खूप महत्त्वाचा विषय घेतला महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावर फारसा सहसा कोणी बोलत नाही महाराष्ट्राचा किंवा मराठ्यांचा इतिहास म्हटलं तर फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतर चाच इतिहास सांगितला जातो पण तुम्ही हा विषय निवडला व अगदी योग्य व्यक्तीला ब्रॉडकास्ट साठी बोलवलं श्रीनंद बापट यांचे अनेक व्याख्यान मी ऐकले आहेत खूप चांगला अभ्यास आहे त्यांचा प्राचीन महाराष्ट्रावर तरी यांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातून इतिहास सांगितला पण मूळ आपला पौराणिक इतिहास बघितला तर भगवान श्रीकृष्णाची पत्नी श्री रुक्मिणी माता देखील महाराष्ट्राची होती विदर्भाची राजकन्या तिच्या वडिलांचे नाव राजा भिष्मक व आईचे नाव शुद्धमती त्याच्या अगोदर भगवान श्रीरामांची आजी म्हणजे राजा दशरथ यांची आई देखील विदर्भाची राजकन्या होती नल दमयंती ची कथा तुम्ही सर्वांनी ऐकली असेल ती दमयंती देखील विदर्भाची राजकन्या होती त्या अगोदर सत्य युगामध्ये सृष्टीच्या आरंभी अयोध्याचे राजा इक्षवाकु यांना 100 पुत्र होते त्यापैकी सगळ्यात लहान पुत्र होते राजा दंड त्यांना दक्षिणेतले म्हणजे महाराष्ट्रातले राज्य दिले त्यांच्याच नावावरून या प्रदेशाला दंडकारण्य म्हटले गेले त्यानंतर त्याच अयोध्येच्या इक्षवाकु वंशात पुढे राजा अश्मक झाले ते दक्षिणेत आले व त्यांनी अश्मक राज्याची स्थापना केली त्याची राजधानी प्रतिष्ठान पुरी म्हणजे सध्याचे पैठण ही होती इसवी सन पूर्व सहाव्या शतकापर्यंत भारतात जे 16 महाजनपद होते त्यापैकी 15 महाजनपद उत्तर भारतामध्ये होते व एकमात्र सोळावे अश्मक महाजनपद हे दक्षिण भारतात होते छत्रपती शिवाजी महाराजांचे भोसले कुळ ज्या शिसोदे राजवंशाची शाखा आहे त्या शिसोदे राज वंशाचे मूळ देखील पैठण म्हणजे याच अश्मक महाजन पदावर राज्य करणाऱ्या इश्वाकू राज वंशाला पुढे शिसोदे म्हटले गेले
अप्रतिम podcast टिळक महाराष्ट्र विद्यापीठात बापट सरांकडून शिकण्याचे भाग्य मला लाभले. प्रभावी वक्तृत्व आणि विषयाचा गाढा अभ्यास. सरांचा तास पुन्हा अनुभवायला मिळाला. धन्यवाद 🙏
@@dayanandpatil3251मग सर तुमच्या मास्तरांना हे पण विचारायचं होत की शिवरायांचा इतिहास सुद्धा खोटा आहे का? तुमच्या मास्तरांना तुम्ही म्हणायला पाहिजे होते की खरा की खोटा यात पडण्यापेक्षा त्यातून प्रेरणा घ्यायची असते चर्चा करायची असते ,
😂 महाराष्ट्र ह्याची व्यख्या सोईस्कर टाळली ,बापटांनी कोकणचा इतिहास व्यवस्थित सांगवा तेव्हा कळेल म्हाराष्ट्रा चा इतिहास आणि नाव ,कुठला ही येतिहासिक पूरवा न देता येतिहासिक कथाकथन 😂,शनिवार तेली कोण होते ते भारतात कोकणात कसे आले आणि आज त्यांना काय म्हणून ओळखतात. हे सांगावे ,अन्यथा बापटांन च्या आड बापटीससमा आला हे कळेल.संस्कृत महाराष्ट्रात कुठल्या वर्षा पासून वापरात आली ? मूळ ज्ञानेश्वरी ची भाषा लिपी माहित नाही तर एकनाथ महाराजनी पुनर्लेखित काशी केली? दिशाभूल करणारा बापटी इतिहास 😂
शार्दूल, ओंकार... तुम्ही मुलाखत अगदी उत्तम प्रकारे घेतली आहे. अभिनंदन. श्रीमान श्रीनंद बापट यांच्या अभ्यासाचा अवाका पाहून चकित व्हायला होते. असे एक ज्ञानी, नम्र आणि पांडित्य मिरवणारे व्यक्तिमत्व आपल्या आसपास आहे हे खूप आनंददायी आणि सुखावणारे आहे. तुम्हां तिघांना शुभेच्छा आणि नमस्कार. असेच उत्तमोत्तम साहित्य, विवेचन, चर्चा घडोत.
खोटा अभ्यास आहे या पोर्तुगीजाचा .. महाराष्ट्र १९६० साली पैदा झाला.. तेव्हा महाराष्ट्र नव्हता. गुजरात, निझाम, खान, व व्हराड ला फसवुन महाराष्ट्र केला भडव्यांनी.. १९६० आधी चा इतिहास हा निझाम खान गुजरात व्हराड चा आहे...
प्राचीन महाराष्ट्राची समग्र माहिती अत्यंत रोचक पद्धतीने श्री. बापटसरांनी दिली , ही चर्चा सर्वांसाठीच विशेषतः तरुणाईसाठी आवश्यक आणि उद्बोधक आहे. सरांचे आणि मुलाखतकारांचे आभार!
महाराष्ट्र आणि प्राचीन...बापटांना विचारा , कुठून आणला महाराष्ट्र .. महाराष्ट्र १९६० साली पैदा झाला.. तेव्हा महाराष्ट्र नव्हता. गुजरात, निझाम, खान, व व्हराड ला फसवुन महाराष्ट्र केला भडव्यांनी.. १९६० आधी चा इतिहास हा निझाम खान गुजरात व्हराड चा आहे...
महाराष्ट्र १९६० साली पैदा झाला.. तेव्हा महाराष्ट्र नव्हता. गुजरात, निझाम, खान, व व्हराड ला फसवुन महाराष्ट्र केला भडव्यांनी.. १९६० आधी चा इतिहास हा निझाम खान गुजरात व्हराड चा आहे...
