काय फायदा नाही मुळात पूर्वी पंचायतीत वाद सोडवला जायचा चार पंच काही प्रतिष्ठित लोक तेच बर होत दिवाणी न्यायालय इथे माणूस मेल्यावर तिसऱ्या पिढीला मिळाला तर न्याय मिळेल दिवाणी न्यायालय तर वकिलांना पोसण्यासाठी असते की काय असं वाटू लागलं आहे
सर जमिनीची केस दिवाणी न्यायालयात आहे.पण भांडण तंटा होत आहेत.तर जमिन न. पिकविणेस स्टे देता येतोका.ते अवश्य सांगा.सर्वाना फारच गरज आहे.धन्यवाद. जय महाराष्ट्र.
या पेक्षा ज्या विषयाची माहिती हवी त्या विषयाचं ५०० रु.चं पुस्तक घ्या.वकीला पेक्षा पुस्तक चांगलीच माहिती देईल.मात्र केस दाखल करण्यासाठीं वकील हवा.पण वकीलांच रोखठोक बोलणं मला आवडलं.
औरंगाबाद एकच नाही,तर अनेक औरंगाबाद आहेत आपल्याला कुठल्या औरंगाबाद विशयी माहीती हवी त्या राज्याचा नकाशा काढा म्हणजे माहीती मिळेल, नाही तर वकीलाकडे ५०० रुपये फि जमा करा मग वकील सांगतील औरंगाबाद कुठे आहे ते,
आपण फोन करण्यासाठी म्हणजेच अपॉइंटमेंटसाठी prior 500/- रुपये जमा करा म्हणून सांगता हे बरोबर नाही. तुम्ही व्यवसायिक आहात. हे ठीक आहे. परंतु बोलण्यापुर्वी पैसे द्या, हे योग्य नाही. तुम्ही अगोदर बोला, थोडक्यात किंवा असिस्टंट द्वारा प्रश्न लिवून घ्या, आणि मग उत्तरासाठी पैसे मागा.😔
बरोबरच आहे साहेब तुमचं पण खरं अडकलेल्यांना पण मदत कार्य करा त्यांच्याकडे पैशे आल्यावर तुम्हला तूमची फी आशीर्वाद सोबात देणार लोकांना है कळते पण सेतुवेशन पण बघाय जरा
खुप चांगलीच माहिती आहे . खटल्याचा निकाल लागण्यास वेळ का लागतो. हे फारचं चांगले समजून सांगितले आहे.भाउ बहीनी चे खटल्या बद्दल खूप चांगले समजून सांगितले आहे. धन्यवाद .
सर माझ्या जमिनीची सरकारी मोजणी झाली, परंतु माझ्या गटात शेजारच्या गटाचे घर निघाले त्यांनी काही वर्ष मुदत मागितली, ते नोटरी करण्यास मनाई करत आहे यावर काय पर्याय आहे, त्याने गावातील तंटामुक्तीला हाताशी घेऊन मुदत माघितली तसेच त्याबद्दल मी काय करू शकतो कृपया मला योग्य पर्याय सांगा मी नासिकचा आहे
सर 30 वर्षापासून माझ्या वडिलोपार्जित शेत जमीन समाईक क्षेत्र 12 गुंठे समाईक क्षेत्र दर्शविते व ही जमीन (चार व्यक्तीच्या नावे आहे पण त्यामध्ये वगैरे हा शब्द आहे ) पण माझ्या ताब्यामध्ये ( पाच गुंठे/आर जमीन आहे म्हणजे लांबीला 95 तर रुंदीला 63 आहे)व ऑनलाइन सातबारा वर (3 व्यक्ती च्या नावाने प्रत्येकी 4,4,4, आर.असे आहे) तर सर ही(5आर ही जमीन नावावर होईल का
भाऊ वडिलोपार्जित जमीन वाटनी करून देत नाहीत. मनाई टाकता येत नाही.चार भाऊआहेत पैकी दोन भाऊच जमीन वहीवाट करतात. बहीणीचे हक्क सोड झालेलेआहे.पण भाऊ वाटनी करून देत नाहीत. काय करावे.मार्गदर्शन करावे.
