नमस्कार प्रविण सर❤ 🙏🏻 खरच खूप मेहनत घेऊन आपण आपल्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत हे पुरावे सादर करून इतिहास प्रेमींना आणि इतिहास संशोधन करणाऱ्या अशा अनेक लोकांना मदतीचा हात पुढे केला आहे हे नक्की अभिनंदन आणि अभिमानास्पद आहे ❤ अशी अपेक्षा आहे की सर्व तिनशे साठ किल्ले थ्रीडी एमिनेशन ने दाखवून उपकृत करावे ❤❤ धन्यवाद साहेब 🚩🙏🏻 जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र ❤
या आणि अशाच अनेक गड, कोट, किल्ल्यांचे पुनरुज्जीवन करुन ते मुळ स्वरुपात आणावे. अशी शासन आणि पुरातत्त्व विभागाला विनंती आहे. तसेच जास्ती त जास्त शिवप्रेमीं ना ऐतिहासिक माहिती सांगणारे गाईड ही असावेत.🙏
महाराष्ट्रातील तमाम शालेय विद्यार्थ्यांसाठी व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण प्रेरणादायी संदेश 3D अनिमेशन खूप खूप धन्यवाद सर 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर
आताच्या राजकारणी लोकांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर राजकारणा साठी केला पण त्यांनी बांधलेल्या अद्वितीय वास्तु जपण्यासाठी कोणी साधे प्रयत्नही केले नाहीत.
शासनाने गड किल्ले यांचे संवर्धन जरूर करावे. माहिती खूप छान दिली. मी प्रत्यक्षात पद्मदुर्ग पाहून आलो. आज पुन्हा आठवणी जागृत झाले आणि अधिक परिपूर्ण माहिती मिळाली.
खूप कष्ट घेऊन अभ्यासपूर्ण विडीओ बनवला आहे. खूप खूप अभिनंदन💐💐 या विडीओ मुळे शिवकालीन वास्तूशैलीची माहिती मिळते. अशाचप्रकारे आम्हाला रायगड/ राजगड बघायला नक्कीच बघायला आवडेल. खूप खूप धन्यवाद🙏🙏
Good presentation, perfect imagination Great work sir Binding material between the masonry work is very strong it remained as it is after more than three century.
सर आपण दिलेली माहिती फार छान आहे मला एक विचारायचं आहे पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे जे गड किल्ले बांधले त्यावेळी ते बांधताना परकीय शत्रू यांचा त्यांना त्रास झाला असेल का व कशाप्रकारे त्याचा सामना त्यांनी केला?
महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे. यासारखे किती किल्ले महाराजांनी बांधले होते?,अपरिचित असलेल्या अशा काही किल्ल्यांची माहिती लवकरच घेऊन या.व या किल्ल्यावर शत्रूचे कधी आक्रमण झाल्याची नोंद आहे का, हे पण सांगा.
सुंदर सादरीकरण भोसले साहेब. पण मला पडलेला १ प्रश्न असा आहे कि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हा किल्ला बांधत होते तेव्हा त्यांना नक्कीच सिद्दी ने खूप त्रास दिला असणार.मग तरीही त्यांनी तो बांधला. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी ला कश्या प्रकारे प्रतिकार केला असेल.त्याबद्दल जर कुठे माहिती असेल तर त्यावर पण १ व्हिडीओ बनवा. जय शिवराय. जय महाराष्ट्र धर्म.
खूप छान सर आम्हाला असेच सर्व महत्त्वाच्या गडाचे 3d दर्शन हवे आहे
घरी बसून 😂
नमस्कार प्रविण सर❤ 🙏🏻 खरच खूप मेहनत घेऊन आपण आपल्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत हे पुरावे सादर करून इतिहास प्रेमींना आणि इतिहास संशोधन करणाऱ्या अशा अनेक लोकांना मदतीचा हात पुढे केला आहे हे नक्की अभिनंदन आणि अभिमानास्पद आहे ❤ अशी अपेक्षा आहे की सर्व तिनशे साठ किल्ले थ्रीडी एमिनेशन ने दाखवून उपकृत करावे ❤❤ धन्यवाद साहेब 🚩🙏🏻 जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र ❤
किती मेहनत घेऊन मावळे याच्या मेहनतीने लढून हे दुर्ग जिंकले पण त्याची निगा राखली गेली नाही. ह्याचे मात्र दुःख आहे
खूपच छान सर आपल्या तळमळीला आणि अभ्यासाला सादरीकरणाच्या कलेला तोड नाही जय शिवराय
या आणि अशाच अनेक गड, कोट, किल्ल्यांचे पुनरुज्जीवन करुन ते मुळ स्वरुपात आणावे. अशी शासन आणि पुरातत्त्व विभागाला विनंती आहे. तसेच जास्ती त जास्त शिवप्रेमीं ना ऐतिहासिक माहिती सांगणारे गाईड ही असावेत.🙏
महाराष्ट्रातील तमाम शालेय विद्यार्थ्यांसाठी व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण प्रेरणादायी संदेश 3D अनिमेशन खूप खूप धन्यवाद सर 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर
आताच्या राजकारणी लोकांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर राजकारणा साठी केला पण त्यांनी बांधलेल्या अद्वितीय वास्तु जपण्यासाठी कोणी साधे प्रयत्नही केले नाहीत.
