हक्कसोड पत्र आणि स्टॅम्प ड्युटी Relinquishment deed

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • हक्क सोडपत्र आणि स्टॅम्प ड्युटी
    नमस्कार 🙏 आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हक्क सोड पत्र कोणत्या परिस्थितीत करावे हक्क सोड पत्र करीत असताना जो व्यक्ती सदर हक्कसोडपत्र अन्वये आपला हक्क सोडून देत असेल त्याने ते हक्क सोड पत्र मध्ये कोण कोणत्या गोष्टी समजून घ्याव्यात , तसेच हक्कसोडपत्र जर रक्तातील नात्यांमधील व्यक्तींमध्ये करावयाचे असेल आणि इतर परिस्थितीत हक्कसोडपत्र करायचं असेल तर त्या वेळेस किती स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
    #janungeuyakayda #Releasedeed #हक्कसोडपत्रआणिस्टँम्मड्यूटी
    #Relinquishmentdeed
    व्हिडिओ चे अपडेट मिळविण्यासाठी 7038795637 या WhatsApp नंबर वर तुमचे नाव पाठवा तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात येईल.
    वैयक्तिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी 8999727714 या नंबरवर संपर्क करा सल्ला सशुल्क दिला जाईल.
    सल्ला फी फक्त 350 रुपये
    गुगल पे आणि फोन पे नंबर 7038795637
    Email advkishorpatil15@gmail.com

ความคิดเห็น • 40

  • @pravinchoudhari4782
    @pravinchoudhari4782 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर काल आपणाशी समग्र चर्चा झाली आपण करीत असलेले काम नविण्य पूर्ण आहे. अगदीच नाममात्र फी रु 350 आहे. याला फी न म्हणता एक सयोग राशीच म्हणावी लागेल. कारण आग आपल्या परिसरात बर्‍यापैकी मोठी फी घेऊन सुद्धा पूर्ण माहिती वा मार्गदर्शन केले जात नाही. आपण अत्यंत महत्वाची व सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन करीत आहात. आपल्या या प्रवासास आमच्या खूप खूप शुभेछ्या 🌹🥀🌺🌻🌼🌷

  • @RakhamajiShinde
    @RakhamajiShinde 4 วันที่ผ่านมา

    khup sunder

  • @jyotipatil8883
    @jyotipatil8883 7 หลายเดือนก่อน

    सर खूप छान माहिती दिली,हक्कासोड पत्र कुठे करायचे असते व त्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागतात ? म्हणजे एकूण चार वारस असतील आणि तिघांना हक्क सोड पत्र करायचे असेल तर कोणते कोणते documents लागतील ? प्लिज रिप्लाय sir 🙏

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e หลายเดือนก่อน

    पैसे दिल्या शिवाय कुठलेही रास्त काम होत नाही, याचा अनुभव बहुतेक सर्व लोकांना आलेला असेल.

  • @NRokade7
    @NRokade7 11 หลายเดือนก่อน

    Thank you sir..मोबदला देऊन हक्कासोड पत्र लिहून घेत असू, त्या प्रकरण मध्ये ,स्टॅम्प ड्युटी किती टक्के लागते? उदाहरणार्थ ८लाख रुपये देणे आहे...तर किती खर्च ?

  • @balkrishnagaikwad8875
    @balkrishnagaikwad8875 2 ปีที่แล้ว +2

    सर आम्ही ५ भाऊ आहोत एकत्र असताना मोठ्या भावाच्या नावावर दोन ठिकाणी जागा घेतली पहिल्या जागेवर दोन डबल रूम बांधले दुसऱ्या जागेवर तीन डबल रूम बांधले पहिल्या जागेवर दोन भाऊ राहतात व दुसऱ्या जागेवर तीन भाऊ राहतात पहिल्या जागेवरील दोन रुम भावाने लहान भावाच्या बायकोच्या नावावर खरेदी खत करून दिले नंतर भावाचे निधन झाले आता आम्हाला आमच्या नावावर आमच्या रुम करावयाच्या आहेत त्या साठी काय करावे लागेल
    ते आम्हाला सांगावे

  • @rajendralavate8963
    @rajendralavate8963 10 หลายเดือนก่อน +2

    सर बहिन दोन भावापैकी एका भावाला हक्कसोड पत्र करूशकतोका वडीलपराजित जमीन मधे

  • @Ophthalmologyjnmc
    @Ophthalmologyjnmc 5 หลายเดือนก่อน

    Sir, Jar Mulane Vadilakadun Murutupatra Karun Ghetale pan toch mulaga Madilanchya 5 divas agodhar mayat hoto nantar vadil tar asha murutupatrache kai hoyel ? te konala lagu honar? krupaya kalavave.Dhanawad

  • @sonaligaikawad4435
    @sonaligaikawad4435 ปีที่แล้ว +1

    Sir Mazi Atya ahe ti satat amhala dhamki dete ki mazh nav ahe 7/12 ani mazyshivay kahi hou shakt nahi.. Mi viku denar nahi...as barch kahi bolte ata amhala khupch adchn ahe ani ti yachayc fayda ghete. Yavr kahi solution deu shakta ka tumhi

  • @manojjanbandhu7472
    @manojjanbandhu7472 10 หลายเดือนก่อน +1

    वहिनि दिराला हक्कसोड पत्र लिहून देऊ शकते काय

  • @KailashKhorgade
    @KailashKhorgade 11 หลายเดือนก่อน

    Sir akda nav kadle ahe satbaryavrun ani atta jun bhavac ani bainice nav kadace ahe tr khrc lagte ky

