गाय जेव्हा बाळाला जन्म देते जेव्हा ते बाळ बाहेर येते तेव्हा ते बाळ पूर्ण बाहेर येणे साठी. किती वेळ लागतो किंवा त्या बाळाला लगेच ओढून काढणे ते बरोबर आहे का
अरविंद सर तुम्हाला सलाम तुमच्या सारखी सांधी सरळ सोप्या भाषेत माहिती कोणाकडून ही मिळणार नाही प्रत्यक्षात गोठा बघायला आल्यानंतर मोजकीच माहिती मिळेल का त्यासाठी फोन करून यावं का
सर माझ्या कडे १ वर्षे ची कालवड आहे तीला तुम्ही आता सांगताय ते प्रोटीन भेटले नाही पण ती लवकर वयात येण्यासाठी कोणते अौषध द्या वे लागेल ते सहकार्य केले तर बरे होईल
सर धन्यवाद साध्या आणि सोप्या पद्धतीने शेतकरी वर्गाला मार्गदर्शन केल्या बद्धल पण सर 0ते3 दूध आणि बोविग्रो पण बेस्ट काफ किंवा हिफग्रो चालू केल्या नंतर त्या बरोबर खाद्ध काय काय दिले पाहिजेत ते पण मार्गदर्शन करावे pls सर 🙏🙏🙏
best calf हे कशात मदे द्यायचं
जंत साठी काय करावे 12महिने
खूप छान सर तुमच खूप चांगले मार्गदर्शन मिळाले
Bovigrow no result till two months old calf...😢😢
Now i want to change
सर बेस्ट कप कशामध्ये चारावे
महाराष्ट्र चे दुध कातीचे जनक आदरणीय आरविद पाटील यांना मनापासून धन्यवाद
क्रांती अरविंद पाटील
अरविंद सर सलाम🎉
1 नंबर महिती दिली सर तुम्ही.... धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻..... खूपच महत्त्वाची महिती आहे आमच्यासाठी सर...
संपूर्ण व्हिडिओ बघितला का ?
हो baghitalo कि
नमस्कार पाटील सर खुपच भारी माहिती दिली कालवड संगोपनाविषयी तुमचे खुप खुप आभार धन्यवाद सर....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मी दुग्ध व्यवसाय नाही करत पण तुमचे सगळे व्हिडिओ बगतो
पुढं जाऊन murrah म्हैस पालन karnyach स्वप्न आहे♥️♥️
Sir heif gro kevha dyaca
सर मी माझ्या कालवडीला calf plan देऊ का Best calf देऊ ते मला सांगा धन्यवाद... सर
Girl kalvad kiti divest that hote
कालवड ला कोणते खुराक घालावे sir ❤
गाबन गायच्य कास वाढीसाठी काही सागां
Doctor jara adani disatay
एकदम मस्त व चांगली माहिती
पहिली महिन्यापासून तर तीन महिने काओते आश्ध दयवे
Tumchya mule amcha khup fayada honar ahe saheb dhanyawad 👏👏
गाय जेव्हा बाळाला जन्म देते जेव्हा ते बाळ बाहेर येते तेव्हा ते बाळ पूर्ण बाहेर येणे साठी. किती वेळ लागतो किंवा त्या बाळाला लगेच ओढून काढणे ते बरोबर आहे का
very good sir khup chhan mahiti
Best calf kiti mahainyapsun kiti mahanipryant Dile phaije
सर लंपी रोगाविषयी व्हिडिओ बनवा।
Immunity vadhva
Calf starter द्यावे की Bovigrow वगेरे प्रोडक्ट
सर औषधांची किमत पण सांगत चला खुप बर होईल शेतकरी वर्गात किमत जास्त असेल चार पाच हजार नको आणायला असा पण गैर समज असतो
Lampi Rogavishayi video banva
खूपच छान माहिती दिली .अभिनंदन
संपूर्ण व्हिडिओ बघितला का ?
Very nice information patil sir🙏🙏🙏
खूप छान मार्गदर्शन आहे सर. आम्ही आमच्या गोटया मध्ये तुमचे मार्गदर्शन वापरतो.
पाटील सर तुमचा नंबर पाठवा
खुप छान माहिती दिली आहे सर. धन्यवाद 🙏🙏
सर Best Calf पशुखाद्य मध्ये मिक्स करून द्याच का ?
Sarvasra La chara Kitni divasani chalu karayecha
सर खूप चांगली माहिती
Bovigrow kiti divas deva lagel
Good
सर्व म्हशीच्या स्थानाच्या रोड रेडिओ बनवा तयार झालेला रोड
प्रोडक्ट कसे देयचे
तुम्ही वासरांना दूध किती देता
Sir Te thumhi minaral mitrue chi konty vayat konti deychi te nav sanga sir
एकदम मस्त 👍👍👌👌
अरविंद सर तुम्हाला सलाम तुमच्या सारखी सांधी सरळ सोप्या भाषेत माहिती कोणाकडून ही मिळणार नाही प्रत्यक्षात गोठा बघायला आल्यानंतर मोजकीच माहिती मिळेल का त्यासाठी फोन करून यावं का
या सोबत पशुखाद्य कोणते वापरावे हे सांगा ना प्लिज नक्की रिप्लाय द्या
खुप छान माहीती दिली
Tumi snagital auoshad mashi la chalty ka
देव माणूस... 🙏👌
👍👍👍
संपूर्ण व्हिडिओ बघितला का ?