साहेब मि आज नऊ तारखेला तुमचा ब्लाक बघीतला आहे नमस्कार माझ आता साठ वय चालु आहे मला माझ्या मामा घरचि सत्तेचाळिस गुंठे शेत जमिन मिळालि आहे माझ्या आईला मि ऐकटिच वारस आहे पण मला ऐक मुलगा तीन विवाहित मलि आहेत मुलिनि मला पाच हिस्से कर म्हणुन नोटिस काढले आहे कस काय हा दंडुक शाहि पणा तर मिकाय करु
खटले कुणाचे - तुमचे आपसात भांडते कोण - तुम्ही सहमती ने वाद कोण मिटवत नाही - तुम्ही कोर्टात कोण येते वाद घेऊन - तुम्ही वकीला कडे कोण जाता - तुम्ही मग वकीला वर टीका का बरं?
मी हे सगळे व्हिडीओ महाराष्ट्रातील खेड्या पाड्यातल्या लोकांसाठी बनवतो. व्हिडियो बनवायला खर्च लागतो. त्याची स्पीड हि तुम्ही कमी जास्त करू शकता. व्हिडियो हे फक्त कायद्या बद्दल माहिती देण्यासाठी आहेत. वैयाक्तील मार्गदर्शन, सल्ला मोफत देता येणार नाही. औरंगाबाद चे नाव संभाजीनगर जरी ठेवले असले तरी न्यायालयाचे नाव औरंगाबाद, बॉम्बे, मद्रास असेच आहेत. ज्यांच्या साठी बनवले आहेत ते ऐकतात, सल्ला घेतात. वकील संघाच्या ठरवलेल्या सल्ला फि च घेतली जाते. मोफत सल्ला देता येणार नाही. तुम्हास सल्ला देण्यास माझा वेळ आणि बुद्धी दोन्ही लागतात. डॉक्टर ला मोफत तपासणी मागत नाही, सोनारा ला मोफत सोने मागु शकत नाही मग वकिलाकडून मोफत साला का अपेक्षित आहे?
मोफत सल्ला नकोच. पण फक्त अपॉइंटमेंटसाठी आधी 500 रुपये जमा करा, हे चुकीचे आहे. यासाठी तुम्ही स्वतः बोलू नका. असिस्टंट ठेवा. त्याच्याद्वारा बोलणे निश्चित करा.
@@pandurangchoudhari4267 नाही अपाॅइंटमेंटसाठी पैसे लागत नाहीत. सल्ला हवा असल्यास च फि लागते. आणि आधी तुमचे म्हणणे ऐकुन घेतल्या जाते आणि सल्ला द्यायच्या आधी फि साठी विनंती केली जाते. ज्यांना सल्ला हवा असतो तेच फि देतात. ज्यांना भेटायचे असते ते भेटल्यावर समाधानी झाल्यावर फि देतात.
@@AdvSharangPande सर काळ बदलला तसे विचार ही बलेले आहेत, अनुभव मोठा शिक्षक असतो,माझ्या सारखा कमी ज्ञान असलेला तुम्हाला काय सुचवणार,तुमचे बोलणे अगदी बरोबर आहे डॉक्टर सोनार तर खुप लांब असतील पण वेळ ही अनमोल गोष्ट असते,तुमचे प्रयत्न खुप मोलाचे आहेत त्याचा पण या काळात तोल मोल दिसतो,तुमच्या काही अटी योग्यच आहेत,धन्यवाद सर👍👍😊
Sir pasha Bhau aahet tyachi Samaika 20gunta aahe tar tyachya hissachi 4gunta jamin vikatoy tar mala ti mala Vikat ghetana Kashi gheta yeil Sanga sir Krupa karun mala yogya Salla dya hi namra vinti
I listen video by adjustment of speed to 1.25x Or 1.5x . Slow video is required for layman who do not understand words very fast. You suggestions might get adapted for this particular video the speed was very slow. Still better than nothing.