खुपच छान 3D धन्यवाद सर
सर खूप खूप धन्यवाद,
इतर किल्ल्यांचे असेच थ्रीडी सादरीकरण झाल्यास नव्या पिढीला गडकोट समजण्यास मदत होईल. आपल्या कार्यास मानाचा मुजरा.
शासनाने गड किल्ले यांचे संवर्धन जरूर करावे.
माहिती खूप छान दिली. मी प्रत्यक्षात पद्मदुर्ग पाहून आलो. आज पुन्हा आठवणी जागृत झाले आणि अधिक परिपूर्ण माहिती मिळाली.
खूप छान सर
खूप कष्ट घेऊन अभ्यासपूर्ण विडीओ बनवला आहे.
खूप खूप अभिनंदन💐💐
या विडीओ मुळे शिवकालीन वास्तूशैलीची माहिती मिळते.
अशाचप्रकारे आम्हाला रायगड/ राजगड बघायला नक्कीच बघायला आवडेल.
खूप खूप धन्यवाद🙏🙏
Good presentation, perfect imagination
Great work sir
Binding material between the masonry work is very strong it remained as it is after more than three century.
रायगड, शिवनेरी चे पण असेच दर्शन घडवावे.ह्या किल्लांची वैशिष्ट्ये,ते का महत्व पुर्ण होते ? हे कळायला हवं. सुंदर माहिती ,,👌👌
Excellent information about the फोर्ट in 3d. Raigad and other forts,also .
जबरदस्त, अभिनंदन.
जय शिवराय सर 🚩
सुंदर
निजामाच्या आवलादी च्या राजकारणामुळे आज च्या गडकोटांची ही अवस्था आहे...
अद्वितीय व्हिडीओ बनवलाय धन्यवाद
रायगड किल्ला अश्याच प्रकारे दाखवा
खूप छान सादरीकरण केले आहे
जय शिवराय 🙏🙏
अतिशय सुंदर.. अतिशय उत्तम.. जयमहाराष्ट्र
सर आपण दिलेली माहिती फार छान आहे मला एक विचारायचं आहे पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे जे गड किल्ले बांधले त्यावेळी ते बांधताना परकीय शत्रू यांचा त्यांना त्रास झाला असेल का व कशाप्रकारे त्याचा सामना त्यांनी केला?
आपले हिंदू पद्मदुर्ग किल्ला सोडून जंजिरा पाहण्यासाठी जातात... जंजिरा पाहायला जाण्यापेक्षा पद्मदुर्ग किल्ला पाहायला नक्की जा..🙏
🙏🙏🚩🚩जय शिवराय
सर राजगड चे पण विडिओ बनवा अप्रतिम 💐विडिओ 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद दादा 🙏🙏
15:10 होणार सर नक्की होणार आम्ही आमच्या पासून सुरुवात केली आहे
जय शिवराय सर
महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे. यासारखे किती किल्ले महाराजांनी बांधले होते?,अपरिचित असलेल्या अशा काही किल्ल्यांची माहिती लवकरच घेऊन या.व या किल्ल्यावर शत्रूचे कधी आक्रमण झाल्याची नोंद आहे का, हे पण सांगा.
शिवकाळातील ओरिजनल डॉक्युमेंट्स एक दाखवा भोसले सर ❤
Sir मंदीलाचे प्रकार यावर व्हिडिओ बनवा
V te kontya राज्याचे आहेत ते ही
🙏🙏🙏जय शिवराय 🚩🚩🚩.
सध्या ह्या किल्ल्यावर तोफा नाहीत जशा की जंजिऱ्यावर आहेत तर ह्या किल्ल्यावरील तोफा गेल्या कुठे...? ह्या किल्ल्याकडे सरकारचे लक्ष नाही...?
सर शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची माहिती मिळेल का
धुळे जिल्ह्यातील ललिंग किल्ल्याची उध्वस्त झालेली संपूर्ण तटबंदी नव्याने बांधण्यात आली आहे. आणि हे ठेकेदाराने अत्यंत उत्कृष्ट केले आहे.
मी पाहिले आहे.
❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
सुंदर सादरीकरण भोसले साहेब. पण मला पडलेला १ प्रश्न असा आहे कि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हा किल्ला बांधत होते तेव्हा त्यांना नक्कीच सिद्दी ने खूप त्रास दिला असणार.मग तरीही त्यांनी तो बांधला. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी ला कश्या प्रकारे प्रतिकार केला असेल.त्याबद्दल जर कुठे माहिती असेल तर त्यावर पण १ व्हिडीओ बनवा. जय शिवराय. जय महाराष्ट्र धर्म.
नक्कीच सांगेन
Sir shivrayanchi nyaya sanstha var ek video banava
Raigad cha pn asa video banva sir
सर कृपाया रायगड दाखवावा ❤❤
सर सागरी भिंत कशासाठी बांधली असेल, सदर भीत पूर्ण बंदीस्त नाही याचे विवेचन करा ही विनंती
व्हिडिओत उत्तर दिले आहे. लक्षपूर्वक ऐकावे.
Maharajanchya kalatil gunhe ,ani tyasathi aslele kayde va shiksha yanchi kramanusar list uplabdh aahe ka shivkalin kagadpatrat?
सर स्वराज्याच्या सगळ्या किल्ल्यांचे असे 3D models पाहायला मिळतील का ??
प्रयत्न करीन
Ha killa durust ka kart nahi...gskt amdar khasdar mantri hota...pan kahi kart nahi😢😢😢
सर मी पण एक 3D animator आहे काही मदत लागल्यास सांगावे