अत्यंत सुंदर होता हा तास. सरांकडून महाराष्ट्रातील सांप्रदाय या विषयावर ऐकायला आवडेल. त्या मध्ये शाक्त , शैव , वैष्णव वगैरे किंवा नंतर पडत गेलेले सांप्रदाय..
kitihi sanshodan kel tari ethihas kadhich barobar samju shakt nahi .......5 % nahi ..sagalya mangadat kahanya asatat jo to aapalya parine rangvit asato ......indiat tar ha bisness aahe jo utato to aapalya soyi nusar sangto ........tyamule avad manala laun gheu nka 😂😂
तुझ्या आजोबांच्या वेळी महाराष्ट्र होता कारे.. महाराष्ट्र १९६० साली पैदा झाला.. तेव्हा महाराष्ट्र नव्हता. गुजरात, निझाम, खान, व व्हराड ला फसवुन महाराष्ट्र केला भडव्यांनी.. १९६० आधी चा इतिहास हा निझाम खान गुजरात व्हराड चा आहे...
अतिशय रंजक episodes. अमुक तमुक ने भारतीय इतिहासा संदर्भात अजून videos करावेत. विशेषतः सातवाहन, शिला हार, चालुक्य वगैरे राज्य बद्दल detail episodes करावा
अतिशय महत्त्वाचा विषय पॉडकास्टसाठी निवडला आणि तेवढीच जाणकार आणि प्रचंड अभ्यास असणारी व्यक्ती म्हणजे श्री बापट सरांना घेऊन हा एपिसोड केलात यासाठी अमुक तमुक च्या टिमचे मनापासून अभिनंदन! भारतीय विद्या तसेच महाभारत यावरही सरांचे एपिसोड व्हावेत अशी विनंती!🙏
अप्रतिम !! प्राचीन महाराष्ट्राविषयी जिज्ञासा जागरूक झाली. आपल्या या महान राष्ट्राच्या इतिहासाविषयी अधिक ऐकायला आवडेल. पुढच्या भागाची वाट पाहत आहोत. जय महाराष्ट्र 🚩
प्राचिन महाराष्ट्र:: कुठला ??? महाराष्ट्र १९६० साली पैदा झाला.. तेव्हा महाराष्ट्र नव्हता. गुजरात, निझाम, खान, व व्हराड ला फसवुन महाराष्ट्र केला भडव्यांनी.. १९६० आधी चा इतिहास हा निझाम खान गुजरात व्हराड चा आहे...
ऐतिहासिक महत्त्वाचे संदर्भात विषय पुराव्यानिशी समोर आणला आहे एकत असताना आपण त्या त्या कालखंडाची सफर झाली अप्रतिम अनुभव घेतला श्री बापट सर आपणास देता येतील तितके धन्यवाद थोडेच आहेत शांतीलाल रायसोनी भिगवन ता.ईंदापूर जिल्हा पुणे बापट सरांचा दुरध्वनी क्रमांक लिहीला असतातर आणखी शंका दुर झाल्या असत्या
उत्तम झालाय एपिसोड। आता बुद्ध काळ आणि बुद्धकालीन व्यापारी मार्ग, असा एक, देवळे एक community center असे दोन एपिसोड तर नक्कीच करायला हवेत, करण त्यामुळे एक समग्र महाराष्ट्राच्या इतिहासाची लोकांना कल्पना येईल, आणि सरांमुळे समृद्ध महाराष्ट्राचा गौरव सगळ्यांपर्यंत पोहोचेल.
@@commonsense000 इतिहास हा राजकारणाचा विषय नाही. बुद्धकालीन व्यापारी मार्गाचा इतिहास खरंच खूप रंजक आहे,, तेंव्हा सातकर्णी आणि इतर अनेक राजांनी भारताची अर्थव्यवस्था अतिशय मजबूत होती. त्यातून भारताची गौरवशाली परंपरा आणि तेव्हाच अर्थकारण कळेल . आणि बापट सर ते कुठल्याही सध्याच्या राजकारणाची सावली पडू न देता उत्तम पद्धतीने सांगतील, अशी खात्री आहे. खरा इतिहासकार कधीच आजचे चष्मे घालून इतिहासाकडे पाहत नाहीत. बापटसर ही पहात नाहीत हे नक्की.
वेगळ्या विषयाचे ज्ञान देणारी मुलाखत .असेच वेगळे विषय घेऊन तज्ञ व्यक्तींना बोलके करावे.ऐकताना एक तास कसा निघून गेला समजले नाही. आणि आपल्या प्राचीन महाराष्ट्र देशाविषयी उत्तम माहिती मिळाली.
छान माहिती. यात शिवजन्मभूमी जुन्नर आमच्या गावाचे नाव ऐकून छान वाटले. आज महाराष्ट्रातील खूप मोठा समुदाय जुन्नर कुठले गाव आणि कुठे आहे असे विचारतात. तेव्हा समजते की आपण इतिहासापासून अनभिज्ञ आहोत
अप्रतिम! कौतुक करावे तेवढे थोडे! पण ह्या चर्चेने ऐक समस्या अशी झाली आहे की श्री बापट ह्यांच्याकडून अजून निरनिराळ्या विषयावर अशीच माहिती मिळावी ह्याची खूप इच्छा निर्माण झाली आहे. तेंव्हा सरांच्या व्यस्त कामातून त्यांच्या सोईने पुन्हा एकदा पाचारण करावे ही नम्र विनंती.
खुप सुंदर माहिती, प्राचीन महाराष्ट्राची खुप कमी उपलब्ध आहे, त्यात त्या काळाची एवढी सखोल माहिती आणि अभ्यास असणे सोपे नाही. बापट सरांचे व चॅनेल मालकांचे खुप खुप आभार.
बापट सर लेजेंड माणूस आहे , त्यांच्या सोबत असू तर ज्ञानाचं चैतन्य अनुभवता येतं , त्यांना योग्य प्रश्न विचारण्याची गरज असते , जे तुम्ही आज फार छान पद्धतीने विचारलेत . मस्त होता एपिसोड . अजून एक भाग होऊन जाऊदेत , त्यांना एका लढाई लढण्याचा खर्च calculate करता येतो तेही ऐकण्या सारखं आहे .
महाराष्ट्र चे ईतिहास बाबत कधीच वाचले नसेल ऐकले नसेल एवढा प्राचिन काळापासून ईतिहासा बाबत फारच सुंदर विवेचन केले आहे.यांचे कडून महाराष्ट्रातील ऐतिहासिक सामाजिक व्यवस्था वेळेनुसार कशी होती व बदलत गेली याबाबत ही एक विडियो यावा ही अपेक्षा .
जुजबी स्वरूपात ठाऊक असलेली अतिशय महत्त्वाची माहिती सनक आणि सविस्तर स्वरूपात ऐकायला मिळाली. त्यामुळे जिज्ञासा खूपच वाढली. आता पुढील भाग ऐकायला उत्सुक आहे.