नमस्कार साहेब पुणे जिल्ह्यातील कोरेगाव येथे. १७०. गुंठे शेती जमीनी चार निकाल दिवानी न्यायालयात झाला आहे आमची आई व तिचा भाऊ तसेच दोन सावत्र भाऊ असे चार हिस्से पडले आहेत अशा आयताकार जमीनीचे हिस्से कसे पडतील मुख्य रस्त्याच्या बाजूला कोण असेल हे क्रुपया सांगावे
Falni kartna plot no chtursima side ch a plot road side cha pmot tyna ohije asel ter to chek kara rasta vivht samnya dycha asto shet zmeen vijtna prtykala vihat road agovdrment rul ahe
वकील साहेब आमची सामाईक जमीन हिस्या मध्ये कुटंबतील जवळ जवळ 38 लोकांची नावे आहेत . कुटुंबा प्रमाणे पाच भाऊ यांच्या हीस्या प्रमाणे प्रत्येक पाच भाऊची वाटणी तोंडी वाटप झाले आणि अजून सात बारा सामाइक आहे
सर माझी शेत जमीन1999 पूर्वी पाझर तलाव साठी अतिरीक्त संपादित केलेली आहे सदर माझी शेत जमीन पाझर तलाव पासून दूर आहे v माझ्या शेतात पाझर तलावातील पाणी येत नाही सदर जमीन मला माझ्या नावे करायची आहे जमेल काय
साहेब नमस्कार 🙏 आमची वडिलोपार्जित जमीन आहे पण त्या जमीनीवर दोन बहिणी लागल्या आहेत पण त्या आत्ता जीवंत नाही आणि पुढे जर त्यांचा परिवार बोलवायचा म्हटला तर मोठ्या बहिणीचे तीन मुले व एक मुलगी वारली आहे आता जर सर्व बोलवायला गेले तर ४६-५० जण लागतील यावर न बोलावता काही तोडगा निघु शकतो का
वकील साहेब तुम्ही छान आणि व्यवस्थित पणे माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद सर
काय फायदा नाही मुळात पूर्वी पंचायतीत वाद सोडवला जायचा चार पंच काही प्रतिष्ठित लोक तेच बर होत दिवाणी न्यायालय इथे माणूस मेल्यावर तिसऱ्या पिढीला मिळाला तर न्याय मिळेल दिवाणी न्यायालय तर वकिलांना पोसण्यासाठी असते की काय असं वाटू लागलं आहे
🎉🎉😂😂
तुमच विधान नाकारायच कारण नाही.
सोप्या भाषेत माहिती दिली खूप धन्यवाद 🙏
खुद छान माहीती दिली धन्यवाद
Thanks गुरुजी
कोर्टात जाऊन हिस्सा ठरवून मिळेपर्यंत हिस्सा मागणारे ढगात गेले तरी निकाल लागणार नाही.
Baro bar...majhe wadil 1993 la varle, je ekatra basun tayar nhavte ani tyani dawa kela te pan marun gele aani case azun chalu aahe.
सर जमिनीची केस दिवाणी न्यायालयात आहे.पण भांडण तंटा होत आहेत.तर जमिन न. पिकविणेस स्टे देता येतोका.ते अवश्य सांगा.सर्वाना फारच गरज आहे.धन्यवाद. जय महाराष्ट्र.
होय स्टे घेता येतो
निश्चित मनाई हुकूम यावर मिळू शकतो
वकील साहेब आपण फारच अभ्यासपूर्ण व
सविस्तर मार्गदर्शन केले आहे.धन्यवाद.
फारच छान आणि उपयोगी कायद्याची माहिती दिली आहे. धन्यवाद सर....
खूप महत्त्वाची माहिती दिलात वकील साहेब .
या पेक्षा ज्या विषयाची माहिती हवी त्या विषयाचं ५०० रु.चं पुस्तक घ्या.वकीला पेक्षा पुस्तक चांगलीच माहिती देईल.मात्र केस दाखल करण्यासाठीं वकील हवा.पण वकीलांच रोखठोक बोलणं मला आवडलं.
