जंजिऱ्याला फास लावणारा एकमेव वीर! छत्रपतींचे देणे कैसे असे?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 63

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 29 วันที่ผ่านมา +4

    अनअधोरेखीत राहीलेल्या या लाय पाटीलांच्या वीरश्री पराक्रमी, शौर्य व मुत्सद्दी वीरास विनम्र अभिवादन🙏श्री प्रवीण भोसले ,यांना धन्यवाद!

  • @Lidili
    @Lidili หลายเดือนก่อน +9

    अप्रतिम माहिती देण्यात आली आहे. आपले आभार. फारच ऐतिहासिक प्रसंग आपण आपल्या ऐतिहासिक नोंदीनुसार कथन करीत असतात.

  • @jayshrishinde4328
    @jayshrishinde4328 หลายเดือนก่อน +6

    लाय पाटील यांच्या इतिहास आवडला व धाडसी प्रयत्न खुपच सुंदर माहिती

  • @sachinpatwardhan629
    @sachinpatwardhan629 หลายเดือนก่อน +5

    शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप...
    🚩🚩

  • @KrantiSury3943
    @KrantiSury3943 หลายเดือนก่อน +8

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर 🚩🚩

  • @AshokDoiphode-pi2fd
    @AshokDoiphode-pi2fd 19 วันที่ผ่านมา +1

    खुप सखोल अभ्यास करून विश्लेषण करण्यात आपला कोणीच ईतिहास कार हात धरणार नाही .सर

  • @SaurabhChaturbhuj
    @SaurabhChaturbhuj หลายเดือนก่อน +6

    छत्रपती नंतर आधी दिलदार माणूस होते महाराज
    कवीराज भूषण म्हणतात, व्यापार जहाज के न राजा भारी राज के याचक हमे किजिए महाराज शिवराज के
    - ❤

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 หลายเดือนก่อน +5

    अपरिचित सुंदर माहिती

  • @ganeshdeshmukh2377
    @ganeshdeshmukh2377 25 วันที่ผ่านมา +1

    अतुलनीय शौर्याचा इतिहास मानाचा मुजरा

  • @aniruddhapatil4346
    @aniruddhapatil4346 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत धाडसाचे काम लाय पाटलांनी केले याला तोडच नाही आणि महाराजांचां द्रष्टीकोन तर निर्विवाद आणि अगदी योग्यच आहे। आपले विषद करणे हे स्तुत्य आहे। धन्यवाद।

  • @unknown-rq2my
    @unknown-rq2my 24 วันที่ผ่านมา +3

    जय शिवराय प्रवीण सर,
    संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन झाले याचे समकालीन पुरावे आहेत का ?

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय, प्रविणजी, छान व इतिहासातील लपलेली माहिती संपूर्ण पुराव्यासह! अप्रतिम

  • @avinashdattatray4847
    @avinashdattatray4847 หลายเดือนก่อน +5

    छान माहिती मिळाली ❤

  • @vasudeomungekar8135
    @vasudeomungekar8135 หลายเดือนก่อน +1

    फारच उत्तम अभ्यास केला आहे आणि तो उत्कृष्ट शब्दांकन करून आमच्या पर्यंत पोहोचवलं. धन्यवाद

  • @chandrakantkoli5605
    @chandrakantkoli5605 29 วันที่ผ่านมา +2

    Jai bhavani Jai shivaji maharaj
    Koli samaj Jai Ho

  • @Pragati.Shivlekhika
    @Pragati.Shivlekhika หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम व्हिडिओ...खूप प्रेरणादायी...🚩🚩🚩झुंजार योद्धा वैभवशाली आपला सुवर्ण इतिहास...करू सदैव स्मरण अन् नमन महाराष्ट्राच्या वीरशूरांस....हर हर महादेव

  • @vijaykumarpasalkar2154
    @vijaykumarpasalkar2154 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम माहिती, धन्यवाद प्रविणजी.

