ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
कालवडीला पुर्ण चार महीने सकाळी 3लिटर संध्याकाळी 3लिटर दुध पाजले आणि जंतनाशक आणि पाणि ,चारा, दिली तर बाकी काही करायचे गरज नाही नॅचरली वाढ होते
Yes
पाणि किती दिवसानी पाजायच किंवा तिचे शिंगे कधी जाळायची
Sir 9 te 12 varshyachya kalwad sangopan ani tayacha diet plan varati video banvaDhanyawad sir
एक ते 12 महिन्याच्या कालवडीचे संगोपण कसे करावे यावर वेगळा विडीओ नक्कीच बनवणार आहे
Manapasun abhar
Konte deworming changale aahe kalvadi sathi....
तिन महिने pudhche niyojan कसे असावे
Sir majhi gay 15 divas zale vileli ani kasela alfa khup alela ani tyatach dagdi zali ata kas nibbar zali ahe tya sdatun doodh pn tpakte kay krave please Ripley
रुकेर बोलस चालू करा दररोज 2 सलग दहा दिवस
@@0506pasupalakmazamitra thank you sir
Good morning sir
Good morning 🙏
3 months madhi weight kithi hoyela pahije?
100+
सर मला तुमचा गोत्यातील 1 abs ची कालवड द्या ना plz
milk madhi egg dilyani kay hoto?
खूप शोधात आहे पण भेटत नाही आहे प्लिज सर एक कालवड द्या मला
साहेब...Calf Starter कोणते बेस्ट आहे..गोदरेज/कारगिल/हिंदुस्तान फीड
Saheb.. सांगा ना कोणत घेऊ
सध्या टॉप मध्ये हिन्दुस्तान व गोदरेज आहे पण कारगिल चे सुध्दा वाईट नाही ते पण चांगले आहे
अम्ही हिन्दुस्तान वापरतो
@@0506pasupalakmazamitra okk साहेब..धन्यवाद🙏
द्यायचे आहेत का कालवडी
सर गिर जातीची कालवड २४ महीने ची आहे योग्य वाढ पण झालेली आहे तरीपण गाभण रहात नाही काय करावे
गर्भ धारण गोळी वापरा आणि पिशवी साफ करून भरा
गीर गाय आपल्या पहिला बछडा जास्तीत जास्त 3ते4 वर्षांनी जन्माला घालते
विकून टाका
इतका खर्च केला तर शेतकरी भिकेला लागलं ना
कालवड भेटतील का विकत
नाही ओ साहेब
द्या ना सर पिल्झ
@@0506pasupalakmazamitraसर तुमचा नंबर द्या
कालवडी विषय माहिती पाहिजे तुमचा नंबर पाठवा
शुभ सकाळ सर, तुमच्या फ़ार्म चा पत्ता सांगा
शुभ सकाळ कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जांभळी या गावात गोठा आहे
Mobile no
आम्हाला छोट्या कालवडी पाहिजे तुमच्याकडे भेटतील का किती पर्यंत
आम्ही विक्री करत नाही
मिल्क रीप्लेसर 25 kg किंमत किती आहे
Kotemilhate
कालवडीला पुर्ण चार महीने सकाळी 3लिटर संध्याकाळी 3लिटर दुध पाजले आणि जंतनाशक आणि पाणि ,चारा, दिली तर बाकी काही करायचे गरज नाही नॅचरली वाढ होते
Yes
पाणि किती दिवसानी पाजायच किंवा तिचे शिंगे कधी जाळायची
Sir 9 te 12 varshyachya kalwad sangopan ani tayacha diet plan varati video banva
Dhanyawad sir
एक ते 12 महिन्याच्या कालवडीचे संगोपण कसे करावे यावर वेगळा विडीओ नक्कीच बनवणार आहे
Manapasun abhar
Konte deworming changale aahe kalvadi sathi....
तिन महिने pudhche niyojan कसे असावे
Sir majhi gay 15 divas zale vileli ani kasela alfa khup alela ani tyatach dagdi zali ata kas nibbar zali ahe tya sdatun doodh pn tpakte kay krave please Ripley
रुकेर बोलस चालू करा दररोज 2 सलग दहा दिवस
@@0506pasupalakmazamitra thank you sir
Good morning sir
Good morning 🙏
3 months madhi weight kithi hoyela pahije?
100+
सर मला तुमचा गोत्यातील 1 abs ची कालवड द्या ना plz
milk madhi egg dilyani kay hoto?
खूप शोधात आहे पण भेटत नाही आहे प्लिज सर एक कालवड द्या मला
साहेब...
Calf Starter कोणते बेस्ट आहे..
गोदरेज/कारगिल/हिंदुस्तान फीड