Namaskar, Hyaa baabat youghya kinthya lekhkaache pusthak jyaat savisthar kaayde niyam sasmgtleaahet hyt baabat mahitee kallvaavee hee vinantee.
सर डॉकटर आणि वकील यांना फि आगोदर लागते नंतर ते मेले चालेल पण फि पहिली
छान मार्ग आहे धन्यवाद
छान माहिती दिली वकील साहेब... धन्यवाद
औरंगाबाद कोणत्या राज्यात आहे?संभाजीनगरपासुन किती दूर आहे?
औरंगाबाद बिहार मध्ये सुद्धा आहे.पुणे-औरंगाबाद 1648km.
0.km
जसे Bombay Highcourt मुंबई मधे आहे तसे Bombay highcourt Aurangabad bench महाराष्ट्रातील छत्रपति संभाजीनगर जिल्हयात आहे.
औरंगाबाद एकच नाही,तर अनेक औरंगाबाद आहेत आपल्याला कुठल्या औरंगाबाद विशयी माहीती हवी त्या राज्याचा नकाशा काढा म्हणजे माहीती मिळेल, नाही तर वकीलाकडे ५०० रुपये फि जमा करा मग वकील सांगतील औरंगाबाद कुठे आहे ते,
😢😢😢😢😢😢😢🎉🎉😢😢😢😢😢😢🎉😢😮😅🎉🎉😮🎉😢🎉😮🎉😢🎉😂😂🎉🎉🎉😮🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉z🎉😂😂 to😂🎉😂 TT🎉🎉😂😂😂 TT😂 TT🎉😂🎉🎉😮😮🎉 uu teutgigtuúrg8z it ugirttuiu&ituugugugggzutiit hit rizizzziiirgutiiititit8t8 uu iuiuiig uu gizrzigfizizgizg8izgiifziizufiigzifziifiifgfiifzzigi8&gi8ggig8&zfizgizziitgiiiiiii8r&gI&iffigi8zi&&gg8fuggihi-igigiih&h8hgzzúgu&hg8ghihiihghggiiugiuiigifgji&igigiggiiggiihg8hzihhgîîîiiihg8gieg&grgghhhgihghih8&ggg8gggguu7ifgúfhiih8gihgu&g&🎉😂😮😢🎉
सर नमस्कार
वारसाहक्काने आलेल्या संपत्ती चे मुत्युपत्र करता येते का...
VERY GOOD ADVICE, THANKS SIR
न्यायालयात जाणे म्हणजे जन्मभर अडकून पड़ने, व वकीलाची आयुष्यभराची सोय लावणे
सरजी, अतिशय मौलिक माहिती आपण दिली. यथावकाश भेटूच तो पर्यंत शुभ रात्री.
आपण फोन करण्यासाठी म्हणजेच अपॉइंटमेंटसाठी prior 500/- रुपये जमा करा म्हणून सांगता हे बरोबर नाही. तुम्ही व्यवसायिक आहात. हे ठीक आहे. परंतु बोलण्यापुर्वी पैसे द्या, हे योग्य नाही. तुम्ही अगोदर बोला, थोडक्यात किंवा असिस्टंट द्वारा प्रश्न लिवून घ्या, आणि मग उत्तरासाठी पैसे मागा.😔
पांङे म्हणजे भैय्या, हि लोक आयुष्य भर पैसा पैसा करतात.
व्हिडिओ चे जे टायटल दिले आहे त्या प्रश्नाचे उत्तर काय आहे ? कृपया त्यासंदर्भात माहिती दयावी. धन्यवाद
नाही विकता येत.
चांगला व्हिडिओ बनवलेला आहे
Information is productive and usful for land dispute .
Hlo sir tumchyakde practice karaila milel ka mi Law2 nd year student aahe
सर , न्यायालयात गेल्यानंतर निकाल किती वर्षानी मिळतो आणि जे पैसे वकीलाना द्यावे लागतात ती जमिनिचया किती पट असते
बरोबरच आहे साहेब तुमचं पण खरं अडकलेल्यांना पण मदत कार्य करा त्यांच्याकडे पैशे आल्यावर तुम्हला तूमची फी आशीर्वाद सोबात देणार लोकांना है कळते पण सेतुवेशन पण बघाय जरा
Thank you sir for sharing such valuable information.
