माझ्या मते उद्धव, आदूबाळ व उर्वरित कुटुंब काही वर्षांत भारत सोडून लंडनस्थित होतील. पैसा भरपूर आहे, आदू चोवीस तास नाईट क्लब मध्येच मुक्काम ठोकून राहू शकतो.
देवाभाऊ ना विनंती आहे. शिंदे cm असताना सगळ्यांना बरोबर घेवून सगळे कार्यक्रम होत होते.. तसच आता पण झालं पाहिजे अजित पवार राहुदेत पण एकनाथ भाई ना बरोबर घेवून जायला सांगा. महायुती अजून चांगली टिकलं
बाळासाहेब ठाकरे यांना सोडून सर्वच ठाकरे हे फक्त खुर्ची व सत्ता पाहिजे मराठी माणसें हिंदूत्व हद्दपार केले आहे आता महाराष्ट्रात त्यांची आवश्यकता नाही राहिले आहे दूसरयाचया बुध्दी वर भरोसा ठेवणारे आहेत
उद्धटरावना आता कळेल मुंबई महानगर निवडणुकीत कार्यकर्त्यास वाऱ्यावर सोडल्यावर काय किंमत मोजावी लागते,ह्या कर्तव्य शून्य उबांठा नेतृत्वाची अखेरची घर घर चालू झाली आहे
देवाभाऊ ना विनंती आहे. शिंदे cm असताना सगळ्यांना बरोबर घेवून सगळे कार्यक्रम होत होते.. तसच आता पण झालं पाहिजे अजित पवार राहुदेत पण एकनाथ भाई ना बरोबर घेवून जायला सांगा. महायुती अजून चांगली टिकलं.. credit एकट घेतलं तर परत आणि बेकार हाल होईल.. आणि विरोधक आणि खासकरून मिडिया ल बातमी होईल
प्रभाकर जी विषय खूप छान आहे विश्लेषण अभ्यासपूर्ण केलात. मला वाटतं चंद्रकांत खैरेंना अजुन कळलेले नाही का आपल्याला कुठे कुठल्या पक्षात कोणी घेत नाही याची खंत वाटते म्हणून की काय सोडून जाणाऱ्यांना काहीही म्हणायचं साँग घेतात. पक्ष प्रमुखांनी हे दिलं ते दिलं . पण या खैरेंना कळत नाही की उध्दव ठाकरेंनी काहीही दिलेलं नाही उलट ज्या आमदारांनी स्वतःहून आपली कमावलेलं जग उध्दव ठाकरेंच्या मुळे गमावाव लागलं आहे.
नंदकुमार घोडेले हे खैरे सोबत सावली प्रमाणे राहत होते. महापालिका निवडणुकीनंतर शक्यता आहे की घोडेले पुन्हा एकदा खैरे सोबत सावली सारखेच राहतील पण शिंदे सेनेत 😃
ठाकरे कुटुंब लंडनला स्थायिक होतील पण सेनेवर प्रेम करणारी लोकं उघड्यावर येतील. खरं म्हणजे अजूनही जी लोकं उध्दव कडे आहेत त्यांना खूप आर्थिक फायदा झाला आहे, होत आहे त्यामुळे आदित्य, उध्दव ची भाषा कितीही हीन पातळीवरची असली तरी त्यांना काहीही फरक पडत नाही.
पत्नी महापौर असताना तेच कारभार चालवत होते असे आपण आज म्हणत आहात. मग त्याना मानसन्मान मिळणार नाही याची खंत तुम्हाला का वाटते . तुम्हीच त्याची पक्षातून हकालपट्टी केली असतीत तर तूमचै म्हणणे पटले असते.
राजकारणात सुद्धा कॉर्पोरेट संस्कृती रुजत आहे. पटलं नाही की जा दुसऱ्या पक्षात... ठाकरे यांचे पक्ष तर ट्रेनिंग सेंटर सारखे झाले आहेत. तिथे अनुभव घेऊन लोक भाजपा, शिंदे किंवा राष्ट्रवादीत उडी मारतात.
