मी अरविंद पाटील !! माझा जीवनप्रवास

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ธ.ค. 2022
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/

ความคิดเห็น • 249

  • @vikramchavan6808
    @vikramchavan6808 ปีที่แล้ว +143

    कीर्तनामध्ये इंदुरकर महाराज आणि जनावरांमध्ये अरविंद पाटील सर ग्रेट छान जय महाराष्ट्र

    • @balajigajare8406
      @balajigajare8406 ปีที่แล้ว +13

      आणि हवामान तज्ञ पंजाबराव डक साहेब

    • @sakharamlagad1880
      @sakharamlagad1880 ปีที่แล้ว +2

      ,🙏🙏🙏

    • @SatishSutarkar-ho4ff
      @SatishSutarkar-ho4ff ปีที่แล้ว

      ​@@sakharamlagad1880 a
      L😅😅o
      Ok.
      ❤,,,,/M 🎉rr🎉🎉 ekktlll
      🎉 Dr😢😢 of 😮😢,,,
      ,

    • @gopathorat606
      @gopathorat606 ปีที่แล้ว +1

      ​@@balajigajare8406💯

    • @sadanandjaul1143
      @sadanandjaul1143 11 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊

  • @swagatkadam2397
    @swagatkadam2397 ปีที่แล้ว +33

    पाटील साहेब ....
    शेवटची काही मिनिटे मनाला स्पर्श करून गेलीत....खरंच खूप खूप छान सर....

  • @anandraokhude5538
    @anandraokhude5538 ปีที่แล้ว +25

    शेवटच्या ५ मिनिटात आमच्या कुटूंबाचया डोळ्यात पाणी आले धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली नमस्कार 🐄

  • @somanathgunjawate9296
    @somanathgunjawate9296 ปีที่แล้ว +12

    मी कोरोना चा लॉक डाउन वेळी MIDC काम बंद झाल्या मुळे ह्या व्यवसायात आलो पाटिल सरांनी सांगितले ल्या माहितीमुळे व्यवसायात टिकून राहीलो

  • @user-li3ly4zl4n
    @user-li3ly4zl4n 7 หลายเดือนก่อน +3

    दुध व्यवसाययातील गुरु आहात तुम्ही आपले मार्गदर्शन आशेच लाभत राहो ऐक छोटा दुध उत्पादक

  • @rahulpatil-vz1ks
    @rahulpatil-vz1ks ปีที่แล้ว +6

    Sir तुम्ही पुस्तक एक लिहा यशस्वी म्हैस गोटा कसा करायचा आणी यशस्वी गाय गोटा कसा करावा . ज्याला ट्रेनींग यायला जमत नाही ते शेतकरी पुस्तक विकत घेतील

  • @ajittake2811
    @ajittake2811 ปีที่แล้ว +4

    एकत्रीत कुटुंबांचा फायदा झाला तुम्हाला या दुग्धव्यवसायात

  • @marutibhogade8899
    @marutibhogade8899 ปีที่แล้ว +5

    हेच खरंय सर तुमच्यासारख्या माणसांची महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला गरज आहे

  • @sumitkulkarni8354
    @sumitkulkarni8354 ปีที่แล้ว +9

    आज 31 decmber कुटुंब एकता दिन आहे .त्याच्या तुम्हांला खूप खूप शुभेच्छा.आजच हा व्हिडीओ आल्यामुळे कुटुंब एकता सर्वाना समजेल।🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @pravinkeche8827
    @pravinkeche8827 ปีที่แล้ว +11

    सर शेवटी जनावरांच्या भावना मांडल्या त्या डोळ्यात अंजन घालुन गेल्या. शेवटी ऐकताना भावुक झालो.