  • @nisarmomin5843
    @nisarmomin5843 28 วันที่ผ่านมา +1

    Jai shivaji jay maharashtra thanks

  • @tukaramgejage1981
    @tukaramgejage1981 หลายเดือนก่อน +3


    छान माहिती मिळाली... साहेब

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम माहिती खूप सुंदर 🙏🙏🚩🚩जय शिवराय

  • @pmkhiste
    @pmkhiste หลายเดือนก่อน +9

    जय शिवराय प्रवीण सर ,
    माझी एक विनंती आहे की छत्रपती शंभूराजे यांना औरंगझेब याने शेवटी कोणते प्रश्न विचारले आहेत या बाबत अनेक संभ्रम आहेत. इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार सर यांनी असे सांगितले आहे की दोनच प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न की स्वराज्याचा खजिना कुठे आहे आणि दुसरा प्रश्न की स्वराज्याला मदत करणारे मुघल सरदार कोणते. याला पुरावे म्हणुन औरंगझेब चे तत्कालीन बखरकार साकी मुस्तैदखान आणि ईश्वरदास नागर यांच्या बखरीचे पुरावे दिले आहेत. आणि ते तपासता हे खरे आहे हे सिद्ध होते. तरीही काही लोक राजकीय फायद्यासाठी त्यात तिसरा प्रश्न जोडतात तोही धर्माचा. छत्रपती शंभूराजे यांना औरंगझेब ने धर्म बदलायला लावला हे वाक्य पहिल्यांदा मल्हार रामराव चिटणीस याच्या बखरीत आढळते व लोकं याला खरं मानतात पण हाच मल्हार रामराव चिटणीस हा छत्रपती शंभूराजेंचा अपमान करतो. तो छत्रपती शंभूराजे यांच्या बद्दल इतके वाईट, अश्लील लिहीतो की ते मी इथे टाईप करण्यासाठी सुद्धा माझे हात कापतात, भीतीने नव्हे रागाने !!!
    लोकांना सांगता हे त्यांना खरे वाटत नाही, पण खरा इतिहास सांगणाऱ्या सारखे प्रवीण सर तुमच्या सारखे लोक फार कमी आहेत. तुम्हीच हा विषय लोकांपर्यंत पोहोचवू शकता. आपण कॉमेंट वाचता त्यामुळे मी ही आपणास विनंती करत आहे. माझे एवढेच म्हणणे आहे की जर कोणी आपल्या छत्रपतींची बदनामी करत असेल , त्यांचा खोटा इतिहास पसरवत असेल तर आपण मावळ्यांनी गप्प का बसावे ?
    प्रवीण सर आपणच हा विषय मांडू शकता.
    जय शिवराय । जय शंभुराजे ।

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb หลายเดือนก่อน

      Sarv kille surrender karayla lavle hote.

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार सर, आपल्या कडून शिव छत्रपतींचा इतिहास ऐकण्यास अत्यानंद होतो. धन्यवाद.

  • @Friendstravelvlog2.0
    @Friendstravelvlog2.0 หลายเดือนก่อน +2

    खुप छान...! धन्यवाद...!👍

  • @Yelkot_yelkot_jai_malhar
    @Yelkot_yelkot_jai_malhar หลายเดือนก่อน +2

    Jay Shivrai 🚩

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान ❤❤

  • @dadabhanuse72
    @dadabhanuse72 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय

  • @anilpatole-mj6li
    @anilpatole-mj6li หลายเดือนก่อน +13

    Bhosale sir, amhi pan like karayala kotai nahi karnar.....🚩

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय सर

  • @bhalchandralad2898
    @bhalchandralad2898 หลายเดือนก่อน +2

    Shri Bhosle saheb yans, Shivrayanchya itihasatil ek dhadsi ani chittathararak prasang varnan kelyabaddhal dhanyavaad. Ase aple raje gungrahak ani dildar hote.
    Jai Shivrai,
    Har Har Mahadev,
    Adi shakti adi mayecha udekar astu.

    • @Bhogichand
      @Bhogichand หลายเดือนก่อน

      मराठी तच लिहा.

  • @R.N.Kao-RAW
    @R.N.Kao-RAW หลายเดือนก่อน

    Jay bhavani Jay shivaji

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 หลายเดือนก่อน +2

    सुंदर माहिती

  • @adityaghate9726
    @adityaghate9726 26 วันที่ผ่านมา +1

    Sir ek Chhatrapati Rajaram Maharajanchya jiwanacha itihasavar video banva aajun suddha bahusankhya Maharashtra che loka tyancha itihasasi vanchit aahet hi mazhi namra vinanti

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 หลายเดือนก่อน +2

    👍👍👍👌👌👌

  • @gbdesh
    @gbdesh หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌

  • @AK_501
    @AK_501 หลายเดือนก่อน +1

    Saheb mali veeran baddal swatantra video banava pls

  • @bdl1-i1f
    @bdl1-i1f 29 วันที่ผ่านมา +1

    Krushna Sawant ya Maratha veerachi parakramgatha sangavi..