खुप चांगलीच माहिती आहे .
खटल्याचा निकाल लागण्यास वेळ का लागतो. हे फारचं चांगले समजून सांगितले आहे.भाउ बहीनी चे खटल्या बद्दल खूप चांगले समजून सांगितले आहे. धन्यवाद .
तडजोडीने अनेक भाऊकि चे खटले मिटवता येतात. आपसात भांडणे मिटवली अहंकार बाजूला ठेवला कि कोर्टात जावे लागत नाही.
Sir tumhi khup changlya prakare sarv samjavun sangta
सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासदांच्या अविभाजीत हिस्स्याला लागू आहे का?
एवढं सावकाश बोलताय की ऐकताना झोप येते.. आजकाल एवढा जास्त वेळ नाही हो कुणाकडे..
ज्यांना गरज आहे त्यांना समजण्या साठी आहे, इंटरतेंमेंट नाही
स्पीड वाढवून ऐका ना😊
Speed 1.5 theva
उगाच वाद घालत बसु नये
हा व्हिडिओ बनवण्यासाठी ज्ञान लागते येथे कॉमेंट करण्यासाठी फार काही ज्ञान लागत नाही
Great work sir
Nice work, sir
Don't bother of anybody
सर माझ्या जमिनीची सरकारी मोजणी झाली, परंतु माझ्या गटात शेजारच्या गटाचे घर निघाले त्यांनी काही वर्ष मुदत मागितली, ते नोटरी करण्यास मनाई करत आहे यावर काय पर्याय आहे, त्याने गावातील तंटामुक्तीला हाताशी घेऊन मुदत माघितली तसेच त्याबद्दल मी काय करू शकतो कृपया मला योग्य पर्याय सांगा मी नासिकचा आहे
Sir me vavar gaytl 7/12 malki hak hay pan gat no aalg hay gat no change zala hay tar mala ka karav lagal
घराची वाटणी झाली, फक्त, सामायिक वहिवाट,, मेन दरवाजा, प्रवेश द्वार, जिणं अंगण सामायिक, उतारे स्वतंत्र सामायिक एक उतारा, विक्री कशी करायची,
छान आयडिया पैसे कामाविण्याची आणि फक्त सल्ला घेण्यासाठी आणि केसेस आयुष्यभर चालण्यासाठी 500 रु
Good job sir for making money there is no answer for poor peoples only VIP
Very good information Vakil Saheb Thanks
Very good information Sir. Ji Keep it up. Charges are very affordable for consultation. And solving doubts.
अतिशय चांगली माहितीत दिली आहे धन्यवाद
वकील साहेब तुम्ही गोरगरीब जनतेसाठी वेळ काढून जमिनी बदल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
खूप छान सर जमीन विकता येते काय याचे उत्तर काय आहे
आधी ₹500 जमा करा मग ते त्याचे उत्तर देतील
ते 500 जमा केल्यावर
Thanks
छान माहिती सांगीतली
नोंदणी अधिनियम 1908 कलम 21,22आणी 34 नोंदणी नियम 44मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे वरिल तिन्ही कलम आणि नियम या तरतुदी मुळे लोकांचें जिवन उध्वस्त झाले आहे
सर आकारफोड पत्रक विषयी बोला त्यांची validity ky ahe.
Very nice clarification
सर 30 वर्षापासून माझ्या वडिलोपार्जित शेत जमीन समाईक क्षेत्र 12 गुंठे समाईक क्षेत्र दर्शविते व ही जमीन (चार व्यक्तीच्या नावे आहे पण त्यामध्ये वगैरे हा शब्द आहे ) पण माझ्या ताब्यामध्ये ( पाच गुंठे/आर जमीन आहे म्हणजे लांबीला 95 तर रुंदीला 63 आहे)व ऑनलाइन सातबारा वर (3 व्यक्ती च्या नावाने प्रत्येकी 4,4,4, आर.असे आहे) तर सर ही(5आर ही जमीन नावावर होईल का
आधी पाचशे टाका😊
वाटपाचा दावा गेली आठ वर्षांपासून कोर्टात आहे. मी जिवंत आहे तोपर्यंत तरी निकाल लागेल अस वाटत नाही.