कुठल्याच ठाकऱ्याची महाराष्ट्राला आता गरज उरली नाही...यांना घरी बसवा कायमस्वरूपी 🙏🚩
ठाकरे यांची गरज मोदी साहेबांना आहे
@@NitinAgalave-q2n 😂बरं
@@555कोव्हिड आणि पवार, मुंड्यांची पण.
अगदी बरोबर आहे.
Tujya navatach aajar ahe 😂😂😂 tarbujya chya gotya
आता देवेंद्र फडणवीस यांनी उबाटा सेनेला जवळ करू नये
राम राम प्रभlकरजी ❤❤
आक्का आणि विश्व प्रवक्ता, सर्वांचा निरोप समारंभ करूनच शांत होतील ❤❤
चंद्रकांत खैरे नी संभाजी नगरात शिवसेना रुजवली, फोफावली ते एव्हढे मोठे नेते आदित्य ठाकरेंच्या पाया पडतात .खराब वाटते.
घंटा वाढवली 😂 उलट कार्यकर्ते मोठू होऊ दिले नाही जे कट्टर हिंदूत्ववादी शिव सैनिक होते त्यांना त्रास दिला जमीनी बळकावल्या
@@HMWagle
घरकोंबड्याचं हेच कर्तृत्व...घाण गोळा करणे...आणि शेणक्यांनी त्या घाणीला नेता मानत उरावर घेतलं
लाचार आहे तो.
पक्ष नाही सोडला, खऱ्या शिवसेनेत गेलेत. नेता बदलला , पक्ष नाही !
ठाकरे नावाचे कोणीही असो त्यांच्याबरोबर कुणीही युती करु नये. खूप अहंकारी माणसे आहेत. लोका सांगे ब्रह्मज्ञान तसं आहे त्यांचं.
💯💯💯💯👍👍👍👍
कुणाच्या संघटनेची चिंता तुम्ही करताय...??
उद्धव ठाकरे व त्यांचा मुलगा हे अतिशय आळशी आहेत...
घरात झोपून, गाद्यागिर्द्यावर लोळून संघटना चालत नसतात...
👍🙏👍👍👍👍👍
✅️
✅✅
✅
गाद्यागिद्या आता बापलेकांसाठी पण नाहीत असं ऐकलंय...उरलेले मुल्ले लोळतात.. आणि मराठी माणसं खुराडं साफ करतायत तिथली 🙄
नगरपालिकेत ही उभाठाचा सुपडा साफ होणार 100 टक्के 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सुपडा साफ व्हायलाच पाहिजे.कारण ओरपलेला पैसा ठेवायला आता त्यांच्या कडे जागा उरली नाही.
माझ्या मते उद्धव, आदूबाळ व उर्वरित कुटुंब काही वर्षांत भारत सोडून लंडनस्थित होतील. पैसा भरपूर आहे, आदू चोवीस तास नाईट क्लब मध्येच मुक्काम ठोकून राहू शकतो.
@@BekesudhirGovind
मावशी असेलच सोबत 🤣
अक्काला आणि संजय राऊतला कुठलीही गोष्ट घडली की त्याच्याविरुद्ध गरळ ओकणे एवढे एकच काम उद्धव ठाकरेंनी त्यांना दिला आहे
योग्य विश्लेषण प्रभाकर जी आपल्या सारखे निर्भीड पत्रकार लोकांमुळे चोथा खांब आजही आपली भूमिका चोख बजावत आहे धन्यवाद,,
शिवसेनेची खरी ताकद शिवसैनिक आहेत, नेते किंवा पदाधिकारी नाहीत, हेच उध्दव साहेबांना अजूनही कळत नाही. धन्यवाद.
Satya ahe
हे जाणून घ्यायची त्यांची इच्छा तर आहे का हा प्रश्नच आहे.
Uddav saheb? 😊😊😊😊😊
@@sandippatil4462
तेच ना...घाणेरडी सवय सोडुन दिली पाहिजे..कसला साहेब कोणाचा साहेब
सामान्य शिवसैनिक खोके देत नाही मातोश्री चे तळघर भरायला म्हणून 😂
बाळासाहेबांची संघटना, भाजपा आणि एकनाथ शिंदे साहेबांनी राखलीय.
