हक्कसोडपत्र म्हणजे काय II हे कोणाला करता येते II काय अटी आहेत संपूर्ण माहिती.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 56

  • @dagadusargar7491
    @dagadusargar7491 3 ปีที่แล้ว +2

    Nice video thanks sir

  • @bharatshelar4160
    @bharatshelar4160 3 ปีที่แล้ว +5

    हक्क सोडपत्र हे बहिणीला माहीत नसेन आणि तिने भावाचा ऐकून सही केली असेन नंतर पुडे जाऊन तिला काले तर तेची प्रोसीजर कशी करावी प्लीज एक हेज्य वर विडियो बनवा सर

    • @rajeshpatil2097
      @rajeshpatil2097 3 หลายเดือนก่อน

      Same happened with my aai .

    • @binnarkhandu1497
      @binnarkhandu1497 17 วันที่ผ่านมา

      Kahich nahi hot bhau mg

  • @scjadhav9527
    @scjadhav9527 3 ปีที่แล้ว +5

    हक्क सोड पत्रावर स्टाप्म डुटि भरावीच लागते का❓

  • @shaileshziman6312
    @shaileshziman6312 3 ปีที่แล้ว +7

    साहेब आपल्या फोन नंबर मिळले का

  • @mehboobmogal1247
    @mehboobmogal1247 2 ปีที่แล้ว +3

    Vina mubadla hakksud patra register Kela nasel tar kai karta yael

  • @khandudevkate3858
    @khandudevkate3858 3 ปีที่แล้ว +2

    सर हक्क सोड पत्र सोडल्यास जो कोणी हक्क सोड पत्र सोडत आहे ते परत जमिनीवर दावा करु शकतात का किंवा दावा करता येईल का

  • @ramchandratribhuvan5048
    @ramchandratribhuvan5048 3 ปีที่แล้ว +1

    भोगवतदार वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करतांना सामाईक क्षेत्राची वर्ग 1 करता येते का कृपया मार्गदर्शन करावे

  • @AshokDHANEDHAR-vj6nx
    @AshokDHANEDHAR-vj6nx 3 วันที่ผ่านมา

    बिना मोबदला हक्क सोड पत्र रद्द करता येते का हक्क सोड पत्र लिहून देणार आणि घेणार दोघे ही मयत झाले आहे

  • @shubhamkhodke5768
    @shubhamkhodke5768 3 ปีที่แล้ว

    Kindly prescribe legal provisions under the concern law also. You have mentioned provisions relation to gift deed kindly mention provision about release deed specifically.

  • @vasudevsawant9206
    @vasudevsawant9206 3 ปีที่แล้ว +2

    Namaskar si

  • @ganeshshivpure9705
    @ganeshshivpure9705 3 ปีที่แล้ว

    Assessment वर बोजा नोद करण्याबाबत नवीन gr बदल माहिती सांगा

  • @enjoylife2021
    @enjoylife2021 3 ปีที่แล้ว

    Sir shahari bhagat city sarve cha uttara asto tasech property cardacha uttara asto (attestend) uttara asto ,saat bara nasto, mag ashya maalmattela kiti kaydeshir varas astat ani tyache haqqa sod kase kartat?
    Tasech tyachi vatani kashi kartat?

  • @rohitnikam193
    @rohitnikam193 3 ปีที่แล้ว +1

    5 ekar jamin hakkasod patra karayla Kiti kharch yeto

  • @sonalidalavi9725
    @sonalidalavi9725 3 ปีที่แล้ว

    Sir. Actually am gharachya jagebaddl am qué hota

  • @avinashsadavarte1325
    @avinashsadavarte1325 ปีที่แล้ว

    सर.... शेती वारस कसे पाहवे कसे कळते की शेती ला कोण कोण वारस आहे

  • @rameshvhankhande9126
    @rameshvhankhande9126 19 วันที่ผ่านมา

    दोन वेगवेगळ्या तालुक्यात मिळकत असलेस हक्क सोडपत्र वेगवेगळे करावे लागते काय

  • @kunalkamble494
    @kunalkamble494 3 ปีที่แล้ว

    सर सरकार जमा झालेली जागा परत कशी मिळवावी, आणि सरकार जमा जागा परत मिळवण्या साठी किती वर्षांचा कालावधी असतो. तसेच किती खर्च येतो या बदल एक सविस्तर ब्लॉग बनवा बऱ्याच लोकांना याचा फायदा होईल...