  • @sangramdeokar4190
    @sangramdeokar4190 ปีที่แล้ว +9

    शेवटची वाक्य हे पूर्ण पणे मनपरिवर्तन करणारे आहे साहेब ग्रेट ... 🤞🙏

  • @sid__07
    @sid__07 ปีที่แล้ว +29

    आदर्श व्यवसाय, आणि आदर्श कुटूंब ❤️❤️

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 ปีที่แล้ว +5

    एक दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण ठेवावी ही नम्र विनंती 🙏🙏🙏

  • @vijayvbarde7954
    @vijayvbarde7954 ปีที่แล้ว +5

    खरंच तुम्ही हृदयातून सांगता आणि खरंच आज काळाची गरज आहे स्वावलंबी शेतकरी होणार तर अरविंद सरांकडूनच ऐकायला शिकायला मिळणार धन्यवाद सर

  • @laxmanmane1595
    @laxmanmane1595 ปีที่แล้ว +8

    सर खुप खुप आभारः आणी धन्यवाद, परिवार पन खुप छान आहे दादा सगळे खुप supportive आहे ....🤝🙏🥰

  • @vijaymane3543
    @vijaymane3543 ปีที่แล้ว +11

    अतिशय सुंदर सर अभ्यास पूर्ण भाषण शेतकऱ्याबद्दल खरच अदरयुकत्त माहिती ग्रेट सर,🙏

  • @shewaledairyfarm1215
    @shewaledairyfarm1215 ปีที่แล้ว +5

    अरविंद दादा ,प्रेरणादायी प्रवास ...... मनापासुन शुभेच्छा !!

  • @yuvrajbambalevlog8783
    @yuvrajbambalevlog8783 ปีที่แล้ว +6

    सर तुमच्या कार्याला माझा मनापासून सलाम तुमचे मार्गदर्शन खूप मोलाचे आहे The great Aravind Patil sir...
    From:- Tal Ambeagaon Dist Pune

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 ปีที่แล้ว +5

    दादा तुमच्या सारखी माहिती आजपर्यंत कोणीही दिली नाही एक नबंर दादा असच तुमच्या गावच, तालुक्याच, आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच नाव महाराष्ट्र नव्हे तर भारतात मोठ करा..,. धन्यवाद

  • @GrpBandra
    @GrpBandra 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती व मार्गदर्शन दिल पाटील साहेब तुम्ही तुमचे मनापासून आभार

  • @Nupursatpute
    @Nupursatpute ปีที่แล้ว +3

    रोजचे 550 लिटर दूध म्हणजे दिवसाला 22 हजार रुपये महिन्याला 6 लाख 66 हजार
    या साला कातून जरी एक लाख उरले तरी खूप छान गोष्ट आहे 💐👏👏👏👏👏👏

  • @Dip433
    @Dip433 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम👌...व्यवस्थित मुद्देसुद मांडणी सर...धन्यवाद👍

  • @vilasghumare3833
    @vilasghumare3833 3 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही खरच खूप छान माहिती देतात मी तुमचे मार्गदर्शन व्हिडिओ रोज बघतो तुमच्या सारखी उत्तम आणि खरी माहिती कुणीच देत नाही स्वताच्या व्यवसाय बद्दल कुणीच खरी माहिती देत नाही धन्यवाद सर

  • @anitapatil4596
    @anitapatil4596 ปีที่แล้ว +11

    खुप सुंदर माहिती दिली आपण . अंबानींच्या सारखे मोठे व्हावे व सर्वांचे कल्याण करा ,🙏🌹

  • @aniketsherkar7846
    @aniketsherkar7846 ปีที่แล้ว +6

    साहेब ते जनावर तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देत असणार यात शंका नाही

  • @rushikeshmadiwal9272
    @rushikeshmadiwal9272 ปีที่แล้ว +2

    Thank You So Much sir....
    या व्यवसाय मध्ये तुमच्या सारख परिपूर्ण माहिती देणारं दुसर कोणीच नाही युट्यूब वर खुप व्हिडीओज आहेत पण आम्ही तुमचेच व्हीडओज पाहतो सर तुम्ही खुप जीव ओतून परिपूर्ण अशी माहिती देत असता.