Origin of script (Writing system): 1) Hieroglyphic script Origin : 3400 BC - Egypt (Total 5400 year old) Statuts: Deciphered due to Rosetta stone found in Egypt in 1799 by Nepolean's soldiers which was written by Greek king Ptolemy V Epiphanes in 196 BC. Pictorial alphabets. Languages: Ancient Egyptian & Greek 2) Cuneiform script Origin : 3000 BC - Sumer (Iraq) (Total 5000 year old) Status: Deciphered due to Behustine stone found in Iran in 1598 by Englishman Robert Sherley & deciphered in 1835 which was written by Persian king Darius in 522BC. Spear shaped pointed alphabets. Languages written: Old persian, Elamite, Babylonian. 3) Indus script Origin : 2600 BC - Pakistan - India (Total 4600 year old) Status: Not Deciphered yet due to absence of bilingual inscription. First found by Sir John Hubert Marshall in 1921-22 at Harappa. Mix of Pictorial & line pattern alphabets. Language written: Not known 4) Chinese (Han) script Origin : 1300 BC - China (Total 3300 years old) Status: Found as scapula bone inscription in Anyang (Henan) as part of divinations conducted by the Shang dynasty. Earlier Pictographic later Logographic. Language: Chinese(Mandarin), Korean, Japanese, Vietnamese. 5) Phoenician script Origin : 1100 BC - Lebanon, Syria and Israel (Total 3100 year old) Status: Found as Ahiram sarcophagus of a Phoenician King of Byblos in 1923 by the French excavator Pierre Montet in a tomb. Cursive / Handwritten alphabets. Parent alphabet for Greek, Latin, Cyrillic, Hebrew, Arabic and Urdu. Language: Old phoenician 6) Greek script Origin : 800 BC - Greece, Athens (Total 2800 year old) Status: Found in 1871 in Dipylon burial ground as Dipylon inscription on Greek pottery vessel of wine dated to 740 BC in 1871. Cursive / Handwritten alphabets. Parent alphabet for Latin & Cyrillic. Language: Ancient Greek 7) Aramaic script Origin : 800 BC - Iraq, Syria, Israel, Northern saudi arabia (Total 2800 year old) Status: Found as Tayma Inscription in Northern Saudi arabia in 1878 by british Charles Montagu Doughty. Abjad alphabets / Consonants only. Parent alphabet for Brahmi, Hebrew, Arabic, Kharoshti scripts. Language: Hebrew, Aramaic 8) Bramhi / Dhamma/ Mauryan script Origin : 300 BC - India (Total 2300 years old) Status: Ashoka inscriptions were deciphered by James Prinsep in 1835. Abugida alphabets / consonant-vowel sequences are written as units. Parent alphabet for Devnagari, Gurumukhi, Tamil, sinhali, sharda, Nepalese, Tibetan scripts. Languages: Pali, Prakrit, Sanskrit, Saka, Tocharian, Telugu, Elu
Too good episode ! As an avid reader of history, enjoyed the enormous historical inputs given by Shri Bapat. Such episodes should continue to enlighten all about our glorious, illustrious past.
आज या पॉडकास्ट ला मान, खूप आभार। keep up the good work. Bring more people like him. Srinand bapat part 2 pan jhala pahije. Bring people like P K Ghanekar, Saurabh Vaishampayan.
अप्रतिम पॉडकास्ट. खुप छान माहिती मिळाली. इतिहासातील बर्याच मुद्द्यांमध्ये नव्याने जिज्ञासा निर्माण झाली. शक्य असेल तर सरांसोबत असे अजुन पॉडकास्ट करा. 🙏🙌
श्रीनंद बापट यांनी आपल्या अमोघ आणि रसाळ वाणीने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने बारीकसारीक संदर्भातील नोंदी देऊन प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास मांडल्याबद्दल आणि ही मुलाखत आयोजित केल्याबद्दल अमुक तमुक वाहिनीचे हार्दिक आणि मनःपूर्वक आभार.जय महाराष्ट्र ❤❤❤
महाराष्ट्र १९६० साली पैदा झाला.. तेव्हा महाराष्ट्र नव्हता. गुजरात, निझाम, खान, व व्हराड ला फसवुन महाराष्ट्र केला भडव्यांनी.. १९६० आधी चा इतिहास हा निझाम खान गुजरात व्हराड चा आहे...
खूपच सुंदर कार्यक्रम झाला. फार चांगली माहिती मिळाली. अजून किमान एक तरी कार्यक्रम बापट सरांसोबत करा. जुन्या काळी व्यापार उदीम, सरकारी कामकाजाचे स्वरूप, कारखाने इ. ची माहिती जाणून घ्यायला आवडेल❤🙏
सर्व प्रथम सरांना नमस्कार 🙏🏻 मजा आली ज्ञानात मोलाची भर घातली सरांनी. सरांन बरोबर कुठलाही विषय घ्या. ज्ञानात भर पडेल हे मात्र 1000000% खरं..... आवडले आणखीन भाग ऐकायला पहायला.....❤ 🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय उत्तम पॉडकास्ट !!! मायबोलीतून आपला इतिहास समजणे हे भाग्यच. असे विषय हाताळण्याबद्दल अमुक तमुक चे सविनय आभार!! बापट सरांकडून रामायण-महाभारत काळात लोकांचे राहणीमान, भाषा आणि खान-पान यावर सविस्तर चर्चा ऐकायला आवडेल. धन्यवाद 🙏
@@SantoshMankar-n5n काही पण जुळवा आणि फेका ताकतीने😂😂😂 महार हे गुलाम होते, त्यांना शिवरायांनी वर आणले आणि वेगळी वेगळी पदे दिली महाराष्ट्र म्हंजे महान राष्ट्र
खूपच छान, नवीन पिढीला आवश्यक अशी ही चर्चा आणि माहिती होती. या माहितीचा, इतिहासाचा ( OTT च्या भाषेत SEASONS आणि Episodes ) अनेक व्हिडिओ व्हायला हवे. खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन... .... !!!!!
महाराष्ट्र चा ईतिहास ऐकून अतीशय आनंद झाला. सरांबरोबर अनेक पाॅडकास्ट ऐकावयास मिळतील ही आशा! चालुक्यांची एक राज्य आताच्या चंद्रपूर मध्ये होत का? अष्टविनायक पैकी लेण्याद्री जवळ एक बौद्ध लेणी आहे.आम्ही चालुक्य आहोत, बदामी हून आम्ही ३०० पेक्षा जास्त वर्षांपूर्वी कोकणात आलो.
जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या कालखंडात भाषा, खानपान आणि एकंदरीत जीवनशैली यावर प्रकाश टाकला तर आणखी छान वाटेल. सरांना पुन्हा एकदा या कालखंडातील महाराष्ट्रा vishayi चर्चा करण्यासाठी नक्की त्रास द्यावा ही विनंती.