बघितला सर
गोठ्यात वापरावयाच्या रबरी मॅट वर 1 video बनवा...सर plz.....
Number 1 sir
Kadak........🔥🔥♥️♥️
Super mahiti
sir lumpy lsdl rogavishae vdo banva
सर मी तुमचे व्हिडिओ बघत आहे . मला दुधाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कालवडी ची खरेदी करायच की दुध देणाऱ्या म्हशी की गाभण म्हशी यांच्या व्हिडियो बनवा
एक नंबर माहिती दिली सर
Siman vr vdo taka plzz
👌👌👌🤝
सर आपने कितना लेना हैं यह नही बताया और रेट भी बताया करो सर
Tumhi dud kiti pajta
सर कालवड घाब रात नाही विडिओ बनवा
Sir माझ्या कडे आता ४ महिन्याची कालवड आहे तिला आता हे चालू करु शकतो का...?
Vetrimix pawder available Holi ka
सर महिशी ची रेडी च विडियो बनवा
सर माझी म्हास आठ महीने झाली दूध देत आहे पण ती अजून ही माजावर आली नाही .याच्यावर काय उपाय सांगाल
सर मी मुंबईत कामाला आहे तरीही तुमचे सर्व व्हिडिओ पहातो माझी. भविष्यात म्हैस पालन करायचं विचार आहे तुमची माहिती खूप महत्वपूर्ण आहे
Mhashi cha redyan var video banva
सर पण रेडी मधे लवकर रिझल्ट दिसत नाही
Heif gro हे 12 महिन्या नंतर दिले तर चालेल का
खुप छान माहिती.
संपूर्ण व्हिडिओ बघितला का ?
@@YTPatilDairyFarmArvindPatil चांगली माहिती असणार.
आपले व्हिडिओ निवांत बघावे लागतात.
सर खूप छान माहिती दिली.सर माझ्याकडे ९ते १० महिन्याच्या कालवडी आहेत त्यांना काय खाद्य द्यावे. तसेच लागवडी वरील कारवाडी पण आहेत त्यांना काय द्यावे
Sir ,आता माझी mais 1 वर्ष दूध देत नाही,
मग best,, आणि hef gro, कशा मार्फत दयच.???
सर माझ्या कडे १ वर्षे ची कालवड आहे तीला तुम्ही आता सांगताय ते प्रोटीन भेटले नाही पण ती लवकर वयात येण्यासाठी कोणते अौषध द्या वे लागेल ते सहकार्य केले तर बरे होईल
पूर्ण एक वर्षा चा खर्च किती येतो ,
ते सांगा आधी. Kimat सांगा😑😐😑😐
उग vetrina,parvadayla तर पाहिजे का.
गाव कोणते गोठ्याला भेट द्यायची आहे
Very nice 🙂
छोट्या वासरास गोचड्याचे औषध कोणते
सर आमची रेडी अडीच वर्षाची आहे तीला nutrition म्हनून काय द्यायच
माझा एक वर्षाचा मुऱ्हा रेडा आहे तेला मी बोविग्रो आणि बेस्टकप वापरला आहे पुढे काय वापरावे
सर आजुन नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही तयार आहोत लवकरात लवकर तयार करा ही विनंती
सर दुधाची फैट कशी वाढवायची सांगा ना .
सर गायच्या कासेला झोल आहे त्यामुळे दूध कमी देते गाय त्यावर काही उपचार आहे का 15 दिवसात वेयला आहे
sir aata maji kalvad 10 mahinya chi aahe tar Kay deu
plz reply sir
म्हशीच्या वासरांना दुध कासेला पाजावे की बाटली ने पाजावे
बेस्ट कार्फ कोठे मिळेल पेठ वडगाव कडे
सर आपल्या कडे कालवड मिळेल का
सर कालंवड एक वर्ष झाली पण तिची हाईट झाली नाही काय करावे साईट हाईट वाढविण्यासाठी लवकर माजावर येण्यासाठी काय दायावे
सर कालवडि किती दूध देतील त्या तुमच्या
Sir gaicha jaar nahi padla aajun 10
Taas jhale
janun
👏
Sir mazi gay 4 vela lavli ahe tri te thanala tryar ch nhi tr ky krav
Hi
देव माणूस
लंपी कुठे सुरू आहे
Very Nice
Mast
सर लंपी स्किन आजाराची माहीती सांगा
सर मला येतीन प्रॉडक्ट कुठे मिळतील कालवडींना येण्यासाठी त्यांचा नंबर द्या ना
सर धन्यवाद साध्या आणि सोप्या पद्धतीने शेतकरी वर्गाला मार्गदर्शन केल्या बद्धल पण सर 0ते3 दूध आणि बोविग्रो पण बेस्ट काफ किंवा हिफग्रो चालू केल्या नंतर त्या बरोबर खाद्ध काय काय दिले पाहिजेत ते पण मार्गदर्शन करावे pls सर 🙏🙏🙏
किंमत किती आहे सांगा लवकर
Dr.sahebancha no.bhethel ka
सर मला 5hf च्या कालवीडी पाहिजे आहेत कुठे मिळतील 🙏
बिहार 👍🙏🏻
Sir aapke pass training lene aaunga mera aur mere wife ka dream hai aapke pass training lene ka hum Nagpur jihla tah katol me rahte hai sirr
सर तुमचा फोन लागत नाही मी प्रशिक्षण घेणासाठी येणार आहे तुमचा नंबर दया