  • @vikaschavan-nc5dy
    @vikaschavan-nc5dy 4 หลายเดือนก่อน

    कोल्हापूर मधील दुगधव्यवसायातील मास्टर माईंड ❤👑💪💓

  • @gunwantakangire3505
    @gunwantakangire3505 10 หลายเดือนก่อน +1

    पाटील साहेब अप्रतिम

  • @rajendratate-deshmukh9159
    @rajendratate-deshmukh9159 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद, पंढरपूरकर.

  • @ganeshghadge6206
    @ganeshghadge6206 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏🙏🙏

  • @aniketsherkar7846
    @aniketsherkar7846 ปีที่แล้ว +1

    आज तुमच्या मूळ दूध व्यवसायातील बारीक सारीक गोष्टी लक्षात आल्या अणि दूध व्यवसाय यशस्वी झाला

  • @marutidhas8925
    @marutidhas8925 ปีที่แล้ว +2

    खूपछान माहितीदिली सर अशी माहिती कुठे ही माहिती मिळूशकनार नाही अशीच माहिती शेतकरी मित्राना देत रहा

  • @akshayjadhav725
    @akshayjadhav725 ปีที่แล้ว +1

    सर खुप छान मनाला भिडणारं शब्द बोलला तुम्ही मनापासून धन्यवाद

  • @kirangaikwad8788
    @kirangaikwad8788 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन दादा खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल

  • @rohitpatil1926
    @rohitpatil1926 ปีที่แล้ว +4

    दादा जनावराच्या अंगावरील गोचीड तांबवा कमी होण्यासाठी काय करावे

  • @anilpalde3906
    @anilpalde3906 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान माहिती दिली सर तुमच्या सारख्या माणसांची आज महाराष्ट्रात तील शेतकरयांना खूप च गरज आहे तसेच शेतकऱ्यांना कोणी कंपनी प्रतिनिधी येतो आणि फसवणूक करून जातो

  • @rathodnc4933
    @rathodnc4933 ปีที่แล้ว +2

    Saheb Chan work aahe tumcha tumala manapasun aabhar

  • @vishalkale1001
    @vishalkale1001 4 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही खूप छान आणि चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करता खूप भारी आहेत व्हिडिओ मि मागील काही दिवसांपासून तुमचे व्हिडिओ पाहत आहे खूप छान माहिती आहे 😊😊😊

  • @giridharsawant3083
    @giridharsawant3083 ปีที่แล้ว +1

    👍👍👌👌👌🙏 उपयुक्त माहिती

  • @riyajtadavi8161
    @riyajtadavi8161 ปีที่แล้ว

    सर मी जळगाव जिल्ह्यातून आहे सर मी तुमचे पुर्ण विडीवो पाहिले खुपच सुंदर मार्गदर्शनकेल आहे मना पासुन आभार

  • @ravideore5464
    @ravideore5464 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान मार्गदर्शन पोट तिडकिने सांगणारा माणूस

  • @KRushnag
    @KRushnag 10 หลายเดือนก่อน +1

    शेवटच्या काही शब्दांनी हृदयाला स्पर्श केला सर. खरच खूप छान बोललात....

  • @marutibiraje6602
    @marutibiraje6602 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahite dile sir

  • @sunilgage3215
    @sunilgage3215 ปีที่แล้ว +1

    आदर्श कुटूंब आदर्श व्यासाय सर तुमचा ,🙏🙏

  • @vishalphadnis11
    @vishalphadnis11 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ खूप छान आहे ,तुम्ही खूप छान माहिती दिले आहे 🙏

  • @pappusangale
    @pappusangale ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर मार्गदर्शन केले सर

  • @chaitanyathubethube
    @chaitanyathubethube 7 หลายเดือนก่อน

    खूप छान सागितले 🙏

  • @nileshshinde7177
    @nileshshinde7177 ปีที่แล้ว +2

    खुप छान मुलाखत आहे सर 👌🐄

  • @gajendraingole9939
    @gajendraingole9939 3 หลายเดือนก่อน

    खूप छान नियोजन सांगितल्याबद्दल धन्यवाद राम राम अरविंद पाटील

  • @nileshdagale4318
    @nileshdagale4318 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली सर