खूप महत्त्वाचा विषय घेतला महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावर फारसा सहसा कोणी बोलत नाही महाराष्ट्राचा किंवा मराठ्यांचा इतिहास म्हटलं तर फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतर चाच इतिहास सांगितला जातो पण तुम्ही हा विषय निवडला व अगदी योग्य व्यक्तीला ब्रॉडकास्ट साठी बोलवलं श्रीनंद बापट यांचे अनेक व्याख्यान मी ऐकले आहेत खूप चांगला अभ्यास आहे त्यांचा प्राचीन महाराष्ट्रावर तरी यांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातून इतिहास सांगितला पण मूळ आपला पौराणिक इतिहास बघितला तर भगवान श्रीकृष्णाची पत्नी श्री रुक्मिणी माता देखील महाराष्ट्राची होती विदर्भाची राजकन्या तिच्या वडिलांचे नाव राजा भिष्मक व आईचे नाव शुद्धमती त्याच्या अगोदर भगवान श्रीरामांची आजी म्हणजे राजा दशरथ यांची आई देखील विदर्भाची राजकन्या होती नल दमयंती ची कथा तुम्ही सर्वांनी ऐकली असेल ती दमयंती देखील विदर्भाची राजकन्या होती त्या अगोदर सत्य युगामध्ये सृष्टीच्या आरंभी अयोध्याचे राजा इक्षवाकु यांना 100 पुत्र होते त्यापैकी सगळ्यात लहान पुत्र होते राजा दंड त्यांना दक्षिणेतले म्हणजे महाराष्ट्रातले राज्य दिले त्यांच्याच नावावरून या प्रदेशाला दंडकारण्य म्हटले गेले त्यानंतर त्याच अयोध्येच्या इक्षवाकु वंशात पुढे राजा अश्मक झाले ते दक्षिणेत आले व त्यांनी अश्मक राज्याची स्थापना केली त्याची राजधानी प्रतिष्ठान पुरी म्हणजे सध्याचे पैठण ही होती इसवी सन पूर्व सहाव्या शतकापर्यंत भारतात जे 16 महाजनपद होते त्यापैकी 15 महाजनपद उत्तर भारतामध्ये होते व एकमात्र सोळावे अश्मक महाजनपद हे दक्षिण भारतात होते छत्रपती शिवाजी महाराजांचे भोसले कुळ ज्या शिसोदे राजवंशाची शाखा आहे त्या शिसोदे राज वंशाचे मूळ देखील पैठण म्हणजे याच अश्मक महाजन पदावर राज्य करणाऱ्या इश्वाकू राज वंशाला पुढे शिसोदे म्हटले गेले
पुराण कथांना पुरावे मिळाले तर इतिहास म्हणता येईल...
नाहीतर मिथक कथा..
One way brahmani history...
Sadhyache Sirode ha Shirode aadnavach apbhransh asu shakto ase mhananyas vaav ahe ka?🤔
@@SachindevGawade काही गोष्टी ना आज पुरावा नाही याचा अर्थ कधी मिळणार नाही असे नाही, बर या मिथक कथा आहेत तर खरं काय आहे ते कोण सांगणार
या मुद्द्याची चर्चा या व्हिडिओत केलेली आहे.
अप्रतिम podcast टिळक महाराष्ट्र विद्यापीठात बापट सरांकडून शिकण्याचे भाग्य मला लाभले. प्रभावी वक्तृत्व आणि विषयाचा गाढा अभ्यास. सरांचा तास पुन्हा अनुभवायला मिळाला. धन्यवाद 🙏
सरांचे लेक्चर ऐकत रहावे असे असते बराच वर्षानी ऐकायला मिळाले छान वाटले नविन पैलू अभ्यासायला मिळाले असेच अजून विषय येवोत धन्यवाद 🙏
आपल्या राज्याचा इतिहास इतकं चांगलं समजून देण्यासाठी खुप धन्यवाद ❤❤ proud to born in Maharashtra ❤
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे,
तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@@dayanandpatil3251मग सर तुमच्या मास्तरांना हे पण विचारायचं होत की शिवरायांचा इतिहास सुद्धा खोटा आहे का? तुमच्या मास्तरांना तुम्ही म्हणायला पाहिजे होते की खरा की खोटा यात पडण्यापेक्षा त्यातून प्रेरणा घ्यायची असते चर्चा करायची असते ,
@@dayanandpatil3251 chimta ahes
अप्रतिम माहिती. सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. सरांचा व्यासंग दांडगा आहे. तुम्हां सर्वांचे आभार.
श्रीनंद बापट हे अत्यंत अभ्यासू आणि ज्ञानी आहेत.
त्यांचा पहिला वीडियो मी
COEP History या चॅनल वर बघितला होता.
खूप छान 👍
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे,
तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@@dayanandpatil3251 खरंय 👍
Very nice scholarship by speaker
😂 महाराष्ट्र ह्याची व्यख्या सोईस्कर टाळली ,बापटांनी कोकणचा इतिहास व्यवस्थित सांगवा तेव्हा कळेल म्हाराष्ट्रा चा इतिहास आणि नाव ,कुठला ही येतिहासिक पूरवा न देता येतिहासिक कथाकथन 😂,शनिवार तेली कोण होते ते भारतात कोकणात कसे आले आणि आज त्यांना काय म्हणून ओळखतात. हे सांगावे ,अन्यथा बापटांन च्या आड बापटीससमा आला हे कळेल.संस्कृत महाराष्ट्रात कुठल्या वर्षा पासून वापरात आली ? मूळ ज्ञानेश्वरी ची भाषा लिपी माहित नाही तर एकनाथ महाराजनी पुनर्लेखित काशी केली? दिशाभूल करणारा बापटी इतिहास 😂
@@joejonny3303 b
शार्दूल, ओंकार... तुम्ही मुलाखत अगदी उत्तम प्रकारे घेतली आहे. अभिनंदन. श्रीमान श्रीनंद बापट यांच्या अभ्यासाचा अवाका पाहून चकित व्हायला होते. असे एक ज्ञानी, नम्र आणि पांडित्य मिरवणारे व्यक्तिमत्व आपल्या आसपास आहे हे खूप आनंददायी आणि सुखावणारे आहे. तुम्हां तिघांना शुभेच्छा आणि नमस्कार. असेच उत्तमोत्तम साहित्य, विवेचन, चर्चा घडोत.
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे,
तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
खोटा अभ्यास आहे या पोर्तुगीजाचा ..
महाराष्ट्र १९६० साली पैदा झाला..
तेव्हा महाराष्ट्र नव्हता.
गुजरात, निझाम, खान, व व्हराड ला फसवुन महाराष्ट्र केला भडव्यांनी..
१९६० आधी चा इतिहास हा निझाम खान गुजरात व्हराड चा आहे...
अनंत संकटे सहन करूनही कणखर असे माझे राष्ट्र, टाकावा ओवाळून जीव असा माझा महाराष्ट्र ...
Proud to born in Maharashtra ❤❤
प्राचीन महाराष्ट्राची समग्र माहिती अत्यंत रोचक पद्धतीने श्री. बापटसरांनी दिली , ही चर्चा सर्वांसाठीच विशेषतः तरुणाईसाठी आवश्यक आणि उद्बोधक आहे. सरांचे आणि मुलाखतकारांचे आभार!