मला माहिती हवी आहे
Nice information sir
,very good
Very nice explanation
एवढा स्लो आहे कि,केस या जन्मात संपवू शकत नाही
ENERGY DRINK पाठवा अक्षय कुमार च्या हाताने 😂😂😂😂😂😂
Kulkaydyane आम्ही protected tenants आहोत. एका कुळापैकी एकाने आपला हिस्सा विकला काय करावे.
भाऊ वडिलोपार्जित जमीन वाटनी करून देत नाहीत. मनाई टाकता येत नाही.चार भाऊआहेत पैकी दोन भाऊच जमीन वहीवाट करतात. बहीणीचे हक्क सोड झालेलेआहे.पण भाऊ वाटनी करून देत नाहीत. काय करावे.मार्गदर्शन करावे.
आजच्या आधुनिक काळातील व्यक्तीची नियत लालची झाली आह🎉.
त्यांच्या ज्ञानाची फी ही द्यायलाच पाहिजे
Sar mi latur Kamal Tukaram Godbole ahe Mazi Gaming joet made ahe mala vikta yate.ka
साहेब मि आज नऊ तारखेला तुमचा ब्लाक बघीतला आहे नमस्कार माझ आता साठ वय चालु आहे मला माझ्या मामा घरचि सत्तेचाळिस गुंठे शेत जमिन मिळालि आहे माझ्या आईला मि ऐकटिच वारस आहे पण मला ऐक मुलगा तीन विवाहित मलि आहेत मुलिनि मला पाच हिस्से कर म्हणुन नोटिस काढले आहे कस काय हा दंडुक शाहि पणा तर मिकाय करु
तुम्ही हयात असे पर्यंत तुम्हाला कोणीही जबरदस्ती हिस्से करून मागू शकत नाही.
भू वर्ग 2=ची शेती भू वर्ग.1.होते का याचा G.R. आहे का.1976.ला शिलिंग शेती मिळाली आहे. याची माहिती देवून सत्य परिस्थिती सांगा ही नम्र विनंती आहे
सर,
न्यायालयात अशा केसेस निकाली काढायला किती दिवस लागतील?😊
100 te 200 varsh. india madhe sgale ahe
आधी पाचशे टाका मग विचारा
निम्म आयुष्य
देवस्थांच्या जमिनेचे कसे करायचे
व्हिडिओ चा स्पीड कमी वाटत असेल तर सेटिंग मध्ये जाऊन प्ले स्पीड दोन पर्यंत वाढवू शकता
Mast. Supar
Taslidar court made stamp prtiptrs online kara vars paper mojini che e paper submit kar afidivte jnamcha te dysa
वकिली हा नुसता पोटभरू धंदा आहे. खटल्याचे निकलच लागू देत नाही.
खटले कुणाचे - तुमचे
आपसात भांडते कोण - तुम्ही
सहमती ने वाद कोण मिटवत नाही - तुम्ही
कोर्टात कोण येते वाद घेऊन - तुम्ही
वकीला कडे कोण जाता - तुम्ही
मग वकीला वर टीका का बरं?
@@AdvSharangPandeसामाईक जमिनीत एकाद्याने त्याचा हिसां न पाहता दुसरा च काही भाग दिशा मनाने ठरवून दस्त केला असेल तर
Sir,good sugetion
Sir inputs are valuable but need fast communication
नवीन प्रश्न विचारायचा असेल तर काय करावे....
नेत्यांसाठी कोर्ट राञी पण चालवतात.मग जनतेसाठी असे का नाही?
Nista बोलण्यासाठी
५०० रुपय अग बाबा बाबा बय माझे
मोफत सल्ला देता येणार नाही १ प्रश्न असो कि १० .