  • @jayvantpatil9736
    @jayvantpatil9736 ปีที่แล้ว +1

    सखोल अभ्यास सर आहे तुमचा

  • @sanjayvichare5732
    @sanjayvichare5732 ปีที่แล้ว +5

    नमस्कार सर,
    छान मांडणी केली
    जनावरांचे म्हणणे छान पध्दतीने मांडले
    वडीलांना व भावाला ही नमस्कार सांगणे
    संजय जयवंत विचारे नालासोपारा पाचवली
    मुंबई आकाशवाणी मालाड

  • @pavanmarkad1307
    @pavanmarkad1307 ปีที่แล้ว

    सर तुमच मार्गमदर्शन खूप महत्वाच आहे

  • @bhanagebkpatil2773
    @bhanagebkpatil2773 ปีที่แล้ว

    खुप छान माहितपूर्ण व्हिडिओ

  • @aniketsherkar7846
    @aniketsherkar7846 ปีที่แล้ว

    पाटील साहेब मनापासून आभारी आहे हो तुमचा

  • @anilsirsat763
    @anilsirsat763 ปีที่แล้ว +1

    खरच दादा मनाला भावलं तुमचं मार्गदर्शन

  • @sadananddesai5652
    @sadananddesai5652 11 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर साहेब मी दररोज पाहतो तुमचे व्हिडिओ सदानंद देसाई बस्तवडे

  • @shivajidabhole5325
    @shivajidabhole5325 ปีที่แล้ว +1

    सर खुप छान माहीती दिली

  • @sanjeevtambe4140
    @sanjeevtambe4140 ปีที่แล้ว

    एकच नंबर मुलाखत दादा

  • @abdulpanhalkar7276
    @abdulpanhalkar7276 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @shubhambudgude841
    @shubhambudgude841 ปีที่แล้ว +1

    चांगलं मार्गदर्शन केलं दादा

  • @bhushankandekar4881
    @bhushankandekar4881 ปีที่แล้ว

    सर खूपच छान मार्गदर्शन केले आणि त्या जनावरांच्या भावना ऐकून मी खूपच भाऊक झालो आणि ऐकता क्षणी डोळ्यात अश्रू पण आले

    • @bhushankandekar4881
      @bhushankandekar4881 ปีที่แล้ว

      तसेच नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला आरोग्यदायी आनंददायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @sachinphodase6253
    @sachinphodase6253 ปีที่แล้ว

    Good bizness bhau💐 i like

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 ปีที่แล้ว

    लय भारी सह कुटुंब नमस्कार मंडळी

  • @tuperohit5665
    @tuperohit5665 ปีที่แล้ว +1

    सर खुपच छान ! विश ले षण

  • @bharatgawari8130
    @bharatgawari8130 ปีที่แล้ว +1

    Excellent information sir

  • @vikaschavan-nc5dy
    @vikaschavan-nc5dy 4 หลายเดือนก่อน

    असच तुमचा व्यवसाय भरभराटीचा होऊदे आणि तुमच्या कुटुंबाला दीर्घायुष्य लाभो ❤💓💪💪

  • @AjayRathod-gc1jd
    @AjayRathod-gc1jd ปีที่แล้ว

    धन्यवाद सर 💐🙏

  • @dilipsalekar2804
    @dilipsalekar2804 ปีที่แล้ว +1

    Khup Chan sir

  • @sachinshinde1401
    @sachinshinde1401 ปีที่แล้ว +1

    Great work dada mast video avdla

  • @pramodsalunkhe2209
    @pramodsalunkhe2209 ปีที่แล้ว +1

    दुध व्यवसायातील चालतं बोलतं विद्यापीठ आहेत सर

  • @vaishnavisakhare1974
    @vaishnavisakhare1974 ปีที่แล้ว +1

    छान सर

  • @pavanwagh1603
    @pavanwagh1603 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद दादा 🙏🙏

  • @naiyyummulla1204
    @naiyyummulla1204 ปีที่แล้ว +1

    खुप छान सर

  • @sid__07
    @sid__07 ปีที่แล้ว +1

    Khup chhan 💯

  • @kee9622
    @kee9622 ปีที่แล้ว

    Khup Chan sir🙏🙏

  • @patildhepe1513
    @patildhepe1513 ปีที่แล้ว

    पाटील आपले खूप खूप धन्यवाद ..