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे,
तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
महाराष्ट्र आणि प्राचीन...बापटांना विचारा , कुठून आणला महाराष्ट्र ..
महाराष्ट्र १९६० साली पैदा झाला..
तेव्हा महाराष्ट्र नव्हता.
गुजरात, निझाम, खान, व व्हराड ला फसवुन महाराष्ट्र केला भडव्यांनी..
१९६० आधी चा इतिहास हा निझाम खान गुजरात व्हराड चा आहे...
दिवसेंदिवस तुमचे पॉडकास्ट उत्तमोत्तम होत आहेत, अमुकतमुक खूप शुभेच्छा💐 🙏🏻
अगदी सुंदर विश्लेषण ,धन्यवाद प्रा. बापट सर,आणि आपण दोघेही धन्यवाद सर.🌹🙏🙏🙏
सर पुन्हा एकदा वर्गात बसल्यासारखे वाटले . खूप खूप छान
@@tejaswineepathak5521 right
हे आपण अभागी की आपली संस्कृती आपण विसरलो. आणि इंग्लिश स्कूलमध्ये घालून १०-२० वर्षात पूर्ण संपवून टाकू. वाह वा. 🎉🎉🎉
@@h_a-www kontihi bhasha shiklyane ....janmachi sancruti visrat nasato manus .....tyasati gharatun sanwansar ,vagnuk jabadar asatat
@@h_a-www asach vikas hot asto ,junya language visarun jastit jast je lok bhasha boltil tich bhasha rahate
ऐकू येत नसल्यामुळे captions मराठी सुध्दा दाखवून खुप छान वाटले धन्यवाद 😊
🙏🙏
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे,
तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@@dayanandpatil3251 गप रे भुरट्या सगळी कडे एकच कमेंट करतोयस
We want series each region of Maharashtra konkan, marthawada,vidarbh , khandesh etc❤❤❤ please😊 amazing episode as vatat ahe ki sampuch naye podcast
महाराष्ट्र १९६० साली पैदा झाला..
तेव्हा महाराष्ट्र नव्हता.
गुजरात, निझाम, खान, व व्हराड ला फसवुन महाराष्ट्र केला भडव्यांनी..
१९६० आधी चा इतिहास हा निझाम खान गुजरात व्हराड चा आहे...
किती सुंदर चर्चा...
ऐकत राहावं,संपूच नये असं वाटत होतं..❤
अत्यंत सुंदर होता हा तास. सरांकडून महाराष्ट्रातील सांप्रदाय या विषयावर ऐकायला आवडेल. त्या मध्ये शाक्त , शैव , वैष्णव वगैरे किंवा नंतर पडत गेलेले सांप्रदाय..
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे,
तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
शाळेत असा इतिहास शिकवला असता तर कदाचित आमच्या आयुष्याचा मार्गच निराळा झाला असता! 🙏🏽🙏🏽🙏🏽
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे,
तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
kitihi sanshodan kel tari ethihas kadhich barobar samju shakt nahi .......5 % nahi ..sagalya mangadat kahanya asatat jo to aapalya parine rangvit asato ......indiat tar ha bisness aahe jo utato to aapalya soyi nusar sangto ........tyamule avad manala laun gheu nka 😂😂
माझ्या आजोबांना मोडी लिपी शाळेत शिकवली गेली होती.... त्यांची सही शेवटपर्यंत मोडी लिपीतील होती.... १९९३ साली ते ९३ वर्षांचे आयुष्य जागून मरण पावले.
@@urmilaapte9853
Mazha kade juni ७ /१२ ahe २०० varsh adhi cha tyat pn modi lipi ahe.
तुझ्या आजोबांच्या वेळी महाराष्ट्र होता कारे..
महाराष्ट्र १९६० साली पैदा झाला..
तेव्हा महाराष्ट्र नव्हता.
गुजरात, निझाम, खान, व व्हराड ला फसवुन महाराष्ट्र केला भडव्यांनी..
१९६० आधी चा इतिहास हा निझाम खान गुजरात व्हराड चा आहे...
बापट सरांना बोलावून असून बरेच एपिसोड तयार करता येतील. मोठी विद्वान व्यक्ती आहे.
सरांचे एवढे पाठांतराचे कौशल्याचे खुप आश्चर्य वाटते,कुठेही न थांबता एवढी माहिती देताय सर , खुप खुप धन्यवाद 🙏
अतिशय रंजक episodes. अमुक तमुक ने भारतीय इतिहासा संदर्भात अजून videos करावेत. विशेषतः सातवाहन, शिला हार, चालुक्य वगैरे राज्य बद्दल detail episodes करावा
अतिशय महत्त्वाचा विषय पॉडकास्टसाठी निवडला आणि तेवढीच जाणकार आणि प्रचंड अभ्यास असणारी व्यक्ती म्हणजे श्री बापट सरांना घेऊन हा एपिसोड केलात यासाठी अमुक तमुक च्या टिमचे मनापासून अभिनंदन! भारतीय विद्या तसेच महाभारत यावरही सरांचे एपिसोड व्हावेत अशी विनंती!🙏
उत्तम व्याख्यान श्रीनंद ! आयोजकांचे आभार व अशाच चांगल्या विषयांवरील चर्चांची प्रतीक्षा आहे.
फारच छान वाटलं ऐकताना.मी प्रथमच बापट सरांचे भाषण ऐकले.खूपच गोष्टी नव्याने समजल्या...अजूनही ऐकायला आवडेल
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे,
तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
इतिहासप्रेमींसाठी पर्वणी!
🙌🏻
शेताची
@@dayanandpatil3251 मला वाटते तुमचे मास्तर 10वी पास होते
अप्रतिम !! प्राचीन महाराष्ट्राविषयी जिज्ञासा जागरूक झाली. आपल्या या महान राष्ट्राच्या इतिहासाविषयी अधिक ऐकायला आवडेल. पुढच्या भागाची वाट पाहत आहोत. जय महाराष्ट्र 🚩
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे,
तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
प्राचिन महाराष्ट्र:: कुठला ???
महाराष्ट्र १९६० साली पैदा झाला..
तेव्हा महाराष्ट्र नव्हता.
गुजरात, निझाम, खान, व व्हराड ला फसवुन महाराष्ट्र केला भडव्यांनी..
१९६० आधी चा इतिहास हा निझाम खान गुजरात व्हराड चा आहे...