  • @prakashvispute1497
    @prakashvispute1497 2 หลายเดือนก่อน

    Diwani Dawa 1 va 2 chi mahiti dyavi

  • @sanketmhaske7566
    @sanketmhaske7566 6 หลายเดือนก่อน

    Jamn. Taba aah. Nawwr. Karnasat. Ka karao

  • @shahnwazshaikh9360
    @shahnwazshaikh9360 2 ปีที่แล้ว

    majhe ayecha ajoba jivant astana notrey wer khota bolon hak sod patra kela assel tar ani ajoba warle nanter aaj 8 warsh jhale ahe ani ayecha naw saat bara wer ahe ter to notrey dakhon naw kadta yeto kai

  • @sanketmhaske7566
    @sanketmhaske7566 6 หลายเดือนก่อน

    जमीनीवर ताबा आहे आजोबापासून तर ती जमीन नावावर करण्यासाठी काय करावे लागेल

  • @giridhargaikwad4613
    @giridhargaikwad4613 3 ปีที่แล้ว

    सर मी गिरीधर गायकवाड ,सर जमिनी बद्दल खुप भांडण होतात,भाऊबंद नुसते मारायची धमकि देतात,तर त्याच्यांवर रिपोर्ट ठेवायचा आहे ,तर काय करु

  • @SunilMore-nk1wf
    @SunilMore-nk1wf 3 ปีที่แล้ว

    वारसदार वडिलोपार्जित जमीन आहे वडील हयात आहेत वडीलांना दूसरे वारसदार असतान त्यांची समंती न घेता वाटप करता येते का?

  • @shaligramsurywanshi7835
    @shaligramsurywanshi7835 2 ปีที่แล้ว

    हकसोड पत्र कॅन्सल करता येतो का भावाने बहीणी साठी हकसोड केले पण भावाच्या मुलांचे वारस दोन महिन्यांत लावते पण आतापर्यंत सहा-सात वर्षे झाली पण भावाच्या मुलांचे नाव नाही लागले आपण कहि मार्ग सांगु शकता का

  • @aniketgadhave7850
    @aniketgadhave7850 2 ปีที่แล้ว +1

    सर सातबारा वरती आमच्या आतड्यांची नाव आहेत व माझ्या वडिलांचे मृत्यू नंतर माझे नाव सातबारा वरती आहे तर आत्या मला हक्क सोड देवु शकतात का ❓

  • @RohitPatil-uh2oo
    @RohitPatil-uh2oo 3 ปีที่แล้ว +2

    इतर वारसदारचा मिळकतीवर हक्क बसतो का ?

  • @rahulsutar2171
    @rahulsutar2171 3 ปีที่แล้ว

    हक्क सोडपत्र करताना वारसाचे कोणती कागदपत्रे लागतात

  • @rameshvhankhande9126
    @rameshvhankhande9126 19 วันที่ผ่านมา

    सर तुमचा मोबाईल नंबर हवा आहे

  • @pramodpatil6450
    @pramodpatil6450 8 หลายเดือนก่อน

    मुळ वारस पुञ दत्त क गेला असेल तर त्याला मुळ हक्क आहे का? तो दोन्ही कडे नातेवाईक सबंध आहेत.

  • @eknathshikhare2342
    @eknathshikhare2342 3 หลายเดือนก่อน

    इतर हक्कात अत्याची नावे आहेत त्यामधील एका अतीचा मृत्यू झाला आहे तर त्याचा वारसा नोंद न करता हक्क सोड पत्र करता येते,?

  • @mehboobmogal1247
    @mehboobmogal1247 2 ปีที่แล้ว

    Muslim low permane vinamubadla hakksud patr ragister paije ka

  • @vinayakkushte8356
    @vinayakkushte8356 3 ปีที่แล้ว

    सर माझ्या आत्या ला वडिलोपार्जित जमिनीचे हक्कसोड पत्र करायचे आहे परंतु तिला दोन भाऊ आहेत ती फक्त एका च भावाला हक्कसोड पत्र करावयाचे म्हणत आहे तर तसे होते काय

  • @surbhisurbhi3445
    @surbhisurbhi3445 3 ปีที่แล้ว

    Hi Sir, mi tumche vdo bghitle. Mala email id kivva contact dya naa. Mala property baddal bolaych ah

  • @jaganbhusari5861
    @jaganbhusari5861 3 ปีที่แล้ว +1

    सर तुमचा मोबाइल नंबर पाहिजे

  • @pankajbodke9873
    @pankajbodke9873 3 ปีที่แล้ว +2

    Sir.....Aapla Number dya na..

    • @hamshikenge
      @hamshikenge  3 ปีที่แล้ว

      तुम्ही नंबर मेल करा मी करतो तुम्हाला कॉल

    • @pankajbodke9873
      @pankajbodke9873 3 ปีที่แล้ว

      Tumcha.... Mail kara...na

  • @nileshsurve4317
    @nileshsurve4317 3 ปีที่แล้ว

    आई मुलाच्या नावाने हक्कासोड पत्र करून देवू शकते का?

    • @varshachavan484
      @varshachavan484 ปีที่แล้ว

      yes

    • @nileshsurve4317
      @nileshsurve4317 ปีที่แล้ว

      @@varshachavan484 Thanks. Already done on May 2023.

    • @EduadminOne-ph6kl
      @EduadminOne-ph6kl ปีที่แล้ว

      @@nileshsurve4317 hakh sodh Patra tehsildar keh samne karna Parta Hain Kya.

  • @allinone-lg8fj
    @allinone-lg8fj 2 ปีที่แล้ว

    जीवंत पणे करता येते का मयत झालेल्या व्यक्तीला करता येते

  • @ranjitranvir
    @ranjitranvir 3 ปีที่แล้ว

    1:15 second bakvas kelis bhai

  • @pankajbodke9873
    @pankajbodke9873 3 ปีที่แล้ว

    Thode...Personally Bolay che Hote