घराणेशाहीच्या मगरमिठीतून पक्ष, संघटना मोकळा श्वास घेतेय आणि जनाधार मिळवतेय मी तर याला शुभसंकेत च समजतोय
उद्धवजी अहंकारी आहेत.माझा मतदार कोठे ही जाणार या.न्यनगंडात आहेत.
शिवसेनेसारखी हप्तेबाजी करणारी संघटना संपली तर दुःख करण्याचे कारण काय ?
शिंदेची शिवसेना आता मजबूत होत आहे.
शिवसेनेची ताकद तळागाळातील शिवसैनिक आहेत. 🚩🚩🚩
कर्मा किसीको नहीं छोडता !!
सज्जाद नोमानीला जवळ करुन प्रामाणिक शिवसैनिकांची वाट लावली उबाठाने.
देवाभाऊ ना विनंती आहे. शिंदे cm असताना सगळ्यांना बरोबर घेवून सगळे कार्यक्रम होत होते.. तसच आता पण झालं पाहिजे अजित पवार राहुदेत पण एकनाथ भाई ना बरोबर घेवून जायला सांगा. महायुती अजून चांगली टिकलं
काँग्रेस नेते जसे पक्षातील कार्यकर्त्यांशी वागतात अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून UBT नेता चाल्लेत. परिणाम काय होणार हे सांगायला नको !!
सुंदर आणि मार्मिक विश्लेषण ❤
बाळासाहेब ठाकरे यांना सोडून सर्वच ठाकरे हे फक्त खुर्ची व सत्ता पाहिजे मराठी माणसें हिंदूत्व हद्दपार केले आहे आता महाराष्ट्रात त्यांची आवश्यकता नाही राहिले आहे दूसरयाचया बुध्दी वर भरोसा ठेवणारे आहेत
जनाब ऊधवमियाॅ ला बीजेपी ने जवळ करु नये.
निस्वार्थी सल्लागार मंडळ हवे, नेतृत्व देखील त्याच लायकीचे हवे. प्रथम संघटना नंतर बाकीच्या गोष्टी हव्यात.
सही आहे एकदम
खूप शांत आणि मॅच्युअर्ड विश्लेशण.
घाई नाही, गडबड नाही, आरडा ओरडा नाही, चुकीचे शब्द नाहीत. खूप छान आणि मुद्देसूद !!!!!!
यांना फरक पडत नाही कारण यांना फक्त पैसा पाहिजे
बाळासाहेब नी पुडची पिढी यात तीन पिढीचा अंतर आहे साहेब पुडच्या पीडित कोण होते बाळासाहेब असे मुल विचारतील अस करून ठेवलाय उद्धव ठाकरेंनी
सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनी शिवसेनेची प्रतिमा मलीन केली
दोघ पण मलिनच आहे.
किती u b t नी देवेंद्र जी वर टीका खालच्या पातळीवर केली आता देवेंद्र जी u b t ला जवळ करू क्या
ठाकरे नामधारी पक्षप्रमुख आहेत.... संजय राऊत निर्णय घेतो किंवा भुमिका ठरवतो तिथे थांबणार कोण.