हा भाग उत्कृष्ट झाला ह्यात काही वाद नाही. सर्व संबंधितांचे मनःपुर्वक अभिनंदन 🎉
🙌🏻
ऐतिहासिक महत्त्वाचे संदर्भात विषय पुराव्यानिशी समोर आणला आहे एकत असताना आपण त्या त्या कालखंडाची सफर झाली अप्रतिम अनुभव घेतला श्री बापट सर आपणास देता येतील तितके धन्यवाद थोडेच आहेत शांतीलाल रायसोनी भिगवन ता.ईंदापूर जिल्हा पुणे बापट सरांचा दुरध्वनी क्रमांक लिहीला असतातर आणखी शंका दुर झाल्या असत्या
शंका विचारल्यास इथेच उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन.
उत्तम झालाय एपिसोड। आता बुद्ध काळ आणि बुद्धकालीन व्यापारी मार्ग, असा एक, देवळे एक community center असे दोन एपिसोड तर नक्कीच करायला हवेत, करण त्यामुळे एक समग्र महाराष्ट्राच्या इतिहासाची लोकांना कल्पना येईल, आणि सरांमुळे समृद्ध महाराष्ट्राचा गौरव सगळ्यांपर्यंत पोहोचेल.
नाही करणार 😂
कारण सत्य समोर येइल. संपूर्ण भारत बौद्धमय होता . हिंदू धर्म नंतर आलाय साधारण नवव्या शतकात .
टिप - मी हिंदू आहे 🙏
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे,
तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
घंटा. वैदिक हिंदू, बौद्ध, जैन सगळ्या परंपरा एकमेकाना सोबत नांदत होत्या. बिडी ग्रेड इतिहास सांगू नको इकडे @@commonsense000
kharay. Shreenand bapat he tharavik ani tyanchya avadicha itihas sangatat. agadi tyanchya manapramanech.. tyamule 5 mintat ch ha video band kela...
@@commonsense000 इतिहास हा राजकारणाचा विषय नाही. बुद्धकालीन व्यापारी मार्गाचा इतिहास खरंच खूप रंजक आहे,, तेंव्हा सातकर्णी आणि इतर अनेक राजांनी भारताची अर्थव्यवस्था अतिशय मजबूत होती. त्यातून भारताची गौरवशाली परंपरा आणि तेव्हाच अर्थकारण कळेल . आणि बापट सर ते कुठल्याही सध्याच्या राजकारणाची सावली पडू न देता उत्तम पद्धतीने सांगतील, अशी खात्री आहे. खरा इतिहासकार कधीच आजचे चष्मे घालून इतिहासाकडे पाहत नाहीत. बापटसर ही पहात नाहीत हे नक्की.
वेगळ्या विषयाचे ज्ञान देणारी मुलाखत .असेच वेगळे विषय घेऊन तज्ञ व्यक्तींना बोलके करावे.ऐकताना एक तास कसा निघून गेला समजले नाही. आणि आपल्या प्राचीन महाराष्ट्र देशाविषयी उत्तम माहिती मिळाली.
खूपच माहितीपूर्ण...
श्री. बापट सांगत असताना ती विशिष्ट शिल्प दाखवली असती तर आणखी उत्तम कल्पना स्पष्ट झाल्या असत्या
खूप छान अप्रतिम माहीत नसलेली पण सर्वांनी जाणून घेतला पाहिजे असा इतिहास सरांनी सांगितला. धन्यवाद..
आकलन क्षमता कितीही कमी जास्त असो, बापट सरांचं व्याख्यान सर्वांना काहीतरी देतो. उत्तम भाषेत.
खूप छान माहतीपूर्ण, बापट सर मंदिरांची , भुभगांची वर्णन सांगत असताना त्या मंदिरांची चित्रे दाखवल्यास अजून रंजक वाटेल
सर, तुमच्या नेहेमीच्या पद्धतीने... अतिशय interesting माहिती पण समजेल अशी सोपी करून सांगितलीत🙏
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे,
तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
छान माहिती. यात शिवजन्मभूमी जुन्नर आमच्या गावाचे नाव ऐकून छान वाटले. आज महाराष्ट्रातील खूप मोठा समुदाय जुन्नर कुठले गाव आणि कुठे आहे असे विचारतात. तेव्हा समजते की आपण इतिहासापासून अनभिज्ञ आहोत
@@Yoshree19 प्राचीन व्यापारी मार्ग नाणेघाट जुन्नर मधेच आहे..याच मार्गाने बौद्ध लेण्या आढतात
खूप छान , खूप वाट बघितली बापट सरांची
अप्रतिम..
अमुक तमुक तुमचा धन्यवाद..
फालतु reels पेक्षा तरुणाई ने अशे podcast पाहिलेत तर समाज किती प्रगल्भ होईल बर..
एक अविस्मरणीय मुलाखत ! खूप छान माहिती मिळाली !
अप्रतिम! कौतुक करावे तेवढे थोडे! पण ह्या चर्चेने ऐक समस्या अशी झाली आहे की श्री बापट ह्यांच्याकडून अजून निरनिराळ्या विषयावर अशीच माहिती मिळावी ह्याची खूप इच्छा निर्माण झाली आहे. तेंव्हा सरांच्या व्यस्त कामातून त्यांच्या सोईने पुन्हा एकदा पाचारण करावे ही नम्र विनंती.
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे,
तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
🙌🙌
खुप सुंदर माहिती, प्राचीन महाराष्ट्राची खुप कमी उपलब्ध आहे, त्यात त्या काळाची एवढी सखोल माहिती आणि अभ्यास असणे सोपे नाही. बापट सरांचे व चॅनेल मालकांचे खुप खुप आभार.
लोभ असावा❤
मस्त, खुप मज्जा आली आणी विशेष म्हणजे माहिती ही भेटली.
इतिहासाची सखोल माहिती मिळण्यासाठी कोंत पुस्तक उपयुक्त आहे. 🙏
I was always fascinated by our history. Appreciate this topic. Thank you.
व्वा. बापट सरांनी महाराष्ट्राचा इतिहास खुप सहजपणे समजावून सांगितला. तुमचे पॉडकास्ट खरंच अभ्यासपूर्ण असतो. Great 👍 Carry on.
खूपच सुंदर चर्चा ❤ 👌🙏🚩 मराठी ची बोलू कौतुके
बापट सर लेजेंड माणूस आहे , त्यांच्या सोबत असू तर ज्ञानाचं चैतन्य अनुभवता येतं , त्यांना योग्य प्रश्न विचारण्याची गरज असते , जे तुम्ही आज फार छान पद्धतीने विचारलेत . मस्त होता एपिसोड . अजून एक भाग होऊन जाऊदेत , त्यांना एका लढाई लढण्याचा खर्च calculate करता येतो तेही ऐकण्या सारखं आहे .
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे,
तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
खूप च छान भाग आहे, अजूनही माहिती घ्यायला आवडेल
महाराष्ट्र चे ईतिहास बाबत कधीच वाचले नसेल ऐकले नसेल एवढा प्राचिन काळापासून ईतिहासा बाबत फारच सुंदर विवेचन केले आहे.यांचे कडून महाराष्ट्रातील ऐतिहासिक सामाजिक व्यवस्था वेळेनुसार कशी होती व बदलत गेली याबाबत ही एक विडियो यावा ही अपेक्षा .