  • @gopalkoli6802
    @gopalkoli6802 ปีที่แล้ว

    सर, माझ्या चुलत भाऊंनी मला गावठाण क्षेत्राची 300sq जागा 100 रुपये स्टॅम्प पेपर वर संमती पत्र करून दिले आहे. परंतु माझ्या भाऊंनी ती जागा आज पर्यंत ग्रामपंचायत मध्ये नावावर लावलेली नाही .आता माझा चुलत भाऊ जागा परत मागत आहे आणि त्या जागेवर पक्के घर बांधले गेले आहे. तरी काही तरी मार्गदर्शन करावे सर

  • @SalimPathan-l3x
    @SalimPathan-l3x ปีที่แล้ว

    Thanks sar

  • @YogitaPagar-tw5mq
    @YogitaPagar-tw5mq 5 หลายเดือนก่อน

    Hakkasod ptra kartana satbara Kora mhanje Nil lagto ka

  • @vijayabedekar7387
    @vijayabedekar7387 ปีที่แล้ว

    मिळकत एका जागी असेल व ज्याना हक्कसोड पत्र करायचे आहे ते दुसर्‍या ठिकाणी रहात असतील,त्यातील एखादी व्यक्ती शारिरीक अक्षमतेमुळे मिळकत असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसेल तर ३ जणांचे हक्कसोडपत्र कसे करावे.२ भाऊ व त्यांची आई यांचे

  • @आर्थिकविषमताविरोधीचळवळ

    सर,
    आम्हाला दोन बहिणींचे हक्कसोडपत्र करायचे आहे. स्टॅम्प वेंडरकडे चौकशी केली असता त्याने पाच हजार रुपये खर्च सांगितला. खरोखर एवढे पैसे लागतात का?

  • @varshmahale372
    @varshmahale372 ปีที่แล้ว

    माझा फ्लॅट माझ्या आणि नवऱ्याच्या नावावर आहे आणि आता आम्ही घटस्फोट घेत आहोत ,घराचे कर्ज माझा नावाने घेतले आहे ,पण आता नवरा मला हक्कसोड करून देणार आहे तर त्यासाठी मला किती खर्च येईल?

    • @mangeshmore4394
      @mangeshmore4394 11 หลายเดือนก่อน

      अजुन लोन किती शिल्लक आहे ?

  • @hjfggvghhvbc
    @hjfggvghhvbc ปีที่แล้ว +1

    Register manje notery ka

  • @jyotipatil8883
    @jyotipatil8883 6 หลายเดือนก่อน

    Sir tumhi kuthe rahtat

  • @kashinathjaganyade45
    @kashinathjaganyade45 2 ปีที่แล้ว

    आई व वडील दोघांचे नावे जमीन आहे. तर दोन बाँड पेपर लागेल का?

  • @dattalanke2468
    @dattalanke2468 2 ปีที่แล้ว +1

    जमीन आजोबांच्या नावावर असताना त्यांना त्यांच्या मुलीच हक्कसोड पत्र त्यांच्या नावाने करवून घेता येत का (तिचे नाव उताऱ्यावर नसताना )

    • @omkarkhanawale6723
      @omkarkhanawale6723 2 ปีที่แล้ว

      Please reply sir

    • @Realhero-w9y
      @Realhero-w9y ปีที่แล้ว

      भाऊ सातबारा वर नाव आहे किंवा नाही ते महत्त्वाचे नाही एखादा चांगला वकील शोधा तुम्हाला असे हक्कसोडपत्र करता येऊ शकते

  • @sonianagarmath3970
    @sonianagarmath3970 11 หลายเดือนก่อน

    सुरेख माहिती, pl furnish ur address on mail🙏

  • @pirajimane402
    @pirajimane402 11 หลายเดือนก่อน

    भाऊ भावास हक्क सोड पत्र करून देवू शकतो का

  • @dattalanke2468
    @dattalanke2468 2 ปีที่แล้ว +1

    हक्कसोडपत्र रद्द करता येते का

  • @bhushanmasal952
    @bhushanmasal952 10 หลายเดือนก่อน

    भाऊ भाऊ....हक्क सोडपत्र.....करू शकतात

  • @Azharali-jy1qg
    @Azharali-jy1qg 2 ปีที่แล้ว

    Sir हक्क सोड पत्रा मुस्लिम कायदा नुसार करता येते का?

  • @swapnilkulkarni626
    @swapnilkulkarni626 2 ปีที่แล้ว

    Collar Mike Laava Sir

  • @sachinshinde4052
    @sachinshinde4052 2 ปีที่แล้ว

    ओ बी शी जनसमुदायाचे राजकीय आरक्षण कायम राहील आस कोणता निर्णय राज्य शासनाकडून घ्यावे लागेल?

  • @sumitkamble3668
    @sumitkamble3668 ปีที่แล้ว

    Mula la hakka sod patra karta yata ka

  • @manavpawar6637
    @manavpawar6637 2 ปีที่แล้ว

    , मृत्यू पत्र कायदेशीर कसे करावे या वर माहिती दया

    • @Janungheuyakayda
      @Janungheuyakayda  2 ปีที่แล้ว

      आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनेल वर

    • @rajeshbhosale1567
      @rajeshbhosale1567 2 ปีที่แล้ว

      Office address pathava sir

  • @rajeshbhosale1567
    @rajeshbhosale1567 2 ปีที่แล้ว

    address please

  • @sonaligaikawad4435
    @sonaligaikawad4435 ปีที่แล้ว

    ????

  • @Daksh_warrior
    @Daksh_warrior 6 หลายเดือนก่อน

    Fees kiti ahe apli salha hawa hota

  • @mayuryashwante77
    @mayuryashwante77 ปีที่แล้ว

    Sir samaik jaminit hakka sod karta yeil ka Ani sagli manse lagtil Kiva jyache hakka sod karayche toch lagel