डाग तर नाही पण डुजी केली, अंधारे ला घेऊन अंधार केला, आणी पक्षाची dugdugi केली 😂😂
😂😂😂
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे सारखेच एक मगरुर आणि दुसरा पलटी मास्तर नितीन नांदगावकर नी पक्ष सोडला हे चुकीचच होत
❤ एक अभ्यासपूर्ण , उचित संदर्भा सहित केलेले विश्लेषण
केलय आपण.❤👌👌👌
उद्धटरावना आता कळेल मुंबई महानगर निवडणुकीत कार्यकर्त्यास वाऱ्यावर सोडल्यावर काय किंमत मोजावी लागते,ह्या कर्तव्य शून्य उबांठा नेतृत्वाची अखेरची घर घर चालू झाली आहे
प्रभाकर सूर्यवशिं एक उत्तम यू टय़ूबर आहे 🎉❤🎉🎉❤🎉❤
देवाभाऊ ना विनंती आहे. शिंदे cm असताना सगळ्यांना बरोबर घेवून सगळे कार्यक्रम होत होते.. तसच आता पण झालं पाहिजे अजित पवार राहुदेत पण एकनाथ भाई ना बरोबर घेवून जायला सांगा. महायुती अजून चांगली टिकलं.. credit एकट घेतलं तर परत आणि बेकार हाल होईल.. आणि विरोधक आणि खासकरून मिडिया ल बातमी होईल
योग्य विश्लेषण
जय श्री राम 💐🙏
आक्का आल्यावर उजेड कसा पडेल, उलट अंधार पडला विधानसभा निवडणुकीत
कोणताही राजकीय पक्ष असो तो पत्रकार परिषदा घेऊन मोठा होत नसतो त्या करिता जनते मध्ये जाऊन काम करावे लागते.
परवा नाही कारण पक्ष
केवळ खंडणी साठी जगवायचां अन् सगळा
वाटा आपल्या कडे ठेवायचा.
दगडावर दूध ओतले काय किंवा पाणी यांच्यावर काहीच परिणाम होणार नाही. दुर्दैव दुसरे काय?
उद्धव व शरद ही महाराष्ट्रातील राजकारणाला लागलेले खग्रास ग्रहण होते. या राहु केतू ने 30 महि ने गिळले होते.
संजय पत्रावाला सुषमा अक्का विनायक राऊत यांनी उध्वस्त सेना संपवली 😂
प्रभाकर जी मी ठाण्यात न बोलतोय तुम्ही राजकारण्यांवर बोलता पण हेच राजकारणी किती एकमेका बरोबर किती सलोखा आहे मग तुम्ही वाईट का होता
वास्तव विश्लेषण करत आहेत प्रभाकरजी 👍
शेवटी आम्ही दोघेच राहतील
UBTh संपले
सत्ता आणि पैसा सारे संपणार अहंकारामुळे
Palghar chya sadhuncha shraap lagala ya udhatt Ravana 😡😡😡
प्रभाकर जी विषय खूप छान आहे
विश्लेषण अभ्यासपूर्ण केलात.
मला वाटतं चंद्रकांत खैरेंना अजुन कळलेले नाही का आपल्याला कुठे कुठल्या पक्षात कोणी घेत नाही याची खंत वाटते म्हणून की काय सोडून जाणाऱ्यांना काहीही म्हणायचं साँग घेतात. पक्ष प्रमुखांनी हे दिलं ते दिलं .
पण या खैरेंना कळत नाही की उध्दव ठाकरेंनी काहीही दिलेलं नाही उलट ज्या आमदारांनी स्वतःहून आपली कमावलेलं जग उध्दव ठाकरेंच्या मुळे गमावाव लागलं आहे.
काकांच्या पेरमात पडला आणि सपाट झाला
नंदकुमार घोडेले हे खैरे सोबत सावली प्रमाणे राहत होते. महापालिका निवडणुकीनंतर शक्यता आहे की घोडेले पुन्हा एकदा खैरे सोबत सावली सारखेच राहतील पण शिंदे सेनेत 😃
घोडील...घोडा लावणारे असतील
खैरे...चू खैर नय आता
ठाकरे कुटुंब लंडनला स्थायिक होतील पण सेनेवर प्रेम करणारी लोकं उघड्यावर येतील. खरं म्हणजे अजूनही जी लोकं उध्दव कडे आहेत त्यांना खूप आर्थिक फायदा झाला आहे, होत आहे त्यामुळे आदित्य, उध्दव ची भाषा कितीही हीन पातळीवरची असली तरी त्यांना काहीही फरक पडत नाही.
एक नंबर विश्लेषण केले आहे ❤❤❤
डोक्यात मेंदू (बाळासाहेब विचार)ते देतात एकनाथाला साथ.....