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे,
तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
अप्रतिम program. फारच मजा आली. धन्यवाद. 🎉❤
सरांना बोलवून ह्याच विषयावर अजुन एक भाग बनवा, हि नम्र विनंती 🙏
जुजबी स्वरूपात ठाऊक असलेली अतिशय महत्त्वाची माहिती सनक आणि सविस्तर स्वरूपात ऐकायला मिळाली. त्यामुळे जिज्ञासा खूपच वाढली. आता पुढील भाग ऐकायला उत्सुक आहे.
खूप माहितीपूर्ण podcast 👍🏼👍🏼
बापट सरांची सर्वच व्याख्याने, sessions ज्ञानवर्धक असतात. कृपया अजून असे podcast सरां बरोबर करावेत हि विनंती 😊🙏🏼
Means मोडी is old times short hand kind of.... Awesome podcast 👍🏻❤
खूपच छान एपिसोड आणि खूपच सुंदर माहितीपूर्ण एपिसोड
❤🙌🏻
Origin of script (Writing system):
1) Hieroglyphic script Origin :
3400 BC - Egypt (Total 5400 year old)
Statuts: Deciphered due to Rosetta stone found in Egypt in 1799 by Nepolean's soldiers which was written by Greek king Ptolemy V Epiphanes in 196 BC.
Pictorial alphabets.
Languages: Ancient Egyptian & Greek
2) Cuneiform script Origin :
3000 BC - Sumer (Iraq) (Total 5000 year old)
Status: Deciphered due to Behustine stone found in Iran in 1598 by Englishman Robert Sherley & deciphered in 1835 which was written by Persian king Darius in 522BC.
Spear shaped pointed alphabets.
Languages written: Old persian, Elamite, Babylonian.
3) Indus script Origin :
2600 BC - Pakistan - India (Total 4600 year old)
Status: Not Deciphered yet due to absence of bilingual inscription.
First found by Sir John Hubert Marshall in 1921-22 at Harappa.
Mix of Pictorial & line pattern alphabets.
Language written: Not known
4) Chinese (Han) script Origin :
1300 BC - China (Total 3300 years old)
Status: Found as scapula bone inscription in Anyang (Henan) as part of divinations conducted by the Shang dynasty.
Earlier Pictographic later Logographic.
Language: Chinese(Mandarin), Korean, Japanese, Vietnamese.
5) Phoenician script Origin : 1100 BC - Lebanon, Syria and Israel (Total 3100 year old)
Status: Found as Ahiram sarcophagus of a Phoenician King of Byblos in 1923 by the French excavator Pierre Montet in a tomb.
Cursive / Handwritten alphabets.
Parent alphabet for Greek, Latin, Cyrillic, Hebrew, Arabic and Urdu.
Language: Old phoenician
6) Greek script Origin : 800 BC - Greece, Athens (Total 2800 year old)
Status: Found in 1871 in Dipylon burial ground as Dipylon inscription on Greek pottery vessel of wine dated to 740 BC in 1871.
Cursive / Handwritten alphabets.
Parent alphabet for Latin & Cyrillic.
Language: Ancient Greek
7) Aramaic script Origin : 800 BC - Iraq, Syria, Israel, Northern saudi arabia (Total 2800 year old)
Status: Found as Tayma Inscription in Northern Saudi arabia in 1878 by british Charles Montagu Doughty.
Abjad alphabets / Consonants only.
Parent alphabet for Brahmi, Hebrew, Arabic, Kharoshti scripts.
Language: Hebrew, Aramaic
8) Bramhi / Dhamma/ Mauryan script Origin : 300 BC - India (Total 2300 years old)
Status: Ashoka inscriptions were deciphered by James Prinsep in 1835.
Abugida alphabets / consonant-vowel sequences are written as units.
Parent alphabet for Devnagari, Gurumukhi, Tamil, sinhali, sharda, Nepalese, Tibetan scripts.
Languages: Pali, Prakrit, Sanskrit, Saka, Tocharian, Telugu, Elu
खूप छान आणि उपयुक्त माहिती सादर झाली ह्या पॉडकास्ट द्वारे तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.
छान असे जुने भव् वाडे आणि तेही उध्वस्त पाहिले की मन उदास होते पण पूर्वजांनी केवढी बांधकामे केली होती त्याचा अभिमान ही
Too good episode ! As an avid reader of history, enjoyed the enormous historical inputs given by Shri Bapat. Such episodes should continue to enlighten all about our glorious, illustrious past.
Khup chhan mahiti dilyabaddal dhanyavaad..
अतिशय माहितीपूर्ण podcast 🙏❤️
सरांना आणि तुम्हा दोघांना खूप धन्यवाद 🙏🏻खूप छान माहिती मिळाली,आपल्या महाराष्ट्रावर अजून माहिती समजून घेण्याची इच्छा आहे 🙏🏻
अप्रतिम पॉडकास्ट आहे...सरांना पुन्हा बोलवा... प्राचीन भारत या विषयावर पॉडकास्ट करायला...😊
सरांचे अप्रतिम सादरीकरण. आपण जुळवून आणलेला योग. मनापासून धन्यवाद
Shardul & Omkar very well conducted interview khup information milali part 2 zhalach pahije ..!!
Really awesome show! Learned so much .. we need more such podcast …. Thanks ❤
विदर्भ वेगळा झाला पाहिजे आणि नागपूर राजधानी जय विदर्भ
पळ रे खलिस्तानची अवलाद विदर्भ महाराष्ट्राचा भाग आहे आणि तो महाराष्ट्रातच राहणार महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही
खुप छान मुलाखत. बरीच माहिती मिळाली. इतिहास मला फार आवडतो .
खूपच सुंदर माहितीपूर्ण आणि to the point
तुमचे videos चे सगळेच विषय अगदीच छान असतात
माझ्याकडे मोडी लिपीतील एक खूप मोठा ग्रंथ आहे त्याला आहमि काल्याचे अभंग म्हणतो. अभ्यासू पाहू शकतात.
@@Milind.dandwate.khamgaon nakkich
आज या पॉडकास्ट ला मान, खूप आभार। keep up the good work. Bring more people like him. Srinand bapat part 2 pan jhala pahije. Bring people like P K Ghanekar, Saurabh Vaishampayan.