  • @सत्यसनातनधर्म-श7फ
    @सत्यसनातनधर्म-श7फ 22 วันที่ผ่านมา

    पहिला पुरावा म्हणजे पहिली हकीकत ही कोणी लिहली आहे

  • @adityakale6064
    @adityakale6064 หลายเดือนก่อน +3

    धरकरान्नी माघार का घेतली आणि एमक तिकडे काय झालं धारकरी का नाही आली कुठे गडबड झाली हे पण सांगा

    • @brtmumbai7306
      @brtmumbai7306 หลายเดือนก่อน

      हे लोक कन्होजी आंग्रेना घाबरले..... म्हणून हल्ला करायचंय वेळेला पेशवे पळाले घाबरून हा इतिहास आहे पळकुट्या पेशव्यांचा

  • @rohanmadgude868
    @rohanmadgude868 24 วันที่ผ่านมา

    हैबतराव शिळीमकर यांची व्हिडिओ डिलीट केला का sir

  • @sahilsarpatil9904
    @sahilsarpatil9904 25 วันที่ผ่านมา

    Sir tumi mahiti khari sangitlit pan je tumi purave dilel na last la devarache te khote ahet karan te amch gharch nahi ahe ani devara pn

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  25 วันที่ผ่านมา

      तुम्ही कोण आहात? लाय पाटलांचे थेट वंशज आहात का? जर असाल तर तुमचा मोबाईल नंबर द्या. कोण खरे कोण खोटे याचा निकाल लावूया. नंबर टाका रिप्लाय कमेंटमधे. सर्वांनाच कळू द्या.

  • @siddhantchavan6862
    @siddhantchavan6862 หลายเดือนก่อน +4

    अद्भुत

  • @brtmumbai7306
    @brtmumbai7306 หลายเดือนก่อน

    पेशवे शेवटच्यासणी घाबरले आणी लाय पाटलाला सैन्य पाठवले नाही.... किल्ल्याला सिड्या लाय पाटलाने लावल्या मध्यरात्री.... पण पेशव्यानी लाय पाटलाला मदत केली नाही... हा इतिहास आहे..... पेशव्याना कन्होजी आंग्रेना मानणारे माणसे नको होते......

  • @arvindphatak8607
    @arvindphatak8607 หลายเดือนก่อน +3

    जय शिवाजी महाराज
    आणि
    जय संभाजी. महाराज
    🌷🌷🌴🌴🍀🍀⚘⚘🌻🌻

  • @AbhiBaba12402
    @AbhiBaba12402 23 วันที่ผ่านมา +1

    सर मराठा सैन्यातील धनगर वीरांवर व्हिडिओ बनवा 🙏🙏

  • @LaxmanDhaygude-v1r
    @LaxmanDhaygude-v1r หลายเดือนก่อน +1

    अरे प्रवीण तु शंभूराजेंचा इतिहास लोकांना सांग.

    • @arjunbabar2905
      @arjunbabar2905 หลายเดือนก่อน +3

      हे काय लिहताय,?

    • @m.b.barsale3086
      @m.b.barsale3086 หลายเดือนก่อน +4

      थोडीशी आदराची भावना असावी..

    • @vaibhavtaware230
      @vaibhavtaware230 หลายเดือนก่อน +2

      जरा आदराने बोला

    • @omkarghare7214
      @omkarghare7214 หลายเดือนก่อน

      जरा अरे तुरे ची भाषा सोडून मर्यादेने बोला

    • @rajendragaikwad5866
      @rajendragaikwad5866 หลายเดือนก่อน +2

      गपरे पाचवी नापास

  • @rajeshparab9200
    @rajeshparab9200 14 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार सर, आपल्या कडून शिव छत्रपतींचा इतिहास ऐकण्यास अत्यानंद होतो. धन्यवाद.