गुढघ्यात मेंदू त्यांच्यामुळे उद्धवजी झाले एकवीस च्या आत......😂
❤ आपण नेहमी प्रमाणेच अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं आहे.👌👌👌
जय जय श्रीराम जय हिंद वंदेमातरम जय महाराष्ट्र जय भारत
हर हर महादेव 💐💐🙏
खूब छान विश्लैषण
खूपच छान विश्लेषण साहेब
कुणी ही कुठल्याही पक्षात जावु द्या माणस आणी वृत्ती तीच राहणार...
धुळ्यातील एकनिष्ठ शिवसैनिक 30 वर्षापासून शिवसेना सोडली उ बा
वर्षानुवर्षे या ठाकरे घराण्याला पोसायला मराठी माणसांनी ठेका घेतलाय का ??
आता बदलाव हवा, change
यातच महाराष्ट्राचं भल होऊ शकते
अतिशय सोप्या भाषेत विचार मांडले.
खंडणीबहाद्दर पक्ष केव्हा ना केव्हा संपणारच !!!
त्यात दुःख वाटण्याचे काय कारण
साहेब,खरंच सांगायचं म्हटल तर हे राजकारण करण्याची लायकी नाही .
Pan khaire saheb Tumhala Kay sanman miltoy te bagha
जास्त वर्गणी गोळा करून आणणारा मोठा, मग त्याला अक्कल असो वा नसो... हे सूत्र ज्या ज्या संघटनांनी राबवलं ते संपले. आता काळ बदलत आहे.
जय श्रीराम
❤❤
मानवायचे म्हणजे नेमके काय करायचे प्रभू ? ज्यांची औकातच नसते , पैशांसाठी सारड्यांसारखे रंग बदलणाऱ्यांना रोखून मानवून काय उपयोग ??
जय श्री राम
बरेच शिवसैनिक पळत आहेत.उबाठा सोडून.
फेवरेट चैनल❤
शिल्लक सेना अखेरच्या घटका मोजत आहे 😂
एकनाथ शिंदे जय हो
अबाठा मूळे कुणाला मान नाही आहे
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
विचार सोडला तिथेच अधोगती ला सुरवात झाली
एकनाथ संभाजी शिंदे साहेब ❤
जय श्री राम प्रभाकर जी
छान विवेचन सर
आगे आगे कुछ नही होगा, जो होना था हॊ गया 😂😄🙏
Right sir and each aamdar is very important but he didn't think about it
😂😂😂😂DHOKA THO DIYA JANATA KO ...IN 2019
या दोन्ही ठाकरेना जनतेने राजकारणातून हद्दपार केले पहीजे. एक वडिलांच्या तर दुसरा काकांच्या पुण्यावर अस्तित्वात आहेत. वकूब शून्य.
पत्नी महापौर असताना तेच कारभार चालवत होते असे आपण आज म्हणत आहात. मग त्याना मानसन्मान मिळणार नाही याची खंत तुम्हाला का वाटते .
तुम्हीच त्याची पक्षातून हकालपट्टी केली असतीत तर तूमचै म्हणणे पटले असते.
राज याना शिवसेना प्रमुख करुण चुक सुधरावी
🙏जय महाराष्ट्र 🙏
Dhanyawad Namaskaar
saheb sagle sawrta satihi c jattat
राजकारणात सुद्धा कॉर्पोरेट संस्कृती रुजत आहे. पटलं नाही की जा दुसऱ्या पक्षात... ठाकरे यांचे पक्ष तर ट्रेनिंग सेंटर सारखे झाले आहेत. तिथे अनुभव घेऊन लोक भाजपा, शिंदे किंवा राष्ट्रवादीत उडी मारतात.
UBATHA Sampli Tar Uttam.
Jai shreeram
perfect analysis
🙏🙏🚩
आज पुण्याचे 5 उबाठा नगरसेवक भाजप मध्ये गेले
Ram ji
Jay Shriram
Godile
Khrya Hinduhriday Samrat pakshat gelet🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳💐💐🙏🙏🙏👍
चांद मिया खैरूद्दीन😂
Jay Shri Ram
भयचकीत चंदु 😢😢
खुरशी च्या नादात सगलच गमावल ।।जय महाराष्ट्र ।।
कशाला झोपलेल्या माणसाला जागं करत आहेत राव