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे,
तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
@@dayanandpatil3251मग त्या अर्थाने तुझ्या आईवडिलांचाही काही उपयोग नाही.तू जन्माला आलास ती तारीखच महत्त्वाची.😂😂😂😅😅😅
Podcast खुपचं उत्तम प्रकारे झाला नवीन खूप शिकायला भेटले आणि माहिती ही भेटली धन्यवाद महाराष्ट्राचा इतिहास एवढा जुणा आहे हे आता माहीत झाले....👌
🙌🏻❤
अप्रतिम पॉडकास्ट. खुप छान माहिती मिळाली. इतिहासातील बर्याच मुद्द्यांमध्ये नव्याने जिज्ञासा निर्माण झाली. शक्य असेल तर सरांसोबत असे अजुन पॉडकास्ट करा. 🙏🙌
नक्की 🙌🏻
अत्यंत सुंदर
पहिल्यांदाच व्हिडीओ पाहिला . माहिती वर्धक होता .
अजून खूप विषयावर माहिती मिळत राहिल अशी अपेक्षा .
खूप सुंदर मार्गदर्शन, भारतीय धर्म आणि विज्ञान किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयी श्री. बापट सरांचे एक पॉडकास्ट करा.
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे,
तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
फार सुंदर आणि अभ्यासपूर्ण विवेचन.मीअगदी आठ दिवसांपूर्वीच बादामीला जाऊन आलो.बापट साहेबांच्या माहितीमुळे मला बादामीचे महत्त्व कळले.धन्यवाद.
🙌🏻
फारच ज्ञान वर्धन करणारा पॉडकास्ट आहे.🙏🙏🙏🙏🙏
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे,
तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
सर्वोत्तम पॉडकास्टपैकी एक. खरोखरच अप्रतिम.खूपच मनोरंजक अतिशय माहितीपूर्ण.आणखी अशा व्हिडिओंना आपल्या भूमीचा गौरवशाली इतिहास समजून घेण्याची गरज आहे.
श्रीनंद बापट यांनी आपल्या अमोघ आणि रसाळ वाणीने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने बारीकसारीक संदर्भातील नोंदी देऊन प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास मांडल्याबद्दल आणि ही मुलाखत आयोजित केल्याबद्दल अमुक तमुक वाहिनीचे हार्दिक आणि मनःपूर्वक आभार.जय महाराष्ट्र ❤❤❤
महाराष्ट्र १९६० साली पैदा झाला..
तेव्हा महाराष्ट्र नव्हता.
गुजरात, निझाम, खान, व व्हराड ला फसवुन महाराष्ट्र केला भडव्यांनी..
१९६० आधी चा इतिहास हा निझाम खान गुजरात व्हराड चा आहे...
खूप सुंदर सर आपले अभ्यासपूर्ण बोलणे खूप आवडले
What a treasure of knowledge Dr Bapat has and his fluency in narration is outstanding. Kudos to you trio for this wonderful episode
Informative video , all people of maharashtra pls support this channel ...... keep going ..
खूपच सुंदर कार्यक्रम झाला. फार चांगली माहिती मिळाली. अजून किमान एक तरी कार्यक्रम बापट सरांसोबत करा. जुन्या काळी व्यापार उदीम, सरकारी कामकाजाचे स्वरूप, कारखाने इ. ची माहिती जाणून घ्यायला आवडेल❤🙏
Sheenand bapat is wonderful institute of history, I got fan of his knowledge
Excellent conversation about Maharashtra history.
You really asked the right questions. This whole conversation was so much engaging. Good one
सर्व प्रथम सरांना नमस्कार 🙏🏻
मजा आली ज्ञानात मोलाची भर घातली सरांनी.
सरांन बरोबर कुठलाही विषय घ्या. ज्ञानात भर पडेल हे मात्र 1000000% खरं.....
आवडले आणखीन भाग ऐकायला पहायला.....❤ 🙏🏻🙏🏻🙏🏻
बापट सरांनी नवीन पिढीसाठी पॉडकास्ट या माध्यमांतून खरं शिक्षण द्यावे...सुंदर विषय निवडण्यासाठी अमुक तमुक चे अभिनंदन
खरंच लवकरात लवकर दुसरा एपिसोड हवा
आमचे इतिहासाचे मास्तर सांगायचे कि इतिहासात फक्त तारीख वर्ष खरे असते बाकी सगळे खोटे,
तळचाटुकार यांनी लिहिलेली कथा म्हणजे इतिहास
Khup chan itihas itka sundar vishya aahe. Thanks for sharing Sir🙏
Excellent podcast
Please invite him again for further information
Keep it up 👍👍
अतिशय उत्तम पॉडकास्ट !!! मायबोलीतून आपला इतिहास समजणे हे भाग्यच.
असे विषय हाताळण्याबद्दल अमुक तमुक चे सविनय आभार!!
बापट सरांकडून रामायण-महाभारत काळात लोकांचे राहणीमान, भाषा आणि खान-पान यावर सविस्तर चर्चा ऐकायला आवडेल. धन्यवाद 🙏
सरांच lecture म्हणजे time machine आहे 🤗
महारांचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र.....! इरावती कर्वे
@@SantoshMankar-n5n काही पण जुळवा आणि फेका ताकतीने😂😂😂
महार हे गुलाम होते, त्यांना शिवरायांनी वर आणले आणि वेगळी वेगळी पदे दिली
महाराष्ट्र म्हंजे महान राष्ट्र
खूपच छान, नवीन पिढीला आवश्यक अशी ही चर्चा आणि माहिती होती.
या माहितीचा, इतिहासाचा ( OTT च्या भाषेत SEASONS आणि Episodes ) अनेक व्हिडिओ व्हायला हवे.
खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन... .... !!!!!
Khupch informative podcast hota thanks ❤
🙌🏻🙌🏻
दादा, कृपया बापट सरांना विचारुन हा सगळा इतिहास समावेश असलेलं एखादे पुस्तक सुचवावे
खूप छान episod इतिहासाचे पुस्तक सरांनी explain करायला सुरुवात केली आणि ओमकार तुमचे दोघांचे expression बघण्या सारखे आहेत.
खूप छान माहिती मिळाली
खूप खूप धन्यवाद ह्या मुलाखतीसाठी. वेळ सत्क्रणी लागला ही मुलाखत ऐकुन.
महाराष्ट्र चा ईतिहास ऐकून अतीशय आनंद झाला. सरांबरोबर अनेक पाॅडकास्ट ऐकावयास मिळतील ही आशा! चालुक्यांची एक राज्य आताच्या चंद्रपूर मध्ये होत का? अष्टविनायक पैकी लेण्याद्री जवळ एक बौद्ध लेणी आहे.आम्ही चालुक्य आहोत, बदामी हून आम्ही ३०० पेक्षा जास्त वर्षांपूर्वी कोकणात आलो.
जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या कालखंडात भाषा, खानपान आणि एकंदरीत जीवनशैली यावर प्रकाश टाकला तर आणखी छान वाटेल.
सरांना पुन्हा एकदा या कालखंडातील महाराष्ट्रा vishayi चर्चा करण्यासाठी नक्की त्रास द्यावा ही विनंती.