुती वाटणी 100 रू चे स्टप वर केली तर चालते का ..aaninferfar मनुरी साठी मंडळ अधिकारी शिवाय तहसीलदार यांचा शिक्का लागतो का

  • @dineshbhoye84
    @dineshbhoye84 11 หลายเดือนก่อน +1

    सर माझे जमिनीचा शोध लावलं का सर

    • @dineshbhoye84
      @dineshbhoye84 11 หลายเดือนก่อน

      नंबर पाठवा सर मी तुम्हाला कागदाचे फोटो पाठवतो

  • @mahadevtelangi2559
    @mahadevtelangi2559 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे

  • @anilbolada3723
    @anilbolada3723 4 ปีที่แล้ว +2

    सर माझ्या आजोबांची जागा आहे पण ७/१२ वर नाही कारण माझ्या आजोबांचा मोठा भाऊ त्यांचंच नाव आहे आणि माझा आजोबा लहान असल्यामुळे त्यांचं नावच नाही त्यासाठी काय करावं सर मार्गदर्शन करा

    • @anilbolada3723
      @anilbolada3723 4 ปีที่แล้ว +1

      8767056042

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 ปีที่แล้ว +1

      फेरफार , वाटणी पत्र कराव लागेल

  • @AkshayJadhao-el9ih
    @AkshayJadhao-el9ih 8 หลายเดือนก่อน

    सर जमीनी ची माहिती दया

  • @kailasarude7126
    @kailasarude7126 4 ปีที่แล้ว +1

    7/12 varil vahivatdar mhanje kay v tyance hakka kay astat

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/nXbLbog-9Ms/w-d-xo.html

    • @kailasarude7126
      @kailasarude7126 4 ปีที่แล้ว

      @@GrShetiYojna thank you sir

    • @kailasarude7126
      @kailasarude7126 4 ปีที่แล้ว

      Aapka sampark kramank milel ka

  • @nileshbansode3618
    @nileshbansode3618 4 ปีที่แล้ว +2

    सर मला खूप छान माहिती मिळाली मला तुमच्या शि बोलायचे आहे

  • @dhananjaynikam4039
    @dhananjaynikam4039 4 ปีที่แล้ว +2

    फे न 1625 अ न 1,2,3 बाद न करनेच्या कराराने(1)
    सर याचा अर्थ काय होतो?? Plsese सांगा

  • @anilpawar6829
    @anilpawar6829 3 ปีที่แล้ว +1

    नंदुबारमध्ये पण सुरू आहे का सर.....

  • @balasahebtambe7818
    @balasahebtambe7818 4 ปีที่แล้ว +2

    काटे फाळणी बद्दल डिटेल व्हिडीआओ टाका