Avadhyaritya samaik jamin parvangi n gheta vikli aahe thyache kharedi khat cancel karnyasathi kiti varsha lagtat
खुप छान माहिती आहे सर
मी हे सगळे व्हिडीओ महाराष्ट्रातील खेड्या पाड्यातल्या लोकांसाठी बनवतो. व्हिडियो बनवायला खर्च लागतो. त्याची स्पीड हि तुम्ही कमी जास्त करू शकता. व्हिडियो हे फक्त कायद्या बद्दल माहिती देण्यासाठी आहेत. वैयाक्तील मार्गदर्शन, सल्ला मोफत देता येणार नाही. औरंगाबाद चे नाव संभाजीनगर जरी ठेवले असले तरी न्यायालयाचे नाव औरंगाबाद, बॉम्बे, मद्रास असेच आहेत. ज्यांच्या साठी बनवले आहेत ते ऐकतात, सल्ला घेतात. वकील संघाच्या ठरवलेल्या सल्ला फि च घेतली जाते. मोफत सल्ला देता येणार नाही. तुम्हास सल्ला देण्यास माझा वेळ आणि बुद्धी दोन्ही लागतात. डॉक्टर ला मोफत तपासणी मागत नाही, सोनारा ला मोफत सोने मागु शकत नाही मग वकिलाकडून मोफत साला का अपेक्षित आहे?
मोफत सल्ला नकोच. पण फक्त अपॉइंटमेंटसाठी आधी 500 रुपये जमा करा, हे चुकीचे आहे. यासाठी तुम्ही स्वतः बोलू नका. असिस्टंट ठेवा. त्याच्याद्वारा बोलणे निश्चित करा.
@@pandurangchoudhari4267 नाही अपाॅइंटमेंटसाठी पैसे लागत नाहीत. सल्ला हवा असल्यास च फि लागते. आणि आधी तुमचे म्हणणे ऐकुन घेतल्या जाते आणि सल्ला द्यायच्या आधी फि साठी विनंती केली जाते. ज्यांना सल्ला हवा असतो तेच फि देतात. ज्यांना भेटायचे असते ते भेटल्यावर समाधानी झाल्यावर फि देतात.
जगात भिन्न भिन्न गरजांचे लोक आहेत .
आपण दिलेली माहिती उत्तम
💐आभारी आहे .💐
@@AdvSharangPande सर काळ बदलला तसे विचार ही बलेले आहेत, अनुभव मोठा शिक्षक असतो,माझ्या सारखा कमी ज्ञान असलेला तुम्हाला काय सुचवणार,तुमचे बोलणे अगदी बरोबर आहे डॉक्टर सोनार तर खुप लांब असतील पण वेळ ही अनमोल गोष्ट असते,तुमचे प्रयत्न खुप मोलाचे आहेत त्याचा पण या काळात तोल मोल दिसतो,तुमच्या काही अटी योग्यच आहेत,धन्यवाद सर👍👍😊
Sir pasha Bhau aahet tyachi Samaika 20gunta aahe tar tyachya hissachi 4gunta jamin vikatoy tar mala ti mala Vikat ghetana
Kashi gheta yeil Sanga sir
Krupa karun mala yogya Salla dya hi namra vinti
Nice
Thanks sir for your precious knowledge given to all, I am also suffering from same case, I will call you
Kay pan..... Fakt pahili fee... Aamache vakil kam zalevar fee ghetat.... Thanks
सर एक सल्ला द्यावा आमचा गट नंबर एक आहे त्यात आम्ही दोघे आहोत माझी जमीन उतार्याप्रमाने माझ्याकडे नाही तर ती मला कशी मिळवावी लागेल
सल्ला मिळेल फोन करा
आभारी अशे
खूप छान सर पण जमीन विकता येते का या प्रश्नाचे उत्तर काय आहे
काही अटी शर्ती वर विकता येते
Video ला जो caption दिलाय त्यावर तर बोललाच नाहीत वकीलसाहेब. Fast बोलण्याची practice करा साहेब 🙏
I listen video by adjustment of speed to 1.25x Or 1.5x . Slow video is required for layman who do not understand words very fast. You suggestions might get adapted for this particular video the speed was very slow. Still better than nothing.