  • @vikasmane8869
    @vikasmane8869 ปีที่แล้ว +1

    Nice information sir

  • @ALLinONE-mk4nd
    @ALLinONE-mk4nd ปีที่แล้ว

    great patil saheb💪👍

  • @user-vz8ez6hg1i
    @user-vz8ez6hg1i 10 หลายเดือนก่อน

    खुप छान सर अभिनंदन सर

  • @nitinkanawade5318
    @nitinkanawade5318 ปีที่แล้ว

    Great patil saheb

  • @eknathpower6400
    @eknathpower6400 ปีที่แล้ว

    Very good sir
    Salut tulchya bolnyala

  • @sandipwandhekar3535
    @sandipwandhekar3535 ปีที่แล้ว +15

    Great Work Dada 💐💐

  • @yogeshgursal9491
    @yogeshgursal9491 ปีที่แล้ว +1

    Manala sparsh karun gela🙏🙏🙏🙏🙏

  • @amolpatilgadhave2112
    @amolpatilgadhave2112 ปีที่แล้ว +1

    द ग्रेट सरजी

  • @sanjaybhagat924
    @sanjaybhagat924 ปีที่แล้ว

    Great work

  • @satishdake4163
    @satishdake4163 ปีที่แล้ว

    सर तुमचे मार्गदर्शन खूप छान आहे फक्त सर चार ते पाच महिन्याच्या गाभण म्हशीचे व्हिडिओ बनवा हा व्यवसाय कसा वाटतो याच्यावर एक मार्गदर्शन वर व्हिडिओ बनवा पिलज सर. 💯✌️

  • @somnathatugade4632
    @somnathatugade4632 ปีที่แล้ว +9

    दुध व्यवसयातिल देव मानुस आहेत❤️

  • @onkarchavan8550
    @onkarchavan8550 ปีที่แล้ว

    खुप छान 👍

  • @santoshdunbale8502
    @santoshdunbale8502 ปีที่แล้ว

    😔 it's very important information
    thanks sir for giving about.

  • @sachinborade1999
    @sachinborade1999 ปีที่แล้ว +3

    जबरदस्त सरजी आपण मांडलेल्या विषयात खूप काही घेण्यासारखा आहे तुम्हाला व तुमच्या परिवाराला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...

    • @bhaskarbenke1844
      @bhaskarbenke1844 ปีที่แล้ว

      सर खूप छान माहिती दिली सर मला माहिती पाहिजे आहे address मेशेज सेंड करा

    • @bhaskarbenke1844
      @bhaskarbenke1844 ปีที่แล้ว

      माझी सुधा गोठा तयार करायचा आहे sir addres sir पाठवा

  • @avanihome5188
    @avanihome5188 ปีที่แล้ว

    1no saheb speech

  • @sagarsonawane8920
    @sagarsonawane8920 ปีที่แล้ว +2

    👌

  • @dhaneshmhetre1515
    @dhaneshmhetre1515 ปีที่แล้ว +2

    सर धन्यवाद छान माहिती दिली आहे पण पोरडकट जरा जास्त महाग आहे ते जरा कमी करायला हवा असे कंपनी ला कळवावे

  • @shubhamkurkute5604
    @shubhamkurkute5604 ปีที่แล้ว +1

    Good business sir

  • @prakashpatil5452
    @prakashpatil5452 ปีที่แล้ว

    Khup chaan

  • @sandipdapurkar5478
    @sandipdapurkar5478 ปีที่แล้ว +1

    Great sir

  • @ramdasthombare5549
    @ramdasthombare5549 ปีที่แล้ว +1

    Kup Sundar

  • @devkattevitharao8126
    @devkattevitharao8126 ปีที่แล้ว +1

    Very nice🙏

  • @swatijamadade8921
    @swatijamadade8921 9 หลายเดือนก่อน

    Congratulations sir