How can one sale undivided property ? Who will decide which portion belongs to him at the time of sale Tranjection ?
माहिती साठी क कायद्याचा यू ट्यूब चॅनेल पाहा
नुसता टाइमपास केला पांडे वकिलान .
धंधा कसा चालायचा
नमस्कार साहेब पुणे जिल्ह्यातील कोरेगाव येथे. १७०. गुंठे शेती जमीनी चार निकाल दिवानी न्यायालयात झाला आहे आमची आई व तिचा भाऊ तसेच दोन सावत्र भाऊ असे चार हिस्से पडले आहेत अशा आयताकार जमीनीचे हिस्से कसे पडतील मुख्य रस्त्याच्या बाजूला कोण असेल हे क्रुपया सांगावे
आपसात समजुतीने आर बोलणी केली आणि अहंकार बाजूला ठेवला कि तोडगा निघतो .
Speed 2 x pan खूप slow वाटतय
Falni kartna plot no chtursima side ch a plot road side cha pmot tyna ohije asel ter to chek kara rasta vivht samnya dycha asto shet zmeen vijtna prtykala vihat road agovdrment rul ahe
न्यादिषांची संख्या पोलिस भरती सारखी केली पाहिजे म्हणजे 1 लाख लोकसंख्या किती न्यादिश पाहिजे.असे शासनाने घोषित केले पाहिजे
शाहणयाने कोर्टाची पायरी चढू नये
वकील साहेब आमची सामाईक जमीन हिस्या मध्ये कुटंबतील जवळ जवळ 38 लोकांची नावे आहेत . कुटुंबा प्रमाणे पाच भाऊ यांच्या हीस्या प्रमाणे प्रत्येक पाच भाऊची वाटणी तोंडी वाटप झाले आणि अजून सात बारा सामाइक आहे
तोंडी वाटप काय कामाचं नाही
वाटणी, फाळणी व वेगळा ताबा ची केस करा
पैसा जीवनात सर्वे काय नाही
आपले गाव
सर माझी शेत जमीन1999 पूर्वी पाझर तलाव साठी अतिरीक्त संपादित केलेली आहे सदर माझी शेत जमीन पाझर तलाव पासून दूर आहे v माझ्या शेतात पाझर तलावातील पाणी येत नाही सदर जमीन मला माझ्या नावे करायची आहे जमेल काय
वर्दी अर्जाने दाखल केलेली नावे कमी करता येतात का?
साहेब नमस्कार 🙏 आमची वडिलोपार्जित जमीन आहे पण त्या जमीनीवर दोन बहिणी लागल्या आहेत पण त्या आत्ता जीवंत नाही आणि पुढे जर त्यांचा परिवार बोलवायचा म्हटला तर मोठ्या बहिणीचे तीन मुले व एक मुलगी वारली आहे आता जर सर्व बोलवायला गेले तर ४६-५० जण लागतील यावर न बोलावता काही तोडगा निघु शकतो का
@@ghanashyambachhav373 फक्त १ पिढी पर्यंतच हक्क मिळतो म्हणजे बहिणीची फक्त मुले, नातवंडे पंतवडे नाही असे ऐकलेय.चाैकशी करा
Online वकिली सुरू केली आहे.😊
प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही
@@rajeshyerunkar68 पैसे भरा.फुकट काही मिळत नाही
Sir व्हिडीओ माहिती पर आहे, पण टायटल राहिले बाजूला आणि वेगळीच माहिती देता आपण ५००रू साठी
Nyay kontya pidhila milel .
To paryant gharchech vari hotat.
सर बहिणी लागल्यालेल्या असतात भावा la सामाईक वारसदार म्हणुन तर अशा वेळेस त्या भावाने कसे काय करावे जरा असा व्हीडिओ बनवा किवा थोडी माहिती द्या सर 🙏
वाटणी जली नसेल तर हिस्सा विकता येतो का